Maratha vs OBC | मुलांच्या मैत्रीत दरी का? अंतरवालीतल्या OBC मुली म्हणतात Maratha मुली बोलत नाहीत!

#marathavsobc #marathareservation #obcvsmaratha #obcprotest #manojjarangepatil #jarangepatil #laxmanhake #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews #news18lokmatlive #ibnlokmat #maharashtrapolitics
Maratha vs OBC हा वाद आता महाराष्ट्रात जातीयवादाची दरी निर्माण करणारा ठरतोय. सध्या महाराष्ट्रातल्या जालन्यात (Jalna, Maharashtra) अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि वडीगोद्रीत OBC चे लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचं उपोषण सुरु आहे. पण या उपोषणामुळे गावागावात मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ वाढताना दिसतंय. हेच तेढ शाळकरी मुलांमध्ये पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अंतरवाली सराटीत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी काही ओबीसी मुलींशी संवाद साधला. यावेळी शाळकरी मुलांमध्येही जातीभेदावरुनचं कोणतं वास्तव समोर आलं, पाहूयात...
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 2 200

  • @RKH369
    @RKH3698 күн бұрын

    आज समजले मुघ्लाणी 800 वर्ष व इंग्रजांनी 150 वर्ष हिंदूनवर राज्या कसे केले

  • @sunildhakane8511

    @sunildhakane8511

    8 күн бұрын

    Aaj tyanchich garaj ahe as vatat

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    8 күн бұрын

    बाबासाहेबांच्या संविधान मुळे देश आहे नाहीतर केंव्हाच पाकिस्तान तयार झाला असता

  • @munjajitodkar

    @munjajitodkar

    8 күн бұрын

    Gppp re lawdyaa...Amcha adhikar magitla tr amhi hindu Ani tras jati baghun dila jato lwdyaa😂 Amhi OBC fkt

  • @55555Deadman

    @55555Deadman

    8 күн бұрын

    ​@@PandurangPole-fz9mb पुस्तकाने काही होत नाही जनप्रवृत्ती चांगली लागते.

  • @freedom-f8o

    @freedom-f8o

    8 күн бұрын

    हिंदुत्व काही कामाचं नाही

  • @one_pro_indian
    @one_pro_indian8 күн бұрын

    गावठी मिथून ने विष कालवल जाती जातीत बारामती च्या काका साठी 😅

  • @Nilmahajan

    @Nilmahajan

    8 күн бұрын

    Are chutyanno 40% asun 32% reservation gheta teva laaj vatat nahi 😂😂😂 ani maratha muli nahi bolat pan tumi ka bolata 😂😂

  • @parkashkakade3365

    @parkashkakade3365

    8 күн бұрын

    तूझ्या आई बहीण वर चढतो का जरागे पाटील

  • @subhashkakde3997

    @subhashkakde3997

    8 күн бұрын

    अरे इतक्या बारामतीच्या काकांनी तुम्हाला 23 मार्च 1994 ला या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले आहे कृतज्ञ लोकहो 14% चा आरक्षण तुम्हाला 30% वर नेऊन ठेवला आहे लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त आरक्षण आहे आणि तुमचं नोकरीतला प्रतिनिधित्व वाढलेला आहे तरी तुम्ही त्या बारामतीच्या काकाने खडे मोडा का कारण तो तुमच्या जातीचा नाही म्हणून अरे खरे जातीवादी कोण आहे ज्यांनी तुमच्यासाठी केलं त्यांना सुद्धा तुम्ही जातीच्या नावाखाली दूर ठेवता एकही ओबीसी नेता आमच्याकडून बोलायला तयार नाही मराठ्यांच्या खऱ्या मागणी मान्य करायला तयार नाही सगळे ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले आहेत आणि मराठ्यांचे नेते मराठीतून बोलत नाही ती किती मोठी शोकांतिका आहे अरे बाबा हो आम्हाला कोणीच वाली नाही रे आम्हाला काही राज्यातून हाकलून लावायचा तुम्ही प्लॅन केला आहे काय आमचा समाज फक्त कालखंडात श्रीमंत नाही त्यांना वाटते की हा गरीब वंचित लहान लहान घरात राहणारा हमाली करणारा मजुरीवर कामावर जाणारा हमाल मापाडी ड्रायव्हर वाचमन घरकाम करणार आहे बाबांनो ऊस तोडी सुद्धा करतो रे बाबांनो तरीसुद्धा तुम्ही आम्हाला नाही नाही ऐकणार आमचं नाही ऐकून घेणार?

  • @vitthaljadhav5914

    @vitthaljadhav5914

    8 күн бұрын

    बरोबर त्यांनच सगळं केलंय

  • @dadupatil6507

    @dadupatil6507

    8 күн бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @ramashankargupta3561
    @ramashankargupta35615 күн бұрын

    खरंतर मुस्लिम सूध्दा OBC मधुन आरक्षण घेतात पण ते OBC च्या बाजुन‌ बोलतं नाही उलट जरांगे पाटील सोबत आहे तरी काही तरी शिजत आहे ,

  • @sandipmundhe1550
    @sandipmundhe15508 күн бұрын

    हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच डोळ्यातून पाणी येते .आधुनिक महाराष्ट्राध्ये पेरल्या चाललेली जातीवादाची मूळआपल्यालाउपटून टाकता आली पाहिजेत

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions8 күн бұрын

    खूप वाईट आहे लहान मुलांपासून हि जातीचे विष बाजूला ठेवा ..

  • @AapaliCSC

    @AapaliCSC

    8 күн бұрын

    शाळेत गरिबी नाही तर जात बगून सवलती दिल्या जातात तेंव्हा होत नाही का भेदभाव

  • @krushnabade2081

    @krushnabade2081

    8 күн бұрын

    Gap tu

  • @Shubham-sw5jr

    @Shubham-sw5jr

    8 күн бұрын

    भाई त्यांचे गरीब घेतात ews मध्ये पण खेळ सगळा त्यांचे श्रीमंत jarange ना पैसे देतात.. म्हणून...ते श्रीमंत साठी लढतात ओबीसी का राजकीय आरक्षण आहे राजकारण zp ग्राम ल म्हणून ओबीसी मधून मागतात sebc मुळे तर ews पण रिकाम झालं

  • @Shubham-sw5jr

    @Shubham-sw5jr

    8 күн бұрын

    Ews सारथी लला ओबीसी पेक्षा जास्त सवलती आहेत पण मिथुन स्वार्था साठी लढत आहे

  • @walwateharshad3557

    @walwateharshad3557

    8 күн бұрын

    आता अवघड आहे,मागची 10 महीने त्या गावातील लोक सहन करत होती त्यांचा संयम सुटला।

  • @udayworld
    @udayworld8 күн бұрын

    मणिपूर ची सुरवात अशीच झालेली... अवघड आहे महाराष्ट्राचे पुढे..

  • @dattatraydahale4663

    @dattatraydahale4663

    8 күн бұрын

    महाराष्ट्र सुजाण आहे....ओबीसी असो की मराठा हे फक्त थोडे दिवस चालेल

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    8 күн бұрын

    जरांगे पाटील चे हट्ट अवरा

  • @Vk-bw9cv

    @Vk-bw9cv

    8 күн бұрын

    Goo khaay jarange la sanga

  • @MrPratik96

    @MrPratik96

    8 күн бұрын

    ​@@Vk-bw9cvतुझी भाषा बघून तुझे घरचे संस्कार नको दाखवू

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    ​@@dattatraydahale4663 सूडबुद्धीने माखलेले ओबीसी कधीच विसरणार नाहीत.

