Mangala Bansode Majha Katta : लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे माझा कट्टावर

#majhakatta #MangalaBansode #marathinews #abpमाझा #maharashtrapolitics
Mangala Bansode Majha Katta : लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे माझा कट्टावर

Пікірлер: 905

  • @aparnak5008
    @aparnak50083 жыл бұрын

    हे आहेत खरे कलाकार. खरतर यांना जास्त प्रसिद्धी मिळायला हवी.पण आताचे सगळे नकली कलाकार घराणेशाही वर जगणारे. तुमचे परिश्रम देवाने पाहिले ईश्वर तुम्हाला असच आनंदिमय आणि निरोगी जीवन देवो.

  • @abhijetkamble7083
    @abhijetkamble70832 жыл бұрын

    ताई खरंच .निशब्द झालो तुमचा अनुभव ऐकताना खरोखरंच ते चित्र डोळ्यासमोर उभं राहते .सलाम तुमच्या संघर्ष आणि आत्मविश्वासाला 🙏 🙏 🙏 🙏

  • @jiwaramk.gawali3340
    @jiwaramk.gawali33403 жыл бұрын

    ताई सलाम तुमच्या कळेल ऐकून डोळ्यात पाणि आलं...…....

  • @sangitashendage9997
    @sangitashendage99973 жыл бұрын

    मस्त मंगल ताई खुप मोठा संघर्ष केला होता तुम्ही खरंच खूप खुप मनापासून धन्यवाद ताई

  • @ravindranathkanchan863
    @ravindranathkanchan8633 жыл бұрын

    🙏 मंगला ताई, कलाकारा ला वय इतर. कोणतही बंधन अडवू शकत नाही खरोखरच तुम्ही तमाशा कलेच्या महान सेवक आहात आपल्याला आरोग्संपन्न दीर्घायुष्य हीच शुभेच्छा.🙏

  • @nainapohekar67
    @nainapohekar673 жыл бұрын

    मंगला ताई खुप छान!तुम्हच्या आवाजात दर्द आहे..... खुप शुन्यातुन....जीवाची परवा ना करता कला जपून ठेवून ...नाव कमवले......खुप खुप शुभैच्छा

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd6 жыл бұрын

    ग्रेट मंगला ताई आणि नितीनजी सलाम आपल्या कलेला

  • @user-ve9jz7or9y
    @user-ve9jz7or9y2 жыл бұрын

    सलाम तुमच्या कार्याला कला जोपासण्यासाठी

  • @prabhakarkale3850
    @prabhakarkale38503 жыл бұрын

    मंगलाताई तुम्हाला व तुमच्या कलेला या पामराचा मानाचा मुजरा. प्रसंग ऐकून नकळत डोळ्याच्या कडा पानवल्या .

  • @uttamkhatale6701
    @uttamkhatale67014 жыл бұрын

    धन्यवाद ताई ,नितीन दादा ही परंपरा अशीच जोपासा ही अपेक्षा

  • @vilasgaikwad3766
    @vilasgaikwad37663 жыл бұрын

    कला ही जिवन है.....सलाम तुमच्या लोककलेला...

  • @somnathkadam9169
    @somnathkadam91694 жыл бұрын

    नितिन साहेब मंगला ताई एक नंबर तमाशा आहे असा चालु राहुदा

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 Жыл бұрын

    तमाशाची आवड. कां तर तमाशातील वग नक्कीच पाहण्या जोगे होते. आणीबाणी मधे लोकमत परीवतन सव तमाशा कलावंतांनी केले. आणी देशाच राजकारण च बदलल. खरोखर कलावंताबधल अभिमान वाटला नमस्कार सव तमाशा कलावंतांना. अशीच आपली कला. जागी ठेवा. पुन्हा एकदा नमस्कार.

  • @shrikantpatil3659
    @shrikantpatil36593 жыл бұрын

    असे कलाकार आहेत म्हणून कला जिवंत राहीलेत.

