Laxman Hake Full PC : भुजबळ त्यांच्या बापाच्या वयाचा माणूस, जरांगेंचे स्क्रू ढिले झालेले- वाघमारे

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #maharashtrarain #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #parliamentsession #neetpaperleak #punedrugscase
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 315

  • @Rathod123.99
    @Rathod123.995 күн бұрын

    जय सेवालाल जय भगवान जय मल्हार जय सावता जय सेना जय ज्योती जय वसंतराव नाईक जय गोपीनाथ मुंडे साहेब... हाके साहेब भुजबळ साहेब वाघमारे साहेब ससाणे साहेब जिंदाबाद... एकच पर्व ओबीसी सर्व 🙏🙏🙏

  • @Sp71407

    @Sp71407

    5 күн бұрын

    वडापाव बेसन सर्व 😂😂😂

  • @Rathod123.99

    @Rathod123.99

    5 күн бұрын

    @@Sp71407 मायघाल्या

  • @shubhampophale129

    @shubhampophale129

    5 күн бұрын

    ओबीसी पर्व वडापाव सर्व

  • @amitpatil3604

    @amitpatil3604

    5 күн бұрын

    😂😂 हाके वडापाव खाऊन पिऊन घरी जा आणि उपोषण नाटकी राजकारण खेळ

  • @PsM-lf9yl

    @PsM-lf9yl

    5 күн бұрын

    जय सेवालाल तुझ आरक्षण वंजाऱ्यानी हायजॅक केलें आहे आपला हक्काचे वंजारी खातोय त्यांच्या विरोधात लढायंच सोडुनी कशाला रे रस्ता सोडतोस जय सेवालाल

  • @SSPhysics
    @SSPhysics5 күн бұрын

    झुंडशाही आणि दडपशाहीचा बिमोड करण्यासाठी सर्व ओबीसींनी एकजूट राहावे.👍

  • @pradipgaikwad6708

    @pradipgaikwad6708

    5 күн бұрын

    काय दडपशाही केली कोणी सांगू शकेल का

  • @SSPhysics

    @SSPhysics

    5 күн бұрын

    @@pradipgaikwad6708 बीडमध्ये आमदारांची घरे जाळली एसटीची जाळपोळ प्राध्यापक हाके यांना धमक्या मुंबई जाम करण्याची धमकी

  • @SSPhysics

    @SSPhysics

    5 күн бұрын

    @@pradipgaikwad6708 बीडमध्ये आमदारांचे घराचे जाळपोळ एसटीची जाळपोळ प्राध्यापक हाके यांना धमकीचे फोन मुंबई जाम करण्याची धमकी

  • @shivharsalunke5506

    @shivharsalunke5506

    5 күн бұрын

    ​@@pradipgaikwad6708काय भाषा आहे जरांग्याची मारतो पाडतो उभा करतो अडवा करतो. गरिब जातीचा द्वेष करणे

  • @SSPhysics

    @SSPhysics

    5 күн бұрын

    @@pradipgaikwad6708 एसटी जाळपोळ बीड मधील जाळपोळ आमदारांची घरे जाळणे प्राध्यापक हके यांना धमकी मुंबई जामकर यांची धमकी

  • @ganeshghuge8582
    @ganeshghuge85825 күн бұрын

    पोहरा देवीला तुमचे स्वागत आहे प्रा हाके सर वाघमारे सर व मंगेश ससांने सर

  • @fnvshorts
    @fnvshorts5 күн бұрын

    विधानसभेला 287 पैकी 250 आमदार हे लिंगायत , SC, ST, ब्राम्हण, OBC ह्या पैकी च निवडून आले पाहिजे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 💯✅✅

  • @maheshabhale1381

    @maheshabhale1381

    5 күн бұрын

    😂😂😂😂

  • @dattatambe926

    @dattatambe926

    5 күн бұрын

    एक खासदार निवडून आणता आला नाही अन 250निवडून आणणार म्हणे 😂😂😂

  • @sunilkale7907

    @sunilkale7907

    5 күн бұрын

    एकच पर्व मराठ्यांची कॉपी करा सर्व 😅

  • @user-nn2hn3gs1q

    @user-nn2hn3gs1q

    5 күн бұрын

    🍌 ghya.