  • @gajananmundhe7467
    @gajananmundhe74678 күн бұрын

    जरांगेची मुलगी बोलायच ची तेव्हा गोड वाटायचे आता कस वाटत

  • @mahendranagare-fx4xt
    @mahendranagare-fx4xt8 күн бұрын

    लय धुतलं बारीक मुलींनी जरागे ला

  • @PeackyBlinders-

    @PeackyBlinders-

    8 күн бұрын

    ३००₹ फेकले की नागडे होऊन पाटलासमोर आडवे होणाऱ्या अवलादी तुम्ही.😂

  • @UniqueIcon87

    @UniqueIcon87

    8 күн бұрын

    ​@@PeackyBlinders-aare gu kharatya awladi tumhi 😂

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q8 күн бұрын

    ह्या मनोज जरांगे मुळे लहान लहान लेकरांमध्ये सुद्धा जातीभेद चालू झाला...

  • @maratha_empir_96k

    @maratha_empir_96k

    8 күн бұрын

    Nigh ❤ dya

  • @bhushankulawade6465

    @bhushankulawade6465

    8 күн бұрын

    Laza vatudya he zarageni shikvla ka yana

  • @Yourtube2019

    @Yourtube2019

    8 күн бұрын

    लाज वाटु लहान आहे त्या जरागेनी सांगितले का त्यांना

  • @_College_

    @_College_

    8 күн бұрын

    ​@@Yourtube2019sangitla nai pn ty zhatu mule zala aahe he 😢 gavthi mithun sala😂😂

  • @sachindere8890

    @sachindere8890

    8 күн бұрын

    ओबीसी नेत्यांच्या खोडीमुळे वैर निर्माण झालंय मराठे हक्काचं आरक्षण मागताय

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue1018 күн бұрын

    जातीवाद पेटवनारा एकच किंग पवार साहेब...🎉 निवडणूक आली म्हणून उपोषण कर्त्याला लोकांची काळजी आहे. एकटे जाऊन भेटा शिव्या देतात हे दोन्ही गटांचे उपोषणकर्ते. कोणी कोणासाठी उपाशी राहत नसते. निवडणूक झाली की सर्व मागण्या शांत होतील. जय महाराष्ट्र जय शिवराय...❤

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    ही गोष्ट ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला समजली पाहिजे.

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk8 күн бұрын

    जो पर्यंत बारामती चे काका मरत तोपर्यंत हे असेच चालू राहणार 😢

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r8 күн бұрын

    जरांगे कुठे फेडशिल हे पाप😢

  • @KiranGorde

    @KiranGorde

    8 күн бұрын

    लाज वाटूदे रे मांकड़ा

  • @BapuGutal-tw3un

    @BapuGutal-tw3un

    8 күн бұрын

    हाक्क मागणे म्हणजे पाप नाही.

  • @pd21ajayrashinkar85

    @pd21ajayrashinkar85

    8 күн бұрын

    घर जळण खूप मोठ पुण्य असेल तुमच्यासाठी ​@@BapuGutal-tw3un

  • @LearningwithVet

    @LearningwithVet

    8 күн бұрын

    Waa म्हणजे तुम्ही आरक्षण घेताय 30 वर्षां झाले ते चालते आम्ही मगितल तर पाप.

  • @one_pro_indian

    @one_pro_indian

    8 күн бұрын

    संत्रा किंग 😅

  • @simpleman8322
    @simpleman83228 күн бұрын

    हा तुतारी वाल्यांचा दैवत जातीवादी चौथी नापास जर्या ने हिंदू धर्मात फुट पाडली त्या बारामतीच्या सडक्या घानीच्या नादी लागुन। जय भवानी। जय शिवराय। जय श्री राम। जय बजरंगबली। जय श्री कृष्णा। हर-हर महादेव 🚩 🕉️

  • @sslimbalkar8286
    @sslimbalkar82868 күн бұрын

    बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते त्यावेळेस घेतले नाही "आता झोळी पसरून आरक्षण मागत आहेत" त्या छोटी मुलीचे बोललेले हे वाक्य खूप काही सांगून जाते व विचार करायला लावण्यासारखे आहे.

  • @omkarbendhale7959

    @omkarbendhale7959

    6 күн бұрын

    अभ्यास कर नीट मंडल आयोग कधी लागू झाला बाबासाहेब आंबेडकर होते का त्यावेळेस काहीही भूकायच नाही

  • @bbluklsre

    @bbluklsre

    6 күн бұрын

    @@omkarbendhale7959 Tyaadhi ambedkar ne garib maratha la wicharal hot

  • @aniljadhav9809

    @aniljadhav9809

    6 күн бұрын

    @@bbluklsre आरे गाढवा आंबेडकर साहेब असताना ओबीसींना सुध्दा आरक्षण नव्हते , मराठा समाजाचा तर प्रश्न च नव्हता

  • @Yourtube2019

    @Yourtube2019

    6 күн бұрын

    @@bbluklsre आधी कोणत्या वर्षी ते साग साले whatapp university

  • @andycric

    @andycric

    6 күн бұрын

    आंबेडकर आरक्षण देत नव्हता त्याने 10 वर्षांची तरतुद मांडली होती फक्त ते पण आदिवासी वर्गाला समोर ठेऊन नंतर राजकारण्यांनी आरक्षणाचे भांडवल करून निवडणुका लढवल्या जनते मधले भाडखाव, मतिमंद आणि फुकटे ज्यांना अर्थव्यवस्था कशी चालते ते कळत नाही तेच फालतू स्कीम देत फिरतात

  • @babukolpe1348
    @babukolpe13487 күн бұрын

    जरांगे मुळे जाती-जातीत भांडणे लागली एवढ्या जर लहान मुलांना एवढे माहिती आणि एवढा आरक्षणाबद्दल कळवळ आहे कुठेतरी हे थांबल पाहिजे

  • @satishtakale7466
    @satishtakale74668 күн бұрын

    अरे जरांगे आमच्या चौथी पाचवीच्या मुली सोबत तुला कायद्याला ऐकायचं नाही ते

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    8 күн бұрын

    ह्या पोरी किती जातीयवादी

  • @vikasperenkar3446

    @vikasperenkar3446

    8 күн бұрын

    Are kiti jativad re tumchya nagat .....ani arkshan shivay tumchi pudh jaychi takat nahi vatta

  • @3top146

    @3top146

    8 күн бұрын

    भुजबळांचा नाव घेऊन संपूर्ण ओबीसी समजला हे जारणगे हिणवत आहेत.

