मला बघताच बोमन इराणींनी त्यांची BMW थांबवली |
Ойын-сауық
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/channel/0029VaCh...
Пікірлер: 900
Watch full video on Rajshri Marathi Showbuz - kzread.info/dash/bejne/moag0MmSkdjbd8Y.html
@vinodpimparikar4152
2 ай бұрын
kala chaukit riksha aahe ka
@vikrampol3465
2 ай бұрын
खर आहे
@deepakshivgan7071
2 ай бұрын
नम्रता फेकते काळा चौकीला रिक्षा येते का
@javedmomin3997
Ай бұрын
Sweet ❤❤❤
बोमन पारसी माणूस आहे एकदम भारी माणूस
@vaishalimandavkar6908
2 ай бұрын
Parsi Manus tasa chnglch asto
@chaitanyapatil9692
2 ай бұрын
Pratyek babtit jat alich pahije ka saheb ??? Manuski navachi pn gosht aste jagat
@makarandbhangale9080
2 ай бұрын
@@chaitanyapatil9692 I agree with you
@shashankinamdar7670
2 ай бұрын
आपल्या मानसाला कस कमी लेखता येयील हेच तर खर कारण आहे आपण पुढ़े जात नाही याच. आणि स्वतःची लायकी नसली की मग जात पूढ़े करायची. 😂😂😂 हीच ती सवय. 😂😂😂
@niteshbhise2609
2 ай бұрын
navachya pudhe sarkhi jaat laavne garjeche ahe ka manus ya jagaat jaat gheun janamla nhavta tyancha Nature bagha jat nhi😊
पारशी लोक फार प्रेमळ आणि नम्र असतात..!
@yashpalkanojia3201
2 ай бұрын
India me pehla hamla parsi ne hibkiya tha
@abhishek_kadam
2 ай бұрын
खूप गोड गैरसमज आहे हा.
@Shriramjairam2025
2 ай бұрын
🎉❤ 👌👍
@mangeshbedarkar4527
Ай бұрын
@@abhishek_kadam खरं आहे पारशी पण लबाड असतात १९-२० व्या शतकात सर्वात जास्त अफूची गोदामे यांचीच होती, जिन्ना ची मैत्री आणि बायको पण याच समाजातून होती ब्रिटिशांचे भाट ,गुप्तहेर ,सेवक आणि दलालहोते हे पारशी! इतिहासात डोकावले तर कळेल की यांनी कायम सत्ताधाऱ्यांचे पाय धरले आहेत,कारण ह्यांना धंदा करायचा असतो. उगाच म्हणत नाहीत 'सरशी तिथे पारशी '
अशी humbleness मराठी actor कडे खुप कमी असते... मराठी अभिनेते कायम रुबाबात
@babita9190
2 ай бұрын
It's zero not khup Kami it's zero
@vaishalideshmukh8376
2 ай бұрын
Kadhi n bhetlel milal k asch hot
@majedarkahaniya740
2 ай бұрын
Biggest example sachin pilgaonkar, siddharth jadhav. Only ashok saraf sir is humble person
@sandeepchabukswar9610
2 ай бұрын
चार आण्याची कोंबडी, बारा अन्याचा मसाला... तुम्हीच सांगा आता एवढा रुबाब कशाला. 😂😂😂
@dayanandadagale-ro4cz
2 ай бұрын
Pan tithe Rikshaw naahi jaat
सलाम आहे बोमन इराणीला...कलाकार हा माणूस म्हणूनही मोठा असला पाहिजे.
@myfuhrerr
Ай бұрын
😅
नच ग घुमा मधे खूपच अप्रतिम काम केले आहेस.मुक्ता पेक्षाही .
खुप छान वाक्य बोलात मॅडम उत्तम ॲक्टर आहात बोमन इराणी सर thanks
प्रत्येक अभिनेत्याने पारशी लोकांकडून शिकले पाहिजे . नाहीतर आमचे मराठी कलाकार! एकदा त्याला चांगली संधी मिळाली की तो इतरांचा विचार करत नाही. हे त्रिवार खरे आहे.
