No video

Majha Katta | लॉकडाऊन काळात तमाशा कलावंतांची परवड, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडेंची व्यथा

#majhakatta #lockdowneffect #tamasha
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 1 200

  • @ganeshdhumal8156
    @ganeshdhumal81563 жыл бұрын

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आसते ना तर कलाकारांवर हि वेळ आली नसती .....

  • @vinayakmali8271

    @vinayakmali8271

    3 жыл бұрын

    मी एक मनसैनिक आहे माफी असावी राज साहेबांची मदत मिळाली नाही असे तुमचे मत आहे , पण तुम्ही भेटायला का गेला नाही साहेबांना मी मनापासून सांगतो नक्की मदत केली जाईल आणि तुम्ही जावा..

  • @rambhaukare3074

    @rambhaukare3074

    3 жыл бұрын

    पुणे जिल्ह्याच्या

  • @rahulfalke1265

    @rahulfalke1265

    3 жыл бұрын

    @@vinayakmali8271 A

  • @anantpawar7704
    @anantpawar77043 жыл бұрын

    मी यंदा तमाशा न पाहता तिकीट द्यायला तयार आहे कारण पुढच्या वर्षी मला तमाशा कलावंत पाहायचा आहे 🙏

  • @vaibhavsawant3868

    @vaibhavsawant3868

    3 жыл бұрын

    शेतकऱ्याचा माल घेताना पण विचार करा ...

  • @swapnilgaikwad9473

    @swapnilgaikwad9473

    3 жыл бұрын

    👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @majalgaon2386

    @majalgaon2386

    3 жыл бұрын

    अगदी बरोबर.

  • @prakashsathe3409

    @prakashsathe3409

    3 жыл бұрын

    The Great lok kalavant

  • @shahajanpathan1871

    @shahajanpathan1871

    3 жыл бұрын

    खरं आहे आपली लोककला आपण जपली पाहिजे जय महाराष्ट्र🙏

  • @user-wl9xl6lf1z
    @user-wl9xl6lf1z3 жыл бұрын

    खूपच रडू आले रघु भाऊ मंगला ताई खूपच वाईट परिस्थिती आहे मायबाप जनता आपला पाठीशी खंबीर पणे उभी राहील.मला आपला सार्थ अभिमान आहे.

  • @sakshithorat7906
    @sakshithorat79063 жыл бұрын

    शिर्डीच्या बालाजीच्या दान पेटीत दान करण्यापेक्षा ह्या जिवंत कलाकारांच्या दान पेटीत दान टाकून तरी बघा कशी तुमची भरभराटी होते

  • @prakashkale212

    @prakashkale212

    3 жыл бұрын

    Right

  • @anilraykar8122

    @anilraykar8122

    3 жыл бұрын

    खर आहे सर

  • @satishsawant6787

    @satishsawant6787

    3 жыл бұрын

    Right

  • @ashwinibhosale2881

    @ashwinibhosale2881

    3 жыл бұрын

    आम्ही कोरोनानंतर राहो न राहो हे कुणालाच सांगता येत नाही परंतु येणाऱ्या पूढच्या पिढीला हात जोडून सांगा कि दान द्यायचे असेल तर हॉस्पिटल बनवायला द्या! धार्मिक स्थळाचे दरवाजे संकटाच्यावेळी बंद होतात. माणसांना वाचवा ह्यातच पुण्य आहे. तमाशा व्यवसायांसारख्या गरजूना मदत करा!

  • @Rvc3112

    @Rvc3112

    3 жыл бұрын

    @@ashwinibhosale2881 shirdi ,balaji aani pratyek trust che hospital suruch hote hospitals suruch hote kii corona sathi .....tyani bharbharun paisa pan dila pm cares madhe .....tyaulat kiti bauddh vihar kiti masjid kiti church ne paisa dila tee pan sangawa tumhi

  • @ganeshpokale4795
    @ganeshpokale47953 жыл бұрын

    ह्या बहिण भावांनी महाराष्ट्रात समाजप्रबोधन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे तमाशा ही जीवंत कला आहे तसेच हा ग्रामीण भागातील संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे

  • @sharadsherkar8416
    @sharadsherkar84163 жыл бұрын

    मी शरद शेरकर फक्त अर्धा एक्कर शेती व व्यवसायाने ड्रायव्हर आहे,तरी पण मदत करेल व सगळा महाराष्ट्र ही मदतीला धाऊन येईल. क्रपया आपण धिर सोडू नये. विनंती आहे माझी.

  • @khanderaoaghav7422

    @khanderaoaghav7422

    3 жыл бұрын

    खांडेकर शेतकरी याचा कलाविष्काराचे यानालाकडाऊनाहिका शेकरू आतंमहाते करतआहे

  • @atulmore7888

    @atulmore7888

    3 жыл бұрын

    🙏

  • @chitrakshichitrakshi515
    @chitrakshichitrakshi5153 жыл бұрын

    खेडकर साहेब हा समाज खूप खतरनाक आहे... गरीब नाचला की नाच्या म्हणतात.... आणि उच्च श्रीमंत नाचला त्याला नर्तक म्हणतात.

  • @Sahil-my9xc

    @Sahil-my9xc

    3 жыл бұрын

    Khar aahe

  • @vijayraut2460
    @vijayraut24603 жыл бұрын

    रघुवीर काका आणि मंगलाबाई मावशी आपले महाराष्ट्र मध्ये खूप मोठं नाव आहे महाराष्ट्राची लोककला परंपरा जपणारा तमाशा हा त्यातीलच एक भाग आहे आणि त्याला जिवंत ठेवण्याचं काम तुम्हा सारख्या लोकांनी केलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद !! आणि ऋणी ही आहे. मला माहिती आहे की, तुम्ही कलावंत तुमच्या कष्टानेच महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवून स्वतःचाही उदरनिर्वाह करतात परंतु स्वतःच्या व्यथा कधी मांडत नाही परंतु आज जी वेळ आली आहे ज्या तुमच्याअंतःकरणाला माहित आहे ... नक्कीच मी स्वतःहून मदत करी इच्छितो.... मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून पोलिस ऑफिसर आहे. माझ्या पोलीस बांधवांतर्फे नक्कीच मदत होईल फक्त तुमचा अकाउंट नंबर पाठवा विनंती आहे....... जय हिंद जय गर्जा महाराष्ट्र जय शिवराय

