MARATHA RESERVATION: सगेसोयरे, १० टक्के आरक्षण, कुणबी नोंदींनी आरक्षण...यातलं नेमकं काय कायदेशीर?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. एकीकडे मनोज जरांगे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके ओबीसींच्या मुद्द्यावर आरक्षण करत आहेत. या सगळ्या गदारोळात तिकडे बिहारमधे जे वाढीव आरक्षण देण्यात आलं होतं ते हायकोर्टात टिकू शकलेलं नाहीय. तर महाराष्ट्रातल्या या आरक्षणाचं भवितव्य नेमकं आहे काय?
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine #marathaaarakshan #marathareservation #maratha #obcreservation #obcvsmaratha #manojjarange

Пікірлер: 319

  • @GreatWebSeries1
    @GreatWebSeries1Ай бұрын

    उपोषण जरूर करावं.. स्वतःच्या जातीला काय मागायचं ते मागाव.. पण दुसऱ्या जातीला देऊ नका म्हणून उपोषण करनं तर हा नीचपणाचा कळस आहे...

  • @prasadte4275

    @prasadte4275

    Ай бұрын

    वाक्य पुर्ण करा महाशय. स्वतःच्या हक्काचे दुसऱ्याला दिले जात आहे ते. म्हणून उपोषण.

  • @pratapsawant6762

    @pratapsawant6762

    Ай бұрын

    तुमचा समज चुकीचा आहे हाके मराठा आरक्षण मिळू नाही म्हणूनच प्रयत्न करीत आहे हे दिसून आले

  • @sudhirpawar5126

    @sudhirpawar5126

    Ай бұрын

    महानिचपणा

  • @vijaydarande9564

    @vijaydarande9564

    Ай бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @SSPhysics

    @SSPhysics

    Ай бұрын

    दमदाटी करून मागच्या दरवाजाने होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी प्रा. हाके यांचे आंदोलन👍

  • @ip198
    @ip198Ай бұрын

    जातनिहाय जनगणना करावी सरकारने..... कारण घटनादुरुस्ती जरी केली आणि आरक्षण दयाचे असेल तर जातनिहाय जनगणना करावीच लागेल

  • @user-qh7yr2rx4q
    @user-qh7yr2rx4qАй бұрын

    खासदार होण्यासाठी कोणा कोणाला भेटले. सर्व जनतेला माहित आहे

  • @rushiimuni360

    @rushiimuni360

    Ай бұрын

    हा काय प्रश्न...कोणी कोणाला ही भेटू शकतो...मग बाकीचे काय कोणालाच भेटले नाही काय...कोणी कोणाला जातीच कॉल केलं हे सगळ्यांना माहीत आहे...ओबीसी ओबीसी करून फक्त 3 जाती ने लूट केली...बाकी ओबीसी न्हावी कुंभार परिट साळी कोळी आगरी मुस्लिम यान काय मिळाले...सगळे मंत्री, आमदार खासदार सरकारी नोकरी माळी धनगर वंजारी,बाकी ओबीसी कुठे आहे...फक्त यांच्या मागे फिरा....2005 कायद्या नुसार ओबीसी सर्वेक्षण करून पुढारलेली माळी समाज ओबीसी बाहेर काढा...बाकी ओबीसी चे पण गट पाढा...मग बाकी ओबीसी पण नोकरी मिळेल...

  • @kailasrale5027

    @kailasrale5027

    Ай бұрын

    समाजासाठी करावे लागते दादा.

  • @user-qh7yr2rx4q

    @user-qh7yr2rx4q

    Ай бұрын

    समाजासाठी पाटिल यांचे योगदान मोठे आहे आम्ही कायम सोबत आहोत.

