मागे उभा मंगेश | शरयू दाते Sharayu Date|
Музыка
#Sharayudate #aniruddhajoshi
विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या
आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा गीतगंधार २०२२
दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद येथे संपन्न झाला /
CREDITS:
Singer : Asha Bhosle
Lyricist : Shanta Shelke
Music : Hridaynath Mangeshkar
Genres: Bhakti Geete,Chitrapat Geete
Movie: महानंदा (Mahananda)
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
जटाजूट माथ्यावरी
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास लिंपुन राहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी?
शैलसुतासंगे गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !
गायक : अनिरुद्ध जोशी Aniruddha Joshi / aniruddhajoshiofficial
गायिका : शरयू दाते Sharayu Date / sharayudateofficial
निवेदक : पार्थ भालेराव (प्रसिद्ध व्याख्याते) Parth Bhalerao / parth.bawaskar
मुख्य प्रायोजक : शांती केटरर्स अँड इव्हेंट / shanticaterersandevents
सह प्रायोजक : गजानन एन्टरप्राइजेस ( जोशी लोणचे ) , डबल बजरंग तूर डाळ.
ढोलकी : गणेश चव्हाण
ऑक्टोपॅड : राहुल जोशी
की बोर्ड : मिलिंद डोलारे, अमर वानखेडे,
गिटार : अजय तायडे
ध्वनियंत्रणा : अविनाश ठिगळे
२०१८ साली संस्थेतर्फे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ह्यांच्या स्वरात " मर्मबंधातली ठेव " कार्यक्रम सादर करण्यात आला होता त्यातील काही निवडक गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे :
• इंद्रायणि काठी | मर्मब...
• |मुग्धा वैशंपायन |शुक्...
• |पद्मनाभा नारायणा |मुग...
• बोलावा विठ्ठल पहावा वि...
• | काटा रुते कुणाला | म...
• | बगळ्यांची माळ फुले अ...
• कानडा राजा पंढरीचा मर्...
• Mugdha Vaishampayan Pr...
• मुग्धा वैशंपायन |हे सु...
The Mangueshi temple is situated 22 kms. from Panaji (26 kms. from Margao) at Priol in the Ponda Taluka. It is dedicated to Lord Mangueshi, a form of Shiva, which is recognised only in Goa.
Mythology says that Lord Shiva came to Goa after having lost everything in a game of dice against his wife, Parvati. When Parvati came looking for him, he disguised himself as a tiger and frightened her. In a state of shock, Parvati uttered the words, "Trahi Mam Grisha", which when translated means, "O Lord of the Mountains, save me".
Shiva then reverted into his normal form and returned with her. The words, "Mam Grisha" came to be associated with this story and Shiva came to be known as 'Manguesh'. The place where this tale occurred was marked by building a temple at the site. This location is to the south of the Zuari River where the present day village of Cortalim stands. However, when the Portuguese took over, the deity was shifted from its original location to Priol where it remains today.
Categories
#Aai
#Aanandi Joshi
#Abhijit Sawant
#Achyut Thakur
#Adarsh Shinde
#Adil Ahemad
#Ajay Atul
#Ajay Gogavale
#Ajey Jhankar
#Ajit Atul Sameer
#Ajit Kadkade
#Ajit Parab
#Ajit Sameer
#Amar Sheikh
#Amartya Rahut
#Amey Date
#AmitrajRaj
#Anand Bhate
#Anand Modak
#Anand Shinde
#Anandghan
#Anant Kanekar
#Anant Marathe
#Anil Arun
#Anjali Marathe
#Anna Mainkar
#Annasaheb Deulgaokar
#Anuradha Kuber
#Anuradha Paudwal
#Aparna Mayekar
#Arati Ankalikar
#Arati Hawaldar
#Arati Prabhu
#Arun Date
#Arun Ingale
#Arun Paudwal
#Arun Sarnaik
#Arvind Jagtap
#Asha Bhosle
#Ashok Bagave
#Ashok Patki
##Ashok Saraf
#Ashwini Shende
#Atul Gogavale
#Avadhoot Gupte
#Avinash Vishwajeet
#Avinash Vyas
#B Laxman
३Ba Bha Borkar
#Babanrao Navdikar
#Babasaheb Saudagar
#Baburao Gokhale
#Bahinabai
#Bakul Pandit
Пікірлер: 78
अप्रतिम औरंगाबाद येथील ब्राम्हण संघ नेहमीच असे सुंदर कार्यक्रम आयोजित करीत असतात. धन्यवाद
किती गोऽऽऽड म्हणलयस तू हे गाण! एकेक स्वर अगदी गोड आणि दाणेदार! आणि तू पण अतिशय गोऽऽऽऽऽड मुलगी आहेस ग! खूऽऽऽऽऽप प्रेम व आशीर्वाद तुला बाळा!
