EP 41 रेखा Full Story / बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रीचा धक्कादायक प्रवास , Rekha Biography by dsd
आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...
Пікірлер: 222
खूप चांगली माहिती दिली, आपले खूप खूप धन्यवाद.....तो व्हिडिओ म्हणाले तूम्ही तो मला सेंट करा.... बिचारी रेखा परमेश्वर तिला प्रचंड आनंदी, आरोग्यदायी ठेवो
रेखाजी सावळ्या होत्या परंतु देखन्या सुधा माझ्या तर सवोर्त्तम आवडत्या एक्टर मनजे रेखाजी आजही मी त्यांना मानतो त्यांच जीवण खरोखर संपूर्ण संगरशमय होत हे आजच कळल तरी त्या आर्दश आहेत र
माझी आवडती जोडी रेखा बचन याच्या शिवाय दुसरे कुणीच नाही
Rekha yancha jivan pravas khupach kashtdai ani dukhmay ani apamanaspad aahe pan tya best actor aahet ani looking so beautiful tyanchyasarkhi hiroin purn flimi destroy madhye konich nahi tyanchya voice hi khup chan aahe ❤❤❤❤
प्रेम युगुला मध्ये १) लैला मजनू २) हिर-रांझा ३)सोहनी महिवाल ४) रोमियो ज्युलियन नंतर ५) धर्मेंद्र हेमा मालिनी ६)रेखा अमिताभ ह्या जोडी मात्र ताज्या आहेत. पण अभिनयामध्ये रेखाजींची अदाकारी कांहीं औरच आहे.❤
खूपच सुंदर आहे सांगण्याची पद्धत.रेखा सिलसिला मधे सुंदर दिसली रेखा चा अभिनय चागला होता
मेहनती व नैसर्गिक हिरोईन
DSD, धन्य वाद खुप सुंदर रेखा माहिती दिली
पण रेखा छान एक्टर आहे.
रेखा आणि अमिताभ यांचे अजूनही चाहते भरपूर आहेत, त्यांनी वयाला शोभेल अशा भूमिकेत पुन्हा एकत्र चित्रपट करावा असं आम्हाला वाटतं 👌👍
@alkabagulpagare6124
3 ай бұрын
agdi brobar 👍👍👍
Bichri Rekha लोकांनी तिच्या मजबुरीचा फायदा घेतला देव त्यांना चांगलीच सजा देईल
खुपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏
रेखा मला फारच आवडते तिचा khunbhari mang हा विशेष आवडता चित्रपट बाकी तिच्या जीवनात घडल्याने मला फरक पडत नाही, दहिसर, मुंबई पूर्व धन्यवाद माहिती सांगितली.
No gossip, you have narrated(after research) the real story. Good job.
रेखा माझी फेवरेट आहे कशीही असो तिनेही खुप भोगल
पुढील आयुष्यात देव त्यांना सुख देवो
रेखा अभिनय,सौंदर्य यात सरस व,सर्वांची आवडती अभिनेत्री आहे
Datta sir khupach 👌mahiti✅🙏
खुप चांगली माहीती आज ऐकायला मीळाली आम्ही त्या काळी रेखाचे फॅन व्हातो आभारी
Very Very nice information you gave us. Great and meaningful. Thanks
काय करणार बिचारी तिला कोणाचा पाठींबा नसल्याने ती एवढी मोठी हिराॅहिन झाली ना कोणाचा सपोट नसताना काय करणार दैवाचा खेळ कुणाला कळला आपलं जीवन सुरक्षित जगली ना?अजून पर्यत बस मुलीला काय पाहिजे हात पसरावे लागले नाहीत ना? खतः हा छान जगली बिचारी. पैसेवाली झाली पांडुरंगाची कृपा ❤❤❤❤❤🎉
Khoopach chan mahite delit tumi sir
फारच सुंदर विश्लेषण केले आहे अभिनंदन you आर ए geret
अप्रतिम माहिती दिली भाऊ 👍👍👍👍 पण रेखाच चरित्र कसही असलं तरी त्याला जबाबदारहा समाज आहे तरीही त्यांनी न डगमगता संघर्ष केला याला सेल्युट आणि सर्वात आवडते एकचनंबर कलाकार म्हणाल तर माझे फेव्हरिटअमिताभ आणि रेखाजीआहेत आणि शेवटपर्यंत . ❤❤❤रेखाजी
@sankitaparsekar5069
25 күн бұрын
😊
Rekha is great personally problem kahihi asudya pn Rekha khup Chan aamhi fan aahot.
