Mahurgad | संपूर्ण माहूरगड दर्शन | renukadevi temple
नांदेड जिल्ह्यातील माहूर हे नांदेड पासून १५० किमी अंतरावर आहे. नांदेड नागपूर किनवट यवतमाळ शेगाव येथून एसटी माहूरसाठी मिळतील.
• kinwat to mahur by msr...
#temple #mahurgad #renuka #mahur
your querys-
how to reach mahurgad
how to reach dattashikhar mahurgad
how to reach anusaya temple mahurgad
Пікірлер: 128
आई रेणुका मातेचा उदो उदो🙏
Jai Aai Renuka Devi 🌹🙏
@sachingite.
4 ай бұрын
🙏🚩😊
खुप खुप छान भारी लयभारी व्हिडिओ एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे तुमच्या मुळे आम्हाला खुप छान दर्शन घेतले आभारी आहोत धन्यवाद
श्री गुरूदेव दत्त ❤❤महासती अनुसुया माता 🏵️🏵️ रेणुका माता 🌺🌺 माझ्या देवाना माझा नमस्कार 🎉🎉
@sachingite.
21 күн бұрын
आई रेणुका मातेचा उदो उदो 🚩🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री रेणुका मातेचा उदो उदो 🙏🌹🌹🌹🌹🌹
@sachingite.
4 ай бұрын
आई रेणुका मातेचा उदो उदो 🚩🙏
आई रेणुका साहेब उदो उदो 🙏🙏
@sachingite.
Ай бұрын
🙏
Sunder mahiti dili
@sachingite.
2 ай бұрын
Khup khup dhanyavad aple sahkarya asech asudya🙏😊
खूप छान रेणुका माता चार गड होता
@sachingite.
Ай бұрын
हो आहे खूप छान धन्यवाद आपले😊🙏
Khupch chan
@sachingite.
3 ай бұрын
Dhanyavad 😊
Jai maa. Renuka 🙏🙏🌹🌷🌹
@sachingite.
4 ай бұрын
🙏🚩
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 श्री रेणुका मातेचा उदो उदो🙏 . अतिशय छान माहिती मिळाली तुमच्यामुळे.🙏
@sachingite.
Ай бұрын
धन्यवाद आपले 🙏😊
छान माहिती मिळाली ❤❤❤
@sachingite.
Ай бұрын
धन्यवाद 😊🙏
आपल्या व्हिडिओ मार्फत संपूर्ण माहुरगड दर्शन झाले धन्यवाद आदिशक्ती माता रेणुका देवी की जय 🌹🙏
@sachingite.
5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद रेणुका मातेचा उदो उदो 🙏😊
🚩🚩Jay Mataji Ki Jay 🚩🚩
@sachingite.
12 күн бұрын
@@shyamdakhore1321 🙏🚩😊
Sunder video
Aai renuka devicha udo udo❤️
@sachingite.
Ай бұрын
🙏😊🚩
Jai aai renuka mata
@sachingite.
4 ай бұрын
🙏🚩
Jai Mata di
@sachingite.
20 күн бұрын
🚩🙏😊
Khup Chaan
@sachingite.
Ай бұрын
Dhanyawad 😊🙏🚩
आई रेणुका माता उदो उदो
@sachingite.
2 ай бұрын
🙏😊
!!आई रेणुकादेवीचा उदो उदो!! 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachingite.
20 күн бұрын
😊🙏🚩
🙏🙏रेणुका मातेचा उदो उदो! 🙏🙏
@sachingite.
25 күн бұрын
आई रेणुका मातेचा उदो उदो 🙏🚩
श्री गुरुदत्तात्रेय, श्री रेणुका देवी, भगवान परशुराम ह्यांना कोटी कोटी प्रणाम. आमची सुद्धा ही तीर्थयात्रा सहज सफल होवो ही मनापासून प्रार्थना. सचिन, तूम्ही खूप छान व्हिडिओ केला आहे. अतिशय मोजके, आवश्यक बोलणे, जास्तीत जास्त माहिती देण्यावर तूमचा भर आहे. खूप छान. श्री गुरुदत्तात्रेय, श्री रेणुका देवी, श्री परशुराम ह्यांचे खूप छान दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद.
@sachingite.
Ай бұрын
व्हिडिओसाठी खूप धन्यवाद🙏 आणि तुमच्या तीर्थ यात्रेसाठी शुभेच्छा😊
दंडवत प्रणाम श्री दत्त प्रभु चरणी अर्पण
@sachingite.