  • @ADK_7

    @ADK_7

    8 күн бұрын

    ​@@vikasperenkar3446 Tumchi ch takat navti mhnun jatiwadi karun saglyanche hakk ghetle aata arakshan aahe tar te pan pahije 🤦🏻

  • @vikasperenkar3446

    @vikasperenkar3446

    8 күн бұрын

    @@ADK_7 are kutra evdhe varsha arkshnacha fayda ...geta tumi ajin kay tumi fikach mangta ka...sudahrna honar tari kadhi tumchyat

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare79348 күн бұрын

    याला जबाबदार हा गावठी मिथुन जबाबदार आहे

  • @ravindragodse1564

    @ravindragodse1564

    8 күн бұрын

    जरांगेला गावठी मिथुन म्हणता मग हाके कोण जर्सी का 😅😅

  • @subhashkakde3997

    @subhashkakde3997

    8 күн бұрын

    जरांगिनी कधीही जातीवादी भाषा केली नाही कोणाच्या तिला नाव ठेवलं नाही आपल्या भाषणातून माळी माळी धनगर धनगर केलं नाही पण ओबीसी एल्गार मेळाव्यातील भाषणे बघा पण तुमच्या जातीवादी नजरेला ते दिसणार नाही रे बाबांनो

  • @yogeshsolunke4379

    @yogeshsolunke4379

    8 күн бұрын

    @@subhashkakde3997 मी सांगतो बीड मधे तुतारी वाजल्यामुळे कळाले बामणी कावा नाही का ऐकलं आपण, शिंदे साहेब CM असताना पण टारगेट फडणवीस रोज रोज तेच जातींचा उल्लेख जरी नीट केला असला तरी ओबीसी नेत्यांची कसल्याही भाषेत रोज काहीही बोलणे ह्याला काय म्हणायचं ?

  • @vaibhavfuke3595

    @vaibhavfuke3595

    8 күн бұрын

    तुझ्या माईची पुच्ची

  • @kidsbabyjony

    @kidsbabyjony

    8 күн бұрын

    प्रत्येक शाळेमध्ये गरीबी बघून नाही तर जात बघुन सवलती दिल्या जातात, अँडमीशन घेतांनी प्रथम जात विचारली जाते आणि जातीवरून सर्व सवलती ठरवल्या जातात म्हणजे ही आरक्षण व्यवस्थाच मुलांना जातीवाद शिकवते. बदल तर या ठिकाणी व्हायला हवा. पण काही बौद्धिक हुशार या जातीवादासाठी पाटलांना दोषी ठरवत आहेत, पाटील तर मराठा समाजाची सत्याची बाजु मांडत आहे, मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहे, तर त्याला जातीवाद म्हणतात ❓.

  • @hiraghodke6011
    @hiraghodke60118 күн бұрын

    बघा हे कित घातक आहे चपटी किंग पासून सावधान

  • @kisanbhalerav6992
    @kisanbhalerav69928 күн бұрын

    ही गांधीजीची चूक आहे... भारत स्वातंत्र्याच्या वेळीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचा वेगळा मतदार संघ मागितला होता. दिला असता तर ही वेळ आली नसती...

  • @andycric

    @andycric

    5 күн бұрын

    गांधी आणि आंबेडकर दोघ देशाच्या दुर्दशेला कारणीभूत आहेत दोघ सावळे ब्रिटिश

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    3 күн бұрын

    इतकंच नाही तर सावरकर सुद्धा म्हणले होते कि जाती व्यवस्था (जन्माधारित) बदलून टाका

  • @andycric

    @andycric

    3 күн бұрын

    @@SACHCHIDANANDTHIGALE त्या काळी सावरकर पुण्याच्या मंदिरांत सर्व समाज भोजन आयोजित करायचे लोकांना संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमी असायचा, आंबेडकरांच्या सरकार व्यवस्थेत आणलेल्या आरक्षणामुळे समाज जातिभेदाचा कायमचा बंदिस्त झाला

  • @SACHCHIDANANDTHIGALE

    @SACHCHIDANANDTHIGALE

    3 күн бұрын

    @@andycric पण हे कधीच कोणताच आंबेडकरवादी, पुरोगामी, secular, वामपंथी माणूस सांगणार नाही

  • @andycric

    @andycric

    3 күн бұрын

    @@SACHCHIDANANDTHIGALE स्वतःच्या पोटावर पाय कशाला देतील ते? आंबेडकरवादी , सेक्युलर , वामपंथी ह्या गोष्टी लोकांना सांगायला लागले तर जातीभेद उरेल काय? निवडनुकीचा मुद्दाच संपून जाईल की नाही? विकास , उत्तम शिक्षण , दवाखाने , कारखानदारी , विज्ञान ह्या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर पैसा कश्यात खातील? सगळ्यांची आर्थिक परिस्थिती घर, शिक्षण, आरोग्य ह्या गोष्टी सहज भागतील एव्हढी जरी चांगली झाली तर लोकांवर अत्याचार करण्याची हौस कशी पूर्ण करतील? मुळात आंबेडकरवादी, वामपंथी, सेक्युलर हा एक छोटासा वर्ग आहे जो गरीब, दलित लोकंसाठी काहीतरी करत असल्याचे भासवून त्यांचाच छळ करतो.

  • @machhindragorad3706
    @machhindragorad37068 күн бұрын

    शाब्बास रे माझ्या वाघिणीनो....... किती तळमळ आहे रे आमच्या छोट्या छोट्या लेकरांची....वा रे माझ्या वाघिणीनो.

  • @harinamveli

    @harinamveli

    8 күн бұрын

    काय व्वा व्वा करतो नालायका .. सर्व भारतीय माझे बांधव आहे हे शाळेत शिकवले जाते. कोवळ्या मनात जातियतेचं विष पेरून त्याला प्रोत्साहन देता. धन्य या लेकरांचे मायबाप

  • @Mul755

    @Mul755

    8 күн бұрын

    ​@@harinamveliनालायका हेच जरागेला सांग कि मराठा समाजाला शाळेत दुसरी प्रार्थना आहे... अगोदर तुम्ही सुरु केलंय जाती जातीत विष पेरन..... आयचे परिणाम पहा काय होतेत ते पुढे..

  • @ShivamPatil-xj7zl

    @ShivamPatil-xj7zl

    8 күн бұрын

    Jrangay ni jatiwad kelay

  • @GangaramYedge-do7un

    @GangaramYedge-do7un

    8 күн бұрын

    आता एवढा जातीय वाद वाढला आहे की मला वाटते देशाच्या हिंदुत्वाला साठी मोठी ठेच लागू शकते😢

  • @MrPratik96

    @MrPratik96

    8 күн бұрын

    ​@@Mul755आरक्षणाची गरज जास्त आहे कारण तुमच्यात गुणवत्तेची व बुद्धिमत्तेची कमतरता आहे

  • @ganeshwaghmode8397
    @ganeshwaghmode83978 күн бұрын

    या जरंगे मुळे पूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थितीआहे

  • @AapaliCSC

    @AapaliCSC

    8 күн бұрын

    शाळेत गरिबी नाही तर जात बगून सवलती दिल्या जातात तेंव्हा होत नाही का भेदभाव

  • @Wgbo5158

    @Wgbo5158

    8 күн бұрын

    Tuza bap ahe ka jarange

  • @Amolkadam-bb1uq

    @Amolkadam-bb1uq

    8 күн бұрын

    मराठा समाज हा गरीब आहे छत्रपती शिवाजी महाराज 18 बगड जातीला घेऊन गेले पण हे भाडखाउ चे ओबीसी वाले आता आम्हाला आरक्षण देत नाहीत त्याच्या मायला घोडे लावीन तिच्या

  • @SONU_TOYS

    @SONU_TOYS

    8 күн бұрын

    Hake uposhnala basle natr tr khupch jati vad vadhla ahe .....

