Ramgad Fort Mahur || किल्ले रामगड माहूर/माहुरगड|Mahurgad/

इतिहासात माहुरच्या किल्ल्याने खूप मोठे चढ उतार पाहले. माहुरगड अर्थात रामगड किल्ल्याची सखोल माहिती आणि प्रत्यक्ष किल्ला या व्हिडिओ मध्ये पहा. पुरातत्व विभागाने इथे अजून थोडा पैसे खर्च करून दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
रेणुका माता, दत्तशिखर, अनुसया माता एकत्रित दर्शन
👇👇👇👇👇
• #Mahurdarshan- #mahurg...
#Ramgadfortmahur #किल्लेमाहूर #mahurkilla #mahurfort
mahur fort information in marathi
mahur fort marathi mahiti
mahur fort itihas
mahur fort video
The archeology department should spend a little more money to improve it...
चॅनल वरील इतर व्हिडिओ साठी इथे क्लिक करा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
/ allmarathi

Пікірлер: 141

  • @dangepatil379
    @dangepatil379 Жыл бұрын

    चांगलि माहिती दिली भाऊ साहेब जय शिवराय

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏

  • @gitasansetwar9049
    @gitasansetwar9049 Жыл бұрын

    खरंच खूप माहिती पूर्ण व्हिडिओ आहे आतापर्यंत माहूर जेवढे व्हिडिओ बघितले त्यात एवढी ऐतिहासिक माहिती नव्हती धन्यवाद

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏 😊 आणि ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना मिळावी म्हणून हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा, whatsaap ग्रुप ला सुद्धा पाठवा🙏

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad6783 жыл бұрын

    फार छान माहिती. मी तीन वर्षांपूर्वी हा किल्ला पाहिलेला आहे. हत्ती दरवाजा पासून आतमध्ये एक महाल आहे. जंगली प्राण्यामुळे तेथे कुणी जात नाही. तेथील काही लोकांसोबत तो महल मी पाहिला. 🙏🙏🙏

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    सुपर म्हणजे महाल पाहला तर👍👍👌 अहो जेव्हा मी गेलो तेव्हा एकटाच भुतासारखा किल्ला पाहत होतो. काही वेळाने काही तरुण आले होते. तो महाल पाहता आला नाही मला. परंतु पुन्हा जाणे झाल्यास आवर्जून पाहणार 👍🙏🏻😊 खंत हीच आहे की मंदिरातील दर्शनानंतर लोकं किल्ला पाहायला का जात नाहीत.

  • @Kisan_Rao...
    @Kisan_Rao...4 ай бұрын

    Ya Kilyavar Shivba Raje Aalteka 🚩👑🚩

  • @AllMarathi

    @AllMarathi

    4 ай бұрын

    Nahi

  • @Jaybajrangbali1253
    @Jaybajrangbali12533 жыл бұрын

    फार छान आणि माहितीपूर्ण विडिओ. आपला सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा आपण जपायला हवाय. सरकारने ह्यासाठी ठोस पावले व कृती करायला हवी. आज केत्येक मंदिराची व किल्यांची ठिकाणी दुराअवस्था, पडझड व अस्वछता दिसून येते. आपला अनमोल असा संस्कृतिक ऐतिहासिक वारसा आपली धरोवर जपण्यासाठी स्वच्छता, डागडुजी व दुरुस्ती अत्यावशक आहे. मंदिराच्या दान पेटीतील संपत्ती सामाजिक कार्यासाठी उ. रस्ते, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले ह्यावर न खर्च करता केवळ किल्ल्यांच्या व मंदिरंच्या स्वच्छते साठी, व डागडुजीसाठी व भाविकांच्या व इतिहास प्रेमिच्या सोयीसाठी वापरायला हवाय. कॉलेज, रस्ते, हॉस्पिटल ह्यासाठी सरकार कराच्या माध्यमातून पैसा घेत असतोच. त्यामुळे हा पैसा सरकारने वापरू नये आपल्या पूर्वज्यांनी सुंदर वास्तू उभारल्या. आपल्या श्रद्धेची पराक्रमांची साक्ष अशा ह्या वास्तू ढासलत चालल्या आहेत हे पाहून वाईट वाटते व चिडही येते.