शरयू.... love you beta... खूप शुभेच्छा व प्रेम..!!!!
शरयू, सुरेख गातेस। अप्रतीम।
खूप छान गायले ताई खरोखरच तुझ्या पाठीमागे आणि पुढे देव उभा आहे तुझ्या जिभेवर सरस्वतीचा वास आहे
क्या बात है। खुपच छान,,, दमदार,, सुरेल,, परफॉर्मन्स,, great
सूरमयी सुबह, स्वरमयी दिपावली दूर दूर सुगंधाने स्वरांकित झालेली दिपावली ही शांताबाई शेळके आणि मंगेशकरांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि परिजन यांनाही शुभेच्छा आयोजकांनी केलेली कामगिरी उत्तम आहे, एकमेवाद्वितीय अभिनंदन आणि अभिनंदन, अभिनंदन।
अप्रतिम अभंग गायन, प्रत्यक्ष देव भेटीची अनुभुती, अशीच ईश्वर भक्ती कायम प्रज्वलित राहो हीच प्रार्थना आहे
अतिशय सुंदर गाणं झालं शरयू
Beautiful. Great under standing by SHARAYU DATE..... WHAT A NARRATION OF POET. 👌👌
फारच छान
खूप खूप छान
अप्रतिम 👍👍
फारच अप्रतिम धन्यवाद
अप्रतिम 💐💐
शरयू छान अप्रतिम गायिलेस थोडी गडबड झाली हरकत नाही तू तुझ्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध केलंस छान
Amazing Song Selut Shantha bai Shelke Aasha Bhosle 🙏
अप्रतिम......
Classic performance.....Best music,and swar.....rang...taal...
स्वरानंद पुनर्प्रत्यय - - - भावस्पर्शी व्यासंगपूर्ण स्वाभाविक निवेदन
खूपच छान!
3:12 Start
अप्रतिम 🙏
Khupch chan❤🙏
खूपचं छान👌👌💐
Superb
Kewalram Makde What a wonderful presentation.No match to the presentation.Congratulations to Shrau Date.
खूप सुंदर 👌👌
भगवंताची प्रसंन्न होवुन दीलेली आपली वाणी
खुप खुप छान
गाणे तर सुंदरच आहे , शरयू ने गायले पण छान आहे शिवाय पार्थ सर तुमचं निवेदनही मस्त झालं आहे
अतिशय सुरेख.
सुंदर!
शरयू तुझा आवाज किती गोड आहे मी लहानपणापासून तुझी गाणी ऐकतो ऐकताना आपोआपच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतका तल्लिन होतो आणि हावभाव छान
@nidhisawant8906
Жыл бұрын
q1¹
@milindharshe3740
Жыл бұрын
कुणाच्या लहानपणा पासून..😀😀😀
छान सादरीकरण शरयू, तु नेहमीच छान गातेस. थोडी गडबड झाली पण ठिक आहे. खूप शुभेच्छा तुझ्या सांगितिक कारकीर्दीसाठी.
