आई वडील आहेत तोपर्यंत | Emotional Speech | Ashok Todmal
जगात दोनच खरे ज्योतिषी आहेत,
मनातलं जाणणारी "आई "
आणि
भविष्य ओळखणारा " बाप "
Take Care Of Your Mother Farher
💥आई आहे तोपर्यंत
बिलगून घ्या तिच्या कुशीत, ती गेल्यानंतर फक्त भास होतात, रडाव लागतं तोंड लपवून आपल्याच प्राक्तनाच्या उशीत
💥वडिल आहेत तोपर्यंत
मिरवून घ्या स्वताला, जसा जग जिंकल्याचा आव सिकंदराला, ते गेल्यानंतर त्यांची आठवण येते प्रत्येक क्षणाला, अन बघत बसावे लागते फोटोवरच्या हाराला.
अपेक्षा नसतेच काही त्या दोघांचीही तुमच्याकडून
त्यांना आधार हवा असतो फक्त शरीराला, त्यांनी जन्म दिलेला असतो आपल्या काळजाला
About Mr. Ashok Todmal :-
Mr. Ashok Todmal has a positive-minded approach to life's every situation & is always ready to take action enthusiastically. His company stands by its loyal terms and ethics to educate in a very simple manner & develop entrepreneurship in maximum individuals.
He is a highly motivated businessman & also a remarkable success story in himself.
He achieved success for his company in a very short period of time with consistent efforts & authentic working procedures.
He created a great & simplistic education platform for entrepreneurs & businessmen. His company helps them to achieve their Success Milestones in the terms of higher revenues, increasing sales, & more client acquisitions.!
He is a Great Motivation to Young Entrepreneurs who want to create wonders in the business world.
If you want to achieve huge milestones in your life just follow his steps eventually you will reach the goldmine of business!!!
==========================================================================
🔴Connect with Mr. Ashok Todmal :
🔶Website :
www.ashoktodmal.com/
🔶Facebook:
/ ashok.todmal
🔶Instagram:
ashok_todma...
🔶Twitter :
/ ashoktodmal2
🔶Linktr.ee :
linktr.ee/ashoktodmal
--------------------------------------------------------------------------------------------
🔴Subscribe My KZread Channel :
/ @ashoktodmal
--------------------------------------------------------------------------------------------
For Contact Email : ashoktodmalofficial@gmail.com
Call : (+91) 9322413825
--------------------------------------------------------------------------------------------
➡️ IMPORTANT NOTE -
If Any Artist or Label has copyright issues with our videos (including artists of the images used), please send an e-mail to : ashoktodmalofficial@gmail.com
==========================================================================
#ashoktodmal #ashoktodmalsir #motivation #ashoktodmalsirmotivationalspeech #success #motivationalvideo #motivationalspeech #motivationforsuccess #spirituality #spiritual #awakening #spiritualwarfare #spiritualtalk #spiritualjourney #spiritual #marathimotivational #मराठी #मोटिवेशन #मोटिवेशनलस्पीच #कर्मा
#माफकरा #माफीमागा #माणुसकी #humanity #happylife marathi motivational speech,motivational speech,आई वडील सुविचार मराठी,best motivational speech,आई वडील नेमक कुठे चुकतात,आई वडिल,motivational speech for parents,आई वडील शायरी मराठी mom dad video in marathi,vasant hankare motivational speech,emotional video,marathi inspirational speech,heart touching emotional shayari,आई,आई वडीलांना विसरू नका,family speech,आई वडिलांचे,vasant hankare speech,sopan kanerkar speech,shivaji maharaj speech,आई वडिलांचे महत्व
Пікірлер: 214
डॉक्टर साहेब , आपले भाषण अतिशय मनाला काळजात भिडणारे होते . मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला होता तुम्ही मुलांसाठी काय केले ,ते म्हणाले मी तुमच्यासाठी काहीच केले नाही तू प्रयत्न कर तुला देव यश देईल ! त्यांचा आशीर्वाद आज सदैव माझ्या पाठीशी आहे. माझ्या वडिलांची यशोगाथा फार थोर आहे ते स्वतः साठी जगले नाहीत तर ते कुटुंब प्रमुख होते . ते नोकरीला मुंबई पोर्ट ट्रस्ट कामाला असताना देखील फारच कंजूसहिने जगले .कोनड्याची फरळे कांडून भाकरी भाजून खाल्ली आणि तेथे घराण्याचा उद्धार झाला. आज त्यांच्यामुळे चांगले दिवस आले आहेत . धन्य ते मातापिता .आईवडिलांसाठी मानाचा मुद्रा .
