LOKSABHA 2024 RESULT: तिसऱ्या टप्प्यानंतर निवडणूक भाजपसाठी जड? भाजप स्वबळावर येणं कठीण?

लोकसभा निवडणुकीची सुरुवात तर अतिशय संथ गतीने झाली होती. पण अचानक तिसऱ्या टप्प्यानंतर या निवडणुकीत रंगत आणणारी भाकितं होऊ लागली आहेत. भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकणार नाही असा अंदाज स्वराज संघटनेचे योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला, त्यानंतर त्यावर जोरदार प्रतिक्रियाही उमटताना दिसतायत. काय आहे या अचानक सुरु झालेल्या चर्चांमागचं वास्तव...खरंच 400 पारचा दावा करणारा भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही का..त्याचा घेतलेला हा आढावा.
Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #modi #narendramodi #bjp #bjpnews #yogendrayadav #loksabha #result #electionresults #electionresult #congress #modigovernment #prashantkadam

Пікірлер: 1 000

  • @PrashantKadamofficial
    @PrashantKadamofficial19 күн бұрын

    *Join this channel to get access to perks*: kzread.info/dron/QTLS_jRXO82j7WsPFFUWMA.htmljoin

  • @Sher_4

    @Sher_4

    19 күн бұрын

    Prashant Kishore laughing at corner😂😂😂

  • @amitmodhave1846

    @amitmodhave1846

    19 күн бұрын

    Tula m 4 June lay chopnaar fakt bagh

  • @kalurampandhre88

    @kalurampandhre88

    19 күн бұрын

    सहा महिन्यात तु भिकारी झाला का? सोशल मिडीया वर भिक मागायला लागला तुझे मालक तुला बिस्किटे टाकत नाही का?😂😂😂

  • @dattarajjagadale

    @dattarajjagadale

    18 күн бұрын

    ​@@amitmodhave1846 तू कोमातून बाहेर ये आगोदर 😂😂

  • @vinwr5448

    @vinwr5448

    18 күн бұрын

    ह्या यूट्यूबरला बर्नोलची गरज आहे😀😀

  • @shahajishinde8492
    @shahajishinde849220 күн бұрын

    महा विकास आघाडी 40 जागा येणार

  • @DnyaneshwarGanjale

    @DnyaneshwarGanjale

    19 күн бұрын

    मोदी तडीपार विकास म्हणजे फेकमफाक खोठ बोलणयात पटाईत आहे उद्योगपती सोडले तर बाकी सर्व नाराजी पतप्रधान गललीतले भाषण आसते

  • @DnyaneshwarGanjale

    @DnyaneshwarGanjale

    19 күн бұрын

    आता भाषणात विकास नाही रोजगार नाही शेती माल दीड पट भाव नाही फक्त जाती जातीत भाडणे लाऊन पोळी भाजून घेतात

  • @bigbull9215

    @bigbull9215

    19 күн бұрын

    मोदी महाराष्ट्र मध्ये 8 जगा येतील बस

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    म्हणूनच संजय राऊत हेच पंतप्रधान रहाणार.

  • @sanjaybhalerao4346

    @sanjaybhalerao4346

    19 күн бұрын

    😂😂😂​@@VijayManjrekar-xs9fe

  • @sachin-eh4qx
    @sachin-eh4qx20 күн бұрын

    ठाकरेंना प्रचंड सहनभुती आहे... माविआ नक्कीच 35+

  • @Swapnil_KULKARNI.

    @Swapnil_KULKARNI.

    19 күн бұрын

    🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤦‍♂🤦‍♂🤦‍♂🤦‍♂🤦‍♂

  • @Userid288

    @Userid288

    19 күн бұрын

    ​@@Swapnil_KULKARNI.Kulkarni

  • @CommonMan_JAYANT

    @CommonMan_JAYANT

    19 күн бұрын

    Kulkarni sir ...sahan hot nnahi ka 😂

  • @Userid288

    @Userid288

    19 күн бұрын

    @@CommonMan_JAYANT Kulkarni buva 4 June la bhetu

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    मराठी माणूस आणि इतर हिंदूंची मतं नाही मिळाली तरी आम्हीच जिंकणार.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg811320 күн бұрын

    प्रशांत सर आपण नाण्याच्या दोन्ही बाजू खऱ्या सांगता म्हणून आम्हाला भावता 🎉

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Nanyacha kath pn sangitala pahije 😂

  • @savitriputra

    @savitriputra

    19 күн бұрын

    असा आधी वाटायचं पण आता तसं वाटत नाही...

