लक्ष्याची मैत्री, सचिनशी स्पर्धा, आमीर खानचा सल्ला ते फिल्मी किस्से..कोठारेंची धडाकेबाज मुलाखत | PR2

Ойын-сауық

लक्ष्याची मैत्री, सचिनशी स्पर्धा, आमीर खानचा सल्ला ते फिल्मी किस्से..कोठारेंची धडाकेबाज मुलाखत
#lokmatfilmy #maheshkothare #laxmikantberde #sachinpilgaonkar #nofilter
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy

Пікірлер: 51

  • @vinwork4-gr7du
    @vinwork4-gr7duАй бұрын

    दे दणादण हा भारतातला पहिला सुपर हिरो सिनेमा आहे.

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar456221 күн бұрын

    आमचे लहानपणीचे आवडते हिरो लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश कोठारे सचिन सर

  • @akshayraut226
    @akshayraut22629 күн бұрын

    अत्यंत प्रांजळ मनाचा आणि निगर्वी वृत्तीचा व्हिजनरी माणूस.....आपल्या चित्रपटात कायम नावीन्य दाखवणारा मराठी चित्रपटसृष्टीचा खराखुरा ' शोमॅन ' म्हणजे महेश कोठारे सर....तरुणपणी अत्यंत देखणं रूप असूनही नायकाच्या भूमिकेत न रमता ते पॅशनमुळे दिग्दर्शनाकडे वळले आणि खूप यशस्वी झाले...मराठी चित्रपटाला मोठं केलेला आणि लक्ष्मीकांत बेर्डेना सुपरस्टार बनवणारा माणूस..... हॅट्स ऑफ टू यू सर....❤

  • @kedar8261
    @kedar8261Ай бұрын

    आमचं बालपण समृध्द करणाऱ्यांपैकी एक.. damn it.

  • @nishantkhade9431
    @nishantkhade943128 күн бұрын

    लक्ष्मीकांत बेर्डे सारखा हिरा तुम्हाला भेटला आणि तुम्ही त्या हिऱ्याची पारख करून जे सिनेमे बनवले सगळेच अफलातून आहेत 🥰🥰

  • @info5078
    @info507822 күн бұрын

    हा माणूस खरंच मनानं खूप निर्मळ वाटतो... एवढे सगळे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक, अभिनेते असून देखील कधीही बोलण्यातून मी पणा जाणवत नाही... साळ ढाळ मनाचा मोठा माणूस... जुन्या चित्रपटाचा जेम घेऊन या सर निश्चितच प्रेक्षक स्वागत करतील.. आमचं लहानपण मनोरंजक केल्याबद्दल खूप खूप आभार सर.. महेश सर हॅट्स ऑफ यु👍👍

  • @bhushan2357
    @bhushan2357Ай бұрын

    महेश कोठारे नेहमीच updated आणि काळाच्या पुढे असतात. 👍🏻

  • @prititangsale6853
    @prititangsale68533 күн бұрын

    छान मुलाखत...हया वयातही हँडसम, presentable दिसतायत....please come back on screen....eager to watch❤

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375Ай бұрын

    मराठीत असा निर्माता,दिग्दर्शक असणे माझे आपले सुदैव 😊😊

  • @me20000
    @me2000020 күн бұрын

    इन्स्पेक्टर महेश जाधव 😊

  • @user-oh5vg5pj1y
    @user-oh5vg5pj1yАй бұрын

    खुप छान महेश सर

  • @AkshayKengale-eu2jk
    @AkshayKengale-eu2jk26 күн бұрын

    अशीच एक मुलाखत अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांची ऐकायला खूप आवडेल ❤❤❤

  • @harishkulkarni4u

    @harishkulkarni4u

    25 күн бұрын

    अशोक सराफ एक नंबरचा खत्रूड माणूस आहे... आणि सचिन प्रचंड गर्विष्ठ

  • @blockbusterstck0101
    @blockbusterstck010115 күн бұрын

    महेश सरांचे सर्व चित्रपट 5 अक्षरी होते , खतरनाक, धडाकेबाज, अफलातून, देदनादन, खबरदार.

  • @shilpakelkar999
    @shilpakelkar999Ай бұрын

    Kup bhari vatal jara vegali interview zali sarkh tyach tyach lokanchi interview peksha hi mast ......one of the my fav actor

  • @Jiteshnagaonkar
    @JiteshnagaonkarАй бұрын

    एकच विनंती आहे, की झपाटलेला 3 च्या मार्केटिंग आणि promotion निखिल साने सरांकडून करून घ्यावे...................इट्स hardcore request to zapatlela makers........specially Mahesh kothare sir................

