LetsUpp Exclusive | राजू शेट्टी सभेला आले नाहीत.. तुपकरांची खंत अन गौप्यस्फोट | LetsUpp Marathi

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविंकात तुपकर यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीतील अनेक गोष्टींचा खुलासा केलायं.
.
#RavikantTupkar #Buldhana #BuldhanaLokSabha #RajuShetti #SwabhimaniShetkariSanghatna #LokSabha2024 #BuldhanaLokSabha2024 #लेट्सअप_चर्चा #LetsUppNews #maharashtra #MaharashtraNews #LetsUppMarathi
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
letsupapp.page.link/apps
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 60

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747Ай бұрын

    उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @OSai-py1pi
    @OSai-py1piАй бұрын

    *अब कि बार रविकांत भाऊ तुपकर खासदार बुलढाणा जिल्हा❤*

  • @vivekbhagat7228

    @vivekbhagat7228

    18 күн бұрын

    Zop mhana ghari jay

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5ggАй бұрын

    मा.श्री रविभाऊ तुपकर तुम्हाला आता नेत्याची गरज नाही .

  • @JIVANPANDAV
    @JIVANPANDAVАй бұрын

    मशाल किवा अपक्ष रवीकांत तूपकर येणार शेतकरी नेता

  • @JIVANPANDAV

    @JIVANPANDAV

    Ай бұрын

    तूपकर साहेब एक चर्चा घाम फोडला राव तुम्ही विजयी भव

  • @suryawathore
    @suryawathore11 сағат бұрын

    वंचित सोबत उतीच बघा साहेब नक्की फायदा होईल

  • @satishgarud1402
    @satishgarud1402Ай бұрын

    ग्रेट शेतकरी नेता रविकांत तुपकर साहेब

  • @shaileshraykar5821
    @shaileshraykar5821Ай бұрын

    एक नंबर जबरदस्त माणुस❤️👑

  • @pavansangle1019
    @pavansangle1019Ай бұрын

    आमचा नेता लय पावरफुल... भावी खासदार 🎉

  • @amolkadam8055
    @amolkadam8055Ай бұрын

    तुपकर साहेब एक तुम्ही तरी नहीतर खेडेकर साहेब दोघन मध्य कोणी तरी निवदुन आले पाहिजे शिंदे गट नको

  • @shubhammalekar9431
    @shubhammalekar9431Ай бұрын

    Fix खासदार रविकांत भाऊ 🎉

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633Ай бұрын

    सच्चा कार्यकर्ता

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958Ай бұрын

    great speech.

  • @prashantlatpate7336
    @prashantlatpate7336Ай бұрын

    Jay ho bhau

  • @user-hz5br6ov1s
    @user-hz5br6ov1sАй бұрын

    रविकांत तुपकर हम तुम्हारे साथ है तुमसे मित्र रमेश बारस्कर

  • @dattapatil4180
    @dattapatil4180Ай бұрын

    विजयी भव भाऊ

  • @gjananpatil6342
    @gjananpatil6342Ай бұрын

    खासदार बुलढाणा

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rpАй бұрын

    शेतकरी नेता रवीभा ऊ विजयी भव शुभेच्छा.

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse80916 күн бұрын

    शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे रविकांत भाऊ यांनीच आंदोलन करून विमा ही शेतकऱ्यांच्या पदरात पाडला ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या बाजूने चांगली मत मांडत असतात 🙏 एक वेळ यांनाही चान्स मिळणारच.

  • @user-pe7ts7dz8z
    @user-pe7ts7dz8zАй бұрын

    Ravikant Tupkar Saheb Vijayi bhav

  • @autoteck3763
    @autoteck37634 күн бұрын

    नवा पक्ष काढा... . हाच चांगला पर्याय आहे.

  • @amolmativade4535
    @amolmativade45357 күн бұрын

    अरे वार्ताहर राजू शेट्टी अस का वागतात राजू शेट्टी ना विचार रवि भाऊ अस का वागतात ते तेनला विचार

  • @JaganGhuge-mn1jz
    @JaganGhuge-mn1jzАй бұрын

    विजय भव रविभाऊ

  • @tiaergameryt2039
    @tiaergameryt203927 күн бұрын

    तुम्हाला एवढी छान पाहिजे होती की राजू शेट्टी सारख्या माणसाने पहिला लाल दिवा तुम्हाला दिला जिल्ह्यात भरपूर नेते होते पण त्यांना दिले नाही ही जाण तुम्ही विसरला

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098Ай бұрын

    आमच्या अमरावती मधे दिनेश बुब च नुकसान होत आहे प्रत्येक वेळी टिकट मिळत नाही हे शिव सेना प्रमुख ला समजायला पाहिजे

  • @user-hn9pf3tg8g
    @user-hn9pf3tg8gАй бұрын

    Fix खासदार

  • @gangadharborude3450
    @gangadharborude3450Ай бұрын

    अहो तुपकर साहेब तुम्ही कापूस आणि सोयाबीन भावाढीसाठी आंदोलन केले होते. त्याच काय झाले. दिल्ली ला गेले पुढे काय झालं?