  • @sunilpawar2912
    @sunilpawar29123 жыл бұрын

    माझा कट्टा हा चांगला उपक्रम आहे मीडिया चॅनेल ह्या लोकांना मदत करायला पाहिजे

  • @prakashmahadik3585

    @prakashmahadik3585

    3 жыл бұрын

    उऊ

  • @dayanandbhosle2908
    @dayanandbhosle29083 жыл бұрын

    एबीपी माझाने या तमाशा कलावंताना त्यांच्या व्यथा मांडण्याची संधी दिली त्याग बद्दल आदरणीय राजीवजी खांडेकर आपले आभार तसेच कलाकारांवर कोरोनामुळे जी वाईट परिस्थिति आलेली आहे त्यावर त्यांना मदत करण्यासाठी आपल्या चॅनेल मार्फत प्रेक्षकांना आवाहन करावे नक्कीच महाराष्ट्रातील जनता सहकार्य करण्याचे आवाहन करावे नक्की यातून मार्ग निघेल धन्यवाद!

  • @kavitashelar3468

    @kavitashelar3468

    3 жыл бұрын

    Easis8sis

  • @ranjitdhumal4160
    @ranjitdhumal41603 жыл бұрын

    मंगलाजी व नितिनजी यांनी ज्या वेळी सांगली जिल्ह्यात महापुर आला होता त्या वेळी त्यांनी गाडी भरून लोकांना अन्नधान्य पुरवलं हेच ते खरे कलावंत म्हणून त्यांना लोकांनी,सर्व समाज बांधवांनी व नेते मंडळींनी कलावंताची कदर करून मदत करावी.... आणि महाराष्ट्रात लोक कलावंताची कला टिकणं महत्वाच आहे. मंगलाजी करवडीकर आणि रघुवीर खेडकर तुमची व्यथा ऐकून मनाला वाईट वाटले. नमस्कार.....

  • @adinathkendre3182
    @adinathkendre31823 жыл бұрын

    अशी पण दखल घेता. खांडेकरजी आपल्याला धन्यवाद. त्यांच्या पोटाचा विषय हि जाणीव झाली . एवढंच महत्वाचं.

  • @PrakashPatil-wj7yf
    @PrakashPatil-wj7yf3 жыл бұрын

    अशी वेळ या सारस्वतांवर यांवी, हे महाराष्ट्रचं केवढ दुर्दैव.....

  • @bhimrajpawar1307

    @bhimrajpawar1307

    3 жыл бұрын

    9

  • @manojmahajan3814
    @manojmahajan38143 жыл бұрын

    आज हा एपिसोड बघुन खरच आश्रु आलें..😭 mood off jhala...

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil50443 жыл бұрын

    गरीबांची किंमत कुणाला नाही ओ दारु विकायला परवानगी डान्स बार ला परवानगी तामाशा ला परवानगी नाही 🙏🙏🙏

  • @jitenvora5949

    @jitenvora5949

    3 жыл бұрын

    Nana Parker ke pass jau vo aadmi kuth to karega

  • @anilkaradile7931

    @anilkaradile7931

    3 жыл бұрын

    सरकारने खरंच तमाशा कलावंतांना दर महाराष्ट्र सरकारने तमाशा कलावंतांना महिन्याला काहीतरी मानधन द्यावे, व त्याच्ये होणारे हाल थांबवावे, सरकारने तमाशा कलावंतांना चांगली साथ द्यावी अशी आशा करतो.

  • @subhashthorat1979
    @subhashthorat19793 жыл бұрын

    बँक डिटेल्स द्या, मराठी माणूस आपणास नक्की मदत करील, रघुभाऊ

  • @akshay17765

    @akshay17765

    3 жыл бұрын

    Google pey no deu ka

  • @sachinwakade6015
    @sachinwakade60153 жыл бұрын

    आम्ही तुमचा प्रोग्राम अमेरिकेत पहिला.. अमेरिकेतील मराठी लोकांना तमाशा कलावंताबरोबर पूर्ण सहानभूती आहे. प्लिज यांना मदत करण्यासाठी abp maza काही अकाउंट्स ओपन करून देता येतील तर पहा. हि आपलीच लोक आहेत, आपलीच कला आहे, याना आपण आधार दिला पाहिजे, आपल्या लोकांसाठी आम्ही नक्की मागे उभा राहू. abp maza तुम्ही यामध्ये लक्ष घातले तर नक्कीच मोठा फंड उभा राहू शकेल. तमाशा कलावंतांना फंड कसा उभा करायचा ह्याबद्दल नॉलेज कमी आहे असे दिसतेय...डोळ्यात पाणी आले हा प्रोग्रॅम पाहून.. 😭😭

  • @Lakhan-ip4uy
    @Lakhan-ip4uy3 жыл бұрын

    आम्ही कशा प्रकारे मदत करू शकतो Good pay number भेटला तर भर झाल आसत plz द्या 🙏

  • @kambleprakash617
    @kambleprakash6173 жыл бұрын

    आजच्या कटृयावरचा कार्यक्रम खुपच वेदना देनारा व डोळे पानावनारा आहे . जे तमाशा कलावंत महाराष्ट्राचे भूषण आहेत त्याची ही अवस्था तेपण महाराष्ट्रात

  • @shubhamkute5564
    @shubhamkute55643 жыл бұрын

    मला वाटला नव्हते खेडेकर साहेबा वर ही वे‌‌ळ येईल सरकार ने मदत कराया पाहीजे😭😭😭

  • @dynamic.aspirant
    @dynamic.aspirant3 жыл бұрын

    ABP माझा ने एक platform बनवावा कलाकारांच्या मदतीसाठी, आम्ही सर्व आमच्या परीने मदत करू. बाकी सरकारने तर लाज सोडली च आहे.. ✌️✌️

  • @mukeshpatil2480

    @mukeshpatil2480

    3 жыл бұрын

    Central government ne tar par laz sodli ahe

  • @saurabhpatil549

    @saurabhpatil549

    3 жыл бұрын

    Bank account kiwa kahi legitimte platform dya with receipt to donor with government approval

  • @ulhaspatil4298

    @ulhaspatil4298

    3 жыл бұрын

    फारच भयानक परिस्थिती आहे, सरकार आणि लोकांनी सहाय्य करावे

  • @sunilghadge328

    @sunilghadge328

    3 жыл бұрын

    Ho nakii

  • @arjunneharkar9268

    @arjunneharkar9268

    3 жыл бұрын

    Maharashtrala hasavnare aaj radtat khup dukhhad Bab aahe.

