Navnath Waghmare Family | उपोषणकर्ते वाघमारेंच्या पत्नीने जरांगेंना हात जोडून केली 'ही' विनंती
Jalna | Navnath Waghmare Family | उपोषणकर्ते वाघमारेंच्या पत्नीने जरांगेंना हात जोडून केली 'ही' विनंती
#Jalna #NavnathWaghmare #LaxmanHake #OBC #MarathaSamaj
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #ShivsenaVardhapanDin #ShivsenaDoundationDay #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 955
34%चे आरक्षण 52% वर एका अध्यादेश काढून मराठ्यांचे 16% आरक्षण काढून घेतले.
@SSPhysics
15 күн бұрын
मंडल आयोगाचा अभ्यास कर म्हणजे तू 1994 चा जीआर रद्द करण्याची भाषा करणार नाही. मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?😂
@rohanpatil7058
15 күн бұрын
@@SSPhysicsआम्हाला वाटत होत एवढ्या वर्षे आरक्षण घेऊन प्रगती झाली असेल पण तुम्ही तर आजुन पण मागासच आहे का 😆 फुकटे कधीच सुधरत नाही वाटत..
@Carry_Beat
15 күн бұрын
@SS Physics tumchi loksankya tyachy ardha reservation ahe obc 38takke ahe bantia ayog nusar Maharashtra mde ani reservation khaty 32takke as ks chalel pillu
@NareshBhivde
15 күн бұрын
आरे यांनी पैसे खाल्लेले आहे
@pavanjadhav6303
15 күн бұрын
@@SSPhysics तुझा
काही मिळवण्यासाठी उपोषण करणे वेगळे आणि दुसऱ्याला मिळू नये म्हणून करणे यात फरक आहे
@3top146
15 күн бұрын
दुसऱ्याच ओरबाडून घ्याच नसत
@premkankal9008
15 күн бұрын
दुसऱ्याच हिसकावून घेणे आणि आपल्या हक्काचं संरक्षण करने यात फरक आहे
@Kattarmaratha250
15 күн бұрын
@@3top146 गोप्या वंजाऱ्याने आमच्या हक्काच आरक्षणात वंजारी आणी छग्याने माळ्यांना घुसवले तेव्हा कुठे होते तुम्ही..😅😅😅😅😂😂
@Sonparipatil143
15 күн бұрын
Amhi nahi konach ghet amchach amhi magtoy
@bhagwandahifale5318
15 күн бұрын
मराठा बांधवांना आरक्षण भेटले पाहिजे पणं ओ बी सी च कमी करू नये मग हा मीथून हटाव चांगली माणसे हावी आहे त मराठा आरक्षणावर बोलायचे तर बीड मध्ये काय झाले मंत्री पद गमावलं आणि खासदार निवडून दीला आहे तो खासदार सांगत आहेत मला मूसलीम बांधव नी तारल
मनोज जरागे पाटील साहेब आम्ही तुमच्याबरोबर सोबत आहोत एक मराठा लाख मराठा 🚩💯
Jarange साहेब यांच्या आंदोलन ची कॉपी करत आहेत सरकार पुरस्कृत आंदोलन
@user-ju1pz1ju8y
15 күн бұрын
वडापाव खाऊन उपोषण होत नंसत
एकाच उपोषण मध्ये एवढे भाउक झाल्या ताई, जरांगे पाटील यांनी तर ४-५ उपोषण झाले त्याचां कुटुंब ची काय हाल झाले असेल हा कोणी विचार केला का कोणी
ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका वाघमारे सरांसोबत आणि हाके साहेबांसोबत पूर्ण ओबीसी समाज आहे❤❤❤❤❤❤
मनोज Jarange patil सरकारला मागतात तुमाला nhi उगाच doni जाती मध्ये भांडण नको
@ghanshyampatle7170
15 күн бұрын
Sarkar aaplya ghrun dear ka
@swapnilnivangune5656
15 күн бұрын
@@ghanshyampatle7170पुरावे असतील तर कोणीही आडव आल तरी आरक्षण द्यावच लागणार। कायद्याच् राज्य आहे, वडापाव च नाही
एकच पर्व ओबीसी सर्व ✌️💛 लक्ष्मण हाके साहेब आणि वाघमारे साहेब ✌️💛👑
काय अन्याय झाला... आरक्षण असूनही आंदोलन... तर विचार करा... इतकी वर्षे पासून आरक्षण नाही मराठयांना हा अन्याय नाही का
@3top146
15 күн бұрын
3000 warsh शिक्षणा पासून व व्यवहर करण्या पासून लांब ठेवलं आणि अस्पृश्यता पाळली, 3000 वर्ष समानतेन वागवलं अस्त तर हे आरक्षण अस्तित्वातच अल नसत.
