कडुबाई खरात रेकॉर्ड ब्रेक भिमगीत kadubai kharat new song New Jaybhim Songs

Музыка

कडुबाई खरात रेकॉर्ड ब्रेक भिमगीत kadubai kharat new song New Jaybhim Songs
लिंक वर क्लिक करून लाईक फाॅलो करा
/ akashsalveas
तुमच्या कडे असलेली गाणी व्हिडिओ कविता लावण्या वेबसिरीज शाॅट फिल्म आम्हाला पाठवा आम्ही त्या आमच्या चॅनल वर प्रदर्शित करु
What's app no 8007443092 आकाश साळवे गीतकार गायक बुलाती है मगर जानेका नहीं फेम
#kadubaikharatsong
#SajanVishalnewsong #SajanBendreMarathilokgeet
#trendingMarathisong

Пікірлер: 2 000

  • @kedarbanjaravillagelife1107
    @kedarbanjaravillagelife11073 жыл бұрын

    *हा मै हूँ शिवभीम सैनिक* *जय शिवाजी जयभिम*

  • @nandkumar8411
    @nandkumar84112 жыл бұрын

    माई तुझे गाने ऐकून डोळ्यात पाणी आले जय भीम ताई

  • @user-xj1zq7lw5w
    @user-xj1zq7lw5w Жыл бұрын

    मि.मराठा आहे पण.ताई मला.भिमाचे.गाणे.खुप आवडते ❤❤

  • @Akashvarpe
    @Akashvarpe3 жыл бұрын

    मी जातीने मराठा आहे , पण मी सर्व जाती एकसमान मानतो, माझा सर्वात आवडता आवाज म्हणजे ताई आपला आवाज आणि शिंदेशाहीचा आवाज , सलाम तुमच्या कलेला , आमचं दुर्दैव की आम्ही इतिहास डोळ्यांनी बघू नाही शकलो , पण तुमच्या सारखे कलावंत आज अगदी आवाजाने इतिहास उजळून काढत आहे , खरच मनापासून सलाम ताई तुमच्या कलेला 🙏🙏🙏🙏

  • @ooolllllllllgyyyyyree

    @ooolllllllllgyyyyyree

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @anilkamble9961

    @anilkamble9961

    2 жыл бұрын

    Jay bhim

  • @vishalkharat8688

    @vishalkharat8688

    2 жыл бұрын

    💫✨

  • @ganeshshrirame616

    @ganeshshrirame616

    2 жыл бұрын

    Dyiv

  • @ratnakarsalve4765

    @ratnakarsalve4765

    2 жыл бұрын

    🙏 जय भीम साहेब जय शिवराय

  • @nexapubg6695
    @nexapubg66952 жыл бұрын

    नाव कडूबाई पण साखरे हून गोड आई तुझे आवाज , जय भीम

  • @arungajbhiye4690
    @arungajbhiye4690 Жыл бұрын

    ताई तुम्हचा आवाज खुप गोड आहे तुम्ही हे गाणे म्हणून संपूर्ण बहुजनाचे मन जिंकुली त . तुम्ही अजरामर झालत . एकीने बाबा साहबांच गाण गायील नही ती बहुजनां च्या शिव्या खात आहे . जयभिम . जयशिवराया . जय ज्योती .

  • @vyankateshgawande9416
    @vyankateshgawande94163 жыл бұрын

    हि नाभिक समाजाचे तालुका सचिव राम गावंडे यांच्यावतीने भिम जयंतीनिमित्त डॉ.भिमराव‌ रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Akahartv54012
    @Akahartv540123 жыл бұрын

    हम आपके साथ हैं उत्तर प्रदेश से जय भीम

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde27572 жыл бұрын

    Jay जिजाऊ जय भीम ,,,,,अशी ,आज केवळ बाबसाहेब मुळेच हे सगळं शक्य आहे,सलाम बाबा जी

  • @mohanmohite7424
    @mohanmohite74243 жыл бұрын

    एवढं जबरदस्त गीत कुणी ही गायलं नसेल. सलाम कडुताई यांना जयभीम नमोबुद्धाय

  • @tanajikajale1968
    @tanajikajale19683 жыл бұрын

    एक शिवभक्ताचा जय भीम।

  • @vikasprakashkamble2303
    @vikasprakashkamble23032 жыл бұрын

    जय भीम कडूताई तुम्हाला मनापासून सलाम बाबासाहेबांचे कार्य पुढे नेताय तुम्ही आणि आदर्शदादा आणि शिंदे शाही सर्वजण सर्वाना जय भीम सलाम

