हा तर महिला सभापतीचा अवमान | Sushil Kulkarni | Analyser | Ambadas Danave | Neelam Gorhe

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZread - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 279

  • @leenalolage4019
    @leenalolage40192 күн бұрын

    उध्दव ला संस्कार नाही तर अंबादासला कुठून राहणार. त्याला राजीनामा द्यायलाच पाहिजे. शिव्या देतांना लाज वाटत नाही का?उध्दव ने पण माफी मागायला पाहिजे.

  • @Marathibana842

    @Marathibana842

    2 күн бұрын

    फडणवीस ला खूपच संस्कार ज्यामुळे त्याने टिल्लू राणे, खोत, पडळकर सारखे शुद्ध भाषा बोलणारे पाळले आहे 😅😅

  • @sanjaybhalerao4346

    @sanjaybhalerao4346

    2 күн бұрын

    राऊत ची भाषा​@@Marathibana842

  • @sushamanaik9997

    @sushamanaik9997

    2 күн бұрын

    ​@@Marathibana842फडणवीस सुसंस्कारी आहेतच . ते कधीही गलिच्छ भाषेत बोलत नाहीत . गलिच्छ भाषा बोलणार्‍यांना सुद्धा सभ्य भाषेतच उत्तर देतात .

  • @Marathibana842

    @Marathibana842

    2 күн бұрын

    @@sushamanaik9997 गलिच्छ भाषा बोलणाऱ्या ला promote करता त्याच काय??

  • @sushamanaik9997

    @sushamanaik9997

    2 күн бұрын

    ​@@Marathibana842गलिच्छ भाषा बोलणाऱ्या लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कुणी नको का ? का फक्त ऐकूनच घ्यायचं ?

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule53412 күн бұрын

    शिवीगाळ करणाऱ्या यांना ठराव करून आमदार पदावरून काढून टाकले पाहिजे.

  • @VijayPatil-og6ls
    @VijayPatil-og6ls2 күн бұрын

    ५ दिवस निलंबित केले, पण काहीही फरक पडणार नाही. ये रे माझ्या मागल्या. पुढे काहीही होणार नाही. दानवे, राऊत, ठाकरे पितापुत्र हे निर्लज्ज आहेत.

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj2 күн бұрын

    खर तर त्याना ससपेड करायला पाहिजे सभापती साहेबानी

  • @shrikantpeshave8528
    @shrikantpeshave85282 күн бұрын

    अंबादास दानवे यांचे वर्तन हे अत्यंत आक्षेपार्ह आणी चुकीचे आहे. पण त्यामानाने मिळालेली शिक्षा मात्र हास्यास्पद आहे.

  • @Marathibana842

    @Marathibana842

    2 күн бұрын

    फाशी द्यायला हवी बरोबर ना😅😅

  • @pralhadsawant465

    @pralhadsawant465

    2 күн бұрын

    ठिक आहे. कांहीं तरी कारवाई केली, हे महत्त्वाचे

  • @np7389

    @np7389

    2 күн бұрын

    ३०० शब्द निबंध लिहा

  • @Marathibana842

    @Marathibana842

    2 күн бұрын

    @@np7389 🤣🤣

  • @pralhadsawant465

    @pralhadsawant465

    2 күн бұрын

    @@np7389 उद्योग चालू ठेवा, ट्रोलर बंधू. आणखी ट्रोलर जमा करून सबस्क्रिप्शन वाढवा

  • @akshayshinde8182
    @akshayshinde81822 күн бұрын

    उद्धव ठाकरे यांच्या स्कूल मधील च विद्यार्थी आहे..झोपडपट्टीत राहणाऱ्या पैकी एक आहे.. 🚩

  • @sandeeppore9799
    @sandeeppore97992 күн бұрын

    सभागृह स्थगित करण्या पेक्षा त्या शिवराळाला हाकलून द्या

  • @subhashpurohit1669
    @subhashpurohit16692 күн бұрын

    कुठेही जा यांचा निर्लज्जपणा असाच असणार. त्यांना त्यांचीच जागा दाखविली पाहिजे.

