माया भीमानं सोन्यानं भरली ओटी | Kadubai Kharat | Kalyan | Bhim Mahostav 2019

माया भीमानं सोन्यानं भरली ओटी Live Klyan Bhim Mahostav 2019
This song has been uploaded for entertainment. We have not infringed any copyright.
Song Credits
Song : Maya Bhiman Sonyan Bharali Oti
Singer : Kadubai Kharat Tai
Lyrics : Uttamdada fulkar , samdur Sarang Special thanks All Of you
*DISCLAIMER: As per the 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use
kadubai kharat amhi khato tya bhakri var kadubai kharat song
kadubai kharat vedio song kadubai kharat abp majha kadubai kharat all song kadubai kharat live song kadubai kharat kunku lavil raman song

Пікірлер: 2 000

  • @rahulgage5148
    @rahulgage51484 жыл бұрын

    भावा जय भीम नसलो तरी बाबा साहेबांचा मान आहे... अभिमान आहे.... असं जरुरी नाही की Like करायला जय भीम च असलं पाहिजे... मनापासून मानतो आपण... आणि हे song नेहमी ऐकतो....भाऊ... जय शिवराय जय भीम yaar

  • @hieldpratham0073

    @hieldpratham0073

    3 жыл бұрын

    Salam aahe tumcha vicharala jay bhim

  • @sidharthmesram9998

    @sidharthmesram9998

    3 жыл бұрын

    Bhau tumchya Sathi manacha Mujra... Tumche vichar khup chhan aahe..

  • @ravindrabharsake7455

    @ravindrabharsake7455

    Жыл бұрын

    जयभीम जय शिवराय

  • @user-mp8oz2bb5n

    @user-mp8oz2bb5n

    Жыл бұрын

    @@ravindrabharsake7455 v.

  • @rajeshpatil8621

    @rajeshpatil8621

    10 ай бұрын

    Jaibhim jaishivrai

  • @user-he6zt3vh7o
    @user-he6zt3vh7o3 жыл бұрын

    एकवेळ फक्त आपल्या डोळ्यावरील जातियतेचा चश्मा काढुन माझ्या बाबासाहेबांकडे पहा,जगाच्या पाठीवरील सातत्य आणी संघर्षाचे दुसरे उदाहरण ह्यांच्याशिवाय दुसर मिळणार नाही.......... जय शिवराय... जय भिम माधव पाटील....

  • @nitinubale3308

    @nitinubale3308

    Жыл бұрын

    होय महाराज

  • @vijaymhatre4675

    @vijaymhatre4675

    Жыл бұрын

    Very nice song and very nice singing by kharat.

  • @rajeshpatil688
    @rajeshpatil6883 жыл бұрын

    अतिशय सुंदर माऊली 👆👌👌मी एक क्षत्रिय कुळातील आहे मी सर्वांचा आदर करतो..... डोळ्यात पाणी आले माऊलीचा च्या प्रत्येक शब्द ऐकून ...We All are one family ✍️🙏वसुधैव कुटुंबकम

  • @Bachaindil

    @Bachaindil

    2 жыл бұрын

    कुठले क्षत्रिय कुल शिल्लक आहे ?? क्षत्रिय तर परशुरामाने नष्ट केलेत 21 वेळा ,,,

  • @armeshram

    @armeshram

    Жыл бұрын

    Chota Chatri ki Motha Chatri? Aani Bhrahmnanche Niyog wale Chatri naa?

  • @ajaymokal7285
    @ajaymokal72853 жыл бұрын

    छत्रपती महाराजांचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गीत ऐकून हृदय आनंदाने भरून येते ... जयशिवरायजयसंभाजीजयभीम....

  • @sunilnaik6720
    @sunilnaik67204 жыл бұрын

    या माऊलीचा आवाज खरच खुप छान आहे तसेच ज्या कवीने ही सुंदर रचना लिहली ते आहेत समदुर सारंग ता. शेगाव जिल्हा बुलढाणा येथील गुर ढोर चालणारा व्यक्ती परंतु त्यांनी लिहलेली सर्व गाणी अप्रतीम आहेत

  • @priyansgaming1281

    @priyansgaming1281

    4 жыл бұрын

    Yes

  • @streetsidegamer5984

    @streetsidegamer5984

    3 жыл бұрын

    I'm so proud of you bro

  • @SameerKhan-qm5ke

    @SameerKhan-qm5ke

    3 жыл бұрын

    Jay bhim

  • @vikassonawane9843

    @vikassonawane9843

    3 жыл бұрын

    👍

  • @iteshshendge8278

    @iteshshendge8278

    3 жыл бұрын

    🙏 Jay Bhim 🙏 💐💐💐

  • @maheshthorat2100
    @maheshthorat21003 жыл бұрын

    मी एक धनगर आहे मी हे गाणं 200 वेळा ऐकला असेल जय मल्हार जय भीम🙏🙏

  • @sandeeppawar4552
    @sandeeppawar45523 жыл бұрын

    आई तुला सलाम मझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @mayurkirve4689
    @mayurkirve46893 жыл бұрын

    बाबासाहेब हे फक्त दलितांचे नाही तर संपूर्ण भारताचे खरे साहेब आहे गर्व आहे मला महाराष्ट्राच्या मातीचा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @akashsomkuwar815
    @akashsomkuwar8154 жыл бұрын

    बाबासाहेब हे दलितांचे नव्हे तर अख्ख्या भारताचे आहेत... बाबासाहेबांचे कार्य एका जातीपुरते मर्यादित नव्हते..काही समाजकंटकांनी त्यांना एका जाती पुरते सीमित करून ठेवलेले आहे.