@themayurinfluencers5571
15 күн бұрын
Are baba..je ahe te wachwyala nako ka...
@user-rd1zl2mx1u
15 күн бұрын
Fuktchya जमीनी bhetalya te pan sang na....
@SNBCrimeTalks
15 күн бұрын
काय अन्याय झाला आरक्षण असूनही आंदोलन तर विचार करा इतकी वर्षापासून आरक्षण नाही मराठ्यांना हा अन्याय नाही का
@user-rd1zl2mx1u
15 күн бұрын
@@SNBCrimeTalks fuktchya जमीनी bhetlya hotya, tyach kay???
तुझे पप्पा कशासाठी आंदोलन करत आहेत, विनाकारण.
@bhaiyya3089
15 күн бұрын
जरांगे कशासाठी उपोषण करतो विनाकारण
@sopanjadhav934
15 күн бұрын
@@bhaiyya3089जरांगेच्या मुलांनी हाके आणि वाघमारे कडे भीक नाही मागीतली त्याच्यात दम आहे म्हणून करतो
@Sonparipatil143
15 күн бұрын
Manoj jarange patil martha hakkasathi uposhan kartat
@NageshChavan-ei7pt
15 күн бұрын
बरोबर
@user-rd1zl2mx1u
15 күн бұрын
@@sopanjadhav934chtiya जातिवाद band karava ase bolle te... bhik nhi magitali...
वडापाव उपोषण...
@tateraomunde3159
15 күн бұрын
चपटी पेक्षा बरं कि
@one_pro_indian
15 күн бұрын
गावठी मिथून तर चपटी पण पित होता 😅
@yashnews2023
15 күн бұрын
जरांगे पाटील काय लाडू खाऊन करत होते का दारू पिऊन
@bhagwandahifale5318
15 күн бұрын
जरगे 0 उपोषण आवडत रोजा उपोषण 17दीवस उपासी राहून मीडीया आली लगेच अंगावर घेऊन बोलत आहे नायतर बदाम काजू खाऊन पिऊन सुखी
@LoveShowsNostalgic
15 күн бұрын
आपला ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून अरे जरा तरी लाज वाटू द्या १२ व्या दिवशी तुमचा झरांगे निघाला होता सागर बंगल्या वर पाणी n पिता कुठून ताकत आली होती चपटी ची का😂😂
आज माझं वय 23आहे आणि मी केंद्रात भरतीला आपात्र झालो आणि OBC समाज 26वर्षा पर्यंत भरती देऊ शकतो हा जातीयवाद किंवा अन्याय नाही का आमच्यावर चाले आम्हाला जातीयवाद सांगायला 😢
@akshaykamble-xt8jh
15 күн бұрын
तुझ्या बाप कडे जमीन कारखाना,20-३० एकर शेती,सगळे राजकीय पक्ष मंत्री संत्री तुमचे जमिनी जास्त तुमच्याकडे मग obc ला फजल तोच आधार आहे तो पन् बंद करतो का आता,,तु करशील तुझ्या बापाची शेती ओबीला रोजगार करावा लागतोय पहिल्या पासून तुमच्या कडचं संपलंय आता म्हणून मागू राहिले तुमी 😂😂 तु गरीब अशील एकद्या वेळेस,पण ओळकी वर कुट तरी होऊ शकते काम,,obc जातीने मागास समज्यात विचारात नसता तुमी,,जमिनी नाहीत,,त्यांनी काय कराव हा फरक दिसतो का कधि
@user-kl2jo3vf8p
15 күн бұрын
अरे तुझ्या अनेक पिढ्यांनी केलेली पाप तुला फेदायची आहेत. हजारो वर्षे सत्तेत आहेत तुम्ही.
