Ek Zoka Chuke Kaljacha Thoka- Sudhir Moghe | Marathi Audio Juke Box | Gomu Sangtina Mazya
Музыка
He was popular poet & Lyricist in Marathi Film Industry. Born in Kirloskarwadi
Date Of Birth: -- 8 February, 1939 & Date of Death:- 15 March, 2014
The winner of Maharashtra governments best lyricists award, The GaDiMa Chaitraban and Keshavsut awards and many more.
This Juke box is a tribute to this great lyricist.
Track Details:
Aala Aala Vara (1975)- (00:00)
Ek Zoka Chuke Kaljacha Thoka (1999) (05:11)
Gomu Sangtina Mazya (1975) (10:01)
Ha Khel Sawalyancha (1975) (14:21)
Ghungru Tutale Re (1979) (18:40)
Visaru Nako Shrirama Mala (1979) (22:35)
Sakhi Mand Jhalya Taarka (1980) (26:04)
Dayaghana (1980) (31:51)
Dis Jatil Dis Yetil (1982) (36:21)
Phite Andharache Jaale (1981) (42:55)
He Jeevan Sundar Aahe (1999) (49:10)
Song- Aala Aala Vara
Artist- Asha Bhosle/ Anuradha Paudwal/ Chorus
Music Director- Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist- Sudhir Moghe
Song- Ek Zoka Chuke Kaljacha Thoka
Artist- Asha Bhosle
Music Director- Anand Modak
Lyricist- Sudhir Moghe
Song- Gomu Sangtina Mazya
Artist- Hemant Kumar/ Asha Bhosle
Music Director- Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist- Sudhir Moghe
Song- Ha Khel Sawalyancha
Artist- Mahender Kapoor
Music Director- Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist- Sudhir Moghe
Song- Ghungru Tutale Re
Artist- Lata Mangeshkar
Music Director- Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist- Sudhir Moghe
Song- Visaru Nako Shrirama Mala
Artist- Lata Mangeshkar
Music Director- Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist- Sudhir Moghe
Song- Sakhi Mand Jhalya Taarka
Artist- Sudhir Phadke
Music Director- Ram Pathak
Lyricist- Sudhir Moghe
Song- Dayaghana
Artist- Suresh Wadkar
Music Director- Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist- Sudhir Moghe
Song- Dis Jatil Dis Yetil
Artist- Suresh Wadkar/ Asha Bhosle
Music Director- Sudhir Phadke
Lyricist- Sudhir Moghe
Song- Phite Andharache Jaale
Artist- Asha Bhosle/Sudhir Phadke
Music Director- Shridhar Phadke
Lyricist- Sudhir Moghe
Song- He Jeevan Sundar Aahe
Artist- Asha Bhosle/ravindra Sathe/ Anjali Marathe
Music Director- Anand Modak
Lyricist- Sudhir Moghe
Label :: Saregama
For more videos log on & subscribe to our channel :
kzread.info
Follow us on Facebook:
Facebook: Saregama
Twitter: Saregamaindia
Пікірлер: 1 440
Get ready to groove this new and unique version of the all time hit Pari Hu Main! kzread.info/dash/bejne/qHyilrZ_ZriTgtI.html
@vijaydabholkar5523
6 ай бұрын
¹⁶
@anandaparit2794
4 ай бұрын
संगळे विसरुन मनाला भारावून टाकणारी गीते
गोंगाट नाही, गोंधळ नाही... शब्द आणि सूर जणु एकमेकांसाठी तयार झालेली आहेत असे भासते. ही अप्रतिम गाणी म्हणजे अमूल्य ठेवा आहे. धन्य ते प्रतिभावंत !! धन्य ती प्रतिभा !!!
@swapnilgiri1048
2 жыл бұрын
खूप मनातलं बोललात सर.... हे सर्व गाणे ऐकणे म्हणजे आपण सपन्ना होणे.... दरवेळी नवीन अर्थ कळतो , आला आला वारा ... किती अर्थपुर्ण, एक पुरुष गाणं लिहिताना स्त्रियांच्या मनातल्या भावनांचा ठाव घेतो ते पण इतकं perfectly..... किती उत्कट , किती संवेदनशील ? कमाल आहे .... Thanks सुधीर मोघे सर....