  • @dipakpagar9587

    @dipakpagar9587

    4 жыл бұрын

    बरोबर बोललास भाऊ

  • @harshldangre6538

    @harshldangre6538

    4 жыл бұрын

    बरोब्बर बोलले दादा तुम्ही अगदी मनातलं

  • @arunrathod4360

    @arunrathod4360

    4 жыл бұрын

    Khar ahe bhawa

  • @swapnilneware121

    @swapnilneware121

    4 жыл бұрын

    Khar ahe bhau

  • @user-yy9zj1yt7p

    @user-yy9zj1yt7p

    4 жыл бұрын

    Nilesha

  • @nitinjadhav8889
    @nitinjadhav88894 жыл бұрын

    🇮🇳जय शिवराय, जय भीम 🇮🇳 कडूबाई खरात यांच्या आवाजातील भीम गीत ऐकतो ना तेव्हा ते भीम गीत ह्रदयाला स्पर्श करतात,

  • @vijaykeer9157

    @vijaykeer9157

    3 жыл бұрын

    खरच 👍

  • @a.mproduction1897
    @a.mproduction18973 жыл бұрын

    डोळ्यात पाणी आल डॉ. बाबासाहेबांचा विजय असो 💙💙👍

  • @asmitaenglishgrammar3514

    @asmitaenglishgrammar3514

    Жыл бұрын

    Keep it up!

  • @Reena.Bodele
    @Reena.Bodele3 жыл бұрын

    झाले गुलाम मोकळे,भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटि कुळे,भीमा तुज्या जन्मामुळे *धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या* हार्दिक शुभेच्छा *🙏🏻🇮🇳जय भीम🇮🇳🙏🏻*

  • @premmane3348
    @premmane33485 жыл бұрын

    खरच माझ्या भिमाण सोन्यान भरली ओटी किती उपकार आहेत भिमरायांचे खुप सुंदर शब्द रचणा खुपच सुंदर गायण कडुबाईंच जगात गाण वाजतय जय भिय

  • @sumeetgaikwad7079

    @sumeetgaikwad7079

    5 жыл бұрын

    जय भिम

  • @ajaysasane9399

    @ajaysasane9399

    5 жыл бұрын

    Very good song taiii

  • @krunalmunjewar9068

    @krunalmunjewar9068

    4 жыл бұрын

    Yes yaar

  • @streetsidegamer5984

    @streetsidegamer5984

    3 жыл бұрын

    Yes right

  • @singarputlegangaprasad6408
    @singarputlegangaprasad64085 жыл бұрын

    माझ्या या गोड आवाजाच्या आईला काळजातुन निळा सलाम 🙏 जय भीम 🙏

  • @rahulsandanshiv8402

    @rahulsandanshiv8402

    3 жыл бұрын

    जय भिम नमो बुध्दाय जय शिवराय

  • @streetsidegamer5984

    @streetsidegamer5984

    3 жыл бұрын

    Jay bhim tai my favorite song

  • @dineshkamble9599

    @dineshkamble9599

    3 жыл бұрын

    @@rahulsandanshiv8402 ननननननननननशननननननननशननननननननननशननननशशनननननननशनननननशनननशनननननशनननशनशननननशननशशशनश

  • @user-vl5pd1ln5l
    @user-vl5pd1ln5l3 жыл бұрын

    आम्ही जातीचे मराठा आहोत पण साहेबांचे मोठे भक्त आहोत पण काही नालयकांनि साहेबाना एका जाती पुरते गाजवताय ,जय शिवराय

  • @dhirajingle6060

    @dhirajingle6060

    2 жыл бұрын

    Babashebanche bhakt nastat Mitra vhaych tr anuyayi ho bhakt hoshil tr andhlach rahshil anuyayi hoshiltr budhiyeil

  • @dipakshende8052

    @dipakshende8052

    2 жыл бұрын

    Aare bhau kon Maratha ...kon Mahar kon chambhar ...Aapan Sarva Ek Aahot...Dr.Babasaheb he Sarva che udharkarte Aahet ....jai bhim ..jai shivray ..Aaplyala aaple ... vichar badlvayla pahijet Sangathit vahha Sarvani don't ya ...

  • @sureshwagh7122

    @sureshwagh7122

    2 жыл бұрын

    बरोबर राजे

  • @abhayrajurkar442

    @abhayrajurkar442

    2 жыл бұрын

    0

  • @akshaysathe4051

    @akshaysathe4051

    2 жыл бұрын

    मी जातीनं मांग आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महार किंवा मांग यांचे नसून संपूर्ण भारताचे आहेत.

