लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्याचा शेवट असा का झाला? पुरू बेर्डे यांची मनमोकळी कबुली | सिनेमागली

Фильм және анимация

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी नाटक आणि सिनेरसिकांच्या काळजाचा तुकडा. आजही त्यांच्या अकाली जाण्याने हळहळणारी एक पिढी आहे. फक्त पन्नास वर्षांचा असताना आपल्या लक्षाचं निधन झालं... हे का आणि कसं घडलं? या बद्दल सांगतायत त्यांचे अगदी जवळचे बंधु आणि प्रख्यात नाट्य सिनेदिग्दर्शक पुरुषोत्तम उर्फ पुरू बेर्डे.
For More Video Do Subscribe our Channel ‪@CinemaGully‬ - bit.ly/3Uy6BBP
Do Check Us on :-
Facebook :- / cinemagullyland
KZread :- bit.ly/3Uy6BBP
Instagram:- / cinemagully.official
#marathi #bollywood #laxmikantberde

Пікірлер: 368

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble97654 ай бұрын

    खुप छान सर लक्ष्मीकांत बेर्डे यांना विसरणार कठीण आहे.खर आहे आध्यात्मिक मित्र आसावा

  • @secretsociety2163
    @secretsociety21634 ай бұрын

    काही दिवसांपूर्वी राज ठाकरे म्हणाले ते सत्य आहे की लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हेच मराठी फिल्म इंडस्ट्रीचे शेवटचे दोन सुपरस्टार त्यानंतर कोणीही सुपरस्टार नाही❤❤

  • @yogeshyelburgi2965

    @yogeshyelburgi2965

    4 ай бұрын

    Absolutely true.

  • @balasahebchauhan8861

    @balasahebchauhan8861

    4 ай бұрын

    आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री मधिल जोकर..

  • @prasadchorghe17

    @prasadchorghe17

    4 ай бұрын

    ​@@balasahebchauhan8861हिंदी सिनेमा मध्ये तेव्हा अभिनय आणि टॅलेंट पेक्षा लुक आणि बॉडी बिल्डिंग हे जास्त महत्वाचे होते. नाहीतर अमोल पालेकर, नाना पाटेकर हे बॉलिवूड च्या अभिनयाच्या बादशहा पेक्षा जबरदस्त होते.

  • @skdancestudio6905

    @skdancestudio6905

    4 ай бұрын

    Ase khup loka yetat jatat bhau kadam dogha peksha bhari ahe

  • @feroztadavi72

    @feroztadavi72

    4 ай бұрын

    ​@@balasahebchauhan8861तुमच्या बोलण्याचा अर्थ काय?

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade27814 ай бұрын

    सामान्य माणसाला यातून उत्तम बोध एकतर अध्यात्म च मार्ग शोधा नाहीतर अशी व्यक्ती बघा जी तुमचा शरीर आणि आयुष्य सुंदर बनवेल.

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar19004 ай бұрын

    लक्ष्मीकांत बेर्डे विनोदाचा बादशाह मराठी सुपरस्टार आजही लोकं त्यांना विसरले नाहीत आजही लोक त्यांना तेवढेच प्रेम करतात. त्यांचे चित्रपट अजून सुद्धा आम्ही आवडीने बघतो.

  • @hdkloh6857
    @hdkloh68574 ай бұрын

    माझी कमेंट या विषयाला नाही पण एखाद चित्रपट/नाटक/मालिका गाजली की मराठी कलाकारांच्या डोक्यात लगेच हवा जाते आणि जगाला अक्कल पाजळायला लगेच पुढे येतात, वैभव मांगले उत्तम उदाहरण (आणि याच्यासारखे आणखी बरेच आहेत)

  • @maheshs.955

    @maheshs.955

    4 ай бұрын

    True

  • @alok592
    @alok5924 ай бұрын

    मला आठवते जेव्हा त्यांचा मृत्यू झाला मी तेंव्हा ६ वी होतो, आणि शाळेच्या गेट वरती मित्र बोलत होते की लक्ष्या वारला, हे ऐकून मला कोणी आपल्या घरचेच गेले असे फील झाले होते, त्यांचा सारखा नट पुन्हा होणे नाही

  • @bookbioscope003

    @bookbioscope003

    4 ай бұрын

    Tu konatyat school madhe hoties

  • @DARSHANPHATAK

    @DARSHANPHATAK

    4 ай бұрын

    सेम भाव मी पण

  • @alok592

    @alok592

    4 ай бұрын

    @@bookbioscope003 जिल्हा परिषद शाळा

  • @alok592

    @alok592

    4 ай бұрын

    @@DARSHANPHATAK 💔

  • @sachinjadhav69

    @sachinjadhav69

    4 ай бұрын

    same😢

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe31024 ай бұрын

    आपले मराठी कलाकार चांगले चांगले प्रसिद्धीच्या झोतात आले की स्वतःकडे नीट लक्ष न देता पार्ट्या मद्य याच्या जास्त आहारी गेल्याने हे असे सगळे घडत आहे अमिताभ बच्चन जितेंद्र बघा इतके मोठे स्टार पण किती पथ्य करून फित आहेत

  • @vip.7792
    @vip.77924 ай бұрын

    व्यसन माणसाला संपवते.मग ते कोणतेही असो.