आपला हाके काय करतोय उपोषण छगन कुठे आहे त्याला बसावा
@NageshChavan-ei7pt
15 күн бұрын
खंरे आहे
@yashnews2023
15 күн бұрын
अरे मित्रा आपण बोलताना दुसऱ्या वेळेस लायकी आपली काय याच्यावर बोलावं
@manoharshelar4426
15 күн бұрын
तुमचा बाप आहे भुजबळ साहेब
@dipakghule3592
15 күн бұрын
हाके साहेबांना विधानसभेचे तिकीट देऊन टाका
@vvb665
15 күн бұрын
😂
राजकीय पुढाऱ्यांच्या जिवावर इतके दिवस उपोषण चालु आहे सविधाना चा आभ्यास करावा थोडा
समाज एकवटला आता पुढच्या लोकसभेला तुम्हाला 3000 मतदान पडणार
@sachins109
15 күн бұрын
hoy khare ahe yaveles deposit vachel bahutek
@mahi5385
15 күн бұрын
😅😂
@bhagwandahifale5318
15 күн бұрын
वंजारी समाज बीड मध्ये दोन लाख मतदान कार्ड बणवनार 2029 पर्यंत हे पक्के झाले आहे
@iqbalbaloch5524
15 күн бұрын
@@bhagwandahifale5318 20 lakh मतदार बनवा गरज पडली तर मी बनतो विकी डोनर. सरकार म्हणतंय लोकसंख्या कमी करा आणि तुमच्यासारखा लोकांमुळे आज देश एक नंबर ला आहे लोकसंख्येत.
@Prathamesh990
15 күн бұрын
@@bhagwandahifale5318तुम्हीसगळ्या महाराष्ट्रात एक झाला तारी आम्ही चिंकी ला पडणार😂
कुठे जरांगे आडमुठ मुलगी देवाला झुकवणारी आणि एक वाघमारे आबा ची मागासवर्गीयांची साक्षर मुलगी
@yashnews2023
15 күн бұрын
जरांगे देवाला झुकणारा आई तर कमेंट केली व एक जणांना म्हणून जरांगे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत काही दिवसांनी देवाच्या पायथ्याशी पडतील
@jaymaharashtra..3105
15 күн бұрын
चल निघ
@akashkartule7780
15 күн бұрын
आरे निघाला त्या लहान पोरीच्या तोंडुन चुकुन शब्द तर आता काय तिची साक्षरता काढतो
@sachinkadhavane4237
15 күн бұрын
Nko bolayala lavu aata mala😊😊😊
@KKpatilKKpatil
15 күн бұрын
Tya sakshar mulila ani tumhala kay kalnar kahi n karta fuktat bhetlay na ani aamhi tyat asunsuddha udar antkarnane tumhala khau dila pan ata samajavar nondi asun denyachi vel ali tar aagpakhad vhayla lagli tumchi
जनगणना करायला पाहिजे आता त्यानुसार आरक्षण दिल्या पाहिजे
एकच पर्व नौटंकी सर्व
वाघमारे ला सर्वात आधी हॉस्पिटल मध्ये भरती केल जाईल नंतर हाके भुजबळ च्या हातून जूस पिऊन उपोषण सोडेल असं वाटतंय
सर्व मराठा बांधवांना विनंती आहे जरांगे पाटलाच्या पाठीमाग ठामपणे उभा राहणे काम आहे
मराठा समाजाला एवढा विरोध करतात लाज वाटली पाहिजे या मराठा समाजाने भरपूर काय दिले या महाराष्ट्राला या भारताला हे महाराष्ट्रातले थोडेसे नेते आणि थोडेसे चार-दोन लोक बदलले
@Ntk2207
15 күн бұрын
Marathi samajala pan kup kahi dele ahe obc samajane aata pariyant
@nitinjunghare3027
15 күн бұрын
