मनाला मोहून टाकणारी मराठी भावगीते - Shukratara Mand Wara Arun Date | Marathi Songs

Ойын-сауық

मनाला मोहून टाकणारी Top 14 मराठी भावगीते - Shukratara Mand Wara Arun Date | Superhit Marathi songs 2019...
01 shukratara mand wara 00:00
02 sakhi shejarini 06:40
03 hi pournima 10:38
04 maan velauni 15:12
05 divas tuze he phulayche 19:26
06 haath tuza haatatun 23:30
07 ya janmawar 29:28
08 char lochananchi 36:14
09 te daan tya kshananche 41:23
10 swargangechya kathawarati 47:22
11 mazya mana 51:45
12 kale na kay nemke 57:20
13 jeevalaga 01:03:01
14 to mhanala ekada 01:08:45
Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays.
goo.gl/23dHwK
Visit "Marathi Bhakti Sangeet" & Please Subscribe to this channel - bit.ly/2shI20D
Also do comment and share the video with your loved ones.

Пікірлер: 318

  • @rameshjaltare6838
    @rameshjaltare6838 Жыл бұрын

    भावगीतांच्या सुवर्ण युगातील गाणी ऐकून मन प्रसन्न झाले .

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Жыл бұрын

    🌹👌🌹🙏प्रेमाने भारलेले भाव तरंग,मुलायम स्वर ,नवनवीन क्षण!!!वा!!वा!!प्रेमाची किमया❤✨❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌈🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Жыл бұрын

    🌹🙏🌹👌”होतो जिवंत तरी जगता नाही आले!!वा!!भावशब्द खर्या अर्थाने जगले!!❤कम्माल,जबरदस्त!!❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Жыл бұрын

    🌹👌👌”मी तुझा प्रारंभ आणी तूच माझी सांगता”!❤अप्रतिम”❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨🙏✨

  • @mayaborkar4704
    @mayaborkar4704 Жыл бұрын

    दातेचें आवाजातील माधूरय आजही आठवते. छान.

  • @balasahebmali2722

    @balasahebmali2722

    Жыл бұрын

    Very good

  • @ShrirangUbale

    @ShrirangUbale

    2 ай бұрын

    Ayishaydsundar​@@balasahebmali2722

  • @sansai5302
    @sansai53023 жыл бұрын

    खरच ही गाणी मनाला धुंद करून सोडतात अप्रतिम

  • @mrsha2001
    @mrsha20014 жыл бұрын

    गेले निदान ४७ वर्षे ही अजरामर भावगीते ऐकत आहे, पण आजही तोच गोडवा वाटत आहे. सुदैवाने साधारण २० वर्षांपूर्वी अरुण दात्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम नागपुरात देशपांडे सभागृहात ऐकण्याचेही भाग्य मिळाले होते.

  • @shivshahicollection6252

    @shivshahicollection6252

    4 жыл бұрын

    #

  • @chandrashekharbhat9230

    @chandrashekharbhat9230

    4 жыл бұрын

    No words to describe.

  • @aparanavirkar3770

    @aparanavirkar3770

    3 жыл бұрын

    अरूण दाते यांची गाणी खूप सुंदर. परत परत ऐकाविशी वाटतात.

  • @ranjanachavan4633
    @ranjanachavan46333 жыл бұрын

    खूप छान गाणी आहेत

  • @prashantpalkar6431
    @prashantpalkar6431 Жыл бұрын

    खुप सुंदर अप्रतिम भवगिते

  • @hanifshaikh7322
    @hanifshaikh73224 жыл бұрын

    अप्रतिम अरूणजी व अनुराधाजी. भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा.... दोघेही लाजवाब 🌹

  • @suryakantsawant4480

    @suryakantsawant4480

    4 жыл бұрын

    Chaan

  • @amolghanekar3876

    @amolghanekar3876

    2 жыл бұрын

    @@suryakantsawant4480 to उजू हे असे निरंजन माधव रमाकांत u6uक्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.

  • @amolghanekar3876

    @amolghanekar3876

    2 жыл бұрын

    @@suryakantsawant4480 to उजू हे असे निरंजन माधव रमाकांत u6uक्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.मजकूर बॉक्समध्ये ते पेस्ट करण्यासाठी क्लिपवर टॅप करा.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.क्लिपला पिन करण्यासाठी तिला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अनपिन केलेल्या क्लिप एका तासानंतर हटवल्या जातील.