  • @parkashkakade3365

    @parkashkakade3365

    8 күн бұрын

    हाके मुळे आता जाती वाद होणार

  • @ganeshrane5588
    @ganeshrane55888 күн бұрын

    म्हणून जरांगे बघ जरा व्हिडिओ हा मला शाळेत मैत्रीण मित्र असतात त्यांच्यामध्ये तो भांडण लावलं

  • @Sangam_Reddy_
    @Sangam_Reddy_8 күн бұрын

    बिहार केला जरांगे न

  • @vishnunaiknaware8392

    @vishnunaiknaware8392

    8 күн бұрын

    Tu ya na mag maharastaa kayala

  • @vaibhavfuke3595

    @vaibhavfuke3595

    8 күн бұрын

    तुझ्या माईची पुच्ची

  • @sarangdhakane

    @sarangdhakane

    8 күн бұрын

    इथे पण मग OBC राज्य येणार बिहारसारख

  • @kidsbabyjony

    @kidsbabyjony

    8 күн бұрын

    प्रत्येक शाळेमध्ये गरीबी बघून नाही तर जात बघुन सवलती दिल्या जातात, अँडमीशन घेतांनी प्रथम जात विचारली जाते आणि जातीवरून सर्व सवलती ठरवल्या जातात म्हणजे ही आरक्षण व्यवस्थाच मुलांना जातीवाद शिकवते. बदल तर या ठिकाणी व्हायला हवा. पण काही बौद्धिक हुशार या जातीवादासाठी पाटलांना दोषी ठरवत आहेत, पाटील तर मराठा समाजाची सत्याची बाजु मांडत आहे, मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहे, तर त्याला जातीवाद म्हणतात ❓.

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    नाही तर ओबीसी ने मिळून अमेरिका च करून ठेवला होता.🙂🌚

  • @shivrajjadhav5764
    @shivrajjadhav57648 күн бұрын

    OBC कन्या चे म्हणणं सरकार नी ऐकून घ्यावे.

  • @subhashkakde3997

    @subhashkakde3997

    8 күн бұрын

    सरकार तुमचंच ऐकणार बाबा..साठ वर्षापासून आमच्या कधी ऐकणार नाही की तुम्ही आम्हाला नाहीच आरक्षण मिळवून देणार संविधानिक अधिकारापासून किती दिवस तुम्ही वंचित ठेवणार ऐक दिवस क्रांती होणार आणि मराठा समाज नक्कीच ओबीसी आरक्षणात जाणार आहे अजून संघर्ष करण्याची आमची तीव्र इच्छा आहे आतापर्यंत आम्ही तीनसे आत्महत्या मराठवाड्यात केले आहेत यापुढे आता आत्महत्या बंद होतील आणि आता दुसरे काहीतरी मार्ग करावा लागणार आहे आणि आता या संघर्षामध्ये नक्कीच महाराष्ट्र प्रीती राग झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात जातीत धर्माचे खूप मोठे नुकसान याच्यामध्ये होईल स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी मराठा समाजाला साठ वर्षापासून त्या ओबीसी आरक्षणापासून दूर ठेवत आहेत विरोध करत आहेत याचा एक दिवस कधी ना कधीही शक होणार नाही तिला सुद्धा ते मान्य होईल सत्य जास्त दिवस झाकून राहणार नाही आमच्याकडून शेकडो पुरावेत मराठा आणि कुणबी एक असल्याचे आम्ही पूर्वीपासूनच आरक्षणात आहोत फक्त आम्हाला टाकल्यांची गरज आहे आणि टाकले मिळवण्यासाठी काय काय करता येईल हे जीवाची बाजी आम्ही आता लावणार आहोत आमच्या मागे आमच्या जातीचे नेते नाहीत आम्ही एकाकी लढत आहोत तुमच्या मागे तुमच्या जातीचे नेते उपस्थित राहतात बैठका घेतात त्यांचे मुख्यमंत्री ऐकतात आणि मराठा समाजाला वंचित ठेवतात हा खेळ किती दिवस मांडणार आहात तुम्ही?

  • @sanskarganeshnarote5020
    @sanskarganeshnarote50208 күн бұрын

    ऐकदम खर बोलतात वस्तुस्थिती तशी केली गावठी मिथुन नी सर्व महाराष्ट्रात

  • @saurabhchainal9968
    @saurabhchainal99687 күн бұрын

    पोरीनो एवढ बोलू नका लहान आहे अजुन पण त्या आडाणी जरंगे ला खूप भोगावं लागल त्याच्या मुळेच होतय हे

  • @RaoSahabPhad
    @RaoSahabPhad8 күн бұрын

    वाग माझी झाशीची राणी शाबास.

  • @Sampitarhimmatwala

    @Sampitarhimmatwala

    8 күн бұрын

    झाशीची रानी ला पन आरक्षन पाहीजे होत लढाई करून काय मिळवल समातील मुलांची अशि अवस्था

  • @Viralclips1000
    @Viralclips10008 күн бұрын

    वारे ओबीसींच्या वाघीणी ❤

  • @user-ud7zx6fg4r

    @user-ud7zx6fg4r

    8 күн бұрын

    Seli ahe

  • @Usergkirdhk

    @Usergkirdhk

    8 күн бұрын

    ​@@user-ud7zx6fg4rअरे लहान लहान मुली आहे रे त्या....काही तर भान ठेव..

  • @MaheshFajage-tx3qj

    @MaheshFajage-tx3qj

    8 күн бұрын

    Lahan levkrana shikvun bolay laval ahe aamche marathyache leckr as bolat nahit​@@user-ud7zx6fg4r

  • @harinamveli

    @harinamveli

    8 күн бұрын

    ​@@Usergkirdhkगळ्यात पिवळं फडकं टाकून जातियतेचं विष कोवळ्या वयात पेरता. लाज नाही का वाटत ?

  • @pradipbhosale7067

    @pradipbhosale7067

    8 күн бұрын

    Obc waghini

  • @user-sz6vs4rv6p
    @user-sz6vs4rv6p8 күн бұрын

    तो देशी मिथुन कोरोना व्हायरस आहे. लेकरांना पण इन्फेकशन झालं.

  • @bharatmundhe5866

    @bharatmundhe5866

    8 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @one_pro_indian

    @one_pro_indian

    8 күн бұрын

    संत्रा किंग 😅

  • @nitinkamble7841

    @nitinkamble7841

    8 күн бұрын

    😂

  • @kidsbabyjony

    @kidsbabyjony

    8 күн бұрын

    प्रत्येक शाळेमध्ये गरीबी बघून नाही तर जात बघुन सवलती दिल्या जातात, अँडमीशन घेतांनी प्रथम जात विचारली जाते आणि जातीवरून सर्व सवलती ठरवल्या जातात म्हणजे ही आरक्षण व्यवस्थाच मुलांना जातीवाद शिकवते. बदल तर या ठिकाणी व्हायला हवा. पण काही बौद्धिक हुशार या जातीवादासाठी पाटलांना दोषी ठरवत आहेत, पाटील तर मराठा समाजाची सत्याची बाजु मांडत आहे, मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहे, तर त्याला जातीवाद म्हणतात ❓.

