लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात | Lai Bal Aal | Manjusha Shinde Live Bhim Song 2023 | Lokjatra
Музыка
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात | Lai Bal Aal | Manjusha Shinde Live Bhim Song 2023 | Lokjatra
Songs : Lai Bal Aal Majhya Dubalya porat
Singer : Manjusha Shinde - 9011996434
Lyrics : Prakash Jadhav
Welcome to LOKJATRA Channel
Subscribe Channel - goo.gl/gkwH7O
Join this channel to get access to perks:
/ @lokjatra
Facebook Page - / lokjatra
Post Production - / cuttocutmoments
#lokjatra #laibalaal #manjushashinde #bhimgeet #marathibhimgeet #drambedkarsong #bhimsong #jaibhim #qawwali #qawwalibhimsong #manjushashinde #lokjatrayoutubechannel
www.lokjatra@gmail.com
Пікірлер: 136
ताई मी मराठा आहे पण हे गाण इतक सुंदर आहे की मी जरा निवांत बसून कमीत कमी 10 वेळा ऐकत बसतो धन्यवाद ताई
@ganeshchaudhri9551
9 ай бұрын
Same to you Bro ❤
@siddhanathkharade6584
9 ай бұрын
Mi pan
@minalmeshram6536
9 ай бұрын
Mi sudda tai
@priyanshudekate4053
8 ай бұрын
Mitra tu Manus aahe n mag zhal ki
@Dashrathrajguru-zk6ld
8 ай бұрын
🎉🎉🎉🎉khary
Thank you Babasaheb. 🙏🙏
🎉मैने आज पहली बार अपका गाना सुना है और दिल खुश हो गया 🎉आपकी आवाज बहुत ही खूबसूरत..ताई.. आपको आपके उज्जवल भविष्य के लिए बहुत सारी ही शुभकामनाएं..जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏💐💐 3:57
खूप सुंदर गाणं म्हटलं तुम्ही छान आवाज आहे तुमचा🎉
मी आज पहिली वेळेस तुमचं गाणं ऐकलंगाणं खूप छान आणि सुंदर आहेआवाजात साक्षात सरस्वती बसलेली आहे ताई तुमच्या
सर्व गान्यात गाने जास्त गाने बाबा चे ते पण हिट,dj ला वाजनारे गाने ते मंजे बाबाचेच ❤जय भीम❤
कोणालाच वाटू नये कोणालाच नाही वाटणार नाही की बाबासाहेबांसारखा मुलगा नाही व्हावा काय कोड घालून छत्तीस डिग्र्या घेतला माणूस म्हणजे बाबासाहेब
Jaybhim taayi I'm from karnataka muze Marathi samajme nhi aata but taayi me gaane ko feel karke sunta huna to aasu nikalti h mere baap kitna Kuch karke gaye hamare liye.. Taayi mind-blowing voice Jaybhim
तुमच्या सुराला आणि तुमच्या कार्याला सलाम
बाबा साहेबाच गान आईकल का मन घर प्रसन होतो मीआगरी समजाच असलो तरी रोज़ गानी आईकतो 🔥
Once again जय भीम 🙏🏼🙏🏼🙏🏼
मला हेच कळत नाही मी अमुक जातीचा आहे तरी मला हे गाण खूप आवडत पण येथे जातीच काय आल अशा कमेंट्स कशाला करता.
जय भीम ताई 💙🇪🇺🙏
खरोखर मंजुषा ताई तुझे.मी.पहिल्याच. ऐकले.मला.खुप छान वाटल.आणि तुझा.आवाज सुध्दा. खुपच छान आहे जयभिम नमोबुध्दाय जयसविधान रविंद्र रुके.मालाड.पूर्व ❤❤🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
Kubh sundar song Manjusha shinde
🥰🥰🥰 जय भिम 💙💙💙
खुप छान
गाणं मला आवडलं ताई Jay bhim
खूपच गोड आवाजामध्ये गाण आयले आहे की जेव्हड्या वेळेस ऐकावं तेव्हढे कमी आहे
Super 🎧
ताई खूप छान गाण म्हन्लो तुमी
Jadui aawaj ,sweet voice,best super song
एकच नंबर ताई 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jay Bhim 💙💙🇪🇺🇪🇺🙏🙏
Aawaj chaan aahe.
अप्रतिम 👌
खूप छान गाण आहे
जयभीम
खूप सुंदर जय भीम आमचं पाटीपुरा यवतमाळ..
वाह क्या बात है... जय भीम सर्वांना मानाचा निळा कडक जय भीम
जय भीम खूप छान आवाज आहे ताई सलाम तुमच्या सुराला आणि कार्याला
Jaybhim Tai
खूप सुंदर गाण्याचे शब्द आहेत ❤❤
Bahotahi sweet songand sweet sound
great jay bhim
ताई चां आवाज लय भारी आहे पंन ती माऊली ऐक गोष्टी ला हरली तिला कोर्स देनार बरोबरच नाही हे 👌👌👌🎹🎹🎹🎤🎤🎤🎧🎧🎧
ताई तुमचा आवाज खूप सुंदर
खुप सुंदर गीत
Wah! Khup Chayan. A.K.More.