  • @nupatil2573
    @nupatil25733 жыл бұрын

    खरं आहे मी मनापासून तमाशा कलावंतां चा चाहता आहे कारण लहान पणा पासून त्यांचे तमाशे पाहून मोठे झालो आहोत ,मा रघुवीर भाऊ ,भिका भीमा सांगवीकर, कल्पना कोचुरे, चंद्रकांत ढवळ पुरीकर, मंगला ताई बनसोडे, सर्वांना सरकार ने समाजाने मदत करावी

  • @mananthrao1947
    @mananthrao19473 жыл бұрын

    ताई अकाउंट नंबर पाठवा मी आणि नक्कीच सगळी जनता मदत करतील. 🙏🙏🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar42013 жыл бұрын

    मी दि . ०४ . ०४ . २०२१ रोजी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर आणि दिलेल्या शब्दांमुळे ; मला श्री रघुवीर खेडकर आणि श्रीमती मंगला बनसोडे या तमाशा कलावंतांना ; दि. ०७ . ०४ . २०२१ ला जी अल्पशी का होईना पण आर्थिक मदत करण्याची संधी व सेवा ज्या ए. बी . पी . वाहीनीमुळे प्राप्त झाली त्याबदल सर्वप्रथम मी या ए. बी पी . वाहीनीचे मनःपूर्वक आभार मानतो ! तसेच उपरोक्त कलावंतांना सुद्धा त्यांची सेवा करण्याची मला संधी दिल्याबहल मी त्यांना सुद्धा मनस्वी धन्यवाद आणि त्यांच्या सुखी व समृद्ध जीवनासाठी मंगलमय शुभेच्छा देत आहे. पुंडलीक पवार . अमरावती . महाराष्ट्र . 985044 9525

  • @punamdagale1375
    @punamdagale13753 жыл бұрын

    खुप वाईट वाटले. तुमची व्यथा ऐकुन मी नेहमीच तुमचा कार्यक्रम नैताळे च्या जत्रेत पाहतो. तुम्ही बॅक डीटेल्स द्या. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला मदत करीन.

  • @sbkalatage1042
    @sbkalatage10423 жыл бұрын

    खरेच लोक कला वाचवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे... काय करू शकतो या बाबत विचार करून या अस्सल कलाकारांना मदत केली पाहिजे. ABP माझा . Thank you

  • @gouravpalkar9331
    @gouravpalkar93313 жыл бұрын

    खूप छान तुम्ही आज केलं आज तुमच्या मुळे लोक कलावंतांना न्याय मिळणार आहे

  • @rahulsakate8859
    @rahulsakate88593 жыл бұрын

    महाराष्टात जेव्हा टीव्ही. मोबाइल्स न्हवते त्या वेळेस या कलावंतांनी महाराष्टातील लोकांचे मनोरंजन केले. आता यांच्यावर अशी वेळ आली आहे. हे खरचं दुर्दैव आहे.😔

  • @sohelkatre7485
    @sohelkatre74853 жыл бұрын

    साहेब आज रडलो 500 रुपये देतो अकाउंट नंबर द्या मन सुन्न झाल

  • @SawanTech

    @SawanTech

    3 жыл бұрын

    मि पण रडलो.. मि पण देतो पैसे

  • @raghunathtandale1508

    @raghunathtandale1508

    3 жыл бұрын

    टीप- सदर लेख राजकीय कार्यकर्ता म्हणून न लिहिता एक तमाशा रसिक म्हणून लिहला आहे... ✍️ श्री दिग्विजय सुर्यवंशी रेठरे बुद्रुक Bank of maharashtra 60384069036 IFSC code MAHB 0000414 Brach - narayangaon Tal - junnar dist - pune

  • @user-nx9fr1kk9d
    @user-nx9fr1kk9d3 жыл бұрын

    हा व्हिडिओ बघून, माझ्या पण डोळ्यात पाणी आलं . महाराष्ट्राची परंपरा आहे तमाशा. या लोकांनी आपली परंपरा जपत. पुढे चालवली आहे. कुठे पण आपल्याला. अशे कोणतेही कलाकार दिसले तर मदत करावी. कारण. हे जर कलाकार दुसरं काम करीत. असल. तर हि खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण प्रत्येक कलाकाराचा आदर ,सन्मान, हा खूप मोठा असतो. त्यामुळे आपल्याकडून ते शक्य होईल ती मदत करावी

