Antarwali Sarathi Maratha Vs OBC | अंतरवालीत खरंच मराठा वि ओबीसी? बायका-पोरींनी थेटच सांगितलं

Antarwali Sarathi Maratha Vs OBC | अंतरवालीत खरंच मराठा वि ओबीसी? बायका-पोरींनी थेटच सांगितलं
#jarangepatil #chaganbhujbal #obcvsmaratha #marathinews #news18lokmat | SIKA
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 324

  • @SSPhysics
    @SSPhysics3 күн бұрын

    3री पास झालेल्याने मेंदूचे ऑपरेशन करणे आणि 3री पासने आरक्षणाचा विषय हातात घेणे दोन्ही सारखेच.😂 कारण आरक्षण हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही👍👍

  • @art_and_culture_

    @art_and_culture_

    3 күн бұрын

    😂😂 64 % obc dakhavshil ka graduate??

  • @SSPhysics

    @SSPhysics

    3 күн бұрын

    ​@@art_and_culture_ ओबीसींची लोकसंख्या 54% आरक्षण 27% परंतु 2015 च्या सर्वेक्षणानुसार त्यांचा प्रत्यक्षातील सहभाग हा 12% च आहे. त्यामुळे अजून बरीच वर्षे आरक्षण चालू राहील.

  • @sunilshelake4233

    @sunilshelake4233

    3 күн бұрын

    OBC 64 % aasle mule OBC party che sarv khasdar nivdun aale 2024 election - Shendge, jankar hake, mundhe Tai.........

  • @prashantdeshmukh6340

    @prashantdeshmukh6340

    3 күн бұрын

    ​@@SSPhysicsगुरुत्वाकर्षण😂

  • @udayworld

    @udayworld

    3 күн бұрын

    कितीही केले तरी ओबीसी 35 टक्के च्या वर जाणार नाही.. कसेही मोजले तरी...

  • @Kute524
    @Kute5243 күн бұрын

    बागा मराठा चे संस्कार उगाच obc वाल्या सारखे जातीवाद नाही करत

  • @prashantvyapari3545
    @prashantvyapari35453 күн бұрын

    Obc च्या मुली चुकीच्या काही बोलल्या नाहीत असे माझे मत आहे सद्या शक्तिप्रदर्शन चालू आहे असे एकंदरीत वातावरणातून दिसते

  • @poojatarakh1517

    @poojatarakh1517

    3 күн бұрын

    एकदा बोलल्या आहेत ते बघा....अस घडल...का याचा अभ्यास करा नंतर ...commmets करा...... अर्धवट माहिती वर विश्वास का ठेवता...

  • @prashantvyapari3545

    @prashantvyapari3545

    2 күн бұрын

    @@poojatarakh1517 तुम्हाला वाटत नाही का अस घडले आहे खुले आम सर्वांना शिव्या देणे धमकावणे लोकाना मरणे त्याच गावातील प्रतिष्ठित डॉक्टरला काळे फसणे हे काय आहे याचा आपण अभ्यासप्रथम करावा आर्टिकल19 नुसार सर्वांना व्यक्ती स्वतंत्र आहे आशा ने आरक्षण भेटत नाही ही ओबीसी बांधवांची खदखद आहे वैचारिक लढाई लढा बाकी शेवटी न्यायालय आहे आम्हाला न्याय देण्यासाठी . असो संकोचीत विचारसरणी. आमची नाही.

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk3 күн бұрын

    आधुनिक जातीवादाचे जनक मनोज जरांगे 🚩

  • @one_pro_indian
    @one_pro_indian3 күн бұрын

    गावठी मिथून ने जाती जाती मधे विष कालवल.

  • @user-vg3bn4lx1z

    @user-vg3bn4lx1z

    3 күн бұрын

    Hoka

  • @meenakshisathepatil8863

    @meenakshisathepatil8863

    3 күн бұрын

    गावठी तु तुझा बाप आणि हाके

  • @Surajxhkl
    @Surajxhkl3 күн бұрын

    त्या गावातील ओबीसी ची घरकुल रोखली आहेत महणे? 🛑🛑

  • @poojatarakh1517

    @poojatarakh1517

    3 күн бұрын

    असं काही च नाही... ह्या अश्या अफवा पसरवून काय भेटणार ये तुम्हला...

