माथेरान herping 2024 । Matheran Herping 2024। माथेरानमध्ये रात्रभर फिरून केलेल्या हरपींगचा अनुभव
मी आणि माझा मित्र जतीन जोशी, आम्ही माथेरानला रात्रभर फिरून herping करत होतो, त्या overnight herping चा हा अनुभव. जर विडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कंमेंट करा, आणखी असे व्हिडिओस पाहण्यासाठी ह्या चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.
विडिओमध्ये ५:२७ मिनिटांनी चुकून मलबार पिट वायपर म्हटलं आहे, तो बांबू पिट वायपर आहे. ऑडिओ बदलता येत नसल्यामुळे इथे update टाकत आहे.
माझ्या बरोबर वेगवेगळ्या birding आणि wildlife संबंधित ट्रिप्स वर चला ह्या चॅनेलला subscribe करून.
ह्या ट्रिप्स मध्ये मी काढलेले फोटोस पहा माझ्या इंस्टाग्राम प्रोफाइल वर,
Instagram: / manishbkadam_birder
ह्या ट्रिप्स मध्ये मी वापरलेले प्रॉडक्ट्स
1. Book of Indian Birds : amzn.to/3S4QJa2
2. Olympus Binoculars : amzn.to/48AYf3o
3. Fotopro Tripod : amzn.to/4b1ziQl
4. Canon 7D Mkii : This is Unavailable but Best Replacement is Canon R7 : amzn.to/47QJlFe
5. Canon 400mm 5.6 L Prime : This is Unavailable but Best Replacement is Canon 100-400mm : amzn.to/3S4m0di
6. Camera Bag : amzn.to/3HqmGod
7. Camera Strap: I don't use it personally but if you want this is the best one: amzn.to/3Kexaso
8. GoPro 12 : This is in my list to be bought: amzn.to/3VevzrJ
Пікірлер: 79
छान व्हिडीओ 👏🏻
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you so much, मी तुमचा फॅन आहे, खूप पूर्वीपासून तुमचे व्हिडिओज पाहतोय. तुमची कमेंट आली म्हणून खूप बरं वाटलं🙏
मनीषजी, आपण एकूणच छान माहिती देता.म्हणजे कुठलाही प्रश्न त्यानंतर मनात राहत नाही. आपली व्हिडिओग्राफी सुद्धा उत्तम असते. Great!
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद 🙏
मनिष, माहिती व फोटोग्राफी, दोन्हीही, खूपच छान. 👌👍
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you so much Pradip kaka🙏
Superb video 👌🏻🤩 nice photography and information...
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you so much👍
Bhari ahe video. Awaj Ani photos khup mast vatle.
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you so much🙏
खूप भारी माहिती सांगितली तुम्ही खूप छान विडिओ
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद 🙏
खूपच सफाईदार व्हिडिओ झाला आहे. पहाटेचा सह्याद्री सुध्दा झकास
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you Juee mam🙏
खूपच छान आहे विदियो.आवडला..धन्यवाद सर..🙏
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद, रात्रभर फिरून पूर्ण थकून गेलेलो पण व्हिडिओ सगळ्यांना आवडतोय हे बघून खूप बरं वाटलं🙏👍
खूपच सुंदर
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद
नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आणि माहिती खुप सुंदर .......आणि यातील शिरपेच म्हणजे आपण दिलेला ' स्वच्छतेचा संदेश ' ...! निसर्ग आणि त्यातील चराचर यांच्या संवर्धनासाठी आपली माहिती नेहमीच मला मार्गदर्शक ठरते ....धन्यवाद सर अशा माहितीपूर्ण व्हिडिओपटासाठी .....
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद, वाइल्डलाइफसाठी फिरताना खूप ठिकाणी कचरा दिसतो कारण बऱ्याचदा त्या जागा मानवी वस्तीपासून दूर असतात म्हणून बऱ्याचदा कचरा तिथे टाकला जातो. म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करतो ज्याने थोडा कचरा कमी व्हायला माझा हातभार😊
Waah Manish Supperb
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you Sushant👍
Very nice.
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you😊
खूप छान विडीओ 👍👍👍👍
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद
खुप छान माहिती आनंद झाला
@WildlifeWithManishKadam
28 күн бұрын
धन्यवाद 🙏
Excellent 🎉
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you so much😊
👌👌💯mast
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you so much👍
Kya baat ahe mastach
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you
छान ❤
@WildlifeWithManishKadam
15 күн бұрын
धन्यवाद 🙏👍
Khupach Chan Dada ❤😊
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you so much🙏
छान माहिती !
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद ❤️
Woooow kiti Sundar 😍😍😍 mast
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you so much❤️
Superb! Learned a lot!thk u!