  • @rajeshtambe7282
    @rajeshtambe7282 Жыл бұрын

    कडू बाई तुमचा आवाज हा आकासाला भिडणारा आहे. क्रांती करी जय भीम तुम्हा सर्व कलावंतांना

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p2 жыл бұрын

    खुप छान कडूताई एक नंबर 🙏🙏🙏🙏

  • @rakeshkatti4267

    @rakeshkatti4267

    2 жыл бұрын

    JAI. BHIM

  • @shobhaskitchen5025
    @shobhaskitchen5025 Жыл бұрын

    🙏👏👏👏👏 खुप सुंदर गायकी 🙏👏👏👏 खरच आहे. आम्ही खातो‌ त्या भाकरीवर बाबा साहेबांची सही आहे र्😭😭👏👏👏🙏🙏 जयभिम

  • @anilghadge9844
    @anilghadge98443 жыл бұрын

    ताई खरंच मी एक मराठा आहे पण खरंच आपल्या देशातील जातीय वाद नाहीसा झाला पाहिजे..... ताई खरंच आवाज आहे तुमचा... जय शिवराय

  • @ganeshgade5158

    @ganeshgade5158

    2 жыл бұрын

    जयभीम जयशिवराय भाऊ

  • @vilaskkale4609

    @vilaskkale4609

    2 жыл бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @kailashmangale5014

    @kailashmangale5014

    2 жыл бұрын

    अनिल जी आप जैसे सभी नहीं होते बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी ने जो भी किया है हो सिर्फ हमारे लिए ही नहीं सभी समाज के लिए संविधान में लिखा है सब एक समान है और सबको समान अधिकार प्राप्त हों धन्य हैं हो महान् क्रान्तिकारी बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी को कोटि कोटि नमन है जो समान अधिकार देखें गये जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय 🌹🌹🙏🙏

  • @kailashmangale5014

    @kailashmangale5014

    2 жыл бұрын

    मुझे बहुत कुछ मिला है हों सिर्फ बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी की देन है

  • @akashsalve8095

    @akashsalve8095

    2 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम

  • @pravinmohite5881
    @pravinmohite5881 Жыл бұрын

    अप्रतिम song ताई जय भीम

  • @ramjadhav6457
    @ramjadhav64572 жыл бұрын

    जब तक सुरज और चाँद रहेगेतबतक हमारे बाबासाहेब आंबेडकर का नाम रहेगा जय भिम जय लहुजी

  • @santoshkatkar6771
    @santoshkatkar67713 жыл бұрын

    खरंच खूप आवाज छान हस.वाटतंय सारखेच आयकत.बसावं ताई तूम्हाला मानाचा.जय.भीम जय.भीम महामानवाचे.विचार.घरोघरी पोचवत.आहे तूम्ही. खरंच खूप गोड आवाज जय.शिवराय जय शंभूराजे 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👌🏻👌🏻

  • @renukabhaskar7500
    @renukabhaskar7500 Жыл бұрын

    ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಹಾಡು ಕೇಳಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯಿತು🙏🙏🙏

  • @shubhamwagh8215
    @shubhamwagh82153 жыл бұрын

    आज आम्ही प्रगती पथावर आहे ते फक्त बाबासाहेबांनमुळे फक्त

  • @Ronny9511
    @Ronny95112 жыл бұрын

    बाबासाहेनां फक्त भारतातच नाही,संपूर्ण जगभरात लोक मानतात 🥰💙🙏⚔️

  • @vipul.s.s4816
    @vipul.s.s4816 Жыл бұрын

    काय जयघोष हा... !! अंगावर शहारे उभे होतात, डोळ्यात अश्रू नी कंठ दाटून येतोय..जेव्हा, समोर तो इतिहास आणला जातो... नतमस्तक त्या महामानव पुढे ज्यांनी ह्या जीवनाला घडवलं, वळण दिलं.. आणि ज्यांच्या आवाजातून आजही आम्हाला प्रेरणा मिळत राहते.. क्रांतिकारी जय भीम..🙏🏿💐💐