  • @vinodkenny3560
    @vinodkenny35602 күн бұрын

    भाजप प्रवक्ते का ताबडतोब ऊत्तर देत नाहीत.दानवेने अश्लिल शिव्या देऊनहि झाकणझुल्या आणि सुशमा आंंधळी बाई आज सकाळीच दानवेचे समर्थन करायला सरसावले.हाच फरक आहे दोन पक्षाच्या प्रवक्त्यातला फरक आहे.

  • @vinaykulkarni5428
    @vinaykulkarni54282 күн бұрын

    सभागृहात संयम सोडून शिवीगाळ करणे हे हक्कभंग असल्याचे धरून अश्या व्यक्ती ची आमदारकी कायमस्वरूपी रद्द करून एक उदाहरणं घालून दिले पाहिजे त्या मुळे सर्व जण शहाणे होतील

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage2 күн бұрын

    संभाजीनगर मध्ये जास्त दादागिरी करतो याच्याकडे चांगल्या रीतीने बघावे लागेल

  • @snehamadhu5630

    @snehamadhu5630

    2 күн бұрын

    चौकात फरफटत आणा आणि नागडा करून हाणाचं की ?? खुले आम् पीठासीन महिला अधिकारी ला भेंचोद मादरचोद बोलत त्यांच्या चेअर पर्यंत जाउ पहातो तावातावाने?

  • @ppsiddhaye
    @ppsiddhaye2 күн бұрын

    तो दुसरा आव्हाड आहे, अशी माणसे सभागृहात नकोच.

  • @maltideelip4160

    @maltideelip4160

    2 күн бұрын

    Mg nivdun ka pathavta?😅

  • @madhavikale537

    @madhavikale537

    2 күн бұрын

    He matadanachya veli lokanni lakshat thevle pahije. Changlya vyaktinach nivdun dyave jababdar n susnskut !!

  • @seema2695
    @seema26952 күн бұрын

    एका स्त्रीशी, ती कोणत्याही सामाजिक स्तरातील , जाती , धर्माची असू दे आदराने वागले पाहिजे असे संस्कार असावे लागतात, ते नसले की अशीच बेताल वागणूक असणार.

  • @vishnukale894
    @vishnukale8942 күн бұрын

    कोनत्याही आमदाराणे सभागृहात व्यवस्थीतच बोलायला पाहीजे कारण आता हे पुर्ण ऑनलाईन पब्लीक पाहत आसते

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    2 күн бұрын

    हीच तर अक्कल नाही

  • @aparna3018
    @aparna30182 күн бұрын

    अशा लोकांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी त्यांची संविधानिक पदावर रहाण्याची लायकी नाही.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage2 күн бұрын

    ❤ हा अंबादास जास्त शहाणा झालेला आहे मारलेला आहे आम्हाला संभाजीनगर मध्ये आता काय चालत नाही

  • @subhashkarkhanis4418
    @subhashkarkhanis44182 күн бұрын

    त्याचा मालका वर संसाकार तर त्यांच्यावर कुठून येणार,?

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi13702 күн бұрын

    उद्धवला संस्कार शिकण्याची गरज असताना अंबादास कुठून शहाणा होईल .रग्गेल भाषा वापरणारे हे कुठून संस्कार येतील .यांच्यावर सभापतींनी कायदेशीर केसेसच करायला पाहिजेत .

  • @Shrihal
    @Shrihal2 күн бұрын

    अशा आमदारांना पदच्युत करून महाराष्ट्राची उच्च परंपरा पाळावी.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas65592 күн бұрын

    पक्षप्रमुखाची भाषा तशीच, प्रवक्त्याची भाषा तशीच, विरोधी पक्षनेत्याची भाषा तशीच आणि इतरही नेत्यांची भाषा तशीच, आता तर ते भाजपा सोबत असताना त्या पक्षाला मतदान केल्याची लाज वाटते

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade51632 күн бұрын

    विरोधीपक्ष नेता असे बोलू शकतो ,अविश्वास निय, स्वतः ला शिवसैनिक म्हणून घेणे आणि मजोरे पद्धतीने बचाव करणे अतिशय लज्जास्पद, habituatial offender, हे तर विषवप्रवक्ते ह्याचे बाप निघाले