  • @data-overgaming6040

    @data-overgaming6040

    Жыл бұрын

    @@suryakantsawant4480 l

  • @dilippagar7960
    @dilippagar79604 жыл бұрын

    अरुण दातेंचा आवाज ऐकून अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाही, मन आणि वातावरण प्रसन्न होते.

  • @dnyanobawaghmode9301
    @dnyanobawaghmode9301 Жыл бұрын

    फारच छान गाणी आहेत मला फारचआवडतात...!!!!!

  • @dr.arundhatibhave4003
    @dr.arundhatibhave40034 жыл бұрын

    melodious beautiful song Dr Mrs A.S.Bhave

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura4 жыл бұрын

    खूपच सुंदर आणि मनमोहक भाव गीतं

  • @vijaygholap3763
    @vijaygholap37634 жыл бұрын

    अविस्मरणीय शब्द् ...अविस्मरणीय गीत...अविस्मरणीय स्वर...अविस्मरणीय संगीत......काय लिहावे.......

  • @sureshsatkar5690

    @sureshsatkar5690

    4 жыл бұрын

    मंत्रमुग्ध....गुढ..अतिव भावनेची सुरेख गुंफण...really great..ऋणी आहे..निशब्द!

  • @nilkamalwaghmare160
    @nilkamalwaghmare1604 жыл бұрын

    अतिशय सूंदर..🎼🎶🎵🎼

  • @vcb2918

    @vcb2918

    2 жыл бұрын

    Ho

  • @dattakamble7654
    @dattakamble76543 жыл бұрын

    खूप छान.....👌👌👌👌

  • @chandrakantshirvatkar5732
    @chandrakantshirvatkar57324 жыл бұрын

    खूपच सुंदर मन प्रसन्न होते

  • @ingalebhagwan1
    @ingalebhagwan14 жыл бұрын

    अरुण दाते म्हणजे संगीत विश्वाला मिळालेली अमूल्य हिऱ्याची खान !अप्रतिम!

  • @jyotikerkar2888

    @jyotikerkar2888

    Жыл бұрын

    Z. AA g is 24:08

  • @aaishwaryajoshi6408
    @aaishwaryajoshi64084 жыл бұрын

    Majha janma 1988 sal cha asun jevha hi gani me pahilyanda ikli ani samajlj tevha sadharan 1995 chya nantarcha kaal hota. Aj he gani iktana, mala majhe shalechya tayari chi vel athavte, karan bahuda sakali Gharat radio suru ase ani sakali 7 chya radiochya batmya ikat shalela jaychi tayari suru ase tevha batmyanchya alikade, palikade, Arun date, Sudhir Phadke, Asha Bhonsle, etc ashya diggajanchi gani kanavar padat asat. Tevha khup artha kalat nase, pan madhur Sangeet iklyamule divas chhan jayacha. Ata hi gani ikli ki nustach lahanpan nahi athvat tar aplya samruddha bhashecha anmol Sangeet theva ahe ase vatate.

  • @amardeepkasare8940

    @amardeepkasare8940

    3 жыл бұрын

    Same here

  • @vidu12468

    @vidu12468

    2 жыл бұрын

    Mi suddha

  • @sachinlad6643
    @sachinlad66433 жыл бұрын

    सुंदर, तरल आवाज, गाण्यातील सहजता अप्रतिम !! अरुण जी यांना भावपूर्ण आदरांजली ज्येष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे, अरुण दाते यांच्या पहिल्याच प्रास्ताविकात म्हणाले होते, एखाद्या खगोल शास्त्रज्ञाला नवीन तारा शोधल्यावर जो आनंद होईल असा आनंद आज मला अरुण दातेंना आपल्यासमोर आणताना होतोय - अगदी मनापासून आणि अचूक पणे त्यांनी आपले मत मांडले होते.

  • @meghakhot7017

    @meghakhot7017

    2 жыл бұрын

    HV

  • @gajananlonkar1511

    @gajananlonkar1511

    Жыл бұрын

    ओरिजनल गायकांचा आवाज नसल्याने मजा येत नाही.