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l19 күн бұрын

    बीजेपी 250 च्या खाली आली तर त्यांचे युतीतले घटकपक्ष सुध्दा साथ देणार नाहीत कारण ते घाबरून सोबत गेलेले आहेत 😂😂

  • @abhijit2254

    @abhijit2254

    19 күн бұрын

    Khar aahe

  • @santoshjagtap9950

    @santoshjagtap9950

    19 күн бұрын

    Yes right

  • @arjundevkate2838

    @arjundevkate2838

    19 күн бұрын

    Ho....khr ahe he...

  • @abhijit2254

    @abhijit2254

    19 күн бұрын

    सगळ्यात आधी रामदास आठवले काँग्रेस कडे पळेल 😆

  • @user-tb8sc6ng5h

    @user-tb8sc6ng5h

    19 күн бұрын

    ​@@abhijit2254nitesh rane sanghala ani sagar varchya bapala shivya denn suru karun U turn marin😂

  • @Politicsangle
    @Politicsangle20 күн бұрын

    कॉन्ग्रेस fix येणार आहे

  • @narayansawant7882

    @narayansawant7882

    19 күн бұрын

    ONLY CONGRESS

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    19 күн бұрын

    Faar bara hoil

  • @678anwar

    @678anwar

    19 күн бұрын

    ​@@madhurinalawade8965swpna bagha ya veli tr Baga बहरायला chlu Keli ahey congress ne khot vatat asel tr ek link पाठवातो ttith bagha

  • @sai62789

    @sai62789

    19 күн бұрын

    रस्त्यावर...

  • @omkarkulkarni3381

    @omkarkulkarni3381

    18 күн бұрын

    हो.काँग्रेस येणार पण स्वप्नात

  • @user-tz2ji1zx4u
    @user-tz2ji1zx4u19 күн бұрын

    प्रशांत सर , भाजपचं पानिपत झालं तर जसा आनंद तुम्हाला होणार त्याच्या पेक्षा जास्त आनंद भारतातील सर्व जनतेला होणार...... 2024 ची दिवाळी 4 जूनला च साजरी करणार गरीब , महागाईने पिचलेली भारतीय जनता , शेतकरी , बेरोजगार , इडी ने त्रासलेली सर्व पक्षातील राजकीय नेते.......... सर्व जण खुश , आनंदी होणार...........इतके लोक कंटाळले त्या दोन गुजराती लोकांना...........

  • @vitthalkolhe8993

    @vitthalkolhe8993

    19 күн бұрын

    शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला असता तर, बेरोजगार यांना नोकरी, दिली असती तर काही झालं असतं

  • @sandeshghadge3136

    @sandeshghadge3136

    19 күн бұрын

    मोदीजींना मतदान करनारे भारतीयच आहे ते काय दुसर्या ग्रहावरून नाही आले मित्रा

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Mitrano tumhla deshachi nivadnuk konti aani rajyachi kinti ha farak jar mahit nasel tr kyupyog desh vachvayacha asel tr bjp lach dyava lagel. BJP varcha jo raag aahe to vidhansabhe madhe kadhu shakta

  • @user-tz2ji1zx4u

    @user-tz2ji1zx4u

    19 күн бұрын

    आमचा bjp वर राग नाही . आम्ही bjp वर प्रेमच करतो..... पण ती bjp वाजपेयी , अडवाणी , सुषमा स्वराज , प्रमोद महाजन, मुंडे यांची होती . आमचा या दोन गुजराती लोकांवर राग आहे. म्हणून भाजपचा पराभव अटळ आहे.......

  • @Shubhankarnarvekar132

    @Shubhankarnarvekar132

    19 күн бұрын

    ​@@user-tz2ji1zx4uबरोबर बोललात सर

  • @akashgadekar8869
    @akashgadekar886919 күн бұрын

    सर १००% बरोबर आहे. BJP हटाओ देश बचाओ.❤

  • @james-0007
    @james-000719 күн бұрын

    प्रशांत तू गोदी मीडियातून बाहेर पडला हे खूपच योग्य निर्णय घेतलास अभिनंदन 💐💐💐 निदान रात्री झोप तरी व्यवस्थित येत असेल.

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde470819 күн бұрын

    महाविकास आघाडी जिंदाबाद लोकशाहीचा विजय असो

  • @chandrashekharvaidya3174
    @chandrashekharvaidya317420 күн бұрын

    मी BJP चा सुप्पोर्टर नक्कीच नाहीं. BJP नक्कीच खाली यायला पाहिजे, मोदींचा अहंकार निश्चितच ठेचला गेला पाहिजे. परंतु सरकार निश्चितच स्थिर आल पाहिजे. इंडिया आघाडीकडे भक्कम नेता दिसत नाही.इंडिया आघाडी जर का फुटली तर भाजप किमान १५ वर्ष आपल्या डोक्यावर बसेल तस् होऊ नये हीच इच्छा.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    भाजपाला खेचण्यासाठी जार्ज सोरोसने जवळपास २० लाख रुपयांचे डालर खर्च केलेले आहेत. पाकिस्तानी सेना आणि चायनीज सेना पण इंडी आघाडी बरोबर आहे. फक्त विपक्ष नेते जिंकण्यासाठी प्रयत्न करतच नाहीत आहेत. रेस सुरू होण्यापूर्वीच हार मानली आहे.