  • @kauchivu
    @kauchivu4 ай бұрын

    मी या विषयावर इतक्यात माझ्या मित्राबरोबर बोललो, लक्ष्मीकांत बेर्डेनी स्वतःची काळजी घेतली नाही. त्याच्या स्वतःवर त्याचा जेव्हढा हक्क होता, त्यापेक्षाही जास्त त्याच्या चाहत्यांचा लक्ष्मीकांतवर हक्क होता. पण हे त्याला समजले नाही.

  • @nitinrane4395

    @nitinrane4395

    4 ай бұрын

    नेमके काय करायचं तो आणि काय नाही कारायचा अभिनय पाहून तर कधी वाटले नाही हा एवढा एटीट्युड वाला असेल , सलमान बरोबर कसे पटले असेल तो ही तास बेक्कार आहे 😅😅

  • @MumbaichaShana
    @MumbaichaShana4 ай бұрын

    आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम बेर्डे सर 🙏🥺 लक्ष्या दादांचं खूप चांगलं विश्लेषण करून सांगितलं डोळ्यात पाणी आलं 😢

  • @SushmaM-wd7zw
    @SushmaM-wd7zw14 күн бұрын

    कितीही चांगले काम केले तरी अशोक सराफची सर कुणालाच येत नाही.अशोक सराफ म्हणजे मराठीतला अमिताभ.👌👍🙏🌹

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi40274 ай бұрын

    Laxmikant Berde yanna Bhavpurn Shraddhanjali ! 💐💐💐🙏🙏🙏 Miss you so much ! 😭😭😭

  • @anantjadhav8198
    @anantjadhav81984 ай бұрын

    सुंदर विचार आहे पुरुजी आपले

  • @suhasyelwe5793
    @suhasyelwe57934 ай бұрын

    आम्ही खूप मिस करतो लक्ष्या सरानां.. ते नाहीत हि मराठी चिञपटासाठी सगळ्यात मोठी हानी आहे.

  • @muktasane6046
    @muktasane60463 ай бұрын

    वाह काय सुंदर analysis आहे पुरु सरांचं? खूप शिकण्यासारख आहे 👌🙏

  • @shreeniwaz
    @shreeniwaz4 ай бұрын

    अतिशय गंभीर आणि अंतर्मुख करणारे विवेचन.. पुरुषोत्तम बेर्डेंनी लक्ष्याबद्दल आपल्या मनात असलेल्या भावनांना अजिबात न दुखावता त्याच्यावर परखडपणे भाष्य केले आहे..

  • @ManojNil-ig7zs
    @ManojNil-ig7zs4 ай бұрын

    प्रॉब्लेम हा आहे की आपण ॲक्टर अँड ॲक्ट्रेस ना गरजे पेक्षा जास्त मान देतो. ते लोक ॲक्टिंग करतात ते त्यांचं पेशा आहे

  • @PrakashShelar-od7hb

    @PrakashShelar-od7hb

    4 ай бұрын

    कलाकाराला मान दीलाच पाहिजे

  • @ManojNil-ig7zs

    @ManojNil-ig7zs

    4 ай бұрын

    @@PrakashShelar-od7hb मान नाही देत असा कोण म्हणतो. पण जरा कमी देवा सारखा मान देणे चुकीचे. ना ते माझे घर सांभाळतात ना तुमचे. तुम्ही विचार करा. नाना सर, मकरंद अनासपुरे सर अशी फारच कमी लोक आहेत जे आपले स्टारडम समजा साठी वापरतात.

  • @user-hx3dc5vp1q
    @user-hx3dc5vp1q4 ай бұрын

    Barobar bolalat sir

  • @shripadpisal8052
    @shripadpisal80524 ай бұрын

    अध्यात्म आणि गुरु साठी योग पुण्य लागते

  • @sachinbarge2570
    @sachinbarge25704 ай бұрын

    छान माहिती दिली पुरु काका❤

  • @PiyushShobhaneIT
    @PiyushShobhaneIT4 ай бұрын

    आध्यात्मिक वृत्ती आवश्यक आहे.

  • @DilipPatil-js3em
    @DilipPatil-js3em4 ай бұрын

    मराठी सिनेमा madhil no 1 सुपर् star

  • @narendraburli5994
    @narendraburli59944 ай бұрын

    Jai Shivray..... Thanks for your efforts due to which we could see Vajragadh 🎉🎉 God bless you guys!!!

  • @chandrashekharwankhade4566
    @chandrashekharwankhade456626 күн бұрын

    हिंदी सिनेमात कश्या ही भूमिका करोत आमचं लक्ष्यावर मना पासून प्रेम बस् लेल आनं ते शेवट पर्यंत कायम राहील्य!

