Laxman Hake EXCLUSIVE । NDTV च्या लाईव्ह डिबेटमध्ये OBC समाजाबाबत लक्ष्मण हाके यांचं मोठं वक्तव्य

About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.com/@ndtvindia/pl...
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VacY...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.com/publications/...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/page/apps
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Пікірлер: 78

  • @ip198
    @ip1985 күн бұрын

    अभ्यासु व्यक्तिमत्व हाके साहेब 👍

  • @maharashtra9985
    @maharashtra99855 күн бұрын

    हाके सर जिंदाबाद

  • @OBC-360
    @OBC-3605 күн бұрын

    अगदी योग्य शब्दात विचार व्यक्त केले आहेत. हाके साहेब यांना मानला पाहिजे खूप Logical उत्तरे दिली आहेत

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    5 күн бұрын

    अर्ध्या भारतावर राज्य करणाऱ्या जातीतून हाके येतोय! स्वतः ला मागास म्हणतोय! 👉कुणब्यांचा, हलक्या जातीचा राजा म्हणून शिवाजी महाराज यांचा इथल्या समाज व्यवस्थेने नाकारलेल्या राज्यभिषेक, वेदोक्त प्रकरण हे हाके च्या नजरेत शुल्लक सोयीस्कर घटना आहे! मायक्रो ओबीसी चे नाव, अन माधव चे गावं 😁🙏 धनगर, माळी, वंजारी ह्या श्रीमंत जाती(माधव )ज्या मायक्रो ओबीसी चे आरक्षणा खातात! लोहार सुतार, बंजरा, कुंभार, लमान, साळी, तेली,तसाच मेला 😥 हे मी नाही, जस्टीस रोहिणी आयोग सुप्रीम कोर्टच्या निदर्शनास आणून देते!! उद्यां जर रोहिणी आयोग शिफरसी लागू झालेवर, मायक्रो ओबीसी च्या हिताचा असल्यामुळे माधवच याला विरोध करतील

  • @dilipkhomane4446
    @dilipkhomane44465 күн бұрын

    माढ्यातच काय कोठेही महाराष्ट्रात आधिकार आणि हक्काचे संरक्षणासाठी आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे.

  • @amolchavan2456
    @amolchavan24565 күн бұрын

    व्वा हाके साहेब तुमच्या आक्रमक पणामुळे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना डिबेट आवरता घ्यावा लागला.

  • @chandrakantshinde6443

    @chandrakantshinde6443

    5 күн бұрын

    आरे तुम्ही हके साहेब गरिबाला टार्गेट करून हल्ले करता परस्तपित्याना काही करू शकत नाही

  • @sandeepmandhare4180

    @sandeepmandhare4180

    5 күн бұрын

    ज्यांनीं 1994 साली गैरमार्गाने आरक्षण मिळवले त्यांनी संविधान कायद्यांच्या गप्पा मारू नये

  • @nitinkadam1109
    @nitinkadam11095 күн бұрын

    60%लोक संख्या असताना obc ची मराठा समाज कस काय त्रास देईल

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    5 күн бұрын

    😂😂😂

  • @Gramonnatti
    @Gramonnatti5 күн бұрын

    धनगर समाजाची मुळ मागणी एसटी आरक्षणावर एखादा प्रश्न विचारा राहुलजी

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk5 күн бұрын

    ओन्ली हाके साहेब ❤❤

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil88713 күн бұрын

    हाके तुमचा बोलविता धनी कोण आहे ते सर्वांना माहीत आहे. तुम्ही वडापाव खाऊन बसवलेले आंदोलक आहात.

  • @akshaydolare4742
    @akshaydolare47425 күн бұрын

    ढाण्या वाघ दोनच हाके सर नवनाथ आबा वाघमारे.