  • @user-ke2ps1rv8p

    @user-ke2ps1rv8p

    19 күн бұрын

    इंडिया आघाडी मध्ये अनुभवी व्यक्ती आहेत, महाविकास आघाडी फुटली का, भाजप नी घाण राजकारण करून मिनदे ला संपवून फोडली, आघाडी ले माहीत असते भाजप परत येऊन द्यायची नाय

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    19 күн бұрын

    Agdi barober bollat

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    India aghadi aalich tr lai tr lai 1.5 varsha tikel

  • @Jaymaharashtramaza

    @Jaymaharashtramaza

    19 күн бұрын

    बरोबर आहे 🙏🏻 इंडिया आघाडी फुटली तर परत सत्तेवर येणार नाही न फुटत एकत्र काम केले पाहिजे 🙏🏻

  • @rohidaspatil3695
    @rohidaspatil369519 күн бұрын

    वातावरण बदललेलं आहे १००% महाराष्ट्रात सुफडा साफ होणार

  • @Anjanas-ts3tz
    @Anjanas-ts3tz19 күн бұрын

    भाजपवाले हेच विसरतात की 2014 ला आम्ही सर्वसामान्य जनतेने त्यांना सपोर्ट दिला होता पण आता नाही कधीच नाही

  • @manojgore4698
    @manojgore469820 күн бұрын

    हो नक्कीच bj पार्टी जाणार , कारण अचानक पणे ज्या पद्धतीने सरकारी कार्यालयांना आग लागण्याचे प्रकार समोर येत आहेत या वरुन तरी नक्कीच bj पार्टी जाणार

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale326919 күн бұрын

    या लोकसभेच्या निवडणुकीत निकाल याच पद्धतीने लागतील... भाजपला बहुमत गाठणं कठीण आहे...

  • @indumatihowale4936
    @indumatihowale493619 күн бұрын

    येणार तर महाविकास आघाडी🎉🎉🎉prashantji खूप छान माहिती सांगितली🎉🎉🎉🙏💪✌️

  • @shahajishinde8492
    @shahajishinde849220 күн бұрын

    सत्य परखड विष्लेशन

  • @shahajimisal9405
    @shahajimisal940520 күн бұрын

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    दिड मिनीटात सर्व प्रश्न सुटणार.

  • @shashikantkavitkar1653

    @shashikantkavitkar1653

    19 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9feमोदी गयो 😂😂😂

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Kharach ky

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    18 күн бұрын

    Mag 2014 poorvi ka navte sutle prashna?

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra721819 күн бұрын

    सर्व चुकीचा सर्वे आहे, या सर्वेमध्ये महाराष्ट्र मध्ये बीजेपी चा सुपडा साफ होणार आहे

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    भाजपाला विपक्ष ३९९ वरच थांबवणार.

  • @bigbull9215

    @bigbull9215

    19 күн бұрын

    अबकी बार 400 पार 400 किलो आरडीएक्स पुलवामा मध्ये कुठेन आले ते सांगा आधी चाटू

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    19 күн бұрын

    @@VijayManjrekar-xs9feswapnat 😂😂😂

  • @user-tb8sc6ng5h

    @user-tb8sc6ng5h

    19 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fe39.9 pan hou shaktt

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    ​@@madhurinalawade8965 तुम्ही कितीही प्रयत्न करा आम्ही भाजपाला ४०० पार करू देणार नाही.

  • @govindborhade1605
    @govindborhade160519 күн бұрын

    आम्हाला पण 14 आणि 19 ला भाजपला मत दिले परंतु आता या पुढे कधीच नाही महाराष्ट्रात फक्त उध्दव ठाकरे

  • @bigbull9215

    @bigbull9215

    19 күн бұрын

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    18 күн бұрын

    Why?