रेखा खूप छान आहे ती चे चीत्रपट खूप छान आहेत
अतिशय चांगल्या पद्धतीने आपण अभिनेत्री रेखा चा जीवन प्रवास वर्णन केला आहे.👍👌👌👌💐💐
@prabhakarsonawane6315
Жыл бұрын
Best information sir,thanks
@nanikhaire7882
Жыл бұрын
@@prabhakarsonawane6315 P😊😊1111133
@ashokwakle
Жыл бұрын
❤
Excellent narration of Rekha's life story. 👌👌💯💯💯👍👍
@miradeore3175
Жыл бұрын
Khup.chan
खूप छान विश्लेषण
रेखा या अभिनेत्री छान आहेत फोन त्यांच्यावर वाईट प्रसंग येत गेल्यामुळे उद्या सर्वांना आवडण्यासारखे ऑल राऊंडर आहेत
निवेदकांचे परखड निवेदन अतिसुंदर.
Namskar aapan eka supar abhinetri rekha vishai ji mahiti sangitali aapan chitrapat digdarshk peksha aani lekhaka peksha mahiti dili yacha artha aapan kami nahit mazi aaplyala vinanti aaheki yaach vishayala dharun ek motha chitrapat tumhi svatha kadha supar hit ajaramar hoil kshama asavi aapan mothe aahat aapala ek lahan kalavnt subhash bhoir
Khupch sunder bolle tumhi
सुरेख माहिती
खुप छान माहिती मिळाली
माझी सर्वात आवडती हिरोईन रेखाजी ❤
Veri nice information about Rekha but Rekha is very beautiful actress. I Like Rekha.
Great information about my Favourite actress.... I really love and respect Rekhaji from bottom of my heart...in my childhood days I was literally praying God for meeting her at least once in my lifetime...later on i was just observing her with great interest wherever I get opportunity to see her in the media like magazine , newspaper, TV, KZread, Fb etc.and my meeting her at least once in a life time pray to God automatically closed....now too whenever I see her in the media ...my heart smiles for Her with great respect and salute... and i feel as if shez more than my close friend...so watched this clip ..and really feel happy and blessed to know More about my The most favourite Indian Actress 🙂🙏
महिला खुप खुप वाईट अनुभव घेतला आहे राख ताईला खेळ करत होते आणि ते मला खूप खूप वाईट परिणाम झाला असून अनेक खुलासे केले असून त्यात काही चूक झाली नाही सर
खूपच छान एकटर आहे.खूपच कठीण जीवन काढुन आपल नाव मोठं केलं.❤
@nanasurbhiyya6686
Жыл бұрын
हो
@XYgamergo
11 ай бұрын
@@nanasurbhiyya6686⁰
@annasahebbhosale3163
11 ай бұрын
पळा
@shyamakamlakarparchure6576
11 ай бұрын
😂@@nanasurbhiyya6686JJ k KH jk ki jjú kn ujgmk kV GIS data jjjjjm
Very good movie and thanks
ते एखाद्या मराठी कलाकाराची विचित्र कहाणी.. पुढे चालून तीच रेखा No one नटी बनली अभिनंदन रेखाजी
बाप रे किती त्रास भोगला या अभिनेत्री ने
अप्रतिम
परीसतिति मुले रेखाना सर्व सहन कराव लागल त्यांच्या समोरच्या व्यक्तिला कोनी काहीच म्हणाले नाही पन हीरा हा हिराच राहीला
dhanyawad Aaple.
खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
Khup mehanati Ahe, salute
खूपच छान माहिती सर 👍
छान माहिती
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप माहिती सांगितली बरेच काही कळाले सर धन्यवाद रेखा मला खूप आवडते❤❤
@Kookie-he1ub
2 ай бұрын
TT no gy hu ft ft hu hu hu hun
खूप छान माहिती 👌👌
जितेंद्र आणि रेखा यांचे पिचर मला खूप आवडते
@nanasurbhiyya6686
Жыл бұрын
शुभ सकाळी
@lagamakamble526
7 ай бұрын
@@nanasurbhiyya6686❤m❤
Very good information
Khup chan nivedan भाषाशैली मस्त शुभेच्छा
रेखा इतकी सुंदर स्त्री माझ्या द्रृष्टीने जगात कोणी नाही I love Rekha❤तिच्याबद्दल चांगले वाईट सर्वच ऐकायला आवडेल
@alkabagulpagare6124
3 ай бұрын
Right👍👍👍👍
🔴🔴14 वर्षाची मुलगी दुनिया वाईट बघितली... परिवार मोडका तोडका... खुप संघर्ष पाहिलं रेखा जी... त्यांना लाख चुका माफ कारण जर योग्य वेळी योग्य व्यक्ती तिच्या जीवनाला सुंदर वळण दिले असते तर आज त्यांच्या सारखं आदर्श व्यक्ती कोणीच नसते.. तसे ते आजही आदर्श आहेत कारण आत्महत्या न करता संकटाशी लढत आज एका नामांकित तारिका मध्ये मोजल्या जातात 😍🙏.. L u rekhaji❤
Very nice information about Rekha but Rekha is very beautiful actress
Nicely given history of heroine Rekha.The successful director . Thanks for making video.