  • @munjajitodkar

    @munjajitodkar

    8 күн бұрын

    😂😂😂

  • @lilvishal
    @lilvishal8 күн бұрын

    पाठ केलेलं भाषण 👍 ( मुलींचे पाठांतर चांगले आहे )

  • @abhikhade_

    @abhikhade_

    7 күн бұрын

    Santra king supporter

  • @user-ku6pj2pn9t

    @user-ku6pj2pn9t

    6 күн бұрын

    तिला अक्कल आहे तेवढी जो तुझा बा झोप्लाय अंतरवलीत त्याला पण नाही😂😂😂😂😂

  • @user-xl9ho8pf2i

    @user-xl9ho8pf2i

    5 күн бұрын

    पाठांतराचा विषय असेल तर ते अंबल बजावणी का पाठ होत नाही 1 वर्षा पासून?

  • @shankargadeofficial2157

    @shankargadeofficial2157

    5 күн бұрын

    💯

  • @sunilk9206m
    @sunilk9206m8 күн бұрын

    वा रे माझ्या सावित्रीच्या लेकिंनो❤

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire33308 күн бұрын

    ओबीसीच्या वाघिणी.. जय ओबीसी

  • @SHUBHAM__00013

    @SHUBHAM__00013

    8 күн бұрын

    Jativadi 😢

  • @PeackyBlinders-

    @PeackyBlinders-

    8 күн бұрын

    ३००₹ दिले की पाटलासमोर वाकणाऱ्या पोरी..😂

  • @Maulijagachi

    @Maulijagachi

    8 күн бұрын

    सावित्री आनी अहिल्या

  • @shubhamkabugade7506

    @shubhamkabugade7506

    8 күн бұрын

    ​@@PeackyBlinders-tujya aila Ani bahinila an lavadya gabanya karun sodato . Tujhi ai randi tujhya sarakhi aulad paida keli .

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    ​@@PeackyBlinders- तुम्ही चुकीचं बोलत आहात.

  • @BhagwatSwaghmare
    @BhagwatSwaghmare8 күн бұрын

    जय ज्योती, जय क्रांती....

  • @subhashkakde3997

    @subhashkakde3997

    8 күн бұрын

    ही कोणती ज्योतीची क्रांती आहे रे बाबा सगळ्यात जातीवाद वाढला

  • @dattatraydahale4663

    @dattatraydahale4663

    8 күн бұрын

    ​@@subhashkakde3997दोन्ही बाजू पहा....सुरुवात तुमच्या कडून झाली....लहान मुले असतील महाराज असतील व्यापारी असतील सर्व....मग आम्ही आमची बाजू घेतली तर त्यात गैर काय आहे

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk8 күн бұрын

    वारे दीदीनो........तुमच्या धाडसाला सलाम 🙏😊

  • @govindgalave5564
    @govindgalave55648 күн бұрын

    95 सांगली पासून आम्ही शाळा शिकलो पण त्या वेळी जातपात काही सुध्दा माहित नव्हते पण जरांगे ह्यांनी लहान मुलांना जात पात दंगली घडवीणार

  • @Dr.Pranav_Lohiya
    @Dr.Pranav_Lohiya8 күн бұрын

    मी ओबीसी मधला नाही,नाही मी मराठा...पण जे काही सुरू आहे ते लवकरात लवकर मिटून जावं🥲...

  • @Vk-bw9cv

    @Vk-bw9cv

    8 күн бұрын

    Goo khaay jarange la sanga

  • @PbalasahebPayekrav

    @PbalasahebPayekrav

    8 күн бұрын

    हाय हो जान लेकरायला बाबासाहेबची ही सीकवन मायबापाची

  • @WizardingWorld.19

    @WizardingWorld.19

    8 күн бұрын

    ​@@Vk-bw9cvmut piwya marathyncha obc la sang

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje96588 күн бұрын

    स्थिती खूप वाईट आहे... लहान मुलांना देखील याची झळ... 😔😔.. काय हा भेदभाव स्पृश्य अस्पृश्य यापेक्षा कमी नाही... कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा...

  • @AapaliCSC

    @AapaliCSC

    8 күн бұрын

    शाळेत गरिबी नाही तर जात बगून सवलती दिल्या जातात तेंव्हा होत नाही का भेदभाव

  • @yogeshdeshmukh1900

    @yogeshdeshmukh1900

    8 күн бұрын

    Kharay Mitra khoop vait vatate he baghun

  • @swapnillandge3578

    @swapnillandge3578

    8 күн бұрын

    Gavthi bakule la vichar

  • @ganeshbargaje9658

    @ganeshbargaje9658

    8 күн бұрын

    @@swapnillandge3578 हे तर पवार आणि गावठी मिथुन नी सुरुवात केली... त्याला विचारायला पाहिजे..100कोटी मॅनेज... आणि obc पडले.. म्हणतात... Obc चे 9 खासदार निवडून पण आलेत 🤣

  • @DSSStories-hd9ub
    @DSSStories-hd9ub8 күн бұрын

    चिंताजनक भयावह अमानवीय 😢 विघातक संस्कार पेरले जात आहे 😢

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte20638 күн бұрын

    शाळेच्या दाखल्यावरून जात काढायची मागणी झाली पाहिजे 🎉 दुर्देवाने शाळेपासूनच विद्यार्थ्यांना जात शिकवली जाते !

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q8 күн бұрын

    किती जातीवाद लावला रे ह्या शरद पवार आणि मनोज जरांगे मुळे.....

  • @arvindmalgaonkar9104

    @arvindmalgaonkar9104

    4 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @AKMotivational664
    @AKMotivational6648 күн бұрын

    या मुली बोलत आहेत ते योग्यच आहे.

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    ह्या पोरींना बघून वाटतय ओबीसी समाज अजून 30,40 वर्षे मगासच राहणार. 😐

  • @minalmali1863
    @minalmali18638 күн бұрын

    किती गोड आहेत आमच्या मुली

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    मूर्ख आहेत. राजकारण्यांच्या जाळ्यात अलगद अडकल्या आहेत.

  • @ShridharGhadge-xq3qq
    @ShridharGhadge-xq3qq8 күн бұрын

    एवढ्या लहान वयातच ईतका द्वेष फुकट खायची सवय जाणार नाही

  • @andycric

    @andycric

    5 күн бұрын

    फुकटेगिरीला अजून प्रोत्साहन दिले पाहिजे म्हणजे एकदा काय ते देशाचं वाटोळं झालं की गृहयुद्ध होऊन सगळ नीट होईल

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e8 күн бұрын

    याच खऱ्या अहिल्यचया लेकी सावित्रीच्या लेकी रमाईंच्या लेकी

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    8 күн бұрын

    इतक्या जातीयवादी थू 😂😂

  • @miteshchavhan881

    @miteshchavhan881

    8 күн бұрын

    Bapala visrla ka re shivba la jati vadi sale tumhi kiti maj re tumhala sarkar obc madhe tumch kadun dusryala denar ka

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f8 күн бұрын

    ही राज्याची भावी पिढी... कुठे फेडशाल हे पाप जरांगे आणि बारामतीच्या काकांनी उत्तर द्यावे...

  • @ganeshyewale5889

    @ganeshyewale5889

    8 күн бұрын

    Tumhi karnar aani dusryavar bolnar

  • @kidsbabyjony

    @kidsbabyjony

    8 күн бұрын

    प्रत्येक शाळेमध्ये गरीबी बघून नाही तर जात बघुन सवलती दिल्या जातात, अँडमीशन घेतांनी प्रथम जात विचारली जाते आणि जातीवरून सर्व सवलती ठरवल्या जातात म्हणजे ही आरक्षण व्यवस्थाच मुलांना जातीवाद शिकवते. बदल तर या ठिकाणी व्हायला हवा. पण काही बौद्धिक हुशार या जातीवादासाठी पाटलांना दोषी ठरवत आहेत, पाटील तर मराठा समाजाची सत्याची बाजु मांडत आहे, मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहे, तर त्याला जातीवाद म्हणतात ❓.