  • @farmersachin
    @farmersachinАй бұрын

    जात निहाय जनगणना करा लवकर मग सगळं साफ होईल

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096Ай бұрын

    कोर्टापुढे 50% वर टिकत नाही

  • @dilipchavan840
    @dilipchavan840Ай бұрын

    Ek Maratha lakh Maratha

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902Ай бұрын

    आरक्षणाचा कोटा केंद्र सरकारने वाढवला तरच आरक्षण टिकेल

  • @hmvchai_biscuit1677

    @hmvchai_biscuit1677

    Ай бұрын

    एकदा नरसिंह राव न वाढवलं होत ..कोर्टानं डांग मारली...डॉ आंबेडकर नी ५०% क्रॉस करत येणार नाही असा ढचा आहे लिहला

  • @vaibhavthorat5931

    @vaibhavthorat5931

    Ай бұрын

    असे तर कधीच होणार नाही ना पण।

  • @ramdasmurkute4859

    @ramdasmurkute4859

    Ай бұрын

    का वाढवावा? झुंडशाही आहे ही

  • @swapnildhatrak45

    @swapnildhatrak45

    Ай бұрын

    Brahmn judge's kdhi टिकू देणार नाही वरचे आरक्षण

  • @vinayak115

    @vinayak115

    Ай бұрын

    ​@@swapnildhatrak45तुमची लायकी आहे का judge बनायची...त्याला अभ्यास करावा लागतो...बाई आणि बाटली करणारे तुमचे काम नाही ते

  • @SamrthGalss
    @SamrthGalssАй бұрын

    हा माणूस मॅनेज होतो...... त्या मुळे हा आपले पोट भरतो...

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911Ай бұрын

    आत्ताच लढा हा मराठा v obc नाही तर bjp आणि फडणवीस चं निव्वळ राजकारण आहे एवढं नक्की लक्षात येतंय ✍🏻🙏🏻

  • @sandeephagawane3300
    @sandeephagawane3300Ай бұрын

    वडापाव वाल्याचे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे.

  • @mahendrasamudra5284

    @mahendrasamudra5284

    Ай бұрын

    चादरीत गावठी मिथुन.. काय खात होता ते बघ..

  • @kailasrale5027

    @kailasrale5027

    Ай бұрын

    बरोबर आहे

  • @Svdh1123

    @Svdh1123

    Ай бұрын

    ​@@mahendrasamudra5284तुझी आई घेऊन जात होती का 😂😂😂

  • @user-ku4gk7hn2k

    @user-ku4gk7hn2k

    Ай бұрын

    आणि चादरीत घुसून काजू बदाम खाणाऱ्याचं आंदोलन कुणी पुरस्कृत केलं आहे?

  • @ajinkya4904
    @ajinkya4904Ай бұрын

    विनोद भाऊ तू चांगला माणूस आहे, मनोज भाऊ आती करायला लागलाय, गोरगरीब ओबीसीला त्रास द्यायला लागलाय त्याला सांग आम्ही गरीब मराठा भावा विरोधात नाही

  • @rushiimuni360
    @rushiimuni360Ай бұрын

    विधानसभा आधी फक्त 10/15 दिवस उच्च न्यायालयात मान्य होईल...परत सरकार बदलेले तर किंवा नाही बदलेले तरी सुप्रीम कोर्ट रद्द करेल.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859Ай бұрын

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722Ай бұрын

    असले लोक समाजाच्या भावनांचा फायदा घेतात... अन् सरकारच्या दारात जाऊन लाळ घोटत बसतात. उमेदवारी देताय का म्हणून...

  • @akshaymalvekar426
    @akshaymalvekar426Ай бұрын

    विनोद पाटील हा शिंदेचा माणूस आहे लोकसभेला याची प्रचीती आली आता कुठल्या बिळात लपून बसलाय🐒🐒🐒🐒

  • @akshaymore1640

    @akshaymore1640

    28 күн бұрын

    Hake konacha manus aahe

  • @saurabhpatankar6530
    @saurabhpatankar6530Ай бұрын

    Vinod dada ह्याच्या आदी 10% दिले ना पण ते टिकले नाही हे पण टिकणार नाही

  • @vivekm7971

    @vivekm7971

    Ай бұрын

    Vinod dada Political manus ahe

  • @FunFact11919

    @FunFact11919

    Ай бұрын

    10% आरक्षण टिकणार नाहीच

  • @LearningwithVet
    @LearningwithVetАй бұрын

    ओबीसी पेक्षा NT वाले का इतका विरोध करताय हे मला कळत नाही,यात फक्त राजकारण आहे हे स्पष्ट आहे.