@popatpatil8883
2 жыл бұрын
क्ष रक्षर
@popatpatil8883
2 жыл бұрын
क्ष रक्षर .ल
@sujatakobal2144
2 жыл бұрын
Same reply
@cookwithrishita
2 жыл бұрын
तुमची ही शब्द जुळणी सुरेख आहे.... अगदी अप्रतिम गाणी..… संगीत.... तो काळ..
जुने दिवस आठवले, डोळ्यात पाणी आले ,हे गायक संगीतकार कवी पुन्हा होणे नाही,जून ते सोन असते ,जपून ठेवा हृदयांत आठवणी,
@ART_INDIA
2 жыл бұрын
🙏🙏🙏
@dilipdeshmukh9140
2 жыл бұрын
अगदी बरोबर
@dhananjaywavhal4848
Жыл бұрын
1
@preetisutar4240
Жыл бұрын
Kharach dolyat pani aal...samjlach nahi asa ka te...
@prachirane3188
Жыл бұрын
खुपच सुंदर गाणी
ही अजरामर गाणी चंद्र सूर्य असेपर्यंत लोकांच्या मनावर राज करत रहातील.
@atulborlepawar4926
3 жыл бұрын
सर मि 1982 चा पन ही गनी मि खुप एकतोय , आणि गतोय पन
@sagarsawant901
3 жыл бұрын
@@atulborlepawar4926 oooohooo sd d
@sarangsarkale7434
3 жыл бұрын
@@atulborlepawar4926 आम्ही तर 2000 चे आहोत....तरी ऐकतोय
@mayamore723
2 жыл бұрын
Ekdam barobar ahe
@2c44shreesawsakade5
2 жыл бұрын
See 4h
ही गाणी म्हणजे मराठी माणसाचा आत्मा आहे यातील शब्द लिहणाऱ्या कवीला मानाचा मुजरा
@sakshijadhav372
Жыл бұрын
😄😄😊
असे संगीत आणि गीत कार आणि गायक होणे नाही किती आरस सलाम तुम्हा सर्वांना ❤️❤️🙏🙏
@prakashpatil2984
2 жыл бұрын
खुप छान लहानपणी मी ऐकले ले गाणी मनमोहक अशी गिते मन प्रसन्न होते
@ashwinkavishwar1015
Жыл бұрын
Khoop haan
@ashwinkavishwar1015
Жыл бұрын
Khoop chaan
@yuvrajbansode4953
10 ай бұрын
Lik🎉
जीवनाचा, खऱ्या प्रेमाचा,माणुसकीचा.....अर्थ सांगणारी गाणी....मन शांत होत ही गाणी ऐकल्यावर ...
@sanjay.k7013
2 жыл бұрын
Ha khara Jeevan ani anand
@adys652
Жыл бұрын
Goooòoooooooooooooooooooooooooooooooo
@gottamkhandare7133
Жыл бұрын
Apratim
रोज रात्री झोपताना मी ही गाणी ऐकतो... भाव, अर्थ, मधुर आवाज सुंदर संगीत... अशी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीत.. Music is the medicine of MIND..
@user_kl12195
Жыл бұрын
Ho mi pan ratrichi yekto he song 🎵 khup bhari vatt 👍
@madhusudanjadhavlovethisyo4908
9 ай бұрын
😊
हे जीवन सुंदर आहे, डोळे बंद करून गाणी ऐकणं म्हणजे स्वर्गात वावरल्यागत होतंय 🌹🙏🏻धन्य ते लेखक 🌹🙏🏻🌹
@tukaramwaghmareyeli2336
Жыл бұрын
खूप खूप सुंदर गाणी आहेत असे वाटते की पुन्हा पुन्हा इकवी सलाम त्या काळात आपल्या लेखनातून हे गाणी खूप मधुर वाणी शतदा एकत रहवी
@SunderFAN
Жыл бұрын
अतिसुंदर❤
🚩सुधीर मोघे यांना मनाचा मुजरा 🙏🚩
खूपच छान आहेत गाणी. मी अगदी लहानपणा पासून रेडिओ वरती गाणी ऐकत आहे. पण अजूनही तोच आंनद आहे...... तेव्हा पण आणि आत्ता पण, खरंच अप्रतिम 🙏🏻
आम्ही लहान असताना बाबा पहाटे पाच वाजता रेडिओ वर वरील गाणी लावायची!!!
सुधीरजी मोघे यांच्याशी पत्रकार म्हणून खुप गप्पा मारल्या. अगदी तासन तास.. अशी मोठी माणसं खुप प्रेमळ आणी सय्यमी असतात.. लाभले भाग्य आम्हास परिसचा स्पर्श आम्ही अनुभवाला..