  • @piyushshembekar9875
    @piyushshembekar98753 жыл бұрын

    मी जातीने ब्राह्मण आहे पण हे गाणं ऐकताना माझे अश्रू थांबत नाही..... जगण्याची प्रेरणा आहे बाबासाहेब. एका जातीपुरतंच जर बाबासाहेबांचा विचार तूम्ही करत असाल माफ करा खूप मोठी चूक करत आहात तूम्ही.... 😊 भारतरत्न बाबासाहेब सर्वांचे आहेत. कधी निराश व हतबल वाटत असेल तर फक्त एकदा बाबासाहेब वाचा........ जय भीम ❤️🧡

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad75615 жыл бұрын

    एकदम कडक गीत जोपर्यंत सुर्य चंद्र तारे आहे,आणि हा निर्सग आहे तोपर्यंत बाबासाहेंबाच नाव पुसणार नाही.जय भिम

  • @shubhamkakde6381

    @shubhamkakde6381

    5 жыл бұрын

    jay bhim

  • @champuk9582

    @champuk9582

    4 жыл бұрын

    Nagniket

  • @akshaymane7368

    @akshaymane7368

    4 жыл бұрын

    Kay liwal be

  • @pradipkharat9649

    @pradipkharat9649

    4 жыл бұрын

    जो पर्यंत बाबासाहेबांचं नाव आहे तोपर्यंतच चंद्र सूर्य तारे राहतील .

  • @rkofficialrushi4476

    @rkofficialrushi4476

    3 жыл бұрын

    @@pradipkharat9649 हो का

  • @rupalijadhav3103
    @rupalijadhav31035 жыл бұрын

    तुमचा आवाज थेट हृदयाला भिडतो..जय भीम माई...

  • @amolbansode6191

    @amolbansode6191

    5 жыл бұрын

    Jay bhim tai khup sunder song 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @narayandonde9637

    @narayandonde9637

    4 жыл бұрын

    खुप छान आई

  • @gaikwadhospital9525

    @gaikwadhospital9525

    3 жыл бұрын

    @@amolbansode6191 and iuduejwjjdjqhsh

  • @sandeshwakpanjar7221
    @sandeshwakpanjar72214 жыл бұрын

    उत्कृष्ट रचना केली ताईंनी गाण्याची,,,,आवाज तर साक्ष देते बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची ,, मनुवाद्यांच्या तिजोऱ्या गेल्या पण मुजोर्या नाही गेल्या,,,,जय भीम

  • @siddharthborkar3474
    @siddharthborkar34744 жыл бұрын

    सब्ध सब कम पड जाएगें आपके तारीफ में, सचमुच बोहोत हदय को छु गया, जय भिम

  • @rameshkatke6963
    @rameshkatke69635 жыл бұрын

    कडूबाई यांचं हे हृदयाला भिडणारं गीत ऐकतो तेंव्हा प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू दाटून येतात. आपण कोणत्याही देवाला मुळीच मानीत नाही तरी बाबासाहेब यांच्या विषयी देवापेक्षा ही जास्त आदर वाटतो. या महामानवाला बहुजन समाज अजूनही मान्य करण्यास उशीर करून आपल च मोठ नुकसान करतो आहे. कडुबाई यांच्या अतिशय हृदयस्पर्शी गोड आवाजाला लाख लाख वंदन. नमो बुद्धाय जय भीम..

  • @tvtv7459

    @tvtv7459

    5 жыл бұрын

    BHIMRAJ

  • @manishkakde7869

    @manishkakde7869

    5 жыл бұрын

    Right sir ji😢

  • @krishnawaghmare5079

    @krishnawaghmare5079

    5 жыл бұрын

    Jay bhim tai salam

  • @akshaykamble2612

    @akshaykamble2612

    4 жыл бұрын

    Jay bheem sir...🌼

  • @vijaykumar83i790

    @vijaykumar83i790

    4 жыл бұрын

    Jai,Bheem,Jai,shivray

  • @anandkedare3860
    @anandkedare38605 жыл бұрын

    खूप छान गाण आहे मला तुमच्या आवाजाची गाणी खूप आवडतात आणि बाबा साहेबांची गाणी ऐकुन मन प्रसन्न होतं खरच मला अभिमान वाटतो की मी जय भीम असल्याचा. 🇪🇺 सर्वाना सप्रेम जय भीम 🇪🇺

  • @ravichaudhary9445
    @ravichaudhary94453 жыл бұрын

    बहुत ही प्यारी आवाज है, मैम आप ऐसे ही बाबा साहेब जी के कांरवा को आगे बढ़ाते रहें,, जय भीम नमो बुद्धाय

  • @Farhanattar905
    @Farhanattar9052 жыл бұрын

    Am muslim but love uhhhhhhh song ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay bhim🙏 ❤❤❤

  • @ranjananimgade5487
    @ranjananimgade54875 жыл бұрын

    एकुण एक शब्द खरा आहे.. अप्रतिम गीत आहे कडुबाई चे गोड गाणे... क्रांतीकारी जय भीम.

  • @krishnabhalshankar5343

    @krishnabhalshankar5343

    4 жыл бұрын

    Jay bhim mavshi

  • @sm5806

    @sm5806

    4 жыл бұрын

    Khar ch shabdhat khar arth ahe jay bhim

  • @sm5806

    @sm5806

    4 жыл бұрын

    Khar ch shabdhat khar arth ahe jay bhim

  • @rajeshkharat8990

    @rajeshkharat8990

    4 жыл бұрын

    Jay bhim

  • @akashsomkuwar815
    @akashsomkuwar8154 жыл бұрын

    अप्रतिम आवाज..तुमच्या आवाजात समाज सुधारण्याची जादू आहे..जय भीम.

