लसूण लागवड व बीजोत्पादन तज्ञ कृषिभूषण विष्णू रामचंद्र जरे# Garlik Cultivation and Seed production

लसूण लागवड व बीजोत्पादन तज्ञ कृषिभूषण विष्णू रामचंद्र जरे# Garlik Cultivation and Seed production
विष्णू जरे हे लसूण लागवडीतील तज्ञ शेतकरी आहेत. २००५/०६ पासून ते लसूण लागवडीची आधुनिक शेती करतात. कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी संशोधित केलेल्या लसूण वाणाचे ते बीजोत्पादन घेतात व त्याची विक्री देशातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांना करतात.
या व्हिडिओ मध्ये त्यांनी लसूण लागवड ते साठवणूक याची माहिती दिली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
विष्णू जरे +91 97640 38255

Пікірлер: 20

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh6 сағат бұрын

    छान मार्गदर्शन केले बियाणे कोठे उपलब्ध होईल याचे मार्गदर्शन करा

  • @rameshambre2361
    @rameshambre2361Сағат бұрын

    Bee kuthe mileI

  • @keshavdhole7332
    @keshavdhole73328 ай бұрын

    खुप छान माहिती, दिंडोरी

  • @rajindave5893
    @rajindave58934 ай бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @dattabhabad819
    @dattabhabad8195 ай бұрын

    खूपच महत्वाची माहिती

  • @dr.bhaskartakate2391
    @dr.bhaskartakate2391 Жыл бұрын

    फार छान 👌👌👌

  • @mahadevjagdale5063
    @mahadevjagdale50635 ай бұрын

    धन्यवाद

  • @dnyaneshwardaund6773
    @dnyaneshwardaund67732 жыл бұрын

    Babani khupch chhan mahiti sangitali

  • @satishlonkar1344
    @satishlonkar134422 күн бұрын

    कुठल्याही महिन्यात लागवड केली जाते का

  • @damodharbhole1457
    @damodharbhole14576 күн бұрын

    बियाणे साठी न. देऊ या.

  • @chandrkantlad5038
    @chandrkantlad50382 жыл бұрын

    Lsun pripkav kasa hoto,,,, Chan prakare mahiti sagitliy 👍🎉

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf25 күн бұрын

    Annadata kisan Pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🙏🙏

  • @valmikpawar7401
    @valmikpawar74012 жыл бұрын

    Value addition babat mahiti sanga,sir.

  • @user-um3oy5vg7q
    @user-um3oy5vg7q5 ай бұрын

    लसूण कोणता लावाचा माहिती द्या

  • @midhnanded7289
    @midhnanded72892 жыл бұрын

    Nice sir...

  • @SubhashVaishnav-gx6pg
    @SubhashVaishnav-gx6pg2 ай бұрын

    दादा राम राम भारी मार्गदर्शन

  • @swatigaikwad111
    @swatigaikwad111 Жыл бұрын

    नंबर

  • @dr.tukarammote3231

    @dr.tukarammote3231

    Жыл бұрын

    discription box मध्ये दिला आहे

  • @asalmsayyad8467

    @asalmsayyad8467

    10 ай бұрын

    खुप छान माहिती दिली आहे मामा गांव आहे तुमचं

  • @prakashnikalje9160

    @prakashnikalje9160

    18 күн бұрын

    ​नंबर पाठवा

Келесі