Lay pulka ala maratha samja ch tr tya pawata ra vichar n bhau tu pn ghen tuz kon nahi mnat pn tumhala rajakaran karayach
@akshaykamble-xt8jh
15 күн бұрын
बाकीच्या समाज्यांनी पण महाराजांच्या काळापासुन खुप काही दिल आहे महाराष्ट्रा ला ❤
@Hinduism98
15 күн бұрын
तुम्हीच लाज सोडली भिकर्यानी
😊😅😅आरे वाद तर हा ओ बी सी समाज करत आहे
ह्या दोघांना सांगा घरी चला म्हणून आपल्याला अगोदरच आरक्षण आहे😢
@savitakawle6994
15 күн бұрын
जारांगे ल पण सांगा EWS che 10% ,shasnane dilele Sebc che 10% takke yevdhe astana dekhil OBC madhe yenyacha attahas ka..samjachi dishabhul karun ajun loknana petvun deu nka
@KKpatilKKpatil
15 күн бұрын
@@savitakawle6994Aamchi kunbi nond sapdundekhil aamhi tikdach gheu ka vare duniya
जरांगे सारखं 18 दिवस उपोषण केले तर हाके साहेबांचे व वाघमारे साहेबाचे लयी हाल होतील ते तेवढे दिवस तग धरु शकत नाहीत म्हणुन सरकाराने त्वरीत तोडगा काढावा ही नम्र विनंती.
हे उपोषण फक्त राजकारण्यांसाठी आहे लक्षात ठेवा ओबीसींसाठी नाही
@vini-ho6ky
15 күн бұрын
Ho jas gavthi mithun Mr pawar sathi krtat
@Hinduism98
15 күн бұрын
शरद पवार साठी सुरू आहे
@kishorthakur1645
14 күн бұрын
जरांगे काय जातीसाठी च लढतात
जरांगे पाटील 18 दिवस उपोषण करून वापस घेतले होते हके सहा दिवसांमध्ये मरून चालला की काय करू द्या ना 30-50 दिवस उपोषण
@saptemahadev9836
15 күн бұрын
Barobar
@KHANDESHI_CREATOR333
15 күн бұрын
तुम्ही करून बघा मग ७ दिवस अजून .
@gajudada123
15 күн бұрын
18 divs kadhi kel uposen
@adinathbhojane8040
15 күн бұрын
Tu kar na saat divas uposhan mg bol ingale
@bhushankaklij2840
15 күн бұрын
😅😅
जाती वाद जाती वाद नुसता जातीवाद करते आहे है ओ बी शी जातीवाद करते आहे हे नाटक करु नय एक मराठा लाक मराठा मनोज जरागे जीदाबाद
आमचे मराठ्यांच्या लेकरं मेले तर चालेल का ताई
ताई रडून काय होत नाही... आपला नीट अभ्यास कर.... 😄😄
@yashnews2023
15 күн бұрын
जरांगे ची पोरगी पोरग बायको कशासाठी रडत होता मित्रा
@akashpogare2491
15 күн бұрын
33% लोकसंख्या आहे भावा महाराष्ट्रात. आधीच मराठा समाज राजनैतिक सक्षम आहे. पण आता जर ओबीसी मधून त्यांना आरक्षण मिळाले तर मूळ ओबीसी लोकांना खूप धोका आहे
@fulchandgavhane8454
15 күн бұрын
अगं ताई आता रडून काय होणार आतापर्यंत मराठ्यांच्या आरक्षण खायला गोड वाटतं
महाराष्ट्र मध्ये ही परिस्थिती कोणामुळे झाली,कशी झाली याचा मूळ विचार झाला पाहिजे, अवघड परिस्तिथी झाली महाराष्ट्र रख रख् तोय
पप्पा रोज वडापाव खात आहेत तुझे टेन्शन घेऊ नको
@overtaker3295
15 күн бұрын
जरांगे उपोषणावेळी 90T मारतो आणि हगायला गेला की गुपचूप वडापाव , भजे मारतो
@kishorthakur1645
14 күн бұрын
चू आहेस काय?
