माझा बाप शेतकरी | Marathi Speech | Majha Baap Shetkari Speech by Akash Patil

माझा बाप शेतकरी | Marathi Speech | Majha Baap Shetkari Speech by Akash Patil #m4marathi
#MarathiKavita
#KavitaGazalSpeech

Пікірлер: 938

  • @kishornimrad7338
    @kishornimrad73385 жыл бұрын

    त्यांचे वडील शेतकरी असते तर त्यांना हे समजलं असतं भाऊ कारण शेतकरी म्हणजे काय हेच त्यांना माहीत नाही

  • @suhasshinde1812
    @suhasshinde18124 жыл бұрын

    वाचा फोडली साहेब मनापासून धन्यवाद साहेब.

  • @aiush930
    @aiush9306 жыл бұрын

    शेतकरीपूत्र मस्त रे आकाश दादा

  • @mansipatil7333

    @mansipatil7333

    3 жыл бұрын

    शेतकरी 3 नवीन विधेयक बद्दल माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि विडिओ ला लाइक करा 👇👇👇👇 kzread.info/dash/bejne/oI1kpManocnUZ84.html

  • @rajjatbhujade4339

    @rajjatbhujade4339

    3 жыл бұрын

    @@mansipatil7333 अआ.&

  • @akshaydivate2470
    @akshaydivate24705 жыл бұрын

    बोळा माझा बाप त्याला काय समजायचे या सरकारी डाव.... मित्रा तू खूप छान बोललास... आणि असाच बोलत रहा..

  • @rajendrapatil5206

    @rajendrapatil5206

    4 жыл бұрын

    👌👌👌👌

  • @gangarajgoa9250
    @gangarajgoa92503 жыл бұрын

    NAMASKAR THE GREAT SPEECH AND REAL FACT GOD BLESS YOU AND GIVES YOU LONG HELTHY LIFE JAI HO

  • @vishnubaraskar3211
    @vishnubaraskar32115 жыл бұрын

    खरंच भावा बळीराजाची वेताहा माडली

  • @aryadumbre6693
    @aryadumbre6693 Жыл бұрын

    खूप छान स्पीच.... लहानपण आठवलं शेतकरी बापाची लेक.... त्यामुळे हे सगळ जवळून अनुभवले आहे..... छान बोलले दादा तूम्ही 🙏👌👌👍

  • @PrayagPawar
    @PrayagPawar Жыл бұрын

    खूपच छान मनाला भावलेले भाषण कारण मी सुध्दा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे... मला याचा अभिमान आहे... माझा बाप शेतकरी ‛‛खातो चटणी भाकर जगा मिळाया साखर’’

  • @chhayakamthe6746
    @chhayakamthe67464 жыл бұрын

    It's really true. Very nice speech

  • @santoshpatil1686
    @santoshpatil16865 жыл бұрын

    जबरदस्त आहेत आमचे भाश्यांचे भाषन

  • @marutipokharkar8514

    @marutipokharkar8514

    5 жыл бұрын

    Kadkkk re bhava

  • @user-so6xy8hn6h

    @user-so6xy8hn6h

    5 жыл бұрын

    Mo number

  • @pratikkharat6840

    @pratikkharat6840

    3 жыл бұрын

    Bapa tujhyavr lihayach visrunch gel ! 🙏Ati sundar kavita,👌

  • @dattatrayanikam5289
    @dattatrayanikam52894 жыл бұрын

    काय शब्द आहे सर ,काळजाला भिडले खुप मस्त

  • @kishorpatil9788
    @kishorpatil97885 жыл бұрын

    खरच खुप छान भाषण , जय जवान जय किसन आकाश सर तुसी ग्रेट हो 🤗🤗🤗🤗☝️👌👌👌👍

  • @sushilaborkar4041
    @sushilaborkar40415 жыл бұрын

    I am very proud of u . sir u are the best person.