बांद्रा च्या पुढे रिक्षाला परमिशन नाही😂😂😂😂 Only taxi ,ola entry 😂😂😂😂😂
@johnnylever3028
2 ай бұрын
Goregaon Kiva Mira Road warun pakadnaar asel. Bandra la keli asti taxi. Aata he nako vicharus tithech ka nahi pakadli taxi vagyare. Nasel tithe taxi tevha.
@pinkudi
2 ай бұрын
तीथे चेंज करतात… पैसे वाचतात 😢
@vandemataram6639
2 ай бұрын
@@johnnylever3028 aata samajhla
@vishalkoli3466
2 ай бұрын
Are ha kon chu aahe, mumbai firla aahe ka kadhi
@ketankulkarni7938
2 ай бұрын
Entire BMC region madhyech entry nahiye.
बोमन इराणी पारशी आहेत, त्यांच्याकडे असे गुण उपजात असतात ❤❤
पारशी आहे एवढ बस आहे यापुढे काही सांगायची गरजच नाही..धन्य आहेत खरच🙏
नम्रता मॅम खूप आवडते मला पण आज हीच बोलणं ऐकून शॉक झाले... रिक्षाने kalachowki 😳
@kanchandaphale9843
2 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@SumeetRaneAdvocate
2 ай бұрын
Bandra paryant rikshaw..mag taxi... Or rikshaw till station ...mag local...
@savitajodmote4385
2 ай бұрын
Yes bandra pudhe riksha kuthe ahe??
@Rahulhere-tr9mg
2 ай бұрын
@@savitajodmote4385 sion
Parsis are the most humble & peaceful humans on Earth
@babita9190
2 ай бұрын
Well said parsi ❤ they are well mannered,they respect others and don't bully others to learn their language
@gyanjyotihindi3951
2 ай бұрын
@@babita9190you should be humble and learn and speak the language of the land.. don't be arrogant.. be humble like parsis then no one will bully you..
@babita9190
2 ай бұрын
@@gyanjyotihindi3951 be humble applies on you ,we do respect, we don't disrespect,for langauge you force you abuse you bully and asking me not be arogant? Lol please look at yourself.
@babita9190
2 ай бұрын
@@gyanjyotihindi3951 then learn how parsi are don't bully don't force for langauge
@gyanjyotihindi3951
2 ай бұрын
@@babita9190 whom do you represent? North, south or all outsiders? you should recheck your statement. you don't disrespect? Really? clapping is not done by one hand. Remember more than 4 crores outsiders living in Maharashtra. How are they living with so much humiliation?
धन्यवाद ह्या बाईला म्हणावं की मुंबई ट्राफिक पोलिसांना की ज्यांनी काळाचौकी पर्यंत रिक्षा ला मुभा दिली . 😢😢😢😢😢😢😢😢
@sujit3074
2 ай бұрын
Perfect analysis 😂😂
@AnilKengar-rh9fj
Ай бұрын
😂😂😂
@mangeshbedarkar4527
Ай бұрын
😂 पण ही कोण आहे बाई? म्हणजे काय करते सिनेमा मध्ये??
@pravingaikwad9661
Ай бұрын
रिक्शा काळाचौकी?😂
@bharatichudasama1206
29 күн бұрын
खास परवानगी दिली आहे
आपले मराठी माणसं खरंच एकदम साधे असतात ❤
काळा चौकी ला रिक्षा, हे म्हणजे अंबरनाथ ल विमानतळ असल्यासारखं 😂
@seemasakpal3049
2 ай бұрын
ती उपनगराहून निघून एखाद्या स्टेशन पर्यंत रिक्षाने येणार असेल त्या मुळे ओघाने बोलण्यात तसे आले असेल
@user-qg9tb6rf4m
2 ай бұрын
अरे ती अंधेरी किंवा इतर कुठून तरी निघाली असणार.. शूटिंग कुठे होतात, अक्कल आहे की नाही तुला 😄😄
@mandatorane8397
2 ай бұрын
@@user-qg9tb6rf4m बोलण्याला अक्कल हवी, आणि ,बमन इराणी काळाचौकी इथे असतात ब्युटी वेळेस पहिले मी.