खुपच छान गितांचा संग्रह आहे मन कितीही अशांत असेल किंवा तनावामध्ये असेल तर हि गीते एकल्यावर खुप हलक होत.........
@prajaktapandit8393
Жыл бұрын
0
खूप छान अप्रतिम गाणी पुन्हा नाही होणें ऐसें गीतकार संगीतकार गायक 🙏🙏🙏
जुनी गाणी आत्ताच्या मराठी गाण्यांपेक्षा खूपच सरस होते. सुंदर रचना, संगीत आणि आवाज. सर्वच अप्रतीम.
@narayankar1
Ай бұрын
Hi
अप्रतिम सुंदर ,मनाला निरामय आनंद देणारी गाणी!कविच्या प्रतिभेला सलाम. .
@bajrangkarande7674
Жыл бұрын
❤
खुपच आल्हाददायक गाणी....विशेषता कार ड्रावव्हींग करताना ही गाणी वेगळाच आनंद देतात...
@sudhirbobade7264
2 жыл бұрын
Sarvag sunder madur
@nitinnimgade685
Жыл бұрын
आज मी ही गाणी कार ड्राइव्ह करतानाच ऐकतो आहे,अप्रतिम
एक दिवगंत कवी सुधीर मोघे या व्यक्तिमत्वाला मनाचा मुजरा
आत्म्याची तहान भागवेल अशी गाणी आहेत खूप छान....❤ ही गाणी आहेत खर साहित्य.....❤❤
अप्रतिम गीतकाराच्या लेखनीतून साकारलेल्या अप्रतिम गीत रचना सुधीर माेघेजी सलाम आपल्या लेखनीला
❤️भर उन्हात जनु थंड हवेची झुळूक ❤️ अस वाटत ही मन मोहक मराठी जुनी गाणी ❤️आपल्या मराठी भाषेचा अमूल्य ठेवा आहे आणि गायक , वादक संगीतकार ही तर अमूल्य दागिने आहेत जणु दयेवी वारसा लाभला 🙏👍❤️आपल्या भारत देशाला ❤️❤️❤️❤️❤️❤️
आमच्या लहानपणी सर्व कामे आटोपल्यावर रात्री १० वाजता अंथरुणावर असायचे, त्यावेळी रेडिओ वर आपली आवड लागायची, ती ऐकल्याशिवाय झोपायचो नाही. हा अनुभव कोणी कोणी घेतला आहे? Nostalgia होतो ना.
@universeacadamy713
5 жыл бұрын
Amachyakade akashvani nashik... 8:15vajata
@hitanshuyadav2368
5 жыл бұрын
Ho mi ghetlay
@prabhakarbhagwat598
5 жыл бұрын
khup cangle marathi geet aahey
@shailajanaik4302
5 жыл бұрын
आमच्या घरातील सगळे अंथरुणावर झोपत आणि ऐकता ऐकता झोपी जात
@alkakawale5243
4 жыл бұрын
gele te diwas
🙏 नमस्कार !! कवि श्री सुधीर मोघे सरांच्या कविता,संगीतकार,गीतकार,गायक व पूर्ण टिम अफलातुन अप्रतिम अजरामर अत्यंत उत्कृष्ट जबरदस्त 👌गाणी🖕नंबर आहेत मराठी कविता गाणी सह्याद्री पर्वतरांगापासून ➡सातासमुद्रापलिकडे पोहचली 💯✌💐
संपलो आता मझ्यातून फक्त देह राहिला तुझ्या आशेवर हे गाणी माझे बालपण चे स्वप्न आहेत ती पूर्ण झाली नाहीत तरीपण ही गाणी त्या काळात घेऊन जातात तेंव्हा जेवढा आनंद मिळायचा तेवलाच आजपण आंदित होतो
@shivamandge7702
2 жыл бұрын
Ho kharch
Date:- 16-04-2022 आज मी ही गाणी ऐकतोय कितीही वेळेस ऐकलेत हे गाणे तरी मन भरत नाही.. जुने ते सोने ❤️❤️❤️
मला सदाबहार जुनी गाणी खूप आवडतात. गावाकडे पडद्यावर अनेक पाहिलेले चिञपट आठवतात.