  • @yogitapawar5019
    @yogitapawar50193 жыл бұрын

    हि मुलाखत पाहून खरच आम्ही सुध्दा गहिवरून रडलो राजू भाऊनी विनंती केली तसी मी सुध्दा माणूस म्हणून महाराष्ट्रतल्या तमाम जनतेला हात जोडून विनंती की आपल्या पराने जी पन काही मदत करता येईल ती करा त्याच स्वरूप काहीही असूनदे विशेष करून सांगली, सातारा ,कोल्हापूर,या जिल्ह्याना कलेच माहेर घर म्हणून अोळघतात तरी ही माणस आपली आहेत यांच्या पडत्या काळात मदतीला धाऊन जान हे आपले आध्यकर्तव्य आहे व मला अशा आहे की या महाराष्ट्रतील जनता या लोक कलावंताना कधीच उघड्यावर पडून देणार नाहीत ....... रघूवीर खेडकर ( दादा) व मंगला बनसोडे ताई परमेश्वर येवढा निष्टूर नक्कीच नाही हे ही दिवस जातील तुम्हीतर तुमच्या तमाशातल्या गणातून गणशाला वंदन करता तो आधी देव गणपती ह्या विघनातून नक्की या महाराष्ट्राला व लोक कलावंताना तारून न्हेईल याची खात्री आहे तरी तुम्ही खचून जाऊ नका ...... तसेच या लोककलावंताचे होणारे हाल समाजापुढे माढले त्याबद्दल ABP माझाचे व राजू भाऊ असतील किवा त्याची टीम असेल यांचे कोटी कोटी अभार व मला नक्की खात्री आहे या लोक कलावंताची हाक या महाराष्ट्रातील जनता नक्की एकेल व धाऊन येईल कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजाच्या कल्पनेतला व संताच्या पदस्पर्शानी पावन झालेला महाराष्ट्र आहे ज्या हताना दगड मारत येतात ज्या हातानी आजवर शिट्टी वाजवून या कलाकाराना दाद दिली तेच हात या कंलवंतावरती आलेल्या संकटातून सावरण्यासाठी नक्की सरसावतील भिती आम्हा तुझी मुळी गडगड नार्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिवा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा माझा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा.......... या माहाराष्ट्रात कोनी ही उपवाशी रहाणार नही अशी संस्क्रूती असणारा हा माहाराष्ट्र आहे.......

  • @marutirongate7422
    @marutirongate74223 жыл бұрын

    तमाशा ही महाराष्ट्राची शान आहे तुम्ही तुमच्या खेडेगावात येऊन तमाशा सादरीकरण करतात आणि तमाशा शिवाय यात्रा नाहीं म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रात असनारे तमाशा रसिकांना सांगतो सगळे जण या सर्व गोष्टींचा विचार करावा ही महाराष्ट्राची शान आहे संपूर्ण जनतेने मदत केली पाहिजे

  • @RameshPATIL-xt3hd
    @RameshPATIL-xt3hd3 жыл бұрын

    खरं आहे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मदतीची गरज आहे

  • @Humgurati

    @Humgurati

    3 жыл бұрын

    Kam krave Tyani.

  • @marathivideosss

    @marathivideosss

    3 жыл бұрын

    @@Humgurati annd bhakt ahes bhadkhav tu

  • @kalyanmharaj6259

    @kalyanmharaj6259

    3 жыл бұрын

    कलाकाराचे स्टेजवरील नकली आस्रु पाहुन काहीच वाटत नव्हते पण आज कट्यावरील आस्रु पाहुन आतिशय वाईट वाटले. अन माझेही ङोळे आस्रुनी भरले ताई दादा हे ही दिवस जातील बरका के एम् जाधव पाथरे खु 9730828773कळवा

  • @raj55ism
    @raj55ism3 жыл бұрын

    माननीय ABP Maza, महाराष्ट्रतल्या तमाशा लोकवंताची परवड पाहून खूप वाईट वाटतंय. तमाशा कलावंताला नेहमी दुय्यम वागणूक समाजाने दिली आहे.आपल्या सारखीच माणसं आहेत सगळी. abp माझा ने कुपया मदतीसाठी प्लॅटफॉर्म तयार करावा ही विनंती!

  • @PatilB12
    @PatilB123 жыл бұрын

    गृहमंत्री ने 100 कोटी हफ्त्यामधील काही रक्कम यांना द्यावी....

  • @sandeshtambe8724
    @sandeshtambe87243 жыл бұрын

    राजीव सर...हा कार्यक्रम बघताना मन सुन्न झालं. .. एरवी माझा कट्टा बघताना ...प्रसन्न वाटते पण हा कार्यक्रम पाहताना माझ्या घरातील सर्वजण अक्षरशः रडत होते. कृपया एखादा अकाऊंट नंबर जाहीर करा. ..माझ्या सारखी संवेदशील माणसे नक्कीच मदत करतीलच....

  • @prashantkhadge6408
    @prashantkhadge64083 жыл бұрын

    आपण सर्वांनी फक्त एक एक तिकिटाचे पैसे ७० रू जमा केले तरी खुप मोठी मदत होईल. 👍

  • @rahulbhosale7924
    @rahulbhosale79243 жыл бұрын

    सरकारकडूनच अनुदान मिळण्यासाठी तमाशा कलावंतांची एक strong संघटना उभी राहिली पाहिजे ,त्यात सर्व तमाशाची नोंदणी असावी सर्व लहान मोठे सर्व आणि एकदा ह्यावर निर्णय झाला पाहिजे ,राजीव खांडेकर तुमचे आवाज उठवल्याबद्दल आभार

  • @sunilayawale3138
    @sunilayawale31383 жыл бұрын

    राजीवजी खांडेकर सर आपण खरोखरच सहृदय आहात. आपण तमाशा कलावंतांच्या समस्या आपल्या चॅनेल च्या माध्यमातून दाखवल्या. अशाच समस्या वाद्य कलावंतांच्या ही आहेत. सर आपल्याला सलाम.

  • @sunilsunildalve9664
    @sunilsunildalve96643 жыл бұрын

    महाराष्ट्राच्या या ओरीजनल तमाशा कलावंतांच्या अडचणी व त्यांच्याी परवड ABP माझा यांनी टीव्हीवर दाखवून दिल्या बद्दल त्याचे आणि टीम चे खूप आभार आभार

  • @sachinkardule5595
    @sachinkardule55953 жыл бұрын

    अतिशय वाईट परिस्थिती तमाशा कलावंताची लवकरच काही दानशूर पुढे येतील.. 😢😢 नालायक महाविकास वसुली आघाडी सरकारचा & केंद्र सरकारचा निषेध 🏴🏴

  • @paramghungase5499
    @paramghungase54993 жыл бұрын

    कधी फाटक्या सदर्यातला शेतकरी आणुन बसवता आला तर बघा माझा कट्टा वर .. खांडेकर सर..!🙏 टीप:- बाकी तमाशा कलाकारांबद्द्ल आणी त्यांच्या कलेबद्दल आदरच......!!

