No video

वडिलांवर एक अतिशय छान कविता | बापाचं प्रेम काय असते ते दाखवणारी कविता | Bapavar Kavita

वडिलांवर कविता || Best poem on father || Best poem of the year Bapavar Kavita
बाप
बाबांवर कविता
आई बाबा
आई पप्पा
मराठी कविता
बापावर मराठी कविता
वडील कविता
Wadilanwar Kavita
Baap
babanwar Kavita
aai baba
aai pappa
marathi kavita
bapawar marathi kavita
wadil
vadil
Poem on Father
Fathers Days
Best Poem on Father 2023
fathers day marathi poem
father day status
fathers day 2023
fathers day marathi kavita
Disclaimer: The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Educational & Informational purpose.

Пікірлер: 4 200

  • @mrshockop1031
    @mrshockop1031 Жыл бұрын

    आई आणि बाबा मध्ये फरक करू नये दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत 👍 आई प्राण असेल तर बाप श्वास आहे आणि बाप श्वास असेल तर आई ऑकसीजन आहे दोघेही एकमेकांना पुरक आहेत 👌👍

  • @siddharthpadwekar1221
    @siddharthpadwekar12215 жыл бұрын

    हि कविता ऐकून माझ्या बाबाची मला आठवणं आली,खरंच ह्रदयस्पशी आहे.मनाला खोल भिडणारी. धन्यवाद सर.

  • @harshrajpasale3167
    @harshrajpasale31672 жыл бұрын

    बाबा शिवाय जीवनात काही नाही, हे खर आहे, मुलांनी कधीच बाबांचा विश्वास तोडू नये, तोच बाबा मुलांसाठीच नाकीनऊ येऊ पर्यंत काम करतात. ❤️😘

  • @maheshraut2422

    @maheshraut2422

    3 ай бұрын

    Barobar ahe

  • @UdhavSandbhor

    @UdhavSandbhor

    2 ай бұрын

    @@maheshraut2422 Ni

  • @prashaligharat5628
    @prashaligharat56283 жыл бұрын

    संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे बाप बापा शिवाय जगणं खुपचं अवघड असतं 😥 Miss you dad😥

  • @prashantkadam3483

    @prashantkadam3483

    Жыл бұрын

    घरचं खुप अवघड आहे माझं पण तेच झालं ... मी 2महिनाच्या असताना माझा बाप मला सोडुन गेले आज मला 20वर्ष झाली मला.. खुप अवघड आसत बाप नसल्यावर

  • @pradipgharge977

    @pradipgharge977

    8 ай бұрын

    Maja pn techa jaly g 10 years chi ahe mi😢

  • @AkashPashte
    @AkashPashte3 жыл бұрын

    अप्रतिम कविता ... ही कविता ऐकताना एक अश्रूचा थेंब काठावर आला बाप असता तर...... हा विषय सोडून गेला. .

  • @AshokPawar-pt8jt

    @AshokPawar-pt8jt

    3 ай бұрын

    999😊

  • @AshokPawar-pt8jt

    @AshokPawar-pt8jt

    3 ай бұрын

    999😊

  • @surajkurane8718
    @surajkurane87182 жыл бұрын

    सुंदर भावा डोळ्यातून पाणी आणलं तूनी

  • @sanjaykanitkar4796
    @sanjaykanitkar4796 Жыл бұрын

    खरं आहे बाबा मेल्यावर महान होतो जिवंत असताना बाप फक्त ताप असतो स्वतः बाप झाल्याशिवाय स्वतःला व बाप मेल्याशिवाय मुलाना बाप उमजत

  • @learnwithshraddha9682

    @learnwithshraddha9682

    2 ай бұрын

    Tu bavlat ahes ka murkh 😡😡

  • @gaurideshpande1459
    @gaurideshpande14592 жыл бұрын

    🙏🙏😭आज आमचे बाबा आमच्या बरोबर नाहीत, आज तुमची कविता आयकून डोळ्यात पाणी आले🙏🙏

  • @manoranjanm.a.c8282
    @manoranjanm.a.c82823 жыл бұрын

    मी तर लहानपणापासून बाबांणवर फार प्रेम करतो व आईवर पण

  • @sapnapatil8002

    @sapnapatil8002

    2 жыл бұрын

    मी तर लहानपणीपासून. बाबांवर फार प्रेम करतो व आईवर पण

  • @shreyatembhurnikar762
    @shreyatembhurnikar7624 жыл бұрын

    जेव्हा बाबा सोडून जातात ना तेव्हा😢 आपल्याला जनिव होतो की काय होते आपले बाबा आपल्या साठी 😭😭 Miss you papa😭😭😭