  • @jagannathjadhav1690

    @jagannathjadhav1690

    Жыл бұрын

    काय सांगावे शब्दच संपले

  • @chandrashekharsidam9120
    @chandrashekharsidam91203 жыл бұрын

    शुक्रतारा मंदवारा मधील सर्वच भावगीते मला आवडतात खूपच छान 👌❤❤👍

  • @onkarwamannagapure4474
    @onkarwamannagapure44744 жыл бұрын

    अतिशय सुंदर गीत आहे असे गाणे रात्री जरुर ऐकवे सर्व दुःख विसरून जाते माणूस धन्यवाद अरूण भाऊ अनुराधा ताई

  • @ravindrapandhre5900

    @ravindrapandhre5900

    4 жыл бұрын

    ..

  • @sumanbele8586

    @sumanbele8586

    2 жыл бұрын

    @@ravindrapandhre5900 aq vara

  • @sandeepabitkar2385
    @sandeepabitkar2385 Жыл бұрын

    काळजाला भिडणारी आणि मन प्रसन्न करणारे गाणे फार आवडली

  • @kadamachyut9538
    @kadamachyut95383 жыл бұрын

    Old is gold

  • @kadamachyut9538

    @kadamachyut9538

    3 жыл бұрын

    Bhai

  • @mr.subhash1216
    @mr.subhash12164 жыл бұрын

    ईश्वराने ने इतके सुंदर आवाज दिला आहे की. त्याच्या आवाजात मधुरता व प्रेमड हृदययात ईश्वराने वास केलेला आहे. धन्यवाद 🙏🙏🙏जय हिंद जय भारत 🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @bharatmalware1331

    @bharatmalware1331

    4 жыл бұрын

    Marat tamasha

  • @rahulbhujade1128

    @rahulbhujade1128

    3 жыл бұрын

    Or*4

  • @rameshmahadik6278
    @rameshmahadik62784 жыл бұрын

    Wow a wonderful song

  • @saritakhot393
    @saritakhot3933 жыл бұрын

    खरच मन मोहुन टाकणारी भावगिते.

  • @chinmayipanchal4813
    @chinmayipanchal48132 жыл бұрын

    गाणी ऐकताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या 💐💐👍👌👌

  • @saizfitness8053
    @saizfitness80534 жыл бұрын

    अप्रतिम शब्द रचना त्याच बरोबर अप्रतिम गायकी. सलाम दोघांना. आणि आभार.

  • @vilasadake3662

    @vilasadake3662

    4 жыл бұрын

    Doghana. Maza salam Vila's Adake

  • @devinejesus8069
    @devinejesus80694 жыл бұрын

    Amchi Marathi Maibolila Ashi Gani Jivanta Thevate. These are the songs keep our Marathi and our Life Alive. Thank you Sir . I am Very happy to here Voice & Music.

  • @meerajoshi7259

    @meerajoshi7259

    4 жыл бұрын

    खूप खूप मस्त

  • @rahulshukla8200

    @rahulshukla8200

    2 жыл бұрын

    Wonderful Song.

  • @ashokmahadeorane5159
    @ashokmahadeorane51594 жыл бұрын

    फारच छान

  • @jayashreeambhulkar221
    @jayashreeambhulkar2214 жыл бұрын

    Khub Sundar gane

  • @shantii5783
    @shantii57834 жыл бұрын

    Mala sarvech Marathi gaani khup khup aavadtat. Ti bhakti geet aso kinva chitrapatachi gaane.