  • @kamallondhe7486
    @kamallondhe74865 жыл бұрын

    बरोबर आहे भाऊ तुझ पन है सरकार ला कळत नाही कारण त्याचे वडील शेतकरी नाही

  • @tejaspatilnandedkar8053
    @tejaspatilnandedkar80532 жыл бұрын

    सर ऐकताना अंगावर काटा आला खरच खरी परीस्थिती सांगीतली

  • @harishdhage8263
    @harishdhage82632 жыл бұрын

    Superior, Real Fact. 👍

  • @maheshbarsode807
    @maheshbarsode8074 жыл бұрын

    खूप छान भाऊ हा शेतकर्‍यांच्या कष्टाचा आणि अस्तित्वाचा अभिमान

  • @mansipatil7333

    @mansipatil7333

    3 жыл бұрын

    शेतकरी 3 नवीन विधेयक बद्दल माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि विडिओ ला लाइक करा 👇👇👇👇 kzread.info/dash/bejne/oI1kpManocnUZ84.html

  • @sunilmohod5092

    @sunilmohod5092

    3 жыл бұрын

    @@mansipatil7333 नाही qqqqqqqq या मध्ये इंग्रजी भाषेत

  • @sunilmohod5092

    @sunilmohod5092

    3 жыл бұрын

    @@mansipatil7333 नाही qqqqqqqq या मध्ये इंग्रजी भाषेत सांगायचे

  • @sunilmohod5092

    @sunilmohod5092

    3 жыл бұрын

    @@mansipatil7333 नाही

  • @sunilmohod5092

    @sunilmohod5092

    3 жыл бұрын

    @@mansipatil7333 नाही

  • @sunitawarkad725
    @sunitawarkad7255 жыл бұрын

    भाऊ बरेच वक्ते पाहिले पण तुझ्या रांगड्या आवाजातुन निघणारा एक-एक निर्भिड शब्द खरचं विचार करायला लावणारा आहे..

  • @pranavmore2496
    @pranavmore24963 жыл бұрын

    आकाश दादा १. नंबर

  • @sandipgawade1922
    @sandipgawade19223 жыл бұрын

    खूप छान दादा शेतकरी राजा ची व्यथा मांडली.

  • @pranavmore2496
    @pranavmore24963 жыл бұрын

    जय किसान, जय जवान

  • @rushikeshyadav539
    @rushikeshyadav5393 жыл бұрын

    एक नंबर दादा

  • @riteshpalav3942
    @riteshpalav39424 жыл бұрын

    खरच श्रेष्ठ माझा शेतकरी राजा🙏🙏🙏🙏

  • @shitalmote7374
    @shitalmote73744 жыл бұрын

    Ek no. Bhava .......dolyat Pani ale...... Farmer is always king ...... Nice.......

  • @PrashantThakare
    @PrashantThakare6 жыл бұрын

    आकाश पाटील..झंझावात👌👌

  • @ashishkale121
    @ashishkale1215 жыл бұрын

    खूब सुंदर भाषें दिल सर तुमीन ।। बरोबर आहे भाऊ ।।। पण शेतकरी कडे लक्ष नाही देत न भाऊ ।।

  • @mansipatil7333

    @mansipatil7333

    3 жыл бұрын

    शेतकरी 3 नवीन विधेयक बद्दल माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि विडिओ ला लाइक करा 👇👇👇👇 kzread.info/dash/bejne/oI1kpManocnUZ84.html

  • @yogeshjadhav8730

    @yogeshjadhav8730

    3 жыл бұрын

    वक्तृत्व कौशल्य जबरदस्त आहे , वास्तव मांडलं

  • @ashoknaik9276
    @ashoknaik92764 жыл бұрын

    मस्त भाषण आकाश दादा

  • @user-xi9rs9jc4x
    @user-xi9rs9jc4x5 жыл бұрын

    खरं विदारक सत्य ...... एक नंबर भाषण

  • @poojasanganwar5519
    @poojasanganwar55193 жыл бұрын

    Very nice sir...🙏

  • @gajananpable3404
    @gajananpable34045 жыл бұрын

    शेतकरी जेव्हा एक होईल तेव्हा च शेतकरी जगेल भाऊ

  • @manoharpawar1022
    @manoharpawar10225 жыл бұрын

    खूप सुंदर आवाज आहे . मला खूप आवडली बाप कविता ....