  • @laxmansaleey7194

    @laxmansaleey7194

    4 жыл бұрын

    Miss you papa and love you papa

  • @neharane1250

    @neharane1250

    3 жыл бұрын

    Yaa

  • @nilkamalphotos2155

    @nilkamalphotos2155

    3 жыл бұрын

    miss u

  • @nalgeshivkumar9879

    @nalgeshivkumar9879

    3 жыл бұрын

    😓😓😔😔

  • @yashgirkar6663

    @yashgirkar6663

    2 жыл бұрын

    ❤️❤️❤️❤️😢

  • @shiva.4861
    @shiva.48612 жыл бұрын

    खरंच नशिबवान आहे मी की असे कर्तव्यनिष्ठ बाबा मिळाले.. आम्ही गरीबीतच वाढलो पण गरिबीचा स्पर्श त्यांनी कधी होऊ दिला नाही.. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत दुकानात असायचे.. आज त्यांनी काय कष्ट घेतले याची जाणीव होते.. 😢😢😭 आई तिने घेतलेले कष्ट आणि केलेल्या त्यागाबद्दल सतत आठवण करून देते पण बाबा कधी बोलून नाही दाखवत.. निमूटपणे कर्तव्य करत राहतात.. love u baba

  • @manishkarnik4212
    @manishkarnik42123 жыл бұрын

    खरच.. आई बाबा हे मुलांचे प्रथम दैवत आहेत..! गुरू आहेत . जीवनाचा आधार आहेत . दिशादर्शक आहेत . मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी साठी अख्ख आयुष्य पणाला लावीत असतात त्याची चाहूल देखील आपल्या बाळांना लागू देत नाहीत . स्वतःची काळजी न घेता पोरा बाळांनसाठी दिवस रात्र एक करून त्यांच्या सगळ्या गरजा मग अगदी रोटी ,कपडा, माकन,शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, नोकरी , त्यांचा विवाह ते अगदी त्यांच्या नातवंड पतवंडा ना संभाळण्या पर्यंत हे कनवाळू विठ्ठल रुक्मिणी अहोरात्र काळजी वाहत असतात ...! स्वतःला संपुर्ण विसरून आपल्या लेकरांच्या सुखासाठी जीवाची आहुती देणाऱ्या आशा देवतुल्य आईबाबा साठी मुलांचं कर्तव्य काय असायला हवं हे मुलांनी जाणून घ्यायला हवं . आणि त्या माऊलींची काया वाचा मने अखंड सेवा करायला हवी..! यातच नव्या पिढीचे कल्याण आहे ......! अशा देवतुल्य आई बाबांना माझा विनम्र विनम्र शिर साष्टांग प्राणम आहे ... !

  • @sheetalgunjal8650
    @sheetalgunjal86504 жыл бұрын

    Very nice poem. Really heart touching... I can't control my tear after seeing and watching these poem... Vadil chi Chaya hi aabhala sarkhi aaste jevha te jatat lekrana sodun tehva aabhal koslyasarkhe vatate....Miss you Pappa

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath14403 жыл бұрын

    माझी आई मला लवकर सोडून गेली पण माझे बाबा आज ८९ वर्षाचे आहेत. आजही स्वतःची सगळी कामे स्वतः करतात मला त्यांचा खूप अभिमान वाटतो कारण त्यांना एकही आजार नाही. दीर्घायुष्य असावं पण माझ्या बाबा सारखं निरोगी ...🙏🙏

  • @durgeshpatil2416

    @durgeshpatil2416

    3 жыл бұрын

    Khup lucky aahes tu yaar best Luck🤞

  • @pradipingvale118

    @pradipingvale118

    3 жыл бұрын

    Baba hi babach a stayt tanks

  • @dreamias..sweety3497

    @dreamias..sweety3497

    3 жыл бұрын

    So lucky your 😇😊

  • @ajinkyapatil7520

    @ajinkyapatil7520

    3 жыл бұрын

    तुम्ही भाग्यवान आहात

  • @jayvantrao8758

    @jayvantrao8758

    2 жыл бұрын

    🙏Really Really such🙏👍👌👍👌👍@@durgeshpatil2416 #

  • @crazyaditya673
    @crazyaditya6732 жыл бұрын

    I love my father , my mother and my sister , I love them equal , My best parents I have from all 🥰😍 , This video is true and too emotional 😭

  • @sagarrelekar3694
    @sagarrelekar36943 жыл бұрын

    मन ऐकदम भरून आले खरोखर आपण म्हातारे झालो तरी पाठीवर मोठयाचा हात असवा असे वाटते त्याचा पैसा मिळवा म्हणुन नव्हे आपले कुठे चुकले की सांगणारा असावा खरोखर ज्यांना आई,वडील नसतात त्यांना कोण प्रेमाचे शब्द सांगणार आपण जे शब्द सांगत होता कळज फटण्यासारखे शब्द होते मन भरून आले व येते म्हणुन प्रत्येक मुलानी आणि मुलीनी आपल्या आई वडिलांकडे लक्ष द्या त्याच्या शिवाय आपल्याला कोणी नाही त्याचा आशीर्वाद खुप मोठा आहे

  • @pandharinathadhalage8636
    @pandharinathadhalage86363 жыл бұрын

    काय आवाज ..! काय शब्द रचना....जबरदस्त ! सलाम !