  • @Mharattha96k

    @Mharattha96k

    Ай бұрын

    हम्मम.. NT मधील वंजारी.. already जन्मतःच मराठा विरोधी असतो.. आणि NT_C धनगरांना राजकीय आरक्षणासाठी obc मध्ये विरोध करत आहेत.. पण त्यांना सांगा मराठा राजकारणी 30 वर्षाआधीच ओबीसी जाहले आहेत.

  • @LearningwithVet

    @LearningwithVet

    Ай бұрын

    @@Mharattha96k यांना का कळत नाहीये ज्या लोकांना राजकारण साठी कुणबी प्रमनपत्र पाहिजे ते कस पण power आणि पैसा लाऊन कडून घेत आहेत, मरत आहे तर फकत गरीब मराठा ज्याला नोकरी शिक्षण साठी पाहिजे.

  • @ashishbiradar5392

    @ashishbiradar5392

    Ай бұрын

    ​@@LearningwithVet सहमत...😊

  • @ashishbiradar5392

    @ashishbiradar5392

    Ай бұрын

    ​@@Mharattha96kबरोबर 😊

  • @user-qg2ip4vw9u

    @user-qg2ip4vw9u

    Ай бұрын

    राजकारण मित्रा हे एन टी असून कायम स्वतःला ओबीसी म्हणत असतात कारण यांची लोकसंख्या कमी आहे आणि राजकारण करायचे असेल तर लोकांचा पाठिंबा लागतो यासाठी हे स्वतःला ओबीसी म्हणतात जर मराठा ओबीसी मधे आले तर यांना कोण विचारणार

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556Ай бұрын

    मोठ सखोल राजकारण दिसतय , 😊 काट्या ने काटा काढणे! प्विषय गंभिर आहे पण रा. पुढार्यांच्या भुमिके मुळे अस वाटते , सर्व समाजांनी आपापसात सलोखा ठेवावा समाजाची भुमिका समोर आणल्या बद्दल धन्यवाद प्रशांतजी, चालू घडामोडीनवर प्रविण गायकवाडांना ऐकायला आवडेल 🙏

  • @YogeshNikam-bx3fr

    @YogeshNikam-bx3fr

    Ай бұрын

    Ho pravin gaykwad yanchi mulakhat gya

  • @actively-passive7119

    @actively-passive7119

    Ай бұрын

    *जातीचे प्रमाणपत्र नाही, तर.गरिबां प्रमाणपत्र दिले पाहिजे. आरक्षण जातीला नाही तर गरिबांना द्यायला हवे. प्रत्येक जातीत गरीब लोक आहेत. आणि हिंदूंमधील जातीवर आधारित राजकारण संपेल.* ज्या दिवशी प्रत्येक हिंदू जातीचा अभिमान बाळगण्याऐवजी हिंदू असल्याचा अभिमान बाळगू लागेल...माझ्यावर विश्वास ठेवा, तो दिवस आपला भारत अविभाजित होईल.

  • @kushaq1173

    @kushaq1173

    Ай бұрын

    Te adhi maratha kunbi ekach ahe mhanayche aata jarange patlane virodh karat aahet.

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429Ай бұрын

    विनोद पाटील संघाला पुरक भुमिका घेतायेत नेहमी

  • @user-cj5pm1uz2j

    @user-cj5pm1uz2j

    Ай бұрын

    विनोद पाटील यांनी भाजप कडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती.

  • @dineshshinde1429

    @dineshshinde1429

    Ай бұрын

    @@BsfManoj मराठा 😍

  • @abhiniveshparjane6085

    @abhiniveshparjane6085

    Ай бұрын

    ​@@BsfManoj समाजाला पूरक.....

  • @shashankinamdar7670

    @shashankinamdar7670

    29 күн бұрын

    जेवा दोन विचारसरनी असतात तेवा एक बाजू घेतली की दूसरी बाजू केड तुम्ही आपोआप दूर जाता. 😂😂😂

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827Ай бұрын

    जरांगे पाटलांनी मागणी केलेले कुणबी नोंदीतून आणि सगेसोयरें मधूनच मराठा समाजाला थोडेफार आरक्षण मिळू शकते बाकी दोन वेळा फसलेले आणि तिस-यांदाही फसण्याचे वाटेवर असलेल्या आरक्षणा बाबत कोण झुलवत असतील तर जनतेने आता शालजोडीतला घेऊनच बसलं पाहिजे

  • @SSPhysics

    @SSPhysics

    Ай бұрын

    ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही.