  • @sk-cu2zs

    @sk-cu2zs

    2 күн бұрын

    ओबीसी ना protection द्यायला पाहिजे सरकारने जीवाला धोका आहे

  • @Inddddd
    @Inddddd3 күн бұрын

    हाके साहेब ला मानले

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl3 күн бұрын

    OBC वाल्यांना दाखवून द्यायचा आता ह्या काय समजावं समजूत पणा काय जातीयवाद?

  • @shrikrishnaghule7757

    @shrikrishnaghule7757

    3 күн бұрын

    Obc udal baraka😂😂

  • @Dk-lb7dl

    @Dk-lb7dl

    3 күн бұрын

    @@shrikrishnaghule7757 स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे तो तुम्ही नक्कीच बघा.

  • @vishalmore4310

    @vishalmore4310

    3 күн бұрын

    आणि वरून म्हणते जातीवाद करत नाही

  • @Dk-lb7dl

    @Dk-lb7dl

    3 күн бұрын

    @@shrikrishnaghule7757 खुप वेळ लागेल obc ना उडवायला तुम्ही तुमची काळजी करा

  • @SSPhysics
    @SSPhysics3 күн бұрын

    दुधात मिठाचा खडा पडावा तसा महाराष्ट्रात जरांगे पडला👍

  • @prashantdeshmukh6340

    @prashantdeshmukh6340

    3 күн бұрын

    गुरुत्वाकर्षण बंद करा फुगीर आरक्षणाचे 😂

  • @rahulvaidya4774

    @rahulvaidya4774

    3 күн бұрын

    Hake pawar cha manus

  • @Surajxhkl

    @Surajxhkl

    3 күн бұрын

    😂😂😂

  • @meenakshisathepatil8863

    @meenakshisathepatil8863

    3 күн бұрын

    हाके पडला

  • @comred946

    @comred946

    3 күн бұрын

    मग आत्ता दुध फेकणार का????? हागे काय केसर आहे का ????😂😂😂😂😂

  • @anilware5173
    @anilware51733 күн бұрын

    ओबीसी नायक हाके साहेब

  • @tomhilfigar916

    @tomhilfigar916

    3 күн бұрын

    Are tuja bap ahe to tuja i var उडालेला

  • @omkargaikwad2808

    @omkargaikwad2808

    3 күн бұрын

    😂

  • @devil-iv3sm

    @devil-iv3sm

    3 күн бұрын

    ह्याचा हकनाक बळी जाणार...8000 मत पण नाही मिळाली

  • @sujittaware31

    @sujittaware31

    3 күн бұрын

    😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @bhaiyya3089

    @bhaiyya3089

    3 күн бұрын

    हाके साहेबांनी गावठी मिथूनची फाकवली ..मिथून ला सरकारने पण कोलला 😂😂

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro3 күн бұрын

    हे वरून वरूनच मानते आम्ही जातिवाद करतनाही पण पोटात सगळं काळच आहे

  • @Surajxhkl
    @Surajxhkl3 күн бұрын

    यांना दिसलीच पाहिजे 😅😂.. लोकांना दाखवण्यासाठी चालू का😅

  • @krishnagandge2980
    @krishnagandge29803 күн бұрын

    पाटलासारखेच त्यांचे कार्यकर्ते पण पाचवी नापास दिसतेत रांगोळीत बघा 'संघर्ष योद्धा ' सुद्धा नीट लिहिल् नाही.

  • @tanmaybharmal7707

    @tanmaybharmal7707

    2 күн бұрын

    मराठ्यांना खरोखरच सर्वच द्रुष्ट्या मागास असल्यामुळे त्यांना आरक्षण सरकारनं द्यावं त्यांचं शिक्षण पण कमी आहे खरोखरच आरक्षणाची गरज आहे मराठाला

  • @A_patil1212
    @A_patil12123 күн бұрын

    खरच वातावरण खूपच दूषित झालय नाकारता येणार नाही साहेब

  • @dipakgavali1026
    @dipakgavali10263 күн бұрын

    लहान मुलांना काय संस्कार मिळेल सगळे एक आहे मिळून मिसळून राहा काही राजकारणी लोक फायदा घेऊन अग लावाचे काम करते सर्वांना आरक्षण मिळावं आपशी समंध टिकून राहिले पाहिजे...जय जिजाऊ जय शिवराय

  • @praladbargal2080
    @praladbargal20803 күн бұрын

    स्वागत करायला तुतारी वाले नाही का बोलवले आता तुमचे राजे येणार म्हणल्यावर

  • @VinodMohite-wk2rs

    @VinodMohite-wk2rs

    3 күн бұрын

    Potat dukty

  • @R.D.R112
    @R.D.R1123 күн бұрын

    ह्या मुली काहीही बोलो आपल्याला कळत आहे ना, वातावरण किती खराब झालं आहे.