  • @bhushannarvekar4346

    @bhushannarvekar4346

    18 күн бұрын

    हो. बिनडोक उद्धव. सहानुभूती वर देश चालत नसतो

  • @user-ho3xf2zw6l

    @user-ho3xf2zw6l

    16 күн бұрын

    @bhushan U will nerver vote BJP again please mark my words

  • @prashantprashant1291

    @prashantprashant1291

    15 күн бұрын

    Tu तेव्हा पण bjp la mat dile नाहीस

  • @user-ty1bb1ep2r
    @user-ty1bb1ep2r19 күн бұрын

    देशामध्ये काय होणार ते सांगू शकत नाही पण महाराष्ट्र मध्ये कम से कम महाविकास आघाडीचे 30 जागा आहे

  • @irshadsayyad275
    @irshadsayyad27520 күн бұрын

    येनार तर कांग्रेस ❤

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Hoy 543 paiki 544 khasdar congress chech 😂

  • @omkarkulkarni3381

    @omkarkulkarni3381

    18 күн бұрын

    हो..काँग्रेस येणार पण रस्त्यावर...सत्तेत nhi

  • @shailendrakolhe4622

    @shailendrakolhe4622

    17 күн бұрын

    Jokes are good for health

  • @avinashkale8938
    @avinashkale893820 күн бұрын

    महाराष्ट्रात , युतीच्या 10-12 च्या वर येणार नाही.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    निवडणूकीनंतर‌ पण भाजपामध्ये सामील होऊ शकतात.

  • @user-fo8zq3iu2x

    @user-fo8zq3iu2x

    19 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9feजर बहुमत नसेन तर बीजेपीला दारात उभं करणार नाही.

  • @baldwiniv2858

    @baldwiniv2858

    19 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fejo paryant ed cbi ahe to parynt h

  • @vikasmithari8841
    @vikasmithari884119 күн бұрын

    मी आजकाल टीव्ही वर बातम्या न पाहता आपल्या व वाघळे सरांच्या यू ट्यूब चॅनेल वर पाहतो.. तुम्ही दोघे जण निष्पक्ष बातम्या- माहिती देता.. कोणाच्या दबावाखाली न जाता सत्य परिस्तिथी लोकांसमोर ठेवता.. येणाऱ्या काळात नक्कीच तुम्ही खूप खूप यशस्वी व्हाल यात काही शंका नाही.. पत्रकारिता जिवंत ठेवल्या बद्दल आपले खूप खूप आभार…!

  • @user-cs3jj4ym3l
    @user-cs3jj4ym3l19 күн бұрын

    Reality हीच आहे bjp येत नाही 😂😂😂😂 हे prediction नाही calculation आहे.

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Kunacha calculation sanjya cha

  • @bashirshiledar5143
    @bashirshiledar514319 күн бұрын

    Congress 👍👍👍

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar755519 күн бұрын

    जमीनीवर येऊन केलेले, व सत्यावर आधारित विश्लेषण आहे

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w19 күн бұрын

    आता जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav870120 күн бұрын

    कदम सर धन्यवाद काहीतरी आशादायक चित्र दिसत आहे

  • @omkarkulkarni3381
    @omkarkulkarni338118 күн бұрын

    4 june नंतर तुम्हाला समजेल...काही twisst nhi...भाऊ तोरसेकर यांचा विडिओ बघा समजेल तुम्हाला...

  • @sureshmane631
    @sureshmane63120 күн бұрын

    भाजपला हद्दपार करणार या देशातील जनता.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    म्हणजेच आपण हिंदूंना भारताबाहेर हाकलू शकतो.

  • @bigbull9215

    @bigbull9215

    19 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9feहिंदू हिंदू काय लावले त्यापुढे BJP चां विकास मेला का रे. तडीपार ,4 थी पास गुज्जू ची पालखी वाहत बसू राहिला चाट्या

  • @whatsinthename7036

    @whatsinthename7036

    19 күн бұрын

    Hi Iccha tar sadhya Pakistan chi aahe Tyaana nakoy bhartat majboot sarkar

  • @bigbull9215

    @bigbull9215

    19 күн бұрын

    4थी पास राजा सारखे बोलू नका तो नाही समजू शकत तुम्ही समजा

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal410815 күн бұрын

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @prashantpatange8791
    @prashantpatange879119 күн бұрын

    योगेंद्र यादव अनुभवी विश्लेषक आहेत त्यांच्या या दाव्या मध्ये 100% सत्यता आहे.

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Geete var haat theun s angayala sanga

  • @siddheshbamane3673

    @siddheshbamane3673

    19 күн бұрын

    Geeta var hat thevun shaptha ghenare sattet aalyavar shaptha modun dusarya paksha barobar jatana bedarkarpane shapthela chappal samjun badaltat.

  • @prasannadhopate8513

    @prasannadhopate8513

    18 күн бұрын

    It seems you were born after 2019. Just check his predictions for that election. He is 100% आंदोलनजीवी and like this gentleman Prashant Kadam 100% मोदी विरोधक. Anyway good luck to you for 4th June.