Ай бұрын
🙏
,जय मातादी
Very. N ce
@sachingite.
23 күн бұрын
Thank you 🚩🙏😊
जय मां रेणुका मां
Jay Renuka Mata ki jay
@sachingite.
Ай бұрын
🙏😊
🙏🏻 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐❤️🚩
आताच्या उन्हाळ्यात स्वतःची गाडी नसल्यास दुपारी उन्हाचा त्रास होऊ शकतो का ? झाल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध असेल तर कळवावे
@sachingite.
2 ай бұрын
सकाळी माहूर बसस्थानकातून दर्शन बस जाते त्या बसने गेलात तर उत्तम राहील त्याव्यतिरिक्त ऑटो रिक्षा करून जाऊ शकता, पाण्याची व्यवस्था आहे तिथे, शीतपेयांची दुकानेही आहेत, आणि वैद्यकीय मदत ही रेणुका मातेच्या मंदिराजवळ मिळेल, दत्त शिखर व अनुसया मातेच्या तिथे नसेल, उन्हाचा त्रास सर्वत्रच आहे या दिवसांमध्ये. तरी पाणी सोबत ठेवावे🙏
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺💐💐
जय रेणुकामाता की जय
@sachingite.
3 ай бұрын
रेणुका मातेचा उदो उदो🙏
Renukamata Datta maharaj Yana namaskar Shree Gurudev Datta in
@sachingite.
5 ай бұрын
जय गुरदेव दत्त 🙏 धन्यवाद 😊
Very nice
@sachingite.
2 ай бұрын
Thank you 😊
दादा खुप छान आणि विस्तृत माहिती दिली. धन्यवाद 🙏
@sachingite.
5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद असेच सहकार्य राहुद्या🙏😊
खुप छान माहिती आहे
@sachingite.
4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद असेच सहकार्य राहुद्या🙏😊
Khoop..sundar....💓
@sachingite.
4 ай бұрын
Khup khup dhanyawad 🙏😊
फारच छान माहितीपूर्ण धन्यवाद नमस्कार नमस्कार
@sachingite.
5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद असेच सहकार्य रहुद्या 😊🙏
Jairenukamata
@sachingite.
2 ай бұрын
🙏🚩
Shri gurudev datta ❤🎉
@sachingite.
4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
आपका बहुत बहुत धन्यवाद !
@sachingite.
Ай бұрын
व्हिडिओ देखने के लिये अपका आभारी हू
Good
@sachingite.
22 күн бұрын
Thank you 😊🙏🚩
छान
@sachingite.
2 ай бұрын
आभारी आहोत 🙏🙂
छान दँशन
@sachingite.
4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊
🤝🙏👌🙏
@sachingite.
Ай бұрын
🚩🙏
🎉🎉very nice vlog 🎉🎉
@sachingite.
5 ай бұрын
Thank you 😊🙏
खुप छान आहे
@sachingite.
4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद, आपल्या हितजनांना शेयर करायला विसरु नका.😊🙏
@sachingite.
4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद, आपल्या हितजनांना शेयर करायला विसरु नका.😊🙏
Khup chhan aahe video Pan anusaya mata mandir, Dattashikhar, v Renuka mata mandir ya sarva thikani parking pasun vari jaipryant kiti kiti vel lagla te sangitlet astet tar Navin bhavikanna aankhon mahiti milali asti.
@sachingite.
5 ай бұрын
Mag kara yat sangayche rahile renuka mata mandirasathi 15 me in anusaya mata sathi 10 min Ani datta mandir sathi 5 min
दादा नाशिकहून कसे जायचे तेवढी माहिती द्यावी किंवा कुठुन जवळ पढेल
@sachingite.
5 ай бұрын
नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरून नंदीग्राम एक्स्प्रेस ट्रेन ने किनवट रेल्वे स्टेशन ला उतरावे सकाळी 8 वाजता तुम्ही किनवट ला पोहचाल बाहेरच तुम्हाला माहूर ची बस लागलेली असेल, आणि बस स्टँड मध्ये गेलात तर अर्ध्या तासाला माहूर साठी बस मिळतील.
good information mahur la gelo hoto pan baki darshan nahi kel aamhala mahiti navhati samor road kuthe jaate aapla video pahun sagali mahiti milali pahilach wel hota mahur cha
@sachingite.