Tai adhi maratha arakdhan samjun ghe tu shikleli ahes tujya lakshat yayil🙏🙏🙏
@shardpawae443
15 күн бұрын
Kiti आरक्षण मागतात भेटलं आहे ना सगळं pahije का तुमाला ews obc sebc
@mayur2536
15 күн бұрын
मग शरद पवार ने का नाही दिलं 50 वर्षा मध्ये.
@KKpatilKKpatil
15 күн бұрын
@@mayur2536aamchyavar anyay karun tumchi bhuk mitavli mahataryane
@Hukumiekka
15 күн бұрын
एक लक्षात घ्या मुळात स्वतंत्र १०%ही मुळ मागणीच नाही आमची,आणि ews,sebc हे १०% जर स्वीकारलं तर संपल्यात जमा आहे🙏🙏🙏🙏 आणि हे फक्त महाराष्ट्रा पुरत सीमित आहे, केंद्रात याचा काहीच लाभ नाही🙏🙏🙏
@Hukumiekka
15 күн бұрын
@@mayur2536 अरे भावा त्या ने आत्ता पर्यंत कुणाचं भल केलंय म्हणून आम्ही अपेक्षा करावी,त्या वेळेस नव्हती गरज आत्ता आहे🙏🙏🙏
जिव धोक़्यात घालून पाणीपतला निघालाका😂😂😂😂😂
मनोज दादानी आरक्षण मागितलय मराठा समाजासाठी तो जातिवाद कसा होऊ शकतो तुझे पप्पा आणि हाके जातिवाद करतायत
धन्यवाद ताई खरंच तुझं बोलणं म्हणजे सोन्यासारखा आणि गोड बोलणं आणि व्यवस्थित बोलणं आहे त्याबद्दल धन्यवाद
1994 नंतर चे ओबीसी आरक्षण रद्द होणार आहे कारण कोलकत्ता high court निकालानुसार 2010 नंतरचे 77 ओबीसी जातीचे ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे
पप्पा साठी काहीतरी बघायला पाहिजे म्हणजे काय😂
अण्णाजी पंत .ओळखला .याचेच हाकेला उपपोषण करण्यास .सांगितले.अंदरकी बात है.बोल मत .सकल मराठा समाज . महाराष्ट्र 🚩
जरांगे पाटील थांबणारे माणूस नाहीये तुम्ही नक्कल करून पास पास होण्याचे स्वप्न पाहत आहात
@Rajamorepatil
15 күн бұрын
बरोबर👍
उपोषण करीत आहेत पण नेमका अन्याय कशाप्रकारे होणार आहे आरक्षण मिळाल्यावर हे उपोषण करणाऱ्यांपैकी कुणीच काही सांगत नाही
काय निर्णय घ्यायचा सगळी नौटंकी चालु आहे ओबीसी नेत्यांची
आम्ही मराठे ओबीसिच आहे तुम्हीं आम्हाला कशाला todun fekta
हे आहे खऱ्या वाघाची वाघीन सलाम तुला दीदी
बोलता येत नाही तर बोलू नये जरांगे पाटलांची मागणी पूर्ण झाली पाहिजे
@shashimunde6757
15 күн бұрын
किती मोजके बोलणे नाही तर काही बायका आरे तुरे धमकी😂
@Ramarajurkar
15 күн бұрын
हा बोलता येत नाहीं मान्य आहे पण जरंगे पाटील च्या ताई सारखं लहान मुलीला चापट मारून... " सरख....माग... सरख".... असा ड्रामा करता येत नाही ना....😂
😊 तुझे पप्पा पैसे घेऊन बोलत आहेत बेटा
@overtaker3295
15 күн бұрын
वाकड्या कडून जरंगे घेतो तस का
आशिष मगर सरांचे obo व मराठा या विषयावर अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे ते video पहावे, सर्वांना नम्र विनंती.