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you🙏
Excellent yaar.. kityekada geloy.. pan he asa matheran 1st time pahila.. Ani he wildlife pan 👍🙏
@WildlifeWithManishKadam
28 күн бұрын
Thank you so much.. it's an amazing jungle.. thanks to the eco-sensitive zone, jungle has kept it's glory👍
lovely species
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you😊
खूप छान 👌👌👌 व्हिडीओ आणि अप्रतिम फोटोग्राफी सर
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद 🙏
Khup chan video kela tumhi, mi matheran kadhi gelo nahi pan atta plan karanar aahe , tumcha video mala khup upyugi tharel majya trip madhe. Thank you 🙏
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you so much, i m glad it's helpful😍
khupach chan
@WildlifeWithManishKadam
8 күн бұрын
Thank you👍
हरणटोळ चे नाव मी माझ्या आजी कडून ऐकले होते. तिचे बालपण माथेरान पायथा येथे गेले होते
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Wow.. आधीच्या जनरेशन ने खूप सुंदर निसर्ग पहिला आणि जतन केला, तसच त्याचं ज्ञान सुद्धा जोपासलं.
मनीषाजी मस्तच छान सुस्पष्ट फोटोग्राफी स्वच्छ आवाजात परिपूर्ण माहिती व्हिडिओ कधी संपला कळलंच नाही आमच्याकडे 10-12 दिवसापूर्वी मोठा पाऊस सुरू झाला जवळजवळ नऊ इंच एवढे मोठे बुल फ्रॉग जोडीदाराला घेऊन उड्या मारत होते धन्यवाद असेच चालू राहू दे
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद, पावसाळा म्हणजे निसर्गाचा परिपूर्ण आस्वाद घ्यायचा सीझन, लवकरच कर्नाळा इथे जाणार आहे, तीबोटी खंड्यासाठी बघू कसं जमतंय🙏👍
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
बुल फ्रॉग तर मस्त असतात, breeding color change खुप सुंदर दिसतो त्यांचा👍
Khoop chhaan! Herping guides cha number pathva please!
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Thank you, मी गेल्यावर्षी Wild Carnival सोबत गेलो होतो, त्यांच्या ग्रुप लीडच नाव गौरव घरत: +91 99306 07317 त्याला कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता👍
What an informative video and fabulous pictures as well.. Would you like to tell the diffuser used for the camera body?
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
It's a Radient diffuser, used along with Tamron 90mm macro lens
@socialnetwork3436
Ай бұрын
@@WildlifeWithManishKadam Thanks for the information and looking forward for your next video..
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
@socialnetwork3436 thank you so much and welcome about info.. I like to share and grow together 👍
Tumhi Bhimashankar jangal madhe pan ja tithe tumhala ajun chyan prami miltil
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Birding sathi gelya varshi gelo hoto.. try karen herping sathi hya varshi👍 thank you
खूप सुंदर माहिती....👍 Flash वापरला का? उत्तम कालावधी काय आहे?
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद, radient diffuser वापरला, उत्तम कालावधी पावसाळा, जुलै mid ते aug mid चांगलं sighting होतं
Thanks for the wonderful video. Is December a good time for herping?Thanks
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
Hi.. the best time for herping is monsoon as frogs are out of their hibernation and all reptile n amphibians are active as its their breeding season
@ravidevre4997
Ай бұрын
Make sense! Thanks for the reply
विडिओ आवडला. माथेरानला दिवसा खूप वेळा गेलो आहे भटकायला. पण हे रात्रीचे फिरणे प्राणी पाहात एकदा करून बघणार आहे. काही प्रश्न १) रात्रीचे प्रवेश तिकीट किती वाजेपर्यंत मिळते? २) पावसाळ्यात काही विशेष काळजी घ्यावी लागेल का? ३) चांगला कॅमेरा नाही माझ्याकडे, फक्त जीव पाहायचे आहेत. तर कोणता टॉर्च लागेल. एक इमर्जन्सी दिवा आहे तो चार पाच तास चालतो पण उजेड पिवळा पडतो.
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
धन्यवाद, रात्री खूप छान वाटतं, १. रात्रभर चालू असतं तिकीट. २. पाऊस खूप पडतो तिकडे रेनकोट आणि छत्री दोन्ही घेऊन गेलेलो मी ३. एखाद्या ग्रुप बरोबर गेलात तर बरं पडेल मी मागच्या वर्षी wild ecotours बरोबर गेलेलो. गौरव घरत नावाचे लीड आहेर, हा त्यांचा नंबर 079776 23602 त्यांच्या बरोबर गेलात तर सोपं पडेल आणि खूप माहितीसुद्धा मिळेल.
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
रात्री फिरताना चांगला टॉर्च घेऊन गेलेलं उत्तम, रात्री माथेरानचे काही भाग अगदी निर्मनुष्य असतात, त्यामुळे ग्रुप ने जाणं बरं पडतं किंवा मग चांगली टॉर्च घेऊन मगच जा.
@Promod_G
Ай бұрын
@@WildlifeWithManishKadam , धन्यवाद. प्रयत्न करतो.
@WildlifeWithManishKadam
Ай бұрын
@Promod_G welcome👍
A̤j̤ṳn̤ v̤i̤d̤e̤o̤ m̤a̤t̤y̤r̤a̤n̤ c̤h̤y̤ b̤a̤n̤v̤a̤
@WildlifeWithManishKadam
13 күн бұрын
Nakki banavu, thank you