मका पेरणी / मकासाठी कोणती चकती वापरावी /मका पेरणीसाठी महत्त्वाची टीप /रोहित पेरणी यंत्र मकासाठी चकती

मका पेरणी / मकासाठी कोणती चकती वापरावी /मका पेरणीसाठी महत्त्वाची टीप /रोहित पेरणी यंत्र मकासाठी चकती
For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
mvbhabad5981@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
#me_active_farmer
#मका_पेरणी
#मका_पेरणी_चकती
#मकासाठी_कोणती_चकती_वापरावी
#मका_पेरणीसाठी_महत्त्वाची_टीप
#रोहित_पेरणी_यंत्र_मकासाठी_चकती
#रोहित_पेरणी_यंत्र
#rohit_perni_yantra
#maize_plantation_disc
#पेरणी_यंत्र
#perni_yantra
#बारीक_मका_बियाणे_चकती
#जाड_मका_बियाणे_चकती
#barik_maka_biyane_chakati
#jaad_maka_biyane_chakati

Пікірлер: 30

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Жыл бұрын

    हे बरोबरआहे painor चे दाणे गोल आहे Advanta चे दाणे लांब मोठे आहे चकत्या बदलणं गरजेचं असतं त्यात पेरणी करणारा नवीन असेल मका पातळ होन असे प्रकार घडतात.

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    👍

  • @somnathkarche571
    @somnathkarche57115 күн бұрын

    Maka khol jat nahi kay karave lagel

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 Жыл бұрын

    मेथी व कोंथिबीर पेरणी ला कोनते रोटर वापरावे व एकरी किती बियाने लागेल.

  • @prashantdane2345
    @prashantdane2345 Жыл бұрын

    अँडव्हान्टा 741मका पिशवी काही जाड व बारीक नेमकी काय भानगड आसेल

  • @dineshgangurde9461
    @dineshgangurde946123 күн бұрын

    Sir chakay kut milatil

  • @Dk-ln9fb
    @Dk-ln9fb Жыл бұрын

    JanavarannaChara maka karta konti chakati vargavari jenekarun 6 inchavar biya padtil

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    8 खाचे 11 इंच तासातले (सरीतले)

  • @ranjitpawar7333
    @ranjitpawar7333 Жыл бұрын

    Advanta 751 साठी गोल/चपटी कोनती चकती वापरा़वी

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    चपटी ६ खाचे

  • @amoltemkar9387
    @amoltemkar9387 Жыл бұрын

    टॅक्टर कोणत्या गेर मध्ये पाहीजे .rpm किती पाहीजे

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    1 1200 ते 1300 rpm

  • @pratapikade2280
    @pratapikade22802 ай бұрын

    मशीन नवीन घेतले आहे काही अडचण असल्यास विचार न्या साठी काँटक नंबर द्या

  • @mahavirkurnaval462
    @mahavirkurnaval462 Жыл бұрын

    Pioneer chi bag kiti la aahe saheb...

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    1700 ते 1750₹

  • @mahavirkurnaval462

    @mahavirkurnaval462

    Жыл бұрын

    @@MeActiveFarmer amche ethe 1950 rate aahe....

  • @Ganesh.wakode

    @Ganesh.wakode

    Жыл бұрын

    1950

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Жыл бұрын

    बियाण्याच्या कप्प्यात बियाणे शिल्लक राहत आहे.. त्या साठी काय करावे..

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    तितकं तर उरतच बियाणे

  • @maharashtrachamarathidanka1428
    @maharashtrachamarathidanka1428 Жыл бұрын

    यावर्षीचा मक्का कसा उगवून आला याचा एक व्हिडिओ share करा

  • @manojthakare2735
    @manojthakare2735 Жыл бұрын

    धना पेरणी साठी कोणती चकती लागेल सर

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    विशाल हरभरा ट्रायल करा

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Жыл бұрын

    तुमच्या कडे 1 चकती ची किती किंमत आहे.. आमच्या कडे 100 रू ला एक चकती.. मिळत आहे

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Жыл бұрын

    मुग साठी कीती खाच्याची चकती वापरू

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    16 खाचे 4 kg एकरी बियाणे पेरले जाईल

  • @ganeshkhillare1835
    @ganeshkhillare1835 Жыл бұрын

    सोयाबीन साठी 18 ची चकती वापरावी का 24 ची 18 ईंचावर पेरणी कऱ्यची आहे

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    २४ वापरा म्हणजे २२ किलो च्या आसपास बियाणे पडेल

  • @ganeshkhillare1835

    @ganeshkhillare1835

    Жыл бұрын

    सर तुमचा नंबर द्या प्लिज

  • @amolwagh6685

    @amolwagh6685

    Жыл бұрын

    9 इंच. अंतरावर पेरणी केल्यास. कोणती. चकती वापरावी

Келесі