  • @mahadevsirsat1047
    @mahadevsirsat10473 жыл бұрын

    माझे आई बाबा माझ जीवन आहे 💖 माझ आयुष्य आहे 💞💕💞💕

  • @lorajput8992

    @lorajput8992

    3 жыл бұрын

    Ya

  • @ravindragaikar9825

    @ravindragaikar9825

    3 жыл бұрын

    Yes i am gargi

  • @avinashvelkar
    @avinashvelkar2 жыл бұрын

    माझे बाबा आयुष्यभर संघर्ष करणारा योद्धा विश्वातील एक असा बाप ज्याने कधी मुलाला कोणत्याही गोष्टीवरून मारणे दूर साधे मोठया आवाजात ओरडलेही नाही. दोन्ही कानांनी ऐकू न येता सुद्धा संपूर्ण कुटुंबाला काहीही कमी न पडू देता सांभाळ करणारे माझे बाबा. गेल्यावर्षी पावसात शेती करताना माझ्या अंगावर रेनकोट असूनही डोक भिजू नये म्हणून स्वतःच्या डोक्यावर फाटका कागद आणी माझ्या डोक्यावर नविन कागद ठेवणारे माझे बाबा. क्रिकेट मॅच चे प्रचंड शौकीन आणी मुंबई इंडियन्स चे कट्टर समर्थक एकदा मुंबई इंडियन्स ला प्ले ऑफ मधे जागा मिळवण्यासाठी एक चेंडू 4 धावा असताना आदित्य तरे ने षटकार मारून विजयी करून दिल्यांनतर माझ्या हाताला टाळी देत लहान मुलांसारखे ओरडत आनंद साजरा करणारे माझे बाबा. लहान असो वा मोठे कधी हि कोणाला न दुखवणारे माझे बाबा. त्यांची निंदा करणारा एक हि व्यक्ती सापडणार नाही असे माझे बाबा. मला मरण जरी आले तरी ते शेतात नांगर धरताना येउदे असे आईला सांगणारे माझे बाबा. गाई बैलांवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे किती काहीही झाले तरी बैल जोडी विकायची नाहि असा त्यांचा निर्धार आणी याचीच प्रचिती म्हणून त्यांना स्मशानात नेताना बैल गळ्यातील दावा तोडून त्यांना पाहण्यासाठी वाड्याच्या बाहेर पडण्यासाठी करत असलेली धडपड अशी मुक्या प्राण्यांचेहि प्रेम लाभलेलं माझे बाबा. आईला मृत्यूच्या दाढेतून वाचवून आईची अहोरात्र सेवा करणारे माझे बाबा. संताच्या सेवेत स्वतःला वाहून घेणारे माझे बाबा अखेर पर्यंत सर्वांची सेवा त्यांनी केली पण स्वतःच्या वेळेस कोणालाही सेवा करण्याची जरा पण संधी त्यांनी नाही दिली असे माझे बाबा. असे माझे बाबा......... बाबा तुमच्या विषयी बोलू तितके कमीच. नशीबवान आहोत आम्ही कि तुमची मुले म्हणून जन्माला आलो. तुमचा नेहमी असणारा हसरा चेहरा आम्हाला खुप प्रेरणा देणारा असायचा तुमचे असे आमच्यातून अचानक निघून जाणे हे खुप धक्कादायक आहे. खुप खुप खूपच आठवण येते आहे बाबा. आज प्रथम पुण्यस्मरण 🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏🙏 मृत्यू दिनांक 11/06/2021

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar367410 ай бұрын

    बाबा हे काय भावविश्व असतं ते सगळ्यांनाच नाही कळणार आणि ज्यांना तो स्वर्गसुखाचा ओलावा लाभला आहे त्याना ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य. 🙏🙏🙏

  • @tanvisurve9033
    @tanvisurve90333 жыл бұрын

    Miss you pappa... 🥰🤩😘😭😭😭😭😭 खुप आठवण येतेय तुमची... 😔😭😭😭

  • @onlyking1649

    @onlyking1649

    3 жыл бұрын

    😭😭😭

  • @madhumisal2464

    @madhumisal2464

    3 жыл бұрын

    Majedada geleleahet mlakhup atvn yte😭😥😭

  • @tusharnalwade2522

    @tusharnalwade2522

    3 жыл бұрын

    Hi

  • @mannumanoj9538

    @mannumanoj9538

    3 жыл бұрын

    माझे बाबा पन गेले ...1 महीना पन नाही झाला.खूप आठवन येते ...बाबा 😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @shubhampalve8211

    @shubhampalve8211

    3 жыл бұрын

    खूप आठवण येते बाबा 😭❤️😘😍🤩

  • @vikrantparadkar3786
    @vikrantparadkar37863 жыл бұрын

    मी खुप नशिबवान आहे .आज माझे बाबा माझ्या बरोबर आहेत.75 वर्षांचे आहेत .आई लवकर गेली पण बाबांनी सगळी कर्तव्य पार पाडली.