  • @monul8816
    @monul88164 жыл бұрын

    lyrics ऐकुन डोळ्यात पाणी आलं राव ♥️

  • @gajananshirsath3097
    @gajananshirsath30973 жыл бұрын

    बाबासाहेब सर्वव्यापी होते,ना फक्त दलितांचे सर्व भारताचे कैवारी होत.ताईंच नाव जरी कडू असल तरी आवाज मात्र गुळापेक्षा गोड आहे.

  • @pravinmaske3207
    @pravinmaske32075 жыл бұрын

    खरच तुमच्या आवाजाला तोड नाही अप्रतिम खूप सुंदर गीत गायलं आपण आई👌👌👌

  • @prajaktakedar9349
    @prajaktakedar93495 жыл бұрын

    ताई तुम्ही गाणं बोलून समाजाच प्रबोधन करत आहात ते खूप खूप अप्रतिम आहे. बाबासाहेब बोलले होते माझ्या दहा भाषणाला गायकाच एक गाणं भारी आहे तुम्ही हे खरं करून दाखवलं आपला समाज आणखी झोपलेला आहे अंधश्रद्धा ला पकडून बसला आहे . जागे व्हा लेकानो.आता एकेची गरज आहे जयभीम जयभीम जयभीम🙏

  • @pramilapathare6880

    @pramilapathare6880

    4 жыл бұрын

    तुमच्या ह्या गाणे सोन्याची ओटिवा जयभिम

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale28812 жыл бұрын

    मी धनगर समाजातील आहे पण मला खुप आवडतात बाबासाहेब यांची गाणी काही लोकांनी बाबासाहेबांना एक समाज्याच्या पुरता मर्यादित ठेवले आहे हे सर्वश्रुत सर्वांना माहीत आहे

  • @homemadeideas7534
    @homemadeideas75342 жыл бұрын

    काय आवाज माऊली तुमचा, वा....जय शिवराय जय भीम.

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur61644 жыл бұрын

    खरंच माझ्या बापानं संपूर्ण आयुष्य वाहून आमचं आयुष्य घडवलं 😭😭😭😭 missing you BabaSaheb 💕

  • @ajaj-fn7fr

    @ajaj-fn7fr

    3 жыл бұрын

    बरोबर भाऊ जय भिम संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांनी आमच्या आयुष्यासाठी लावलं बाबा तुमच्या मुळे आज सोन्याचे दार मिळाले आम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @riyadongre8696

    @riyadongre8696

    2 жыл бұрын

    😭

  • @trisaranshahare4957
    @trisaranshahare49575 жыл бұрын

    ताई खरच हे तुमचया मुखातूनच नाई तर तुमच्या हृदयातल्या अंतकर्नतं निघालेले स्वर आहेत

  • @yogeshjagtap7243

    @yogeshjagtap7243

    4 жыл бұрын

    भाऊ nice name

  • @deepakgade2101

    @deepakgade2101

    4 жыл бұрын

    जयभीम ताई

  • @kavyakalyan
    @kavyakalyan2 жыл бұрын

    मी एक देशमूख मराठा आहे, पण बाबासाहेंबाची विचारधारा, त्यांचे कर्तृत्व महान आहे, डॉ बाबासाहेबांच्या या कार्यकर्तृत्वाने इतिहासाला सुवर्णपान जोडल्या गेलं. बाबासाहेबांचे कार्य हे कुणा एका जाती- धर्मासाठी सिमीत नव्हते. ते सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी होते. मानवतेचा महान संदेश डॉ बाबासाहेबांनी सकल मानवजातीला दिला.मणूनच ते महामानव झाले. ॥नमो बुद्धाय ॥ जय भिम ॥

  • @vanmalatayade5293
    @vanmalatayade52932 жыл бұрын

    खुप सुंदर आवाज आहे ताई तुम्हचा खरच भिमानं सोन्या न भरली ओटी 💐💐💐💐अभिनंदन ताई 🙏जय भिम 🙏

  • @priyankabhaurjar
    @priyankabhaurjar4 жыл бұрын

    Dodyat Pani aala... Khupach Chan lyrics ani tya peksha khup Chan awaz ... Salute to Dr. Babasaheb Ambedkar... Jai Bhim

  • @vahbnakamble9965
    @vahbnakamble99655 жыл бұрын

    कीती लोकानी गाण गायल पण कडुबाई चे शब्दं चागंले आवाज चागंला

  • @rajendrabhojane7762
    @rajendrabhojane77624 жыл бұрын

    खरोखर डोळ्यात पाणी येते आपल्या आवाजातील गोडवा खूप आहे. ताई आपल्याला शुभेच्छा.