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    एकदम बरोबर आणि अतिशय वास्तव प्रतिक्रिया दिली आपण.👍 खरं म्हणजे डागडुजी तर आवश्यक आहेच परंतु मला खंत या गोष्टीची वाटते की रेणुका माता आपले श्रद्धास्थान आणि किल्ला आपले प्रेरणास्थान! परंतु श्रद्धास्थान ला गेल्यानंतर समोरासमोर असणारे प्रेरणास्थान आपल्या लोकांना का दिसत नसावं? माहूरला जाणाऱ्या सर्वांनी जर किल्ले रामगड ला भेट दिली तर येणाऱ्या पिढीला आणि उतरत्या पिढीला सुद्धा आपले पराक्रम,शौर्य समजल्यास अभिमान वाटेल. ह्या व्हिडिओ मुळे मला आनंद यामुळे झाला की अनेक लोकांनी मला प्रतिक्रिया दिल्या की आम्ही सुद्धा माहूरला गेल्यानंतर रामगड पाहणार!👍 व्हिडिओ जास्तीत जास्त share करून आपला वारसा इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे.👍 आपल्या अनमोल प्रतिक्रिया साठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😊❤️❤️

  • @gangadharbijjewar234
    @gangadharbijjewar2342 жыл бұрын

    अप्रतिम माहूरचा रामगड।

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    मनःपुर्वक आभार

  • @sofunny2062
    @sofunny20622 жыл бұрын

    माहुरचा किल्ला कोणी कोणी पाहिला

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    अनेजण माहूर देवीचे दर्शन करून निघुन येतात

  • @ImranKhan-et4ho

    @ImranKhan-et4ho

    2 жыл бұрын

    5 vela pahila mi

  • @kulkarniabhay9076
    @kulkarniabhay90763 жыл бұрын

    माहुर तीर्थक्षेत्र येथील आज पावेतो माहिती नसलेली गोष्टी आपल्या मुळेच समजल्या. धन्यवाद.खुप छान 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏

  • @shridharlahane8484
    @shridharlahane84842 жыл бұрын

    अतिशय दुर्गम आणि भक्कम तटबंदी बांधकाम आहे. प्राचीन इतिहास लाभलेला आहे या दुर्गाला. मजबूत असून सुदंर बांधकाम आहे. अतिशय सुंदर माहिती दिली आहे. या गडाच्या सावर्धन साठी रक्षकाची नेमणूक केली जावी जेणे करुन काही माथेफिरू प्रेमवीर या किल्ल्याला जाणून बुजून विद्रुप करणार नाहीत. धन्यवाद.

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    हो सुरक्षा रक्षक फार आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वतःच्या बापाच्या नवे किल्ला असल्यासारखे विद्रुप केलेलं आहे. मी जेव्हा भेट दिली तेव्हा तर प्रचंड राग आला. परत गेलो की एक remover ची बॉटल घेऊन जाईन आणि जिथे लिहिलेले आहे ते मिटवण्याचा प्रयत्न करेन

  • @tanajikinake3617
    @tanajikinake36173 жыл бұрын

    चालुक्य, सातवाहन, राष्ट्रकुट, यादव, चोल, पांड्य या पैकि कुणाचेही माहुर वर राज्य नव्हते राज्य होते ते फक्त गोंड आणी बहामणि सुलताना चे गोंडांमधे म्हटले तर सर्वात आधी आदिलाबाद जिल्ह्यातिल सीरपुर च्या सिडाम घराण्याचे राज्य होते व त्यांनतर चांदागड च्या आत्राम घराण्याचे 950 वर्ष राज्य होते व त्या नंतर बहामणि च्या सुलताना चे राज्य झाले व अजून सांगायच झाल तर माहुर या गावाचे नाव गोंडांनीच ठेवले कारण माहुर हे शब्द गोंडी भाषीक आहे. मा- आमच, हुर- शान माहुर म्हणजे आमची शान , आमची शान म्हणायच कारण म्हणजे तो दक्षिण गोंडवाणातिल एकमेव किला आहे की त्याला दोन तटबंध्या आहेत आणी तो एकमेव किला आहे की समोरा- समोर युध्द करुण कधीच जिंकला गेलेला नाही तो जिंकला गेला तर फक्त छल-कपटाने आणी तिथे दक्षिण गोंडवाणा मधुन एकमेव बौद्ध धर्मीयांचे ध्यानसाधना व शिक्षण केंद्र त्या काळापासुन अस्तीत्वात आहे ( पांडव गुफा ) म्हणुन आणी आपण परिसाला दंतकथा म्हटले परंतु खरच त्या काळामधे परिस तीथे अस्तीत्वात होता म्हणून त्या काळापासून माहुर ला गोंड व इतर समाजाचे लोक माहुर म्हणत आहेत

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    तुमच्या अभ्यासानुसार तुमचं बरोबर असू शकते परंतु माझ्याकडे असणाऱ्या संदर्भ पुस्तकामध्ये मी संगीतलेलीच माहिती आहे. इतिहासात मतभेद अनेक ठिकाणी आढळतात. परंतु तुम्ही म्हणता तसं चालुक्य,सातवाहन.......राज्य नव्हते हे योग्य नाही. त्याचसोबत पुराणात सुद्धा मतापूर नाव आहे.