  • @urmilakerlekar2784
    @urmilakerlekar27844 жыл бұрын

    shukratara albam mi khup vrshapasun aaikte mala khup avdte thanku arundada anuradha tai

  • @rashmisamant46
    @rashmisamant464 жыл бұрын

    Viva khup sundar

  • @ramdasmani9170

    @ramdasmani9170

    4 жыл бұрын

    La jawab Geet

  • @suyashnachankar9342
    @suyashnachankar93424 жыл бұрын

    @ 23:30 हात तुझा हातातून, धुंद ही हवा, रोजचाच चंद्र आज भासतो नवा ! रोजचेच हे वारे, रोजचेच तारे, भासते परि नवीन विश्व आज सारे ! ही किमया स्पर्शाची भारिते जीवा !! या हळव्या पानावर (पाण्यावर) मोहरल्या छाया, मोहरले हृदय तसे मोहरली काया ! चांदण्यात थरथरतो मधुर गारवा !! जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो, स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो ! बिलगताच जाईचा उमलतो थवा !! क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे ! आज फुले प्राणातून केशरी दिवा !! हात तुझा हातातून... !!! /*=====*=====*=====*=====*=====*=====*/ संगीत : श्रीनिवास खळे गीत : मंगेश पाडगावकर गायक : अरुण दाते गायिका : अनुराधा पौडवाल (मूळ गायिका : सुधा मल्होत्रा) अल्बम : शुक्रतारा

  • @nitinkamble7396

    @nitinkamble7396

    3 жыл бұрын

    T

  • @mradityagamer9974
    @mradityagamer99744 жыл бұрын

    अप्रतिम आवाजाचे बादशाह अरुण दाते साहेब

  • @GeetadkambleKamble
    @GeetadkambleKamble4 жыл бұрын

    Nice Song ❤❤❤❤👌👌👌

  • @santoshgawali9308
    @santoshgawali93082 жыл бұрын

    खुपच मधुर गित आहेत 🙏🙏🌹

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni21314 жыл бұрын

    अरुण दाते आवाज म्हणजे आई सारखी मायाळू आईचं

  • @shubhadavidwans2956

    @shubhadavidwans2956

    3 жыл бұрын

    00🤣

  • @ganeshmirgule4167
    @ganeshmirgule41673 жыл бұрын

    दादामुळे ही गाणी ऐकायला शिकलो आणि थोडंफार लिहू लागलो. आजही आठवतात ते दिवस

  • @sanjaykulkarni6547
    @sanjaykulkarni65474 жыл бұрын

    सुंदर,फारच छान

  • @arunpatil693
    @arunpatil6933 жыл бұрын

    अप्रतिम गाणी आहेत अरुणजींची👌👌

  • @balasahebborhade4282
    @balasahebborhade42824 жыл бұрын

    अप्रतिम भावपुर्ण गीते, मन प्रसन्न होते.

  • @sangitamandlecha1077
    @sangitamandlecha10774 жыл бұрын

    खूपच छान गाने

  • @upendrasurve4817
    @upendrasurve48174 жыл бұрын

    खूप खूप छान.

  • @sanjaychavan2897
    @sanjaychavan28973 жыл бұрын

    उत्तम मराठी भावगीते आहे. धन्यवाद.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde82835 ай бұрын

    Apratim video.khupach Sunder Aawaj Arun Kaka Ani Anuradha Madam.khupach chaan.

  • @ramnathshenvi1418
    @ramnathshenvi14183 жыл бұрын

    Wonderful songs.

  • @ratnayerpude8089
    @ratnayerpude8089 Жыл бұрын

    मला खूपच आवडत थँक्स

  • @anitamohite3016
    @anitamohite30164 жыл бұрын

    Refreshing & revitalising my soul again. Loved it so much.👌👌

  • @SHINOBI00766
    @SHINOBI007663 жыл бұрын

    अप्रतिम.....

  • @mohaningle8435
    @mohaningle84354 жыл бұрын

    अप्रतिम गिते

  • @nalinihedaoo6575
    @nalinihedaoo65753 жыл бұрын

    Apratim

  • @eknathpawar3033
    @eknathpawar30334 жыл бұрын

    अप्रतिम!मन प्रसन्न होतं

  • @kisanfegade1204

    @kisanfegade1204

    4 жыл бұрын

    Niajwissbdjrbz

  • @dattatraysalokhe3110
    @dattatraysalokhe31102 жыл бұрын

    अप्रतिम भावगीते अनुराधा पौडवाल जी

  • @samyakyeshwanttelang8620
    @samyakyeshwanttelang86204 жыл бұрын

    Apratim gaane

  • @sarthakkaralesk6182
    @sarthakkaralesk61824 жыл бұрын

    Khup Sundar

  • @kishorbodke6481
    @kishorbodke64814 жыл бұрын

    खुप खुप सुंदर 👌👌👌

  • @harshsaibakare
    @harshsaibakare3 жыл бұрын

    शुक्रतारा टॉप 14 सर्वच भावगीते खुपच छान.