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6ttАй бұрын

    आपलेच मराठा तरुण बेरोजगार बिहार मध्ये पलायन करणार

  • @user-qh7yr2rx4q
    @user-qh7yr2rx4qАй бұрын

    १०/आरक्षणाच श्रेय घेणारे आता टिकणार नाही म्हणतात नक्की भूमिका काय तळ्यात मळ्यात सर्व समाजाला कळत

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531Ай бұрын

    🤦🏻‍♂️आर्थिक घोटाळा गुन्हेगार (प्रस्थापित लुटारू मराठा) v/s अल्पशिक्षित पोटतिडीक बेरोजगार (गरीब गरजवंत मराठा)🤦🏻‍♂️

  • @Dkisap
    @DkisapАй бұрын

    अहो विनोद पाटील, 1.तुम्ही वाचन करत नाही. 2.तुम्हाला English येत नाही 3.तुम्हाला शेअर मार्केट कळत नाही 4.तुमच्याकडे कुठलेही पेटंट नाहीत. 5.तुम्हाला Product develop करता येत नाहीत. 6.तुम्हाला व्यवसाय करता येत नाही. 7. तुम्हाला मार्केटिंग येत नाही 8. तुम्हाला प्रॉपर्टीचे भाव कळत नाही! दिवसभर करता काय तुम्ही, कुठलही आरक्षण नसतांना गुजराती, राजस्थानी, जैन, सिंधी, यूपी बिहारी श्रीमंत झालेत महाराष्ट्रात !!!

  • @ganeshsurase9464
    @ganeshsurase9464Ай бұрын

    एक अभ्यासपूर्वक व्यक्तीमत्व आदरणीय भैय्या साहेब

  • @संघर्षयोद्धा

    @संघर्षयोद्धा

    Ай бұрын

    विनोद पाटील यांनी कधी निवडणूक लढली. हाके..5000 मते शेंडगे...8000मते भुजबळ... मंत्री पंकजा हे समाजसेवक आहेत का...?

  • @shi8112
    @shi811229 күн бұрын

    फितूर मराठा विनोद पाटील.

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058Ай бұрын

    आता वेळ मराठ्यांची आहे व्याजासगट विधानसभेला परतफेड करू समजेल जरांगेला

  • @swarraj762

    @swarraj762

    Ай бұрын

    Sagale Padale tari Kai farak padat nahi Karan tyancha aamhala Kai upyog.

  • @BaliramKhandare-xt8zn
    @BaliramKhandare-xt8znАй бұрын

    छान वाटला आणि नंबर एक आहे आणि मागणीही नंबर एक आहे

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902Ай бұрын

    महायुतीने जर काय केलं नाही तर हा तिकिटासाठी महायुतीकडे कशासाठी गेला होता?😂😂😂

  • @askA146
    @askA146Ай бұрын

    🚩🚩🚩 *विनोद दादा आपण जरांगे पाटील यांना साथ द्या, विनंती.*

  • @akshaymalvekar426
    @akshaymalvekar426Ай бұрын

    विनोद पाटील हा शिंदेचा माणूस आहे लोकसभेला याची प्रचीती आली आता कुठल्या बिळात लपून बसलाय🐒🐒🐒🐒😢😢 😢😢 😢😢 😢😢 😢😢 😢😢

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vsАй бұрын

    भुजबळ साहेब ला मुख्यमंत्री करा भाजप नेते नेरेटीव्ह सेट होईल ❤

  • @rushiimuni360

    @rushiimuni360

    Ай бұрын

    ओबीसी ओबीसी करून फक्त माळी धनगर वंजारी समाज लूट करत आहे..बाकी ओबीसी कुठे आहेत....न्हावी कुंभार परिट साळी कोळी आगरी मुस्लिम कुठे आहेत....सरकारी नोकरी नगरसेवक आमदार खासदार मंत्री हेच 3 समाज...बाकी ओबीसी फक्त यांच्य मागे फिरायाच का...2005 कायद्यानुसार ओबीसी सर्वेक्षण करून पुढारलेली माळी समाज ओबीसी बाहेर काढा..बाकी ओबीसी न्याय द्या...

