कोणत्या बियाणासाठी कोणत्या चकत्या वापराव्या । पेरणीयंत्र चकत्या । रोहित पेरणीयंत्र । plantation disc

कोणत्या बियाणासाठी कोणत्या चकत्या वापराव्या । पेरणीयंत्र चकत्या । रोहित पेरणीयंत्र । plantation disc
#me_active_farmer
#पेरणीयंत्रचकत्या
#पेरणी
#रोहितपेरणीयंत्र
#plantationdisc
#कोणत्याबियाणासाठीकोणत्याचकत्यावापराव्या
#perniyantrchaktya
#rohitperniyantr
#kontyabiyanasathikontyachakatyavapravya
#perni
जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
माझ्याशी येथें संपर्क करा
collabration & paid pramotions
ई-मेल -maruthibhabad591981@gmail.com
इंस्टाग्राम - me_active_f...
फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
हे व्हिडीओ नक्की बघा
कांदा पिक खत व्यवस्थापन
• कांदा खत व्यवस्थापन | ...
शेतकऱ्यांची दिशाभूल
• पावसाळी कांदा|कांदा उत...
नांगरणी कशी करावी
• समपातळी नांगरणी | नांग...
• नांगरणीची पूर्वतयारी |...
• शेताच्या बांधाजवळ नांग...
• नांगरणीच्या प्रश्नांना...
• सरळ तास करणे | आडतास क...
• नांगराची सेटिंग | समपा...
खालील सर्व playlist बघा
१. • कांदा रोप तयार करणे टप...
२. • मका खत व्यवस्थापन टप्प...
३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...

Пікірлер: 119

  • @tukaram882
    @tukaram882Ай бұрын

    आता,चालूचा व्हिडिओ टाका ना,हा व्हिडिओ दोन वर्षा पूर्वीचा आहे,आता खूप बदल झालेत

  • @tractorguru7030
    @tractorguru70302 жыл бұрын

    👍🏻💯🚜

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Жыл бұрын

    गहु पेरणी व हरबरा ची पण माहीती सांगा

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 Жыл бұрын

    जणांवरांचा चारा घास पेरणीसाठी कोणती चकती वापरावी हि माहिती लवकर द्यावी अशी विनंती आहे व दाते किती अंतरावर असावे

  • @kishorkawadkar1538
    @kishorkawadkar1538 Жыл бұрын

    Dhan perni sati konti chagdi waprai

  • @user-re4xj3em1y
    @user-re4xj3em1y6 ай бұрын

    Jyari sathi 24 khachi plate chelate ka?

  • @haribhaukale2231
    @haribhaukale2231 Жыл бұрын

    वेस्टन 44 भुईमूग आणि गव्हासाठी कोणती चकती वापरावी

  • @user-re4xj3em1y
    @user-re4xj3em1y6 ай бұрын

    Chaktya ghasayache kase?

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 Жыл бұрын

    कांदा घास व गहू पेरणी साठी कोणती चक्ती वापरली पाहिजे हे सांगा दादा

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468Ай бұрын

    भात पिकासाठी कोणती चकती लागेल...व्हिडिओ करा

  • @nileshrajput4964
    @nileshrajput4964 Жыл бұрын

    डॉलर साठी कोणती चाकी वापरावी आणि जॅकी बियाणे साठी कोणती वापरावी आम चे 5 फणी 18इंच आहे रोहितचे पेरनियंत्र तर यावर किती किलो बियाणे पडेल जास्तीत जास्त अंदाजे तुम्ही सांगितलेल्या चाकीवर

  • @Spartan33344
    @Spartan33344 Жыл бұрын

    Sir Dharti कंपनी चे पेरणी यंत्र आहे मका साठी कोणती चकती वापरावी

  • @sharadsonawane7804
    @sharadsonawane7804 Жыл бұрын

    भुईमुग एकरी कीती बी पडेल 1फूट बाय 3इंच

  • @tusharenchilwar284
    @tusharenchilwar284Ай бұрын

    धान पेरणी कोणत्या चक्तीने करावे

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar9302 жыл бұрын

    सर आपल्या कडील जे रोहित पेरणी यंत्र आहे, त्या मध्ये व आपल्या ईतर शेतकरी कॅमेट मध्ये पाहीले तर आपण असे मनता की BBF यंत्र वापरावं लागेल, म्हणजे फरक आहे का दोन्ही यंत्रा मध्ये आंतर काय आहेत, सर याबद्दल मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती आहे, 🙏