  • @shivharsalunke5506
    @shivharsalunke550618 сағат бұрын

    हाके साहेब आपल्या अभ्यासू वृत्तीला सलाम

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk5 күн бұрын

    ओन्ली हाके साहेब ❤

  • @balajip1604
    @balajip16045 күн бұрын

    विदर्भ आणि खानदेश चे मराठे ओबीसी मध्ये कशे काय या वर पण हागेला प्रश्न विचारा.

  • @swapnilahire3841
    @swapnilahire38415 күн бұрын

    Only jarange patil

  • @shrikant2274
    @shrikant22743 күн бұрын

    काकठीण प्रश्न तुम्ही विचारता फक्त हाके साहेबांसाठी असतात . दुसऱ्यांना विचारायाची हिम्मत नाही करत राहुल सर .. हाके सरांना सल्लुट आहे ते अभ्यासपूर्ण उत्तर देता .. सालस पणे 😊.. अभ्यासु आणि सालस नेतृत्व हाके सर फक्त

  • @laxmanalatpate6217
    @laxmanalatpate62174 күн бұрын

    अपेक्षित व्यक्तिमत्व हाके साहेब

  • @shivharsalunke5506
    @shivharsalunke550618 сағат бұрын

    हाके साहेब जिंदाबाद🎉

  • @IndianNational219
    @IndianNational2193 күн бұрын

    कुलकर्णी मुतला चड्डीत मुटला उत्तर ऐकल्यवर great hake

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar51265 күн бұрын

    पंतप्रधान ओबीसी आहेत मग ओबीसी मागासलेले कसे😮😮😮😮

  • @akshaydolare4742

    @akshaydolare4742

    5 күн бұрын

    भारत देशाचे राष्ट्रपती एक आदिवासी महिला आहेत याच्यावर तुझं काय म्हणणं आहे.

  • @sudhirpawar5126

    @sudhirpawar5126

    5 күн бұрын

    @@akshaydolare4742 ते हाके साहेबांना विचार

  • @akshaydolare4742

    @akshaydolare4742

    5 күн бұрын

    @@sudhirpawar5126 अरे बाबा जरांगे साहेबांना पण सांग थोडा संविधानाचा अभ्यास करायला.

  • @sudhirpawar5126

    @sudhirpawar5126

    5 күн бұрын

    @@akshaydolare4742 संविधान आस कुठ लीहीलय एका समाजावर अन्याय करा त्याची कागदपत्र असलीत तरी इतर समाजाला खुष ठेवणेसाठी त्यांना विरोध करा.वारे वा 60 टक्के म्हणायचे .

  • @shrikant2274

    @shrikant2274

    3 күн бұрын

    आता पर्यंत किती मुख्यमंत्री मराठा झाले.. मग मराठा मागास कसा

  • @Democratic12346
    @Democratic12346Күн бұрын

    60 टक्के लोकसंख्या ओबीसी ची आहे मग अजून हाके शरद पवार कडे कशाला तिकीट मागायला जात आहे...आणि मराठा समाज अल्पसंख्याक आहे मग भीती कशाची

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk4 күн бұрын

    हा nt आहे ओबीसीनाही राजकारण करीत आहे 100% पडणार

  • @balajip1604
    @balajip16045 күн бұрын

    जरांगे पाटील हागेचे नाव पण कधी घेत नाहीत. हागे चे आंदोलन सरकार पुरसकृत होते.

  • @maharashtra9985

    @maharashtra9985

    5 күн бұрын

    जरांगेची लायकी नाही प्रा हाके सरांचे नाव घ्यायची

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad92445 күн бұрын

    छगन भुजबळ,मुंढे, पडळकर,हाके,सगळे,आब्जाधीश मग ओबीसी मागास कसे ?