  • @shouryasschool5553
    @shouryasschool55533 жыл бұрын

    एकही वर्ग न शिकलेली कळूबाई इतक गोड़ गाते ही सारे बाबासाहेबांमुळ मिळालेली ऊर्जा आहे। आमचा श्वास आमच काळीज आमचे बाबासाहेब🙇❤️Love You Babasaheb

  • @MrPrakashpatange
    @MrPrakashpatange5 жыл бұрын

    भीम माउलीला वंदन,खूपच सुदर आणि गोड सुरेल आवाज आणि शब्द रचना,खरोखरच वंदन

  • @arhantyoutube
    @arhantyoutube4 жыл бұрын

    वाव ताई अप्रतिम डोळ्यात पाणि आल••••गीता कवि शेवटी उत्तम समदुर सारंग असा उल्लेख आहे ते तिन वेगवेगळी नाव आहेत 1 उत्तम फुलकर 2 सारंग फुलकर 3 रामदास समदुर

  • @pankajsapkale2140

    @pankajsapkale2140

    4 жыл бұрын

    Jay bhim

  • @indumatisonawane8448

    @indumatisonawane8448

    4 жыл бұрын

    Jai bhim

  • @vinodsalvi8363

    @vinodsalvi8363

    4 жыл бұрын

    Jay bheem

  • @Sameertambe12

    @Sameertambe12

    4 жыл бұрын

    Beautifull your voice

  • @nileshadhav5703

    @nileshadhav5703

    4 жыл бұрын

    Nila Salut

  • @mjmahesh0404
    @mjmahesh04044 жыл бұрын

    Mi brahaman aahe aani mi sgle geet aikto dr.babasaheb che I love this jay bhim jay shivray 🙏

  • @vinodsapale3477
    @vinodsapale34773 жыл бұрын

    खरोखर खूप छान गीत आणि तेवढाच छान आवाज. हे गीत ऐकून डोळ्यात पाणी आले. मी एक मराठी असताना ही पण बाबा साहेबांच्या कामाबद्दल मी खूप आदर करतो.🙏

  • @dineshjagtap9856
    @dineshjagtap98564 жыл бұрын

    मस्त आवाज माई 👌 जय शिवराय__

  • @nanduukey507
    @nanduukey5074 жыл бұрын

    खरच कोणाचं मन दुखवू नये .तुम्हाला नाही बघायचा असेल तर नका बघू .

  • @narendrawankhade0512
    @narendrawankhade05123 жыл бұрын

    सादरीकरण व गाण्यातील भाव अत्यन्त हृदयस्पर्शी आहेत, 100 वेळा मी स्वतः ऐकलेले एकमेव गाणे

  • @utkarshnandurkar5466
    @utkarshnandurkar5466 Жыл бұрын

    ह्या संपूर्ण जाती नसत्या पाडल्या असत्या तर किती छान झाल असत ना..! ☹️🤔🤔🤔 खूप छान गाण म्हटल जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏

  • @sonaligangawane3409
    @sonaligangawane34094 жыл бұрын

    ज्यांना नाही आवडत त्यांनी पाहू नका ,पण dislike करू नका,तुमचं मत नाही मागितलं कोणी ,कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काही करू नका,नवीन कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे,जय भीम

  • @swapnilbramhane5806

    @swapnilbramhane5806

    4 жыл бұрын

    Hii

  • @sachinkolhe825

    @sachinkolhe825

    4 жыл бұрын

    Saprem jay bhim

  • @freetimeshow510

    @freetimeshow510

    4 жыл бұрын

    Super jai bhim

  • @anilappasahebpawar3161

    @anilappasahebpawar3161

    4 жыл бұрын

    Well say'd

  • @samikshasameervlogs7290

    @samikshasameervlogs7290

    4 жыл бұрын

    Jai bhim

  • @shubbuw6575
    @shubbuw65755 жыл бұрын

    नकळत डोळ्यात पाणी आलं .👌

  • @pramodsangale6838
    @pramodsangale68383 жыл бұрын

    मी वंजारी आहे पण बाबासाहेबांना लई मानतो जय भगवान जय गोपीनाथ जय भीम🙏🙏💐💐

  • @tusharghansawant2323
    @tusharghansawant23235 жыл бұрын

    खरच माझ्या भिमान सोनयान भरली ओटी.........🔥🔥

  • @sagarsurwade292

    @sagarsurwade292

    4 жыл бұрын

    जय भीम जय शिवराय

  • @vitthaldatre2658

    @vitthaldatre2658

    3 жыл бұрын

    खरच माझ्या भिमान सोनयान भरली ओटी.......