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401Ай бұрын

    आरक्षण वाढवून मराठ्यांना obc मधून आरक्षण दया. नाहीतर सगळे आरक्षण रद्द करून नौकऱ्या फक्त मेरिट बेसिसवार

  • @onlyindian1222

    @onlyindian1222

    Ай бұрын

    पाटील कशाला ओरडतात मागास जाती आहेत बाकिच्या.

  • @ranjitpawar888
    @ranjitpawar888Ай бұрын

    विनोद पाटलांबद्दल आधी खुप आदर होता.. पण उमेदवारी मिळवण्यासाठी ते जे दारोदार फिरले.. ते पाहून वाईट वाटलं.. त्यांनी जरांगे पाटलांना आता तरी साथ द्यावी.. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rupeshmodak8368
    @rupeshmodak8368Ай бұрын

    झुंडशाही करून सगेसोयरे चे GR काढायला लावला तर आता तो कोर्टात कसा टिकेल ही जबाबदारी सरकारची नाही आंदोलन कर्त्यांची आहे

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298Ай бұрын

    सर सर्व्ह करणे गरजेचे आहे महाराष्ट्रत सरकार आणि केंद्र सरकार काहीच करत नाही जनतेनी विधानसभा ला दाखून देणे गरजेचे आहे

  • @prakashsuryavanshi9766
    @prakashsuryavanshi9766Ай бұрын

    Rajkarni lokancha naad soda. Saamanya jantene High Court aani Supreme Court madhe ladai ladhuyat.

  • @santoshmaske5684
    @santoshmaske5684Ай бұрын

    खूप छान विश्लेषण दादा

  • @prrrr.....s
    @prrrr.....sАй бұрын

    प्रशांत कदमजी पत्रकार सारखे प्रश्न विचारा।??Balance पत्रकारिता दिसत नाही आजकाल तुम्ही। राजकीय बाजू विशिष्ट घेत होता आतातर तुम्ही विशिष्ट समाजाची बाजू घेताय याला पत्रकारिता म्हणता येत। घ्यायची तर विशीष्ठांचे मुखपत्र म्हणून हे चॅनेल आहे असे सांगू शकता

  • @insecuresoul5490

    @insecuresoul5490

    Ай бұрын

    का? तुमची बाजू भलेही चूकीची का असेना ती जर उचलून धरली नाही तर लगेच विशिष्ट समाजाची बाजू घेतात का? लगेच मुखपत्र? काढ़ा स्वतःचा चैनल मग

  • @surajshewale3102
    @surajshewale3102Ай бұрын

    ईथे राज्यसरकार काही करू शकणार नाही...... सगळे अधिकार केंद्र सरकार कडे आहे.

  • @suvarnatandale6559

    @suvarnatandale6559

    Ай бұрын

    लोकसभा निवडणुकीत आघाडी ला मराठा समाजाने निवडुन दिलं. आता राहुल गांधी पंतप्रधान होणार तेव्हा च त्यांना आरक्षण मिळणार.

  • @kushaq1173

    @kushaq1173

    Ай бұрын

    Amhala mahit aahe kunache arakshan kuthun milel

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1vАй бұрын

    Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297Ай бұрын

    कदम सर, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्याच्यात कोणाचे दुमत नाही, मात्र ते आरक्षणाचा कायदा दुरूस्त करून, सेपरेट आरक्षण द्यायला पाहिजे, पच जरांगे ओबीसी मधून आरक्षण मागून फक्त आंदोलन कायम चालू ठेऊन विशिष्ट पक्षाना फायदा करू पाहता आहेत, आता त्यांच्या आंदोलनावर शंका निर्माण होत आहे..