  • @stargamer772
    @stargamer7723 жыл бұрын

    मंगलाताई बनसोडे तुम्हाला माझे दहा वर्षे आयुष्य व शुभेच्छा देतो सौ बारसलाम करतो तुमच्या कलाकारीला परंतु ज्यानी तुम्हाला श्रद्धांजली वाहिली त्या नालायकाचा धिक्कार करतो आपला मराठा भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sanjayraghunathsonawane8056
    @sanjayraghunathsonawane80565 жыл бұрын

    मंगला बनसोडेनी कष्टाने तमाशा कला जीवंत ठेवली.

  • @rameshwargore8157
    @rameshwargore81574 жыл бұрын

    यांचा तमाशा खूप वेळेस पहिला..... अप्रतिम.....

  • @umakantkhubalkar4040
    @umakantkhubalkar40403 жыл бұрын

    एबीपी माझा टीवीवर मंमला बनसोडे ची मुलाकात फारच आवडली।श्रोतांचे प्रश्न आणि उत्तरे देखील छान रीतिने दिल्या गेलेत सादरीकरण उत्तम आणि झकास अभिनंदन

  • @sachinshinde9765
    @sachinshinde97654 жыл бұрын

    पोटासाठी नाचते मी परवा कुणाची...! महाराष्ट्राची ओळख एक छान कला -लावणी सम्राज्ञी

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav7 жыл бұрын

    आदरणीय मंगलताई महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहेत. तमाशा कला टिकवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. सरकारने त्यांना पदमश्री देऊन गौरव केला पाहिजे.

  • @latapokharkar7684

    @latapokharkar7684

    7 жыл бұрын

    bakagata

  • @hiteshkumkar753

    @hiteshkumkar753

    7 жыл бұрын

    Lata Pokharkar mangla tai tumhi ashach klecha aadr kra ..aamhi tumcha aadr krto

  • @rutujajadhav1744

    @rutujajadhav1744

    6 жыл бұрын

    +Lata Pokharkar .

  • @SURESHRATHOD-oc7tk

    @SURESHRATHOD-oc7tk

    6 жыл бұрын

    Dattatray Jadhav

  • @gamhbirgujar1215

    @gamhbirgujar1215

    6 жыл бұрын

    Dattatray Jadhav

  • @nileshrobinson6778
    @nileshrobinson67784 жыл бұрын

    मंगलाताई.. किती हो तुम्ही मोठ्या मनाच्या। सलाम आहे तुमच्या कार्यक्षेत्राला. 🙏🙏🙏

  • @sanjayraghunathsonawane8056
    @sanjayraghunathsonawane80565 жыл бұрын

    तमाशा मालकाना वार्षिक अनुदान मिळावे. तरच तमाशा कला जीवंत राहील.

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap3355 жыл бұрын

    तमाशा प्रती मंगला बाइंच योगदान तर आहेच परंतु दत्ता महाडीक पुणेकर चंद्रकांत ढवळपुरीकर तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांनी तर तमाशा प्रती इतीहासच घडवला खरा संगीतरत्न दत्ता महाडीकांच एक गाण जरी ऐकल तरी पब्लीक म्हणायचे पैसे वसुल प्रतेक तमाशा कलावंत जीवाची बाजी लावुनच कला सादर करतात त्या सर्वाना सलाम

  • @sachindangade8625
    @sachindangade86254 жыл бұрын

    मंगलाताई या नुसत्या जन्माने नाही तर खरोखर कलेने विठाबाईच्या वारसदार आहेत .

  • @ashoknarkar2034
    @ashoknarkar20346 жыл бұрын

    आता आपण.जो प्रसंग वर्णन केला त्यावरून आपण कलेसी किती एकरूप झाला होता तुमच्या कलेस प्रणाम

  • @sandeshbhere1080
    @sandeshbhere10803 жыл бұрын

    प्रत्येक कलावंताची कला हि त्याची देवताच असते. सलाम तुम्हा कलावंतांना.