  • @vikaskurme3397

    @vikaskurme3397

    8 күн бұрын

    लावद्या तूला आक्कल आहे का😂

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    ​@@vikaskurme3397हो. तूच बेअकली ❤द्याचा आहे.

  • @netajikharade1551

    @netajikharade1551

    8 күн бұрын

    कारे बाबा आरक्षण आमच्या लहान लेकरांना नाही आम्ही मागतो तर जातीवादी मस्त कि भावा

  • @moviepagalpanti
    @moviepagalpanti8 күн бұрын

    मूली हुशार आहेत बरोबर बोलत आहेत जय भीम

  • @user-hf3ih3rc3h
    @user-hf3ih3rc3h5 күн бұрын

    शरद पवार धन्य आहत तुम्ही शेवट महाराष्ट्रात विष कलवण्यात यशस्वी झालात. आता लढा ओबीसी - मराठा व संपवा एकदाचा महाराष्ट्र धर्म . फोडा व राज्य करा हे धोरण आहे मुसलमान लोकांचे जाती पतीत हिन्दू ना बाटवा व नंतर सर्वांना ठोका. पाहा विचार करून .चुकत असेल तर शमा असावी. जय जिजाऊ ,जय शिवराय , जय बाबासाहेब. 4:22

  • @seemapawar4718
    @seemapawar47188 күн бұрын

    ही परिस्थिती बघून असे वाटते की सगळ्यांचे आरक्षण रद्द व्हायला पाहिजे जे हुशार असेल ते पुढे जाईल

  • @vikasandhale6504
    @vikasandhale65048 күн бұрын

    लई धुतलं रे या मुलींनी जरांग्याला😅

  • @swapnillandge3578

    @swapnillandge3578

    8 күн бұрын

    Pankiii pdli re😂

  • @PeackyBlinders-

    @PeackyBlinders-

    8 күн бұрын

    थोड थांब 300₹ फेकले की खाली झोपत्यात कपडे काढून.😂

  • @Yourtube2019

    @Yourtube2019

    8 күн бұрын

    @@PeackyBlinders- तु कोण आहे मला:'( नाही माहिती पण कुणाला आस बोलु नका.

  • @shubhamkabugade7506

    @shubhamkabugade7506

    8 күн бұрын

    ​@@PeackyBlinders-tujya aila patav majhyakade gab ghalavato

  • @UniqueIcon87

    @UniqueIcon87

    8 күн бұрын

    ​@@PeackyBlinders-aare roj dang marto mi marathyanchi 😂

  • @swapniljadhav6948
    @swapniljadhav69488 күн бұрын

    अरे अरे काय वाटलं लावली या राजकारणी लोकांनी महाराष्ट्राची एवढी लहान मूल आता पासून जातीय वाद मनात गुसवला अवघड आहे पुढची परिस्थिती राज्याची 😢😢😢

  • @a.s.2880
    @a.s.28806 күн бұрын

    एक काळ आसा येईल ना हिंदू वरती मोठं संकट तयार होईल आणि हिंदू संस्कृती संपवुन जाईल 🔥👏

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni77248 күн бұрын

    किती वाईट परिस्थिती निर्माण होत आहे शाळकरी वयात मुलांच्या मनात असे विचार येत असतील तर पुढची वाटचाल फार भयानक होईल.

  • @user-lv4jb3wu8j
    @user-lv4jb3wu8j8 күн бұрын

    जाती जाती विष पसरविण्याचे काम केलं जरागें णी

  • @AapaliCSC

    @AapaliCSC

    8 күн бұрын

    शाळेत गरिबी नाही तर जात बगून सवलती दिल्या जातात तेंव्हा होत नाही का भेदभाव

  • @Yourtube2019

    @Yourtube2019

    8 күн бұрын

    ​@@AapaliCSCथुकुन चाटत आहे आता obc त्या लहान मुलांना जरागेनी शिकवल का लाजा वाटू द्या रे

  • @ankusharsule2455
    @ankusharsule24558 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @vikasgaikwad8613
    @vikasgaikwad86138 күн бұрын

    काय बोलते यार जबरदस्त 👌👌

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb7 күн бұрын

    लहान मुल असून देखील किती सयमाने बोलतात. हिच खरी अल्पसंख्यक समाजाची ओळख आहे.

  • @KC997030
    @KC9970308 күн бұрын

    पत्रकार बंधूनी पण लहान मुलांना काय प्रश्न विचारावे याचे पण भान ठेवावे यामुळे यांच्या मनात आणखी जातीवाद वाढणार

  • @latalate9481

    @latalate9481

    8 күн бұрын

    भिकारचोट जरागें यांची पिलावळ मुखमत्री यांना टारगेट करतं होते तेव्हा तु काय तिची बाई चाटत होता का की तुला जरागें यांचा घरजावई होणार आहे व वाटत

  • @ravindragodse1564

    @ravindragodse1564

    8 күн бұрын

    हे पत्रकार पण त्यांचेच असणार

  • @dattatraydahale4663

    @dattatraydahale4663

    8 күн бұрын

    ​@@ravindragodse1564हीच मानसिकता तुमची

  • @okt800

    @okt800

    8 күн бұрын

    Ekun ghaychi shahnshilta havi...

  • @proudindian7568

    @proudindian7568

    8 күн бұрын

    जातीवादी समाजाबद्दल सर्वाना जाणीव झालीच पाहीजे...सतर्कत राहतील लोकं भविष्यात...

  • @humblepawn873
    @humblepawn8738 күн бұрын

    महाराष्ट्रात एवढा जातीभेद कधी बघितला नाही...आता बिहार ला मागे टाकतो की काय अशी परिस्थिती आहे...

  • @sachingiramkar7431
    @sachingiramkar74318 күн бұрын

    हाके साहेब तुमच्याकडून काही होत नाही म्हणून तुम्ही या लहान मुलींना टार्गेट बोललं आणि यांच्या जातीय क्रीडा निर्माण करता येत लक्षात राहू द्या याचे तुम्हाला त्रास होणार बाकी फायदा तुम्हाला कुठलाच नाही होणार जय शिवराय जय भीम

  • @shivdasphad1827
    @shivdasphad18277 күн бұрын

    ऐवढे दिवस मी मराठा समाजाला खुप मानत होतो छत्रपती शिवाजी महाराज❤ यानां मी आज पण देव माणतो आणी शेवट माणनार ,,,पण आताचा मराठा समाज यानीं आमच्या आबीसी, वंजारी , धनगर , चांबार , अजून ओबीसी. समाजातील जाती असतील ,,,,या्ंच आरक्षण घेऊ नये तुम्ही तुमच आरक्षण क्या आमचा ओबीसी समाज सोबत आहे ,,, पण अस मित्र मैत्रीण भेदभाव करु नका जातीवाद करु नका, ,,,,, जय भगवान 🚩 जय गोपीनाथ मुंडे साहेब 🚩जय वंजारी 🚩जय ओबीसी🚩जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩❤️ जय भीम🙏🏻

  • @vinayakmagadum8449
    @vinayakmagadum84498 күн бұрын

    जारगे बग आपला इतिहास छत्रपती अठरापगड जाती एकत्र केल्या पण आज काय

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    8 күн бұрын

    भुजबळ

  • @proudindian7568

    @proudindian7568

    8 күн бұрын

    छत्रपतिंनी अठरापगड जाती एकत्र केल्या... जरंग्या आणी त्याच्या जातीवादी समर्थकांनी त्या अठरापगळ जातीत विष कालवून एकमेकांच्या शत्रू केल्या...