  • @rajuchimanekar4297

    @rajuchimanekar4297

    3 жыл бұрын

    Nice

  • @suniljadhav8611

    @suniljadhav8611

    3 жыл бұрын

    ञृ

  • @sachinthorve6860

    @sachinthorve6860

    3 жыл бұрын

    Mi Khup abhagi aahe 1 April la maze wadil gele,, 5 April la lagna hote,,te lagna tar adich pudha dhaklun takla hota papa admit aslya mule,, atta mala marga darshan karnare konhi rahile nahi 😭😭

  • @girijakulkarni1405

    @girijakulkarni1405

    3 жыл бұрын

    खूप नशीबवान आहेत

  • @swapnilmohite9310

    @swapnilmohite9310

    3 жыл бұрын

    खूप नशीबवान आहे भाऊ तू

  • @Dr_abhishek_rupanwar.
    @Dr_abhishek_rupanwar.5 ай бұрын

    आई बाबा हि आयुष्यातील सगळ्यात किमती गोष्ट आहे....याचांनतर तुमच्या आयुष्यामध्ये एवढी मौल्यवान गोष्ट कधी च येऊ शकतं नाही😢😢❤❤love you आई बाबा....बजरंग बली तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देवो ही बजरंग बली चरणी प्रार्थना🥺♥️🙏

  • @pravindhalkari4565
    @pravindhalkari45653 жыл бұрын

    Miss you papa 😭😭😭😭😭 बाबा तुमची आठवण येते 😭😭

  • @rahulchavan856
    @rahulchavan8564 жыл бұрын

    माझे आई-बाबा माझे सर्वस्व आहेत आई‌,, बाबाला कधीच दुखवू नका

  • @09.7b.dodkegayatrl6

    @09.7b.dodkegayatrl6

    3 жыл бұрын

    Nice dide

  • @pranalishirke9362

    @pranalishirke9362

    3 жыл бұрын

    kharchhh

  • @pratibhakolhe7060

    @pratibhakolhe7060

    3 жыл бұрын

    @@09.7b.dodkegayatrl6 क

  • @ishikashivankar9448

    @ishikashivankar9448

    3 жыл бұрын

    Kharch aahe

  • @harshalipatil9032
    @harshalipatil90323 жыл бұрын

    Baba hai aase aastat jai Prem dakhvat nahi Pan khop Prem kartat aaplya mulanvar manatun...... 💕💕 Girls ya special babancha ladkya aatat...... 💖 love you daddy 😍😍

  • @rohitrdg9529
    @rohitrdg95293 жыл бұрын

    किती छान सांगीतलं @ बाबा बद्दल. खुप आठवण येते हो बाबा तुमची..........😰😰

  • @swapnaligharatkar4591
    @swapnaligharatkar45913 жыл бұрын

    Mazasathi maza pappach important aahe mummapeksha💯❤️🌏

  • @dnyaneshwarbhujang7670
    @dnyaneshwarbhujang76703 жыл бұрын

    My father is my superhero ............. Ek like babansathi....

  • @aayushthokale6516
    @aayushthokale65163 жыл бұрын

    Bapachi khari kavita..I salute this poem...

  • @withloveandcare
    @withloveandcare3 жыл бұрын

    I love my dad more than anything in world, I can't imagine my self without him, cried lotjust thinking what of he won't be there in life. ❤️

  • @staytunedwithmee

    @staytunedwithmee

    2 жыл бұрын

    Mi to

  • @sushantkadam1744

    @sushantkadam1744

    2 жыл бұрын

    😔

  • @vijaykarate7370

    @vijaykarate7370

    2 жыл бұрын

    Miss you dad

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud Жыл бұрын

    माझे बाबाा ( आप्पा ) माझे देव , हिरो 💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @supriyasawakhande367
    @supriyasawakhande3673 жыл бұрын

    जेव्हा बाबा आपल्याला सोडून या जगातून निघून जातो..... तेव्हा, आपण भिकारी, हताश, आणि हरल्या सारखे वाटते. 😭😭😭😭 एकदाच भेटायचेय पप्पा तुम्हाला "बाप असताना मिठी मारुन घ्या आठवण आभास देते, स्पर्श नाही. 👨‍👧‍👦👣👣👣👣💐