जुने ते सेान अप्रतिम सुंदर मन प्रसन्न झाले वा मोघे जी आभारी आहोत 🙏🙏
सुधीर मोघे यांची खुपच छान अप्रतिम गाणी 👌👌👌👌
डोळे मिटून फक्त एकत राहावं..... कुठल्या वेगळ्या wavelength मध्ये मनाला घेऊन जातात अशी ही गाणी आहेत.... आभारी आहे ह्या selection ल
हे जीवन सुंदर आहे .. खरंच सुंदर आहे.. आज आपण मानव जन्मी आलोय म्हणाजे किती नशीबवान आहोत..
एक तारा आजही नवा नवा वाटत आहे. त्याचे नाव सुधीर मोघे. असे कवी, असे संगीतकार, असे गायक आता फार दुर्मिळ झाले आहेत. सर्वांनी कडक सलाम.
मराठी गीतांचा अनमोल ठेवा..... ग्रेट सुधीर जी मोघे.....
अप्रतिम गीत,अप्रतिम संगीत, अप्रतिम गायन.असा सुवर्ण काळ पुन्हा येईल का.
मन शांत आणि आनंदी करण्याचे काम अशी गाणी करतात. अजरामर संगीत, आवाज, अर्थपूर्ण गीते
अर्थपूर्ण गाणी, त्याला साजेसे संगीत गोड मधुर स्वरात गायलेली गाणी मनाला मोहून टाकतात. खूपच छान! धन्यवाद! 💐💐
ही जुनी गाणी ऐकून वाटतं असे गीतकार,संतीतकार व गायक गायिका आता होणे नाही.
@vilassatpute195
4 жыл бұрын
खरं आहे
@smit63984
3 жыл бұрын
Agdi barobar
@prasadshintre913
3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. काय खूप छान.व सुंदर. काळ.होता तो. आता मात्र. आठवणी. जुने ते सोने.
@milindborde1875
3 жыл бұрын
आता काय कधीच होणे नाही
मराठी गाणी ही आपल्या सिने सृष्टी मधील खजाना आहे.👌👌👌 ही ऐकताना मन प्रसन्न होते .व हरपून जाते. आशा गीतकारांना व संगीत कारांना मानाचा मुजरा व धन्यवाद
@kalasateri7983
4 жыл бұрын
ह्ह 2
@uttamsathe9709
4 жыл бұрын
Khup chhan
@vinalchari668
4 жыл бұрын
Nice songs
@ashoktayade8414
3 жыл бұрын
Life is song
जुने कवी,संगीतकार,गायक गायिका काय बोलायचे त्यांच्याबद्दल.खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या नसण्याने.आता काय शब्द,काय धिंगाणा,काय आक्रोश सगळा छळ मांडला आहे.
गाणे ऐकले की मन शांत म्हणून मराठी गायक व गायकीचा मानाचा मुजरा
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी.... जय महाराष्ट्र
@padmakulkarni4896
3 жыл бұрын
👍👍🙏
एक झोका चुके काळजाचा ठोका ❤️ अप्रतिम आशाची चा आवाज 💞
जुने ते सोने, शब्द स्पष्ट व गानं शांत ऐकत रहावे असे
सर्वच गाणी अप्रतिम...... 👌👌👌👌👌👌👌👌👌
खरच घुंगरू तुटलेत, सर्व देहभान विसरून भावविभोर मन झाले. आणि बेभान होऊन या सर्व गाण्यातील शब्द, संगीत, भाव.यात तल्लीन झाले........
@sayalipimple5235
3 жыл бұрын
एक स्वर्गीय चिरंतन अनुभूती.. सुधीर मोघे... सार्थ अभिमान
अत्ता ही 2020 मधे मी ही गाणी एकतो आहे..खुप छान.😀😀😀😀
आपल्या मातीशी नाळ जोडलेली आणी आपली मुळ घट्ट रुतले ली अशी अप्रतिम गाणी आहेत अमूल्य ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा
सात्विक प्रेम ह्या गण्यातून समजत कवी गायक संगीत यांना मानाचा मुजरा
खुपच छान, अप्रतिम गाणी जुने बालपणीचे दिवस आठवतात....
@meenapawar149
2 жыл бұрын
छान गाणी
@hritika2769
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/fZhh1KamadTgftY.html नक्की पहा
@sakshamjangam8655
2 жыл бұрын
Nice
Great Composer, Musician,singer and silent listener not possible in future missing such type of melodies.
