MAHA BJP NO CHANGE: विधानसभेला नेतृत्व बदल नाही महाराष्ट्रात, कारण...

विधानसभेआधी महाराष्ट्र भाजपमध्ये काही बदल होणार का या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. काल दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या बदलाला पूर्णविराम मिळाला आहे. काय होऊ शकतो याचा नेमका अर्थ? महायुतीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result

Пікірлер: 206

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298Ай бұрын

    देवेद्र इंद्रदेव कडे पाठवा खूप वाट लावली महाराष्ट्र ची हाकला विधानसभा मध्ये महाराष्ट्र तुन बीजेपी हारणार

  • @akj3388
    @akj3388Ай бұрын

    फडणवीसमुळे आणि मोदींमुळे भाजपाची वाट लागली.

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459Ай бұрын

    खरं तर भाजपा कडे चांगला लढावू चेहराच नाही..१०५ आमदार असताना पक्ष रसातळाला चाललाय. गुजरात्यांचे बाहुले शिंदे,फडणविस यांच्या हाती राज्य नको म्हणून आघाडीला मतदान झालं व ते विधानसभेत अजून जास्त होणार.

  • @user-oh5ye2rt6l

    @user-oh5ye2rt6l

    Ай бұрын

    अगदी बरोबर.

  • @dineshtiwari5962
    @dineshtiwari5962Ай бұрын

    लोकसभेच्या निकालावरून महाराष्ट्र महायुतीच्या हातातून गेल्याच स्पष्टपणे दिसतयच, मग आता मोदी शहाना फडणवीसांचा बाजारच उठवायचा असेल तर कशाला नेतृत्वात बदल करतील ?

  • @rameshkatkar8122

    @rameshkatkar8122

    Ай бұрын

    शहा आणि मोदींना अंदाज आला असेल, विधानसभेत सुद्धा पराभव निश्चित होणार, त्यानंतर ते फडवणीस बाबतीत निर्णय घेतील.

  • @NitinAwaghade
    @NitinAwaghadeАй бұрын

    फडणवीस असतील भाजप अस्था कडे चालला आहे....

  • @sanjaytayade7107
    @sanjaytayade7107Ай бұрын

    लवकरच माज उतरवला जाईल..... महाराष्ट्रातील जाणकार जनता

  • @Bjljspjmbah
    @BjljspjmbahАй бұрын

    दोन पक्ष फोडून पुन्हा आले आणि आपला पक्ष सिंगल डिजिट वर आणून ठेवला

  • @vithalkolhal2659
    @vithalkolhal2659Ай бұрын

    फडणवीस साहेब ना बिजेपी नाही म जनता घरी पाठवणार

  • @vijaydeshmukh8416
    @vijaydeshmukh8416Ай бұрын

    महाराष्ट्रात लोकसभेच्या फक्त ९जागा निवडून आल्याबद्दल फडणवीस यांचा अशाप्रकारे गौरव केला जात आहे.

  • @rahularote1485
    @rahularote1485Ай бұрын

    भाजपच आनखी वाटोळ करण्यासाठी अनाजी ला कायम ठेवल

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781Ай бұрын

    त्याना या राज्यातून नव्हे तर भारतातून हाकलून द्या. महाराष्ट्र राजकारणातला कंलक आहे तो

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6lАй бұрын

    एकतर भाजप वाचवा नाहीतर फडणवीस ला वाचवा. दोन्ही गोष्टी साध्य नाही होणार हे भाजपचा वरिष्ठ नेत्यांनी समजून घ्यावे.