  • @mazharpatel2115

    @mazharpatel2115

    Жыл бұрын

    are sir bbf cha full form hoto Broad bed furrow mhanjech marathi madhe gadi wafa tayar karnare yantra unch sari padhat. yach yantrala side 2 reger yetay te he gadi wafa banwayche kam karte Gadi wafa ka tayar karava? gadee vafyane side la khol sari padte tyamule jast pavsache pani tyatun wahun jate v pik surkshit rahte tasech Kami pavsat tumhi pani deta tevha te tumblele pani soyabin la milte. mhanjech todkyat dhoni kordya v olyaa paristit tumchi soyabin kharab hot nahi. dhanyawad

  • @RameshwarNavghare
    @RameshwarNavghare Жыл бұрын

    मोहरी साठी कोणते वापर करावं लागत सर

  • @Onkar_Patil
    @Onkar_Patil2 жыл бұрын

    कोथिंबिरीची पेरनी साठी कोनती चकती आहे

  • @Dk-ln9fb
    @Dk-ln9fb Жыл бұрын

    Harbaraychi 18 khacaci cakati soyabin la chalate ka.

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    नाही, जास्त बियाणे पडेल

  • @aniketjankar506
    @aniketjankar506 Жыл бұрын

    गहू पेरणी साठी कोणती चकती वापरावी

  • @user-sw6qh7fm8k
    @user-sw6qh7fm8k2 ай бұрын

    सर उडीद पेरणीला 14 खाची चक्ती चालेल का ?

  • @anuag871
    @anuag871 Жыл бұрын

    हरभऱ्या साठी कोणती चकती वापरावी

  • @pradeepghogare9131
    @pradeepghogare9131Ай бұрын

    तूर पेरणीसाठी कोणतीी चकती वापरू

  • @viratghogare182
    @viratghogare182 Жыл бұрын

    करडई साठी Rohit bbf यंत्राला कुठली प्लेट वापरावी...please मार्गदर्शन करा...🙏

  • @adinathjagtap9240

    @adinathjagtap9240

    Жыл бұрын

    Suryaful

  • @user-sw6qh7fm8k
    @user-sw6qh7fm8k2 ай бұрын

    भुईमूग इकराला किती लागत sir

  • @shiwajipise2596
    @shiwajipise2596 Жыл бұрын

    मूग बियाणे चकती मध्ये अडकून राहत आहे.बारीक असल्यामुळे .तर ती चकती कशी घासावी कृपया कळवावे धन्यवाद.

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    गोल आकाराची बारीक चकती घासण्याच्या साइज् ची गोल कानस मिळते हार्ड वेअर मध्ये

  • @shiwajipise2596

    @shiwajipise2596

    Жыл бұрын

    @@MeActiveFarmer आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद..

  • @shiwajipise2596

    @shiwajipise2596

    Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @kailasshinde2139
    @kailasshinde21392 жыл бұрын

    Sir amhala 5 inchawar 3 dane padle pahije konti chakti faydeshir

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    उपलब्ध तर नाही, पण विशाल हरभऱ्याची 10 खाच्याची चकती असेल तर प्रयोग करून बघा आणि मला पण सांगा

  • @RameshwarNavghare

    @RameshwarNavghare

    Жыл бұрын

    @@MeActiveFarmer sir hya chaktya kut miltil aamchyd uplbdh naahit tumchya Kade milat astil tr sanga

  • @parashurampalave
    @parashurampalaveАй бұрын

    माझ्याकडे 6 खची ची आहे चालेल का

  • @vaibhavghogare7755
    @vaibhavghogare77552 жыл бұрын

    sir rohit kushi yntrachi pethitil biyacha ghas kasa lavtyat

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    दादा ते चकती वर अवलंबून आहे, एकरी किती बियाणे अपेक्षित आहे त्यानुसार चकती बदलावी लागते