  • @suchetadeshpande1805

    @suchetadeshpande1805

    2 күн бұрын

    शिवसेना वाल्यांची भाषा कायम दादागिरी ची असते.. संजय राऊत यांनी तर मागे एकदा प्रसार माध्यमांसमोर सांगीतलं होतं की आम्हीं certified ....... आहोत. बाकीच्यांनी गुंडगिरी करू नये

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj2 күн бұрын

    सुशिल जी आज हे असे कडवट वागत आहेत अथवा जे बोलतात तर जर यांची सत्ता आली तर हे महायुतीच्या सदस्याचे काय करतील याचा विचार व्हायला हवा

  • @chandramohanbodke6603
    @chandramohanbodke66032 күн бұрын

    अगर सभापति महोदया ५ दिन के जगह ५ महिने का निलंबन कर देते तो सदन में आगे से गाली गलौज नहीं हो सकेगा।

  • @smitasawant3037
    @smitasawant30372 күн бұрын

    अशा नेत्यांनी उठता बसता शिवाजी महाराजांचे नाव आपल्या असभ्य वाचेन बोलून त्यांचा अपमान करू नये. 😊

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb2 күн бұрын

    आंबादासचा राजीनामा घ्यायला हवा होता....! अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण...! 🙏

  • @rajendrajoshi7245
    @rajendrajoshi72452 күн бұрын

    सभ्य भाषेची जबाबदारी फक्त शेंडी जानव्या वाल्यांनी च वापरायची काय. आपल्या दर्जा ला हे कधी येणार.

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar17872 күн бұрын

    प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेता काय करतात हाच प्रश्न आहे . आपण लक्षात आणून दिलत . धन्यवाद

  • @snehamadhu5630

    @snehamadhu5630

    2 күн бұрын

    पण हे जनावर कोणत्या गलीच्छ पार्टीचे ते तरी सांगा?

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate822 күн бұрын

    संस्कार व्यक्त होताना दिसतात.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav6282 күн бұрын

    शिव्या सैनिक mhanatat हाच खरा शिव सैनिक 😂😂

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.36642 күн бұрын

    त्यांना बोलायच नाही तर कोणाला बोलायच कुलकर्णीजी आता तुम्हीच अभ्यास वर्ग घ्या आमदार महोदयांचा

  • @yoga-girl_competition
    @yoga-girl_competition2 күн бұрын

    आंबा सडला 😂

  • @sunitatakawale5615

    @sunitatakawale5615

    2 күн бұрын

    आंबा दास सडला जशी शिवसेना 25 वर्ष bjp बरोबर राहून सडली😅

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx2 күн бұрын

    दादागिरी चालत नाही❤

  • @sgkantak1853
    @sgkantak18532 күн бұрын

    शिवगुन्ड

  • @meenamhaskar5616
    @meenamhaskar56162 күн бұрын

    नाठाळाचे माथी हाणू काठी। ह्या वचनाचा सरकारला विसर पडलाय का? का बोटचेपेपणा करीत आहात.म्याॅवम्याॅव आवाज काढलाम्हणून मिळालेलीशिक्षाआणिआता शिवी गाळीवर शांत रहाणे हे योग्य आहे का?

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre48032 күн бұрын

    हे काय राजकारण व राजकारणी , ही काय लोकशाही? महाराष्ट्र पहातो आहे . सभागृहात जर असे वर्तन बाहेर कसे असेल? कडक कायदे होणे फार गरजेचे आहेत .

  • @Jocky008
    @Jocky0082 күн бұрын

    असल्या लोकांना पक्षा च्या कॅन्टीन मध्ये नियुक्त केलं गेलं पाहिजे... लोकांना इरसाल शिव्या पण ऐकता येतील आणी टाईमपास पण होईल जनतेचा

  • @np7389
    @np73892 күн бұрын

    आपणच गेले ५० वर्षाहून अधिक काळ अभिजात भाषा शैली म्हणून ठाकरी शैली म्हणून डोक्यावर घेतले आता त्यातून सुटका नाही कोणाचीच