@sheelasawant4731
2 ай бұрын
😂😂😂😂
@archanaagree303
2 ай бұрын
😅😅😅
Nach a ghuma ch tujh Kam khup avadala, emotional scenes madhe tula pahilyada baghtala, All the best and congratulations 🫶🙌🙌
Yess he is very humble person❤
चुकून बोलली असेल रिक्षा....😢
तुजि एक्टिंग अप्रतिम आहे,, तुम्ही खूप आगे बढ़ने वाले हो तुम्हें कोई नही रोक सकता
@himanshuvyas1623
Ай бұрын
दादा बांद्रा पर्यात ऑटो जात आहे तिथून टेक्सी भेटते...
नम्रता तू नाच ग घुमा मध्ये खूप सुंदर काम केलं आहेस ❤
Superb acting in नाच गं घुमा. "नम्रता" आता हे नाव लक्षात राहील. मुक्ता बर्वे आणि तु काय कॉम्बिनेशन आहे. एक नंबर acting ❤❤ दिलं गार्डन गार्डन हो गया
@44kyu
2 ай бұрын
Mukta Barve khup chan pun akdu vatte..nasavi ti..karun mi pun Barve ahe😂
खूप महत्त्वाचे ... शिकण्यासारखी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा काही नकारात्मक माणसांच्या विचारामुळे , वागण्यामुळे सर्व वातावरण अशुद्ध होते .
नमा ताई तू खरंच खूप ग्रेट आहेस, आम्हाला तुझा अभिमान आहे
मुलाखत घेणारी त्याहून हुशार 😄तीने काळा चौकी सांगितलं आणि हिने मान डोलावली. खरंच गं घुमा 😟
@shrinivaskajarekar2036
2 ай бұрын
दादर... काळाचौकीला रिक्षा जाते हे मलाही नवीन समजले.
@nandaborade5682
2 ай бұрын
😂@@shrinivaskajarekar2036
@dapstreet9590
2 ай бұрын
😂😂😂
वाक्य पूर्ण करायला पाहिजे होतं । रिक्षा साठी थांबले होते स्टेशन ला जाण्यासाठी । बाकी तुम्ही ग्रेट च आहात । तुम्ही छान acting करता ।💐👌💐
खूप छान कलाकार आहात ताई तुम्ही 🙏🏻आम्ही सर्व कुटुंब तुमचे MHJ चे कार्यक्रम पाहतो❤😊
खरच पारशी लोक प्रेमळ असतात हे त्याचे उदाहरण.
नम्रता..... तू मला खुप खुप खुप आवडतेस...
मराठी कलाकारांना बॉलिवूड वाल्यांचे उगीचच कौतुक असतं
@simik4981
2 ай бұрын
Ugachach kasa?? She’s giving a concrete example. If anything, Marathi saamannya lokanna urlelya sarva jagacha raag asto. You’re doing exactly what this “Bollywood” person is saying not to do. Spreading negativity. This is exactly why he is where he is and you are not.
@vijayajagale1154
2 ай бұрын
कोणी खरेच काही चांगले केले किवा वागले तर कौतुक करायलाच पाहिजे हे निरोगी मनाचे लक्षण आहे
@user-wm5xs7ot9r
2 ай бұрын
Kai vaait vrutti aahe.
@babita9190
2 ай бұрын
That's the real reason you guys never get growth your cheap mentality
@babita9190
2 ай бұрын
@@vijayajagale1154Correct
खूप छान अभिनय, नाच गं घुमा
He is parsi and Parsi name is enough 😊 Most humble and calm people in the world...
पाहिजे तेवढं पैसा असला का माणूस अहंकारी पण होऊ शकतो.त्याच बरोबर अपेक्षे पेक्षा जास्त पैसा असला का humbleness आपोआप येतो
पारसी लोकं खूब गोड वागतात, खास करून स्त्रियांना सोबत. रतन टाटा हे जागा साठी मोठा उधरण आहे.❤
@DoliDisuja
2 ай бұрын
Rivkshow not allowed in south Mumbai
पारशी समाज ह्या समाजाची शिकवण अद्भुत आहे.🌹👌🙏🥰🥰
शेवटी बोमन इराणी पारशी आहेत.पारशी समाज अत्यंत सहृदय,कनवाळू व सहाय् करण्यास सतत तयार.हॅटस् ऑफ.
