Majhya Bhiman Sonyan Bharli Oti | KaduBai Kharat..!!!
Музыка
व्हिडीओ आवडल्यास Subscribe करा
Like करा 👍🏻
Comments करा ✏️
Share करा 🙌🏻
आणि ह्यापुढे असेच दर्जेदार video च्या Updates
मिळवण्याकरिता आपल्या ह्या Channel ला
Subscribe करा
व समोर दिलेल्या 🔔 वर Click करा
धन्यवाद 🙌🏻
#jaybhim #drbabasahebambedkar
#marathisong #zeemarathi #maharashtra #shorts #reels #bhimjayanti #music
Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
Пікірлер: 216
कडुबाई ज्यावेळी बापानं हा शब्द उच्चारतात तेंव्हा अंगावर काटा येतो... डोळ्यात पाणी येते...आर्त हाक थेट काळजाला भीडते
@nainaramteke6641
2 ай бұрын
Yes he khara ahe
@garja_maharashtra
Ай бұрын
करोडो मागासलेल्या वर्गातील लोकांना न्याय देणारा बाप व्यक्तीमहत्व ❤
@sandipkedare7687
Ай бұрын
Its true
@pallavikamble.11
20 күн бұрын
खरच hot
बाबा घेतोय तो श्र्वास आणि खातोय तो घास फक्त तुमच्या मुळे 🥺🙏🏻
मन भरून येतं ,खरंच सोण्यांन भरली ओटी डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना शत शत नमन. जय भीम जय श्री राम जय हिंद
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.. खूप भावनिक गान होत
@DipakGaikwad-ic9hh
Ай бұрын
विना घेऊन निघाली धदेवाली भिमा देव मानत नाहि
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही .
खरंच कीती सुंदर गीत आहे नेता असावा तर हया बापासारखाच डोळ्यात पाणी येईलच कुणालाही
थेट काळजाला भिडणारे गाणे.... बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला सलाम 🙏
बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीतल्या लोकांसाठी योग्य न्याय दिलाय❤
या माऊली ला...मानाचा कडक जय शिवराय जय भीम जय एकलव्य जय आदिवासी 🚩
@KuntaKale-vq7is
3 ай бұрын
Jai आदिवासी
माऊलींचा आवाज खूप गोड आहे
@HanumanAvhad-jd7gb
2 ай бұрын
All Singar Voice Beautiful ❤️❤️
भावा खुप शोधत होतो मी हा पुर्ण व्हिडीओ. उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद जय भीम
@omkarmisal
9 ай бұрын
Jay Bhim Bhava😊🙌🏻
@yogeshrokade6013
7 ай бұрын
@@omkarmisal🎉😅😅
@Alankar15
6 ай бұрын
मी २/०१/२०२४ ला हा विडियो शोधत होतो आणि आज ३/०१/२०२४ ला हा विडियो भेटला ❤❤❤
@ananddunage3038
5 ай бұрын
मी पण 😂😊
@ashokchatur8326
2 ай бұрын
❤
गाणं ऐकल्यावर अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही.
या गोड आवाजा मागे एक दर्द भरी कहाणी आहे असामान्य संघर्ष डॉक्टर बाबसाहेब आंबेडकरांचे विचार वापरून कडू माईंनी खरंच महान परंपरा जपली आहे....
या माऊली ने जे प्राणपतीच गान सांगितलं रुदय रडवणार आहे काय आवाज ,काय बोल, काय सुर कितीपन येका पुन्हा येकवच वाटते डोळ्यात पाणी आले ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
किती सुंदर आवाज..अस वाटतं की हे गाणं कधीच संपू नाही.. साष्टांग दंडवत ....
जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय,
जगात एक नंबर गाणं मित्रांनो 🙏❤️🙏👌
Mai kattar Hindu 🕉 hun par mujhe yaha sangeet sun kr bahot rona aa gaya
हे गाणं इतकं सुंदर आहे कि ते पूर्ण पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत, ज्या आर्त भावनेतून या माऊली गातात ते खरंच खुपच मनात भीडत.
Khup apratim jevha mala khi upset feel hte tyaveli chhan as song Khup aikv vatate jay Bhim 🙏
खरच किती कौतुक, करावे या ताईच इतकं अप्रतिम असं भीम गाणे असेच गात राहवे
@KishorBagul-zs6qg
2 ай бұрын
Jay bhim 🙏 very nice song
खूप भारी गान आहे एका एका ओळीत समजल्या जाते गान कस आहे कडूबाई नी खूप छान गान गायले जय भीम जय आदिवासी
Dr baba saheba सारखे नेते जर भारताला अजून भेटले असते तर भारत कुठे असता ...विचार केला तर अंगावर काटा येईल
@SUKHOI30MKIINDIA
3 ай бұрын
फक्त पंत प्रधान किंवा राष्ट्रपती केलं असतं तर भारत आज २०० वर्ष पुढे असता
@dipeshtambe2188
2 ай бұрын
❤
अंगावर काटा ❤जय भीम बाप माणूस
Sat sat pranam Dr. b.r.abedkar...i love kadubai, s sound .very very beautiful sound ..jai bhim 🙏🙏🙏
जय बाबासाहेब आंबेडकर देवमाणूस, सलाम तुमच्या कलेला.