  • @satishnikumbhnasik6590
    @satishnikumbhnasik65904 жыл бұрын

    Marathi original songs i ilike very much 👌👌

  • @ratnamalavidhate6126

    @ratnamalavidhate6126

    3 жыл бұрын

    खुप छान खूप छान

  • @sarjeraozende2175
    @sarjeraozende21754 жыл бұрын

    So sweet songs sweet vice, ear r satisfied

  • @dayananmachak4046

    @dayananmachak4046

    4 жыл бұрын

    Ppp0ppppppppp00ppp0lllllllllpp00lllll0lllllp000pppp00pppp0ppppppppllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllpllllllllpp0pp0pppppppppp0pppppppp0pp0

  • @deepaknakhava2970
    @deepaknakhava29704 жыл бұрын

    🎵🎧💖🍁🌾🎼🎤🎷📀 🎷💖 Best singer that India has produced 📀🎶🎷🍁💖💕🎤🎼

  • @sushilborade2795
    @sushilborade27954 жыл бұрын

    Excellent songs

  • @RahulKumar-cr6tq
    @RahulKumar-cr6tq4 жыл бұрын

    हृदयस्पर्शी 💕

  • @sanjaypowar7785
    @sanjaypowar77854 жыл бұрын

    गोड गळा.

  • @digdeotulwarshankarp.576
    @digdeotulwarshankarp.5764 жыл бұрын

    This is the magic of old Marathi songs. Ever refreshing and captivating. And this unbelievably charming magic' is the result of minimum use of musical instruments. Hats off to the great musicians and singers !! Always in awe of the true artists !!

  • @navnathmadane5699

    @navnathmadane5699

    3 жыл бұрын

    Bn J

  • @ranjedrananaware5405

    @ranjedrananaware5405

    3 жыл бұрын

    Qqq

  • @raviraut9054

    @raviraut9054

    2 жыл бұрын

  • @raviraut9054

    @raviraut9054

    2 жыл бұрын

    P0

  • @vcb2918

    @vcb2918

    2 жыл бұрын

    Yes

  • @vrushalisales7614
    @vrushalisales76144 жыл бұрын

    Khup sunder

  • @aparnagosavi2024
    @aparnagosavi20243 жыл бұрын

    खूप सुंदर

  • @meenatate1943
    @meenatate1943 Жыл бұрын

    Super song

  • @arunmore1801
    @arunmore18013 жыл бұрын

    Good song Shankar Jaikishan touch

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani92394 жыл бұрын

    हि भावगीते वारंवार ऐकतो असतो .

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao7734 жыл бұрын

    Arun date voice is sweet

  • @shivramsawant5845
    @shivramsawant58454 жыл бұрын

    अविस्मरणीय भावगीत.

  • @shaikhakhtar3869
    @shaikhakhtar38694 жыл бұрын

    Khup sundar gane ahe

  • @bhausahebshinde7660
    @bhausahebshinde76604 жыл бұрын

    मनाचा ठाव घेणारा आवाज आहे अरुणजींचा, त्यांचे सर्व गाणे अजरामर झाले आहे, त्यांची कोणी मिमिक्री करु शकत नाही, किंवा डमी करु शकत नाही,, मनालाही भुरळ घालणारी अविटगोडी ची आणि अतुट नात्यांची भावबंध, प्रेम करुणा जपणारी सर्व गाणी गायली आहे, म्हणून त्यांच्याबद्दल अतिशय प्रेमभाव वाटतो

  • @subhashmukkawar4099

    @subhashmukkawar4099

    4 жыл бұрын

    अप्रतिम आवाज मन मुग्ध होउन जाते.

  • @pradipnevage2381
    @pradipnevage23818 ай бұрын

    old is gold

  • @vishwanathkelji6633
    @vishwanathkelji66332 жыл бұрын

    Very good song

  • @digambarkankal3413
    @digambarkankal34134 жыл бұрын

    अणलाईक करणारा साठी गुलाबाचे foolद्या.