खरंच खूप छान वाटले ताई आपन बोलताना खरंच जात नीहाय्य जनगणना करायला हवी
छगन भुजबळ यांना पण बसवा लागणार उपोषणाला.... . Only manoj dada jsrange patil....
लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचायचं काम करते
@Rameshwar25464
15 күн бұрын
Tuzya papa la basav... mi tu swathach pan bol...
कोणीच टेन्शन घेऊ नका पिवळ वादळ सुटलय जय मल्हारच जिथ माझ्या शिवरायांनी सुद्धा रक्ताचा अभिषेक केला होता🎉🎉🎉 हर हर महादेव 🎉🎉जय शिवराय
भुजबळ च्या सांगण्यावरून उपोषणाला बसले काही कारण नसताना उगाच मनोज दादा नाव घेऊ नये कोणता समाज ते सांगा ड्रामा कंपनी
खरोखर बोलता ताई. जंरागे ने समाजा समाजा मध्ये भाडने लावने सुरू केले आहे
16%गेल कुठ आमच ते सांगा आघोदर हे कोन खातय,,,,34%होत 50%झाल कस हे पन विषय गंभिर आहे योग्य ते निर्णय घ्यावा 🙏❤️
@Rajamorepatil
15 күн бұрын
Right👍
काय बाई बोलत आहे मुटू मुट्टू बोलतं आहेत 😅😅😅.. तिला शिकवलं आहे बोलायला 😅😅
@ranvirwaghmare1378
14 күн бұрын
Tu gela vatt shikavayla
जेरागे 17 ते 19 दिवस कसे केले आपण विचार केला बाई आम्ही ओबीसी मध्ये आहे
बाई जरांगे 21 दिवस उपोषणाला ला बसले होते तेव्हा कुठ दिसली नाहीआता खूप अन्याय होतोय का
हाकेने विनाकारण वाद वाढवू नये
दया रे तेला विधान परिषदेत आमदारकी सगळं सोडुन उठुन बसतय😂😂😂
समान नागरी कायदा लागू करावा
जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल वन्दे मातरम्
हाकेचं रोजनंदारी वर ऊपोषन चालू आहे सरकारचा काटयाने काटा काढनयाचा सरकारचा प्रंयत्न आहे
Madam tyana uposhan kon kara mahantay sodun pala mhanav n tumich marathyavar anyay kartay tha but nka mhanav mg kara mhanav kadak uposhan khaun uposhan nast
जय मल्हार
नकिच दीदे सर्वसमाज एक होवो दिदी तूझ्या बोलन्याला येश ऐनार 🌹🌹🌹🌹💐💐
मला काय पाहिजे यापेक्षा दुसर्याला देऊ नका म्हणून उपोषण करणे म्हणजे.... काय बोलावे साहेब... उपोषणा मागे काय आहे...
तुम्ही असे प्रश्न विचारणे म्हणजे काही तरी नियोजित वाटतंय वडापाव पण घेतात
बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करायला पाहिजे. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण द्यायला पाहिजे. परंतु देणार कोण?