  • @MahakalDev-p7v
    @MahakalDev-p7v3 күн бұрын

    याचा बायची भाषा बागा आणि ओबीसी वाल्याची भाषा बाग 😊

  • @santoshshinde5703
    @santoshshinde57033 күн бұрын

    उपोपषण हा राजकारण करण्याचा धदा झालाय

  • @rohanpatil7058
    @rohanpatil70583 күн бұрын

    हिथेच फरक कळतोय संस्काराचा काही दिवस आधी च्या त्या मुली आणि ह्या मुलींमध्ये.

  • @gp-kd8me

    @gp-kd8me

    3 күн бұрын

    आजचे मराठे जातिवादी आहेत यात तिळ भर शंका नाही 😂

  • @rohanpatil7058

    @rohanpatil7058

    3 күн бұрын

    @@gp-kd8me माहीत आहे कोण आपल्या मुलांना कसे शिकवतय ते.. 😢 .. सुधरा भाऊ 😑

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone73222 күн бұрын

    ताई म्हणते मंदिरात जाऊं नाका अस आम्ही म्हटल नाही तर ताई मंदिर मंदिर तुमच खाजगी आहे काय

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar62583 күн бұрын

    मी OBC आहे 🚩🚩पण माझ्या मराठा बांधवाना OBC तुन आरक्षण मिळालं पाहिजे 🚩🚩🚩आमचा पूर्ण पाठिंबा 🚩🚩🚩🚩

  • @latasunthwal3985
    @latasunthwal39853 күн бұрын

    कृपया जातीभेद करून राज्याच नुकसान करू नका. परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील.

  • @kalpantgadekar

    @kalpantgadekar

    3 күн бұрын

    जरांगे पाहिले भोगणार आहे

  • @tejas569

    @tejas569

    3 күн бұрын

    ​@@kalpantgadekar तुमचं नशिब चांगल समोर पाटील आहे

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b3 күн бұрын

    Jativadi jarangya

  • @prashan9561
    @prashan95613 күн бұрын

    याला म्हणतात मराठा सौंस्कृती त्यांनी किती काही बोलू द्या आपण obc बांधवांना बहीण भावसारखेच राहायचं

  • @StudyWala-hy2gk
    @StudyWala-hy2gk3 күн бұрын

    हे आहेत मराठा संस्कार...❤️‍🩹

  • @nilkanthdeshmukh7528

    @nilkanthdeshmukh7528

    3 күн бұрын

    🙏🙏🙏

  • @Surajxhkl

    @Surajxhkl

    3 күн бұрын

    त्या गावातील ओबीसी ची घरकुल रोखली आहेत महणे?

  • @kalpantgadekar

    @kalpantgadekar

    3 күн бұрын

    बाबो

  • @sdp1591

    @sdp1591

    2 күн бұрын

    आमच्या गावात ओबीसी समाजाला त्रास दिला जातोय, घराबाहेर पडलो की जातीवाचक शिव्या देत आहेत, ओबीसी चे घरकुल अडवून ठेवलेत, घरासमोर मराठा लोक येवून हे खालच्या जातीतील मरेपर्यंत खालच्या जातीतील राहणार, सध्या हाके साहेब उपोषण करत आहेत तर इथे मराठा लोक म्हणतात ह्याची लायकी नाही उपोषण करण्याची, खूप खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे... रोज रोज ते जातीवाचक शिव्या, टोमणे ऐकून कधी कधी जीव द्यावा वाटतोय...सहन होत नाहीये आता

  • @fnvshorts
    @fnvshorts3 күн бұрын

    विधानसभेला 287 पैकी 250 आमदार हे लिंगायत , SC, ST, ब्राम्हण, OBC ह्या पैकी च निवडून आले पाहिजे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 💯✅✅

  • @sunilnikam7363
    @sunilnikam73633 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @user-fl2pb3un9y
    @user-fl2pb3un9y3 күн бұрын