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfgАй бұрын

    सरकार नी जर धोका दीला तर सरकार पडणार

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694Ай бұрын

    आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे असं माझं मत आहे सर

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277Ай бұрын

    केंद्र वाढवणार नाही

  • @vivekkale4931
    @vivekkale4931Ай бұрын

    Bjp पुरस्कृत जज विरोधात निकाल देणार , देशात , लिहून घ्या

  • @shashankinamdar7670

    @shashankinamdar7670

    29 күн бұрын

    मग मराठा आरक्षण का नाही मिलाल २००४ ते २०१४. 😂😂😂 उगाच कोना पार्टी, जाती-धर्माला उगाच वाढवू नका. 😂😂😂

  • @errahulmali7486
    @errahulmali7486Ай бұрын

    EWS sarakhe Vadhiv Reservation 9 अनुसुचीत jail 🙏 tevha high court kahich karu shakt nahi 🙏

  • @manoharkulwant1745
    @manoharkulwant1745Ай бұрын

    हाके साहेबाची सुध्दा मुलाखत घ्या

  • @user-uk6et7ki9r
    @user-uk6et7ki9rАй бұрын

    श्री कदम साहेब, हिंदी मध्ये सुद्धा काही वीडियो बनवने चांगले राहिल असे मला वाटतेय।

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468Ай бұрын

    पाटील साहेब हाकेंची धनगर जात काढून आणि ते कुणासाठी आंदोलन करत आहेत हे माहीत नाही असं सांगून ओबीसी मधे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का?

  • @bharatbhise830
    @bharatbhise830Ай бұрын

    विनोद पाटील हे भाजप वाशी झालेले आहे त्यामुळे सर्वसामान्य मराठा त्यांच्या वर विश्वास कसा ठेवायचा?

  • @pratikshapote2802
    @pratikshapote2802Ай бұрын

    खुप छान माहिती दिली पाटिलसर

  • @swarraj762
    @swarraj762Ай бұрын

    10% EWS aarakshan Maratha Samajane Ghyave. Bakichya Bhangadit Padu naye. Ani Halu halu jat nihay aarakshan kami karun te EWS madhye convert karun 50% EWS aarakshan karave Ani 50% Open.

  • @excellence7210
    @excellence7210Ай бұрын

    Please invite Balasaheb sarate on your KZread channel. To discuss Maratha reservation.

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappyАй бұрын

    प्रशांत सर ❤ असेच analysis करत चला 👍🏻

  • @yodha-
    @yodha-Ай бұрын

    1994 चे 16% OBC आरक्षण कशाच्या आधारावर दिले ते रद्द करा पहिले...एका रात्रीत GR काढून आरक्षण वाढवले होते.. तेव्हा कुठे गेला होता कायदा...🤬🤬

  • @Shilalokhanderecipes
    @ShilalokhanderecipesАй бұрын

    Jatiy janganana vhyayla pahije.

  • @subhashbagal1449
    @subhashbagal1449Ай бұрын

    विनोद पाटलांनी bjp आरक्षण ला विरोध करत असताना त्यांचेकडे उमेदवारी कशी मागितली. मान. प्रशांत कदम सर तुम्ही विनोद पाटील यांना या बद्दल प्रश्न विचारा.

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2sАй бұрын

    कशाला पाहिजे आरक्षण आप आपल्या कर्तृत्वाने या ना शिक्षण घ्या ना मला तर हे बिलकुल आवडत नाही.

  • @nd2859
    @nd2859Ай бұрын

    आज माराठवड्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीत येतोय, मराठवाड्याला केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यावं

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113Ай бұрын

    आपण या साठीच आवडता कारण अशी समंजस मानस बोलवता नाहीतर काही चॅनल डंके की चोट ल पण बोलवतात 🎉

  • @onlyindian1222
    @onlyindian1222Ай бұрын

    पहिल्या ओबीसी नोंदी रद्द होत नसतात, ज्या नोंदी शिंदे सरकार ने मागच्या दाराने , मराठा नावापुढे खोडून कुणबी लिहिले आहे त्या रद्द केल्या जातील

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1vАй бұрын

    ONLY jarange Patil Tiger 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅 of maratha

  • @jayendragore732
    @jayendragore732Ай бұрын

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, साखर कारखाने, मध्यवर्ती सहकारी बँक, सुत गिरणी आमदार खासदार जवळपास सर्वच ठिकाणी सत्ता स्थाने हे मराठा साम्राज्याचे ताब्यात आहेत.एवढे सगळं असतांना यावर कोणीच बोलत नाही..