  • @parshuramutekar3253
    @parshuramutekar325319 күн бұрын

    Good job Prashant sir👍👍🙏🙏

  • @shubhamshinde7844
    @shubhamshinde784419 күн бұрын

    प्रशांत सर फोटो अथवा स्लाइड चेंज होताना जो चुटकीचा आवाज येतो न प्लीज बंद करा. इरीटेट होतं ते..!

  • @thepixel_boy
    @thepixel_boy19 күн бұрын

    आजचा analysis आवडला... खरं तर मी एक वाक्य ऐकलं होतं भारतात मतदार अगदी मतदान ला जाई पर्यंत ठरवत नाही की मतदान कुणाला करायचं. देशात गेल्या 10 वर्षात अगदीच अराजकता माजली होती आणि काहीच काम झाले नाही असेही नाही. पण आपल्याकडे लोकांची स्मरणशक्ती कमी आहे त्यामुळे लोक ताज्या मुद्द्यांना घेऊन मत देतात. फक्त sentiment वर मत देऊन चालत नाही तर मत हे देशाच्या पुढील 5 वर्षांचं भविष्य ठरवणार असतं. निवडणूक जशी जशी अंतिम टप्प्यात कडे जातेय तसं सर्व कमी Unpredictable होतंय. त्यामुळे कुणाचे अंदाज खरे ठरतात हे बघणं मजेशीर आहे. लोकांनी फक्त मतदान करताना हे भान ठेवावं की लोकसभा निवडणूक म्हणजे गल्ली बोळातील भांडण नाहीये की कोणाचीही बाजू घेतली. देशाचा भवितव्य आपल्या मतावर अवलंबून आहे त्यामुळे मत देताना फक्त सोशल मीडिया वर कोण नेता हवा करतोय. वारं कोणत्या दिशेने वाहतय असल्या टिपिकल मानसिकतेने मतदान न करता progressive विचार ठेऊन मतदान करावे

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    18 күн бұрын

    Sundar budhhivadi comment ji durmiltenech vachayla milte 👌👌👌👍

  • @babushete8893
    @babushete889318 күн бұрын

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩

  • @babasahebmate9873
    @babasahebmate987319 күн бұрын

    सर आपल्यासारख्या पत्रकारांचा यामधे मोलाचा वाटा आहे . Good job

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke293418 күн бұрын

    4 जुन ला EVM च्या नावाने बोंब मारू नका म्हणजे मिळवलं 😂😂😂😂😂

  • @rishaanawasare8612
    @rishaanawasare861218 күн бұрын

    प्रशांत साहेब हा व्हीडीओ मी सेव्ह करत आहे.निकालानंतर आठवण करुन देईन.तुम्ही स्वतंत्र चॅनेल चालु केली पण अजेंडा कायम ठेवला आहे.हा अंजेडा आम्ही TV चॅनेलवरही पाहतो.मग फरक काय पडला? अजेंडा पत्रकारीतेला लोक आता कंटाळलेले आहेत म्हणुन भाऊ तोरसेकरांची चॅनेल जोरात चाललीय.

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy19 күн бұрын

    ❤ पशात सर खरच अस झाले तर आजच दीवाळी साजरी करु

  • @rushikeshatkarne8143
    @rushikeshatkarne814319 күн бұрын

    हा तोच आंदोलनजीवी आहे जो 2022 ला किसान आंदोलन हे पिच सारख वापरून UP मध्ये योगी ना पडणार अस म्हणाला होता😂 आणि आताही 4 जून नंतर गायब होणार हा

  • @samadhanmhaske1908
    @samadhanmhaske190819 күн бұрын

    Good job sir

  • @bhausahebgaikwad2585
    @bhausahebgaikwad258519 күн бұрын

    सर आपकी भविष्य वानी बिलकुल गळत हैं, इस बार bjp 200 के पार नहीं हो सकती.

  • @shashank3221

    @shashank3221

    18 күн бұрын

    Marathi bolayala laaj vatate kaa ?

  • @rajanpatil4506
    @rajanpatil450619 күн бұрын

    Hi Nivadnuk nakkich ek tarphi rahileli nahi. Paksha Phodaphodiche rajkarn lokana bilkul ruchlele nahi. Tyachi kimmat Rajtat ani Kendratil rajyakartyana chukvavi lagel. Khup chhan vishleshan kele aahe Prashant Saheb

  • @vijayji3008
    @vijayji300819 күн бұрын

    Excellent explanation and perfect analysis

  • @YogeshNikam-bx3fr
    @YogeshNikam-bx3fr19 күн бұрын

    Chan vishleshan karta apan... dhanyawad

  • @umakantmore5589
    @umakantmore558917 күн бұрын

    India 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy19 күн бұрын

    ❤आपके मुहमे घी शकर पडे यह भविषय सच साबित होजये🌹

  • @sayajipawar2468
    @sayajipawar246819 күн бұрын

    ही सर्व फिरवा फिरवी ४ जून पर्यंत करत रहा !