  • @shivajithokal4414
    @shivajithokal44147 күн бұрын

    मंत्री झाले प्रतापराव जाधव झोपेतून उठ तोडीकर

  • @rupeshshinde3841
    @rupeshshinde3841Ай бұрын

    एक नंबर माणूस

  • @pravinshinde4000
    @pravinshinde4000Ай бұрын

    चांगला माणूस पण निकालात कळेल तेथील जनतेनी साथ दिली का

  • @tiaergameryt2039
    @tiaergameryt203927 күн бұрын

    बाकी सगळे राहू दे राजू शेट्टी सारख्या माणसाने तुम्हाला पहिला लाल दिला त्याची जाणीव आहे का तुम्हाला

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5ggАй бұрын

    राजु शेटी यांचे राजकीय पाठींबे कशासाठी .

  • @shivanimbalkar8640
    @shivanimbalkar8640Ай бұрын

    4 जून ला शेतकरी नेते रविकांत तुपकर बुलडाणा जिल्हाचे खासदार होतील💯

  • @yashwanttaywade1855
    @yashwanttaywade1855Ай бұрын

    शेतकऱ्यांचे कैवारी

  • @vijayjadhao3269

    @vijayjadhao3269

    Ай бұрын

    💯% खेडेकर साहेब येतात

  • @ganeshthakare5601
    @ganeshthakare5601Ай бұрын

    तिरंगी लढतीत प्रतापराव निवडून येतील

  • @sunilbille1178
    @sunilbille1178Ай бұрын

    राजू शेट्टी साहेब व रविकांत भाऊ तुम्ही दोघे इतिहास घडवणार,

  • @gangadharborude3450
    @gangadharborude3450Ай бұрын

    तुमच्या आंदोलनानंतर सोयाबीन चे भाव वाढले का? आंदोलन का सोडलं?

  • @user-gs4iz4ix1h
    @user-gs4iz4ix1h26 күн бұрын

    अरे रविकांत तुपकर पहिला ऊस परिषद ला ये

  • @swarajpatil2023
    @swarajpatil2023Ай бұрын

    खासदार नरूभाऊ खेडेकर फक्त

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare517211 күн бұрын

    तुपकर साहेब रात्री चा गेम तुम्ही केला नसता तर तुम्ही निवडुंग आले असते राव रात्रीची मांडवली भोवली

  • @manish9696
    @manish9696Ай бұрын

    स्वाभिमानीचे दोन खासदार होणार

  • @sandipdhanokar3764
    @sandipdhanokar376428 күн бұрын

    Rave dada

  • @user-wd8dz8pt7b
    @user-wd8dz8pt7bАй бұрын

    वंजारी समाज यावेळेस ताकतीने तुपकर साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले आहे

  • @MadhaoWayal-vx6fv
    @MadhaoWayal-vx6fv28 күн бұрын

    Bol बच्चन पाच वर्षानंतर भिडू आता

  • @tiaergameryt2039
    @tiaergameryt203927 күн бұрын

    तरीपण रविकांत तुपकर साहेब आपण ज्याच्यामुळे मोठे झालो याला विसरायचं नसतं

  • @kailaskale4389
    @kailaskale438928 күн бұрын

    Pratap Rani paise Teri Tula

  • @JIVANPANDAV
    @JIVANPANDAVАй бұрын

  • @BhagwanGaikwad-os5gg
    @BhagwanGaikwad-os5ggАй бұрын

    सेटींग नेत्यामुळे , रविकांतभाऊ तुपकर तुमची प्रतिमा खराब होत आहेत .

  • @MrWiseThought-yr6os
    @MrWiseThought-yr6osАй бұрын

    सर्व शेतकरी एकत्र करून त्यांच्या नावावर निधी घायचा आणि दाबून पैसे खायचे……..असे आहे आमचे तुपकर साहेब…..चांगलाच बघितलाय जवळून याला…..अजिबात विश्वास ठेवायच्या लायकीचा नाही हा

  • @manojgawai8910
    @manojgawai8910Ай бұрын

    Bjps toys

  • @amolwanve6759
    @amolwanve6759Ай бұрын

    Fix खासदार

Келесі