  • @surajvavare298

    @surajvavare298

    3 жыл бұрын

    Gap re yedya nusta apla shetkari shetkari

  • @ramgaikwad2568

    @ramgaikwad2568

    3 жыл бұрын

    राजु खांडेकर साहेब तुम्ही एक खाते नंबर घ्यावा तो संपूर्ण महाराष्ट्रात द्या आपल्याला आपल्या वेबसाईटवर समाविष्ट करण्यात आला तर मदत उभारणी करण्यात येईल

  • @shubhamgodase8231

    @shubhamgodase8231

    3 жыл бұрын

    @@surajvavare298 mg g.....u khato ka😒🤫

  • @user-ym5yi7ig2b

    @user-ym5yi7ig2b

    3 жыл бұрын

    बरोबर आहे भावा .

  • @arjunabhale211

    @arjunabhale211

    3 жыл бұрын

    @@surajvavare298 नालयका काय खाशील

  • @amrutsankpal4522
    @amrutsankpal45223 жыл бұрын

    मी ABP माझा कट्ट्यावरच्या सर्व मुलाखती वेळात वेळ काढून पाहत असतो. माझे गाव उत्रोली ता. भोर जि. पुणे आहे. आमच्या गावच्या यात्रेमध्ये रघुवीर खेडकर तसेच मंगलाताई बनसोडे यांचे तमाशाचे फड झालेले आहेत. मागील वर्षी व यावर्षी गावची यात्रा रद्द झाली परिणामी तमाशा फड झाला नाही. खरंच मला वाटले न्हवते की या तमाशा मालकांवर हि परिस्थिती ओढवली असेल. मी ABP माझा चा खूप आभारी आहे की तुम्ही या लोक कलावंतांची हाक संपूर्ण देशा पर्यंत पोहचवली. ABP माझा काट्यावर झालेली सर्वात संवेदनशील आशी हि मुलाखत म्हणावी लागेल.

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde63613 жыл бұрын

    खांडेकर सर आपणास विनंती आहे की ह्या कलावंत लोकांना मदत करा, खरोखरच रघुवीर खेडकर आणि मंगलाताई बनसोडे सांगतात ते सत्य आहे, त्यांना न्याय मिळावा,, लोक कलावंत यांचा वापर राजकीय पक्ष त्यांच्या फायद्यासाठी करतात, मिडिया ने यांना न्याय मिळवून द्यावा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @itsnash3305
    @itsnash33053 жыл бұрын

    मी नक्कीच मदत करेल, संस्थे ने बँकिंग details द्यावे

  • @deepakpawar7670
    @deepakpawar76703 жыл бұрын

    यांचं दुःख खूप मोठं आहे महाराष्ट्र खूप संवेदनशील आहे तुमची मदत नक्की केली जाईल... सगळे पुढारी नालायक आहेत ते फक्त त्यांचे घरं भरत आहेत त्यांना लोकांची काळजी नाही

  • @somnathpatole873
    @somnathpatole8733 жыл бұрын

    खूप वाईट वाटले ही मुलाखत बघून कलावंत प्रति समाजाने सहानभूती दाखवली पाहिजे आपण जगत जगत या कलावंतांना जगवले पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती जोपासली पाहिजे

  • @Shrihari_Tidke
    @Shrihari_Tidke3 жыл бұрын

    मन विषन्न झालं. महाराष्ट्रातील जनतेची मान शरमेने खाली झुकावी असा प्रसंग. Abp Maza ने तमाशा कलावंतांच्या व्यथा महाराष्ट्रापुढे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल आभार🙏 मदत करण्यासाठी विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून द्यावा, मी आणि सगळा महाराष्ट्र नक्कीच सढळ हाताने मदत करेन.

  • @chandrashekharghangale5666

    @chandrashekharghangale5666

    3 жыл бұрын

    लाॅकडाऊन मधे शेतकरी चे सुद्धा भांडवल संपले आहे शेतमाल फुकट वाटला

  • @anna-oy1rv
    @anna-oy1rv3 жыл бұрын

    आमचे आजे पंजे म्हणायचे घुंगरू वाजल्या शिवाय पाऊस पडत नाही

  • @jagannathgund2252

    @jagannathgund2252

    2 жыл бұрын

    👍👍👍

  • @kishorpatil2329

    @kishorpatil2329

    2 жыл бұрын

    Etc etc de

  • @kishorpatil2329

    @kishorpatil2329

    2 жыл бұрын

    In

  • @kishorpatil2329

    @kishorpatil2329

    2 жыл бұрын

    .

  • @kishorpatil2329

    @kishorpatil2329

    2 жыл бұрын

    Lok

  • @sunilmohite6680
    @sunilmohite66803 жыл бұрын

    खांडेकर सर व टिम आपण योग्य वेळी योग्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद!

  • @prasaddalal777
    @prasaddalal7773 жыл бұрын

    मातीतली आणि कपट नसलेली माणसं ♥️

  • @keshavmodi9215

    @keshavmodi9215

    3 жыл бұрын

    रडवलं यांनी आज

  • @abhishekkulkarni6095
    @abhishekkulkarni60953 жыл бұрын

    परिस्थिती वेदनादायक आहे. अकाऊंट नंबर द्या...मी माझ्या परीने मदत करायला तयार आहे. सर्वांनी खारीचा वाटा उचलला तर मोठा निधी जमा होऊ शकतो.

  • @jivangodake3100
    @jivangodake31003 жыл бұрын

    Abp माझा ने फंड उभा करावा समाज मदत करेल कुणीतरी पुढे आलं पाहिजे

  • @vilassalunke1224

    @vilassalunke1224

    3 жыл бұрын

    Agreed, because we trust on ABP Majha.