    आतापर्यंत गरिबाला लुटून खाल्लेला आहे पाटलांनी जग जाहीर आहे

  • @MahakalDev-p7v
    @MahakalDev-p7v3 күн бұрын

    आधुनिक जतीवादाचे जनक मनोज जारगे

  • @keshavprasadaghav4389
    @keshavprasadaghav43893 күн бұрын

    हाके sir support

  • @babasahebnalawade1123
    @babasahebnalawade11233 күн бұрын

    शिका लहान मुलांकडून याला म्हणतात खर शिक्षण याला संस्कार म्हणतात❤

  • @pandurang2554
    @pandurang25543 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @suryashinde37
    @suryashinde372 күн бұрын

    किती जातीयवाद पेरून ठेवला मनोज जरंगे 😮

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i3 күн бұрын

    Jai OBC

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte20633 күн бұрын

    कसे येतील महाराष्ट्रात उद्योगधंदे !

  • @LalaYevle
    @LalaYevle3 күн бұрын

    हा क्या वडापाव खातो मटण खातो नुकसान करतो

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad54073 күн бұрын

    हाके नी जाम करुन टाकल

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk3 күн бұрын

    ताई तुम्ही चुकीचं बोलला.....जातीवाद होतोय गावात.....तिथले लोक स्वतः सांगतायत......काहीही खोटं बोलू नका

  • @poojatarakh1517

    @poojatarakh1517

    3 күн бұрын

    कोणते लोक सांगता रे. .आम्ही राहतो आम्हला दिसत नाही तुम्हाला कोणी काही सांगतो विश्वास ठेवून...लोकांना दोष देण्यापेक्षा येऊन ...बघा ... न...24/7 कॅमेरा ओन ये चेक करून दाखवतो आम्ही....उगा 2 ...4 नास्के कांदे काही बोलता ते आईकायच

  • @MyDark-mt8dk

    @MyDark-mt8dk

    2 күн бұрын

    @@poojatarakh1517 एवढं अती केला जातीवाद तेव्हा कुट २-४ जणांनी हिम्मत केली....नायतर तेही बोलले नसते ........ओबीसी गरीब आहेत म्हणून चांगले तुम्ही अन्याय करायला लागला की.....ज्यांनी भोगलं त्यांनी स्वतः सांगितलं हे......इतका जातीवाद १९२० च्या काळात बघायला मिळायचा....त्यानंतर आताच जरांगे च्या कृपेने.......पूर्ण महाराष्ट्र नासवला.....महाराजांचं नाव घेऊन ज्यांनी घर जाळली, आया बहिणीवर चालून गेले त्यांना सोडा म्हणतो हा नीच.....तुम्ही महिला आहे तुम्ही विचार करा ना स्वतःला तिथं ठेऊन मग कळेल

  • @R.D.R112
    @R.D.R1123 күн бұрын

    जरांगेने वाट लावली लोकांमधे फूट पाडून.

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial050123 күн бұрын

    किती जातीवाद बापरे

  • @vaibhavthorat5931
    @vaibhavthorat59313 күн бұрын

    या लोकांना कोणी तरी एम लक्ष्मीकांत यांचे इंडियन पाँलिटी हे पुस्तक वाचायला दया। म्हणजे यांच्या टाळक्यात प्रकाश पडेल।

  • @vishalmore4310
    @vishalmore43103 күн бұрын

    4:13मंदीरात जा किंवा नका जाऊ हे सांगनारी तु कोन गं झिपरे आता हा जातीवाद नाही का

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b3 күн бұрын

    मुली समजुदार आहे

  • @arundahifale1517
    @arundahifale15173 күн бұрын

    जय obc

  • @crazyved2688
    @crazyved26883 күн бұрын

    Jay obc

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam34443 күн бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय बंधू भगिनी नो 🚩🙏

  • @babyboysocute556
    @babyboysocute5563 күн бұрын

    Ha Patil aahe ki kunabi😢😢

  • @user-xp1hj8lx4e
    @user-xp1hj8lx4e2 күн бұрын

    आत्ता घोषणा काय देताय ओबीसी लोकांना घेऊन...काय सांगताय आणि काय बोलतात बघा....