  • @sunandakhandekar5340

    @sunandakhandekar5340

    Жыл бұрын

    जयभीम 💙🙏खरच

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare34376 ай бұрын

    खुपच सुंदर आणि बाबासाहेब आंबेडकर ची जान देन समाज ला खरच मोठा वाटा , म्हणजे गित वह संगित,,,,

  • @rajwagh5962
    @rajwagh59622 жыл бұрын

    गर्वाने बोलतो जय भीम,,,,,,💙💙💙💙💙

  • @sunandakhandekar5340

    @sunandakhandekar5340

    Жыл бұрын

    जयभीम 🙏💙

  • @blueskymusicindia5624
    @blueskymusicindia56243 жыл бұрын

    अप्रतिम....किती साधी राहणी....पण आवाज काळजाला चिरून आत जाणारा आणि बाबासाहेबांचे विचार नसानसात भिनवाणारा आवाज..... कडूताई आपणास फार फार प्रसिध्दी व वैभव मिळो हीच सदिच्छा

  • @parbakargagurade4228
    @parbakargagurade42283 жыл бұрын

    एका शिवभक्तचा जय भिम

  • @hukumchandbhalerao4860
    @hukumchandbhalerao48603 жыл бұрын

    नमो बुंध्दाय जय भीम।फार छान

  • @amitakirtane1876
    @amitakirtane1876 Жыл бұрын

    जय भीम 🙏🏻🙏🏻👏👏

  • @TrimbakBidve-ic2uc
    @TrimbakBidve-ic2uc4 ай бұрын

    गरीब कुटुंबातील खरात ताई तुमचे गाणे फार सुंदर आहे सलाम तुम्हाला धन्यवाद

  • @ketanvishwanathsalagre8635
    @ketanvishwanathsalagre86352 жыл бұрын

    गवाई चे पोरच गाऊ शकते आपण रक्ताचे खूप मेहनती गायक आणि बरोबरीचे सर्व संगीतकार कलाकार आहात जनजागृती करण्यासाठी आपल्या सारख्या कलाकारांचे खूप मोठें योगदान आहे ईश्वर आपल्यासारख्या असंख्य कलाकारांना दिघंआयुष्य देवो खूप खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढच्या आयुष्यासाठी मी शिंदे घराण्याची खूप वर्ष गाणी ऐकतो आहे

  • @jyotidhutmal923
    @jyotidhutmal9233 жыл бұрын

    भाकरीच्या घासा घासावर माझ्या बाबासाहेबांची सही असून मी व सर्व कुटुंब बाबांचे श्वासश्वासातून ऋणी आहोत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jaywantgaikwad7553

    @jaywantgaikwad7553

    Жыл бұрын

    Jaybhim

  • @ranjitrajput8437
    @ranjitrajput84372 жыл бұрын

    ताई, शत् शत् नमन करता हूं, आप वालसांवगी जिला जालणा यह गित,भजन,,,,गातेथे एक तारे भावगीत गाया करते थे और आज भी हमें खुशी है, धन्यवाद आपका आशीर्वाद हमपर बने रहे।🌹👏🌺👏👏

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar97702 жыл бұрын

    देवान दिलेली मोठी देणगी आवाज ऐकतच राहावा असे वाटते संगीता गायीकीची शिक्षण घेणाऱ्यांना शिक्षण घेण्यासारख आहे अप्रतिम ज्ञान व अन्नाची महती किती मोठी गगनभेदी आवाज ऐकणारांच्या मनावर ठसवुन जाणारा आवाज व गित बाबासाहेबची सही हाय र 🙏🙏🙏🙏🙏

  • @prafulmadavi1322
    @prafulmadavi1322 Жыл бұрын

    खरंच ताई ज्यांनी देश घडवलं त्यांना तुम्ही आपल्या कलेनं जिवंत ठेवलं. खऱ्या अर्थाने तुम्ही भारतरत्न आहात.कि जो महामानव केवळ कलाकारांमुळे जिवंत आहे.