  • @omshriharipatil6727
    @omshriharipatil67274 жыл бұрын

    वावा ताई. लावणी खुप दिवसांनी ऐकली... पोटासाठी नाचते मी परवा कुणाची.... चोरवडला.. पारोळा.. येथे ऐकला होता. तमाशा. छान हं

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra26824 жыл бұрын

    ताई ह्या महराष्ट्राच्या लोककलेतील अनमोल रत्न आहेत त्याँच्या कलेला मानाचा मुजरा

  • @ankitadanane2617

    @ankitadanane2617

    3 жыл бұрын

    Ui

  • @tanajikadam6653
    @tanajikadam66533 жыл бұрын

    मंगलाताई महाराष्ट्राचा एकमेव बुलंद आवाज कोटी कोटी सलाम जय महाराष्ट्र

  • @sukumarkamblesk1229
    @sukumarkamblesk12295 жыл бұрын

    एका कलाकाराचा . मंगला ताई बनसोडे यांना मानाचा जय भीम मि आपल्या तमाशातील बरेच वग पाहिलेत खुप छान वग लेखन आहे त्यांना पण जय भीम .कळंबा जेलचा फरारी. बापू बिरु वाटेगावकर याचा तर नादच करायचा नाही. आसे वाटते कि तुमच्या तमाशात काम करावं .तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जय भीम. सुकमार कांबळे दानोळी. एक लेखक कलाकार sk danoli

  • @parshuramlachka4154
    @parshuramlachka41545 жыл бұрын

    अप्रतिम तमाशा मी 10 वर्षा पासून बघतो मास्टर नितीन साहेब मा मंगला

  • @PSMVIDEOBLOG
    @PSMVIDEOBLOG6 жыл бұрын

    मंगला बनसोडे aaplyala salute ..great work....kala japnyasathi aapla sinhacha vata

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe53664 жыл бұрын

    खरच या आणी बँड कलावंतांकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे या लोकांना काही मुर्ख लोकं त्रास देतात सरकारने यांचा गौरव केला पाहिजे मानधन दिलं पाहिजे पोलीस संरक्षण दिलं पाहिजे ए बी पी माझा ला धन्यवाद

  • @sambhajinavghare1060

    @sambhajinavghare1060

    3 жыл бұрын

    बरोबर भाऊ

  • @gangadhargaikwad1407
    @gangadhargaikwad14077 жыл бұрын

    मंगला बनसोडे यांनी महाराष्ट्राची लावणी जिवंत ठेवली आहे. त्यांचा शासकीय गौरव होणे आवश्यक आहे.

  • @vaibhavparkhi8166

    @vaibhavparkhi8166

    4 жыл бұрын

    B

  • @sayadav5208
    @sayadav52084 жыл бұрын

    प्रथम मीडीयाच आभिनंदन, एक जीवंत लोककला, आम्ही आठवीला होतो तेव्हापासून,कै.वीठाबाईच हे गुणी बाळ,नीतीन हे चाळ बांधलेल आम्ही पाहील,खरच great माता,यांना पोटात घेऊन त्या नाचल्यात,आमच्या गावात यात्रेला कायम दोघीही आसायच्या. **आत्यत खडतर जीवन तमाशा कलांवंतांच!! ***आजुनही शासनाच दुर्लक्ष च,एक पेन्शन योजना यांच्यसाठी आवश्यक, **एक जीवंत कला कायम राहीली पाहिजे!!!!

  • @sunitaganvir2142
    @sunitaganvir21426 жыл бұрын

    अप्रतिम आहे ...ही लोककला ... खूपच छान ! धन्यवाद

  • @maheshsonawane4734

    @maheshsonawane4734

    5 жыл бұрын

    8888219507

  • @1915164
    @19151645 жыл бұрын

    खूप आदरणीय व्यक्तिमत्व मंगल ताई , कलेला कोटी कोटी प्रणाम

  • @dadarode2366

    @dadarode2366

    3 жыл бұрын

    Scwr

  • @sambhajigiri1825

    @sambhajigiri1825

    3 жыл бұрын

    खरच कलावंतांना सरकार कडून मदत मिळाली पाहिजे

  • @krushnaaadhude3587
    @krushnaaadhude35875 жыл бұрын

    तमाशा ही कला फार मोलाची आहे.ती आपण सर्वानी जपली पाहिजे.