  • @shrikantbadak8773

    @shrikantbadak8773

    4 жыл бұрын

    Chhan

  • @JayJadhav6887
    @JayJadhav68874 жыл бұрын

    ह्या गाण्यान मध्ये खूप फरक आहे पण मला जुनी खुप छान वाटतात

  • @b.t.bhange5498
    @b.t.bhange54984 жыл бұрын

    Very nice song

  • @ajitchavan6902
    @ajitchavan69024 жыл бұрын

    ओरिजनल गायक आणि गायिका, ऐकायला खूप छान..

  • @elizabethkoletkar1714

    @elizabethkoletkar1714

    4 жыл бұрын

    Whatever uploading songs should be original singers only feel like to hear and enjoy also please mind it it's my request from the bottom of my heart

  • @shantarampadwal6100
    @shantarampadwal61004 жыл бұрын

    आमचे वडील /मी स्वतः /व आमची मुले असे तीन पिढ्यांना आवडणारी गाणी

  • @jayvantsathe1845
    @jayvantsathe18454 жыл бұрын

    Very good. Original sound.

  • @kishorkumarpatel4549
    @kishorkumarpatel4549 Жыл бұрын

    nice songs

  • @manoharmanjrekar5179
    @manoharmanjrekar51794 жыл бұрын

    छान,मधुर गाणी

  • @snehasurve3546
    @snehasurve35464 жыл бұрын

    Khupch chan👍🏻

  • @satishjoshi421
    @satishjoshi4214 жыл бұрын

    Great song,lovely voice. Mood changer Satish Joshi

  • @chhayaborde1899
    @chhayaborde18994 жыл бұрын

    खुप सुंदर 👌

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas75272 жыл бұрын

    Dhayanvad like

  • @anilbabuchoppakatla2341
    @anilbabuchoppakatla23414 жыл бұрын

    Very very sweet songs of our era hatsof and thanks for the slngers

  • @mahendramandavgade9293

    @mahendramandavgade9293

    3 жыл бұрын

    पहिले गाने का अपुर्र्ण का आहे

  • @sanjaykadam2159

    @sanjaykadam2159

    2 жыл бұрын

    Very nice

  • @narayanpirane483
    @narayanpirane4834 жыл бұрын

    अति सुन्दर आहे

  • @sunitashedge6328
    @sunitashedge63283 жыл бұрын

    Khup chhan gani

  • @suyashnachankar9342
    @suyashnachankar93424 жыл бұрын

    @ 00:01 शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी , चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी ! आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा... !! मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला !(?) तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला... !! अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा, तू असा जवळी रहा... !! लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा ! अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा... !! भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा, तू अशी जवळी रहा... !! शोधिले स्वप्नात मी, ते ये करी जागेपणी ! दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी... !! वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा, तू असा जवळी रहा... !! शुक्रतारा मंदवारा... !!! /*=====*=====*=====*=====*=====*=====*/ संगीत : श्रीनिवास खळे गीत : मंगेश पाडगावकर गायक : अरुण दाते गायिका : अनुराधा पौडवाल (मूळ गायिका : सुधा मल्होत्रा) अल्बम : शुक्रतारा

  • @dhanajimestri248

    @dhanajimestri248

    4 жыл бұрын

    Apratim bhavgit

  • @sushilanandavadekar7041

    @sushilanandavadekar7041

    4 жыл бұрын

    अप्रतिम भावगीत !

  • @yogitajuikar8763
    @yogitajuikar87634 жыл бұрын

    खूप खूप छान गाणी आहेत .समाधान झाले.

  • @kaminiwazarkar7377
    @kaminiwazarkar73772 жыл бұрын

    अप्रतिम 👍👌👌

  • @kamleshdicholkar9724
    @kamleshdicholkar97243 жыл бұрын

    ही गाणी मला खुपच आवडते . दररोज मि ऐकतो .

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Жыл бұрын

    🌹🙏🌹👌मंगेश पाडगांवकरांनी “पाडवा”समृध्द केला❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺💫💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌

  • @ashokpingale1602
    @ashokpingale16023 жыл бұрын

    खूपच छान !!!!

Келесі