  • @atulmore7888

    @atulmore7888

    3 жыл бұрын

    🙏

  • @babanshingade182
    @babanshingade1823 жыл бұрын

    आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी न्याय मिळवून द्यावा विनंती

  • @somnathmagar4567
    @somnathmagar45673 жыл бұрын

    तुमचि व्यथा ऐकुन खूप वाईट वाटले ऐकुन 😔😔😔😔😔

  • @user-zu3jl2ob6d
    @user-zu3jl2ob6d3 жыл бұрын

    आज पर्यंत कट्टा वर एवढे कार्यक्रम पाहिले पण आजच्या कार्यक्रमात मन भरून आलं... खुप वाईट वेळ आहे पण लोककलावंत जगायला हवे आहे. तरच हा महाराष्ट्र परत उभा राहिल. आशा करतो की लवकरात लवकर त्यांना परत तमाशा उभा राहिला हा महाराष्ट्र तुमच्या सोबत राहिल. मुख्यमंत्री साहेब कळकळीची विनंती करतो.. तुम्ही लोककलावंत विचार करवा.. Abp माझा तुम्ही हा विषय लाऊन धरा..

  • @anantsirsat8530
    @anantsirsat85303 жыл бұрын

    खांडेकर सर तुम्ही पुढाकार घ्या तुमच्या मुळेच न्याय मिळेल या अस्सल लोक कलावंताना आम्ही आमच्या परीने नक्की मदत करू

  • @santoshkatke61

    @santoshkatke61

    3 жыл бұрын

    Ac no patva

  • @rajaramjadhav3639

    @rajaramjadhav3639

    3 жыл бұрын

    .

  • @sumanmare3399

    @sumanmare3399

    3 жыл бұрын

    Kk7k7k7k7k7k7k7kikiki

  • @laxmankharat8271

    @laxmankharat8271

    3 жыл бұрын

    Karan ha abp maza nasun bjp maza Ahe mhnun nakkich prabhav padel

  • @kk-ei3up

    @kk-ei3up

    3 жыл бұрын

    Balasaheb thakre aaste tar Kalavantala nyay milala aasta

  • @sudhakarshinde7808
    @sudhakarshinde78083 жыл бұрын

    हे महा वसुली सरकार शंभर कोटी गोळा करते तर एक महिन्याचे शंभर कोटी देऊन टाका तमाशा कलावंतांना जगण्यासाठी

  • @shaileshsalve5625
    @shaileshsalve56253 жыл бұрын

    धन्यवाद ABP या विषयावर कार्यक्रम घेतल्यामुळे, लहानपणापासून यांना पाहत आलोय कार्यक्रमात, खूप सेंद्रिय पद्धतीने समस्या मांडत आहेत.

  • @onkarchavhan8078
    @onkarchavhan80783 жыл бұрын

    रघुवीर खेडकर व मंगलाताई. आपल्या व्यथा रास्त आहेत. ईश्वर या काळातून ही तुम्हाला सावरेल तुम्हा कलावंतांना समस्त महाराष्ट्रात साथ मिळालीच पाहीजे.... राजीवजी महाराष्ट्र भर ताकद निर्माण करु या या आमच्या लाडक्या कलावंतासाठी 🙏

  • @vikaspatil123
    @vikaspatil1233 жыл бұрын

    हे सरकार नामर्द आहे मंत्री यांच्या प्रॉपर्टी 70%जप्त करा

  • @mananthrao1947

    @mananthrao1947

    3 жыл бұрын

    100 कोटी टार्गेट पूर्ण करता करता तमाशा कलावंता कडे कशे लक्ष देणार ते 😁😎😂😜😡😡😡😡

  • @patilsul2782

    @patilsul2782

    3 жыл бұрын

    लय बेकार सरकारय हे राव

  • @patilsul2782

    @patilsul2782

    3 жыл бұрын

    गोपीचंद पडळकर लय भारी माणुसय

  • @Rvc3112

    @Rvc3112

    3 жыл бұрын

    @@patilsul2782 tujhya aai ne sangitla asnar toh bhari manus aahe

  • @bhatupatil7429

    @bhatupatil7429

    3 жыл бұрын

    खेडकर भावु राम राम

  • @amarjeetsingrathod5322
    @amarjeetsingrathod53223 жыл бұрын

    साहेब एक बँक खाते ओपन करा,,, ते पब्लिश करा ,,,लोक मदत करतील तुम्हाला

  • @bhatupatil7429

    @bhatupatil7429

    3 жыл бұрын

    सगड राजकारन हाहे

  • @kimjongun1941
    @kimjongun19413 жыл бұрын

    राजीव सर माझा कट्टा नेहमी गोर गरबांची बाजू मांडतो त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पण ....नक्कीच फुल ना फुलाची पाकळी आपण सगळे मिळून गोर गरीबांची मदत करू ते देखील आपल्यासारखे सामान्य माणसं आहेत

  • @subhashthorat1979
    @subhashthorat19793 жыл бұрын

    रघु भाऊ व मंगलताई यांना आपली व्यथा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल खांडेकर सरांचे आभारी आहोत मी ही माझ्यापरीने मदत करेल

  • @turtas5683
    @turtas56833 жыл бұрын

    खरंच खूपच वाईट कलेची कदर करायला पाहिजे राव आपण सर्वांनी

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi55733 жыл бұрын

    या कलाकारांची खरोखरच शोचनीय अवस्था..😭😭

  • @user-tv3tb8si8z
    @user-tv3tb8si8z3 жыл бұрын

    ज्या लोककलावंतांनी आज पर्यंत जनतेला त्याच्या कलेच्या जीवावरती हसवत ठेवलं त्या कलावंतावर आज रडण्याची बिकट परिस्थिती आलेली आहे मी एबीपी माझा माझा कट्टा या कार्यक्रमांमध्ये कलावंतांच्या व्यथा जनतेपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल मी कलावंतांच्या वतीने एबीपी माझा ची मनापासून आभार मानतो आमच्या सामान्य लोककलावंतांची व्यथा आज तुम्ही जनते पर्यंत पोहोचल्या खूप खूप आपली मानव तेवढे आभार थोडे आहेत धन्यवाद सरजी🙏🙏

  • @mayureshlondhe5657
    @mayureshlondhe56573 жыл бұрын

    तात्काळ मदत जाहीर करा जेवढे पण लोक कलावंत आहे त्याना महाराष्ट्र सरकार नि पेन्शन चालू करावी 🚩