  • @ishwargayke1935

    @ishwargayke1935

    3 жыл бұрын

    😭😭😭😭

  • @ishwargayke1935

    @ishwargayke1935

    3 жыл бұрын

    Maje pappa aj bhi majya sobat ahe

  • @ishwargayke1935

    @ishwargayke1935

    3 жыл бұрын

    Maja sanviche pappa sanvi tin mahinyachi asatana tila sodun gele

  • @samikshamahajan491
    @samikshamahajan4915 жыл бұрын

    My father is my world.... He is my life... Love u baba

  • @vishalgaming4973
    @vishalgaming49732 жыл бұрын

    खर बोलतोय हि कविता येकुन मी मनातच रडलो मीपण आई वर च प्रेम करत हो तो पण आज पासून आई बाबा दोघानाही प्रेम करनार बाप वरून प्रेम नाहि दाखवत बाप मनातून प्रेम करतो. 😢😢😢😍😍🙏🙏👨‍👩‍👧‍👦👌👌👏👏

  • @pratikshasanjaypatole4595
    @pratikshasanjaypatole45953 жыл бұрын

    Getting very emotional....🥺 Superb words....💫🔐 खऱ्या अर्थाने बाबांची ओळख...💖 Love you pappa❤️🌏✨

  • @gauravkulkarni6135
    @gauravkulkarni61353 жыл бұрын

    Love you papa❤❤ Your the bestest father in the world 😘😘😘😍 i am vary lucky to god give me father like you and mother like bestest mother ❤❤❤😘😘😘

  • @tsa54sybscittejasjaurat43
    @tsa54sybscittejasjaurat433 жыл бұрын

    उत्तम भावनिक कविता आणि डोळ्यात पाणी आणणार सादरीकरण 👍👍👍👍

  • @user-ye1gc4wg7p
    @user-ye1gc4wg7p3 ай бұрын

    Baba mahnje apal sarw kahi ast🥺❤✨ love you pappa❤❤✨

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav32482 ай бұрын

    ❤ खूप छान माझे बाबा गेल्यावर काय असतो वाप❤ खूप आठवण येते बाबांचे❤ मिस यु बाबा❤

  • @ViduStuffs325

    @ViduStuffs325

    5 сағат бұрын

    😭😭same

  • @kisanmundekar727
    @kisanmundekar7275 жыл бұрын

    पितृ देव् भव् ! खुप छान कविता, मन गहिवरून आले ,

  • @dilipnale868

    @dilipnale868

    4 жыл бұрын

    Good

  • @dilipnale868

    @dilipnale868

    4 жыл бұрын

    OK

  • @user-is3tq1zl9i

    @user-is3tq1zl9i

    3 жыл бұрын

    मस्त

  • @combinedstudy6427
    @combinedstudy64273 жыл бұрын

    बाबा आणि बाप किती फरक आहे या दोन शब्दात. फक्त बाबा म्हणा, कुणाला आवडेल का बाप म्हंटलं तर, माझा बाप असा होता । जो नसतो त्याचे महत्व आता कोरोना च्या काळात कळत आहे ।

  • @rajeshyt94status
    @rajeshyt94status2 жыл бұрын

    मस्त कविता सर 👌👌

  • @nilimasukhadeve3512
    @nilimasukhadeve35122 жыл бұрын

    Majha papa ya world cha best papa aahe i love you papa 🌍💫💫

  • @srushtipawar1581
    @srushtipawar15814 жыл бұрын

    काय गरज आहे देवची आपले देव तर आई आणि वडीलचं आहे

  • @myheartwrites1252

    @myheartwrites1252

    3 жыл бұрын

    Visit my channel for more poems. Avadlyas nakki like subscribe ani comment kara

  • @prakashdhamankar2741

    @prakashdhamankar2741

    3 жыл бұрын

    Koopach chhan I like very much Baba means only ATM

  • @jayeshsali7186

    @jayeshsali7186

    3 жыл бұрын

    Hi

  • @btsarmygirl9081

    @btsarmygirl9081

    3 жыл бұрын

    Ur right

  • @sumitr7280
    @sumitr72805 жыл бұрын

    खरच डोळ्यात पाणी आलं 😥 #papa❤️

  • @swarajkadam6505

    @swarajkadam6505

    5 жыл бұрын

    I miss you my grand father

  • @shilpashahir3973
    @shilpashahir39732 жыл бұрын

    My father is everything for me.... I Love you❤ Papa❤

  • @2604chandan
    @2604chandan3 жыл бұрын

    माझ्या आयुष्यात आईनेच बाबाची भूमिका पूर्ण केली त्यामुळे बाबा काय असत मला माहित नाही ज्यांना बाबा आहेत त्यांनी खूप जपा आई बाबा ना

  • @arpitashingate5513
    @arpitashingate55135 жыл бұрын

    Thanks sir amhala amchya babanche mahatv samjavun dilya badal..... I LOVE YOU DAD........ SO MUCH

  • @poonamrathod6945
    @poonamrathod69453 жыл бұрын

    My father is my superman, HERO. I LOVE MY FATHER MY FATHER IS ALL IN ONE

  • @vibhavarinemade4810
    @vibhavarinemade48102 жыл бұрын

    I had losted😭 my dad. I always respected my dad♥️. I missed my dad a lot...

