Batule Baba | ओबीसींमुळे टोपे आणि लंके निवडून आले, आता आमची गरज राहिली नाही का?

#obcreservation #batulebaba #laxmanhake #nileshlanke #rajeshtope #jalna #vadigodri #obcsamaj #ahmednagar #beed
ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरु केले असून सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने बटुळे बाबा यांनी संताप व्यक्त केला आहे. राजेश टोपे, निलेश लंके ओबीसींमुळे निवडूण आले आता त्यांनी आमची गरज राहीली नाही का? असा सवाल देखील बटुळे बाबांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच मनोज जरांगे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर देखील टीका केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Пікірлер: 1 000

  • @SmilingBarn-kn1gi
    @SmilingBarn-kn1gi14 күн бұрын

    बांबाच्या बोलन्याने लय मिरच्या लागतील लोंकाना 😂😂😂 एक नंबर

  • @yashJadhav670

    @yashJadhav670

    14 күн бұрын

    Lagalay 😂😂

  • @dadahande6640

    @dadahande6640

    9 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂❤

  • @user-bn6ih7hx6v
    @user-bn6ih7hx6v14 күн бұрын

    खरच विचार करायला भाग पाडले 😢

  • @rahulpatil7899

    @rahulpatil7899

    14 күн бұрын

    "ईतका मराठा द्वेष बरा नाही भावांनो" देव, देश अन् धर्मासाठी मराठ्यांनी आपले प्राण हाती घेऊन हा महाराष्ट्र धर्म वाचवला, वाढवला. आज जर मराठे नसते तर तुमची सुंता होऊन तुम्ही मुसलमानांचे पिकदान उचलत बसला असता अन् तुमच्या बायका मुसलमान सरदारांच्या जनानखान्यात पडलेल्या असत्या. आज तेच मराठे आपला आरक्षणाचा न्याय हक्क मागतो तर त्याला विरोध करता.तुम्हाला पण आरक्षण हे शाहू महाराजपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत मराठा लोकांनीच दिले, पण देताना आम्ही आमच्या ताटातलेच देऊन बसलो अन् उपाशी राहिलो. आज महाराष्ट्रात ३२ टक्के लोकसंख्या असणारा मराठा समाज हा आपल्या लोकसंख्येचा अर्ध म्हणजे १६ टक्के आमचं हक्काच कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण सरकारकडे मागतो, हे आरक्षण केंद्राच्या यादीमध्ये पण आहे, तुमच्या का पोटात दुखते? महाराष्ट्रात बहुसंख्य असूनसुध्दा मराठा समाजाने कधीही कोणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही, उलटपक्षी मदतच केली. रचनात्मक विचार करा, अजून पण वेळ गेली नाही 🙏

  • @babab.617
    @babab.61714 күн бұрын

    अमोल कोल्हे ओबीसी असूनही फक्त मराठा आणि मुस्लिम समाजाने निवडून दिले आहे.

  • @sk-cu2zs

    @sk-cu2zs

    14 күн бұрын

    अमोल कोल्हे ओबीसी दलीत मुस्लिम मतावर निवडून आला आहे तुम्ही तुमची जात सोडून दुसऱ्याला निवडून देता का कधी 😂

  • @prashantshinde4477

    @prashantshinde4477

    14 күн бұрын

    लवड्या माळी समजाने मतदान केलाय त्याला..

  • @devagaikwad7468

    @devagaikwad7468

    14 күн бұрын

    तुझा अभ्यास कमी आहे. आधी अभ्यास कर मग कंमेंट कर

  • @devagaikwad7468

    @devagaikwad7468

    14 күн бұрын

    फक्त माळी +मुस्लिम +sc फॅक्टर चालला भाऊ

  • @prashantshinde4477

    @prashantshinde4477

    14 күн бұрын

    @@devagaikwad7468 होय

  • @sandeepsanap1839
    @sandeepsanap183912 күн бұрын

    याला म्हणतात बाबा तुम्हाला 100 तोफेची सलामी 🙏🙏🙏🙏

  • @jaikrishnajamnekar4036
    @jaikrishnajamnekar403614 күн бұрын

    ओबीसी ने एकजूट रहा. आणी ओबीसी चे सरकार आणा. कारण लोकसभेत जाती वाद झाला.

  • @user-fz9ce4xu9d

    @user-fz9ce4xu9d

    14 күн бұрын

    भावी मुखयमंत्री भुजबळ साहेब जय ओबीसी

  • @krushnathmore2863

    @krushnathmore2863

    14 күн бұрын

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री परत एक मराठाच होनार आणि आता पण आहे लावा ताकद 💪

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    14 күн бұрын

    Possible नाही

  • @sk-cu2zs

    @sk-cu2zs

    14 күн бұрын

    ​@@krushnathmore2863होऊन काय फायदा आता परेंत किती झाले काय दिले मराठ्याला त्यांनी 🍌🍌🍌🍌😂😂😂