  • @arvindmandhare7782

    @arvindmandhare7782

    5 күн бұрын

    5000 peksha jast vote milav mhanje zal 😂

  • @SSPhysics
    @SSPhysics5 күн бұрын

    ओबीसींचा वाघ 🐯, उच्चविद्याविभूषित 📚 नेतृत्व, आरक्षण तज्ञ प्रा. लक्ष्मण हाके🙏👍👍

  • @Unicorndash555

    @Unicorndash555

    5 күн бұрын

    येवढा तज्ञ आहे तर मग 94 च्या gr मध्ये ओबीसी जाती कोणत्या निकषांवर add झाल्या ह्या वर उडवाउडवीची उत्तर का देतो 😂😂😂

  • @sdeshmukh5797

    @sdeshmukh5797

    5 күн бұрын

    😂😂😂

  • @aniruddhhonde

    @aniruddhhonde

    5 күн бұрын

    विभूषित 😂😂😂😂😂😂

  • @Manesh123

    @Manesh123

    5 күн бұрын

    शरद पवार यांना विचार

  • @rahuldabhade6059

    @rahuldabhade6059

    5 күн бұрын

    वडापाव भूषण आहेत ते

  • @The_king_back
    @The_king_back5 күн бұрын

    जय ओबीसी ❤

  • @ashokpatil8444
    @ashokpatil84445 күн бұрын

    अंतरवली सराटी गावातून सर्व ओबीसी समाज हाके साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आला होता डीजेच्या तालावर वाजत गाजत जय ओबीसी

  • @SSPhysics
    @SSPhysics5 күн бұрын

    ओबीसी एकजुटीचा विजय असो🙏👍

  • @surajgitte6692
    @surajgitte66925 күн бұрын

    हाके सर जिंकणार

  • @RajaramDhawale

    @RajaramDhawale

    5 күн бұрын

    Kay jilnknar donda deposit japt zalela ahe vidhansabhela Ani Loksabh ela

  • @surajgitte6692

    @surajgitte6692

    5 күн бұрын

    @@RajaramDhawale तुला काय करायचंय तु बघ तुझ

  • @PandurangPole-fz9mb

    @PandurangPole-fz9mb

    5 күн бұрын

    ​@@RajaramDhawaleलढने आणि मरेपर्यंत हार न मानणे आमच्या रक्तात हार जीत होत च असते त्यामुळं काय भित्र्या भागुबई सारखं मैदान सोडायचं नसते एक ओबीसी करोडो ओबीसी

  • @khandutambade5467
    @khandutambade54675 күн бұрын

    ओबीसी एकजुटीचा विजय असो!!!

  • @surajgitte6692
    @surajgitte66925 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @ajinathjadhawar2345
    @ajinathjadhawar23455 күн бұрын

    हाके साहेब एक आभ्यासु वैतीमहत्व एतिहासिक निर्णय ओबीसी शक्तीपाठला भेट चागला निर्णय

  • @shivharsalunke5506
    @shivharsalunke55065 күн бұрын

    प्रा .हाके साहेब आणि वाघमारे साहेब जिंदाबाद

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity83595 күн бұрын

    दादा दौऱ्याला शुभेच्छा .... भावी काळासाठी लोकांमध्ये भयमुक्त विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.

  • @rajubhendekar5070
    @rajubhendekar50705 күн бұрын

    OBC King 👑👑👑👑👑👑

  • @Jsyshreeram8828
    @Jsyshreeram88285 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व 🚩🚩🚩

  • @chaudhariamol2109
    @chaudhariamol21095 күн бұрын

    बापाच्या वयाचा माणसाने पण मुलासारख्या मुलाला धमक्या देऊ नये....