  • @vishalsuryawanshi71

    @vishalsuryawanshi71

    3 жыл бұрын

    Oti bhrli aahe tar mg aarakshn band krayla kahi harkat nasavi....😊

  • @tusharghansawant2323

    @tusharghansawant2323

    3 жыл бұрын

    Oti bhrli tr ahe khup, M tumhi ka Aarakshan magtay 🤔

  • @imindian3895

    @imindian3895

    3 жыл бұрын

    @@vishalsuryawanshi71 amhi ektech ghet nahi aarakshan je amhala boltay

  • @vishwajeetjagtap1750
    @vishwajeetjagtap17504 жыл бұрын

    मी एक मराठा ,हाय पण गाणे ऐकल्यावर रडु आले , jay shivaray jay bhim

  • @aakashkapse1809

    @aakashkapse1809

    4 жыл бұрын

    S2u भाऊ

  • @sagarsasane3527

    @sagarsasane3527

    4 жыл бұрын

    Jay bhim jay shivray

  • @SeemaKumare01

    @SeemaKumare01

    4 жыл бұрын

    Mi Bhartiy Ahe....JAI SHIVAY JAI BHIM JAI BHARAT

  • @ashishjaiswar182

    @ashishjaiswar182

    4 жыл бұрын

    Thanks bhava

  • @rajdeepingale5582

    @rajdeepingale5582

    4 жыл бұрын

    Jay shivray 🙏 Jay bhim

  • @GamerTejya
    @GamerTejya3 жыл бұрын

    खरच डोळ्यात पाणी आलं 👏👍 jay Shivray jay bhim👍

  • @rko5199
    @rko51995 жыл бұрын

    ज्याना नाही आवडले ते नक्की मनूची औलाद असेल जय भीम वाले असाल तर दिल खोल के लाइक करा कळू मनुवाद्यना जय भीम

  • @vinayakpatil9033

    @vinayakpatil9033

    5 жыл бұрын

    भाऊसाहेब जय शिवराय जय भिम

  • @avinashkadam6864

    @avinashkadam6864

    4 жыл бұрын

    Nice

  • @dineshjagtap5600

    @dineshjagtap5600

    4 жыл бұрын

    Bhai Jay shivray 👑

  • @starboy_chiku0018

    @starboy_chiku0018

    4 жыл бұрын

    Bhai mi budhaa nahi... Mi matang aahe... Pan baba saheb ambedkerana mana pasun... Manto... Jay bhi.. Jay lahuji... Jay shivray💙🧡💛

  • @starboy_chiku0018

    @starboy_chiku0018

    4 жыл бұрын

    जय भिम।। जय लहुजी।। जय शिवराय।। 💙💛🧡

  • @kalidasjadhrav5907
    @kalidasjadhrav59075 жыл бұрын

    जबतक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा

  • @discovery4khd
    @discovery4khd2 жыл бұрын

    संगीतकार नाव जरी कडुबाई असल तरी आवाज मात्र पूर्ण भारताला वेड लावणारी आहे.. अप्रतिम अस गान गायल आहे.. अभिमान वाटतो..

  • @apekshuu
    @apekshuu3 жыл бұрын

    शैला.खंडिझोड.यांचा.कडुन.आभीनंदन.कडुबाई.खरात.याना.जय..भिम.आई.माता.माऊली.जय.भिम.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏,

  • @madanofalkar7926
    @madanofalkar79265 жыл бұрын

    कडूबाई खरात यांच्चा वालसावगी कराना सार्थ अभिमान

  • @vikasgarud3357
    @vikasgarud33575 жыл бұрын

    सगळे संपतील पण बाबासाहेब संपणार नाहीत

  • @jagdishsahare1253

    @jagdishsahare1253

    5 жыл бұрын

    Jay bhim manacha muzra

  • @akashgamre7833

    @akashgamre7833

    5 жыл бұрын

    Baba saheb ani tyanche vichar kadhich sampu shakat nahi. Bharata madhala sarvyat motha दागिना ahe apla baap.

  • @namdevghokshe6051

    @namdevghokshe6051

    5 жыл бұрын

    Jay bhim

  • @namdevghokshe6051

    @namdevghokshe6051

    5 жыл бұрын

    Kadkkkkkk Jay bhim

  • @mangeshmore885

    @mangeshmore885

    5 жыл бұрын

    आणि जेव्हा बाबासाहेबांचे विचार संपतील तेव्हा हा देश बरबाद झाला असेल,,,

  • @pallavinaiknavare1447
    @pallavinaiknavare14474 жыл бұрын

    हिरा कितीही लपून राहिला तरी कधी ना कधी त्याचा प्रकाश लोकांपर्यंत पोहोचतोच.ताई आपल्या अस्सल आवाजाने आणि गाण्यातील अप्रतिम शब्दांनी डोळ्यात पाणी येतं. आपल्या जवळ बाबासाहेब आहेत. जो बाबासाहेबांना डोक्यात घेतो, प्रज्ञावंत होतो,त्याला तोड नाही. ताई प्रत्येक वेळी गीत गायल्यानंतर आपणास मिळणाऱ्या समाधानाला तोडच नाही.... सविनय जयभिम....आणि अत्यंत प्रतिभावंत कवी सारंग यांच्या अस्सल शब्दरचनेला ,लेखणीला सलाम. आपणासारख्या कवी आणि शाहिरांमुळेच बाबासाहेब आंबेडकर घराघरात आणि मनामनात जिवंत आहेत आणि कायम राहतील. आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sambhajidhadke1853
    @sambhajidhadke18534 жыл бұрын

    हे गाणं ऐकल्यावर खूप प्रेरणा मिळाली

  • @vinayakpatil9033
    @vinayakpatil90335 жыл бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे जय भिम ताईसाहेब

  • @prashantshirsath6273

    @prashantshirsath6273

    4 жыл бұрын

    अभिमान वाटतोय राजे तुमचा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekdhangar2306

