शरद कटींग डाळिंबाची रोपे कुठे मिळतील क्रुपया माहिती द्यावी.
@audumbarkesgire6587Күн бұрын
सर तुम्हाला खूप नॉलेज आहे.. पण तुम्ही इंटरव्ह्यू घेते वेळी समोरच्याच नॉलेज एकूण घेत जावे त्यांचा बोलण्याची लिंक तुटते त्यामुळे परिपूर्ण माहिती आम्हला भेटू शकत नहीं.... तुमच्या नॉलेज वर एक स्पेशल व्हिडिओ बनवावा ही विनंती.....
@hiralalmore3655Күн бұрын
very good
@devidassathe5547Күн бұрын
पुणे जिल्ह्य़ामध्ये कुठे मिळेल
@WamanMuleyКүн бұрын
नमस्कार सर मोझईक रोग हा चुणखड शेतात जास्त प्रमाणात दिसतो यावर उपाय कोणता सर हे पण कळवा सर तर बरे होईल सर 🙏जयहिंद धन्यवाद sr🙏
Пікірлер
Plant kuthun ghetlet?
साहेब मला दोन लिटर पाहिजे, चाकण, पुणे
विठ्ठल आण्णा तूम्ही हा वाण कोणकोणत्या वाणा बरोबर संयुक्त केलेलं आहे 🙏
मूळ मुद्दा सोडून फालतू माहिती देत आहे
सर मला विद्यापीठाचा संपर्क नंबर पाहिजे.
Phon no dya sir
सुपर हिट्स सर
Sir pimpalgaon Baswant (Nashik) Market rs 100/-
तुमचा नंबर पाठवा सर
हे मागविण्यासाठी पत्ता किंव्हा फोन नंबर मिळेल का.
Discover 125 bike chalate kay te kalava
❤
अमरावती मध्ये कुठे मिळेल
मोटे.सरांना.धन्यवाद.शेतकरी.हिताचे.नवनवीन.प्रोग्राम.सर.घेऊन.येतात.म्हणुन.शेतकर्यांना.अधुनिक.शेतीचे.धडे.मिळत.आहेत.आणी.सर्व.प्रोग्राम.एकदम.खरे.असतात.हे.विशेष.
खुप छान माहिती आहे धन्यवाद सर 👏👏
Good
नमस्कार सर लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली साहेब
Chan.mahiti.dilit.sair🎉🎉
या शास्त्रज्ञांनी तर शेतकऱ्यांची फसवणूक करू नये,
Where we can get at Amravati District. Pl. Reply.
Mo no
Amravati la kothe milate patta dyava
औरंगाबाद मध्ये कुठे मिळेल
🙏🏼🙏🏼
रोप खूप महाग आहे
राहुरी विद्यापीठात भेटल का
खर्च किती आला सांगितले नाही
1नबंर सर
Rop kase mageayche
Yeh hotaa hai knowledge denaa
शरद कटींग डाळिंबाची रोपे कुठे मिळतील क्रुपया माहिती द्यावी.
सर तुम्हाला खूप नॉलेज आहे.. पण तुम्ही इंटरव्ह्यू घेते वेळी समोरच्याच नॉलेज एकूण घेत जावे त्यांचा बोलण्याची लिंक तुटते त्यामुळे परिपूर्ण माहिती आम्हला भेटू शकत नहीं.... तुमच्या नॉलेज वर एक स्पेशल व्हिडिओ बनवावा ही विनंती.....
very good
पुणे जिल्ह्य़ामध्ये कुठे मिळेल
नमस्कार सर मोझईक रोग हा चुणखड शेतात जास्त प्रमाणात दिसतो यावर उपाय कोणता सर हे पण कळवा सर तर बरे होईल सर 🙏जयहिंद धन्यवाद sr🙏
Shri swami samarth krushi kendra ,karad parsal suvidha uplabdh ahe
लागवडी चे गणित कळले. जात कोणती व खते किती किलो प्रती झाडे . रोपे कोठे मिळतात. सबसिडी किती. कृपया माहीती द्यावी.
Kaka ji.mo..Nbar patva
छान कामगिरी केली
डॅा नमस्कार या शेतकरी बांधवास डॅालर प्रति एकर किती झाला?
नुसतं वाचून सांगतय
Good
किती महिने ताण देतात
पाणी केव्हा बंद केलं होतं
Very nice 👍
लागवड कशी करावी
12 acer la kiti camere lagel
Roaansati patta taka
सर किती रेट आहे कोटेशन मिळेल का