2 ай бұрын
Parat gelat tar ghya darshan avrjun 🙏🙂
@hemantpatil3627
2 ай бұрын
Ho
🙏🙏🙏🙏🙏आई रेणुका देवी चार उदोउदो
@sachingite.
4 ай бұрын
आई रेणुका मातेचा उदो उदो 🙏😊
Steps kiti ahet
@sachingite.
5 ай бұрын
175 steps ahet renuka mata sathi
पुसद जवळ आहे भाऊ
@sachingite.
2 ай бұрын
हो पुसदपन जवळ आहे
@user-vd3br3rn2u
2 ай бұрын
@@sachingite. धन्यवाद मंडळी 🚩
पुणे ते माहुर गड जायला ट्रेन कोणती आहे
@sachingite.
5 ай бұрын
पुण्यातून नांदेड साठी रोज 2 ट्रेन आहेत तेथून आदिलाबाद च्या ट्रेन ने किंनवट ला उतरावे लागेल, मुंबईवरून डायरेक्ट ट्रेन आहे नंदीग्राम एक्स्प्रेस जी सकाळी 8 वाजता किनवट ला सोडेल आणि तेथून एक तासात आपण माहूर ला पोहचाल.
@devidasghugare6247
Ай бұрын
नांदेड मधून कोणत्या बस ने जावे
Dada mumbai varun konti train ahe ani kiti vajata pohchte tithe kinvat la ani ticket kay ahe.
@sachingite.
4 ай бұрын
Mumbai varun nandigram express ahe ji mumbai varun Adilabad paryant dhavte. Hi train sakali 8 vajta kinwat la pohochte, railway station baher aplyala mahur chi bus lageli disel, tase pahile tar tumhi kinwat bus stand madhun pan mahur la jau shakta.
@AffectionateCoastalBeach-ym4hy
4 ай бұрын
@@sachingite. Thank u tumhi mahiti dili tya baddal
@panduranggaikwad7018
2 ай бұрын
4 2:00 @@sachingite.
नमस्कार, आपण छान माहीती सांगीतली,आवडली आपली माईक मध्ये सावकाश आवाजा ची फेक चांगली आहे त्या मुळे बोललेले चांगले उमजते तुम्हाला शुभेच्छा.
@sachingite.
5 ай бұрын
धन्यवाद किरण सर आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल असेच सहकार्य राहूद्या 🙏😊
Jai Renuka Mata 🙏🙏
@sachingite.
Ай бұрын
🚩🙏
आपण मला हाय करुन व्हासअपला जाविंड करणे म्हणजे आम्हाला आपले हविडिआओ बघता येईल
@sachingite.
5 ай бұрын
आपण माझ्या चॅनल ला सबस्क्राइब केलत तर सगळे व्हिडिओज आपण सहज पाहू शकाल धन्यवाद 🙏😊
@user-ls2ec6sd5d
5 ай бұрын
ॲ जे 😊❤😂🎉😢 कॲं @@sachingite.
@saritaghodake620
3 ай бұрын
Hi
@sachingite.
3 ай бұрын
@@saritaghodake620 bola Saritaji
@user-ey3yz8kt6k
2 ай бұрын
@@sachingite.Mi
रेणुका मंदिर ला किती पायऱ्या आहेत
@sachingite.
5 ай бұрын
175 पायऱ्या आहेत रेणुका माता मंदिरात जाण्यासाठी.
@prakashsarda8852
5 ай бұрын
रोपवे आहे का
@sachingite.
5 ай бұрын
@@prakashsarda8852सध्या तरी नाही, पण रोपवे चे भूमिपूजन झाले आहे, येत्या दोन तीन वर्षात सुरू होईल.
श्री दत्तगुरुंचे निद्रा स्थान देवदेवेश्वरी उल्लेख नाही तसेच दाखवायचे राहिले असावे बाकी छान!
@sachingite.
5 ай бұрын
माफ करा उल्लेख व माहिती दाखवता आली नाही त्याबद्दल 🙏
Tula.mahiti.naye.kai.sangt.rahto.ramgad.naye.re.mahakali.mandir.aahhe.
@shrirangchaubal9721
5 ай бұрын
कीती पायरी चढायला लागतात?
@sachingite.
5 ай бұрын
As per Wikipedia report this info has been shared. Thanks for your kind information 🙏