He is just the real Parsi's after all he is the Dr Asthana ❤️
Kalachowki area madhye Auto Rickshaw allow ahe ka 😂😂
He is very nice heart person
Bawa lok khup premal humble n sweet astat.. n irani saheb pn khup bhari ahet real life madhe actor tr versatile ahetch.. ego navacha prakar nahi.. ❤❤❤❤❤
काळा चौकी लां रिक्षा कधीपासून सुरू झाली?
@user-qg9tb6rf4m
2 ай бұрын
अरे शूटिंग अंधेरी, गोरेगाव किंवा दहिसर ला होतात.. तिकडून येताना रिक्षाच पकडावी लागते.. अक्कल असती तर असा प्रश्न केला नसतास 😂😂🫢
@mangeshk6584
2 ай бұрын
नम्रता साठी सुरू झाली
@pjp2442
2 ай бұрын
काळा चौकी ला जाणाऱ्या रिक्षाचा ड्राइवर कोण...दाढीवाला...
@cryptoworld7206
2 ай бұрын
@@pjp2442😂
@happysachin756
Ай бұрын
😂😂
Kala chowki aur rickshaw? 😂😢😮
GOD BLESS YOU श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज गुरू सद्गुरू श्री जय शंकर महाराज
Riksha nahi mhanai chey hotey namarat Tai la... Taxi mhanichey hotey tcukun riksha म्हणाली... बोमन साहेब hats off🎉
काळा चौकी....रिक्षाने?
@mrudulak2771
2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
vajan Kami Kar thapa Maru nko😊😊😊😊
❤❤❤सुपर सुपर सुपर किंग्ज ❤❤❤❤❤❤❤आपकाे सलाम सलाम सलाम ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
क्या बात हैं... Great... 👌अशीही माणसं आहेत अजून इंडस्ट्रित....
बुम्मनला तुला कार दाखवायची होती की माझ्या कडे BMW आहे म्हणून 😂😂😂😂
Te dadar la ka utarle. Mama kane che hotel madhle misal khayla janar hote ka. ka plaza madhe pichure baghayla janar hote ka tyachya samor asleya footpath Varun chadi, Baniyan chi shopping karnar hote. Fekayla pan ek limit aste
खरोखर खूप छान व्यक्ती❤❤❤
नमे किती खोट बोलतेस काळाचौकी ला रिक्षा कशी काय येऊ शकते😅😅
@imdeepshilppatil7755
2 ай бұрын
Ka yeu shakat nai riksha kalachaukila
@pallaviavate5
2 ай бұрын
@@imdeepshilppatil7755 Mahim, Sion chya Khali south Mumbait rikshaw chalat nahi. Rikshaw la bandi ahe. Fakt Taxi jau shakate
Actually😀😀 काळा चौकी रिक्षाने 😂
@mrudulak2771
2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
🎉🎉🎉zabardast🎉 जबरदस्त कलाकार हरहुन्नरी माणूस🎉 माणुसकी जपणारा🎉🎉 आमचे नम्रता ताई पण अशीच आहे ना😂😂😂❤ मग तिला भेटणारी माणसं का बरं तिच्यासारखे नसणार😂😂🎉 कीप गोइंग नम्रता हास्य😂 जत्रा🎉😂 खूप बढीया काम करते नागपूरहून सस्नेह😂🎉🎉
अगं मी असतो तर तुला घरापर्यंत सोडलं असतं. मी पण चांगला माणूस आहे. अन आम्हाला लय आवडतेस तू. एकदम भारी 👌
उगीच आपले यांच्याकडून हे शिकले आणि त्याच्याकडून ते शिकले, आई बाबांनी काहीच नाही शिकवलं
@thespeckybaker2744
2 ай бұрын
Aai baba khup shikavtat pan life madhe ji Mansa aplyala bhetat je incidents hotat te jasta shikavun jatat
@ramyaraghavan5561
2 ай бұрын
@@thespeckybaker2744Agdi barobar bolla 👌🏻👌🏻👌🏻
@jayant25in
2 ай бұрын
@@thespeckybaker2744 अहो यांच्या कुठल्याही बोलण्यावरून इतके भावनाविवश होऊ नका इतकं मनाला लावून घेऊ नका, हे सगळं ठरलेलं असतं मी तुझ्याबद्दल चांगलं बोलतो मग तू माझ्याबद्दल चांगलं बोल. सगळे नाटकी आणि ढोंगी