  • @user-ut8tj2wv9l

    @user-ut8tj2wv9l

    14 күн бұрын

    Barobar

  • @user-lc6zem5x
    @user-lc6zem5x14 күн бұрын

    मी मराठा आहे पणं जरागें पाटील पेक्षा हे बाबा हुशार आहे

  • @santoshbade3134

    @santoshbade3134

    14 күн бұрын

    Very good

  • @Arjun.m12q

    @Arjun.m12q

    14 күн бұрын

    मी ओबीसी आहे पण जरांगे पाटलांनी सगळे नेते गार केलेत हे खरय

  • @surajpatil7428

    @surajpatil7428

    14 күн бұрын

    Me wanjari ahe pn jarangeni wangarychi gaand faadli 😅😅

  • @kalashayurvedic

    @kalashayurvedic

    14 күн бұрын

    Tu kan😂😂

  • @user-qr4tu3bo9z

    @user-qr4tu3bo9z

    14 күн бұрын

    तू कडू आहेस.तू नको अक्कल शिकवू. या बाबाने फक्त पंचायत समितीच लढा म्हणा.

  • @ramprabhuhegadkar3340
    @ramprabhuhegadkar334014 күн бұрын

    बाबा तुम्ही बोलतात ते बरोबरच आहे धन्यवाद बाबा आम्ही सर्व ओ बी सी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू

  • @user-bn6ih7hx6v
    @user-bn6ih7hx6v14 күн бұрын

    Nice speech ❤

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs14 күн бұрын

    मी तर म्हणेन बाबांना ओबीसी नेता केले पाहिजे सगळ्यांना पुरून उरेल 😅❤

  • @digvijaysinhdeshmukh7819

    @digvijaysinhdeshmukh7819

    14 күн бұрын

    बेजाबदार आहे म्हणून बोलत आहे, जेल मध्ये जाईल थोड्याच दिवसात 😂

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs14 күн бұрын

    म्हातारं लय डेंजर आहे बाबा खोलून मारत आहे राव 😂😂

  • @earnwithmobilefanpage

    @earnwithmobilefanpage

    10 күн бұрын

    बाबा मी मराठा असून ओबीसी ahe काय उखाडून घेणार ata बोला शिक्षण नाही हे पण मागासले पन ahe तुझा बायको ला थोडी नाचवाला जारणगे पाटील ने किंवा मराठा समाजाने आणि बायचा नाद काय जात बघून असतो का तुमचा जातींचे लोक उठत नाही का मागण टाकून घेता का बाबा सर्व 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sk-cu2zs

    @sk-cu2zs

    10 күн бұрын

    @@earnwithmobilefanpage गौतमी पाटील , हिंदवी पाटील कोण आहेत मग 😆 तुमचा मुली सांभाळा आता आमचा गावात 3 मराठा मुली मुसलमान सोबत पळून गेल्या आहेत

  • @yashJadhav670
    @yashJadhav67014 күн бұрын

    बाबा तुम्ही जास्ताच खरं बोलला मुळे जास्तच मिरची लागलेय काही ठरवीक लोकांना 😂😂

  • @arjunjadhav8586

    @arjunjadhav8586

    11 күн бұрын

    😂😂

  • @user-bi5do4ur2y
    @user-bi5do4ur2y14 күн бұрын

    बाबा खराच तुम्ही मुख्यमंत्री झाला पाहिजे तरच ओबीसी समाजाला न्याय मिळेल

  • @FreeToTalk0280

    @FreeToTalk0280

    14 күн бұрын

    😂😂👍

  • @pravinshinde9694

    @pravinshinde9694

    14 күн бұрын

    😂

  • @Khar_bolnar

    @Khar_bolnar

    14 күн бұрын

    😂😂😂😂

  • @digvijaysinhdeshmukh7819

    @digvijaysinhdeshmukh7819

    14 күн бұрын

    विधानसभा झाली की हा शेळ्या मेंढ्या घेवून जाईल, 😂

  • @career720k4

    @career720k4

    14 күн бұрын

    बरोबर भाऊ जसा... जरांगे पंतप्रधान झाला की मराठा ला ओबीसी मधून आरक्षण मिळेल

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale543914 күн бұрын

    मराठ्यांनो काळजी करू नका पाटलांनी खूटा बरोबर ठोकलाय म्हणूनच हा आवाज ऐऊ लागलाय.😂😂

  • @Kdeshpa8253

    @Kdeshpa8253

    14 күн бұрын

    अशा gandalyana ना चपलाने हणले पाहिजे, हा ज्या ठिकाणचा आहे तिथल्या मराठा समाजाने हणले पाहिजे

  • @ganeshbargaje9658

    @ganeshbargaje9658

    14 күн бұрын

    घंटा

  • @Kdeshpa8253

    @Kdeshpa8253

    14 күн бұрын

    @@ganeshbargaje9658 बर्गज्या तुला विधानसभेला कळलं

  • @Kdeshpa8253

    @Kdeshpa8253

    14 күн бұрын

    @@ganeshbargaje9658 बर्गज्या तू जिथं आहेस तिथं खुठा ठोकण्यात येईल

  • @WAGH6789

    @WAGH6789

    14 күн бұрын

    मंडपात खुटा ठोकला आणि आता तिथे मराठ्यांच्या बायका नाचायला लागल्या मग ती गौतमी पाटील असो हिंदवी पाटील असो की संध्या पाटील😂😂😂.