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij65352 күн бұрын

    राजकारणाचा एकच नारा वधू मरो वर मरो फक्त आमचं पोट भरो 🐯एक मराठा 🐯

  • @vikasshinde9652
    @vikasshinde96523 күн бұрын

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @nakushapatil6392
    @nakushapatil63922 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा 🚩 मराठ्यांचा योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब 💐🙏

  • @user-cn5su1dt6l
    @user-cn5su1dt6l3 күн бұрын

    मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढला की जातिवादी वा रे वा

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar31193 күн бұрын

    संविधानातील चार पाने जरांगेनी समाजासमोर घडाघडा वाचून दाखवावीत

  • @maheshsangale4526
    @maheshsangale45263 күн бұрын

    तुझे घरचे आहे का मंदिर

  • @meenakshisathepatil8863
    @meenakshisathepatil88633 күн бұрын

    जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @ganesh.0079
    @ganesh.00793 күн бұрын

    फरक स्पष्ट आहे #विचार

  • @bhairavnathjadhav5801
    @bhairavnathjadhav58013 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा पाटील ❤❤❤❤ जय शिवराय

  • @AkshayWaware-tn5ce
    @AkshayWaware-tn5ce2 күн бұрын

    Picture आला की 😂😂

  • @AkshayWaware-tn5ce
    @AkshayWaware-tn5ce2 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤

  • @AjayAiwale-ig8nf
    @AjayAiwale-ig8nf3 күн бұрын

    Educated Maratha samaj konihi pathimba det nahi he sagale adani janata aahe😂

  • @amolvidhate4430
    @amolvidhate44302 күн бұрын

    50 वर्षे मराठ्यांनी महाराष्ट्र राज्य लुटलं त्या वर बोल...... याडपट जरागे.

  • @bamnebi8018

    @bamnebi8018

    2 күн бұрын

    Vidhate sir Marathe Maharashtra lutale manun tumi Arshnach fayda geun sarkari vavashta bhrat keli

  • @Jan_hit_krishna
    @Jan_hit_krishna3 күн бұрын

    Wah chhatrapati shivaji maharaj yana kiti anad vatat asel ki maja samaj konachya hatat gelay ani kay pawle uchaltoy te. Pan nakki punha ekda desh gulamgri chya chayet ala ahe khara itihaas vacha pan ata jar adnyani mansachya hatat samaj gelay jo paryent punha ekda gulami yet nahi to paryent dole nahit ughadnar pan amhi OBC bandaw swabhi manane jagnar shan madhe😂😅😊

  • @PandurangJadhav-ds1ju
    @PandurangJadhav-ds1juКүн бұрын

    एकच वाघ जरांगे पाटील ⚜️❤

  • @SavitaIngale-ly8fu
    @SavitaIngale-ly8fu3 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @rajendrakachewar1201
    @rajendrakachewar12013 күн бұрын

    जरागे शरद पवार चे पाय‌ धुऊन पाणी पाप्या पन जाती वाद करून 50 वर्ष काय‌केले शरद पवार ‌वीचारा‌ नवटकी करुन जनतेला बेकुब‌ नका बनावा

  • @user-qx8ib3tx1x
    @user-qx8ib3tx1x3 күн бұрын

    तिसरी पास असेल तरी सगळ्याला भारी तुम्ही तर त्याचे अनुकरण केले तो दवाखान्यात भरती झाला आपण भरती झाला

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e3 күн бұрын

    तुम्ही कीतीही ताकद लावा आम्हाला संविधान

  • @deepakdarade4474
    @deepakdarade44743 күн бұрын

    Ajji khari bolali amhal lokach nako amhal amch pahije

  • @user-xp1hj8lx4e
    @user-xp1hj8lx4e2 күн бұрын

    आरे बोलतात काय आणि करताय काय कीर्ती येडे बनवताय

  • @user-up7uh9yw1b
    @user-up7uh9yw1b3 күн бұрын

    अगदी बरोबर म्हतेस ताई एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @deepakdarade4474
    @deepakdarade44743 күн бұрын

    Only hake

  • @madhavshinde2903
    @madhavshinde29033 күн бұрын

    मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩

  • @PapuKhadake
    @PapuKhadake3 күн бұрын

    ❤❤❤

  • @samruddhimote6719
    @samruddhimote67192 күн бұрын

    Hake is great dhangar aani OBC sampurn patimage khambirpane ubha aahe asalya dhamkya aaplya khishat thevayachya.