  • @Nandini_123_____
    @Nandini_123_____2 жыл бұрын

    Miss you dad😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @umeshjadhav9522

    @umeshjadhav9522

    3 ай бұрын

    आपल्याला नाहीत का पप्पा...

  • @shrutibhorde1542
    @shrutibhorde15424 жыл бұрын

    सगळ्यांच्याच नशिबात नसत बाबा च प्रेम जेव्हा आपला बाप लहानपणी च सोडून जातो ना त्यांनाच बाबा ची किंमत कळते 😢😢😭😭

  • @krushnapawar8078

    @krushnapawar8078

    4 жыл бұрын

    Ha sar

  • @dipaliwagh700

    @dipaliwagh700

    4 жыл бұрын

    👌

  • @sagarkambale9617

    @sagarkambale9617

    4 жыл бұрын

    Barobar

  • @laxmansaleey7194

    @laxmansaleey7194

    4 жыл бұрын

    Ho right ahe👍🏻

  • @shraddhasanap3888

    @shraddhasanap3888

    4 жыл бұрын

    Shruti Bhorde nice g tai

  • @haribhaudagadegoatfarmpimp3122
    @haribhaudagadegoatfarmpimp31223 жыл бұрын

    जोपर्यंत मुलगा होतो तोपर्यंत बाबा नाही समजत आपल्याला पण जेव्हा मी बाबा झालो तेव्हा मात्र बाबा चा अर्थ समजलं ...........

  • @optionwalaking

    @optionwalaking

    3 жыл бұрын

    Kharach re .....aaj Khara aarth kalala

  • @shreepadrajkulkarni4172
    @shreepadrajkulkarni41724 ай бұрын

    अगदी खरं आहे बाबा गेले तो दिवस 31मे 2015 मी खरंच पोरका झालो बाकी कोणी काय म्हणतील पण बाबा होते तो खूप मोठा आधार आणि सगळ पुरवणारा एक खरच शब्द नाहीत बाबांसाठी.

  • @deepaknarvekar2015
    @deepaknarvekar20153 жыл бұрын

    My father is world best father😍😍love you Papa😍😍😘❤❤

  • @karansathe1234

    @karansathe1234

    2 жыл бұрын

    Nice

  • @santoshtodkar4603
    @santoshtodkar46035 жыл бұрын

    Baap Kay astay sotha baap jala shiwa Nahi Kalat. Baba Kiva baap garacha chtra astha. Baap chi kimmat baap melavar kalte. Love you dad for your unconditional support .

  • @sajjad19722

    @sajjad19722

    4 жыл бұрын

    Very nice.

  • @sayalitambe196
    @sayalitambe1965 жыл бұрын

    i love my father so much ♥️♥️♥️.....i cant live withot my father heart touchig video yrrr

  • @sangitanikam1078
    @sangitanikam10782 жыл бұрын

    खरंच लहानपणापासून मला माझे बाबा खूप आवडतात l love you papa

  • @NOOBGAMER-jx3fh
    @NOOBGAMER-jx3fh2 жыл бұрын

    अप्रतिम कविता ...👌👌👌

  • @manojnigwale3600

    @manojnigwale3600

    2 жыл бұрын

    Hi Kavita koni lihali aahe

  • @manojnigwale3600

    @manojnigwale3600

    2 жыл бұрын

    Magesh padagavkarani lihali ka

  • @manojnigwale3600

    @manojnigwale3600

    2 жыл бұрын

    Hup Shan Kavita aahe

  • @dikshalingwat8353
    @dikshalingwat83533 жыл бұрын

    My lifeline =mom + dad ❤️❤️❤️

  • @Sunkalwad
    @Sunkalwad5 жыл бұрын

    Mom and dad both are very important love you aai baba

  • @nikhilnavakhare1793

    @nikhilnavakhare1793

    5 жыл бұрын

    Nice poem

  • @avimandewade9411

    @avimandewade9411

    5 жыл бұрын

    krushnkant sunkalw

  • @rameshwarladhe4605

    @rameshwarladhe4605

    5 жыл бұрын

    आनंद रामेश्वर लढे

  • @shobhadutonde7400
    @shobhadutonde74002 жыл бұрын

    Nice, I love my Dad, I love my mom,I love my brother and I love my family and once again l love you dad my Dad is my hero ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashoksatre4421
    @ashoksatre44212 жыл бұрын

