Laxman Hake यांचे आईवडिल, भाऊ ढसाढसा रडले, घरी चूल पेटली नाही | OBC Protest Jalna
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
गेल्या आठ दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं उपोषण हे सुरू आहे. या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.लक्ष्मण हाके यांच्या सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावी त्यांचं कुटुंब आहे. आई वडील मेंढपाळ आहेत. एकीकडे लक्ष्मण हाके यांच उपोषण सुरु आहे तर दुसरी कडे घरी देखील चूल देखील पेटली नाही. लेकराची वाईट अवस्था पाहून आई-वडिलांना अश्रू अनावर झाले झाले त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी
#MHT028
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 104
आई तुमच्या पाहुण्यांचा वाळूचा धंदा नाहीं का बाकीच्या मराठा उपवशेन कर्त्या सारखे धन्य आहात तुम्ही अस्या निष्ठावन्त मुलांना जन्माला घातले 🙏
आई रडू नको लक्ष्मण दादा आपला जनतेसा त्याच्या अंगात बापू बिरू वाटेगावकरचा रक्त आहे ठी झगडतोय
Hake sir support button ✨
@manisherande4568
4 күн бұрын
Hake ghusto an neela disto.....
डोळ्यात पाणी आलं राव... कुटुंबं ते कुटुंबच हाके सर 👍👍👍
टेन्शन घेऊ नये भावी मुख्यमंत्री हाके साहेब होणार तुमाला फॉर्चूनेर मधी बसायला भेटणार फडणवीस ला ड्राईव्हर म्हणून ठेऊ जय ओबीसी
@rushikeshpawar7424
12 күн бұрын
Joke😂
@Sanjay-sk6qm
12 күн бұрын
जरांगे साहेब होईल पंतप्रधान
@rushikeshpawar7424
12 күн бұрын
@@Sanjay-sk6qm hoiel na mang tya madhe Kay evdha
@sandeepmasal5817
8 күн бұрын
Wakdya mag gautami barobar nachnar
@manisherande4568
4 күн бұрын
Hake ghusto an neela disto.....
जय मल्हार लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे
I support laxman hake sir.
I suport Laxman hake sir
आई / दादा आरक्षणाचा लाभ घेऊन तुमचा लक्षमण साहेब झाला . तस मराठा समाजातले तुमच्या सारख्या गोर गरीबांचे लेकर साहेब व्हावा अस वाटत नाही का तुम्हाला . गरीबी ही सर्व समाजाच्या पाचील पुंजलेली आहे .
@Shubhamjjj
11 күн бұрын
आणि तुम्हा लोकांना 90 टक्के पडून नोकऱ्या भेटत नाहीत महन आरक्षण हे आर्थिक नाही सामाजिक गोष्ट आहे आणि आर्थिक महणल तरी ews आहे की त्यात 8.5 टक्के तुम्हीच वापरत होते
@sandeepmasal5817
8 күн бұрын
EWS ahe ki mag ...
@sandeepmasal5817
8 күн бұрын
Tumche nete kay karat ahet ....Sahar samrat shikshan samrat udyog samrat annabhau patil binwyaji karj
Laxman hake 👍👍
नका रडू. हाके साहेब समस्त ओबिसिंसाठी लढत आहेत. आपलं आरक्षण जाणार नाही हे नक्की. कोणी किती पण घासू द्या.
मेंढ्या व्यवसाय आहे आईवडीलांचा असं दिसतं सर्वसामान्य समाज लोक जागा होत आहेत.
@manisherande4568
4 күн бұрын
Hake ghusto an neela disto.....
Punpane samarthan ahe hake saheb yana ❤❤❤❤❤ sarkare lavakarat lavakar nirnay gyava ❤❤❤❤❤
Jay ho hake saheb
ओबीसी चा वाघ् आहेत हाके सर
@suniljagtap9745
7 күн бұрын
Chor to
धनगर समाज जागाहो
Great Hake Sir❤❤
माय मराठा लेकरांचं दुःख पण पहाय आरक्षण असुन देखील इतका ताप नसणारानं तर जिवंत ही राहु नये
@gajananmundhe4241
11 күн бұрын
Aarakshan nako kunalach sampatich saman vatap kara
सलाम...
प्राध्यापकांचा पगार सातवा आयोगानुसार पाच लाख रुपये आणि म्हणे आम्ही मागास
लक्ष्मण हाके साहेब
Hake Sir❤
लक्ष्मण हाके साहेब जय मल्हार जय अहिल्या
Ek maratha lakh maratha
सत्याचा विजय होईल
Jai ho hake saheb
एकदम साधी Family
हाके साहेब❤
Dhanya hi mauli ani bap jyani asha ratnala janma ghatla❤
लक्ष्मण हाके साहेब बर्याच वर्षांपासून प्राध्यापक आहेत ,मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते .मग आईवडिलांची परिस्थिती .......