  • @satishrajput3458
    @satishrajput34582 жыл бұрын

    खुप छान ताई...मराठी परंपरेची जय असो

  • @azizbachne1520
    @azizbachne15204 жыл бұрын

    अगोदर महारास्ट्रात शहरात गाओ गावि लोकांच्या मनोरंजनाचे साधन हे तमाशाच्या कलाचे उतकुर्श साधन होते. मजा वाटायचि.

  • @pravinwaghmare3390
    @pravinwaghmare33907 жыл бұрын

    खांडेकर साहेब खरच ग्रेट आहात तुम्ही

  • @shivajishelke6808

    @shivajishelke6808

    4 жыл бұрын

    Kgwbwlgwaonwwlatl mn Ago Nlwgbn

  • @prasadghase7299
    @prasadghase72996 жыл бұрын

    मंगला बनसोडे ताई तुम्ही खरच कलाकारांच्या पुढे खूप छान उदाहरण ठेवलाय 🙏

  • @swapnilkhillare2999

    @swapnilkhillare2999

    5 жыл бұрын

    Mangala tai great aahat aapan salute to her

  • @RatanakarGaykwad

    @RatanakarGaykwad

    4 ай бұрын

    0 6th hio se ni8aa se😮​@@swapnilkhillare2999

  • @dilipbhau7737
    @dilipbhau77376 жыл бұрын

    मंगलाताई आपण खरच लोककला जपली आपल्याला शतशः अभिवादन

  • @mahendrashitap4788

    @mahendrashitap4788

    4 жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण एबीपी माझा यांनी सादर केला. धन्यवाद ....

  • @rameshshinde3073

    @rameshshinde3073

    4 жыл бұрын

    लोककला तुमच्यामुळेच जिवंत आहे मंगलाताई ! धन्यवाद एबीपी माझा.

  • @user-gg3oh2gb9r
    @user-gg3oh2gb9r2 жыл бұрын

    जिवंत कला दाखवलि पाहिजे तुम्हि बोलले मनाला खुप समाधान झाले

  • @ProfSushmaTaiAndhareofficial
    @ProfSushmaTaiAndhareofficial5 жыл бұрын

    २१ तोफांची सलामी......

  • @jitendrawagh1836
    @jitendrawagh18367 жыл бұрын

    एकच नंबर आहे कार्यकम

  • @pramilamanikhedkarbarelika635
    @pramilamanikhedkarbarelika6353 жыл бұрын

    🙏मंगल बनसोडे बाई 👌👍छान सादरीकरण ,मूलाकत ही छान केले धन्यवाद स्वभाव ही 👌आहे पण एक तूमची मस्त पारंपारिक लावणी मुलाखती दरम्यान सादर केली असती तर आणखी मजाच झाली असते तरी ही खुप खूप खूप धन्यवाद मँडम अशी कला जपुन ठेवा ,तुमच्या पिढीलाही कला जोपासला तयार करा .👌💐👍

  • @kishordhutadmal5662
    @kishordhutadmal56623 жыл бұрын

    खूप छान ओरीजनल कलाकार मानाचं मुजरा ताई. आपणास

  • @dattatrayharishchandre326
    @dattatrayharishchandre3266 жыл бұрын

    मंगलताई खरोखर जीव ओतुन रसिकांची सेवा करतात.