  • @Manesh123

    @Manesh123

    5 күн бұрын

    शिक्षण कमी असल्यामुळे अस होत

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute25875 күн бұрын

    सुट्टी द्यायची नाही हाके साहेब 💛💛

  • @sanket9549
    @sanket95495 күн бұрын

    एकाच बेडवर दोघे ..... हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत का

  • @user-jb7vu8tt1r

    @user-jb7vu8tt1r

    5 күн бұрын

    हि विदुषकाची जोडी आहे

  • @Manesh123

    @Manesh123

    5 күн бұрын

    विदुषक कोन आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे

  • @kailasshinde6245
    @kailasshinde62455 күн бұрын

    Jai OBC

  • @shriramthombre203
    @shriramthombre2035 күн бұрын

    Only वोबीसी

  • @vishalmore4310
    @vishalmore43105 күн бұрын

    या दौऱ्या मुळे जरांगेच्या ढुंगाला भयंकर आग 🔥🔥 लागेल आता

  • @krishnagarude831
    @krishnagarude8315 күн бұрын

    जरांगे उपाशी होता यावर ही कोणीही विश्वास ठेवत नाही.

  • @designpavilion2146
    @designpavilion21465 күн бұрын

    जय हाके साहेब जय ओबीसी

  • @Vickaspawar
    @Vickaspawar5 күн бұрын

    हाके हा पाटील फॅन 🚩🚩🚩🚩

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh5 күн бұрын

    एक अधिकार शाही मिटाव ओबीसी बचाव सर्व ओबीसी नी एकी करावी

  • @minalmali1863
    @minalmali18635 күн бұрын

    आशा चांगल्या विचारांच्या लोकांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले पाहिजे. आपला महाराष्ट्र जगात एक नंबर राज्य झाला पाहिजे.

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh48485 күн бұрын

    नेता लोकांसाठी लढणारा असावा,मतांसाठी नाही

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij65355 күн бұрын

    🚩मराठा एकजुट🚩

  • @shanbade3402
    @shanbade34025 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉❤

  • @ashokkadam524
    @ashokkadam5245 күн бұрын

    हाके तुम्ही तुमचे स्क्रू चांगले आवळून ठेवा बाकी लोकांचे जाऊ द्या तुमचे नाव कुणीही घेत नाहीत तुम्ही का इतरांचे नाव घेता हे कळत नाही

  • @chandrakantabhang5144

    @chandrakantabhang5144

    5 күн бұрын

    जरागे भडबा काय करतोय भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय

  • @Dear_914
    @Dear_9145 күн бұрын

    संपूर्ण मराठा आणि मुस्लिम समाज जरांगे पाटील सोबत आहेत.... ❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb5 күн бұрын

    तुमच्या दोघांचे जोडीला मनाचा जय मल्हार🙏

  • @krishnagarude831
    @krishnagarude8315 күн бұрын

    OBC चा वाघ

  • @N_B_bhosale_4425
    @N_B_bhosale_44255 күн бұрын

    डिपॉझिट जप्त झाले म्हणून हा पाऊल उचलतोय

  • @bhagwatmurhekar6292
    @bhagwatmurhekar62925 күн бұрын

    OBC ची लढाई अखंड चालुच राहील... ।।जय OBC जय महाराष्त्ट्र।।

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS22125 күн бұрын

    लोकसभेत भाजप चा माधव पॅटर्न फेल गेला आता विधानसभेला पण जाणार 😄😄😄

  • @maheshzagade2043

    @maheshzagade2043

    5 күн бұрын

    Kel ghya ata

  • @Sp71407

    @Sp71407

    5 күн бұрын

    ओन्ली जरांगे पाटील ❤❤❤

  • @chandrakantabhang5144

    @chandrakantabhang5144

    5 күн бұрын

    बेवडा टाकिवर चढलेले गाढव शेवटी चपटि बहाद्दर

  • @Vijay-of9un

    @Vijay-of9un

    5 күн бұрын

    तुला कोण म्हणे माळी धनगर वंजारी bjp ला मतदान केले म्हणून आम्ही भरपूर लोकांनी तुतारीला मतदान केले ...पण तुमच्या डोक्यात फक्त जात आहे