खूप खूप छान सहज सुंदर उमद्या शैलितली गीत लिहिलीत अध्वर्यूनी सलाम
खूप अर्थपुर्ण, आणि मनाला शांती मिळणार ठेवा.मराठी माणसा साठी अनमोल ठेवा.
खूप छान..मनाला प्रसन्न करणारी गाणी...
हि गाणी ऐकली की ९० च्या दशकाची आठवण आल्या शिवाय राहत नाही संगीतकार आणी गायक यांना मानाचा मुजरा शेवटी जुनं ते सोनं हे एक नंबर सत्य आहे
जुन दिवसाचि गोंड आठवनी हि जपुन ठेवायचे असते एक एक वाक्य छान गोंड आठवनी आहे 🥰🥰
या जुन्या गाण्यात भारतीय आपली संस्कृतीही दिसून येते
मराठी ऐश्वर्य म्हणजे ही गीते
@hritika2769
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/fZhh1KamadTgftY.html नक्की पहा
@nisarahemad6343
2 жыл бұрын
हो खर आहे
खुप छान आहेत मराठी गाणी अजुन सुद्धा मराठी माणसाच्या रुद्यमधे आहे.
🌹👌🌹🙏वैविध्यपूर्ण शब्द पंक्ती🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌खूप छान🌹👌🌹👌🌹👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹
लहानपणी सकाळी उठल्यापासून, दुपारी शाळेत जाण्याआधी, सायंकाळी शाळेतून घरी आल्यावर, रात्री झोपण्याआधी आम्ही घरी सगळेच रेडिओवर अशी सुमधूर गाणी ऐकत आलो आहोत. खरंच ही गाणी ऐकताना लहानपणीचे ते रम्य दिवस डोळ्यासमोर तरळले.
उत्तम मराठी गीते आहेत. धन्यवाद मा.सुधीर मोघे जी.
Konich dukkhi rahayeche nahi.Anandi Rahayeche.
मराठी गाणी ही खुप हदयाला भेदून आरपार काळजात बसतात आणि त्या दिवसाची खुप आठवण येते खरंच जुनं ते सोनं मनात घर करून राहिली आहे सुधीर मोघे यांच्या गाणी खूप आवडतात
अप्रतिम गाणी
खूप खूप मनापासून लेखकांचे संगीत काराचे आभार सुंदर गीतरचने बद्दल 🙏🙏
अप्रतिम काव्यरचना अप्रतिम चाली अप्रतिम आवाज अप्रतिम संगित वाह
@sandhyanemmaniwar4369
3 жыл бұрын
खूप छान
बालपणिचे दिवस आठवले thanks
दिवसभर कधीही ही गाणी ऐका, मन प्रसन्न होईल. अजरामर गाणी 👌👌👌
@pramodborse2333
3 жыл бұрын
Jjj
@arachanavaidya972
2 жыл бұрын
आभारी
@deepakdhage2296
2 жыл бұрын
सत्य वचन 👌👌👌
गेले ते दिवस 😌 पुन्हा नाही मानवा जन्म ☺आठवणी ☺
ही गाणी ऐकत राहील की मनाला न कळत शांतता मिळते.प्रसन्न वाटत.अत्ताही अशी गाणी तयार होऊ शकतात पण आत्ताच्या पिढीला यात रस राहिलेला नाही ही शोकांतिका आहे.
माझ्या कडे शब्द नाहीत मी एवढा मोठा नाही पण माझ्या मोठ्या बहिणी ही गाणी ऐकायची तेव्हा माझ्या ही कानानवर पडायची खूप नशीबवान समजतो मी स्वतःला मराठी असल्याचा
All time favourite songs... Heart touching... Songs... ❤️❤️❤️👌👌
खुप छान गाणी आहेत... मनापासून आभार
कधी केव्हा कुठे,मी एकांत असतो, आणि मनाला जेव्हा काही असाह्य जाणवते तेव्हा ह्या गीतांना ऐकून तो क्षण घालवतो, खरंच वाटतं की,प्रेम हा फक्त एक शब्द नसून जीवनातील ह्या गीतांचा जिव्हाळा आहे...
आशी गणे पुन्हा होणे नाही किती गोड शब्दानी मंत्रमुग्ध संगीत सुमधुर आवाजात ही गणे या जगात कायम राहणार जो पर्यंत हे जग आसणार तो पर्यंत हे सर्व गणे राहणार
I like this song. Very Very much 🙂
सुधीर मोघे म्हणजे काव्य प्रतिभेतील कोहिनूर हिरा .