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634Ай бұрын

    तुम्ही जरांगेना का समजून सांगितले नाही

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1vАй бұрын

    Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670Ай бұрын

    विनोद साहेब त्या जरांगेला बाजूला करून तुमच्या सारखे अनेक विद्वान लोक आहेत . त्यांनी हा लढा हातात घ्यावा . ज्याचे शिक्षण 4 पास कायदयाचा 1% सुद्धा न्यान नाही . अशा लोकाना बाजूला करावे .

  • @pratapsawant6762
    @pratapsawant6762Ай бұрын

    छान विश्लेषण

  • @misalpatil9734
    @misalpatil973428 күн бұрын

    नमस्कार आपले व्हिडीओ माहिती गोळा करून बनवलेली असते. छान व्हिडीओ बनवता त्याबद्दल आपले अभिनंदन. तुमचे बरेच व्हिडीओ आम्ही पाहिले व ऐकले यातून एक कमकुवत बाजू लक्षात आलीये की, आपल्या प्रत्येक व्हिडिओचा आवाज फारच कमी असतो. यावर पण थोडे लक्ष द्या. धन्यवाद

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677Ай бұрын

    नरसिंह राव न 60% केलं होत ..डांग मारली कोर्ट न..

  • @rockerzsurya2238
    @rockerzsurya2238Ай бұрын

    प्रा. हाके यांच्या आंदोलनाच्या मागे कोण आहे, कोण त्यावर आपली पोळी भाजून घेत आहे, या बद्दल detail video बनवावा ही विनंती

  • @ni3_
    @ni3_Ай бұрын

    पाटील सर सगेसोयरे बद्दल वेगळी भूमिका मांडत आहेत त्याचा उपयोग नाही असे हि रक्त नात्यातील लोकांना ते लागू आहेच जनगणना करून आरक्षण दिले पाहिजे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064Ай бұрын

    🙏💯👍👍

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dkАй бұрын

    आमदार खासदार झोपले का

  • @shivajinirantar2902
    @shivajinirantar2902Ай бұрын

    Very good

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388Ай бұрын

    Eka samajala konate Tari ekach arakshan milnar asel tar EWS+10%+kunabi+open he samadhankarak nahi ka?

  • @anilshinde3190
    @anilshinde3190Ай бұрын

    सरकारला चर्चेतून मार्ग काढायचं नाही, श्रीलंका सारखं उठाव झाला तरच काही तरी होईल असं दिसतंय..

  • @aniketkakde1082
    @aniketkakde1082Ай бұрын

    Good

  • @Mharattha96k
    @Mharattha96kАй бұрын

    Hmm

  • @ganeshbiradar15
    @ganeshbiradar15Ай бұрын

    50% च्या आतलंच आरक्षण पाहिजे, केंद्रात आरक्षण मिळत नाही 50% च्या वरचं आरक्षण मिळालं तर

  • @adityataur3295
    @adityataur3295Ай бұрын

    Last line sums up state of Governance ❤❤

  • @omkarbhise380
    @omkarbhise380Ай бұрын

    Now you should bring in OBC protester leader as well for an interview. I hope you bring in unbiasedness and maintain high journalistic standards.

  • @sagarnigade6755
    @sagarnigade6755Ай бұрын

    Correct 💯

  • @maheshkale5640
    @maheshkale5640Ай бұрын

    Use brain All legal experts appointment to Lawayer for constant solutions Jai Maharashtra ❤

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717Ай бұрын

    BJP he aarakshan virodhi .. te OBC ch pn aarakshan kadhnyachya tayarit aahe te marathyana level vadhvun aarakshan denar nahi. BJP huska aagodr. Jati janganana hone khup garjeche aahe. BJP krnar nahi.