❤❤❤आईला झवल तुझ्या आमाला पन्नास वर्षे झाली आरक्षण नाहीं त्या च कांहीही नाही पन्नास वर्षे झाली आरक्षण आमचं खातात आणि वरून तुमचीच नाटकं करतात🎉🎉🎉
@sanjaywagh5790
15 күн бұрын
मराठी एवढे घाण बोलतात मराठ्यांचे एवढे घाण संस्कार आहे
पत्रकार तुला मनोज दादा जरांगे बदल विरायची काय गरज होती
वा वाद जंरांगे पाटलांनी चालू केला धन्यवाद......आम्ही काय मरायच का..?
इतके वर्ष,बहचनाचे मंत्री किती?आमदार किती?खासदार किती ?कॅबिनेट मंत्री किती ?याचा विचार ,मराठा समाजाने,मराठा नेत्याने केलाय कधी? जे पाहिजे ते सगळं तुम्हालाच ,वारे वा वारे न्याय,,,,,,,,,
तुम्ही करता ते समाजासाठी जरांगे पाटील करतात ते कशासाठी एक मराठा लाख मराठा
फक्त मनोज दादा जरांगे पाटील 🚩
Manoj jarange patil ha manus samajasatji ladhtoy ❤
खूप छान बोलात ताई धन्यवाद
जरांगे पाटलांनी उपोषण केले तेव्हा नाही काही वाटले
वडा पाव खाऊन उपोषण करत आहेत
@mangeshkhairnar5669
15 күн бұрын
Te kay jarange aahe ka.
Hum sab sath hi🌹🌹🌹🌹
पहा या सस्करी मुलगी ची भाषा आसै आहेत आमचे संस्कार 👌👌👌
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
वडापाव खा लक्ष्मण राव संध्याकाळी
जरागे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
जात आणि वर्ग निहाय जनगणना करा. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण द्या.
धन्य ताई!"आपल्या कार्याला नमन!"
वडापाव उपोसान
@mohannaikwade3309
15 күн бұрын
जरांगे तर दारू पिऊन उपोषण करतो
@pralhadwagh1493
15 күн бұрын
उपोषणात प्यायला चालतं खायला नाही.आणि पाटील दारू पित नाही भ...व्या
@vini-ho6ky
15 күн бұрын
Baramati uposhan
मुख्यमंत्री साहेब हाके धनगर आहे, त्यांचं आरक्षण वेगळं आहे, पंकजा, धनु, छग्या पेटवत आहेत, आम्ही सुद्धा obc आहोत, आम्ही मराठ्यांना मतदान करणार
आमचे साहेब यकच लक्ष्मण हाके
बरोबर आहे यांच जरांगेनी जातिवाद पेटवला
जरांगे पाटील एकच नंतर पुन्हा होणे नाही
समाजासाठी नाही तर स्वार्थासाठी उपोषण चालू आहे
समाजा मध्ये पन्नास टक्के पत्रकार वातावरण बिघडवत आहेत 🚩
जरांगे पाटील कस करत असेल उपोषण
बघा ही मुलगी राजकीय आरक्षणासाठी रडतीय
@KeshavBade-bp1hr
15 күн бұрын
Jarangechi mulgi kashasathi radat hoto
@user-kl2jo3vf8p
15 күн бұрын
गावठी मिथुनमुळे महाराष्ट्र धगधगत आहे
आता शरद पवार का नाही येत भेटीला जरांगेला मात्र अंधारात भेटायला आला होता
शिकवलेले माणस
तुम्ही विनाकारण हा वाद वाढवत आहे
मुलगी बरोबर बोलते. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे
Excellent beta speech❤❤
हाके आणि वाघमारेंनी कीती दिवस उपोषण करावयाचे हा त्यांचा प्रश्न आहे जरांगे पाटलाला कूणीही काही म्हणू नये सरकारला भांडावे
दत्तराव कानवटे प्रश्न त्यांचीच विचारा जरांगे पाटला बद्दल काय विचारता