@swapnalibhadale2002
2 жыл бұрын
मराठी माणसांचा आत्मा आहे ही गाणी.जुन्या काळात हरवून गेल्यासारखं वाटतंय.
@namdeokumbalpuri5998
Жыл бұрын
Very nice.
खूप छान सुंदर. मनमोहक मराठी गाणी ऐकत रहावे. अशी लहानपणापासून. ऐकून.. मोठे. झालो आता मात्र. गोड. आठवणी खूप. दिवसांनी. ऐकून. मन जुन्या आठवणी त.गेले. काय गायक संगीतकार. चित्रपट होते. पुन्हा. होणे. नाही. आजची पिढी. सारखी विचारते.असे काय आहे. जुन्या. गाण्यात. पण. काय. कळणार. आजच्या पिढीला. अरे.काही वेळा. तर. जुनी. गाणी ऐकताना.डोळे भरून. येतात
🌹🙏🌹👌विकल मनोवस्था फारच ह्रदयस्पर्शी👌🙏🌹🙏🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🌹🙏
मला गर्व आहे मराठी भाषेचा
@milindbhagwat2180
4 жыл бұрын
Mala Garw ahe Maratthi aslyacha
Nice song Nice voice nice meaning
अप्रतिम रचना केल्या आहेत त्या बद्दल खूप खूप मनापासून नमस्कार,,,
खुपच सुंदर गाणी
beautiful music and song
@hritika2769
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/fZhh1KamadTgftY.html नक्की पहा
Evergreen Great songs. Which will be live until the human beings are alive
@hritika2769
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/fZhh1KamadTgftY.html नक्की पहा
अतिशय सुंदर मधुर मनाला मोहून
Sudhir Moghe was a great poet and lyrist
Songs number 1, 3, 4, 6, 9 & 10 are among my all time favourites. Melodious music, evergreen songs, very well sung, touching words. Very close to the heart. The best in any form of music.
आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की, आम्हांला या अश्या गाण्याचा स्वाद घ्यायला मिळतोय, जून ते सोन असत यात काय वादच नाही पण अहो वयोवृद्ध मंडळी तर अश्या गाण्याचा परिपूर्ण फायदा घेत आहेत अश्या गाण्यामध्ये आयुष्य न्हवे एक जगण्याची उम्मीद निर्माण होतेय यायचं आम्हाला अभिमान आहे आणि वाटतो ......खूप छान सर्व गाणी अप्रतिम अप्रतिम
दिवस निघून जातात त्याचप्रमाणे आठवणी देखील देऊन जातात.काळ बदलतो त्यानुसार विचार देखील बदलतात.त्यानसार गाण्यामध्ये देखील बदल होत गेला.सध्याचे गाणे आणि गाणे यामध्ये तुम्हाला खूप मोठा फरक दिसून येईल पुर्वीचे गाणे अर्थ पुर्ण होते.
मराठीमधील अप्रतिम गाणे अशी गाणी पुन्हा तयार होणार नाहीत सर्व गायकाला त्यांच्या गायकीला सलाम
ही गाणी नविन पिढीला पण आवडेल अशी आहेत 👍👍👍👍👍
@shubhamgaikwad6612
4 жыл бұрын
खुप आवडतात♥️
@SWARAJGamer_900k
3 жыл бұрын
Ho
@ganpatipatil2853
3 жыл бұрын
Hoo
@avantikagalande6537
3 жыл бұрын
Ho ❤️
अहो ही गीतं गाणारा सर्व संच अप्रतिम सुंदर आहे आवडले नव्हे नव्हे लय भन्नाट गायली आहेत छानं
🌹🙏🌹👌जीवनातील आशावादाचा कवडसा-लईभारी🌹🙏🌹🙏🌹👌🌹🙏🌹🙏👌🌹🙏🌹👌
मराठी भाषा.. मराठी माणूस जय महाराष्ट्र 🚩🚩🚩👍
अप्रतिम सुंदर गीतं.आवाजही दमदार 🙏🙏
सगळीच गीते अप्रतिम आहेत
जुनी मराठी गाणी मराठी माणसाचा आत्मा आहे. ती टिकून ठेवने काळाची गरज आहे.
1number kavi- sudhir moghe
Awesome words Awesome song