  • @namrataranpise1558
    @namrataranpise15586 жыл бұрын

    मंगला ताई तुम्ही खूप छान आहेत. खूप छान बोलता.☺

  • @priyankakale96

    @priyankakale96

    6 жыл бұрын

    मंगला ताई तूम्ही खूप छान आहात खुप छान बोलता

  • @prashanta7299

    @prashanta7299

    6 жыл бұрын

    Lady singham

  • @9921996419

    @9921996419

    5 жыл бұрын

    tula kas mahit

  • @maheshsonawane4734

    @maheshsonawane4734

    5 жыл бұрын

    @@priyankakale96 8888219507 call kara

  • @maheshsonawane4734

    @maheshsonawane4734

    5 жыл бұрын

    8888219507

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 Жыл бұрын

    आदरणीय विठाबाई भाऊ मांग हे पुन्हा होणे नाही विठाबाई भाऊ मांग यांनी जे काही समाजांत परिवर्तन घडवून आणले आणि एक कलाकार म्हणून जे लोकान कडे होती ती समाजा समोर आनली आहे ती खूप अविस्मरणीय आहे याचं कारण असं आहे का एक बाई विठाबाई भाऊ मांग यांनी गोरगरीब कलावंत यांना जगनेच बळ दिले आहे ते खूप महान कार्य आहे ते वरुन विठाबाई भाऊ मांग यांच्या विचार सरनी दिसून येते की एक बाई सुधा खूप लोकांना मदतच केली आहे धन्यवाद

  • @srp6582
    @srp65822 жыл бұрын

    अप्रतिम महाराष्टा ची शान आहात तुम्ही 🙏🙏

  • @santoshkhemnar5733
    @santoshkhemnar57336 жыл бұрын

    Bapre khup hard work salute aplyala skill la khup real information dili ase conach det nahi👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @rajendrasarnaik9956
    @rajendrasarnaik99564 жыл бұрын

    मंगलताई आपल्या सारख्या लोक कलावंत ना माना चा मुजरा

  • @ashay2193

    @ashay2193

    3 жыл бұрын

    फारच सुंदर मुलाखत!

  • @ambadasmane3658
    @ambadasmane36584 жыл бұрын

    खरोखर जपली कला तुंही तुमचे अभिनंदन

  • @ambadasmane3658

    @ambadasmane3658

    4 жыл бұрын

    तुम्हाला सरकारने पद्मश्री द्यावा

  • @saudagarshinde6644
    @saudagarshinde66445 жыл бұрын

    Great bhet... Thanks abp maza

  • @rahulbalkrishnabansode
    @rahulbalkrishnabansode6 жыл бұрын

    great .... manglatai and nitin Dada ... hats off

  • @alliswell21
    @alliswell213 жыл бұрын

    शासनाने तमाशा कलावंत यांना मदत करायला पाहिजे खूप. कष्ट करून लोक कला जिवंत ठेवली आहे. त्यांनी 🙏

  • @dhanishtavlog7669

    @dhanishtavlog7669

    3 жыл бұрын

    दोडश्रध्

  • @natrajfoundation.
    @natrajfoundation.4 жыл бұрын

    Great Work.....सलाम आपल्या कार्याला,

  • @arunrokade260
    @arunrokade2603 жыл бұрын

    श्री नितीन जी खरं खुप खुप शुभेच्छा 👍👍

  • @shubhambiniwale9623
    @shubhambiniwale96236 жыл бұрын

    अतिशय दर्जेदार कार्यक्रम! डोकेबाज माणसाने पूर्ण पहावा असा एकदम! धन्यवाद apb माझा. माझा कट्टा असाच चालू द्या नवेनवे लोकं आणत राहा! उगाच तुम्ही एक नंबर न्यूज चॅनल नाही आहात.

  • @kailaslokhande7833
    @kailaslokhande78334 жыл бұрын

    जय भीम ताई छान लावनी गायला

  • @sgpatil9803
    @sgpatil98032 жыл бұрын

    मंगलाताई खरोखर जिवंत कला आपन जपली आहे धन्यवाद

  • @dadasodhanavade5102
    @dadasodhanavade5102 Жыл бұрын

    मॅडम आता बदल झाला पाहिजे. बुध्द फुले शाहू महाराज विश्व रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ते आण्णा भाऊ साडे यांच्या विचारावर कार्यकम केले पाहिजे. कारण भारतीय घटनेचे शिल्पकार विश्व रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कलावंताचे एक गाण हे माझ्या दहा भाषणा बरोबर आहे.

