अरे बापरे मी पण मीठ फवारणी करणार होतो. तुमचे चानलवर माहिती वाचल्याने मीठ फवारणी कॅन्सल केली. चांगली माहिती बद्दल धन्यवाद.
@ShrinivasBabar-p1j4 сағат бұрын
सर आपण खरंच किंमत डबल लावली आहे...
@PratapPawar-ow5pb5 сағат бұрын
Demo दाखवाला पाहिजे होता...
@subhashthorat64286 сағат бұрын
Massy Fur gusan 7250 केव्हाचे मशीन Final किमत सांगा
@sanjay_dhage.7 сағат бұрын
शेतात काम करून दाखवा की, जरा म्हणजे शेतकर्याला कळेल की, भाऊ
@kirandoangare36067 сағат бұрын
अरे आधी चालू करून दाखव
@omkarpeharkar30318 сағат бұрын
सर किंमत डबल ठेवली हे तुम्ही बळीराजा म्हणता आणि किंमत डबल ठेवता इतकी पण लूट करू नका शतकरी गरीब आहे
@janardhanjagtap90828 сағат бұрын
Fhaltu badbad karnyapexa working dakhvile asate ani number dakhvala asta tari bare jhale asate.
@sudhakarmore39678 сағат бұрын
वसन कशे काढावे हे दाखवा
@sudhakarmore39678 сағат бұрын
वसन कशे काढावे हे दाखवा
@rajeshtale58959 сағат бұрын
5 इंच पेक्षा कमी होते का
@b.j.nirmalsir80249 сағат бұрын
किंमत किती?
@vithalraosirsat101613 сағат бұрын
कींमत किती नांदेड वरून बोलतो
@JagadishPilhare23 сағат бұрын
डेमो करून दाखवा त्याचा व्हिडिओ शेतकऱ्यांना पाहू द्या धन्यवाद
@MeActiveFarmer10 сағат бұрын
kzread.infoM45vys-R2lE?feature=share
@mastanchoudhri1598Күн бұрын
No 1 dada
@kamleshitwale9474Күн бұрын
कोळपून दाखव
@sanjaydahiphale1740Күн бұрын
ऊसात चालते का
@user-yh7py7iw9dКүн бұрын
वसान
@AnnoyedArcticWolf-md7kjКүн бұрын
चालवलेला व्हिडिओ पाठवा
@krishna-il7qlКүн бұрын
लव्हाली सडली का पूर्ण बुडापर्यंत
@MeActiveFarmerКүн бұрын
नाही
@shishirgulhane3519Күн бұрын
खत पेरता येईल का ????
@sureshvp1897Күн бұрын
ईतर बारीक बियाणे ची चकती सेटिंग दाखवली नाहीत
@ranjitgiraseКүн бұрын
यंत्रचा डेमो दाखवा
@nxtpandag4010Күн бұрын
Me fhakt 6500 madun banun dakhval😊😊😊
@omkarpeharkar30318 сағат бұрын
नकी बनवलं जाईल सर 4हजार च पीटर पण न्हे ते
@ganeshshembadeКүн бұрын
किंमत काय आहे
@sharadshewale4639Күн бұрын
perni yantracha pan demo dakhva sir
@sameershaikh6056Күн бұрын
Bakwas
@subhashdhokale8609Күн бұрын
कांदा पात विक्री साठी किती किलो बियाणे एकरी वापरावे
@balasahebkapure5314Күн бұрын
पेरणी यंत्र डेमो दाखवा
@sanjaykhanzode8928Күн бұрын
JD 5104
@jagdishpawar527Күн бұрын
घेवड्या च्या पिकासाठी चालेल का
@DnyaneshwarBhise-v2lКүн бұрын
Kimat kiti
@DnyaneshwarBhise-v2lКүн бұрын
❤😊🎉
@dattadarandale8777Күн бұрын
शेतकऱ्यांना वेड समजू नका शेतकरी तो शेतकरी...... शेतकऱ्यांची फसवणूक करू नका कृपा करून..... भाऊ एखादा व्हिडिओ टाका म्हणजे समजेल..... दुसरा कोणताही फसवा आपण शेतकरी फसवण्याचा प्रयत्न करू नका..... एवढा जणांचा रिप्लाय आलाय एखादा व्हिडिओ टाकला असता तर बरं झालं असतं.... किंमत सांगितली नाही.
@MeActiveFarmerКүн бұрын
करतोय दादा, थोडासा वेळ लागतो, समजून घ्या आणि शेतकरी माझाही माय बाप आहे माझा फसवण्याचा कोणताही उद्देश नाही धन्यवाद
@ekanathhagavane9062Күн бұрын
चार जणांनी मिळून करा purches
@dattadarandale8777Күн бұрын
अरे भाऊ एखादा व्हिडिओ चालू टाक
@MeActiveFarmerКүн бұрын
हो आज टाकतोय ,बघून घ्या प्लिज
@jitendradeshpande7671Күн бұрын
Kodap Karun dakh va ki
@VithhalGavali-qu3qw2 күн бұрын
काय तर फेकू नका असे येड्यात काढू नका
@janardanwayalmh31752 күн бұрын
सर आपल्या माहिती नुसार कोणते योग्य राहील.
@MeActiveFarmerКүн бұрын
एलोरा किंवा यशोदा
@satishmali94582 күн бұрын
कांदा रोपाचे शेंडे पिवळे पडत आहे 11 दिवसाचे रोप आहे
@MeActiveFarmerКүн бұрын
Scient chemical चे Dr Growth २० लिटर पाण्यात ५० ग्रॅम
@satishmali9458Күн бұрын
@@MeActiveFarmer धन्यवाद सर उत्तर दिल्या बद्दल
@satishmali94582 күн бұрын
Hi सर
@VandanaKhandalikar2 күн бұрын
ओडिसी हे तण नाशक सोयाबिन,मुग उडीद, तुर या चार पिकांना तण नाशक म्हणून फवारणी करता येईल काय...?
@DattaDatta-je4ct2 күн бұрын
नंबर fake आहे
@nagusurvase45802 күн бұрын
कुळवून का दाखवत नाही 😮 😂😂😂 😮. 😂😂😂 .
@user-un5mo5zf7t2 күн бұрын
तु पहीलं चालून दाखवून दे
@PawanKayande-i9u2 күн бұрын
केण्यावर कोणते अवशेष आहेत
@MukundPardhi-lk1ry2 күн бұрын
अगदी बरोबर ❤❤
@user-nq6mg3uw6f2 күн бұрын
मशीन ची फिटिंग प्रोपर (diy Guna with center wheel not properly.)केलेली नाही. फार वाईट अनुभव आला आहे
@devidasmhaske69342 күн бұрын
तुझी****घालायला नंबर देतो कां,,,, फोन तर लागतच नाही,,,,लागला तर उचलत नाही,,,,,, भंगार,,
Пікірлер
Far chhan video