  • @vandanaupadhye7718

    @vandanaupadhye7718

    2 күн бұрын

    💯✔️ बरोबर बोललात 👍

  • @mayafatnani4400
    @mayafatnani44002 күн бұрын

    Ambadas danve suddha hatvare kartat

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar48982 күн бұрын

    संस्कार शुन्य नेता.👌👌

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar88262 күн бұрын

    त्याच्या कार्यकाळापर्यंत निंलबीत करायला हवी आहे

  • @anjalibelekar9715
    @anjalibelekar97152 күн бұрын

    नमस्कार सुशील दादा मी बघितले आहे हे अंबादास दानवे जास्तच मुजोरी ने आणि उद्दामपणा ने बोलत होते मी माफी मागणार नाही

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore60302 күн бұрын

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही सुशील जी !

  • @prashant.3110
    @prashant.31102 күн бұрын

    राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे त्याचे हे उदाहरणं

  • @anjalibelekar9715
    @anjalibelekar97152 күн бұрын

    जे बोललो ते योग्य बोललो आणि त्या ची साथ द्यायला आले वडेट्टीवार सत्ताधारी आक्रमक भूमिका का घेत नाही दादा

  • @veenagokhare9782
    @veenagokhare97822 күн бұрын

    Hya danve la बिनकामाचा त्याला आमदार पदावरून कडून टाकले पाहिजे

  • @opticalindustries6807
    @opticalindustries68072 күн бұрын

    गाढवाकडून कोकिळेच्या आवाजाची अपेक्षा करण्यासारखेआहे, यांच्याकडून संस्कारी भाषेची अपेक्षा करणे.

  • @lp34pune
    @lp34pune2 күн бұрын

    This Naughty behaviour needs suspension from the council.Aaho Marathwada Politician needs special training program.

  • @vasudevvarnekar1988
    @vasudevvarnekar19882 күн бұрын

    अशा आमदार, खासदार याना निलंबित करा

  • @viveknaik8408
    @viveknaik84082 күн бұрын

    संजय राऊत यांची भाषा सगळ्यांना ठाऊक आहे त्यात आणखी दानवे मराठी न्यूज चॅनल बघायचं म्हणजे धाडसच लागत. संविधान वाचवायचं काम जोरात सुरू आहे😊

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil41392 күн бұрын

    या शिवराळ आमदाराला अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित करून ठेवले पाहिजे.

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d2 күн бұрын

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gauravdhotre1
    @gauravdhotre12 күн бұрын

    Strict action should be taken against him

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar36482 күн бұрын

    कितपत योग्य आहे असे कसे म्हणता येणार नाही. तेवढी तर हिम्मत दाखवा.

  • @sureshpatil6086
    @sureshpatil60862 күн бұрын

    एक बरं आहे की सभागृहात आचारसंहिता, कायदा, वगैरे स्थितप्रज्ञ अवस्थेत असतात. स्वैर मोकळीक व वागणुकीचा आदर्श निर्माण होत आहे.

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735Күн бұрын

    साहेबं काही झालंतर भाजप येणारचं पंकजा ताई मासं लिडर आहेतं छान

  • @user-ek7lg5fg6p
    @user-ek7lg5fg6p2 күн бұрын

    मतदार राजा जागा हो असले आमदार निवडून देऊ नका

  • @sudhabhave4630
    @sudhabhave46302 күн бұрын

    मतदारच अशा लोकांना निवडून देतात. अर्थात मतदार पण ' उडदामाजी काळे-गोरे ' काय निवडणार. सभ्य लोक एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नाहीत.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa23932 күн бұрын

    अंबादास दानवेना मुख्य मंत्री पद हव असेल म्हणून ऊ बा ठा ला खुश करत असावे।

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448Күн бұрын

    खरच वाईट वाटत हो ! विधानसभा विरोधी पक्षनेते हे मुख्यमंत्री दर्जाचे पद आहे ही जाणीव असतानाही समोर महिला सभापती असतांना हे महोदय भैन...... शब्दप्रयोग करत आहेत ! आता यांना निलंबित नाही करायचं तर काय हार गुच्छ देऊन सत्कार करायचा ! सभापतींचा योग्य निर्णय आहे ! 😢😢

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande13092 күн бұрын

    केंद्रात व राज्यामध्ये काय चाललय हे बघुन सामान्य माणुस व्यतीथ झाला आहे

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar88202 күн бұрын

    अशा प्रकारे बेशिस्त पणे बोलणारे व वागणारे सभासदां वर कोणतीच कारवाई का होत नाही? कायदा कुठे कमी पडतो? शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांवर कारवाई होते.