  • @sharemarketknowledge9348

    @sharemarketknowledge9348

    19 күн бұрын

    😂😂

  • @cimapatil5461

    @cimapatil5461

    19 күн бұрын

    होय.... मोदीला 545 मिळणारेत

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    ​@@cimapatil5461 545 chi garaj nahi 273 lagtat

  • @Userid288

    @Userid288

    19 күн бұрын

    4 June la bhetu

  • @Shreyashawatade663
    @Shreyashawatade66319 күн бұрын

    खूप छान विश्लेषण करताय लोकशाहीत आशा पत्रकाराची खूप गरज आहे

  • @PradipGaiddhani-rs8xf
    @PradipGaiddhani-rs8xf18 күн бұрын

    JneuuYogendrayadav Asaram

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat371118 күн бұрын

    या यू ट्यूबर कधीच चांगले होणार नाही कधीच कूणाला चांगले म्हणत नाही

  • @umeshshrikhande8424
    @umeshshrikhande842419 күн бұрын

    आमच्या गावात आलं होतं कदम साहेब

  • @ChaitanyaBelhekar
    @ChaitanyaBelhekar20 күн бұрын

    Avoid the tick tick in video.. it's irritating.. You are doing a great work, btw! Complete support for independent journalism

  • @ravindrashinde8446
    @ravindrashinde844619 күн бұрын

    आपल्याला वाटत तेवढे सोपे चित्र नाहीये, सोशल मीडिया वर बीजेपी विरोधात बोलणारे जास्त दिसतया, पन बीजेपी चा साइलेंट वोटर आहे आणि तो बीजेपी ला तारेल अस वाटत आहे.

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Yenar tr modich

  • @user-fo8zq3iu2x

    @user-fo8zq3iu2x

    19 күн бұрын

    बीजेपीचा वोटर माज आल्यागत प्रत्येक ठिकाणी बोंबलत सुटतो. तो ना कधी सायलेंट होता ना कधी राहिलं. ब्राम्हण समाजाची फिक्स मतं एवढचं त्यांचं आहे.

  • @rushikesha4602

    @rushikesha4602

    15 күн бұрын

    नाही येतं अंड भक्ता 😂

  • @gauravb786

    @gauravb786

    15 күн бұрын

    कुठे नरकात😂😂

  • @shreekantbore173
    @shreekantbore17319 күн бұрын

    ग्रेट marathi reporter

  • @sahebraodahake1234
    @sahebraodahake123419 күн бұрын

    योगेंद्र यादव यांचं गणित चुकलेले आहे ,भाजपला 180 ते 182 सीट मिळतील आणि एनडी ला 28 ते 30 जागा मिळतील हे माझ गणित आहे आणि ते खरं ठरणार

  • @ashokpatil3071
    @ashokpatil307119 күн бұрын

    कदम सर तुम्ही गूड बातमी देता आपले सारखे लोक आहेत मनून चांगल आपले खूप अभिनंद बीजेपी आता येणार नाही कारण महागायी बेरोजगार gst जास्त प्रत्येक वस्तू वर शेतकरी कर्ज बाजरी लोक तस्त्र झालेले आहे मनून ते विचार करुणाच मतदान करणार आहे नकी

  • @rajendraadhau3403
    @rajendraadhau340317 күн бұрын

    सुंदर विश्लेषण 🙏🏻

  • @rameshmane4576
    @rameshmane457619 күн бұрын

    V. True anylise

  • @pendsenarendra
    @pendsenarendra19 күн бұрын

    तुमचे मांडणी कौशल्य चांगले आहे परंतु तुम्हाला कोणी hire केले आहे हे तुम्हाला लपवता आलेले नाही.

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    😂😂

  • @user-zg1hn9ig2m
    @user-zg1hn9ig2m19 күн бұрын

    महाराष्ट्रात घेतलेले सर्व मतदान हे सोमवारीच काय आहे रविवारी का नाही

  • @suhasware3226

    @suhasware3226

    19 күн бұрын

    Bahutek somvari kahi tari jadu tona karnar astil

  • @kamalakarmoray40
    @kamalakarmoray4019 күн бұрын

    जय महाराष्ट्र

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge952818 күн бұрын

    योगेंद्र यादव यांचं राजस्थान बद्दल च भविष्य चुकलं असेल पण कुठं त्यांचं prediction बरोबर बिनचूक आलं हे पण सांगायला हवं होतं

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar75919 күн бұрын

    इंडिया,गठबंधन,विजयी,होणार

  • @samadhandeshmukh724
    @samadhandeshmukh72419 күн бұрын

    कदम साहेब एकदा भाऊ तोरसे यांच्याशी बोला तुमचे सगळे गैरसमज समज दूर होतील.

