Live Bhim Song | कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले | Prakashdip Wankhede | Tejas Khaire Official
Ойын-сауық
🎼 Song :- कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले
📃 Lyrics :- अमृत बागडे
🎤 Singer :- प्रकाशदिप वानखेडे
❤ Producer :- Tejas Khaire
🎵 Lebal :- Tejas Khaire
🎬 Video Edit :- Tejas Gunwant Khaire
©®Copyright Owner © :- Tejas Khaire Official KZread Channel
● DM For Paid Promotion & Collab 🙏🏻
● For Any Business Inquiries 👇🏻
● WhatsApp :- +918805161830
● Email id :- manjukhaire1@gmail.com
Connect With Us On Social Media 👇
♦ Instagram :- 👇 😍
/ tejas_khaire1
♦ KZread Channel : - 👇 😍
/ tejaskhaire
♦Facebook Page :- 👇 😍
/ tejaskhaireo. .
●अशा प्रकारचे विडिओ बघण्याकरिता Tejas Khaire या फेसबूक पेज ला Follow आणि Like नक्की करा.. ❤
music credit :
Hashtags :
#tejaskhaire #KumbharaPariTuBhima #livebhimsongs #liveqawwali #warorbhimsongprogram #prakashdipwankhede #amrutbagde
Jay Bhim..!
Tejas Khaire
Пікірлер: 84
हे भजन श्री अमृत वंदूजी बागडे यांनि लिहिले आहे. ते माझे आजोबा आहेत. आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या भजनातून ते आजही जीवंत आहेत याचा अभिमान वाटतो .जय भीम .
@TejasKhaire
Жыл бұрын
Thank You Mam Comment Kelya badal Jay Bhim he geet ajramar Rahil
@bhimraoramteke1592
Жыл бұрын
@@TejasKhaireki kihu Dr de XD
@gadpalegoutham1203
Жыл бұрын
Jaibhem medam
@siddhantsinger898
Жыл бұрын
मॅडम खरंच आजोबा आजही जिवंत आहेत 😢
@satishkhillare5519
10 ай бұрын
एक नंबर गान लिहल सरांनी.. त्यांना मानाचा जय भीम
या गाण्याचे लेखक आणि गायक या दोन्ही महान कवी आणि गायकांचे खुप खुप आभार जयभिम जयसंविधान.
खुपचं जबरदस्त गायिले
हे भिम गीत गायक वानखेडे साहेबांनी अतिशय उत्तम पणे गावून सजविले आहे.
Super super super Krantikari Jai bhim
फारच सुंदर
Nice
अतिशय सुंदर गित आहे. कवि आणि गायक यांना मानाचा जयभीम!
Ta da da pa ga sa sa gayaki uttam. Dada Jay bhim
🙏🪷🙏🪷🙏🪷🙏👏👏💐 नमो बुद्धाय जय भीम जय संविधान नमन वंदन अभिनंदन महामानवाला कोटी कोटी प्रणाम साधू साधू साधू गीतं गायक साहेब धन्यवाद सुंदर बहुत बहुत धन्यवाद सर सुंदर
अप्रतिम दादा .जयभीम नमोबुध्दाय जय भारत 🌹🌹🙏
मोनिका तुमच्या आजोबा हयात असतील तर त्यांनी लिहिलेली गाणी जपून ठेवा हा अनमोल ठेवा आहे
प्रकाशदीप वानखेडे …. साहेब आपला आवाज खूपच छान आहे… गायकीत दम आहे…॥
Jai bhim
Kubh sundar song prakash Wankhede
Jay bhim namo buddhay💙🙏
Jey bhim bhau super 🙏❤❤❤❤❤❤❤
Sir farach chhan prastuti keli.jaybhim,jay.mulniwasi,Jay savvidhan, Jay bharat.
Nice dada
वाह काय छान गायलं जयभिम 🙏
अतिशय छान आवाजात भिम गीता चे सादरीकरण
स्टेजवर एवढं दर्जेदार गीत गायत असताना गायका पेक्षा श्रोत्यांना कसा आनंद होईल अशा पद्धतीने गीत गायले पाहिजे शक्यतो स्टेजवरच्या चुका टाळल्या पाहिजेत. जय भीम
खुप सुंदर गीत
अतिशय उत्तम कवन आहे.खुपच छान. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपकाराची जाणीव असलेल्या या गीतकारानी विचार अतिशय प्रभावीपणे आपल्या कवनामधे मांडले आहेत.त्यांना नमो बुद्धाय जय भीम.
❤❤❤ अति सुंदर रचना & तर्ज आहे, आवाज अभिनंदन शुभेच्छा!
गिताचे शब्द रचना आणि आवाज अप्रतिम खूपच छान जय भीम
Lay bhari. Jay bhim
All The Best Wankhade Sir, Jaybhim JayKranti JaySavidhan Namo Budhay Jay Bharat.🇮🇳🇮🇳🇮🇳 👍
@ravindrawankhade2240
11 ай бұрын
Thank You, Jay Bhimaray Jay Shivaray Namo budhay Jay Bharat.🇮🇳🙏🌹
खुबच छान गान गायल साहेब तुम्ही जय भीम
Kya baat hai ❤❤❤❤
Bohot jordar bhau 🎉
Aaplya aajobache Mangal ho. Jay bhim
जय भीम जय संविधान
खूप छान शायरी namo budhay
Jai. Bhim. bhu
Very nice Bhimgeet Krantikari Jay Bhim Dada
सारखं सारखं ऐकतो मी तर खूप सुंदर गीत आहे
Jay bhim
गीत एकून अंगावर शहारे आले🙏🙏🙏
खुप छान सर
Jai. Bhim. Dada.
खुप छान गीत जय भीम भाऊ 🌹🙏🌹
No1 song
खूप छान दादा मयुरी खाडे आफीशीयल वर पहा आम्ही शुद्धा संगीत दिले आहे मला गित खूप आवडते ❤❤
Jaybhim,namo bhudhay
Super,
Jay b.
👌Prakash bhau best👌
Aapale mangal ho.
Jaybhimwankhadesir
Nice 🎧🎧🎧🎧🎧Super quality Hourt touching
नमो बुध्दाय जय भीम 🌹🌹🌹🌹🌹
Very nice sound 👍👌🙏
💙💙💙
Khup Chan Aawaz Sir Jay bhim 🙏
जयभीम मित्रा कसा आहेस. कुठ पर्यंत रेल्वे आली आहे.🙏💐💐🌹
अतिशय सुंदर आशय आणी आवाज तर अप्रतिम 🎉🎉❤
खूप छान गाणे लिहिले आहे. अशी किती तरी अज्ञात गाणी आणि गायक आहेत. बाबासाहेबांची चळवळ जिवंत जर कोणी ठेवली असेल तर गायक आणि कवी यांनी सॅल्यूट
Khup chhan jay bhim namo budhay 🙏🙏
स्टेजवर चुका टाळण्याचे नियोजन करून गावे..हे गीत ज्या दर्जेदार संगीतबद्ध केले ती मजा या स्टेजवर दिसली नाही कोर्स सुध्दा कमजोर आहे तीच गत संगीत कामांची दिसून येते..
Hi
Jay bhim
Nice
Jay bhim