  • @udhavjaybhaye7894

    @udhavjaybhaye7894

    5 күн бұрын

    ओबीसी पॅटर्न बीड विधानसभा मधून मुस्लिम उमेदवार देणार आहे

  • @bhangeanil3272
    @bhangeanil32725 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv5 күн бұрын

    हाके आला कि राजकारण होते निवडणूक लढवण्या साठी सगळे उद्योग चालू आहे

  • @maulidevkate8914
    @maulidevkate89145 күн бұрын

    या वेळेस माज उतरवायचा आहे.लक्षात ठेवा आत्ता😡🙏

  • @maratharb6552
    @maratharb65525 күн бұрын

    संपूर्ण मराठा समाज जरंगे पाटील सोबत आहेत 👍🏻👍🏻👍🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @surykantchole4166
    @surykantchole41665 күн бұрын

    तुम्हा दोघांना पन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @user-jb7vu8tt1r
    @user-jb7vu8tt1r5 күн бұрын

    हि तर बंटी आणि बबली ची जोडी दिसते.. ओन्ली मनोज जरंगे पाटील...

  • @user-sv5px9bn8i

    @user-sv5px9bn8i

    5 күн бұрын

    जरागे यांना स्क्रू, होते,, आहेत,, ढीले झाले म्हता तुम्ही?

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale47525 күн бұрын

    Ak maràthà lakha maratha

  • @sagarrchavan7848
    @sagarrchavan78485 күн бұрын

    Chapti king hagya😂😮😂

  • @dnyaneshwargarande8447
    @dnyaneshwargarande8447Күн бұрын

    Very nice 👌 👍

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase9335 күн бұрын

    जरागें पाटलाची कॉपी😂😂 थोड तरी वेगळे करा काही तरी हाके सर😂😂

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale32035 күн бұрын

    हाके सर,जय ओ.बी.सी.,जय मल्हार. मोठ्या शहरांमध्ये मुस्लीम मौलानांच्या पण अधून मधून वेळ काढून, भेटी घेत रहावे असे मत आहे.

  • @user-nn2hn3gs1q
    @user-nn2hn3gs1q5 күн бұрын

    💪 Jay Maratha 💪.

  • @rohitdeore7028
    @rohitdeore70285 күн бұрын

    हाके साहेब रायगडावर पण जा

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav27375 күн бұрын

    हाके साहेब संविधानाने न्याय देवता बनवून एकाध्या समाज बांधव यांना न्याय देण्याची प्रमेश्वराने आपली कली युगात नेमणुक केली होती. त्याला तुम्ही राज कारण पाही नाकारले. वाईट वाटते.देव तुम्हाला सद्बुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @chandrakanttilekar7241
    @chandrakanttilekar72415 күн бұрын

    सर पुण्यात सुद्धा या

  • @vinodsakhare1521
    @vinodsakhare15215 күн бұрын

    लोकसभा लढवली 5000 मतदान पडल साहेब आपल्याला 😢😢😢

  • @designpavilion2146

    @designpavilion2146

    5 күн бұрын

    अरे तू नुसता कमेंट करण्यात पटाईत आहेस...