  • @rajuhire3
    @rajuhire35 жыл бұрын

    Great ...salam. aaplya karayala....

  • @sanjayraghunathsonawane8056
    @sanjayraghunathsonawane80565 жыл бұрын

    आईच्या कलेचा वारसा निष्ठेने जपला. जबरदस्त. विठा भाऊ मांग नारायणगावकर तमाशाने देशात नाव गाजवले.👍👌💐

  • @dilipvyapari8532
    @dilipvyapari85322 жыл бұрын

    मंगल ताई, तुमच्या हीमतेला व कले ला, शब्दना सालम,, खुप धाडस लै भारी. खूप खूप सुभच्या;,,,,?

  • @sharadkharmale8831
    @sharadkharmale88313 жыл бұрын

    Mangala Tai great, nitindada great ,kiti pramanik pana kiti Chan boltat , thanks abp maza

  • @rameshmulani
    @rameshmulani10 ай бұрын

    महान कलाकार मंगलाताई नमस्कार.....महाराष्ट्रीय तमाशाची पंरपंरा जिवंत ठेवली!

  • @dilipgode135

    @dilipgode135

    8 ай бұрын

    😊

  • @vinoddalvi4425
    @vinoddalvi44257 жыл бұрын

    speechless, awesome, fantastic,wow

  • @prakashmhatre3596

    @prakashmhatre3596

    4 жыл бұрын

    Qo

  • @eshwar.kamblekamble5020
    @eshwar.kamblekamble50204 жыл бұрын

    वा.वा.मंगलाताई.वा. सहावी पिढी चालवा तमाशा ही नम्र विनंती चालन चालणारच तमाशा

  • @rajugopale990
    @rajugopale9907 жыл бұрын

    सलाम तूमच्या कलेला

  • @lalitgorane6470
    @lalitgorane64706 жыл бұрын

    Khupch Chan mangla Tai...

  • @ankushsonawane6988
    @ankushsonawane6988 Жыл бұрын

    Amhi tr vat bgat asto kadhi jatra Yeti. Pimpri madhe astoch yancha tamasha🤩🥳😊👌👌

  • @satishmohite2363
    @satishmohite2363 Жыл бұрын

    एक नंबर नितीन जी

  • @shyammagre5559
    @shyammagre55595 жыл бұрын

    Ashya kalakarana pranam a b p beautiful very nice

  • @mukundjadhav4590
    @mukundjadhav45906 жыл бұрын

    खुपच सुंदर कला.शेत्रातील अग्रगंण्य नाव मग ला बनसोडे करवडीकर

  • @sonajimadane5311

    @sonajimadane5311

    3 жыл бұрын

    1no

  • @sonajimadane5311

    @sonajimadane5311

    3 жыл бұрын

    orjnal kalawant

  • @pradipkumarbalwatkar9339
    @pradipkumarbalwatkar93393 ай бұрын

    अतिशय सुंदर अनुभव ताई तुम्हास धन्यवाद.

  • @sharadkharmale8831
    @sharadkharmale88313 жыл бұрын

    Mangal Tai great ,nitindada great ,kiti Chan boltat kiti pramanik pana , thanks abp maza

  • @pravindhule6073
    @pravindhule60737 жыл бұрын

    Maharashtra madhye 1 no cha loknaty tamasha tumcha ahe mangala tai apan apli kala ashich lokana dakhvavi tumchya sathi manacha mujara

  • @Vinodvlogs-pv7vm
    @Vinodvlogs-pv7vm6 жыл бұрын

    खरच ताई तुमचे आम्ही ऋणी आहोत.तुम्ही कला जोपासा आम्ही प्रेक्षक तुमच्या पाठीशी आहोत.