  • @tanajikinake3617

    @tanajikinake3617

    3 жыл бұрын

    @@AllMarathi हे बघा पुराणामधे माहुर च नाव काय आहे व काय नाही त्याबद्दल पुराणाच संदर्भ घेणच मला चुकीच वाटत कारण या देशामध्ये रामायणा विषयी बोलायच झाल तर महर्षी वाल्मीकि रचित रामायणा पासून ते आत्तापर्यंत च्या लेखक रचित रामायणा पर्यंत असे 100 रामायणाचे ग्रंथ आहेत आणी त्या प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळी दावे-प्रतीदावे आहेत त्यामूळे स्थानिक राहनारया समाजातिल पुर्वजांनि सांगीतलेल्या अक्खाइका त्यांचा आधार घेणे केव्हाही उचित ठरेल आणि राष्ट्रकुट, चालुक्य यांविषयी बोलायच झाल तर त्यांच माहुर वर राज्य कधीच नव्हत कारण त्या किल्ल्याची निर्मिती च गोंडांनि केली आणी सम्पुर्ण गोंडवाणा प्रदेशामधे आपण कुठेही जाल तर तिथे असणारया किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांवर गोंडवाणा साम्राज्याचा राजचिन्ह हत्तीवर स्वार सिंह हे चिन्ह आरेखित दिसेल आणि माहुरगडा च्या हत्ती प्रवेशद्वारा वर तेच चिन्ह अस्तित्त्वात आहे

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    @@tanajikinake3617 मी आजपर्यंत सह्याद्री मधील सुद्धा अनेक किल्ले पाहले त्याबर सुद्धा हत्ती चे शिल्प कोरलेले आहे. मग काय समजायचं की सह्याद्रीतील किल्ले सुद्धा !!!!?????? राहला प्रश्न पुरणाचा तर भाऊसाहेब आपण संदर्भ चुकीचा समजत असाल त्याला इलाज नाही. परंतु पुराण ग्रंथ काही असेच थोतांड नाही. अलीकडील काळात अनेक बिनबुडाचे लिहिनारे तयार झाले आणि त्यांनी पुराण ग्रंथाला नावे ठेवली. अनेक उत्खनन केले असता पुराण ग्रंथात उल्लेख केलेल्या गोष्टी सापडल्या। राहला प्रश्न रामायणाचा तर मुख्य रामायणावर आधारित त्यासंबंधित इतर ग्रंथ लिहिल्या गेले.

  • @tanajikinake3617

    @tanajikinake3617

    3 жыл бұрын

    @@AllMarathi फक्त हत्ती चे कोरलेले शिल्प नाही तर हत्ती वर स्वार सिंह या चीन्हा बद्दल बोलत आहे मी

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    आपले म्हणणे खरे असू शकते 🙏🏻😊 यापुढील व्हिडिओ मध्ये याचा नक्की उल्लेख करेन आणि तसा या व्हिडिओ मध्ये सुद्धा थोडाफार उल्लेख केलेला आहे मी.

  • @sarikabhosale4926
    @sarikabhosale49262 жыл бұрын

    Khupach chhan mibaghitla he hati darwaja thanks sir

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    मनःपूर्वक आभार

  • @praveendakhore2719
    @praveendakhore27193 жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली त्या बद्दल dhanyawad सर

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    मनःपुर्वक आभार 🙏 माहूरला गेले की किल्ला जरूर पहा. मातेच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर आपल्या पूर्वजांनी गाजवलेले शौर्य आणि पराक्रमाचा साक्षी असलेला किल्ला नक्की पहा. 🙏🙏👍

  • @praveendakhore2719

    @praveendakhore2719

    3 жыл бұрын

    सर मी kinwat चा राहणारा आहे आणि मी पुष्कळदा किल्ला आणि मातेचे दर्शन घेतले आहे पण किल्ला बद्दल माहिती नव्हती ती आपण करून दिली