सर तुमचा भाषण खरंच खूप छान आहे 🙏🏼
सर धन तुमचे आई वडील जो असा पुत्र 🙏
अतिशय सुंदर समाज प्रबोधनासाठी उपयुक्त आजच्या समाजाला गरज आहे.
सर तुम्ही खुप खुप छान विचार सांगता.... सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏🙏💯💯💯💯
खुपच छान
डॉक्टर साहेब, अतिशय अस्वस्थ करणार तुमचं भाषण... माझे वडील 22 वर्षापूर्वी वारले, मी तेंव्हा अवघी २७ वर्षाचा होतो, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली, आम्ही सहा बहीण भाऊ, सर्वांची लग्न केले.. पण बापाची कहाणी ऐकून माझ्या बापाची आठवण आली, डोळे ओलेचिंब झाले... आताच्या पिढीला प्रेरणा देणारे तुमचे भाषण आहे...
सर अंतकरणापासून सलाम
ज्या मुलांना आई वडिलांचं प्रेम मिळत नाही ते स्वतःहा चांगले आई वडील बनू शकत नाही.म्हणून कृपा करून प्रत्येक आई वडिलांननी कुठल्याही परिस्थिती मुलांवर प्रेम करा त्यासाठी पैशाची गरज नसते.प्रेमाने मन आणी काहीवेळेला पोट ही भरत.
सर तुमच्या सारखी सगळी मुलं नसतात असा विचार करणारी आज काल मुलांना फक्त पैसा हवा असतो स्वतः मज्जा करायची आणि कर्ज झाले की आई वडिलांना सांगायचे कर्ज फेडायचे आहे रूम विका आणि आम्हाला आमचा हिस्सा द्या अशी आजची पिढी आहे आई वडिलांची काहीच पडलेलं नसते फक्त बायको प्रिय असते आई वडिलांची किंमत शून्य
खूप छान सर चांगले मार्गदर्शन करत आहेत.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नवीन पिढीला प्रेरणा मिळेल त्याचं कुठे चुकलेल लक्षात येईना great sir 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
जगात असं ज्ञान देणारया माणसाचि फार. आवक्षता आहे सर आपण फार मोठी कामगिरी केली आहे
@4in1kkkk78
3 ай бұрын
पण अशा गोष्टी दुसऱ्याने का समजून सांगाव्यात.आपल्या ल जिवंत हृदय असत.पण अहंकार सुखावत नाही.आता दुसऱ्याला समर्पित झालो हे ही मिरवयाच असत
खूप छान तुम्ही सांगितलं ं आज माझ्याकडे सुख समृद्धी आहे पण ती लाभ घेण्यासाठी आई-वडील नाहीत याचं खूप दुःख होतंय
मित्रांनो मी खूप नशीबवान आहे 9,10 मार्च 2024 हे ट्रेनिंग आम्ही live ऐकलं...सर माझं आयुष्य बदललं... डोक्यातला सगळा कचरा निघून गेला... माझा पुनर्जन्म झाला सर जय श्रीराम, जय श्रीकृष्ण...... भेटला विठ्ठल.... भेटला विठ्ठल...
जरी आई वडील आज माझ्याहून दूर आहे पण त्यांच्या आशीर्वाद आणि शिकवण आहे.