  • @kailaskhillare4566
    @kailaskhillare4566 Жыл бұрын

    आपणी सर्व पहिले भारतीय आहोत आणि शेवटी ही भारतीय आहोत जय भीम जय हिंद सर्व भारतीय जिन्दाबाद सलाम सर्व महापुरुष याना कोटी कोटी विनम्र अभिवादन

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 Жыл бұрын

    अप्रतिम शब्द आणि आवाज काळजाला भिडतआहे.जयभीम धन्यवाद

  • @surekhakamble1029
    @surekhakamble1029 Жыл бұрын

    खूप छान गान आहे 💯💯💯💯💯 बरोबर आहे जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrapatil4419
    @ravindrapatil4419 Жыл бұрын

    बाबासाहेब आंबेडकर यांची गाणि व जिवनशैली खूप वेगळी आहे जिवन कस जगायच यांनी समजविल आणि संविधाना काय आहे या मानवाला शिकवल शिकवल

  • @vilaspatole9516
    @vilaspatole95163 жыл бұрын

    माझ्याकडे तुमचे कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत . जय भिम . शुभेच्छा

  • @anisshaikh6736
    @anisshaikh67362 жыл бұрын

    Zabardast singing.. Jay Bhim..👌👌👌🙏🙏🤲🤲❤💕

  • @jagannathingale1435

    @jagannathingale1435

    Жыл бұрын

    जयभीम👌👌🙏🙏

  • @adittyaff5833
    @adittyaff58333 жыл бұрын

    आदरणीय कडुबाई खरात याचं गाणं ऐकल्या नंतर डोळ्यांमध्ये आनंद आश्रू आल्या वाचून राहत नाही नमो बुद्धाय जय सम्राट अशोक जयभीम जय भारत

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d3 жыл бұрын

    सलाम तुमच्या शाहिरीला जय भीम ताई🙏🙏🙏

  • @shekuraoshelke8046
    @shekuraoshelke8046 Жыл бұрын

    जय भीम... जय आदिवासी ताईचा आवाज अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम, मला अभिमान वाटतो.

  • @skydreamgautam
    @skydreamgautam Жыл бұрын

    क्रांतिकारी, अंतर्मुख शब्द रचना आणि गोड आवाज... खुप छान

  • @gorakhmachindrawaghmode5828
    @gorakhmachindrawaghmode58287 ай бұрын

    मै भीमजी का दिवना हु जय भीम जय मल्हार

  • @deepakkharat3969
    @deepakkharat3969 Жыл бұрын

    Very good singing song. The great Dr Babasaheb Ambedkar. Jay bhim

  • @brcakkalkotvaibhavgaikwad2517
    @brcakkalkotvaibhavgaikwad2517 Жыл бұрын

    ताई गाणं ऐकलं की अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी येतं, जयभीम

  • @sushantmohite4848
    @sushantmohite48483 жыл бұрын

    कडूबाईचा एकदम गोड आवाज... खूप सुंदर वास्तववादी गाणं...

  • @suhassatpute2610

    @suhassatpute2610

    2 жыл бұрын

    ताई, खुपचं छान आपला आवाज आहे, धन्यवाद

  • @aalababurao2228

    @aalababurao2228

    Жыл бұрын

    भारत देशाची गाणकोकीळा कडुबाई खरात तुम्हाला सप्रेम जय भिम जय लहुजी

  • @sunilgokhale6737
    @sunilgokhale67373 жыл бұрын

    अतिशय सुंदर गायन . आदर्श दादा चे अभिनंदन जे ग्रामीण भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपल्या गिता मधुन प्रबोधन करणारे एका कलावंतांना जगाची राजधानी मुंबई येथे स्टज वर गाण्याची संधी दिली आहे

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar139910 ай бұрын

    ताई आपल्या आवाजात एक कशीष धार आहे ऐकतच राहावं अस वाटत अवधी आपल्या आवाजात ताकद आहे आपल्या आवाजात भीम गीत ऐकताना मन भरून येत खूपच छान ताई आपल्या ला शाहिरी मानाचा मुजरा-शाहीर सुभाष ब नगरकर रायगड महाड

  • @yashwantsarwade7568
    @yashwantsarwade75682 жыл бұрын

    कडुबाई खरात महान कलाकार आहेत!