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    त्या जाती इंग्रजांनी दाखवलेल्या खिरापतींसाठी तुटल्या.

  • @UniqueIcon87

    @UniqueIcon87

    8 күн бұрын

    ​@@DESIBOY-fe7nmtya jati tumhi todlya aani fakt aamhich shreshth asa wagat rahile

  • @omkarnaukudkar460

    @omkarnaukudkar460

    5 күн бұрын

    राजकारणी लोकांचे विष आहे जातीवाद... पुरोगामी महाराष्ट्र पेटवू नका कोणीही

  • @patil0123
    @patil01238 күн бұрын

    मन्या स्वतःच्या समाजाचं नुकसान करून घेत आहे.

  • @PeackyBlinders-

    @PeackyBlinders-

    8 күн бұрын

    गप रे माकडा

  • @UniqueIcon87

    @UniqueIcon87

    8 күн бұрын

    ​@@PeackyBlinders-gap re zatya 😂

  • @vivekkulkarni9376
    @vivekkulkarni93765 күн бұрын

    सर्व प्रकारचे आरक्षण ताबडतोब बंद करा. फक्त आर्थिक निकषावर शिक्षणात सुट फी माफ ठेवा. मुस्लीम मुक्त भारत सुरक्षित भारत. सर्व समस्यांचे मुळ मुस्लीम.

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh6 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो महाराष्ट्र तुमारे साथ है

  • @Nasik451
    @Nasik4518 күн бұрын

    अभिमान वाटतो तुमचा.. 🙏

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    ❤डा अभिमान. मनात विष पेरलं जात आहे अन तुला अभिमान वाटत आहे त्याचा?

  • @Pandurang-o6n
    @Pandurang-o6n8 күн бұрын

    कुठे संपलाय जातीवाद आता आणखी जास्त प्रमाणात जातीवाद व्हायला लागला अस चित्र दिसतंय

  • @AapaliCSC

    @AapaliCSC

    8 күн бұрын

    शाळेत गरिबी नाही तर जात बगून सवलती दिल्या जातात तेंव्हा होत नाही का भेदभाव

  • @Pandurang-o6n

    @Pandurang-o6n

    8 күн бұрын

    @@AapaliCSC जे घटक आर्थिक दृष्ट्या मागास आहेत अस सिद्ध झालेलं आहे अशाच लोकांना सवलत मिळतात आणि प्रत्येक घटकाला सवलत मिळावी म्हणून त्यात ओबीसी तयार करण्यात आला

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    मुळात आरक्षित वर्गाला जतोवड सम्पवायचाच नाही आहे.

  • @nitinmore8905
    @nitinmore89057 күн бұрын

    आम्ही मनात काही न ठेवता इतक्या दिवस लहान भावा सारखं समजून चालत होतो पण आता कळल की ह्या लोकांमध्ये किती द्वेष होता मराठा समाजा विषयी

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb8 күн бұрын

    जरांगे नी पुर्ण वाट लावली जरांगे तुम्ही बघा ही विडिओ सरकार नी जरांगे ना वेळेत थांबवा नाहीतर महाराष्ट्रात ह्या विडिओ पहाता चित्र वेगळं दिसेल जाति भेद होता कामा नये आपण सर्व एक आहोत 😊

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra52848 күн бұрын

    त्या गावठी मिथुन ला सांगा

  • @AapaliCSC

    @AapaliCSC

    8 күн бұрын

    शाळेत गरिबी नाही तर जात बगून सवलती दिल्या जातात तेंव्हा होत नाही का भेदभाव

  • @Dk-lb7dl

    @Dk-lb7dl

    8 күн бұрын

    तुम्हाला काय काय सवालती आहेत त्या पण सांग ​@@AapaliCSC

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    ​@@Dk-lb7dlसरकारच्या आणि तुमच्या मनात ते अजून बायका नाचवणारे पाटीलच आहेत. त्यांना एकही सवलत मिळत नाही.

  • @omkarnaukudkar460

    @omkarnaukudkar460

    5 күн бұрын

    Obc धक्का न लावता आरक्षण मिळावे

  • @ajjjjiiiittt
    @ajjjjiiiittt8 күн бұрын

    आमच्या गावात पण एक बाटुक आहे सकाळी उठल कि रोज जारंग्या च्या पोस्ट सोडतो आणि अभ्यासाचं काही विचारलं तर झाट काय येत नाही 😂😂

  • @govindvitekar6998

    @govindvitekar6998

    8 күн бұрын

    😂😂😂

  • @kailasshekade4425

    @kailasshekade4425

    6 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @amitkedar4504

    @amitkedar4504

    6 күн бұрын

    Bhari bhai😂

  • @sandeepbhukele1913

    @sandeepbhukele1913

    5 күн бұрын

    तुझया कारटयाला काही येतं का पहाय नाहीतर गरिब गरीब म्हनुन गरीबंच राहील हाकलेलं

  • @shankargadeofficial2157

    @shankargadeofficial2157

    5 күн бұрын

    😅

  • @sushilkumarwagh8494
    @sushilkumarwagh84948 күн бұрын

    महाराष्ट्र हा रक्तपाताच्या उंबरठय़ावर आहे. सतत चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी

  • @1234_Vishwa
    @1234_Vishwa8 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @savaleramhandal9937
    @savaleramhandal99378 күн бұрын

    हे सारा ninty किंग मुळे वाकडया tondachymule

  • @sandeeplute
    @sandeeplute7 күн бұрын

    अवघड आहे.... हा जाती भाव विसरूनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी, खळ निंदका मनीही सत्य न्याय वसुदे... समाज माध्यमांनी राजकारण्यांचा गुलाम होऊ नये...

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh6 күн бұрын

    जय भोले शंकर एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @KishorHonmaneofficial
    @KishorHonmaneofficial8 күн бұрын

    जरांगे कुट फेडशिल पाप 😢

  • @swapnillandge3578

    @swapnillandge3578

    8 күн бұрын

    Tuzya ghari

  • @user-wh1rs7hk2o

    @user-wh1rs7hk2o

    8 күн бұрын

    😂

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    त्यांच्या मनात अभ्यासक्रमातून विष पेरलं गेलं त्यावेळी तू पाप पुण्याचा हिशोब ठेवला का?

  • @rutushy

    @rutushy

    7 күн бұрын

    जरांगे महापापी.... फेडण्या इतपत पण साधं नाही

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye9458 күн бұрын

    हो ते पाटील आहेत कसे बोलतील OBC दलीत लोकांना 😢

  • @kushaq1173

    @kushaq1173

    8 күн бұрын

    😂😂vanjarda

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    8 күн бұрын

    वंजारड्या 😂😂

  • @ADK_7

    @ADK_7

    8 күн бұрын

    ​@@kushaq1173jhatya gap tu 😂

  • @Djkingisback

    @Djkingisback

    8 күн бұрын

    ​@@kushaq1173खराटा 😂

  • @ADK_7

    @ADK_7

    8 күн бұрын

    ​@@Djkingisback😆🤣😂👍🏻 Guu kharatha 😂

  • @rohanjadhav1541
    @rohanjadhav15418 күн бұрын

    मग हे निष्पाप मुलीनो, सांगा तुमच्या शिक्षकांना की मला जसा आरक्षणाचा लाभ मिळतो सगळंच एकसारखं असताना तर माझ्या मराठा मैत्रिणीला का बरे मिळत नाही.. ह्या प्रश्नातच सर्व उत्तर आहेत बरं का...