  • @motikumar8572
    @motikumar85722 жыл бұрын

    बरोबर 👍👍👍🙏❤️❤️

  • @govardhanmate9914
    @govardhanmate99143 жыл бұрын

    Sir , vishay khol tumcha🤟😘😘🤟🌍❤️😍😃

  • @uttamraojadhav1555
    @uttamraojadhav1555 Жыл бұрын

    अप्रतिम व उपयुक्त भाषणं

  • @baburaomule420
    @baburaomule4205 жыл бұрын

    बरोबर आहे शेतकरी हा सर्वांचाच बाप आहे कारण तो सर्वांना पोहोचतो

  • @kailasmeshram3907
    @kailasmeshram39075 жыл бұрын

    माझा बाबा शेतकरी आहै मी पन शेतकरी आहै पन कोनी कोनी ह्सतात शेतकर्या वर

  • @jayshri_jj

    @jayshri_jj

    3 жыл бұрын

    त्या हसणाऱ्या नालायक लोकांना काय माहिती शेतकऱ्याचं दुःख

  • @yashjacjak2171

    @yashjacjak2171

    3 жыл бұрын

    Nahi kaka kune nahi hasanar 👍👌

  • @vinodshapur2006
    @vinodshapur20065 жыл бұрын

    लय भारी मन रडल भावा

  • @DrKSMore
    @DrKSMore5 жыл бұрын

    आपले शब्द खूप छान आहे सर तुम्ही खुप महान आहात.

  • @morotibhambare793
    @morotibhambare7934 жыл бұрын

    आगदी बरोबर आहे भाऊसाहेब

  • @bhushansinhmane4397
    @bhushansinhmane43973 жыл бұрын

    Very nice speech

  • @jyotipande1530
    @jyotipande1530 Жыл бұрын

    खूपच सुंदर भाषण आकाश👌👌👌👌वास्तव

  • @onlyfinishergame1614
    @onlyfinishergame16145 жыл бұрын

    शेतकरी is brand हाय भावांनो

  • @user-kw6wv8yl7l
    @user-kw6wv8yl7l3 жыл бұрын

    Very very nice sir very nice speech 🤗

  • @latagagurde8870
    @latagagurde88703 жыл бұрын

    खुप छान सर

  • @yuvrajkolekar8015
    @yuvrajkolekar8015 Жыл бұрын

    खुप छान माझ्या स्पर्धेला हाच विषय आहे

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange5844 жыл бұрын

    Very nice khup Chan mast.

  • @munjafand3175
    @munjafand31755 жыл бұрын

    जबरदस्त 👍👍👍

  • @vaishnavikongnoli248
    @vaishnavikongnoli2483 жыл бұрын

    खुप छान दादा ...

  • @vishalubale8527
    @vishalubale85272 жыл бұрын

    Kup Chan dada kavita khup chan ahe

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar2965 жыл бұрын

    सर राम राम खूपच छान पन सर आपन आपल्या नंतरच्या व्यांखाना मध्ये आमच्या बळीराजा ला वाचवण्यासाठी फक्त एकच करा कि वेस्ट डी कंम्पोजर हे विरजन जिवानू आपल्या शेतामध्ये वापरण्यास सांगावे म्हनजे बिलकूल शिल्लक खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल या मधे सर्व विधी नुसार औषधे बनतात तीही विष मुक्त आणि हे विरजण मी स्वता विनामूल्य देतो हे जीवाणू देशी गाईच्या शेनातून तयार केलेल्या आहे तरी हा प्रकल्प भारत सरकारने राबवला आहे जय किसान जय जवान

  • @indrajagore8270
    @indrajagore82704 жыл бұрын

    Ek no ...👌👌👌

  • @te_a_13_ratnadeeprajput58
    @te_a_13_ratnadeeprajput585 жыл бұрын

    Mast Bhau

  • @vidyalavate5525
    @vidyalavate55253 жыл бұрын

    Mast dada 👌👌

  • @PradipGamar11
    @PradipGamar115 жыл бұрын

    Ek no dada .suprb and thanks mi ek shetkari

  • @avinashkadake5395
    @avinashkadake53954 жыл бұрын

    👏👏👏👏👏👏

  • @doctoroflaughs2363
    @doctoroflaughs2363 Жыл бұрын

    Nonstop bolnare maze Maharash triyn🎉🎉🎉😊👍

  • @saurabhghotekar7229
    @saurabhghotekar72295 жыл бұрын

    खूपच सुंदर आहे भाषण

  • @ramrajejadhav2058
    @ramrajejadhav20584 жыл бұрын

    nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mayurdewade6017
    @mayurdewade60176 жыл бұрын