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c3 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤🚩🚩🚩🚩🚩

  • @fnvshorts
    @fnvshorts3 күн бұрын

    ओपन च्या जागांवर ची एका जाती ची मक्तेदारी खोडून काढण्यासाठी सर्व OBC समाज बांधवांनी ओपन च्या जागांवर SC, ST बांधवांना आमदार करायचे आहे 💯💯

  • @maheshabhale1381

    @maheshabhale1381

    3 күн бұрын

    त्या हग्या चे diposit वाचवा रे😂 200रुपये घेऊन मतदान करता ही तुमची 😅लायकी

  • @Sachinsonawane123
    @Sachinsonawane1232 күн бұрын

    राजकीय आरक्षण सोडून बाकी काय लागते ते सर्व द्यावे

  • @luvkushjagtap6535
    @luvkushjagtap653521 сағат бұрын

    हे जे चालले अआ हे तेफार भयंकर घडत आहे सरकार ने वेलिच याची गंभीर पणे लवकर दखल घेतली पाहिजे याचा फार वाइट परिणाम समाजावर होणार आहे सरकार चयाला जबाबदार आहे काही अपरीत घडणया अगोदर सरकार नेयाचा विचार करायला पाहिजे

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip2 күн бұрын

    हे फक्त वरून वरून आहे....यांचे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे

  • @nileshthombare4711
    @nileshthombare47112 күн бұрын

    Jarange la सलाईन मधून औषद चालू होत त्यामुळे त्याला काय होणार नाही

  • @rahulpatil2388
    @rahulpatil238821 сағат бұрын

    हाच फरक आहे सुसंस्कृत मराठे विरुद्ध येडबांगे भुजबळ चे कार्यकर्ते

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar31193 күн бұрын

    जोपर्यंत पगार चालू आहे तोपर्यंत ते अशाच अशक्य मागण्या करत राहाणार कारण त्याना आरक्षणाचे काही देणे घेणे नाही फक्त कॅमेरा सतत त्यांच्यावर राहीला पाहीजे

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt2 күн бұрын

    गावात काड्या आग राजकारण काहीच परिणाम होणार नाही समाजाला सगळं समजतं

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale79313 күн бұрын

    Ibn lokmat dhanyawad cover केल्याबद्दल

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul69173 күн бұрын

    Manoj dada jarange patil 🔥🙏

  • @nikhilkadam6881
    @nikhilkadam68812 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा...🚩🚩

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b3 күн бұрын

    अंतरवाली सराटी 🙏🙏

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947.2 күн бұрын

    Marathon ke bachhe 90% 95% score merit hone ke baad bhi naukari, scholarship, hostels,fee maafi,free seat se vanchit ho rahe hai iska kisiko dard nahi hota,anyaya nahi lagataa waah re samataavadiyon kya ehee samataa hai

  • @nagnathbadole7227
    @nagnathbadole72272 күн бұрын

    आम्ही जातिवाद करत नाही असे तुम्ही केवळ म्हणता, पण प्रत्यक्षात मात्र प्रखर जातिवाद आपणच करत आहात.

  • @VishalThakur-gv6yo
    @VishalThakur-gv6yo3 күн бұрын

    प्रतिनिधी साहेब एकच नंबर आहे तुमचा लुक

  • @Sby837
    @Sby8373 күн бұрын

    Only Hake saheb ❤❤❤❤

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik66162 күн бұрын

    तुम्ही जगा दुसर्यला जगवा नाहीतर ना खाऊंगा ना खानेदुंगा

  • @punjajisolanke5676
    @punjajisolanke5676Күн бұрын

    जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @pravinkale2734
    @pravinkale27343 күн бұрын

    विधानसभेत उडवायच सरकार ला

  • @Ggfj523
    @Ggfj5233 күн бұрын

    अगदी बरोबर बोललीस ताई

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb33162 күн бұрын

    OBC che aarakshan sabit rahile pahije ghante pramane

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b3 күн бұрын

    Jarangya chi bhasha khup Sundar

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg58492 күн бұрын

    Lok kam dhande sodun diwas bhar उन्हात उभे आहेत याचा अर्थ ओबीसी नी साजमजू. घ्य

  • @baliramdongare9753
    @baliramdongare97533 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @siddhantbd

    @siddhantbd

    3 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा= एक मतदान= एक ओबीसी😂😂 कोटी मराठा=एक ओबीसी

  • @siddhantbd

    @siddhantbd

    3 күн бұрын

    संविधान समोर सगळे एकाच...जय ओबीसी...

Келесі