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v5 күн бұрын

    हा सर्व धनगरांना एकजूट करून भाजपच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करत आहे

  • @MAHESHDAHIPHALE-dx9ze

    @MAHESHDAHIPHALE-dx9ze

    5 күн бұрын

    rahu dya tutari wale naka sangu tumchi philosopy

  • @RameshwarKhandagale

    @RameshwarKhandagale

    5 күн бұрын

    Tu agodar tuza real navane comment kr 😅😂😅😂

  • @Rathod123.99

    @Rathod123.99

    5 күн бұрын

    कुणब्या वंजारी आडनाव लावून कमेंट करू नको 🤣🤣

  • @GreatMarathaWarriorChannel

    @GreatMarathaWarriorChannel

    5 күн бұрын

    फडणवीसने १ दगड़ात दोन पक्षी मारले १, धनगर ST आरक्षणाची मागणी पद्धतशीरपने गायब केलि २, मराठा विरोधात BJP साथी मतांची सोय केली

  • @maulidevkate8914

    @maulidevkate8914

    5 күн бұрын

    धनगर BJP lach मत denar..ahe.yatach fayda ahe🙏

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v5 күн бұрын

    हाके मराठे कुणाचीही कॉपी करत नाही मराठा ब्रँड आहे

  • @shobharaut9845

    @shobharaut9845

    5 күн бұрын

    Mag branded ch raha na...patil lokani kase rahile pahije..ucch jaat ahe marata...apli Maan khali karu naka kahi pan bolun...

  • @chandrakantabhang5144

    @chandrakantabhang5144

    5 күн бұрын

    जातीयवादी

  • @Vijay-of9un

    @Vijay-of9un

    5 күн бұрын

    😂 बरोबर तुम्ही मंगळावरून आलेत 😂

  • @user-kb2hi8zc9s

    @user-kb2hi8zc9s

    5 күн бұрын

    Brand aahe tar mag aarakshan kashala pahije

  • @user-oz9pp9xd4z
    @user-oz9pp9xd4z5 күн бұрын

    Jay obc

  • @praveshdwar
    @praveshdwar5 күн бұрын

    Jay jay obc

  • @BhagwatMundhe-wr8de
    @BhagwatMundhe-wr8de5 күн бұрын

    Hake saheb aage bdo🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @devidasnakade9688
    @devidasnakade96885 күн бұрын

    अभ्यासु माणुस ❤❤❤❤

  • @user-td2hc3zt1c
    @user-td2hc3zt1c5 күн бұрын

    कीती शालीन नेता आहे तुमच्या OBC चा. आवडल ❤

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh39065 күн бұрын

    यांना किती मते पडली होती कुनाला माहिती आहे का

  • @narayandhadas2521

    @narayandhadas2521

    5 күн бұрын

    तूझ्या बहिणीला विचार

  • @chandrakantabhang5144

    @chandrakantabhang5144

    5 күн бұрын

    बायको ला

  • @user-lq2vf5jv6j
    @user-lq2vf5jv6j5 күн бұрын

    Amda🙏

  • @pradipgodse9901
    @pradipgodse99015 күн бұрын

    हाके ... आता तुमची आमदारकी फीक्स आहे

  • @annasahebgiri7431
    @annasahebgiri74315 күн бұрын

    ❤❤❤❤❤

  • @KingLorece
    @KingLorece5 күн бұрын

    हे दोघे पण एकाच बेडवर 🤣

  • @praveshdwar
    @praveshdwar5 күн бұрын

    Obc ekjuticha vijay aso

  • @chaitanyakale707
    @chaitanyakale7075 күн бұрын

  • @rajthakur9627
    @rajthakur96275 күн бұрын

    जरांगे पाटील यांची नक्कल केली म्हणजे समाज आपल्या मागे ह्या भ्रमात राहू नये हाके जी राजकारणी आपण आपली महत्त्वाकांक्षा समजते पण हा मार्ग योग्य नाही

  • @GreatMarathaWarriorChannel
    @GreatMarathaWarriorChannel5 күн бұрын

    फडणवीसने १ दगड़ात दोन पक्षी मारले १, धनगर ST आरक्षणाची मागणी पद्धतशीरपने गायब केलि २, मराठा विरोधात BJP साथी मतांची सोय केली

  • @user-kb2hi8zc9s

    @user-kb2hi8zc9s

    5 күн бұрын

    Pawar sahebanni fadanvis chi jirvaycha nadat maharashtrat jatiwad pasaravla.