  • @hanumannakhate8536
    @hanumannakhate8536 Жыл бұрын

    करडई साठी कुठली चक्ती वापरावी 18ईंची साठी

  • @vijaykhose4897
    @vijaykhose48972 жыл бұрын

    Sir m Rohit perni yantrane gharche soyabin che beej pernar ahe tr kiti khachechi chakti vapravi

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    जर्मिनेशन च्या टक्केवारी नुसार सरासरी 30 किलो बियाणे एकरी पाहिजे, त्यासाठी सरी किती अंतरावर बनवणार ते ठरवल्यानंतरच चकतीची निवड करावी लागेल

  • @vijaykhose4897

    @vijaykhose4897

    2 жыл бұрын

    @@MeActiveFarmer 18 inches vr ahe pn Rohit perni yantrane 25 kg bee padat ahe.30 kg. Padnyasathi Kay krave

  • @RameshwarNavghare

    @RameshwarNavghare

    Жыл бұрын

    @@MeActiveFarmer number dya na Sir tumcha

  • @KailasVasantSuryavanshi
    @KailasVasantSuryavanshi2 ай бұрын

    कोथिंबीर कोणती चकती वापरावी

  • @powerlifterakshaykale4328
    @powerlifterakshaykale43282 жыл бұрын

    सर तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिल मला फुले संगम KDS 726 या बियांची पेरणी करायची आहे तर मला किती खायचं ची चकली पाहिजे 21x6/7

  • @primaryfarmer9177

    @primaryfarmer9177

    2 жыл бұрын

    इतकं अंतर ठेवायचं असेल , 6 ते 7 इंच तर टोकण पद्धतीने लागवड करा

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    अशा प्रकारे लागवड करायची असेल तर मला वाटतं BBF पेरणी यंत्राने पेरणी करावी, माझ्यासारखे यंत्र असेल तर मात्र 9 खाचेची चकती लागेल, पण उपलब्ध आहे की नाही हे सांगता येणार नाही

  • @powerlifterakshaykale4328

    @powerlifterakshaykale4328

    2 жыл бұрын

    माझ्याकडे रोहित कंपनीचं पेरणी यंत्र आहे

  • @prashantjagtap4841

    @prashantjagtap4841

    Жыл бұрын

    @@powerlifterakshaykale4328 tumcha number sanga

  • @dilipgahukar1324
    @dilipgahukar13242 жыл бұрын

    Dhanakarita konti cakti lawachi

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    सोयाबीन १८ खाचे

  • @AshishYadav-gv8tw
    @AshishYadav-gv8tw11 күн бұрын

    पुढं बी पडत नाही त्यामुळे बि पडतोय की नाही हे लक्षात येत नाही

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    10 күн бұрын

    हो ते मात्र खर, त्यासाठी एका व्यक्तीची गरज पडते

  • @PratikGanage
    @PratikGanageАй бұрын

    किंमत किती आहे

  • @garakdevre7418
    @garakdevre74182 жыл бұрын

    Soyabin 30kilo बी dat होते

  • @adinathjagtap9240

    @adinathjagtap9240

    Жыл бұрын

    25 kg

  • @KapilKhandre
    @KapilKhandre2 жыл бұрын

    धना पेरणी करायचे आहे तर कोणती चकती ठेवावी लागते

  • @kishorkawadkar1538

    @kishorkawadkar1538

    Жыл бұрын

    Dhan perni chi chkdi kut midel

  • @swapnilwahlekar4314
    @swapnilwahlekar43142 жыл бұрын

    सर Hi फस वर trcotar चालवला तर trcotar ला स्पीड जास्त राहनार मग पिक पातळ होऊ नये म्हणून कोणती फीरकी वापरावी सोयाबीन आणि भुईमूग साठी

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    असं नसतं, ट्रॅक्टरने जितका स्पीड पकडला तितके ऑटो व्हील स्पीडने फिरेल फक्त काळजी ही घ्यायची की पेरणी करताना शक्यतो जमीन सपाट असावी, जमीन जर उंच सखल असली तर ट्रॅक्टर चालताना असमान चालेल, चकतीने उचललेले बियाणे बॉक्समध्ये आतल्या आत घसरेल, त्याने मात्र पातळ होईल