  • @ramdasrozatkar2647

    @ramdasrozatkar2647

    Ай бұрын

    Dogh hi Nako.. BJP hatav Maharashtra Gujarat lokan pasun vachva

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876Ай бұрын

    महाराष्ट्र विधानसभा व पालिका निवडणुकीत दारुण पराभव व्हायचं आहे त्याचे शिल्पकार देवेंद्र शिवाय कोणाला व्हायचं नाही.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955Ай бұрын

    देशातील जनता भाजप कंटाळली आहे हे लोकसभेच्या निवडणूक चित्र क्लियर आहे तेच राज्यात होणार

  • @ajup009

    @ajup009

    Ай бұрын

    Fodafodi bjp ne karyala pahije navti…fadnvis ne ghat kelay

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717Ай бұрын

    BJP haddpar zalich pahije.. Adani Ambani ch sarkar ghalva .. Maharashtra vachva

  • @Jast9593
    @Jast9593Ай бұрын

    महाविकास आघाडी ला ही चांगली सुवर्ण संधी आहे, पुन्हा 🍉 भाजपाचे वाटोळेच करणार, तो असेल तर बरबादीच असेल

  • @kirankot4774
    @kirankot4774Ай бұрын

    विधानसभेत वाटोळं करण्यासाठी पुन्हा पदावर!मविआ वाल्यांनी संधीचं सोनं करून घ्यावं

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fkАй бұрын

    2014 पासुन महाराष्ट्रात घानेरड गलिच्छ निच राजकारण कोणी केलय,महाराष्ट्र गुजरात च्या दावनीला कोणी बांधलाय हे जनतेला माहीत आहे

  • @vijaygawit1303
    @vijaygawit1303Ай бұрын

    साहेब, बेरोजगारी दर सांगा. साक्षर दर, युवकांना योग्य मार्गदर्शन देणे खूप गरजेचे आहे. महागाई दर सांगा, शेत माल दर, आणि देशाची प्रगती सांगा, असे अनेक मुद्दे माडणे गरजेचे आहे.

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7eАй бұрын

    आम्ही आपले महाविकास आघाडीला साह्य करील्याबद्दल शतशः आभारी आहोत घरफोड्याला शेवट पर्यंत ठेवा भाजप 100%जिंकणार आहे विधानसभा निवडणुकीत मिंडेच्या जाहीर सभा ठेवा तो सभा गाजवतो लोक त्याचे भाषण एकण्यासाठी दोन दिवस आधी जागा राखून ठेवतात मिंडेच भाजपाला 100%निवडून आणील त्याने जयकरला जसे निवडून आणले तसेच तो भाजपच्या सर्व सीट निवडून आणेल

  • @kedar6658
    @kedar6658Ай бұрын

    मी पुन्हा येइल मी पुन्हा येईल आणि सर्वांना तुपातली पुराण पोळी खायला घरी घेवुन जाईल 😂😂😂😂😂

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @bs5420
    @bs5420Ай бұрын

    ०.३ टक्कके मी सांगतात पण जागा नाही !!!

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725Ай бұрын

    आपल परखड मत अशी राजकारणाची दिशा ठरवणारी असते

  • @anandbengade5871
    @anandbengade5871Ай бұрын

    बर झालं टरबूज ची राहिलेली थोडी फार इज्जत तार तार होईल

  • @rajendragarje9106
    @rajendragarje9106Ай бұрын

    चला आता उरली सुरली बीजेपी विसर्जन करायचं ठरलं आहे फडणवीस ठेवून अवगड काम खुप सोप्पं केलं अभिनंदन 😂😂

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475Ай бұрын

    लोकसभेत जातीवरून कोणीही मतदान केले नाही

  • @chandrashekharjalte3347
    @chandrashekharjalte3347Ай бұрын

    M.V.A.only Jiknarch.Kadam sir apnas Salam.

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395Ай бұрын

    केंद्रात पण सत्तेचा दुरुपयोग करून २४० आणले पण महाराष्ट्रात बीजेपी 30,40 पण येणार नाहीत

  • @nanapawar2406
    @nanapawar2406Ай бұрын

    पोलीस भरती करणारी मुले लय नाराज आहेत पावसाळ्यात ग्राउंड घेतले जाते पोरांचे हाल होतात

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766Ай бұрын

    धन्यवाद प्रशांत कदम. योग्य विश्लेषण.

  • @PkSJ85
    @PkSJ85Ай бұрын

    म.वि.आ विधानसभा आणखीन सोपी

  • @PkSJ85

    @PkSJ85

    Ай бұрын

    यंदाची निवडणूक नेत्यांवर नाहीच,जनतेने हातात घेतलीय.