ज्यांना आई व् वडील आहेत त्यांना मात्र त्याची किंमत नाही हेच खरे.सासू वाईट ठरतहे पण सुनानाछ् नवऱ्याचे आई वडील नको असतात याचे काय.
खूप छान व्हिडिओ बनवला सर.अश्रू अनावर झाले.
सर आपल्या कार्याला सलाम आहेत तुमचे विचार ऐकून खरंच धन्य झालो
Sir tumi lai bari aahot
माझे वडील नाहीत खूप आठवण येतेय त्यांची 😢
@happinesthardwork.
2 ай бұрын
Vadil nehmi sobhtc ahet ase samjha mazhe vadil pan mi 13 varshyacha astana varle.
@vishaljanjal3831
Ай бұрын
😢
@sunitadattu7970
Ай бұрын
@@happinesthardwork. 😭😔😔
खूप छान सांगितलं ❤❤❤ खूप गरज आहे हे मनावर बिंबण्याची किती साधे सरळ जीवन जगतात आई वङील आणि जेव्हा घर भरत सगळं सूख हातात येत तेव्हा तेच नसतात सोबत आयुष्य खूप लहान आहे ,,................
सर खूप छान मार्गदर्शन करताय
अतिशय सुंदर सागतआहात
💯सर्वे खरे आहे महागरु🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻
सर किती महान माहिती दिलात शब्द नाही तो तुमच्याबद्दल बोलायला तुमचं कौतुक करायला
सर असं वाटत होतं की तुमचा हा व्हिडीओ किती पन वेळ बघतच रहावं पन जेवढा वेळ बघत होते ना सर तेवढा वेळ डोळ्यातून पाणी थांबले नाही 😢😢 love you aai and Baba 😢😢 sir tumala yevdh ndyan yet tri kuthun yevdhe Sundar vichyar sangtat tumi ❤
@ramdaschavan3863
2 ай бұрын
ह्या. कमेंट ला. सहमत. हे🙏🚩
तुमचा विचारन्नी नवीन ऊर्जा मिडते सर खुप भाग्यशाली अहोत आम्ही ज्यान्ना तुमचा सारखे महागुरु भेटले ❤
खरच मनापासून सांगते मी आम्ही दोघांनी ही सुरवात स्वतः कडून केल्यामुळे माझी सासू खूप सुखी आहे त्यांना आम्ही दोघांनी आमच्या कडून प्रामाणिक पणे प्रयत्न केला आणि हे सर्व ऐकून आमच्या दोघांकडून माझ्या मैत्रीणीना त्याचा चांगला उपयोग झाला त्या सुद्धा प्रयत्न करीत आहेत थँक्यू
Miss you aai baba🙏🙏🌹🌹🙏🙏
खुप खुप धन्यवाद Sir👌👌 फारच छान माहिती दिली Sir 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर व्हिडिओ बनवला सर तुम्ही आईवडिलांविषयी काहीतरी ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर तुमचे खूप खूप शुभेच्छा
सर आपल्याला जन्म दिलेल्या आईबाबांना व आपल्या परिवारास❤ नमस्कार धन्य ते आईबाबा आपण, ज्याचे आईबाबा, पतिचे छत्र नाही मी माझ उदाहरण देते मरण नाही येत म्हणून मुलासाठी जगणे हाच पर्याय आहे. अश्या प्रकारे जगताना स्वतःला जे दुःख होते ते फक्त देवा ला त्या व्यक्तीला माहित आहे आपण हे करता त्या पेक्षा जगातील सर्वात मोठे पुण्याचे काम❤ नमस्ते
बरोबर आहे सर
माझी आई नाही सर खुप छान होती ती खुप आठवण येते
@vishalkhairnar3489
21 күн бұрын
माझी पण आई नाही 💐💐🙏🏼आता फक्त आठवणी राहिल्या
वा great सर
खूपछान
खरंच खूप छान आसेच लोकांचं प्रबोधन करा आपल्या कार्याला सलाम
खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला
@familyvlogs5516
2 ай бұрын
We are greatful to you at least now new generation will open their eyes
सलाम आहे.