  • @swapnilwahlekar4314

    @swapnilwahlekar4314

    2 жыл бұрын

    @@MeActiveFarmer thank you sar

  • @mazharpatel2115

    @mazharpatel2115

    Жыл бұрын

    अहो भाऊ ट्रॅक्टर किती ही पळवळा तरी चाक चे गरके तेवढेच होन२

  • @rameshlate5314
    @rameshlate53142 жыл бұрын

    बैलाची पेरणी यंत्र माहिती पाहिजे सर रोईत कंपणीची

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    उपलब्ध नाही, मला मिळाल्यास नक्की माहिती देऊन

  • @Dnyanamauli1993

    @Dnyanamauli1993

    Жыл бұрын

    हो आहे... बैल पेरणी यंत्र उपलब्ध..

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 Жыл бұрын

    घास पेरणीसाठी कांदा रोपांसाठीची जी चकती आहे ती वापरली तर चालेल का

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    नाही, लवकरच त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन येईल, मी पुणे येथे गेलो की कंपनीला भेट देणार आहे

  • @Krushi_pandhri_Rameshwar_Aher

    @Krushi_pandhri_Rameshwar_Aher

    Жыл бұрын

    Ho

  • @vaibhavjankar8021
    @vaibhavjankar80212 жыл бұрын

    उडीद बी अडकतात त्यासाठी काही उपाय महत्वाचं बी पेटी फुडे पाहिजे सर्

  • @Onkar_Patil

    @Onkar_Patil

    2 жыл бұрын

    चकत्या घासा .. आतल्या बाजूने

  • @mazharpatel2115

    @mazharpatel2115

    Жыл бұрын

    chakti badla

  • @shiwajipise2596

    @shiwajipise2596

    Жыл бұрын

    ​@@Onkar_Patilकशी किंवा कशाने घासावी कृपया कळवावे

  • @tractorlover9314
    @tractorlover93146 ай бұрын

    सर ताग पेरणीसाठी कोणती चकती वापरावी..

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    6 ай бұрын

    उपलब्ध नाही, पण कांदा रोपवाटिका ज्या चकतीने पेरणी करतात ती वापरावी

  • @irfansayyad9018
    @irfansayyad9018 Жыл бұрын

    मला सर्व बियाणे पेरता आली पाहिजे असे यंत्र सांगा

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    या यंत्राने सर्व प्रकारचे बियाणे पेरता येते फक्त चकत्या बदलाव्या लागतात

  • @user-dh2wv5wi6s
    @user-dh2wv5wi6s8 ай бұрын

    Gahu pikabadl mahiti

  • @vinodkoli8861
    @vinodkoli88612 жыл бұрын

    jalgaon jilla kuthe medel

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    रोहित एजन्सी ची चौकशी करा

  • @ganeshjadhavjadhav4936
    @ganeshjadhavjadhav49362 жыл бұрын

    16 इंच वर एकरी27 किलोसोयाबीन बीपाहिजे पेरणी करण्यासाठी कोणती खची वापरावी व पात्रांची सोटिग किती वर करू