  • @PkSJ85

    @PkSJ85

    Ай бұрын

    हा पुरोगामी महाराष्ट्र,शाहू,फुले,आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे,देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांचे पहिला उठावही याच महाराष्ट्रात झालाय,हा इतिहास विसरून चालणार नाही.

  • @sujatasawant1629
    @sujatasawant1629Ай бұрын

    Nice vishleyshan Sir

  • @Sxrala
    @SxralaАй бұрын

    छान विश्लेषण

  • @bs5420
    @bs5420Ай бұрын

    नितीन गडकरी महाराष्ट्र भाजप मध्ये नाहीत काय? कोणताही जनाधार नसलेले दानवे चालतात?

  • @shripadaravkar7507

    @shripadaravkar7507

    Ай бұрын

    गडकरी यांना संपविण्या साठी DF

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8tsАй бұрын

    महाराष्ट्र भाजप ची अधोगती केन्द्र सरकारने केली . शेतकरीही मतदार आहे हे दिल्ली विसरली .

  • @devendragawali3008
    @devendragawali3008Ай бұрын

    दादा पावसात पोलिस भरती चालू आहे. पूर्ण राज्यात पाऊस चालू आहे. पावसात 1600 मीटर पळणे शक्य नाही. तुम्ही आवाज उठवा ही विनंती. टीव्ही मीडिया बातमी दाखवत नाही

  • @ajup009

    @ajup009

    Ай бұрын

    Gruhmantri delhi madhe busy

  • @pravinpawar8183
    @pravinpawar8183Ай бұрын

    एकनाथ शिंदे यांच्या कडून फक्त पक्ष आणि चिन्ह निघून जाऊ दे मग त्यांचा strike rate आणि performence पाहता येईल.

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7eАй бұрын

    खोट गोलगोल फिरून आणि रेटून फक्त घरफोड्या करू शकतो म्हणून टरबूज्या पहिले

  • @chandrashekharchandvale9375
    @chandrashekharchandvale9375Ай бұрын

    सर आपले अभिनंदन. आपणास माननीय उद्धव ठाकरेजीनी निवडणुकीत सहाय्य केल्या बद्दल आपले जाहीर आभार मानले आहेत. तसेच भाजप संबंधात आपले निरीक्षण अतिशय परखड आहे. त्याचा फायदा आतातरी भाजप नेतृत्वाने घ्यावा.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kkАй бұрын

    PRASHANT KADAM JI GREAT 👍 👌 👏 🙏

  • @priyanikam1791
    @priyanikam1791Ай бұрын

    This channel deserves more subscribers

  • @user-oq1ci1ie9s
    @user-oq1ci1ie9sАй бұрын

    Namaskar.saheb.❤

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964Ай бұрын

    खूप छान. फडणवीस यांना कायम ठेवा. आपोआप भाजप संपेल.

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664Ай бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @raj4ever143
    @raj4ever143Ай бұрын

    महाराष्ट्रात दारुण पराभव होऊन पण भाजप काही सुधारली नाही. गिरे तो भी टांग उपर...

  • @rohitbhoir130
    @rohitbhoir130Ай бұрын

    हा महाराष्ट्र आहे इथे माज उतरावला जायेल न्यू मूवी स्टार्ट “द येंड ऑफ़ बीजेपी”

  • @rajeshpatil4813
    @rajeshpatil4813Ай бұрын

    मराठा महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस नको आहेत.

  • @siddhantsangale-dc9xz
    @siddhantsangale-dc9xzАй бұрын

    ❤Sharad Pawar Ani udhav thakare only

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680Ай бұрын

    Ok

  • @viveknandane947
    @viveknandane947Ай бұрын

    Mhanje MVA cha vijay nakki

  • @jagnaathjangam
    @jagnaathjangamАй бұрын

    अहो इथं एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःच्या मतदार संघात धापा टाकतंय कश्याचे जिंकतातायत

  • @Raghav40125
    @Raghav40125Ай бұрын

    देवेंद्र फडणवीस यांच्या गलिच्छ राजकारणाला जनता त्रासली आहे, या निवडणुकीत घरफोड्या अनाजी पंतला नक्की धडा शिकवेल ..