  • @pearlvineinternational1200
    @pearlvineinternational120014 күн бұрын

    वा बाबा काय धुतलाय जारांग्या ला 😂😂90 चे पैसे नाही दिले अजुन जबरदस्त😂😂😂😂

  • @Virajbhosale75
    @Virajbhosale7514 күн бұрын

    बटुळेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा अध्यक्ष करा😅

  • @Kdeshpa8253

    @Kdeshpa8253

    14 күн бұрын

    छगन बिघडेल की

  • @Bjs291

    @Bjs291

    14 күн бұрын

    Mag hake😂😂

  • @ganeshbargaje9658

    @ganeshbargaje9658

    14 күн бұрын

    ​@@Bjs291शरद बिघडला की जरागे 🤣

  • @VkmotivationalGyan

    @VkmotivationalGyan

    14 күн бұрын

    ​@@ganeshbargaje9658वाकड्या तोंडाचा मुका घे 😂

  • @Khar_bolnar

    @Khar_bolnar

    14 күн бұрын

    😂😂😂

  • @user-oz9qs1nc1w
    @user-oz9qs1nc1w14 күн бұрын

    👌👌👌🙏👍👍🙏🙏 देव माणूस या वयामध्ये ओबीसीवर चाललेला अन्याय सण न झाल्यामुळे पंचवीस वर्ष तरुणासारखे शब्द न चुकता महाराष्ट्रात घडलेले चालू घडामोडी वर बोलल्याबद्दल तुमच्या कार्याला सलाम

  • @earnwithmobilefanpage

    @earnwithmobilefanpage

    10 күн бұрын

    बाबा मी मराठा असून ओबीसी ahe काय उखाडून घेणार ata बोला शिक्षण नाही हे पण मागासले पन ahe तुझा बायको ला थोडी नाचवाला जारणगे पाटील ने किंवा मराठा समाजाने आणि बायचा नाद काय जात बघून असतो का तुमचा जातींचे लोक उठत नाही का मागण टाकून घेता का बाबा सर्व 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @DilipKhadke-mr1cf
    @DilipKhadke-mr1cf14 күн бұрын

    बाबा नाद खुळा बाबा अगदी बरोबर बोललात

  • @sahiljadhav-qt5sx
    @sahiljadhav-qt5sx14 күн бұрын

    महाराष्ट्रातील समस्त बहुजन ओबीसी समाज सदैव ससाने हाके साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar33814 күн бұрын

    हाके, मुंडे आणि शेंडगे ला तुम्ही मतदान केल तरी पडले.

  • @iamindianindian8286

    @iamindianindian8286

    14 күн бұрын

    Politics tar atta Suru zhali.

  • @syami5590

    @syami5590

    14 күн бұрын

    Samjel na aata obc factor lavkarach

  • @navnathsupekar338

    @navnathsupekar338

    14 күн бұрын

    @@syami5590 घंटा समजेल

  • @jayhind5387

    @jayhind5387

    13 күн бұрын

    samjla ya velesch ata tar ankhi samjl lvkr

  • @navnathsupekar338

    @navnathsupekar338

    13 күн бұрын

    @@jayhind5387 काय झाट उपटत नाही तुम्ही

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh128514 күн бұрын

    या म्हातारयाला विधानसभेला ऊभे करा.वळवळ थांबेल.

  • @BR-yi5ef

    @BR-yi5ef

    14 күн бұрын

    बाबा बरोबर बोलतोय

  • @user-qr4tu3bo9z

    @user-qr4tu3bo9z

    14 күн бұрын

    रहमान किडा आहे बाबाच्या अंगात

  • @ffgamar9383

    @ffgamar9383

    14 күн бұрын

    चुप ए दडर

  • @yashJadhav670

    @yashJadhav670

    14 күн бұрын

    सत्य पाचवला खुप वेळ लागतो भाऊ ❤

  • @bandumane677

    @bandumane677

    14 күн бұрын

    Jarage kaun nahi ubha rayala mg

  • @user-mg8tv2ei5g
    @user-mg8tv2ei5g14 күн бұрын

    बाबा इज बॅक😂😂

  • @dnyaneshwarkolhe7140

    @dnyaneshwarkolhe7140

    14 күн бұрын

    लपुन ब्यक

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n14 күн бұрын

    पाथर्डी मध्ये वीस वर्ष ओबीसी मराठा आमदार नीवडुन देतोय

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs14 күн бұрын

    संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके साहेब ❤

  • @narayankarde7004
    @narayankarde700414 күн бұрын

    आता OBC shant basnar nahi baba tumch ekdam barobar ahe

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave457914 күн бұрын

    खर बोले बाबा आता बर्याच जनाची मुळवेद ठणकायला सुरुवात होते करा कमेंट 😂😂

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar566914 күн бұрын

    एकाच जातीला 1) E W S चे दाखले 2)ए सी बी सी दाखले 3)कुणबी दाखले आहेत. जशी पोस्ट असेल, जस ॲडमीशन असेल, जशी नोकरी असेल, जशी राजकीय जागा आहेत तशे दाखले वापरले जात आहे.