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏👍

  • @praveendakhore2719

    @praveendakhore2719

    3 жыл бұрын

    🙏🙏

  • @weoneuser1917
    @weoneuser19173 жыл бұрын

    🙏नमस्कार सर, आपण खुप छान माहुर किल्ला दर्शन घडवलं आणि आपला आवाज खुप छान सुश्राव्य आहे, धन्यवाद,आणि मेरूवाळा तलावाची माहिती छान 🙏जीवन भावसार, पुणे 🙏

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    मनःपुर्वक आणि सहृदय धन्यवाद जीवन जी 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊❤️

  • @vijaymalakornule9866
    @vijaymalakornule98662 жыл бұрын

    आतिशय सुंदर व्हीडिओ नमस्कार धन्यवाद

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏🙏😊😊

  • @RAVINDRAasole826
    @RAVINDRAasole8263 жыл бұрын

    Thanks for sharing the video 🥰🥰

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    Thanks When you go to mahur then visit Ramgad Fort

  • @prasadkale2815
    @prasadkale2815 Жыл бұрын

    मी माहाभाव पंतिय आहे तुमच्या मुळे मला ईंजन तळ पाहायला मिळाल तुम्ही माहिती खूप छांन दिली त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि हो लाईक शेर सब्क्राईबर केलय

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏

  • @prasadkale2815

    @prasadkale2815

    Жыл бұрын

    @@AllMarathi माझे पण सब्क्राईबर खूप आहेत मला कळत नाही मी व्हिडीओ कसे तयार करायला पाहिजे

  • @kanchanrao675
    @kanchanrao6752 жыл бұрын

    Very beautiful and very commendable for you all to shoot this fort which is so difficult tarrain to even climb without huffing and puffing.Hats off to you n thank you for your efforts to show this to us who can't make it but very interested to know about its history and culture. 💐🚩Jai Bhavani Jai Shivaji 🚩💐

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    Heartly Thanks 🙏🏻😊 Jay Bhavani Jay Shivray 🙏🏻🙏🏻

  • @mukeshdonnamukesh164
    @mukeshdonnamukesh164 Жыл бұрын

    Nice🙏🏽🙏🏽

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    Thanks 🙏🙏

  • @dilippawar7493
    @dilippawar74937 ай бұрын

    सार्थ माहिती

  • @AllMarathi

    @AllMarathi

    7 ай бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏

  • @ashwinikshirsagar6973
    @ashwinikshirsagar697311 ай бұрын

    जबरदस

  • @AllMarathi

    @AllMarathi

    11 ай бұрын

    धन्यवाद

  • @bonodpondurag7177
    @bonodpondurag7177 Жыл бұрын

    खुपच छान माहिती मिळाली सर आपल्या युट्यूब चैन्यलद्वारा...पण मी,आपल्या Teacher taka tak चैन्यलवर हा video बघितला आहे. तेलंगाणा राज्य आपले सर्व video खुपच ज्ञान वर्धक असतात...! महानुभाव साहित्यात माहुरचा (मतापुर )असा उल्लेख आढळतो.विदर्भातील वऱ्हाडी बोली तर खुपच गोड.. धन्यवाद सर जी....।!

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏🏻😊

  • @mirabhpoe2037
    @mirabhpoe2037 Жыл бұрын

    छान mahiti dili tumi mi mahur IC ahe tumi je mahiti dili te barobr ahe

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    Thanks

  • @jayashripatil7933
    @jayashripatil79332 жыл бұрын

    Khup chan video sampurna mahiti milali kami velet . Excellent .

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद अमूल्य प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार 😊😊🙏🏻

  • @shivajipawar4863
    @shivajipawar48638 ай бұрын

    Good trek

  • @shivajipawar4863
    @shivajipawar48638 ай бұрын

    Jai shivaji

  • @akrashanakrashan5042
    @akrashanakrashan50422 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏 thanks

  • @saurabhdhawas665
    @saurabhdhawas6652 жыл бұрын

    Khupch chan

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    मनःपुर्वक धन्यवाद

  • @mithundongre437
    @mithundongre4373 жыл бұрын

    Jabardast sirji

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    Thanks

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    When you go to mahur then visit Ramgad fort