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7iАй бұрын

    फडणवीस ला कायमच गुजरातला शिफ्ट करा त्याने महाराष्ट्राची वाट लावली

  • @jeevandalvi889
    @jeevandalvi889Ай бұрын

    किती चोखणार मवी आ च्या नेत्यांची. पाकीट बंगला नक्की मिळालाय

  • @punezcc
    @punezccАй бұрын

    Hach pahije

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019Ай бұрын

    दिल्ली नेत्रूत्वाने दिलेले काम इमानेइतबारे केले आहे फक्त पक्ष फोडणे हाच एक कलमी कार्यक्रम दिला होता तो त्यांनी पूर्ण केला, कसलीही लाज शरम न बाळगता यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे ।

  • @rahulrtb
    @rahulrtbАй бұрын

    2 लाख रुपयावरील थकलेली कर्ज माफी bjp च्या पराभवाला कारणीभूत आहे.

  • @vijaymahakal6977
    @vijaymahakal6977Ай бұрын

    बॅलेट पेपर (मतपत्रिका) व्दारे मतदान झाले असते तर भाजपा च्या ४० सुद्धा जागा निवडून आल्या नसत्या यावर सविस्तर बोलण्यासारखे खुप आहे

  • @abhilashashinde1934
    @abhilashashinde1934Ай бұрын

    आम्ही सगळे भाऊ भाऊ .... सगळा जनतेचा पैसा वाटून खाऊ

  • @RajendraChaudhari-wn2pp
    @RajendraChaudhari-wn2pp24 күн бұрын

    आतl भाजप मुफ्त महाराष्ट्र

  • @anilkhatri.desh.rangila7871
    @anilkhatri.desh.rangila78718 күн бұрын

    Only india

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156Ай бұрын

    फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बीजेपी साफ होईल हे नक्की

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075Ай бұрын

    लोकसभा हरली आता विधानसभा हारून मगच फडणवीसला हाकलायचं ठरल आहे

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshiiАй бұрын

    भाजप राज्यात फडणवीस यांच्यामुळे नुकसान होणार आहे म्हणून त्यांना बदलल्याने फायदा होईल

  • @santoshingle3989
    @santoshingle3989Ай бұрын

    Fadnvis la centre la anayche nahi mh madhech thambvaychr ahe

  • @mandarekal6653
    @mandarekal6653Ай бұрын

    अभिनंदन... उद्धव ठाकरेंनी तुमचे कौतुक केले, भाजप विरोधी नेरेटिव पसरवण्यात तुम्ही चांगली मदत केली म्हणून

  • @rajendrachavan49

    @rajendrachavan49

    Ай бұрын

    Up madhe kai zal

  • @PRAKASHKULKARNI-di8gf
    @PRAKASHKULKARNI-di8gfАй бұрын

    10:19

  • @nanapawar2406
    @nanapawar2406Ай бұрын

    सर पोलीस भरती पावसात घेतले जाते त्याच्याविषयी व्हिडिओ बनवा ना

  • @narayangarud298
    @narayangarud298Ай бұрын

    महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय भाजप महाराष्ट्रात विजयी होऊ शकत नाही . महाराष्ट्रात नेतृत्व बदल करा अथवा नका करू पण मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण दिलं तरच भाजप महाराष्ट्रात विजयी होणार हे सांगायला कोणत्याही विद्वान भविष्यकाराची गरज नाही .

  • @user-oh5ye2rt6l

    @user-oh5ye2rt6l

    Ай бұрын

    आरक्षण दिले तरीपण भाजप ला मतदान करू नये.

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sxАй бұрын

    🍉🍉🍉ज्या सत्ता लालची!

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290Ай бұрын

    बिजेपी मुक्त महाराष्ट्र🌹🌹

  • @MandarShirke6
    @MandarShirke6Ай бұрын

    This no change in BJP will definitely change govt of maharashtra to mva

  • @lalitpatil7137
    @lalitpatil7137Ай бұрын

    Sir Police Bharti var pn video banvaa na

  • @rameshjoshi2801
    @rameshjoshi2801Ай бұрын

    Fadnis hatao Modi already defeated. It must happen

  • @punezcc
    @punezccАй бұрын

    Gongrates to anaji continue

  • @Vij472
    @Vij472Ай бұрын

    करपलेली भाकरी उलतायला हनी होती. याचा फटका बसणार.