  • @sanjayhire1173
    @sanjayhire11735 күн бұрын

    ज हाके साहेब तुला अजून खूप काही अभ्यास करावा लागेल मी अहिल्याबाई होळकर यांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले आहे ज्यावेळेस मी या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला त्यावेळेस मी ईबीसी होतो परंतु आता मी जुन्या कुणबी नोंदीनुसार ओबीसी आहे त्यावेळेस आम्हाला माझ्या वडिलांना ते ज्ञान नव्हते

  • @Vijay-of9un

    @Vijay-of9un

    5 күн бұрын

    अरे मग तू ओबीसी आंदोलनात भाग घे ना. वरून आम्हाला शिकवतो

  • @user-eo4rc8om6i
    @user-eo4rc8om6i5 күн бұрын

    हत्ती साहेब वाघमारे साहेबांची जिथे सभा असेल तिथे ओबीसी समाज भरवसा भरमसाठ सभेला येणार लिहून घ्या

  • @adinathkute3696
    @adinathkute36964 күн бұрын

    हाके साहेबाला साथ दया हा पी चर चालू नाही ओबीसी च बव्य आहे हे विसरू नका ❤❤❤❤

  • @SureshKesarkar-sx9hh
    @SureshKesarkar-sx9hh5 күн бұрын

    Jai maraths

  • @madhavraosangunwedhe3447
    @madhavraosangunwedhe34475 күн бұрын

    जरांगे राजकीय नेता नाही हे स्वतः च्या स्वार्थासाठी उपोषण करीत आहेत हे लोकांना समजते

  • @Vijay-of9un

    @Vijay-of9un

    5 күн бұрын

    😂😂 जोक ऑफ the year

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale32035 күн бұрын

    धुळे ग्रामीण ची आमदार ची जागा ओ.बी.सी.साठी योग्य आहे.

  • @surajkharate8289
    @surajkharate82895 күн бұрын

    Hake sir tumhi kharch well educated asal tr rajkaran n krta jra satya chi baju ghya

  • @user-hd7xs2yo3g
    @user-hd7xs2yo3g3 күн бұрын

    पोरगा मोठा झाला तर बापाने सबुरीने घ्याचे astey.......

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh39065 күн бұрын

    Same to same 😂😂😂

  • @annasahebgiri7431
    @annasahebgiri74315 күн бұрын

    jayobc

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh57975 күн бұрын

    Tuza asel baap😂😂😂

  • @namdevsuryawanshi8672
    @namdevsuryawanshi86723 күн бұрын

    विद्वान हाके वडापाव सेंटर सुरू

  • @umakantmisal6696
    @umakantmisal66965 күн бұрын

    ओबीसी ऐकजुटीचा विजय असो! 🎉

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm4 күн бұрын

    Hake sir

  • @Manavta123
    @Manavta1235 күн бұрын

    भुजबळ तर corrupted माणूस,त्याच काय खर आहे, तो जेलमध्ये असताना तरी कुठे होता हा हाके.

  • @ganeshpatil-tj6ug
    @ganeshpatil-tj6ug5 күн бұрын

    1 छगन भुजबळ -राज्यसभा मिळून केंद्रात मंत्रिपदाची अपेक्षा. 2 पंकजाताई मुंडे_ राज्यसभा मिळून केंदरात मंत्रिपदाची अपेक्षा. 3 महादेव जानकर_ विधानपरिषद मिळून मगराष्ट्रात मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा. 4 गोपीचंद पडळकर _ आमदार केलंय मंत्री कधी करताय. 5 प्रकाश शेंडगे_ लोकसभेला 500 मते पडली पण विधान परिषद आमदार करा. 6 लक्ष्मण हाके _लोकसभेला 500 मते पडली विधान परिषदेला आमदार करा. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात 20 खासदार पाडले मागणी एकच माझ्या मराठ्याला आरक्षण द्या.