  • @user-rd1zl2mx1u
    @user-rd1zl2mx1u8 күн бұрын

    Jarangela ya lahan bahini ch कायदा shikavun detil... khup mast feel zal mazya lahan bahini etkya hushar ahet te baghun...kharch aaj proud feel zal yana aikun...

  • @Neel12338
    @Neel123388 күн бұрын

    Waghini ahet obc chya❤

  • @sureshmore3966

    @sureshmore3966

    8 күн бұрын

    Zyatya lahan lekr ahe re te tyanna tri nka pudhe kru

  • @nitingadade5394
    @nitingadade53948 күн бұрын

    काय अवस्था झालीय महाराष्ट्राची .... 😢

  • @amitjinturkar15
    @amitjinturkar158 күн бұрын

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, जातीचे विष कुठपर्यंत गेले, मायभूमि महाराष्ट्र माफ कर आम्हाला, सांभाळ कर महाराष्ट्रातील जनतेचा.

  • @parmeshwarchaudhari4321
    @parmeshwarchaudhari43218 күн бұрын

    याचे लय वाईट परिणाम महाराष्ट्र मध्ये येणाऱ्या काळात होणार आहे अरे बाबा लहान मुलांना असं शिकून बोलायला लावणं योग्य नहीं हाक्या

  • @santoshsule3773
    @santoshsule37738 күн бұрын

    वा rajkarnyano लहान लेकरात सुद्धा जातीय तेढ निर्माण केले हो

  • @nileshdahiwal218
    @nileshdahiwal2188 күн бұрын

    हिंदू धर्माची व्यवस्थित फाळणी सुरू केली या राजकारण्यांनी

  • @namdevpakhare7934

    @namdevpakhare7934

    8 күн бұрын

    झरांग्यानी केली भावा जय श्री राम

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    8 күн бұрын

    ​@@namdevpakhare7934 बीड रांड ने केल

  • @KaneWilliamson..

    @KaneWilliamson..

    8 күн бұрын

    आता एकच धर्म मराठा धर्म.. 🚩🚩🚩

  • @maheshsoni9646

    @maheshsoni9646

    8 күн бұрын

    ​@@KaneWilliamson..वाहा... भांडा आपसात..

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    8 күн бұрын

    ​@@KaneWilliamson..मराठा धर्म दुसऱ्या जातींना गुलाम करून ठेवण्याचा प्लॅनिंग

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh6 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण,तर, ओबीसी मघुनच घेऊ ओम, नागेश्वराय नमः

  • @dnyandeepmurkute8045
    @dnyandeepmurkute80454 күн бұрын

    एवढं तुटू देऊ नका महाराष्ट्र..😢😢😢येवढ्या लहान मुलींच्या मनात येवढे दूषित 😞😞😞

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal96768 күн бұрын

    पूर्ण बीड मध्ये लहान मुलं शाळेत असेच जातीवर बोलतात

  • @ajjjjiiiittt

    @ajjjjiiiittt

    8 күн бұрын

    होणं जातीवादाचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा असं झालय 😢

  • @Vk-bw9cv

    @Vk-bw9cv

    8 күн бұрын

    Goo khaay jarange aani mc pawar yani hagandari keli maharashtrachi

  • @wildyoutuber2615

    @wildyoutuber2615

    7 күн бұрын

    honarch aahe

  • @sumitpin007
    @sumitpin0078 күн бұрын

    काय reporting करता बारक्या पोरांना या मध्ये ओढू नका

  • @VijayPatil-sn3zg

    @VijayPatil-sn3zg

    8 күн бұрын

    यांना फुकटच खायची सवय लागले यांच्या ताटात कोण हात घालते

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    8 күн бұрын

    तुमच्या जातीवादी नितीमुळे है घडते

  • @rahulg7807

    @rahulg7807

    8 күн бұрын

    ​@@VijayPatil-sn3zgबेवड्याला सांग त्या

  • @Vk-bw9cv

    @Vk-bw9cv

    8 күн бұрын

    Zombala vatat jarange chya kodya

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    ​@@PandurangPole-fz9mbतुला स्वतः सोडून सगळेच जातीवादी दिसत आहेत.😅😂😂😂

  • @VishalGadekar-ru8ur
    @VishalGadekar-ru8ur8 күн бұрын

    शब्बास रे माझी झाशीची राणी जरांगे शेख जरा याला म्हणतात ओबीसी हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @somnathlamb9767
    @somnathlamb97678 күн бұрын

    Salute ❤ आमच्या वाघीण❤

  • @dnyaneshwarjawle3213
    @dnyaneshwarjawle32138 күн бұрын

    जरागे हे चांगल नाही कुठं फेडशिल हे पाप

  • @Niteshmalwar996
    @Niteshmalwar9968 күн бұрын

    जय भीम

  • @sudhirulhalkar8842
    @sudhirulhalkar88426 күн бұрын

    घ्या बाबा हो परप्रांतीय येऊन देशावर राज्य करतील तो भाग पुढचा परंतु इथे ओबीसी आणि मराठा वाद चालू झाला आहे आणि आपली युवा पिढी आणि आता तयार होणारी पुढची युवा पिढी यांच्यामध्ये खूप छान बॉण्डिंग या व्हिडिओमध्ये पहायला मिळाली मराठा समाज व ओबीसी समाज अख्खा महाराष्ट्र तुमचा शतशः आभारी आहे

  • @sayli3727
    @sayli37278 күн бұрын

    लहान मुलांना पण सोडल नाही जाती वादाने ह्या मुलींच म्हणण ही बरोबर आहे.

  • @SachinPayghan-uv6zn
    @SachinPayghan-uv6zn8 күн бұрын

    Jay OBC

  • @chandrashekharhalge8943
    @chandrashekharhalge89438 күн бұрын

    जरांगे आंदोलनातील मुलींच्या बाईट दाखवा

  • @AkashNevhare-no8ww
    @AkashNevhare-no8ww7 күн бұрын

    १०,१० रुपये देऊन आणल वाटत यांना 😂😂😂😂 ७५ वर्ष फुकट खालल ना

  • @anildhaygude6319
    @anildhaygude63198 күн бұрын

    फार वाईट वाटल राव हि परिस्थिती पाहुन पवारांना हे असलं राजकारण सोबत नाही या वयात.

  • @KishorHonmaneofficial
    @KishorHonmaneofficial8 күн бұрын

    वा रे ओबीसी ची वाघीण ❤❤

  • @Yourtube2019

    @Yourtube2019

    8 күн бұрын

    खरच या वाघीनी मोठ्या होऊन माणुसकी खाईन आणि महाराष्ट्राचा बिहार होईल😢😢

  • @DESIBOY-fe7nm

    @DESIBOY-fe7nm

    8 күн бұрын

    ​@@Yourtube2019आणि बिहार केल्याचं खापर जरांगेवर फोडतील.😅

Келесі