    @vivekdhangar2306

    4 жыл бұрын

    @@prashantshirsath6273 jay Bhim &jay ahilya mata Bhau

  • @santoshkale5638

    @santoshkale5638

    4 жыл бұрын

    Jay shivray jai bhim

  • @sanjanamohane6574

    @sanjanamohane6574

    4 жыл бұрын

    Jay bhimm bhau

  • @mgblogger2400
    @mgblogger24005 жыл бұрын

    आम्हाला अभिमान आहे जय भिम वाले आहो🙏

  • @vinodnandagawadi8439

    @vinodnandagawadi8439

    4 жыл бұрын

    Jay bhim🙏🌹🙏

  • @kishorrakshaskar9956

    @kishorrakshaskar9956

    4 жыл бұрын

    संजय राक्षसकर

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Жыл бұрын

    बाबासाहेबांची पुण्याई म्हणावी लागेल ताई, आज आपण अशिक्षित असून देखील इतक्या अप्रतिम गायलात... धन्यवाद ताई...🙏🙏

  • @vishwambharsarkate9662
    @vishwambharsarkate96622 жыл бұрын

    खरंच माऊली तू माझ्या बाबासाहेबांना प्रत्येकाच्या रुदया पर्यंत पोहोचवून डोळ्यातून अश्रू अनण्या याकरताच जन्माला आलीस, सप्रेम जय भीम.

  • @bhaveshkarbhari4716
    @bhaveshkarbhari47164 жыл бұрын

    जय भीम नाही पण रोज ऐकतो हा गाणं खूप मस्त आहे👌👌

  • @sachinbuktare9410

    @sachinbuktare9410

    3 жыл бұрын

    जय भिम कोणी नसतं मित्रा. जय भिम म्हणजे काही जात-वर्ग-समुदाय नाही. जय भिम म्हणजे आदरयुक्त अभिवादन असतं. तो एक सन्मान, स्फुर्ती आहे. जय भिम

  • @streetsidegamer5984

    @streetsidegamer5984

    3 жыл бұрын

    Wow bro

  • @networkmarketing1344

    @networkmarketing1344

    3 жыл бұрын

    Good bro

  • @shonagawande408

    @shonagawande408

    3 жыл бұрын

    बाबा साहेब सर्व जातीचे हितेशी आहेत जय भीम असो की नसो बाबा साहेब स्वता बोलुन गेले की मि प्रथम भारतीय आणि शेवटी ही भारतीय आहे

  • @kaamini7155

    @kaamini7155

    3 жыл бұрын

    जय भीम !!! भावा

  • @sonawane2193
    @sonawane21935 жыл бұрын

    फार सुदंर गित आहे ताई तुम्ही आमच्या कोकीळा आहात जयभिम

  • @babitagaikwad4762
    @babitagaikwad47623 жыл бұрын

    कडुबाई खरात आम्हाला खूप खूप अभिमान आहे तुमचा. तोडच नाही खुप छान. असेच गात रहा जयभिम

  • @arungajbhiye4690
    @arungajbhiye46903 жыл бұрын

    खूप छान गीत सादर केले आहे, सारे विश्वाचे बापाचे गाणे आहे हे,

  • @coolfox5039
    @coolfox50395 жыл бұрын

    एक न एक शब्द सत्य सोन्या सारखा सागितला

  • @bharatjadhav7526
    @bharatjadhav75264 жыл бұрын

    खरोखरच बाबासाहेबांनी सोनं करून ठेवले आहे आमच्या जिवनाचं, अप्रतिम आवाज ताई.

  • @vivekshirname4252
    @vivekshirname42522 жыл бұрын

    Me ek peshwai bramhanh hu but ye song 🎵sunakar mere aakho me aasu aa gaye......

  • @yogeshahire3330
    @yogeshahire33305 жыл бұрын

    ताई जय भिम

  • @ashajadhav8482
    @ashajadhav84823 жыл бұрын

    मला पण आंबेडकरांचा खूप अभिमान आहे आणि त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे ....खरच ...जय ज्योती ,जय क्रांती...🙏🙏🙏

  • @mandashewale2097
    @mandashewale2097Ай бұрын

    मी 96 कुळी मराठा मुलगी आहे पण मला डॉ बाबासाहेबांची गाणी मला लहानपणापासून खूप खूप खूप खूप खूप आवडते त्यातच कडूबाई ने गायलेलं गाणी खूप आवडतात मीही लहानपणी म्हणायची आता ही म्हणते त्या महामानवाला त्रिवार वंदन एकच करा माझ्या भावांनो डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर बसून किंवा जयंती मध्ये त्या महामानवाच्या समोर धूम्रपान करू नका

  • @yogeshpatil5602
    @yogeshpatil56024 жыл бұрын

    Jay shivray Jay bhim♥️♥️🙏🇮🇳

  • @kajalgodghate896
    @kajalgodghate8964 жыл бұрын

    Maya bapan sonyan bharli oti , this line always touches my heart , what a amazing voice !

  • @satishpathare8449

    @satishpathare8449

    3 жыл бұрын

    It's a amezing song and reaily dr , Ambedkar has did such a great things for us

  • @RUstudyVines
    @RUstudyVines3 жыл бұрын

    I m from uttrakhand ,some part of this song I m understand but some part I m not understanding, but song is very good, and Voice is lajwaab 🙏🙏😘😘😘 jai bhim namo budhay

  • @pramoddhabadge3671
    @pramoddhabadge36712 жыл бұрын

    मी एक मराठा समाजाचा माणुस आहे पण हे गाण ऐकल्यावर रडु आले, जय शिवराय, जय भीम

  • @bhimraoshrungare2748
    @bhimraoshrungare27484 жыл бұрын

    I Love to listen each very world is very Heart touching .... Jai Bhim..🙏

  • @vivekdhangar2306
    @vivekdhangar23064 жыл бұрын

    जय भिम जय मल्हार....