  • @indianness2128

    @indianness2128

    14 күн бұрын

    💯💯💯

  • @vishalpatil6644

    @vishalpatil6644

    14 күн бұрын

    भावा दाखले देणे म्हणजे खिरापत वाटली का चार चार दाखले घेऊन नोकरी मिळवाय कशाला खोटी बातमी पसरवता दाखले कसे मिळतात ते जाऊन बघा एकदा

  • @indianness2128

    @indianness2128

    14 күн бұрын

    @@vishalpatil6644 कोंन कसे दाखले घेतात हे आम्ही बघितलय आम्च्या मित्रा सोबत. एकानी तर ST चा दाखला बनवुन घेतलाय LEVEL च वेगळीये 😂.

  • @sanjayshinde9477

    @sanjayshinde9477

    14 күн бұрын

    तुझा गाडीत मिर्ची पावडर गेली आहे

  • @Karma_0911

    @Karma_0911

    14 күн бұрын

    १००% बाक़ी लोक कोणि आहेत का नाही महाराष्ट्रात ?

  • @Indialover120
    @Indialover12014 күн бұрын

    हे बाबा खरंच पोट तिकडीकने बोलत आहेत. जरांगे ने लोकांमधे भांडणं लाऊन स्वतः मजा बघत बसला

  • @nivruttisavade3451
    @nivruttisavade345114 күн бұрын

    किती रोज पडला आज 500 का हाजार

  • @WAGH6789

    @WAGH6789

    14 күн бұрын

    आता पाटलांनी एवढा कुठे रोजगार पडणार पाटील तर रोजासाठी बाई नाचवायला लागले स्वतः च्या . मग ती गौतमी पाटील असो संध्या पाटील की हिंदवी पाटील😂😂😂...

  • @latakatore9114

    @latakatore9114

    14 күн бұрын

    कॉटर पुरते😊

  • @nivruttisavade3451

    @nivruttisavade3451

    14 күн бұрын

    @@latakatore9114 nice 👍

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar333914 күн бұрын

    बाबा no 1

  • @RameshorPawar-pt5js
    @RameshorPawar-pt5js14 күн бұрын

    हरी गांजा पिऊन आले म्हातार

  • @Hhfddjjjfy

    @Hhfddjjjfy

    14 күн бұрын

    मन्या देशी पितो😂

  • @ram-dl1wo

    @ram-dl1wo

    14 күн бұрын

    😂😅😂

  • @ganeshbargaje9658

    @ganeshbargaje9658

    14 күн бұрын

    जसा जरागे गावठी घेतो 😂

  • @Pkanna.

    @Pkanna.

    14 күн бұрын

    गंजडी

  • @ram-dl1wo

    @ram-dl1wo

    14 күн бұрын

    @@ganeshbargaje9658 तुझ्या बापासोबत 🤓😄🤣🙈🙊🤫🤫💪⚔️✊

  • @amithole2088
    @amithole208814 күн бұрын

    या मामांचा नाद करायचा नाही कोणी... जबरदस्त माणुस.....

  • @user-ob4ol3pi3l
    @user-ob4ol3pi3l14 күн бұрын

    बाबा इस बॅक

  • @user-jw9sr8my1d
    @user-jw9sr8my1d14 күн бұрын

    बाबा या डा झालाय

  • @govindghule9951
    @govindghule995114 күн бұрын

    एकच पर्व obc सर्व 🌹

  • @user-lv4jb3wu8j
    @user-lv4jb3wu8j14 күн бұрын

    बाबा खरच तळमळीने बोलतात

  • @SaNaTnI_HiNdU777
    @SaNaTnI_HiNdU77714 күн бұрын

    Baba konache 50 rupye ny dile oo tyane😂😂😂😂😂😂

  • @akshayjadhav152

    @akshayjadhav152

    14 күн бұрын

    चपटी मारून आलं म्हातारं

  • @yashJadhav670

    @yashJadhav670

    14 күн бұрын

    To pn visarala Asel 😂😂

  • @rameshwarsolanke2883
    @rameshwarsolanke288314 күн бұрын

    याची बायको पळून गेली आहे असे समजते

  • @user-ur5iw6wt1v

    @user-ur5iw6wt1v

    14 күн бұрын

    हेची बायको जाऊदे तूझी आई बहीण सभाळ ते जाऊ ने😂😂😂

  • @Samidha9922

    @Samidha9922

    14 күн бұрын

    Ho tuza bapasobt geliye

  • @user-Drjadhav

    @user-Drjadhav

    14 күн бұрын

    Tujhi ai ali yachyakade te bagh😂😂😂😂😂

  • @machindrabade7405

    @machindrabade7405

    14 күн бұрын

    Ho tevha pasun tuzyach ghari mukami aastet na te

  • @proudindian7568

    @proudindian7568

    14 күн бұрын

    ह्याची बायको म्हणजे तुझी आई ना..? कुणासोबत पडाली तुझी आई...एक झाटा लाख झाटा. 😂😂

  • @devidasnakade9688
    @devidasnakade968814 күн бұрын

    खर बोलतात राव बटुळे बाबा....