  • @user-hx3wq1pu6v
    @user-hx3wq1pu6v5 күн бұрын

    हाके साहेब एक विनंत आहे कि बारामती ला दौरा महत्वाचा आहे तेथील आपला वो बी सी समाज संघटीत करने गरजेचे आहे सर्व सुत्रे तेथूनच हालतात

  • @user-nn2hn3gs1q
    @user-nn2hn3gs1q5 күн бұрын

    Taprya hake.

  • @gajanandaware6009
    @gajanandaware60095 күн бұрын

    फक्त एकमेव देव छत्रपती शिवाजी महाराज चाहग्न पवार राजकीय लोक लुटारू टोळी

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar62355 күн бұрын

    जय obc

  • @sunilkale7907
    @sunilkale79075 күн бұрын

    किती दिवस हॉस्पिटल ला बसून सोंग करतो आता किती दिवसांचा करार केलाय छगन कडून विरोधात बसायचा

  • @santoshlagad4757
    @santoshlagad47575 күн бұрын

    महाराष्ट्रात सर्व जाती जमाती च्या मुलांना आणि मुलींना शिक्षण मोफत करा आणि मिरीट लिस्ट वर नोकरी द्या आणि ही जी नौटंकी चालु आहे ती बंद करा आणि हायकोर्टाने सर्व जाती जमातींचे आरशन रद्द करावे

  • @YouTube.handle630
    @YouTube.handle6305 күн бұрын

    Copy paste 😂

  • @marotraomanwatkar489
    @marotraomanwatkar4895 күн бұрын

    Aho hake saheb jyana all ready Rizarvetion ahe nt१'२'३ tyani Rajkarna pasun dur rahave hake yana andolan karayche asel tar dhangar bandhansathi S. T. Categirit Janyasathi karave

  • @dilipbhoyar3045
    @dilipbhoyar30455 күн бұрын

    मग बापाने पोराचे पोटात सुरा खुपसू नये

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b5 күн бұрын

    Manya jarangya jativadi manus

  • @user-nn2hn3gs1q
    @user-nn2hn3gs1q5 күн бұрын

    Tumche maj pan utarvala.tumhi khup majle hote.loksabhela kasa danka basla.

  • @vitthalgondavale9338
    @vitthalgondavale93385 күн бұрын

    महाराष्ट्रात सर्व शिक्षण मोफत करा. मिनिट लिस्ट प्रमाणे नोकर भरती करा.

  • @vlogbeast007
    @vlogbeast0075 күн бұрын

    saheb khar tar tumhi dhangar bhandhva sathi( st ) tun ladayla pahije hote ,( st ) arkahan bhetava manun उपोषण करायला पाहिजे होते , पण तुम्ही धनगर समाजाला अंधारात नेहलात Ani Martha vs dhangar kelat aso प्रत्येकाची विचार असतात , marathana आरक्षण भेटणार नाही हे पण खर आहे , Martha यांचा बाजूने असता तर थोडे दरवाजे उगडले असते आरक्षणाचे पण आता दोन्ही धनगर आणि Martha samaja sathi दरवाजे बंद झाले . Martha na 10 take ews ahe tari pan धनगर समजा crore आहे ताणाचा विचार केला नाहीत , असो तुंचे विचार तुमचा साठी , पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sandipkakad6090
    @sandipkakad60905 күн бұрын

    त्यांचा जास्त लाड केला सरकारने म्हणून त्यांची बोलण्याची तशी भाषा तयार झाली

  • @ganeshkhond185
    @ganeshkhond1855 күн бұрын

    Tarbujya fadanvis sathi kam karat ahe ha

Келесі