  • @kailasrathod1069

    @kailasrathod1069

    3 жыл бұрын

    Lm

  • @aniketlahingde6521

    @aniketlahingde6521

    2 жыл бұрын

    @@kailasrathod1069 ????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

  • @vasantbhagat4058

    @vasantbhagat4058

    2 жыл бұрын

    P

  • @pangakapangarjar5237

    @pangakapangarjar5237

    2 жыл бұрын

    @@kailasrathod1069hu to

  • @shankardange7567
    @shankardange75675 жыл бұрын

    लोक कला जिवंत ठेवा हिच महाराष्ट्राची शान आहे तमाशा ज्या काळापासून आहे त्या काळात टिव्ही केबल रेडिओ नवता

  • @sri9044
    @sri9044 Жыл бұрын

    Khup chhan tai

  • @dippadwal6223
    @dippadwal62236 жыл бұрын

    Khup ch hard work tai

  • @devidaswaghmode5635
    @devidaswaghmode56356 жыл бұрын

    तमाशा ही लोककला महाराष्ट्राची शान आहे,

  • @rekhathakur8921
    @rekhathakur89213 жыл бұрын

    Saari Heroine fail hai inke saamne, real kallakaar Mangal tai, 🙏🙏🙏🙏😍

  • @rohankhune4831
    @rohankhune48316 жыл бұрын

    Mangla tai salam tumhla 👌👌👌👌

  • @suhaspatil7187
    @suhaspatil71876 жыл бұрын

    मला खूप आवडला मुलाखत

  • @sandip5440
    @sandip54406 жыл бұрын

    मंगला ताई ची कला फक्त एक लोककला त्याला अशील समजू नये

  • @bhagwansangle3636
    @bhagwansangle36363 жыл бұрын

    आवाज़ कडक ताई 💓💓🤚🤚🤚😍😍🤝🍬🤚🤚🤚🤚👏👏👏

  • @bramhamane3653
    @bramhamane36534 жыл бұрын

    Khup mastach tai love you

  • @ajinkyawaghmale4843
    @ajinkyawaghmale48435 жыл бұрын

    Great Manglaji...

  • @kishortandale
    @kishortandale3 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shirishsaley6890
    @shirishsaley68902 жыл бұрын

    श्रीमती मंगलाताई मनःपूर्वक नमस्कार जीवन जगण्यासाठी कला आवश्यक आहे

  • @rathodshyam8549
    @rathodshyam85495 жыл бұрын

    मंगला ताई खुप छान तुमा कलावताना खुप धन्यवाद

  • @deepakkasale
    @deepakkasale4 жыл бұрын

    शिरूर म्हणे नगर जिल्हात न? वा गणपती बाप्पा तुम्हास महाराष्ट्राच्या भूगोलाची अक्कल देवो...

  • @realfactsbyshejal3397

    @realfactsbyshejal3397

    3 жыл бұрын

    Tumhi shirur, pune Chi ka??

  • @panditvikas527
    @panditvikas5276 жыл бұрын

    मंगलाताई सलाम आपल्या कलेस व ABp माझा आपलेही मनापासुन अभिनंदन आपन ह्या असफलता प्रकारचे कार्यक्रम आयोजीत केलेत

  • @nisarsutar5611
    @nisarsutar5611 Жыл бұрын

    ताई सलाम तुमच्या कलेला आणि नितिन दादा येऊ दे सहावी पीढी जय हो

  • @vnijadhav4150
    @vnijadhav41507 жыл бұрын

    Manacha mujra ... Lok kala jivant thevne he kalachi garaj aahe ... Advance mhnta mhnta lok bharkdt chalale aahet ... Tyasathi asya lok kala jivant asne mhtvache .... Kharch mangla tai aani nitin dada ...Salam tumchya kalela..

  • @piarasingh7797

    @piarasingh7797

    6 жыл бұрын

    Vni Jadhav

  • @BGGORE
    @BGGORE6 жыл бұрын

    मंगला ताई खरच खूप मोठं योगदान आहे तुमचं कले साठी सलाम तुमहाला

Келесі