    मि पण मा़झा बाबा वर खुप प्रेम। केल आता तर नवीन पिढीला बाबा मणायची लाज वाटते

  • @surekharathod3662
    @surekharathod36625 жыл бұрын

    Khup chan kavita lihaleli ahe baba varun kharch dolyat pani al pn ayush bhar dhoghhyana tevadch saman man dya ani prem hi tevdech kara 🙏🙏👍👆👍

  • @nanadukale8544

    @nanadukale8544

    4 жыл бұрын

    I love dad

  • @prarthanasagar3699
    @prarthanasagar36993 жыл бұрын

    AK mulgi baba sathi kiti ladaki aasate ti mulagi satat baba Chya pudhe mage aasate tyanachyatal Nat khup God aasat pan AK na AK divashi tya mulila baba Aai bhau bahin sodun aapalya sasari jayach aasat 😭😭😭😭 I love you dad and mom your my life 😍😘 and I proud am girl 😘😍

  • @smallworldofstutisatvik2116
    @smallworldofstutisatvik21162 жыл бұрын

    Baba Asto Pathicha Kana.. Jo Aaplyala Kadhi Disat Nasto pn Tyachya mulech Aapan Tath Manene Jagat Asto .....🙏🙏🙏 Miss U Aaba😊😊😊😊

  • @user-te8js5qb3m
    @user-te8js5qb3m2 ай бұрын

    Main khubsurat nahin karne ki mala Baba hai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤l❤ love you Papa ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢😢😢l miss you papa ❤❤❤❤❤❤

  • @bhagyashriadik8242
    @bhagyashriadik82424 жыл бұрын

    It's very nice words are using for all baba....l really love my dad

  • @desai7136
    @desai71365 жыл бұрын

    खूप उशीर झाला माझे बाबा आता नाहीत प्रेम व्यक्त करायला मन दाटून येतं पण ते आता नाहीत...

  • @sakshigudekar4377

    @sakshigudekar4377

    5 жыл бұрын

    arya arya don't worry dada your mom is your best papa

  • @reshmadey3826

    @reshmadey3826

    5 жыл бұрын

    Babancha prem mummy la dya

  • @mohsinmalidwale4401

    @mohsinmalidwale4401

    5 жыл бұрын

    Nice

  • @vilasghatal9325

    @vilasghatal9325

    5 жыл бұрын

    arya arya . Bhawa,, Tu great aahe,

  • @bmahajan9137

    @bmahajan9137

    5 жыл бұрын

    Mala pn dad nahit

  • @sujatanarute8632
    @sujatanarute86322 жыл бұрын

    आई बाबा तुम्ही माझे दैवत आहात 😍😍🥰🥰😘😥😭🙏🙏🙏🙏👌👌❤❤❤

  • @__-gg1pq
    @__-gg1pq2 жыл бұрын

    Papa miss you 😭😭real poem aahe hi 😭😭 kharach khup radyala aalay

  • @tejasshinde517
    @tejasshinde5173 жыл бұрын

    😘आई + बाबा = lifeline ❤️

  • @priyawankhede3556

    @priyawankhede3556

    3 жыл бұрын

    Wow nice and slow and boring but good family

  • @guruprasadbagwe9379

    @guruprasadbagwe9379

    3 жыл бұрын

    @@priyawankhede3556 000000000000

  • @Karpurgauram0
    @Karpurgauram03 жыл бұрын

    बाबा माला खूप प्रेम करताता आई पेक्षा ज्यास्त कारण 😭 ते जिंदगी आहे माजी

  • @dipakbarde5250

    @dipakbarde5250

    2 жыл бұрын

    खूप छान आहे

  • @archanapardeshi499
    @archanapardeshi4994 ай бұрын

    ही कविता ऐकुन मला माझ्या बाबांची आठवन आली, खरच हृदयस्पर्शी आहे मनाला लागनारी ,i Miss u baba 😂

  • @vaishnavi....1069
    @vaishnavi....10692 жыл бұрын

    खरचं डोळ्यात पाणी आलं

  • @gabrieldsouza3129
    @gabrieldsouza31293 жыл бұрын

    The most touching poem I hv ever heard. Beautiful word for a father, who has really seen his father from very close.❤️

  • @staytunedwithmee

    @staytunedwithmee

    2 жыл бұрын

    Mi to

  • @yogeshbirajdar8518
    @yogeshbirajdar85185 жыл бұрын

    Love you Papa.❤😘❤😘🎉🎁... No Wards to say for papa in World🌏🌐....