Super
अप्रतिम
फार छान गायिली अप्रतिम
छानच gates Sharayu❤ you
Lovely. Beautifully sung🎉🎉🎉
Khup apratim gaayalie aahes Sharayu..Tyamule zaaleli thodishi chuk tula maaf.Jug jug jio.
Khup chan
🙏🚩👍 perfect voice अप्रतिम Song.. perfect poetry.. perfect शब्दरचना... कवयित्री ला सलाम🙏
Apratim singing and voice May god bless u forever !
शरयू अप्रतिम 🙏🌹🌹🌹🌹🌹
👌👌💐😊
Mangesh My Kuladeva . My Lord . My Everything .
Apratim shabd & rachana
Chan
वा क्या बात है मस्स्तच झालं ....आशाताई न च गाणं कॉपी करणं ही काय सोपी गोष्ट नाही ...तरीपण खूप छान परफॉर्मन्स झाला दाते ताई चा ...व संगीतकार पण हॅट्स अप च ....
खुप सुंदर स्वर आहेत आता मात्र काळाच्या भोवर्यात मराठी गायक गायिका नाही संपनार याची खात्री झाली धन्यवाद बाळांनो 💐💐💐💐💐
Apratim sunder aani god aavaj aahe tujha
महानंदा ही गोष्ट खरी आहे। परंतु ती गोव्यात घडली नसून, कोकणातील शिरोडा येथे घडली आम। आरवलीचा वेतोबा। पुढे गेलात की शिरोडा येथील माऊली देवस्थान। या देवस्थानाची कलावंतीण महानंदा होती।
@ravip1849
3 ай бұрын
Shiroda is in Goa . Shiroda Kamaxi Temple exists in Shiroda Goa
Aprtim
Khup sudar aahe tumche aawaj aahe ......
3:15
ही कहाणी महानंदा ऊर्फ गुंतता ह्रदय हे आरवली गांव च्या कै.जयवंतराव दळवी ची कादंबरी आहे आशाताई ना नीट ऐका मग गा धन्यवाद हिंदी त हा सिनेमा आला होता त्यात मौसमी चटर्जी नी महानंदा साकारलेली होती नाटक जास्त गाजल व सुंदर
❤ 4:44
My
प्रस्तावना जरा आटोपशीर असेल तर फार बरं होईल.
ज्या ज्या माणसांची तुम्ही नावं घेतली, आशाताई, बाळासाहेब, शांताबाई ही सगळी खुप मोठी माणसं!
Not a bad attempt !!
Maharast times wacha म्हणजे त्यांना kalel काय ते
अप्रतिम गायले आहे. निवेदकांनी निवेदन थोडे आटोपशीर घ्यायला हवे.
@sunitakadam7494
11 ай бұрын
खूपच पाल्हाळ वाटतंय
शरयू दाते यांनी गायलं अप्रतिम.आणि पार्थ बावस्कर यांचं निवेदनाच तर कौतुक करावं तेवढं कमी आहे.
छान गायले पण आशाताईचया बारीक जागा राहील्या.
लय फार कमी झाली !
Very slowly you sing.
Servach apratim kalakari पण kuldevta hi त्यांची mangeshi nasavi असा मला वाटते त्या badal nit विचारणारच karavi. Mangeshachi seva जरूर केली त्यांनी he नक्की. Sorry for this objection karn kuldeviatala नमस्कार asto to होणार नाही
Tempo is slow compared to original Asha Bhosale version
@bsanthoshrao3581
8 ай бұрын
But sounds fine.😊
सुंदर पण आशाताईंच्या जवलासही नाही😊
Ganya badal chhanch pratikriya. Pan sanchaln करता he comments aahe प्लीज tyanche पावतो pohchva . MANGESH AAMCHE PAN DAIVAIT AAHE V TYAMULE TYANCHE DAIVATALA HI TEVDECH SANMAN DYAVEV TYA BADAL SANGAVE HICH विनम्र VINANTI SANCHALN KARNARYANA.....
फार सुंदर