  • @user-zs6jx4fz1q

    @user-zs6jx4fz1q

    19 күн бұрын

    तो चोकसेकर वेढा भक्त आहे

  • @sandeshghadge3136

    @sandeshghadge3136

    19 күн бұрын

    ह्याची पात्रता आहे का भाऊ तोडसेकरांन बरोबर बसन्याची😅

  • @abhijitpatil9519

    @abhijitpatil9519

    19 күн бұрын

    भाऊ तोरस्कर सर्वात मूर्ख व्यक्ती आहे देश क़ायम च फुले शाहू आंबेडकर विचाराना मानतो. भाज़प ला धर्म दिसतो पण कांदा सोयाबीन आणि इतर गोष्ठी दिसत नाही. हिंदू आम्ही पण आहोंत पण भाज़प सर्टिफ़ायड नाही.

  • @narayanhande6229

    @narayanhande6229

    19 күн бұрын

    भाऊ तोरसेकर कमलाबाई चे इशाऱ्यावर भुकानारे पाळीव........ आहेत.

  • @user-ck1gc1sc5x

    @user-ck1gc1sc5x

    19 күн бұрын

    🐶

  • @bhushanvanjari6032
    @bhushanvanjari603218 күн бұрын

    सर आपण जी परिस्तिथी आहे त्याचं बरोबर विसलेशन करता त्या बद्दल तुमचे आभार तुमी दुसऱ्या सारखे चाटू गिरी नाही करत त्या बददल् तमचे अभिनंदन

  • @user-fi1bb4ln9r
    @user-fi1bb4ln9r19 күн бұрын

    भाजप ने शेतकऱ्यासाठी जाहीरनाम्यात काहीच नव्हत काढल त्यामुळे हा निकाल थोढा वेगळा लागेल तुमचं विश्लेषण एकदम बरोबर

  • @babasopatil5983
    @babasopatil598319 күн бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @pankajsawai2347
    @pankajsawai234719 күн бұрын

    NDA 220, INDIA 300 Other 33

  • @rahulsuryawanshi7131

    @rahulsuryawanshi7131

    16 күн бұрын

    😂😂😂😂😂😂 स्वप्नात पूर्ण देश च रिपोर्ट घे मग बोला

  • @MahendraEngg
    @MahendraEngg19 күн бұрын

    📌📌👉👉Me leftist and rightist....donhi journalist che videos baghato 2x speed ne....But Bhau Torsekar che aandaj 90%+ khare asatat kayam.... election and other predictions pn....tumhi pn bhari journalist aahe....fakt Nikhil wagle la role model naka theu 😊

  • @sanjeev261270
    @sanjeev26127018 күн бұрын

    YZ Kadam

  • @sameerdeshmukh6362
    @sameerdeshmukh636219 күн бұрын

    बहुतेक जण ABP माझा सोडून जात आहेत, नक्की काय चाललंय??

  • @gauravdholepatil1684

    @gauravdholepatil1684

    18 күн бұрын

    ते आता BJP माझा झालयं 😊

  • @thehungrysinger6211

    @thehungrysinger6211

    17 күн бұрын

    ​@@gauravdholepatil1684💯 agdi kharay

  • @gajanankenwadkar7160
    @gajanankenwadkar716019 күн бұрын

    भाजप हटाव देश बचाव जय शिवराय जय शंभुराजे जय

  • @udeshumasare9221
    @udeshumasare922119 күн бұрын

    Jai ho 😊

  • @stockmarketmindset
    @stockmarketmindset18 күн бұрын

    After Exit Poll He will flip just like 2019.I love him as person but he is horrible in this poll game. BJP WILL GET WORST 330 plus or more I can bet on this as most people move and vote bjp. This wont change so fast

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap50519 күн бұрын

    महाराष्ट्रातील मतदान शनिवार किंवा रविवारी न घेता सोमवार ,मंगळवार वर्किंग डे ला का घेतले आहे या वेळेस निवडणूक आयोगाने... याबाबत कदम सर सविस्तर व्हिडिओ बनवा ही विनंती आहे.. यावरून बीजेपी घाबरलेली दिसते. कदम सर व्हिडिओ बनवा नक्की..