  • @shivajishinde8201

    @shivajishinde8201

    14 күн бұрын

    🙏🙏

  • @pavankanse2332
    @pavankanse233214 күн бұрын

    वयाच भान ठेऊन बोल जरांगे पाटलाबद्दल शब्द नीट वाफर नाहीतर आम्हाला पण बोलता येत

  • @rahulpatil7899

    @rahulpatil7899

    14 күн бұрын

    "ईतका मराठा द्वेष बरा नाही भावांनो" देव, देश अन् धर्मासाठी मराठ्यांनी आपले प्राण हाती घेऊन हा महाराष्ट्र धर्म वाचवला, वाढवला. आज जर मराठे नसते तर तुमची सुंता होऊन तुम्ही मुसलमानांचे पिकदान उचलत बसला असता अन् तुमच्या बायका मुसलमान सरदारांच्या जनानखान्यात पडलेल्या असत्या. आज तेच मराठे आपला आरक्षणाचा न्याय हक्क मागतो तर त्याला विरोध करता.तुम्हाला पण आरक्षण हे शाहू महाराजपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत मराठा लोकांनीच दिले, पण देताना आम्ही आमच्या ताटातलेच देऊन बसलो अन् उपाशी राहिलो. आज महाराष्ट्रात ३२ टक्के लोकसंख्या असणारा मराठा समाज हा आपल्या लोकसंख्येचा अर्ध म्हणजे १६ टक्के आमचं हक्काच कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण सरकारकडे मागतो, हे आरक्षण केंद्राच्या यादीमध्ये पण आहे, तुमच्या का पोटात दुखते? महाराष्ट्रात बहुसंख्य असूनसुध्दा मराठा समाजाने कधीही कोणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही, उलटपक्षी मदतच केली. रचनात्मक विचार करा, अजून पण वेळ गेली नाही 🙏

  • @subhashsangale1100

    @subhashsangale1100

    10 күн бұрын

    अरे त्या गावठी ला शिकवा दुसऱ्या बदल आदर करायला

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap677614 күн бұрын

    बाबानां कोटी कोटी नमन वा काय स्पिच अभ्यास पुर्ण विषलेसन 🙏🙏🙏🙏

  • @user-iw8oc2ix6h
    @user-iw8oc2ix6h14 күн бұрын

    नका लय उडू

  • @Partik929

    @Partik929

    14 күн бұрын

    वाटुळे बाबा

  • @yashJadhav670

    @yashJadhav670

    14 күн бұрын

    Rutale ka Baba tumhala 😂😂

  • @akshaypathade1341
    @akshaypathade134114 күн бұрын

    पिसाळ कुञ चावल्यानंतर

  • @munjajikale6768

    @munjajikale6768

    14 күн бұрын

    भाऊ तू काही बोलू नको

  • @yashJadhav670

    @yashJadhav670

    14 күн бұрын

    Tuzya Vani Karata 😂😂

  • @ngMal-zi7ex

    @ngMal-zi7ex

    14 күн бұрын

    जरागे म्हणून डोक आढळत होता

  • @MHIND8446
    @MHIND844611 күн бұрын

    बाबाला.. 21 तोफा की सलामी.. चड्डी खोलून मारीत आहेत बाबा😂😂

  • @earnwithmobilefanpage
    @earnwithmobilefanpage10 күн бұрын

    बाबा मी मराठा असून ओबीसी ahe काय उखाडून घेणार ata बोला शिक्षण नाही हे पण मागासले पन ahe तुझा बायको ला थोडी नाचवाला जारणगे पाटील ने किंवा मराठा समाजाने आणि बायचा नाद काय जात बघून असतो का तुमचा जातींचे लोक उठत नाही का मागण टाकून घेता का बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dpatil.
    @dpatil.14 күн бұрын

    500 रुपये रोज भेटला का रे 😂😂😂

  • @yashJadhav670

    @yashJadhav670

    14 күн бұрын

    Pohachala ka tuya G...ri ❤😂

  • @umakantmisal6696
    @umakantmisal669614 күн бұрын

    समस्त ओबीसीचे आरक्षण वाचल पाहीजे, म्हणून आमचे ओबीसी वाघ,ज्या ज्या ठिकाणी अंदोलन करीत आहेत.त्यांच्या पाठीशी, खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.🎉जय ओबीसी 🎉🎉🎉