  • @Yappanava
    @Yappanava3 жыл бұрын

    Such a soothing song with plenty of emotions ! ❤️ Lyrics are irreplaceable, Hats off to the singer, she sung it very well and manged to passed the real pain and the Joy post receiving the dignity.

  • @darkemperor9766

    @darkemperor9766

    2 жыл бұрын

    Amazing dear 💓 Thanks sweetheart ❤️ for writing the comment in English bucx, it was really difficult for me to understand Marathi but Still these kind of comments are Just Emotions.

  • @damodharsapkal4785

    @damodharsapkal4785

    2 жыл бұрын

    niCe thought

  • @rajeshdipke601

    @rajeshdipke601

    Жыл бұрын

    जय भिम

  • @deepikadahadade8434
    @deepikadahadade84343 жыл бұрын

    Angala agdi shahare yetat he gane aiklyavr...jay shivray....jay bhim

  • @sonalchavan5437
    @sonalchavan54374 жыл бұрын

    Dolyat Pani ale.... Angavar shahara ala aikun itka sunder antakarnala bhidle tumche gane ... Speechless

  • @nagsenlokhande6229

    @nagsenlokhande6229

    4 жыл бұрын

    True

  • @thehighlander9709
    @thehighlander97094 жыл бұрын

    her voice is absolutely meditating ..those vocals were spot on .

  • @rajukonghe4387
    @rajukonghe43874 жыл бұрын

    कडूबाई आपला आवाज खूपच छान आहे, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज,डॉ बाबासाहेब ,अण्णाभाऊ साठे या महान विद्वानांनी बहुजनांची पिळवणूक होऊ नये म्हणून कार्य केले,परंतु येथील अती शिकलेल्या लोकांनीच हे महापुरुष वाटून घेण्याचे कारस्थान रचल्याचे आजपर्यंत च्या एकूण परिस्थिती वरून दिसून येते,,, कडूबाई आपल्या वाणीला माझा सलाम ।।

  • @vitthalmane1606

    @vitthalmane1606

    3 жыл бұрын

    हेच आपल्या राष्ट्राचे आणि भारतीय समाजाचे दुर्दैव आहे.आणि इथेच मनुवादी आपली पीछेहाट करतात.

  • @rameshmanwar8129
    @rameshmanwar8129 Жыл бұрын

    हृदयस्पर्शी गीत , very nice .

  • @mukundkale2327
    @mukundkale23274 жыл бұрын

    कडुताई आवाज फार गोड आहे जयभिम ताई आसेच बाबाचे गित गात जा तुम्हाला कशाचीच कमी पडनार नाही

  • @bhagwansalave5872
    @bhagwansalave58725 жыл бұрын

    Kay bat ahe bohat achha gaya aapne taai ji

  • @maheshthakare2122
    @maheshthakare21224 жыл бұрын

    जय आदिवासी...... जय भिमराय........ 🙏🙏🙏

  • @milindmumbaikar3071

    @milindmumbaikar3071

    4 жыл бұрын

    जोहर , jay Bhim brother 👍

  • @kiranjadhav7589
    @kiranjadhav75893 жыл бұрын

    या माऊलीला सलाम 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम 🙏

  • @vivekjagtap6358
    @vivekjagtap63584 жыл бұрын

    🙏 मानाचा जय भिम जय मातंग 🙏

  • @anilbagul2739
    @anilbagul27395 жыл бұрын

    Good work tai tumhi khup chhan prabotan kartat carry on jay bhim

  • @deepalipatil4464
    @deepalipatil44643 ай бұрын

    Mi Maratha ahe pan mala Babasahebanchi gani Khupch avdatat

  • @Cassette_Lover
    @Cassette_Lover3 жыл бұрын

    आज सकाळी न्यूज वर ह्या गाण्याची थोडीशी झलक ऐकली होती. खूप आवडले गाणं

  • @sivagowri8273
    @sivagowri82735 жыл бұрын

    Werry werry good modhar. From tamilnadu. Live in U A E

  • @ravihanamsagar1162
    @ravihanamsagar11625 жыл бұрын

    💙जय भिम आम्हाला तुमचा खुप अभिमान वाटतो💙

  • @yurajgurykhede6243

    @yurajgurykhede6243

    4 жыл бұрын

    Jay bhim

  • @yurajgurykhede6243

    @yurajgurykhede6243

    4 жыл бұрын

    Jay bhim

  • @latakanase9999
    @latakanase99993 жыл бұрын

    आजची शिकलेली स्री शक्ती उभी आहे ते डॉ्. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळे नतमस्तक आहे महामानवालाअभिवादन 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwaradsule5930
    @dnyaneshwaradsule59303 жыл бұрын

    खुप छान पहाडी आवाज आहे.गाण्यातून खूप मोठा विचार दिला आहे. गाणं ऐकताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही...

Келесі