  • @Surajxhkl
    @Surajxhkl5 күн бұрын

    👍👍

  • @TopTop.2020
    @TopTop.20203 күн бұрын

    हागे ला भाजपा ने फसवल. भाजपा ला मतदान नाही

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri18405 күн бұрын

    Early obc support hake sheab. Jay obc. Only one jarange win sharadha pawar party Ncp

  • @nitinkadam1109
    @nitinkadam11095 күн бұрын

    हाके साहेब माढा मध्ये का आंदोलन करत नाही

  • @user-uf6hx4vj9b

    @user-uf6hx4vj9b

    5 күн бұрын

    अर्ध्या भारतावर राज्य करणाऱ्या जातीतून हाके येतोय! स्वतः ला मागास म्हणतोय! 👉कुणब्यांचा, हलक्या जातीचा राजा म्हणून शिवाजी महाराज यांचा इथल्या समाज व्यवस्थेने नाकारलेल्या राज्यभिषेक, वेदोक्त प्रकरण हे हाके च्या नजरेत शुल्लक सोयीस्कर घटना आहे! मायक्रो ओबीसी चे नाव, अन माधव चे गावं 😁🙏 धनगर, माळी, वंजारी ह्या श्रीमंत जाती(माधव )ज्या मायक्रो ओबीसी चे आरक्षणा खातात! लोहार सुतार, बंजरा, कुंभार, लमान, साळी, तेली,तसाच मेला 😥 हे मी नाही, जस्टीस रोहिणी आयोग सुप्रीम कोर्टच्या निदर्शनास आणून देते!! उद्यां जर रोहिणी आयोग शिफरसी लागू झालेवर, मायक्रो ओबीसी च्या हिताचा असल्यामुळे माधवच याला विरोध करतील

  • @shrikant2274
    @shrikant22743 күн бұрын

    विडियो च्या शेवटी राहुल कुलकर्णी यांचा चेहरा पहा. काय उतारला .. एका पण प्रश्नात हाके सर अडकले नाही. प्रक्षोभक बोल्ले नाही .. आणि मग सरतेशेवटी तहाके सरांच्या तोंडात obc आंदोलन जर प्रक्षोभक झाल तर त्याची जबाबदारी ठकलुन .. तोंड बारीक करून बसला..

  • @sharadmore1037
    @sharadmore10375 күн бұрын

    only jarange patil 🔥🔥

  • @SandeepPawar-yb6vs
    @SandeepPawar-yb6vs5 күн бұрын

    Ha राजकारणी माणूस आहे

  • @balajip1604
    @balajip16045 күн бұрын

    1994 च्या Gr वर हागे ला प्रश्न विचारा.

  • @dnayaneshavarkadam1867
    @dnayaneshavarkadam18675 күн бұрын

    ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या सातबारावर ओरिजनल नोंदी आहेत हाकेने काही बोलू नये

  • @Justthinker9090
    @Justthinker90904 күн бұрын

    28:51 फक्त मराठाच का? प्रस्थापित obc नेते पण पडले पाहिजेत इकडं अशोकराव तिकडं एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे प्रस्थापित भुजबळ आणि पंकजा मुंढेला पण पाडा होऊन जाऊद्या

  • @shrikant2274

    @shrikant2274

    3 күн бұрын

    पवार विस्थापित राहु द्या.. सगळे तुमचे दुश्मन .. पवार एक तुमचा फक्त..

  • @SumeshChoure...123
    @SumeshChoure...1235 күн бұрын

    Sagala powar kharcha....😅

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad92445 күн бұрын

    Pmओबीसी मग मागास कसे ?

  • @shrikant2274

    @shrikant2274

    3 күн бұрын

    आता पर्यंत मराठा मुख्यमंत्री किती झाले.. मग मराठा मागास कसा

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b5 күн бұрын

    ओबीसी पंतप्रधान ३ वेळा झाला

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b5 күн бұрын

    धनगर माळी वंजारी ने मायक्रो ओबीसीचे आरक्षण खाल्लं

  • @maharashtra9985
    @maharashtra99855 күн бұрын

    हाके सर जिंदाबाद

  • @maharashtra9985
    @maharashtra99855 күн бұрын

    हाके सर जिंदाबाद

Келесі