  • @santoshdhongade
    @santoshdhongade3 жыл бұрын

    Super

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    Thanks 🙏🙏

  • @ganeshshrimalwar2385

    @ganeshshrimalwar2385

    9 ай бұрын

    मराठी🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩

  • @user-ti9oq2lx2o
    @user-ti9oq2lx2o Жыл бұрын

    महेश

  • @mayapatange4823
    @mayapatange4823 Жыл бұрын

    Very beautiful

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    Thanks 🙏🏻😊

  • @nikhilshende1429
    @nikhilshende14293 жыл бұрын

    Mi baghitli saheb RAMGAD

  • @nagoshinde7546
    @nagoshinde75462 жыл бұрын

    Mast

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    Thanks

  • @tiwariramesh7188
    @tiwariramesh71883 жыл бұрын

    Nice job sir

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    Heartly Thanks 🙏😊

  • @bhagwatdongar8046
    @bhagwatdongar80463 жыл бұрын

    Thanks🙏🙏

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    Welcome

  • @swatishivajiraowadadare8946
    @swatishivajiraowadadare89462 жыл бұрын

    Nice information

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    Thanks 🙏😊

  • @gajanankuber2316
    @gajanankuber231610 ай бұрын

    Jay Shivray ❤

  • @AllMarathi

    @AllMarathi

    10 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @balasahebdhaytadak2849
    @balasahebdhaytadak28493 жыл бұрын

    सर 🙏 मोहटा देवी दर्शन व्हिडीओ बनवा 🙏🙏

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    नक्की सर

  • @sandipbangar6446
    @sandipbangar64463 жыл бұрын

    मस्त काका तुम्ही सांगितल म्हणून कळाल

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    धन्यवाद sandy 🙂

  • @dddffff425
    @dddffff4252 жыл бұрын

    Khuf chan

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    Thanks

  • @pritishembekar8669
    @pritishembekar86692 жыл бұрын

    Farach chan

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    Thanks 🙏🏻😊

  • @sujalmarkwar
    @sujalmarkwar2 жыл бұрын

    Must

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    Thanks

  • @nainapohekar67
    @nainapohekar673 жыл бұрын

    वाहह! बढीया गुरुजी छान छान माहिती व योग्य तसा उपक्रम ......

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏😊🙂

  • @rajumasse4143
    @rajumasse41433 жыл бұрын

    chan mahiti

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    मनःपुर्वक आभार 🙏🙏 माहूरला गेल्यास किल्ल्याला अवश्य भेट द्यावी 🙏

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    मनःपुर्वक आभार 🙏🙏 माहूरला गेल्यास किल्ल्याला अवश्य भेट द्यावी 🙏

  • @karantajane8079
    @karantajane80793 жыл бұрын

    thank you sir

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    Welcome 🤗

  • @pandurangrathod8557

    @pandurangrathod8557

    3 жыл бұрын

    @@AllMarathi Thank you so much sir for give mi information

  • @AllMarathi

    @AllMarathi

    3 жыл бұрын

    @@pandurangrathod8557 welcome forever

  • @nirgunharale4954
    @nirgunharale4954 Жыл бұрын

    श्री गुरु देव दत्त

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    जय गुरुदत्त 🙏🏻🙏🏻

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 Жыл бұрын

    ऐतिहासिक मांडणी आहे

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏🙏😊

  • @vini-ho6ky
    @vini-ho6ky Жыл бұрын

    Aamhi mahur la (kuldevi)renuka mateche darshan gheynyasathi janar aahot tevha amhi ya killya la nakkich beht deu

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    नक्की नक्की भेट द्या आणि पुन्हा इथे कंमेंट कराल तसेच हा व्हिडिओ इतरांना share करा जेणेकरून ह्या किल्याबद्दल इतरांना सुद्धा माहिती व्हावी

  • @farooquekhansarhk4974
    @farooquekhansarhk497410 ай бұрын

    Kila marde news send me

  • @sadichchhapathare3818
    @sadichchhapathare38182 жыл бұрын

    Ha avadal vikurut lok kay karach

  • @mirabhpoe2037
    @mirabhpoe2037 Жыл бұрын

    Mi pan mahur gad ci hea

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    👍👍👍👍👌

  • @learnaboutmore9573
    @learnaboutmore9573 Жыл бұрын

    वाशिम चा उदाराम विषवी एक बनवा plz 🙏

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    Ok नक्की बनवेल किंवा पुन्हा गेलो की त्याच स्पॉट वरून माहिती सांगेन

  • @rmeshram4493
    @rmeshram44933 жыл бұрын

    Hi

  • @Rohitvrathod220
    @Rohitvrathod220 Жыл бұрын

    साहेब तुम्ही आनखी काहिच नाही बाघितल वो रानी च महल पन नही दखल

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    हो राहून गेलं

  • @rahuldarwai3418
    @rahuldarwai341810 ай бұрын

    रान डुक्कर कालच पहला मी कील्या कळून धावत आला खाली मी पण त्याला बघून गाडी घेऊन पळून गेलो