    अप्रतिम भावा

  • @narayannimase4548
    @narayannimase45485 жыл бұрын

    खूप छान जय जवान जय किसान

  • @nitinpatil4392
    @nitinpatil43925 жыл бұрын

    एका शेतकऱ्याचा सलाम

  • @sanketsonawane3306
    @sanketsonawane33064 жыл бұрын

    Nice

  • @radhikatayde9566
    @radhikatayde95665 жыл бұрын

    Salute to farmer

  • @suvarnasalunke2984
    @suvarnasalunke2984 Жыл бұрын

    खुप छान मत व्यक्त केले आहे धन्यवाद 🙏ईडा पिडा टळो बळी चे राज्य येवो 🙏 शेतकरी संघटना बनवून तुम्ही तुमच्या योजना अमलात आणणे आवश्यक आहे शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आहे सरकार ला व जनतेला याची जाणीव करून दिली याबद्दल धन्यवाद 🙏 दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 Жыл бұрын

    खुप सुंदर आहे मि शेतकरी👳💦 🕉🚩💯

  • @amitshelake5185
    @amitshelake51855 жыл бұрын

    Sir your real great

  • @biologywithsiddhant
    @biologywithsiddhant3 жыл бұрын

    Great Dada.....

  • @rahulpachpol7384
    @rahulpachpol73845 жыл бұрын

    अप्रतिम रचना

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad73702 жыл бұрын

    अतिशय सुंदर विचार🌷🌷🌷

  • @somnathgoje9299
    @somnathgoje92996 жыл бұрын

    खुप सुंदर भाव पण खरच ह्या गरजा पूर्ण करेल का हे सरकार ?

  • @manojrathod8946

    @manojrathod8946

    4 жыл бұрын

    Nice speed

  • @Rp-gp1os
    @Rp-gp1os5 жыл бұрын

    👌👌👌🙏🙏🙏 JAI HIND

  • @vidarbhakanyakanya4858
    @vidarbhakanyakanya48584 жыл бұрын

    Kiti chhan vichar aahe

  • @hanumanpotbhare9408
    @hanumanpotbhare94084 жыл бұрын

    जय जवान जय किसान हा आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे ,महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्याची स्थीती दयनीय आहे शेतकऱ्यांना पोरांना कोणी पोरीगी देत नाही मुलींच्या बापाला वाटत आपली मुलगी नोकिवाल्याना द्यावी व्यवसाय करणाऱ्याला द्यावी पण शेतकऱ्यांना नको कारण आपल्या मुलीनं शेतीत काम करायला नको अस प्रत्येक बापाला वाटत शेतकरी हा साऱ्या जगाचं पोट भरतो अन तो आपल्या परिवाराच पोट भरू सकत नाही.का आपण social media च्या माध्यमातून अनेक विडिओ बघतो पण त्याची अंमलबजावणी कधीच करत नाही त्या मध्ये मुली आपला जोडीदार डॉक्टर पाहिजे व्यवसाय करणारा असला पाहिजे पण शेतकरी नको त्यांची ती भूमिका बद्दली पाहिजे आपण मोबाईल आणि या डिजिटल जीवना शिवाय जगू शकतो पण आपण जेवनाशिवाय जगू शकत नाही शेतकरी हा आपल्या मनाचा राजा आसतो त्याला कुठल्या अधिकाऱ्यांच दडपण नसतो. आज पर्यंत नोकरी करणारा उपाशी झोपला असेल ,व्यवसायीक झोपला असेल पण शेतकरी कधीच उपाशी झोपू शकत नाही एकाद्या आपत्कालीन काळाला शेत विकून पुरवठा करतो पण माघार घेत नाही नोकरी करणारा आपत्कालीन काळामध्ये नोकरी तर नाही विकू शकत ना तर माझी सर्व मुलीच्या बापांना विनंती आहे आपली मुलगी शेतकऱ्यांना द्या

  • @deepaksonawane9066
    @deepaksonawane90666 жыл бұрын

    Super speech , true fact ahe bhau

  • @vishnuambhore4739
    @vishnuambhore47396 жыл бұрын

    Speech less

  • @shantaramawale3728
    @shantaramawale37284 жыл бұрын

    लय भारी भाऊ

  • @priyankafale7567
    @priyankafale75673 жыл бұрын

    Khup chan dada apratim khup aavdl mla.. 👌👌👌👌🙏

  • @kulratn-jq9ly
    @kulratn-jq9ly4 жыл бұрын

    प्रत्येक व्यक्तीला अन्न कोण पुरवत? उत्तर- बाप (मग तो बाप म्हणजे शेतकरी) अन्न कोण कोण खात? उत्तर- सर्व प्रकारचे लोक आणि तुम्ही शेतकर्यावरच आन्याय कर्ता लाज वाटली पाहिजे