आपले काही काही मराठी लोकं हिंदी लोकांची इतकी लाल करतात इतकी लाल करतात कारण नसताना काहीही फेकम फेक
Bamman id is the best man. & you also❤❤👍👍👌👌
नम्रता तु काळा चोकी कि काळा तलाव कल्यान ला राहते दादरला रिक्षा कुठून आली काय पण सांगते।
मराठी आहे म्हणजे कुणीतरी उपकार करावे अशीच आपली मानसिकता झालेली आहे. 😊
तु लॉली आहेस खरंच खूप छान काम करतेस तु ❤
I like this girl .. me attach movie baghun Ale nach h ghuma .. aani mala ek hi chi acting sodla tr baaki kaahich naaahi bhawala movie mdhe seriously.. excellent performance
नाकावर लाथ मारलेले सगळे आवडतात बोमन ले
कला चौकी ला रिक्षा नसते, रिक्षा फक्त सायन पर्यंत जाते, के पण बोलते ? बोलताना जर विचार करा
अग नम्रता पण तिकडे रिक्षा जातच नाही ग❤
Big Fan Of Both. Both Are Versatile Actors. जश्या बमन ईराणी नी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत तश्याच नम्रता नी पण निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. नाच ग घुमा... मधला त्यांचा रोल अती चोखपणे बजावला आहे. Must Watch Movie
काळा चौकी ला रिक्षा?
काळाचौकी ला कुठली रिक्षा जाते ते समजवाल का
Tai chi ijjat thevli mhnun dada la respect ❤
You are a great artist n also a good human being ❤
Boman Irani namrata super actor and very funny and very injoybal star 👍👍👌👌❤️❤️❤️
अशीच humble रहा... 😊👍🏻🙌🏻
नम्रता बेस्ट❤
Jackie Shroff, Boman Irani, Givinda..few examples of Humble actors
That's typical of a Bawa (A Parsee) from a Good Family. Kudos Boman Irani Sahab... 👍👏👏👏
Tuzi Acting khup khup ❤❤❤
I have had the privilege of meeting this gentleman. Extremely humble.
Kalachowoki rickshaw .कशी काय।
That's whyvall his work in films makenus feel so good, all good thoughts ams are there's a lot of gratitude in the Man.
Tumch khup chan ahat.Khup chan khup sundar acting keli tumhi nach guma movie madhe.
And This CARE And Humbleness Should Be There for our Colleagues Whichever Industry You Work For... ❤
Boman Irani - ye maine nahi bola hai 😂😂
Great Sirji
👍
Great 👍 Thanks for sharing. God Bless You 🙏
नम्रता तू ग्रेट एक्टर आहेस. मला फार आवडतेस. नुकताच आम्ही नाच ग घूमा पहिला. छान च! पण काळचौकी ला रिक्शा कशी जाणार
Naach ga घुमा मधे खुप खुप खुप सुंदर kam केले आहे. Kharach खुपच छान आहे तुम्ही कां. Excellent
Kalachouki Ek Mumbai south la ani Ek East Mumbai la😅
काय काम केलंय पोरीने नाच ग घुमा सिनेमा मध्ये एकच नंबर नम्रता 🎉
Waa namaa🎉👏
काळाचौकीला रिक्षा जाते हे पहिल्यांदाच एयकतोय😂😂😂
नमा अप्रतिम कलाकार आहेस,,तु,,,
I saw your nach g ghuma...... Very nice 🎉.... Your roll is excellent and your acting is too much excellent
👐❤❤❤❤❤ GBU
Namrataji, powerful acting in movie, Nach g ghuma,
good job
so qute ...
Nice namrata actress
वाह! क्या बात है 👌👍
Really a great person 👏👏👏