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj41552 күн бұрын

    Mahilan sath sath naman.

  • @user-yn2xi4yl1m
    @user-yn2xi4yl1m2 күн бұрын

    अंबादास दानवेवर असेच संस्कार झाले असणार. सभागृहाचे काहीच पावित्र्य ही नेते मंडळी ठेवत नाही मग ते कोणत्याही पक्षाचे असोत.

  • @sgkantak1853
    @sgkantak18532 күн бұрын

    अहिरे आणि दानवे उत्तम नेते जशी प्रजा तशे नेते

  • @thetruth.945
    @thetruth.94521 сағат бұрын

    अंगाशी आले की भावनिक मुद्दे उपस्थित करणे ही जुनी स्टाइल आहे.बरं सभापती काय आहेत हे महाराष्ट्र जाणतो.

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar59122 күн бұрын

    सुशील जी, सांकेतिक शिक्षा केली त्यांना. त्यांच्या नेत्याने माफी मागितली त्या पेक्षा दानवे जी ना माफी मागा असे सांगितले असते तर योग्य नेता ठरले असते udhhavaji सुद्धा.

  • @KalpanaChavan-sv8qk
    @KalpanaChavan-sv8qk2 күн бұрын

    अंबादास दानवे यांना आई, बहीण, मुलगी नसनार म्हणून तो ह्या प्रकारात बोलतो

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7psКүн бұрын

    असली शिवसेना स्टाईल

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi34892 күн бұрын

    मार्शल बोलावून ह्यांना बाहेर काढावे अशा सभासदांना . लाज आणतात . कशाला विचार करत आहेत.

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog27442 күн бұрын

    पुरोगामीत्व ते हेच.

  • @kusumsuryawanshi1170
    @kusumsuryawanshi11702 күн бұрын

    सभापती म्हणून हे निंदनीय आहेच ,आणि संसद हि विद्यचे घर आहे !तिचा पण आपमानच..

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni21252 күн бұрын

    अगदी अयोग्य आहे

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye44002 күн бұрын

    थोडीही लाज नाही ह्यांना , कुस्तीचा आखाडा केला आहे . आम्हीच दोषी आहोत अशा गणंगांना निवडून देणारे

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe70702 күн бұрын

    हे लोक सभागृहाला चिल्लर ,कुस्तीचा आखाडा समजतात आता कोणीही कुठेही कोणालाही बोलुन जातात,या पुढे यांच्यावर कठोर कारवाई सभापतीँंनी करावी .

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare18542 күн бұрын

    You are right sir I like your opinion sir 🙏

  • @dattatryadkulkarni1889
    @dattatryadkulkarni1889Күн бұрын

    आमदार पदावरून हकाल पट्टी करावी. हाच पर्याय आहे.

  • @babasahebgaikwad5548
    @babasahebgaikwad55482 күн бұрын

    खरच खूप चुकलेच दादा खर तर त्याला चांगले ठोकून काढले पाहिजे होते

  • @ravindrapathak6004
    @ravindrapathak60042 күн бұрын

    सभागृहात असभ्य वर्तन करणाऱ्यांवर म. सभापती नी कडक कारवाई करणे आवश्यक आहे. म्हणजे येथून पुढे सभागृहाचे पावित्र्य अबाधित राहील असे वाटते.

  • @PDMAHAJA
    @PDMAHAJA2 күн бұрын

    एकूणच विषय असंसदीय भाषेचा आहे.म्हणून विचारतो," संसदीय भाषा,शिष्टाचार इ विषय काय फक्त विधान भवनापुरते मर्यादित असावेत काय? सो कॉल्ड,' रांगडी/ठाकरी/जहाल ' अशी असंसदीय भाषेतील वक्तव्ये,प्रसंगी स्पष्टवक्तेपणाचा अभास निर्माण करण्यासाठी वापरली जातात.त्यातील भाषा काय असते?हा सर्वंकष शुचीतेचा प्रश्न आहे.पण......

