कानडाऊ विठ्ठलू | शरयू दाते Sharayu Date kaandau vitthalu गीतगंधार २०२२
Ойын-сауық
#Sharayudate #kanadaraja #PandurangKanti
विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या
आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा गीतगंधार २०२२
दि २८ ऑगस्ट २०२२ रोजी संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद येथे संपन्न झाला /
गायक : अनिरुद्ध जोशी Aniruddha Joshi / aniruddhajoshiofficial
गायिका : शरयू दाते Sharayu Date / sharayudateofficial
निवेदक : पार्थ बावस्कर (प्रसिद्ध व्याख्याते) Parth Bawaskar / parth.bawaskar
मुख्य प्रायोजक : शांती केटरर्स अँड इव्हेंट / shanticaterersandevents
सह प्रायोजक : गजानन एन्टरप्राइजेस ( जोशी लोणचे ) , डबल बजरंग तूर डाळ.
ढोलकी : गणेश चव्हाण
ऑक्टोपॅड : राहुल जोशी
की बोर्ड : मिलिंद डोलारे, अमर वानखेडे,
गिटार : अजय तायडे
ध्वनियंत्रणा : अविनाश ठिगळे
पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती
पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती
रत्न किळ, फ़ाकती, प्रभाsss
अगणित लावण्य, तेज पुंजाळले
नवर्णवे, तेथींची, शोभा
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु
येणे मज लावी यला वेधू
खोळ बुंथी घेऊनि, खुणाची पालवी
आळविल्या नेssदी सादुss
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु
येणे मज लावी यला वेधू
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु
येणे मज लावी यला वेधू
शब्देंविण संवादु
दुजेंवीण अनुवाssदु
शब्देंविण संवादु
दुजेंवीण अनुवाssदु
हें तंव, कैसेंनि गमे,
परे ही, परते, बोलणेss खुंटले
वैखरी कैसेंनि, सांगें
वैखरी कैसेंनि, सांगें
CREDITS
Pandurang Kanti Divya Tej Jhalakati with lyrics sung by Asha Bhosle from the album Solid Gold - Asha Bhosle
Song Credits:
Song: Pandurang Kanti Divya Tej Jhalakati
Album: Solid Gold - Asha Bhosle
Artist:Asha Bhosle
Music Director: PT. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Sant Dyaneshwar (TRADITIONAL)
Label- Saregama India Limited
२०१८ साली संस्थेतर्फे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ह्यांच्या स्वरात " मर्मबंधातली ठेव " कार्यक्रम सादर करण्यात आला होता त्यातील काही निवडक गाण्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे :
• इंद्रायणि काठी | मर्मब...
• |मुग्धा वैशंपायन |शुक्...
• |पद्मनाभा नारायणा |मुग...
• बोलावा विठ्ठल पहावा वि...
• | काटा रुते कुणाला | म...
• | बगळ्यांची माळ फुले अ...
• कानडा राजा पंढरीचा मर्...
• Mugdha Vaishampayan Pr...
• मुग्धा वैशंपायन |हे सु...
Пікірлер: 37
शरयू किती गोड आवाज आहे तुझा लहानपणापासून मी ऐकत आलो तुझी गाणी ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतक तल्लिन होतो
इतक गोऽऽऽऽड सुरेल म्हटलयस शरयू! आवाज तर गोड आहेच तुझा, पण सगळ्यात आवडल ते म्हणजे तू जरी प्रत्येक स्वर नेमका उचलेला असलास तरी कुठेही नक्कल करायचा प्रयत्न नाही केलेलास, तर स्वतःच्या आवाजात गायलीयेस! शेवटच कडव अफलातून आलय ग बाळा तुझ्या गळ्यातून! आणि तू अतीच गोऽऽऽऽड मुलगी आहेस ग! देवान भरभरुन दिलय सग्ग्ग्गळ, व सोन करतीयेस त्याच! भरपूर प्रेम व आशीर्वाद तुला!
Nice Anchor
शरयू, तुझे सर्व गायन नेहमीच Ultimate च असते.खरे सांगायचे तर त्यात तू पूर्ण मन ओतून तसेच समरस होऊन गात असते.
खूपच छान श्रवणीय संगीत आवाज साथ संगत ही छान
खूप खूप आवाज आहे सुंदर शरयू ताई
Lovely singing lovely voice great talent Sharayu🎉🎉🎉🎉
अप्रतिम.... एव्हढा एकच शब्द.....🙏🙏🌹
खरोखरच अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
Sharayu Date is presently the best singer in Maharashtra
मंत्रमुग्ध❤❤❤ डोळे पाणावले...🥰🫡आमच्या वडीलांची आठवण आली.. आमच्या लहानपणी हीच सर्व भक्तीगीते अगदि पहाटे पहाटे आमचे पप्पा लावतं असत...😍😌
Excellent presentation. 🎉 नादमधुर स्वर आरोह अवरोह अप्रतिम अमृतानुभव
What a voice quality 👌🏽
अप्रतिम गायिका आहे शरयू
खुप छान 🌻 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏 💐
Sharayu amazing sweet voice.
सुमधूर ....ऐकतच रहावे असे सुमधूर गायन केले आहे शरयूने.....
@anitasalvi8125
Жыл бұрын
J
सुंदर गायले आहे. 👌👍कानडाउ
अप्रतिम.
Excellent...
फारच गोड आवाज
सुन्दर स्वर सुन्दर गायन् super
🙏💐🌹👌👏👏👏
छान गायला कानडा विठ्ठल सुंदर गयन ताई जय हरी विठ्ठल जय राम कृष्ण हरी धन्यवाद
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
My favourite..sharyu date❤️
Perfect singing 👌🏽👌🏽👌🏽
फारच छान
Beautiful 👌
Apratim Sunder
@sanjaydeshmukh4219
Жыл бұрын
Khupach sundar
@mansisaykhedkar2514
Жыл бұрын
Sundar aahe aavaj
सुंदर
पूर्ण कार्यक्रम दाखवा
खुप छान गायन वादन आहे
सुरेखच....पण याचा अर्थ काय?