  • @trp3628
    @trp362829 күн бұрын

    17:35 ❤ lakshya is legend

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511Ай бұрын

    खूपच सुंदर मुलाखत आवडली बघायला 👌

  • @kiran5143
    @kiran514324 күн бұрын

    महेश कोठारे happy go lucky man... He enjoys while talking... हसतं-खेळतं वातावरण तयार करतात ते समोरच्याशी बोलताना

  • @Avbamarbhosle
    @Avbamarbhosle21 күн бұрын

    ABP maza vr daynda Ani lokmat mdhe pranali more 1 no. Interview ahe

  • @narendradandale3317
    @narendradandale3317Ай бұрын

    Mind blowing Episode ❤❤

  • @user-ku2yv8ej8t
    @user-ku2yv8ej8t22 күн бұрын

    धूमधडाका नंतर अशोक मामा पाहिजेच होते महेश सर ❤

  • @danceforever5940
    @danceforever5940Ай бұрын

    Mast Interview

  • @aajmarathi
    @aajmarathi27 күн бұрын

    थरथराट सारखा चित्रपट बनवा..महेश सर

  • @nishantkhade9431
    @nishantkhade943128 күн бұрын

    मराठी सिनेमा मध्ये मोठा होण्यासाठी तुमचा महत्वाचा वाटा आहे खुप नवीन teqniqes तुम्ही वापरल्या

  • @sunnykhude9650
    @sunnykhude965029 күн бұрын

    Very nice

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar15 күн бұрын

    The ग्रेट शोम्यॅन. एक चांगला माणूस. ओन्ली महेशजीं कोठारे

  • @117rdw
    @117rdwАй бұрын

    प्रिया बेर्डे फालतू आहे. महेश सर विस्मृतीत चाललेल्या लक्ष्मीकांत बेर्डे ना परंत रिक्रिएट करायचा प्रयत्न करतायत आणि ही बाई परमिशन साठी मागणी करतेय. Too Shamefull

  • @TJ-wk2vb

    @TJ-wk2vb

    29 күн бұрын

    परवानगी म्हणजे पैसा 😂

  • @nileshjamdade1203

    @nileshjamdade1203

    29 күн бұрын

    ​@@TJ-wk2vb😂😂😂

  • @BhushanMusicPlatform8482
    @BhushanMusicPlatform848229 күн бұрын

    चांगल्या आठवणी आहेत

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi429626 күн бұрын

    Ho kharach Dada Kondke Gangaram sathi perfect tharale aste, solid zali Asti film..

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j22 күн бұрын

    Laxmikant Berde Biopic Banva Marathi Superstar LAKSYA ✨

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u25 күн бұрын

    फारच बाळबोध मुलाखत घेतली.... Interviewer badla...korhate sir's interview could have been more engaging and interesting

  • @anveshrushikeshmatal2025
    @anveshrushikeshmatal2025Ай бұрын

    नको नको लकोचे बायोपिक बनतात लक्ष्मीकांत सराच बनवा plz ...सर

  • @sumitovhal1375

    @sumitovhal1375

    Ай бұрын

    शक्य नाही. कारण त्यांच्या नखाची पण सर कुणाला नाही

  • @chinmaymhashelkar1082

    @chinmaymhashelkar1082

    Ай бұрын

    Kahich garaaz nahi....Laskhya Mama ajun aplyat jivaant ahe

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar14 күн бұрын

    झपाटलेला इतकी मोठी franchise आहे, या movie चे पुढचे parts 20 - 30 cr. मध्ये बनण्यात काहीच अर्थ नाही आहे, ही movie आता साऊथ इंडस्ट्री makers ला बरोबर घेऊन PAN india release बनली पाहिजे आणि त्यासाठीच या movie चा budget च 50 - 100 करोड च्या घरात असला पाहिजे...................त्यानिमित्ताने मराठी movie ला PAN INDIA BIGGEST MOVIE बनण्याची संधी मिळेल...........

  • @avh371
    @avh37129 күн бұрын

    We want dhadakebaaz 2

  • @freed2165
    @freed216528 күн бұрын

    Interview is best. Due respect to the interviewer tyanch Mahesh siranchya bolnyakade lakshch nahiye. You can have better interviewer for these Legend people. She is just giving extra expressions and style which doesn’t even suit her.😐

  • @anulikukade6259
    @anulikukade625926 күн бұрын

    Mahesh Kothare is the best 🎉..the interviewer is of poor standard and not respectful

  • @aloklad3046
    @aloklad3046Ай бұрын

    Best director...i respect u r work but sorry to say Zapatlela 2 aatishay fadtus movie hota.....maha fadtus...... Plz sorry....

  • @chitravaidya1347
    @chitravaidya1347Ай бұрын

    Urmila kothare baddal ka nahi vicharala

  • @bhushan2357

    @bhushan2357

    Ай бұрын

    Good catch

  • @pushprajwaghmare9902
    @pushprajwaghmare990226 күн бұрын

    N

  • @user-iv5nj9zc7j
    @user-iv5nj9zc7j18 күн бұрын

    Tu ter nahi tela

  • @RahulKulkarni-jc2gp
    @RahulKulkarni-jc2gp19 күн бұрын

    मध्ये मध्ये हसणं जरा खटकतं

  • @sanket9647
    @sanket964727 күн бұрын

    पण आमचा सगळ्यात आवडता चित्रपट असेल तर ती दे दनादन

Келесі