  • @updatecarefully3034
    @updatecarefully3034Ай бұрын

    पराभव झालेल्या नेत्यांची कोर कॉमिटी उपस्थित होती

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644Ай бұрын

    400 पार या घोषणेने भाजप पिछाडीवर आले आणि तसेच आत्ता, जनतेत विश्वासहर्ता संपलेल्याला पुन्हा मुख्यमंत्री करणार या घोषणेने भाजप तोट्यात जाणर नक्की

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006Ай бұрын

    🙏✍️🙏✍️🙏❤️💯👍

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8qlАй бұрын

    म्हणजे महाविकास आघाडी साठी केक वॉक

  • @ajup009
    @ajup009Ай бұрын

    Fadnvis ne Maharashtra chi vat lagli

  • @user-ix5po8ge1i
    @user-ix5po8ge1iАй бұрын

    Only UBT

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457Ай бұрын

    LEADER WITHIN B JP ARE DAMAGING THE CORE OF PARTY II

  • @makarandkalyankar8040
    @makarandkalyankar8040Ай бұрын

    फडणवीसाहेब तूम्ही जरा आणखीन थांबा नंतर कळेल

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671Ай бұрын

    अजित पवार चा गुण लागलाय फडतुनीस ला 😂😂

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148Ай бұрын

    भाजपचा महाराष्ट्रातनं संपूर्ण नायनाट होण्यासाठी फडणवीस हे अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावत असलेने ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय लुडबुडत असणं मराठी जनतेच्या दृष्टीनं आवश्यकच आहे.

  • @dnyaneshwarnandokar3523
    @dnyaneshwarnandokar3523Ай бұрын

    लोकांना पण तोच पाहिजे 😅

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368Ай бұрын

    फडणवीस मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले होते पण या नंतर पंचवार्षिक मध्ये चुकीचे डावपेच आखले आहेत

  • @punezcc
    @punezccАй бұрын

    52 kule pan pahije

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470Ай бұрын

    विधान सभेच्या पटला कायम देवेंद्र फडणवीस गायब

  • @maheshgare2881
    @maheshgare2881Ай бұрын

    प्रशांत जी नाना च्या पाय धुण्या वर पण व्हिडिओ होउदे कि....

  • @dipaksonawane4300
    @dipaksonawane4300Ай бұрын

    Police bharti baddal video banva sir khup kharab paristhiti aahe mulanchi😢😢

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6sАй бұрын

    महा विकास आघाडी या वेळी विधानसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना प्रचारात लक्ष्य करणार कारण सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह बद्दल याचिका अजून pending आहेत

  • @santoshmali8071
    @santoshmali8071Ай бұрын

    Prashant sir nitin gadkari ek Brmhastra ahe BJP kade as vatte ka tumhala ? Aani te shinde / Ajit pawar Yana neet handle Karu shaktil? Reply apekshit ahe sir

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    Ай бұрын

    Gadkari capable aahet…but he is not given the due diligence

  • @DRNISHANTKUDMETHE
    @DRNISHANTKUDMETHEАй бұрын

    Ajit la sodla tr bari gatiahe otherwise mahayuti khup kmi laga jinkel

  • @user-ry2mk1rq8t
    @user-ry2mk1rq8tАй бұрын

    आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे संघाचा दबाव ( आदेश )

  • @gauravs728
    @gauravs728Ай бұрын

    विधानसभेला पण Mva आणि तुमच्यात 0.3%अंतर😂😂😂

  • @ashutoshkalgaonkar8632
    @ashutoshkalgaonkar8632Ай бұрын

    Fadanvis kayam mhanaje MVA vidhansabhela 170+

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6vАй бұрын

    MVA karita ankul aahe tyanchewar MH janta naraj aahe Fayada MVA 💯 honar

Келесі