Khupach Sundar gaan ani aavaj aahe taaichs
🙏 जय भिम
Jay bhim jay shivray
जय भिम जय शिवराय ताई
ताई तुमच्या अवाज खुप भारी आहे पण मागचे सात देणारे बरोबनाही
अप्रतिम............... 🙏
Tai kadak jay bhim
जय भिम
खुप खुप छान, गीत gail
Jay bhim
जय भीम क्रांतीचा all of u
Taie Khup Shan
Khup ch chhan Tai ❤❤
ताई खूप छान आवाज, हे समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे चालू राहावे, 🙏🙏
जय भीम
जयभीम ताई..दादा
Jay Bheem Dada
Khup Chan Awaz Tai
Kharch khup ch chan aawaj he
Jay Bhim
खरच ताई तुमचि गायनाचि शैली खुपच चांगली आहे
काय तो आवाज आणि काय ते गाण्याचं बोल
Khup chan
Khup sunder geet Ani khup Manjul awaj aplya lokani hidis panache pradarshan Karu nae hi namra vinanti
Jay bhim tai
Khup chan tai
Very nice Song 👍
Super
Jay BhimTaie
1 nomber avaj ahe tai tumcha
Khup Chan Thai
क्या आलाप है जयभीम
अप्रतिम... अतिशय सुरेल... गीत गायिकी..!
@kantawankhade
Жыл бұрын
Wa
Khup sundar git aahe tai saheb
🙏🏻 Jai Bhim 🙏🏻
आणा भाऊ साठे लय चावतेय
ताई आवाज खुप छान 🎉
Suppar
Jay bhim 💙👍
💙💙💙💙💙💙
Very Good ❤
Mind blowing male voice❤️❤️
🙏🙏🙏👌👌👌
Bharich
AJ subaha 8 baje suna
Mi tar Roj ikto
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पण एखादं चांगलं गीत होऊन दे आता
Male voice goosebumps
मागं चावतेय
Salute to you
मी विनम्रपणे आवाहन करतो माझ्या धम्म बांधवांनी स्टेज समोर किंवा स्टेज वर जाऊन गायक कलावांतावर अश्या पद्धतीने पैसे उधळणे चुकीचेच आहे.किंबहुना हा त्या कलाकाराचा अवमान करण्यासारखे वाटते. स्टेज वर सूत्र संचालन करणाऱ्या जवळ तुमचे पैसे देऊन माईक वर गित संपल्या नंतर जाहीर करायला सांगा.हे धम्माला साजेसे होईल.!! कृपया तमाशाचा फड वाटणार नाही असे वर्तन केले पाहिजे.सारे जग बाबासाहेबांचा आदर्श धर्म म्हणून आपल्याकडे बघत आहे.म्हणून सभ्यपणे वागायला,राहायला आणि बोलायला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.!! ताईचे हे गीत खूपच सुस्वर आणि प्रेरणादायी होत.अभिनंदन.!! भिमराव वानखेडे सर,चिखली.
@swapniljadhav6504
8 ай бұрын
👍✅
@rajhansbrahamne9844
8 ай бұрын
खरेच आहे भाऊ
@user-wf2wq5ts2y
Ай бұрын
खरच.आपण.जी कॅमेट केली.आहे.ती अगदी.बरोबर.आहे परतु.हे.आपल्या समाजाच्या.बांधवाना.सांगणार कोण.खरतर.स्टेज.जवळ.कार्यक्रमाचे आयोजन.करतात त्यानी.आपल्या.सर्व बांधवाना.तशा प्रकारच्या.सुचना देणे.जरुरी.आहे जयभिम नमोबुध्दाय जयसविधान रविंद्र रुके.मालाड.पूर्व
🙏🙏🙏🙏🙏 jay bhim sundar git aani aavaj tr khup chan
@user-nb3vw1jj6e
10 ай бұрын
सट😮 य
🎉🎉🎉
कोरस पण लेडीज पाहिजे होत्या
जय भीम ताई कार्यक्रमा साठी आपला नंबर भेटला तर खुप चांगलं होईल
❤❤❤
मॅडम आज तुम्हाला पिपंरी येतील विष्णू शिंदे यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमात भेटण्याचा योग आला खूप आनंद झाला तुम्ही गायलेले प्रत्येक भिम गीत अतिशय छान असतात तुमच्या सोबत फोटो काढायची इच्चा होती पण मोबाईल ने साथ दिली नाही वाईट या गोष्टी च वाटल कि पिपंरी चिचंवड महानगर पालिकेने बऱ्याच गायक मंडळी ना व्यासपीट उपलब्ध करून दिल त्यांचे गायनाचे कार्यक्रम पण होत आहेत पण त्यात त्यांनी तुम्हाला पण बोलवायला हव होत तुमचा शॉ पहायला आम्हाला पण आवडलं असत. जय भिम
Tumach mob no milel ka jayanti sathi karaykaram thevaych aahe
Apratim tai, pan Koras thode changle pahijet
Koras changla khan khanit theva tai
Are baba ho mi marata ahe mi hindu mi muslim koni pn aso apn sgle adi bhartya ahot he lakshat theva