  • @marotithavari9301
    @marotithavari93016 жыл бұрын

    Apratim speech

  • @yashgirnar4126
    @yashgirnar41263 жыл бұрын

    आकाश दादा खुपच छान हे सारे बोलण्याची तळमळ एका शेतकरया मुलातच आहे हे आपण सिध्द केले दादा

  • @madhurigade4179
    @madhurigade41793 жыл бұрын

    🙏खरंच अप्रतिम

  • @umeshjadhav9391
    @umeshjadhav93914 жыл бұрын

    Very very nice 👌👌👌👏👏🌾🌾💐💐

  • @manojjawarkar8433
    @manojjawarkar84336 жыл бұрын

    भारतात खाणार्या लोकांचा विचार करून शेती धोरण ठरवला जातो . त्यामध्ये शेती आणि शेतकर्याचा विचार केला जात नाही.

  • @vilaskuralkar1529

    @vilaskuralkar1529

    6 жыл бұрын

    Vilas Kuralkar

  • @pravindeore7121
    @pravindeore71216 ай бұрын

    Mana पासून धन्यवाद namaskar

  • @vidyakorade2131
    @vidyakorade21313 жыл бұрын

    खूपच अप्रतिम 👌👌👌

  • @shubhamjadhav5618
    @shubhamjadhav56183 жыл бұрын

    👌👌

  • @pratikmohite9154
    @pratikmohite91546 жыл бұрын

    khup mast....

  • @sureshshelke108
    @sureshshelke1084 жыл бұрын

    जय जवान जय किसान

  • @vidyataijogi2867
    @vidyataijogi2867 Жыл бұрын

    Khara shetkari putra... Salute

  • @mmanohar797
    @mmanohar7975 жыл бұрын

    *तू लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नको , तू विकला गेला म्हणजे, समाजाला कमजोर करशील...*

  • @ashokningule9208

    @ashokningule9208

    5 жыл бұрын

    Manya Creation

  • @rajeshrikarankal3611

    @rajeshrikarankal3611

    3 жыл бұрын

    👍👌

  • @sharadbombe9587
    @sharadbombe95876 жыл бұрын

    लई भारी भाऊ ..

  • @keshavaherkar1663
    @keshavaherkar16635 жыл бұрын

    एक दम बरोबर आहे सर

  • @primoinnovations352
    @primoinnovations3525 жыл бұрын

    नमस्कार, आम्ही प्रायमो इनोव्हेशनस. आम्ही भारतातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण गोष्टी आणण्यासाठी आणि खर्चिक उपाययोजनां कमीत कमी किंमतीत उपलब्ध करण्यासाठी कार्य करत आहोत. प्रामुख्याने नवीन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणी अंतर्गत आणि शेतात मशीनीकरण वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे मुख्य ध्येय म्हणजे शेतकर्याच्या सध्याच्या परिस्थिती मध्ये सुधारणा करणे आणि त्यांना परिस्थितीशी लढण्याकरता सामर्थवान करणे हे आहे ... म्हणून पहिल पाऊल टाकत घेउन येत आहोत 'अष्टप्रधान' मशीन जे निम्म्याहुन कमी किमतीत शेतीतील 8 कामे करुन देईल .. तुम्ही आमचे व्हिडीओ इथे पाहु शकता .. आवडल्यास नक्की आपल्या मिञांना पण कळवा अष्टप्रधान बद्दल.. Please subscribe to our official KZread channel - अधिक माहिती करता सबस्क्राईब करा

  • @dipakwadhavane7293
    @dipakwadhavane72936 жыл бұрын

    1नंबर भावा

  • @kirankamble8159
    @kirankamble81595 жыл бұрын

    supppprrrbb speech!

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 Жыл бұрын

    खुप सुंदर आहे🕉🚩

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir553 жыл бұрын

    ,,तुमची आम्हाला प्रेरणा मिळते सर.....

  • @vilasraut5068
    @vilasraut50686 жыл бұрын

    Famer real story🙏🙏🙏

  • @shashikantpatil4194
    @shashikantpatil41946 жыл бұрын

    Nice bhawa real story

  • @prashantkekan483
    @prashantkekan4835 жыл бұрын

    मनापासून खुप सूंदर

Келесі