  • @user-mo3hl5uy7d
    @user-mo3hl5uy7d Жыл бұрын

    खरंतर मी मराठा जातीचा आणि हिंदु धर्माचा आहे एक सनातनी आहे पन हे गान मणाला भिडते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आपन शिलेदार आहोत याचा अभिमान आहे छान वाटत....❤

  • @gangadharmadnurkar379
    @gangadharmadnurkar3793 жыл бұрын

    जय भिम जय मल्हार

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng3 жыл бұрын

    # _ 🥀 सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील... # _ पण आमच्या 💙 अस्तित्वाचं एकच कारण आहे . 👑 " डॉ.बाबासाहेब आंबेडकर " 👑 जयभिम 💙 🙏 🌹

  • @kiranshelke5100
    @kiranshelke51003 жыл бұрын

    डोळे भरून आले राव काय गान आहे जय शिवराय

  • @satishzimare3157
    @satishzimare31572 жыл бұрын

    खुप छान आवाज आहे जय भीम 🇪🇺🇪🇺👌👌👌

  • @dyanandkshrisagar5623
    @dyanandkshrisagar56233 жыл бұрын

    नंबर एक गीत

  • @ashokkaranje2221
    @ashokkaranje22216 ай бұрын

    अप्रतिम आवाज ताई! अर्थपूर्ण गीत!! मानाचा मुजरा तुम्हाला❤🙏🙏🙏🙏

  • @pravindubey9938
    @pravindubey99383 жыл бұрын

    खरच,,, खुपच छान,,,, अप्रतिम.... सलाम ताईसाहेब,,,,, जय भीम

  • @ramchandrajadhav1877

    @ramchandrajadhav1877

    2 жыл бұрын

    I am edn dy d retire a huge song

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi75372 жыл бұрын

    खरात ताई तुमचा आवाज खूप छान आहे. जय भीम

  • @santoshpawar8345
    @santoshpawar83452 жыл бұрын

    त्रिवार वंदन.. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 🙏🌹 सलाम आपल्या सारख्या गायक ,कवी,शाहीर यांना 🙏🌹 ....आज ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला गीत गायन ,शाहीर हा प्रवास सुरूच ठेवला आहे ते सुद्धा ईमान इत्मनाने

  • @amolkute6962
    @amolkute69622 жыл бұрын

    मी माणूस या दृष्टीने जवा बघती ना सगळे जग आपलंसं वाटेल💐🙏🏻

  • @user-sp9bv2ks7s
    @user-sp9bv2ks7s Жыл бұрын

    जय भीम जय भीम ताई

  • @shakilshaikhwadmurambikar3767
    @shakilshaikhwadmurambikar3767 Жыл бұрын

    मी जातीने मुस्लिम आहे पण माझा एकमेव आवडता नेता म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो

  • @khandushinde8495
    @khandushinde84952 жыл бұрын

    ताई तुमचा गोड आवाज आहे आणि आसाच आवाज राहावावा बाबासाहेबांच्या चरणी मी प्राथना करतो मी बाबासाहेबांची गाणी ऐकतो मला बाबासाहेबांची गाणी आवडतात धनगर समाजाचा मी आहे 🙏🙏🙏🙏🙏 जय भिम 🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार ताई