माझ्याकडे बाबा चे अल्बम आहे पण हे गीत नाही बेस्ट संवाद आणि प्रासंगिक गान सोने पे सुहागा जय भीम जय आदिवासी
@vanitaghodke7269
10 ай бұрын
U*
@Spreadlove443
2 ай бұрын
Jay bhim jai adivasi
करोडो मागासलेल्या वर्गातील लोकांना न्याय देणारा बाप व्यक्तीमहत्व ❤
सत्य परिस्थिती मांडलीत आपणास सविनय जय भीम
डोळ्यात अश्रू उभे राहतात हे गाणं ऐकून, खरंच
मी खूप शोधत होतो फुल गाण शेवटी सापडलं जय भीम
खुप छान गाणे कडू बाईचा आवाज पहाडी आणि चाल चांगली आहे.जयभिम जयशिव राय जय संविधान .👌👌🌹🌹🌹💥💥💥💥💥💥❤️❤️❤️💐💐💐💐💐💐
मला खूप आवडत हे गीत जय भीम
ताई तुमचा आवाज मध्ये मला अश्रू आले ताई खूपच छान
Super I m from karnataka
Babasaheb Ambedkar sahebana shatash pranam
बापांचा बाप माझा भीमराव ❤❤❤❤
क्रांतिकारी जय भीम जय संविधान कादूबाई जी 🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पूर्ण गाणं खूप दिवासांपासून शोधत होतो
खरोखर अंगावर काटा आला
खुब सुंदर गीत. हकीकत सांगणारे गीत. गायले पण अतिशय सुंदर
बाबासाहेबांची पुण्याई 😢🙏
सलाम आहे माते तुला
Great song Jai Bhim
Jai Shivrai Jai Bhim ❤❤
अप्रतिम❤❤❤ जम भीम
आज माऊलीला भेटून खूप धन्य झालो
Jay bhim from surat gujrat💙
कडक 👌
संविधान निर्मात्याला सलामी साठीचा हा एकच गाणं असू शकतो.. खरात बाई तुमच्या साठी शब्द नाहीत 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞 जय भीम जय मिम 👍
जय शिवराय जय भीम 👌🏻👌🏻👌🏻
कडू आईमुळे आम्हाला असं वाटते की भीमाला वंदन करावे जय भीम
Khup Chan geet ani gayan mast Jai Bhim 🙏💐🌹🚩🇮🇳🌏😊😊😊👏👏👏👌👌👌👍👍💯💯💯🔥🔥🔥🔥🔥
खूप छान आवज आहे ❤ जय भीम जय शिवराय
Super Voice कडू बाई खरात.....जय भीम
बा भीमा...... तूच होतास... आहेस...
कडुबाई खरात एक अप्रतिम गायिका 👍🏼👍🏼
Me aagri aahe ,but I love this song ,divasatun 2,3vela ha song aikte me khupch mst aahe
@hemantbhalke8904
4 ай бұрын
Same
कंठ दाटून आला राव 😭👏👏
Jay bhim Jay savidhan Namo budhay
Dolya madhe paani aal 😢😢❤❤❤khup chhan taii
अप्रतिम,काळजाला भिडणारा आवाज,कडूताई खूप खूप अभिनंदन,,जय भीम जय शिवराय
खूपच सुंदर गाणं ताई तुमच्या गोड आवाजात
Kharach khub chan ❤
अप्रतिम
Mla khup chan watte he song kadu tai khupch chan gata tumi mi nehami pahto 👌👌👌👌💐💐💐
💙खुप छान आहे. गान.कडुबाई खरात
Mana pashun Jai bhim salute tumcha aawaj khup ghodh aahe tumhi amche Lata Mangeshkar aahe
आवाज खूप छान आहे
खूप छान आवाज आहे ,ताईंचा...!
जय भिम
जय शिवराय जय भिम जय फुले शाहू
खूप छान आवाज जय शिवराय जय शंभुराजे
जय भीम...❤🙏
खतरनाक ताई
Jay bhim 🙏🙏🙏
🌹🌸🌷🥀🌺 खुपच छान
गोडबाई खरात
Kay awaz ahe tai. Jai Bhim
Kharach he gan khup mast vatat aikayala
Wow super song
Khup chan awaj ahe 💯💯💯 Jay bhim tai 🙏🙏🙏
Very good 👍 jaibhim savidhan rahega marte dam Tak Jai bhim jai bharat jai mulnivasi namo Buddha ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice song nice voice jya shivray ha maza Maharashtra asach phule shau ambedkarancha shevatparya rahudet
One of my favourite songs.... 💙🧡💛
अगदीच अप्रतिम 🔥🔥
खुप छान जय भीम जय संविधान
काय गोड आवाज आहे....वा...❤
गरिबा कड खूप चांगली कला असते पण पैस्या अभावी ते माघ राहतात दुर्दैव 😢
गायन कोकिळा कडुबाई खरात
Khup shodla ha video aaj sapdla tx bhava ❤
@omkarmisal
5 ай бұрын
😊🙌🏻
JAI BHIM WHAT A VOICE❤
Jai Bhim.... Prerna milte tumha mule🙏
❤❤❤maza bhimana ❤❤
No 1
Ek number awaj ahe Jay sivray Jay bhim🧡💙
Kharch khup satyata ahe ya geetat❤
खुप छान जय शिवराय
Krantikari jai bheem 🙏💙
नाव कडू पण गायन फार गोड