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद नमस्कार
भावनिक विडीओ
माझा मुलगा सुनेचे ऐकून खुप ञास देतो मन दूखीच असते माझे पती नाही राहले माझे आधार नाही आता 😢😢
@ramchandragosavi7566
9 сағат бұрын
आपण कृपया असे च विडियो तयार केले पाहिजे🎉🎉😂😢
सर खरंच श्री कृष्णा सारखे देवच आहात 🙏🙏
खुप छान ❤❤
खरं आहे सर❤❤
हो त्या व्यक्तीला विचारा दादा ज्याची आई नाही त्याला .🙏😭
एक था बचपण बचपण के वो बाबूजी थे❤❤
अगदी बरोबर आहे सर हे ऐकून खरंच ह्दय भरून येते
खूप भारी सर व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं जे काही करायचं आहे ते फक्त आई आणि वडिलांसाठी 💯💯
Aamchya sathi ekh inspiration aahat sir tumhi 🙏🙏🙏
सर तुम्ही खूप छान विचार सांगता सर ❤
Manatala Jananari AAI, BHAVISHA OLAKHNARA BAAP. MHATARPAN FAR AAVAGHAD AAHE. TYANA MITTHI MARNYACHI VEL AALI AAHE. BEST VICHAR Saranche. JAISHRIRAM. AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.
Man phar bharun aal aaichya aathvanine❤❤😢
निःशब्द❤❤
Khup khup chan
, खूप छान आहे sir
❤❤❤ खर आहे ❤❤❤
सर तुम्ही आमच्या साठी खरे देव भेटलात❤❤
@savitakadbhane1677
3 ай бұрын
👏👏🙏
Thank you so much sir 😢
खूप छान.
Realy tumhala SLAM Dada🙏👍
Thaks sir 🙏🙏
Thank u sir
Thank you so much Ashok Sir😢😢😢
Excellent superb fantastic
Salute hai sir. mat rulav bahut log ro rahe bhutahi jabardast nowlleg hai sir.❤❤ Se
Omg so hearttuching 🙏
धन्यवाद
Very Nice Spich ❤❤❤❤
Thank you sir you are great
अतिशय उत्तम मार्गदर्शन 🙏
Selute 👏👏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खर आहे
सरतुम्हाला सलाम❤
Thank you so much sir
Proud of you sir.
Thank u sir 🙏
सर आपल्याला मनापासून धन्यवाद
Sr khup chan 😢😢😢😢😢😢
बाप व्हिडिओ... डोळ्यात पाणी आल...
Great sir ji
Omg very heart touching
Khup chan aahe video. ❤❤
Dhanyavad Guruji aapalya Anmol Motivation sathi.❤😂🎉
❤super speech
Your each and every word inspires us. Salute to you sir
Miss you baba
सर तुमचे सुविचार ेऐकूनढडोलयात खुपखुप पानी आले तुमही खुप सोपया भाशेत समजूनं सागता आहात खुपखुप धनय वादं सर ❤❤❤❤❤❤❤❤❤
You are great Sir 👍
कृती कधी होणार
Great
माझे वडील नाहीत व्हिडिओ पाहून खूप आठवण आली😂😂😂❤
तुमचे विडिओ खरच खुप छान
Grate sir
Miss you Aai baba😢😢😢😢
Very Nice
Excellent
Great ahat sir tumhi
@maganatkale2609
2 ай бұрын
सर खरोखरच आज माझ्या आईवडिलांची. आठवण तीव्रतेने आली व डोळे भरुन आले
Sir tumhi sangatay te Sagal barobar aahe Aaj je tumhi sangatay te kalachi garaj aahe sarvach mulani aai n vadilasi changle vagle pahije assa mala vatate
Aaple karry khup molache ahe karayla salam