  • @rekhagaikwad346

    @rekhagaikwad346

    2 жыл бұрын

    आई तूम्ही आपल्या अप्रतिम गायनातून बाबासाहेबांचे येथील शोषित ,पिडीत जनतेवर किती उपकार आहेत याची जाणीव करून दिली. येथील बहूजन समाज म्हणजेच दोन तीन उच्चवर्णिय जाती सोडून मराठा ते इतर सर्वच अठरा पगड जाती. या सर्वच ब्राम्हणी व्यवस्थेखाली भरडलेल्या आहेत. हजारो वर्षापासून सर्वच बाबतीत मागे ठेवण्याचे काम या व्यवस्थेने केले आहे. आजही बहूजनांना हक्क अधिकार देणार्‍या राज्य घटने विरोधात या व्यवस्थेच काम चालूच आहे.घटनेतील बहूजनांना आरक्षणाद्वारे दिलेल्या संधीमूळेच बहूजन थोडाफार सूधारला आहे. मराठा समाज आता जागृत होत आहे.पण इतर समाज आजही जागृत नाही. बाबासाहेबांचे साहित्य बहूजनांना अंधारातून प्रकाशाच्या मार्गावर नेणारे आहे. बाबासाहेबांचे विचार जात धर्मापलिकडे विचार करणारे आहे. ज्यांना बाबासाहेबांचे विचार समजले तो कधीही जात पाळणार नाही. मी त्यांना अभ्यासलयं म्हणून हे सांगत आहे. बहूजनांनी एकत्रित येऊन जातीयवादी लोकांचा विरोध करायला हवा. मंदिरात असलेली संपत्ती देशातील आमचे जे बहूजन बांधव बेकारीचे जीवन जगत आहेत त्यांची बेकारी दूर करण्यासाठी याचा उपयोग व्हायला पाहिजे.तरूणांनी ब्राम्हणी सण उत्सवात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. माझ्या बहूजन भगिनीब्राम्हणी व्यवस्था चालवण्याचे का करत आहेत. वर्षाचे बारामहिने त्या सण व्रत,उपास नवस दान पूजा अर्चा करत असतात.यामूळे मूलांवरही हेच संस्कार होतात. महिलांनी विज्ञानवादी होणं खूप आवश्यक आहे. असं होईल तरच देश महासत्ता बनेल. सर्व बहूजन बांधवांनी आंबेडकरवादी व्हावं तो सूदीन. जय शिवराय ,जयभिम.

  • @sunandakhandekar5340

    @sunandakhandekar5340

    Жыл бұрын

    जयभीम

  • @jagdishghanghav3143
    @jagdishghanghav31432 жыл бұрын

    महान गायिका कडुबाई खरात यांचा आवाज खूपच गोड आणि कर्णमधुर आहे. विश्वरत्न , विश्वविख्यात महापंडित , भारतीय संविधानाचे निर्माते , युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांनी गायलेली गाणी अप्रतिम व अत्यंत लोकप्रिय झाली आहेत.त्यांच्या आवाजाला निळा जय भीम !

  • @nitinkamble3685
    @nitinkamble3685 Жыл бұрын

    जय भीम ताई

  • @kailasthorat9751
    @kailasthorat97513 жыл бұрын

    खूपच छान गायल ताई ने 🙏🏻Jay Bhim 🙏🏻 Jay Lahuji🙏🏻

  • @mohamedkamruddinjamdar8851
    @mohamedkamruddinjamdar88512 жыл бұрын

    Excellent song , history of BABA saheb

  • @pankajkamble3903
    @pankajkamble39032 жыл бұрын

    सुपर अप्रतिम आवाज कडूताई मानाचा सप्रेम जयभीम ताई

  • @ranjeetjathar2941
    @ranjeetjathar29412 жыл бұрын

    Jay bhim ❤️

  • @nanasahebpathade1972
    @nanasahebpathade19722 жыл бұрын

    अंगावर शहारे उभे राहिले ते ही फक्त गाण्याची अन् आवाजाची सुरुवात ऐकून.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ जय भीम

  • @sunitah5731
    @sunitah5731 Жыл бұрын

    जय भिम खुप छान आवाज आहे

  • @SandipJadhav-xs8lf
    @SandipJadhav-xs8lf Жыл бұрын

    मी ताईच गान खूप आवडीने ऐकतो जय भीम

  • @sandeepkamble7980
    @sandeepkamble79803 жыл бұрын

    जय भीम

  • @gghoderao4078
    @gghoderao4078 Жыл бұрын

    Literally tears in eyes.. Maauli you are great 🙏🙏🙏

  • @pravinsalunke...1762
    @pravinsalunke...17623 жыл бұрын

    गानकोकिळा... 👌👉🙏🌹

  • @rahulbhagat4126
    @rahulbhagat41262 жыл бұрын

    सार्थ अभिमान आहे आई तुमचा , सप्रेम जय भीम 🙏🙏🙏

  • @sakhahariwakle4212
    @sakhahariwakle4212 Жыл бұрын

    Jay bhim Jay shivray very nice inspirational song.