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    दररोज मोठमोठे कांग्रेस आणि विपक्ष नेते भाजपात सामील होत आहेत म्हणून भाजपा घाबरली आहे.

  • @bs5420
    @bs542019 күн бұрын

    Can you put date of recording and telecast on Video Clip. This will help us to understand timelines. Please

  • @vijayjadhav6954
    @vijayjadhav695417 күн бұрын

    Thank sir you take the real information about Maharashtra, I think definitely change of politics of India

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r19 күн бұрын

    मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास मला मला सर्वांना आवडेल ❤️💙💚

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Amhala suddha avadel... Pn kon marathi manus he suddha sangne garjech aahe... Marathi asala mhanun to changla asel asa nahi...

  • @shriramchalke5467
    @shriramchalke546719 күн бұрын

    268 हा फ़िगर ही त्यांचे इव्हिएम, ते घोटाळे करून होतील. खर्यी अर्थात् तेवढे ही मिळणार नाहीत.

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    18 күн бұрын

    ÈVM madhe ghotale nahit ,he sidhha kele aahe.

  • @rushikeshjadhav3403

    @rushikeshjadhav3403

    18 күн бұрын

    150 peksha kmi yetil

  • @sureshkarandikar2760
    @sureshkarandikar276019 күн бұрын

    शिला भट यांनी केलेले परिक्षण बरोबर आहे.त्यामुळे 4जुन पर्यंत वाट पाहणे येवढेच आपल्या हातात आहे.आपण आपले मतदान करण्याची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io18 күн бұрын

    एकदम बरोबर विषलेशन

  • @shivajigavali5110
    @shivajigavali511019 күн бұрын

    योगेंद्र यादव हे अँटी बीजेपी आहेत. ते पूरग्रह ठेऊन बोलतात

  • @chessfanclub4364
    @chessfanclub436419 күн бұрын

    भाऊ तोरसकर व्हिडिओ बघतो त्यांची भाकिते एवढी खरी कशी होतात कळत नाही

  • @MahendraEngg

    @MahendraEngg

    19 күн бұрын

    Correct....tyanche election+ other prediction pn kayam khare hotat....99.99%

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Anubhav aani abhyas aani yancha nusta havyas distoy

  • @prakash-jn2kx
    @prakash-jn2kx19 күн бұрын

    Ho ahe

  • @baraskarassociates4087
    @baraskarassociates408719 күн бұрын

    mast

  • @sanmagarwadi
    @sanmagarwadi19 күн бұрын

    Kadam good going

  • @shitalgore6840
    @shitalgore684019 күн бұрын

    Congress only

  • @atuldabhi6791
    @atuldabhi679119 күн бұрын

    India

  • @sulakhevrushabh8325
    @sulakhevrushabh832519 күн бұрын

    Khup chan sir

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge574218 күн бұрын

    योगेन्द्र यादव विझलेले भुईनुळा . प्रशान्त तुझ्या बुद्धीची किव येते .

  • @arunmore3094
    @arunmore309419 күн бұрын

    इंडिया गठबंधन की सरकार आयेगी

  • @kailashshewale940
    @kailashshewale94019 күн бұрын

    👌👌

  • @msda3995
    @msda399517 күн бұрын

    यांचे 2019चे व्हिडिओ पहा...खास करून election analyist म्हणवणारे योगेंद्र यादव सर 😅

  • @Kashinathrao123
    @Kashinathrao12319 күн бұрын

    महाराष्ट्रात नागरिकांनी मतदान करताना शेतकरी विरोधी धोरण,जरांगे पाटील फॅक्टर मुळे ओबीसी व मराठा मतचे ध्रुवीकरण,मोदी विरोधी मतदाराने त्यांचे मत महविकास आघाडीला करणे,शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहणुभूती हे घटक निर्णायक ठरतील.

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti729820 күн бұрын

    पुढील प्रधानमंत्री राहुल गांधी जी

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    19 күн бұрын

    एकदम बरोबर. पुढची ५० वर्षे आदरणीय राहुल गांधी भावी पंतप्रधान रहाणारच.

  • @sportskiduniya5453

    @sportskiduniya5453

    19 күн бұрын

    पाकिस्तान चे😂😂

  • @whatsinthename7036

    @whatsinthename7036

    19 күн бұрын

    Kalpana dekhil karvat naahi 😂 Sharad Pawar tari bolaa ..Bhaavi thevnaar kaa mareparyant

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    Biscuit la pn G mhantat

  • @kedaragate3302

    @kedaragate3302

    19 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fe aani kakancha kay

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble137416 күн бұрын

    Congress party जिंदाबाद

  • @madhurmohite3131
    @madhurmohite313119 күн бұрын

    Sir absolutely 💯 🙏

Келесі