ओन्ली हाके साहेब ❤
समाजाचा नेता बनण्याचे केविलवाणा प्रयत्न . लाज वाटायला पाहिजे. एखादा समाज आपल्या हक्कासाठी आक्रोश करीत असताना. अजून डिवचण्या चा प्रयत्न? काही घेणे देणे नसताना. पण आपल्या मूळ आपल्याच समाजाला त्रास होतो. याच भान ठेवा. धनगर वंजारी समाजाने जागे झाले पाहिजे... आपल्याच चांगल्या नेत्यांना याचा त्रास होईल.
❤❤❤
Only laxaman hake saheb❤
आपल्या धनगरांमधे एक वाईट गोष्ट आहे की आपण कधी जात सांगत नाही आपण धर्मासाठी जगतो हिंदू म्हणुन
माऊलीला माहितच नाही पोरगं काय कुठं माति घातय.
@csravi2941
5 күн бұрын
तुझा किडका लाळ आणि माती खातोय ते bag भाड्या
महान आहे तुमचा मुलगा... ❤️🙏💐
Great HAke Saheb
We support Laxman Hake Saheb and Navnath Waghmare Saheb. We support OBC. Jai OBC.
पत्रकार बंधुंनो ज्यांना माहित नाही त्यांना असे अडचणीचे प्रश्न विचारून अडचणीत अनु नका
आता तरी ओबीसी समाजाने जागे व्हावे आणि विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 205आमदार ओबीसीचे निवडुण आणायचे आहेत मग कळेल यांना कोणाची लोकसंख्या जास्त आहे
मराठ्यांच्या वेदना कोणालाही सांगू शकत नाही.
सगलया ना समान हक भेटला पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
Mavahi, Dhangaran aarkshan aahe. Tumcha porga marathyanchya porana aarkshan milu naye mhanun uposhan kartoy.
Hake sir matang samaj aaplya sobat aahe
Kiti sadhebole ahey he lok...❤
आई तुम्ही आता काळजी करायची नाही हाके सरां सोबत पुर्ण ओबीसी समाज आहे
Aaisaheb prathmta tumhala sashtang namskar🙏🙏 Aani tumchya mulach kahi tension ghevu kaka te roj mastpaiki vadapau khaun uposhan kartoy 😂😂
मला वाटल हाके च कुटुंब लयच मोठ हाय कायकि पण आमच्या पेक्षा तुमचि प्रस्थिति लयच नाजुक आहे ते काय बि आसु पण हाके सारखा बुद्धिजीवी माणुस नाही भेटणार
लोकाच बर वाटत नाही
Dhangar samaj ekvat nahin.....dhangarachi Maharashtrat dusrykarmankavar sankhya asun suddha....na amdar ahe na khasdar....jage wha re dhangarano....
शासनाने समान नागरी कायदा महाराष्ट्र लागू करा
मराठा समाजात कष्टकरी, दुबळा, गरीब कोणीही नाही का ❓ गरीब फक्त ईतर जातीमध्येच आहेत.
Only Patil ❤
एकच पर्व ओबीसी सर्व
अशीच अवस्था जरांगे पाठलाची पण होती, यापूर्वी दुसऱ्याला आरक्षण मिळुनये असे आरक्षण केले आहे का
अहो काय रडता तुम्ही आम्हाला आरक्षण नाही आहे तुम्हाला आरक्षण आहे तरी पण आम्हाला कसे वाटत असेल
@gajananmundhe4241
11 күн бұрын
Sampatich saman vatap kara aarakshan nako kunalach
25 एकर जमीन आणि म्हणे आम्ही मागास
आई.तुमचा.सावञ.मुलगा आहे का.तुम्हाला या.वयात ऊस.तोडाय पाठवतो.मजे.खुप वाईट.वाटत.नवरा.बायको दोघाची.पगार.एक.लाख.आसेल तरी.तुमाला ऊस.तोडार.पाठवतो.लाजीरवानी.बातय.
Laxman hake la patibha Election la dya mahnje to aaple prashn sodawel
Hake ghusto an neela disto.....
जरागे पाटील यांचे पण आई वडील रडले होते पण कोणाला पण कीव आली नाही आता का रडता
Aai sangharsh waya Janar Nahi Amhi ahe sobat
Hage...vadav khaun nautanki karatoy......aaisaheb vinannti radu naka......
Wakadyane dhangar anch far nuksan kele....wakadyala maraychya agodar tyachya gharat harawale pahije
4 divsat pure zale hoy 😂😂
Uposhan sodavayala narendra Modi yenar aahet
Asach khitri zal asel na patil uposhan kartana. Ugich fusharkichya bata karu naye koni pn
Full nautanki
Aho dhngara sathi nahi OBC sathi vadapav khaun upshan
हाके अभ्यासू
Are bas Kara Kay reporting karaya
रात्रि उठुन वड़ा-पाव खातों तुम्ही कशाला उपाशी राहाता
@prakashlokhande
12 күн бұрын
तुझी आई गेलती काय वडा पाव घेउन
Thod..thamba,b.j.p.araksn.sampal.🎉🎉😂😂😂😂
@patil0123
12 күн бұрын
वाट बघा.
वडापाव खावा पिझ्झा खावा बर्गर खावा