  • @pradipdharmadhikari2535
    @pradipdharmadhikari25352 күн бұрын

    योगी पाहिजे येथे

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni21252 күн бұрын

    खरच नेत्यांना कळाला हव

  • @seelaumhel8768
    @seelaumhel87682 күн бұрын

    Clear vishkeshan

  • @parkashgala2336
    @parkashgala23362 күн бұрын

    बोलता ना संयम ठेवला पाहीजे।। जय महाराष्ट्र।।

  • @sunilvaidya1751
    @sunilvaidya17512 күн бұрын

    सभागृहाचा मान राखायचा असतो. शपथ घेताना हे मान्य केले असते. असंविधानिक शब्द सभागृहामधे वापरता येत नाहीत.

  • @suhaslimaye1918
    @suhaslimaye19182 күн бұрын

    असंस्कृत माणसांना निवडून दिल्यावर अजून काय होणार?

  • @Sureshpatil-wf9kf
    @Sureshpatil-wf9kf2 күн бұрын

    सर नमस्कार 👏मी कोणतीही पकाशाच नाहीं अवडच की सभापती महोदया ची आदर युक्कत भीती बालग्ण्ये आवश्यक आहे चुकीला माफी नाही ना सभापती ताई निलंबन एक दिवसाचं नको 😢😢 दोघांचे अधिवेशन संमपे पर्यात हवे असे माझे मत आहे बाकी अभ्यासक निर्णय घेतील सर एक प्रांजळ मत माझे होते बाकी कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही सर नमस्कार ok thanks 🙏

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636Күн бұрын

    Wwa re shivrayancha susnskrut chela

  • @saideepkale7531
    @saideepkale75312 күн бұрын

    AMDAS BHRST AHE

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan76532 күн бұрын

    Mastta Sushilji

  • @chandrakantbhandari7162
    @chandrakantbhandari71622 күн бұрын

    Jay shree ram

  • @Humanrightspm
    @Humanrightspm2 күн бұрын

    Satya bollaat mahila samorbastaana शिवीगाळ करणे हा असभ्य आणि उर्मटपणा

  • @Humanrightspm
    @Humanrightspm2 күн бұрын

    Atyant asabhya bhashaa

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise880719 сағат бұрын

    नाव तर काय, आंबादास 🚩 आणि हे तर स्वतःच्या नावाला सुद्धा जागले नाहीत 😡

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari39612 күн бұрын

    ED CBI lava Dhanve var himat kashi hoti😂😂

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752Күн бұрын

    अंबा दास हा उध्दव ठाकरे याचा दास आहे याला बरखास्त केले पाहिजे

  • @Surya_H
    @Surya_H2 күн бұрын

    Vidhansabhet Yanche Sarkar aale tar...Babooooo.....full Vat lagnar maharstrachya culture chi....😢

  • @vandanaupadhye7718

    @vandanaupadhye7718

    2 күн бұрын

    त्याची चुणुक आपण उ ठा मुख्यमंत्री असताना बघितली आहे त्या पुढची पायरी नक्कीच गाठली जाईल हे सत्तेत आले तर

  • @subhashnemade8644
    @subhashnemade86442 күн бұрын

    महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार यांचं हिंदू बद्दल अजून वक्तव्य बाकी दिसत.

  • @rekhapalnitkar2039
    @rekhapalnitkar20392 күн бұрын

    आरे काय त्यांचा अवतार होता बोलताना, लाज आणली या लोकांनी.

  • @user-ur3gy8gc8v
    @user-ur3gy8gc8v2 күн бұрын

    कुणाकडून अपेक्षा करताय ? कंगना ला नॉटी,केतकी चितळे यांचे बाबतीत अनुभव असतांनाही.

  • @abc0075
    @abc00752 күн бұрын

    He said, this is style of UBT party ?? How laughing 😃

Келесі