@sunitatikore4425
7 ай бұрын
😊😊
Khupch sunder
Very good job Sir🙏
खूप छान माहिती दिली आहे
रेखा ने खूप खडतर जीवन काढले यात शंका नाही पण तिने किती लग्न केले म्हणजे किती नवरे झाले आहे आणि किती मुले आहे तिचे किती लोकां सोबत तिचे reletion होते कळाले नाही
@Akgaming-jc2er
7 ай бұрын
V. .
@tirthathokal8683
7 ай бұрын
@Akgaming-jc2er
@tirthathokal8683
7 ай бұрын
@bhausahebkadam1426
6 ай бұрын
@Akgaming-jc2er namaste namaste namaste namaste namaste namaste namaste q11111111¹¹¹11111qqqqqqq1¹¹qqqqqqqqqq¹qqq¹¹11¹1111¹1111¹1¹111111😅
@bhausahebkadam1426
6 ай бұрын
@Akgaming-jc2er qqqqqqqq
फार छान. धन्यवाद
Khupach Chan bolala
Mast khupach chhan
खुप खुप संग्रह संघर्ष केला❤❤🎉🎉😂
very best
खूप छान माहित दिली. 👌👌
Very nice🌹🌹👏👏
रेखा व अमिताभची लव्हस्टोरी सांगा
सखोल.माहीती.दिली,रेखाचे.जीवन.पटावर
Good information thanks sir
गुरूजी खुपचं छान!
Very very beautiful story,
@mayatekwani3941
Жыл бұрын
Nice history...
Like.Rekha.sheis.very.good.actress..lvove.Rekha
खुप छान माहिती दिली धण्येवाद 🙏💐🎊🎉👌👌
खुप छान वोलता
Ajhi amitji. ani rekha yancha chitrpat yawa ase watte.
राविद महाजनी विषयी सांगा
आपण रेखा विषाया समंधी अतिशय सू स्पष्ट शभादा मध्ये अतिशय सुंदर विवेचन केले आयकाताना वेळ कसा निघून गेला समजलेच नाही अतिशय उत्कृष्ट माहिती अगदी तंतोतंत सांगितली त्यामुळे रेखाचा संपूर्ण जीवनपट उलगडून सांगितला तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन सुधा अशोक भंडारे मां नगर सेवक
@mayashinde3455
8 ай бұрын
,lodha
@mayashinde3455
8 ай бұрын
खूप छान आभारी
रेखा कसीही वागू द्या.रसीकांचे प्रेम कमी होणार नाही.
आग लावायची आहे ही मlहीती घेऊन काय देणं घेणं हाय या लफड्यांशी...
खूप सुंदर आहे रेखा
Chhan
अस कोणा च्या जीवना विषयी लोकांन समोर सांगायला ऐवढी मोकळीकता कोनी दिली अस सांगा यला नको स्त्री विषयी
I like Rekhaji,,,,
खूप छान माहिती दिली
रेखा एक् आदर्श actress आहे ती गुन् सम्पन् आहे
खुप छान माहिती सर काहीच माहिती नव्हती आम्हाला
Namaskat sir
एवढी माहिती कुठून जमा करता 😯🥹👏👍
एक महान व्यक्ती
मिथुन चक्रवर्ती यांच्या वर व्हिडिओ बनवा
Late Mukesh Agrawal, a T. V. (Picture tube) manufacturer. Factory in ind. estate near Gwalior(M.P.)
Rekha is strong minded and very Good in nature
👍
Very nice❤
खुप माहिती मिळाली धन्यवाद मला रेखा जी चा संपूर्ण पत्ता वाटसाब नंबर पाहिजे मी त्यांचा 25 वर्षा पासून जन्म दिवस साजरा करतो पण त्यांच्या पर्यंत मी वाढदिवस साजरा करतो हे कळवायचे आहे धन्यवाद