  • @AllMarathi

    @AllMarathi

    10 ай бұрын

    हो का....☺️ आणि संपूर्ण किल्ला मी एकट्याने फिरला विशेष म्हणजे किल्यावर कुणीही नव्हते भर दुपारी.... काही वेळानंतर काही मुले दिसली... नशीब मला डुक्कर भेटला नाही... नाहीतर....😄😂

  • @rahuldarwai3418

    @rahuldarwai3418

    10 ай бұрын

    @@AllMarathi बर झाल नाही दिसला तुम्हाला

  • @AllMarathi

    @AllMarathi

    10 ай бұрын

    @rahuldarwai3418 हो न

  • @nareshlilhare594
    @nareshlilhare594 Жыл бұрын

    मी आज माहूर गडावरील रामगडचा किल्ला पाहिला जवळपास मला ५तास लागले खरच काही काही आहे

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    खूप छान काम केले आपण👍👍 हा व्हिडीओ इतरांना सुद्धा share करा. हा किल्ला खूप लोकांनी पाहून त्याचे महत्त्व इतरांना कळायला हवे

  • @akankshadeshmukh9050
    @akankshadeshmukh9050 Жыл бұрын

    Kal ethe gelo hoto, pan jatana bhiti vatat hoti, kahi lok daru pit basalele hote tr premvir bhatkanti krtana disale, mahilansathi he sthan surkshit vatal nahi, tyamule maghari phirav lagal, ledijlok aslyamule, killa purn pahata al nahi

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    हो हे असेच चित्र आहे. परंतू इथे नेहमी नेहमी अनेकांनी भेटी देत राहिल्यास हे प्रमाण कमी होईल. तिथे वर्दळ कमी असते म्हणून तर असे लोकं त्याचा दुरुपयोग करत आहेत. तरीपण आपण शक्य तेवढे अंतर गेले याबद्दल अभिनंदन हा व्हिडीओ इतरांना share करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकं माहूरला गेले की इथेही जातील 👍✌️

  • @rmeshram4493
    @rmeshram44933 жыл бұрын

    S

  • @laxmitanmane691
    @laxmitanmane691 Жыл бұрын

    संपूर्ण किल्ल्याचे दर्शन झाले.

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    माहूर गेले की प्रत्यक्ष दर्शन सुद्धा घ्या आणि व्हिडिओ इतरांना share करा.👍💐

  • @kishordongare5661
    @kishordongare56613 жыл бұрын

    Hlo

  • @debojitdhar502
    @debojitdhar5023 жыл бұрын

    Crime patrol real ford

  • @Rohitvrathod220
    @Rohitvrathod220 Жыл бұрын

    तो जे विहिर आहे तो तिथे परशुरामने बाण मारून पानी लावल होते ते पवित्र स्थान आहे तिथ फक्त महाराज च जाउ शकतात ते पन सूर्य नमस्कार केल्या शिवाय

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    कोणते महाराज???

  • @gtgamerz72
    @gtgamerz72 Жыл бұрын

    Dada video madam maat ahe Pan dada tumala vinanti ahe Ki Nantar kontahi video banavat asal tr ( tumi ya video mahdya chhatarpati shivaji maharaj yancha ulekh fakt shivaji Maharaj asa kela ahe yapuddhe maharajancha ulekh chhatarpati shivaji maharaj asa karava hi kalkalichi vinanti please

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज माझेही दैवत आहे गैरसमज नसावा. व्हिडिओ मध्ये ओघवते छत्रपती विसरले असेल. काळजी घेईल यापुढे 👍👍😊

  • @gtgamerz72

    @gtgamerz72

    Жыл бұрын

    @@AllMarathi Dhanyawad dada

  • @gtgamerz72

    @gtgamerz72

    Жыл бұрын

    Pn sorry dada

  • @viveksalam7735
    @viveksalam77356 ай бұрын

    gondraje ca kilha

  • @AllMarathi

    @AllMarathi

    6 ай бұрын

    Video madhil itihas itihasachya sandarbha nusar ahe

  • @pritishembekar8669
    @pritishembekar86692 жыл бұрын

    Dekhava sumder

  • @AllMarathi

    @AllMarathi

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @ChetanPatil-qv7xo
    @ChetanPatil-qv7xo Жыл бұрын

    Me aajach pahila

  • @AllMarathi

    @AllMarathi

    Жыл бұрын

    मस्त ग्रेट 👍👌

Келесі