  • @sunilrathod3778
    @sunilrathod37783 жыл бұрын

    रघुवीर भाऊ आणि मंगला ताई तुम्ही महाराष्ट्र चे थोर कलावन्त आहात, तुम्हाला सगळीकडून मदत होईल काळजी करू नका,तुमची गरज आहे आपल्या महाराष्ट्र ला

  • @prakashsirsath1012

    @prakashsirsath1012

    3 жыл бұрын

    शेतकरी आणि तमाशा कलावंत या लोकांना सरकारने याच्यासाठी काहीच करू शकत नाही कारण शेतकऱ्यांना आणि तमाशा कलावंत यांना सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे शेतकऱ्यासाठी कोणताही पक्ष काहीच करू शकत नाही

  • @adinathkendre3182
    @adinathkendre31823 жыл бұрын

    मी खात्री निशी सांगतो आहे. माझे राज साहेब तुम्हाला मदत नक्की करतील. देथील तेव्हा तुमची झोळी भरली जाईल . हे आमचे ऊपकार नाहीत . आमचं कर्तव्य आहे. आपल्या माणसाठी.

  • @sandipsathe583

    @sandipsathe583

    3 жыл бұрын

    मीपण हिच कमेंट केलीय

  • @aniruddhpatile
    @aniruddhpatile3 жыл бұрын

    राजेश, तमंचे,आभार,कलावंताची,व्यथा,समजली

  • @rajuvaral3640
    @rajuvaral36403 жыл бұрын

    ह्या कलाकारांना खरोखरच मदत करण्याची गरज आहे.आणि महाराष्ट्र सरकारने पण प्रत्येक कलाकाराला मदत केली पाहिजे.

  • @krushnajaiwal876
    @krushnajaiwal8763 жыл бұрын

    नक्कीच तमाशा कलावंत मंगलाताई सांगतात हे त्रिवार सत्य आहे..लोककला जिवंत ठेवणाऱ्या लोकलावंतांच्या नशिबी अस जगणं यावं हे तर 'महाराष्ट्राच दुर्दैवच... अशीच मुलाखत भारताचे भावी उज्वल भविष्य घडवणाऱ्या 'कायम विनाअनुदानित विशेषतः( अघोषित) आणि स्वयंअर्थसहाय्यीत शिक्षक,इंग्लिश मिडीयम शाळा( राज्य शासन) यांचे मत जाणून घेण्यासाठी (प्रातिनिधिक स्वरूपात) शिक्षकाची मुलाखत घ्यावी...ही विनंती....कारण या मास्तरांच्या आयुष्याचा देखील 'या व पूर्वीच्या शासनाने देखील 'तमाशा 'करून ठेवलायं....

  • @rajeshmore2573
    @rajeshmore25733 жыл бұрын

    राजीव जी तुम्ही या कलाकारांना त्यांच्या व्यथा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @onionfarm2661
    @onionfarm26612 жыл бұрын

    एबीपी माझा आणि त्यात मुलाखतीत सर्व एबीपी कर्म चारी यांचे मनापासून आभार.... गर्जुवांतना मदत

  • @nayanakhandekar9145
    @nayanakhandekar91453 жыл бұрын

    आजचा कार्यक्रम खूपच अस्वस्थ करणारा होता आणि संपल्यावर पण बराच वेळ काही सुचेना मदत तर करायची आहे पण ABP MAZA असा कुठला प्लॅटफॉर्म available करून देईल का की ती मदत श्रीयुत रघुवीरदादा /मंगलाताई ह्यांच्यापर्यंत किंवा एखाद्या Trust पर्यंत खात्रीपूर्वक पोहोचेल?

  • @NGNEWS528
    @NGNEWS5283 жыл бұрын

    मायबाप सरकारने लोक कलावंतांना राजाश्रय मिळाला हवा आणि काही नाही पण थोडी तरी जाणीव असु द्या आज माझ्या कट्टा वर लोक कलावंतांना बोलवुन त्यांची व्यथा मांडली खुप खुप आभारी

  • @DhavalDatarcomedian
    @DhavalDatarcomedian3 жыл бұрын

    मी पण हास्य कलाकार आहे, मी समजू शकतो त्यांची व्यथा, sad 😔😔

  • @ganeshkharpude2568
    @ganeshkharpude25683 жыл бұрын

    रघुवीर खेडकर व मंगलाताई तुम्ही फक्ता account open करा मदत तरच होणारच

  • @topmostdeepakkamble.2921
    @topmostdeepakkamble.29213 жыл бұрын

    व्यथा पाहून मन हेलावून गेले.. खांडेकर सर आपणास धन्यवाद. आपण सुचवलेल्या मुद्द्याचे समर्थन करीत आहे. गंभीर विषय आहे. समाजातून आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe52973 жыл бұрын

    आदरणीय खांडेकरसरांनी अतिशय चांगली समस्या घेतली आहे त्यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन! सर नंबर कळवा मदत देण्यासाठी!

  • @arjuntandale4124
    @arjuntandale41243 жыл бұрын

    छान उपक्रम. आज माझा कट्टा पाहून डोळ्यात asru आले.

  • @rahulsalunke1707
    @rahulsalunke17073 жыл бұрын

    लोककलावंत हे खरोखरच उपेक्षित आहे,,,, रघुवीर भाऊ खेडकर हे आदर्श व्यक्ती आहे ,,,, ते उत्तम कलाकार तसेच वारकरी आहे,,,,, तमाशा हा लोक जागृतीचे समाजपरिवर्तन व प्रबोधन करणारा आहे

  • @Vlogwithrcm
    @Vlogwithrcm3 жыл бұрын

    ZP च्या शिक्षकांचा पगार जरा कमी करून यांना द्या.थोडासा हातभार लागेल.