  • @PRK2022
    @PRK202214 күн бұрын

    जरांगेची नार्को टेस्ट करा आणि त्याचा राजकीय बाप कोण आहे विचारा

  • @dattatraymadane9347
    @dattatraymadane934713 күн бұрын

    खूप छान बोलले बाबा 👌👍💛जय obc जय मल्हार, जय अहिल्या

  • @user-zd5ud9jc9m
    @user-zd5ud9jc9m14 күн бұрын

    याची बायको पळून गेली आहे असं समजलं आहे

  • @user-ur5iw6wt1v

    @user-ur5iw6wt1v

    14 күн бұрын

    हैची बायको मतारी आसल तुझी आई जवान आहे तिला लक्ष ठेव ति निघून जाने तयारीत आहे समजत सभाळ जाईल पळुन

  • @BR-yi5ef

    @BR-yi5ef

    14 күн бұрын

    ताची बायको तुझी आई आहे

  • @prashantshinde4477

    @prashantshinde4477

    14 күн бұрын

    फेक id चा रांडाचा

  • @ram-dl1wo

    @ram-dl1wo

    14 күн бұрын

    😂

  • @manikjadhav1864

    @manikjadhav1864

    14 күн бұрын

    😂😂😂

  • @hard-crackers1227
    @hard-crackers122714 күн бұрын

    पंकजा पडली 😂😂😁😆

  • @user-dh7fp7zd1y
    @user-dh7fp7zd1y14 күн бұрын

    एकदम बरोबर बाबा सरकार आणि ज्यांना कळेल त्यांना विनंती आहे जर प्रा. हाकेना काही झालं तर समाज पेटून उठेल.

  • @kalpantgadekar
    @kalpantgadekar7 күн бұрын

    जबरदस्त एक नंबर काका

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode699114 күн бұрын

    वय मनुन मान ठेवतोय शिव्या आमाला पण देता येतात

  • @user-fz9ce4xu9d

    @user-fz9ce4xu9d

    14 күн бұрын

    Sorry' आज पाणी टाकून घेतली नाही

  • @balkumarsulsule8980
    @balkumarsulsule898014 күн бұрын

    पाटलांचा ठोका आहे... बरोबर बसलेला आहे.. बाबा आपल्या विषारी विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pramodtare8920
    @pramodtare892014 күн бұрын

    खरच बाबांना खुप माहीती आहे....तेवढे युवा वर्गाला पण नाही...

  • @user-qr4tu3bo9z

    @user-qr4tu3bo9z

    14 күн бұрын

    हा बाबा बीडचा म्हणजे डोंगरातला आहे.गंगाकाठाला स्थाईक झाला आहे.बीडचे लोक यातच पुढे असतात.

  • @latakatore9114
    @latakatore911414 күн бұрын

    हेच बाबा बोलले मराठ्यांनी बाया नाचील्या 😂😂😂😂

  • @prashantsutar4868
    @prashantsutar486814 күн бұрын

    जय obc 🙏 एक obc कोटी obc, आम्ही बरोबर आहोत हाके दादा 🙏

  • @ajittat7388
    @ajittat738814 күн бұрын

    हेच ... आरक्षण.रद्द करा लई .. बोलतय .. हे म्हातारं

  • @OnlyEnjoy123-
    @OnlyEnjoy123-13 күн бұрын

    बाबा एकदम बरोबर बोलले, लगे रहो..

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode699114 күн бұрын

    मनजे पंकजा मुंडे ला मराठ्यांनी निवडुन दीलाच की तेच काय जंरागे पाटलाला भेटले का

  • @cheeseandpaneermakers9769

    @cheeseandpaneermakers9769

    14 күн бұрын

    Maratha samaj chukun hi tyana madtan karat nahi

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe659514 күн бұрын

    गळ्यात माळ अन पोटात काळ

  • @PRK2022
    @PRK202214 күн бұрын

    बरोबर बोलले बाबा... आत्ता ओबीसी नी पण जाती वर आल पाहिजे

  • @pramodgaikwad5442
    @pramodgaikwad544214 күн бұрын

    जरंगे जातीवादी सर्ड्याला भावपूर्ण श्रद्धांजली. डायरेक्ट टोपवा त्या जरांगेला 😅

  • @gorakshanathgawali2134
    @gorakshanathgawali213414 күн бұрын

    Obc

  • @Djkingisback
    @Djkingisback14 күн бұрын

    बाबा नाद खुळा

  • @sadashivmehetre9024
    @sadashivmehetre902414 күн бұрын

    बाबा मानलं तुम्हाला

  • @user-qr4tu3bo9z

    @user-qr4tu3bo9z

    14 күн бұрын

    तुम्ही 6गण चे कार्यकर्ते असाल तर भावपूर्ण

  • @KuldipTakale
    @KuldipTakale14 күн бұрын

    पाथर्डी मध्ये विखे ला लीड आहे

  • @ShamShirsat

    @ShamShirsat

    14 күн бұрын

    Aar baba lankela pan matdan aahe

  • @Djkingisback

    @Djkingisback

    14 күн бұрын

    अरे लवड्या पाथर्डी मध्ये ओबीसी ने लंकेला मतदान नसते केल तर विखे लाख मतांनी खासदार झाला असता👺

  • @Paisa_pani

    @Paisa_pani

    14 күн бұрын

    Baba form madhi aale ka kahi pan boltyat 😂😂😂 are donhi umedvar marathyanche hote ..matdan karta kuthe

  • @user-qr4tu3bo9z

    @user-qr4tu3bo9z

    14 күн бұрын

    बाबा डोक्यात आउट झालेला आहे. बीडचा पराभव पचवणे अवघड आहे.