  • @khalilbagwan943

    @khalilbagwan943

    5 жыл бұрын

    I LOVE YOU BABA

  • @sanghadipnikalje5531
    @sanghadipnikalje55318 ай бұрын

    खूप छान कविता आहे ❤😊

  • @ranjanakharade2617
    @ranjanakharade26172 жыл бұрын

    खुप छान आहे डोळ्यांत पाणी आलं हे ऐकून माझे पप्पा माझे जीवन आहे धन्यवाद

  • @surajshashikantkamblekambl9168
    @surajshashikantkamblekambl91683 жыл бұрын

    My mother is my jaan ❤ My father is my duniya ❤ Love for mom dad because mom and dad my life line ❤❤❤❤❤no words for mom dad ❤❤❤❤❤

  • @saieshwari5522
    @saieshwari55223 жыл бұрын

    माझे बाबा माझे सर्व काही आहेत..... I LOVE YOU BABA😍

  • @shreeradhaghadge9601
    @shreeradhaghadge96014 ай бұрын

    बाबां शिवाय हे जग अधुरा आहे😢😢😢❤❤

  • @landgedattu9580
    @landgedattu95802 жыл бұрын

    माझे बाबा म्हणजे माझ जग आहे I LOVE YOU PAPPA SO MUCH ❤️❤️

  • @kamleshkote6541
    @kamleshkote65414 жыл бұрын

    My father is my life,my father is a god I 😘😘💕 my father......

  • @dr.krishna_2608
    @dr.krishna_26083 жыл бұрын

    I love my father and mother ❤❤

  • @sonalpandhare7875
    @sonalpandhare78752 жыл бұрын

    I had no dad😭but I missed my dad ♥😭l miss you dad 😭it's so touching poem 😭♥

  • @devanshthakare4669
    @devanshthakare4669 Жыл бұрын

    बाबा सारखा दुसरा देव माणूस नाही 🥺♥️

  • @yashmohod7395
    @yashmohod73954 жыл бұрын

    खूप छान आवाज आहे सर आणि कविता पण खूप छान आहे......... बाबा साठी एक लाईक......🙏🙏🙏🙏 👇

  • @subhashburbande9043

    @subhashburbande9043

    4 жыл бұрын

    I love you my dad

  • @santoshchavan6916

    @santoshchavan6916

    3 жыл бұрын

    Love you Dad

  • @anilbagul2739
    @anilbagul27395 жыл бұрын

    Heart touching poem really I love you papa

  • @neetadarandle3648

    @neetadarandle3648

    5 жыл бұрын

    Anil bagul jy h

  • @machhimahendra7499
    @machhimahendra74995 ай бұрын

    Papa❤❤❤❤❤❤❤❤

  • @aryathearmygirl1754
    @aryathearmygirl17548 ай бұрын

    I am very lucky that I have father with me everytime of my bad condition. I am thankful to God give me a real fathar as well as such kindness friend of my life.❤❤❤❤❤❤

  • @rutujapowar1953
    @rutujapowar19535 жыл бұрын

    Very nice pome I love you my mammi papa l am lucky mala tumchya sarkhe aai vadil bhetle love you so much😘😘😘😘

  • @ravinarathod2776
    @ravinarathod27765 жыл бұрын

    I love Papa 😭 khup Chan ahe ho sir Kavita dolyatun Pani aal kharach

  • @veronicafernandes6995

    @veronicafernandes6995

    4 жыл бұрын

    ही कविता कोणाची आहे त्यांचे नाव कळू शकेल का

  • @vahabshaikh5421

    @vahabshaikh5421

    3 жыл бұрын

    Baba ke bina kucha nahi

  • @manojjadhaojadhaw5

    @manojjadhaojadhaw5

    3 жыл бұрын

    I love you and your 👪

  • @mahikalovers2929
    @mahikalovers29293 жыл бұрын

    Best poem 😘🤩 Love you baba😘😘😘

  • @opbro661
    @opbro6612 жыл бұрын

    Mazhe baba prem mazhya bhava var dhakavtat karn to nit vagava pn khar prem mazhya varch aahe love you papa

  • @manishakorde5882
    @manishakorde58823 жыл бұрын

    I miss my papa ......😭😭😭 I need you papa

  • @user-nm9sc5lz6o
    @user-nm9sc5lz6o4 жыл бұрын

    My father is my life everything is special but our father is very special 💘❤️💓💖💕💝💗💕💕💕💕💕

  • @varshajoshi1965
    @varshajoshi19653 ай бұрын

    Khoop khoop khoop khoop chhan ❤

  • @sandipborse6589
    @sandipborse6589 Жыл бұрын

    Salute to every Father in this universe ! Very nicely delivered the poem in ur soothing voice !

Келесі