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    24

  • @ganeshjadhavjadhav4936

    @ganeshjadhavjadhav4936

    2 жыл бұрын

    @@MeActiveFarmer पात्रयची सेटिंग किती वर करू

  • @hanumanharkal9830
    @hanumanharkal9830 Жыл бұрын

    16खाच्यान एकरि मुगाच बी किति पडतय

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    4 ते 4.5 kg

  • @mr.hindifacts1227
    @mr.hindifacts1227 Жыл бұрын

    सर तुमचा नंबर प्लिज अर्जेंत काम आहे ❤😭🙏🙏

  • @ganeshdhumal604
    @ganeshdhumal604 Жыл бұрын

    सर सोयाबीन साठी 18 खाचेची सांगितली पण त्यासाठी आतील पत्र्याची सेटिंग सांगा प्लिज

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    4cm

  • @RanjeetMandhare-dj6gv

    @RanjeetMandhare-dj6gv

    Жыл бұрын

    Sar Soybin sati 1 yeker sati 24 khachacha roter vaparla pahije

  • @RanjeetMandhare-dj6gv

    @RanjeetMandhare-dj6gv

    Жыл бұрын

    30 kg Soybin padel

  • @ganeshdhumal604

    @ganeshdhumal604

    Жыл бұрын

    @@RanjeetMandhare-dj6gv 20 khachechi chaktti vaparli 23 kg bi padle

  • @sandeepmokal2366

    @sandeepmokal2366

    Жыл бұрын

    दादा मोबाईल नंबर मिळेल का🙏

  • @keshavghodke7300
    @keshavghodke7300 Жыл бұрын

    चकत्या कुठे उपलब्ध आहेत

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    तुम्ही कुठून आहात?

  • @prakashkharat9578
    @prakashkharat95782 жыл бұрын

    सोयाबीनचे दोन बियाणे एक ठिकाणी पडण्यासाठी कोणती चकती वापरावी

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    उपलब्ध नाही, त्यासाठी BBF पेरणी यंत्राचा वापर करावा

  • @vinodkoli8861

    @vinodkoli8861

    2 жыл бұрын

    jalgaon jilla kuthe bhetel

  • @vickypingle5854
    @vickypingle58542 жыл бұрын

    बाजरीच किती बियाणे लागत एकरी

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    1kg

  • @babasahebbhokare7764

    @babasahebbhokare7764

    2 жыл бұрын

    0.75 kg per aiker

  • @santoshrahane3028
    @santoshrahane3028 Жыл бұрын

    मका पेरत असतानी मकाचे दोन दाने उचलतात.. त्यासाठी काय करावे...

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    Fevikwik ने बारीक दाणे खाच्यामध्ये चिटकवता येतील

  • @santoshrahane3028

    @santoshrahane3028

    Жыл бұрын

    @@MeActiveFarmer thanks

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale47802 жыл бұрын

    Sir tumcha mobile no dya

  • @sandipjadhav730
    @sandipjadhav7302 жыл бұрын

    खाली बी खूप शिल्लक राहत त्या साठी काही उपाय आहे का

  • @vaibhavjankar8021

    @vaibhavjankar8021

    2 жыл бұрын

    खाली काहीतरी भरून घ्यायचं

  • @chetankhatane4800
    @chetankhatane4800 Жыл бұрын

    बाजरी बद्दल माहिती हवी आहे

  • @sandeepmokal2366
    @sandeepmokal2366 Жыл бұрын

    🙏दादा कृपया आपला मोबाईल नंबर मिळेल का 🙏

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    Жыл бұрын

    इंस्ट किंवा फेसबुकवर संपर्क करा

  • @nitinpatil1242
    @nitinpatil12422 жыл бұрын

    Kimat Kay aahe

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    वेगवेगळ्या वर्गवारी नुसार 75 ते 80 हजार रुपये

  • @ramuubale807
    @ramuubale8072 жыл бұрын

    सोयाबीन चे चकती हरवलं आहे केवड्याला मिळेल

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    💯₹

  • @shubhamaher6207

    @shubhamaher6207

    2 жыл бұрын

    चक्ती कुठे भेटेल

  • @tractorlover9314

    @tractorlover9314

    2 жыл бұрын

    100 ₹

  • @diliptekale2041
    @diliptekale20412 жыл бұрын

    कांदा चक्ती नाही का

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    2 жыл бұрын

    आहे, पण कांदा पेरणी साठी वेगळे १३ किंवा ११ दाती यंत्र असते

  • @user-re4xj3em1y
    @user-re4xj3em1y6 ай бұрын

    Chaktya ghasayache kase?

  • @MeActiveFarmer

    @MeActiveFarmer

    6 ай бұрын

    इंजिनीअरिंग वर्क्स मध्ये

  • @GaneshpatilpatilGanesh-lp2lf
    @GaneshpatilpatilGanesh-lp2lf9 ай бұрын

    गहु पेरणी साठी कोणती चकती वापरावी

  • @SanjayBagade-nx9ml

    @SanjayBagade-nx9ml

    2 ай бұрын

    20खची

Келесі