  • @user-qr4tu3bo9z

    @user-qr4tu3bo9z

    14 күн бұрын

    पन विखे म्हणजे भाजपला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात 2009_2014_2019 च्या तुलनेत यावेळेस अपेक्षित मतदान नाही.

  • @Surajxhkl
    @Surajxhkl14 күн бұрын

    जय बाबाजी 😅😂😂..

  • @SamrthGalss
    @SamrthGalss14 күн бұрын

    कोणी येत नाही 🤣🤣🤣🤣मनून बाबा ची सटकली

  • @madhukardevkate4136
    @madhukardevkate413614 күн бұрын

    सलाम मामा

  • @sachinshinde9221
    @sachinshinde92215 күн бұрын

    आमच्या इंदापूर तालुक्यात 70% obc समाज आहे 20 वर्षा आम्ही मराठा समाजाचा नेता निव्दून दिला हर्षवर्धन पाटील

  • @sudhakarkare5867
    @sudhakarkare586714 күн бұрын

    चांगला धुतला अडाणी जरांग्या या बाबाने !

  • @reservation-lc7qn

    @reservation-lc7qn

    13 күн бұрын

    बाबा फक्त जेवाय आलाय घरी देत नाहीत ना

  • @sangramkale9555

    @sangramkale9555

    12 күн бұрын

    हाव ना म्हाताऱ्याच्या तर phd झालंय ना

  • @user-lk8tr8mh4x
    @user-lk8tr8mh4x14 күн бұрын

    😂😂 खरंच बाबा बरोबर बोलतात

  • @user-fz9ce4xu9d

    @user-fz9ce4xu9d

    14 күн бұрын

    ऊस तोडायला या कारखाना चे पैसे घेऊन पळून गेला उद्या साईबे याले पळून जाऊ नको कुटे घरी रहा

  • @SPN456
    @SPN45614 күн бұрын

    Great speech baba

  • @yashJadhav670
    @yashJadhav67014 күн бұрын

    बाबा तुम्ही जास्ताच खरं बोलला मुळे जास्तच मिरची लागलेय 😂

  • @Patil556
    @Patil55614 күн бұрын

    तुमची गरज नही आत्ता सरकारला 😂😂😂😂😂

  • @user-ic5xh7oy9r

    @user-ic5xh7oy9r

    14 күн бұрын

    मराठे सगळे आमदार असतिल जागे पाटील मतिलमनतिलस

  • @Democratic12346
    @Democratic1234614 күн бұрын

    Sc st नाव घेता आणि मतदान करता भाजप ल...जो भाजप संविधान बदलायला निघाला आहे

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    14 күн бұрын

    B̊j̊p̊ c̊h̊å d̊n̊å åh̊e̊ t̊e̊

  • @moyemoye-os8ez
    @moyemoye-os8ez14 күн бұрын

    खूप छान ❤

  • @vivekshinde239
    @vivekshinde23914 күн бұрын

    बाबा वातावरण खराब करू नका

  • @user-fz9ce4xu9d

    @user-fz9ce4xu9d

    14 күн бұрын

    आज पाणी टाकून घेतली नाही

  • @vivekshinde239

    @vivekshinde239

    14 күн бұрын

    @@user-fz9ce4xu9d काही सांगायला लागले अशी लोक जातीवाद वाढवतात

  • @Djkingisback

    @Djkingisback

    14 күн бұрын

    ​@@vivekshinde239मग जरांगे ब्राम्हण मारीन असे म्हणत होता तेव्हा कुठे होता तू लवड्या

  • @yashJadhav670

    @yashJadhav670

    14 күн бұрын

    ​@@vivekshinde239patil samaj sewa karatay ka laka 😂😂

  • @vivekshinde239

    @vivekshinde239

    14 күн бұрын

    @@yashJadhav670 मराठा समाजाला आरक्षण नाही ओबीसी लां आहे जरा कॉलेज ची फी 40-50 markach फरक असताना चुकणाऱ्या पोस्ट याचा विचार करा

  • @user-lt1qx1sm4w
    @user-lt1qx1sm4w14 күн бұрын

    वाघ तो वाघच रहातो जरांगे पाटील वाघ आहे तु किती विचार कर लाज वाटायला पाहिजे तुला आरोप करायला तु कुठुन आणलं रे आरक्षण आम्ही पणं महाराष्ट्रात रहातो आम्हाला पणं आरक्षण पाहिजे ते पण OBC मधुन आणि तु सरकारला भांड जरांगे पाटील यांच्या वर आरोप करून तुला काही भेटणार नाही आम्ही सदैव जरांगे पाटील यांच्या सोबत