  • @satishbhujbale7975

    @satishbhujbale7975

    3 жыл бұрын

    Zp च्याच का बाक़ीनच्या पन करा की

  • @pushplatakharat5143

    @pushplatakharat5143

    3 жыл бұрын

    शिक्षकानी उसने पैसे दिले नाहीत वाटतं.😊 सर्व शिक्षक बंधुभगिनी व लोककलाकार यांना मनापासून वंदन. खांडेकर साहेब व ABPटीम नमस्कार.धन्य आहेत खरचं

  • @vickyjadhav1330
    @vickyjadhav13303 жыл бұрын

    हि लोककला जिवंत राहिली पाहिजे 🙏

  • @omkarghare7214
    @omkarghare72143 жыл бұрын

    खुप छान आहे abp majha cha हा उपक्रम

  • @udayingale1884
    @udayingale18843 жыл бұрын

    मला आठवतंय मी लहान असताना एक 7 8 वर्षाचा असेल..आमच्या गावी बनसोडे बाईचा तमाशा आला होता एका शाळेत..माझ्या घरी 8la जेवणार आमचे घरचे पुरुष मंडळी 6 लाच जेवण करून तमाशा पाहिला गेली होती आणि आल्यावर गाणे सगळेच गुणगुणत होते...असा क्रेझ होता तमाशा चा...आपल्यालाच ह्या लोककलावंतना व ह्या कलेला जगवाव लागेल...

  • @mayurmengal9576
    @mayurmengal95763 жыл бұрын

    मी तमशा. सोकीन आहे. तमाशा. व जत्रा. चालु करा आशी वेळ कुणावर येऊ नये

  • @LokRaja
    @LokRaja3 жыл бұрын

    खरतर पहिल्यांदा news चॅनेलला धन्यवाद म्हणतोय. महाराष्ट्रातील राजकारणी लोक ही खरच नीच आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

  • @user-cg8qg7iw2r
    @user-cg8qg7iw2r3 жыл бұрын

    या कलावंताच्या डोळ्यातील आश्रू पाहून मन अगदी खिन्न - खिन्न झाले . माय बाप सरकारचे मदत करने अद्य कर्तव्य आहे . पण एवढ शहनपण सुचणार नाही . आपली व्यावस्था आपल्यालाच करावी लागेल . रडून चालणार नाही लढावं लागेल . क्रीकेट खेळणारा ला कोट्यावधी रुपयांची खैरात दिली जाते . आणि आमच्या लोक कलावंतांना साधी पाच लाख रुपयांची मदत मिळत नाही प्रत्येक कलाकारा ला महिण्याला पाच हजार रुपये मानधन म्हणुन द्यायाले पाहिजे .

  • @sanjaypatole4760
    @sanjaypatole4760 Жыл бұрын

    😭 हिच परिस्थिती माझ्यावर व माझ्या परिवारावर आली होती मि सुद्धा ऐक कलाकार आहे जादुगार रोहित कुमार 😍🎭

  • @bharatmore8464
    @bharatmore84643 жыл бұрын

    या तमाशा मंडळी चे हाल ऐकून खरचं मनाला खूप दुख वाटले कारण आज सर्व सामान्य माणसाचे सुध्दा हेच हाल आहे

  • @sudhakarshinde7808
    @sudhakarshinde78083 жыл бұрын

    एबीपी माझा माझी विनंती आहे की शेवटचा दहा मिनिटाचा कार्यक्रम परत परत दाखवा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

  • @abasahebbarave1349
    @abasahebbarave13493 жыл бұрын

    रघुवीर खेडकर व मला बनसोडे याची A B P माझा वर मुलाखत आगदी मनाला हुरहुर लावणारी आशिया आहे त्याच्या व्यथा सागताना खूप वाईट वाटत होते व ह्या शासनाचा खूप राग येत होता कारण खर्च च बघितले तर तमाशा हा मनोरंजना पेक्षा समाज प्रबोधन करण्याचे काम चागले करतो आशा कलाकारावर आशी येतो खूप लाजिरवाणी गोष्ट आहे करण हे दोन्ही कलाकार खूप मोठेआहेत त्याची व्यथा आपण अखंड महाराष्ट्र राज्याच्या समोर मांडली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आभिनदन करीतो धन्यवाद

  • @skbachhav1033
    @skbachhav10333 жыл бұрын

    मगंलाताई व रघुभाऊ तुमची ही मुलाखत फार आठवणी राहील राजूभाऊ तुम्ही या लोकानंबद्दल जो आदर राखला तुम्हाला सलाम जो रघूभाऊ व नितीनभाऊ समाजाला हसतठेवण्याचे काम करतात ते रघुभाऊ नितीन चीआई आज रडले त्या ची हाय लागले या सरकारला राजू विचार करावा ही विनंती आहे तुम्हाला नमस्कार

  • @bidwesatish
    @bidwesatish3 жыл бұрын

    Abp माझा ने लोक कलावंतासाठी fund raising उपक्रम चालू करून त्यातून पारदर्शी पने सर्व लोककलावंतांना मदत करावी ... आम्ही आवश्यक योगदान देऊ

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav91383 жыл бұрын

    तमाशा फडातील रात्रीचा राजा सकाळी बिडीला महाग असतो...

  • @rokadebhagwan7275

    @rokadebhagwan7275

    3 жыл бұрын

    कटू सत्य

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr3 жыл бұрын

    ताई...किती साधेपणाने सांगितले... खरी मराठी माती.. आणि परंपरा.. पण...सगळं संपलय....समाज मुरडाड झालाय....आणि सरकार षंढ आहे.... त्यांना त्यांची लफडी झाकायची आहेत

  • @dhanapatil8258

    @dhanapatil8258

    3 жыл бұрын

    सुपर.....खरंच मनातला बोलला भाऊ तुम्ही

  • @nitins1802

    @nitins1802

    3 жыл бұрын

    👍👍👍👍

  • @vitthalmhaske9081
    @vitthalmhaske90812 жыл бұрын

    राजुभाऊ तुमचा मी आभारी आहे व तुमच्या एबीपी माझा च्या सर्व टिमचा मी माझ्या शिवणे तालुका मावळ जिल्हा पुणे व माझ्या म्हस्के पाटील परीवाराच्या वतीने आभार विठ्ठल सखाराम म्हस्के पाटील शिवणे तालुका मावळ जिल्हा पुणे

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad10233 жыл бұрын

    Mazha katta it's your good social work... I wish to help them...

Келесі