  • @ganeshkharat1290
    @ganeshkharat12903 жыл бұрын

    खरात खरे ....खरात...जय ...भिमराव....बाप

  • @umajivhatkar778
    @umajivhatkar778 Жыл бұрын

    खरोखरच मी माझ्या भाकरी वर बाबा साहेबांची सही आहे जय भीम

  • @sbs4897
    @sbs4897 Жыл бұрын

    कडूताईचा अप्रतिम पहाडी,कणखर आवाज.अर्थपूर्ण गीत.

  • @gajanansolankhe4046
    @gajanansolankhe4046 Жыл бұрын

    Jay bim jaiadivasi

  • @SantoshBombale098
    @SantoshBombale0983 жыл бұрын

    Sur bhi ucha , aawaj bhi ucha, gaana bhi ucha ,Babasahab sabse ucha. Great Singer 👏💙💙💙

  • @rahulgawai1510
    @rahulgawai1510 Жыл бұрын

    Jay bhim

  • @sunilbhalerao2363
    @sunilbhalerao2363 Жыл бұрын

    सर्व कमेंट करणाऱ्याच्या भावना बघितल्या तर ताईला लवकरच भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असे सरकारला आवाहन आहे

  • @pradiptemburne2568
    @pradiptemburne2568 Жыл бұрын

    अतिशय सुंदर असे भीम गीत आहे. आम्ही सगळे बहुजन समाज ताय च्य मुळेच सू खी आहोत. जय भीम नमो budhay

  • @navnathsable6352
    @navnathsable63524 жыл бұрын

    Thanks to Adarsh for given chance to kadubai kharat tai jaibhim

  • @kondibap
    @kondibap3 жыл бұрын

    हे गाणे गाऊन तुम्ही या गाण्याला खरा न्याय दिला... रक्त सळसळते तुमचं गाणं ऐकून धन्यवाद 🙏

  • @janardhanathawale6339
    @janardhanathawale63392 жыл бұрын

    जयभीम ताई खुप छान आवाज आहे

  • @ravsahebashtakar6780
    @ravsahebashtakar67803 жыл бұрын

    लता मंगेशकर ला लाजवेल असा आवाज आहे कडू ताई तुमचा मानाचा जय भीम

  • @rutujalatkar2113
    @rutujalatkar21133 жыл бұрын

    अप्रतिम काळजाला भिळणार वास्तविक गित

  • @arunsonkamble2738
    @arunsonkamble27383 жыл бұрын

    या देशातील सर्व नागरिकांवर बाबासाहेबांचे उपकार आहेत. तुम्ही स्वीकारा अथवा न स्वीकारा पण सर्वांना घटनेनेअधिकार दिलेला आहे. ती बाबासाहेबांची देणगी आहे. याचे भान ठेवा. प्रा.अरुण सोनकांबळे

  • @rambonde5810

    @rambonde5810

    3 жыл бұрын

    Tai you are gret Singer RAM BONDE

  • @ravikamble53
    @ravikamble532 жыл бұрын

    जय भिम माय माऊली

  • @abhijitkamble5724
    @abhijitkamble57243 жыл бұрын

    We are indian firstly and lastly.... -Dr.B.R.Ambedkar

  • @rameshdawange6468
    @rameshdawange64682 жыл бұрын

    जय शिवराय जय भिम आवाज खूप गोड आहे खरच

  • @milindmumbaikar3071
    @milindmumbaikar30713 жыл бұрын

    Love the song tai... great elobration... jay Bhim

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr Жыл бұрын

    कडूताईंना मनापासुन जय भिम एक नाभिक योद्धा संजय यादव (कोल्हापूर )

  • @akshaymane4283
    @akshaymane42832 ай бұрын

    डोळ्यात पाणी आलं आहे गाणं ऐकून,,, जय भीम💙

Келесі