  • @akash62218

    @akash62218

    14 күн бұрын

    aarakshsn kaaydyane milte

  • @rameshgore9390

    @rameshgore9390

    14 күн бұрын

    तो मांजर आहे

  • @ngMal-zi7ex

    @ngMal-zi7ex

    14 күн бұрын

    90 किंग ला दुसरेवर बोलायला जमते का

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe232414 күн бұрын

    बाबा अंतःकरणातून बोलत आहेत

  • @vikasdeshmukh2701
    @vikasdeshmukh270114 күн бұрын

    बाबा मतदान जातीमुळे होत नाही. मतदान विचाराने होते. खरंच संविधानने obc ला 1950 मध्ये हे आरक्षण दिले होते का हे सुद्धा नंतर घेतले आहे. काय असत जेव्हा आपण रेल्वे ने प्रवास करतो ना. त्यावेळी जर आपण डब्यात असतो ना त्यावेळी इतर प्रवासी आपल्या डब्यात येऊ नये अशी बऱ्याच लोकांची मानसिकता असते. तशी मानसिकता आहे आपली. तुम्हांला खरंच न्याय करायचा असेल देशात तर ठणकावून सांगा सरकारला आरक्षण रद्द करा. तुमचा एखादा मराठा मित्र असेल तर आठवा त्याला व त्याच्या मैत्री ला. तुमच्या मैत्रीला सुद्धा. आपली पुढील पिढी ला चांगली दिशा द्या. जर संविधानाने होत असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल. नसेल बसत तर नाही मिळणार. तुम्ही कशाला एवढी आगपाखड करता. ज्यावेळी रस्त्यावर अपघात होतो त्यावेळी आपण जात नाही विचारत. त्यावेळी आपली माणुसकी जागी होती.. बाबा तुमचाच व्हिडिओ तुम्ही एकटे असताना पुन्हा एका. चुकीचं वाटलं तर माफ करा. मी तुमच्या एवढा मोठा nahi

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk9914 күн бұрын

    😊😊बाबा❤❤

  • @user-ez4hp5bl8k
    @user-ez4hp5bl8k14 күн бұрын

    गरीब मराठ्यांना काय करायचं तुम्ही सांगा

  • @Sonulapatil
    @Sonulapatil14 күн бұрын

    नाद खुळा बाबा आगे बढो 😂

  • @user-nz8zz7cg1l
    @user-nz8zz7cg1l14 күн бұрын

    बरोबर आहे

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks999414 күн бұрын

    एकदम बरोबर एकदम बरोबर

  • @user-fz9ce4xu9d
    @user-fz9ce4xu9d14 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री भुजबळ साहेब जय ओबीसी

  • @mohankarke189
    @mohankarke18914 күн бұрын

    अगदी बरोबर बोलले बाबा

  • @user-fo7py1iu8x
    @user-fo7py1iu8x10 күн бұрын

    Super dada

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan376314 күн бұрын

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @sahebraotole2211
    @sahebraotole221114 күн бұрын

    Baba che pot dukhyty त्याला 1 dose द्या

  • @arjunsuse7181
    @arjunsuse718111 күн бұрын

    खुप अभ्यासपूर्ण बोलणं मामांच 🎉

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil599314 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा 🎉🎉

  • @Surajxhkl
    @Surajxhkl14 күн бұрын

    Great speech 😅😅👍👍

  • @Djkingisback
    @Djkingisback14 күн бұрын

    हे खर आहे मी ओबीसी असून लंकेला मतदान दिले मात्र निलेश लंके माजला आहे म्हणतो मुसलमानांनी मला दिले 😢

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    14 күн бұрын

    मतदान केलं ना? चल अब निकल 😂

  • @ganeshyewale5889

    @ganeshyewale5889

    14 күн бұрын

    Umedvar tar donhi marathecha hote ki

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje965814 күн бұрын

    एकच पर्व... Obc सर्व ❤❤❤

  • @appabewale4111
    @appabewale41115 күн бұрын

    बाबा तुम्ही जे बोलतात ते एकदम खर आहे एकच पर्व ओबीसी सर्व

  • @user-xi6ez2nn6f
    @user-xi6ez2nn6f14 күн бұрын

    आरे आमचं म्हातारं तुम्हाला भारी पडणं hoshobat रहा नाहीतर तुम्हाला समजणं ओबीसी काय आहे

  • @yadavnd5614

    @yadavnd5614

    14 күн бұрын

    😂😂😂😂

  • @navnathsupekar338

    @navnathsupekar338

    14 күн бұрын

    त्या म्हातार्याला म्हणाव गप्प बस. घंटा भारी पडला आम्हाला 😂😂

  • @krushnathmore2863

    @krushnathmore2863

    14 күн бұрын

    पहिल निट लिहायला शिक 😅😅

  • @Patil556
    @Patil55614 күн бұрын

    माथाऱ्याची वरिष्ठ कार्यकर्त्यां विषय बोलण्याचे भाषा कशी अरवाच आहे......... किती किती जातीवाद

Келесі