  • @vitthaltikande783
    @vitthaltikande783Ай бұрын

    Vinod patil ha fadanvis sahebancha manus ahe

  • @kiranchangan1811
    @kiranchangan1811Ай бұрын

    सगेसोयरे ची मागणी मान्य झाली की धनगर यांच्यातील काही लोकांना एस.टी.ची सवलत आहे त्यांना ही ती मिळेल काय..

  • @amarsavji7459
    @amarsavji7459Ай бұрын

    Pl listen first then asking for next question

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670Ай бұрын

    ज्या लोकांना खोट्या सर्टिफिकेट दिल्या आहेत . त्या ताबडतोब रद्द करा . आणि ज्याने दिल्या आहेत त्यालाच झेल मध्ये टाका .

  • @pradeeprote1148
    @pradeeprote1148Ай бұрын

    1994 ला 14% चे 30% केले. म्हणजे 16% वाढवून दिलेले आजपर्यंत सर्व समाजाचे होते. 16% वाढलेले सर्व समाजाचे होते.

  • @saurabhpatankar6530
    @saurabhpatankar6530Ай бұрын

    दादा obc किती आहेत आरक्षण किती घेतेत हे बगा

  • @dipakpatil5717

    @dipakpatil5717

    Ай бұрын

    Barobr .. jati janganana n karta 36% lokana 32% aarakshan deun thevl.. loksankhya chi ginti n karta, servey n krta avva che savva aarakshan dile. Sharyala Maratha samz maf krnar nhi

  • @saurabhpatankar6530

    @saurabhpatankar6530

    Ай бұрын

    @@dipakpatil5717 r8

  • @atharvzemse6599

    @atharvzemse6599

    Ай бұрын

    @@dipakpatil5717 Category wise reservation in maharastra state is 52%. The break down: 13% for Scheduled Castes, 7% for Scheduled Tribes, 19% for OBCs, 2% for Special Backward Classes, 3% for Vimukta Jati, 2.5% for Nomadic Tribe (B), 3.5% for Nomadic Tribe (C) Dhangar, and 2% for Nomadic Tribe (D) Vanjari. Additionally, there is a separate 10% EWS (economically weaker section) quota applicable to the non-reserved section of the population, regardless of caste and religion, with an annual income limit of ₹8 lakh.

  • @dinkarmahure9463
    @dinkarmahure9463Ай бұрын

    सरकारने मोर्चाची लांबी पाहून निर्णय घेऊ नये .

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2oАй бұрын

    Maratha smajala fsvle ahe❤

  • @shubhamdoifode9123
    @shubhamdoifode9123Ай бұрын

    अरे भाऊ धनगर obc मध्ये राज्यात जरी नसेल तरी केंद्रात आहे आणी राजकीय आरक्षण नावाची काही गोष्ट असते 48 पैकी 32 खासदार मराठा आहेत जर राजकीय आरक्षण नसते तर ते पण राहिले नसते आणी त्यांनी एकदम शांततेत उपोषण केले आहे काही शिव्या वगैरे नाही दिल्या महाराष्ट्राचं समाजकारण एकदम खराब झाल आहे हे भाऊ काही मान्य करणार नाही प्रशान्त भाऊ हे अशा लोकांचे मुलाखती घेऊन एकेरी भूमिका मांडू नका

  • @vaibhavibhonsale4762
    @vaibhavibhonsale4762Ай бұрын

    Intellectual arguments.

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Thanks

  • @onlyindian1222
    @onlyindian1222Ай бұрын

    म्हणजे ओबीसी तून पण आरक्षण, आणि 10% चं पण आरक्षण म्हणजे एका जातीच्या लोकांना दोन कॅटेगिरी तून आरक्षण मिळणार आणि बाकीच्या जातींनी काय टाळ्या वाजवायचे काय पाटील.

  • @sudhirpawar5126

    @sudhirpawar5126

    Ай бұрын

    हेच ओबीसी नेते

  • @saya2023
    @saya2023Ай бұрын

    विनोद पाटील....यांच्यावर किती विश्वास ठेवावा...🤔

  • @prakashgadekar2564
    @prakashgadekar2564Ай бұрын

    हा पण फक्त मर्सठ्यांच्या बाजूने बोलतो गोल गोल।करतोय

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397Ай бұрын

    What about mahamandal nedhe?

Келесі