  • @pawargayatri545
    @pawargayatri5454 ай бұрын

    Agadi barobar boltay tyanche bhau ,khup shikn ya sarkhe bolale, dip knowledge about life, I liked his conversation today. 🎉🎉🎉🎉❤❤ very good 👏👏

  • @nileshb354
    @nileshb3544 ай бұрын

    खरंच छान बोलले सर ! 🙏

  • @Indiantrav
    @Indiantrav4 ай бұрын

    मानले पुरु बेर्डेना... फार मोठी गोष्ट बोलायची हिम्मत दाखवली

  • @meenakshipatil6265
    @meenakshipatil62654 ай бұрын

    माझा आवडता हीरो आहे लक्ष्मीकांत बेर्डे. आज ही मी त्यांचे पिक्चर बघते. कधीच बोर वाटत नाही.

  • @malharichoudhari3461
    @malharichoudhari34614 ай бұрын

    Great sir...

  • @ggvlogs.63
    @ggvlogs.634 ай бұрын

    लक्ष्याने आम्हाला बालपणात भरपूर हसवलं. २००४ मध्ये लक्ष्या सोडून गेला तेव्हा आम्ही चौथीत शिकत होतो 😢. घरचा व्यक्ती गेल्यासारखा वाटलं. तेव्हा रडलो मी खूप 😢😢😢 पोटं दुखेपर्यंत हसवलं त्या माणसाला मी वाईट का म्हणून बोलू 😢 पाहिजे होता अजूनही.

  • @kirtibavane1283

    @kirtibavane1283

    4 ай бұрын

    😢😢😢same mi pn khup Radle,tevha lahan hote mi pn kay mahit घरातलं कोणी गेल्या सारखं वाटलं होतं 😢😢😢

  • @yogeshdesai5999

    @yogeshdesai5999

    4 ай бұрын

    मी चौदावी मध्ये होतो त्यावेळी

  • @smartmotivation4

    @smartmotivation4

    4 ай бұрын

    मी पन चौथीला होतो आणि बातमी सांगायची टर्न होती परिपाठ ाच्या वेळी

  • @ggvlogs.63

    @ggvlogs.63

    4 ай бұрын

    @@smartmotivation4 तुमच्या शाळेचं नाव काय बरं?

  • @ggvlogs.63

    @ggvlogs.63

    4 ай бұрын

    @@kirtibavane1283 मी समजू शकतो 😭

  • @user-ty2mt4ye2k
    @user-ty2mt4ye2k18 күн бұрын

    लक्ष्मीकांत बेर्डे लाइफ स्टोरी = एक होता विदूषक..

  • @prafulvelhal5130
    @prafulvelhal51304 ай бұрын

    Only for LAKSHA ... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat4 ай бұрын

    स्वशिस्त नव्हती अती केले आपल्या लक्षाने दारु पिऊन पिऊन किडन्या निकामी झाले करणानाने मरण आले आजही त्यांचे चित्रपट बघून रडू येते😢

  • @rohanachalia5051

    @rohanachalia5051

    4 ай бұрын

    माझयाकरता मराठी चित्रपट म्हणजेच अशोक सराफ,लक्षमीकातं बेरडे

  • @rekhakilpady487

    @rekhakilpady487

    4 ай бұрын

    Radun ghya🥲🥲🥲🥲

  • @laxmiswami2107
    @laxmiswami21074 ай бұрын

    जास्त प्रसिद्धी माणसाला अहंकारी व व्यसनि बनवते.

  • @dileepsohni-iv2pg
    @dileepsohni-iv2pg4 ай бұрын

    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉 Laxmikant Berde great superstar

  • @2914Dinesh
    @2914Dinesh4 ай бұрын

    तो कायम ग्रेट राहील ❤

  • @sangeetakadhare543
    @sangeetakadhare5434 ай бұрын

    माणूस अध्यात्माने तर घडतोच परंतु वाचन अंतरंगापासून त्याला बदलण्याचा प्रयत्न करतात.लश्याने बेफिकीर वृत्ती सोडली असती तर...असो सकाळी 7 च्या बातम्या मधून तो गेल्याचे कळाले आणि खरंच पूर्ण दिवस अश्रू अनावर झाले होते.इतकी ताकद त्यांच्या कलेत होती.

  • @user-wt5xm8gk3p

    @user-wt5xm8gk3p

    4 ай бұрын

    Ho kharach.....mi akravila hoto ani gavat ek mahinyapasun light navti.....pn mi ek pen sarkhya akarache ek fm vikat ghetle hote....ani sakali shekoti karun amhi char pach Jan baslo hoto....mi fm kanat earphones takun aikat hoto...batmi aikli pn konachach vishwas basat navta ...😢😢😢😢

  • @manojbidkar3002
    @manojbidkar30024 ай бұрын

    Miss uu lakshya

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711Ай бұрын

    खूपच छान पुरू सर... क्षेत्र कोणतंही असो पण विचार अध्यामिक असायलाच हवे.

  • @archanamumbarkar9835
    @archanamumbarkar98354 ай бұрын

    Purshottam Berde sir,you're 💯 percent right ..

  • @MrRavan9999
    @MrRavan99994 ай бұрын

    He is the only person in the Marathi industry to make solo lakshmikant berde films .. Everyone else would atleast take two stars or make lakshya sidekick but Puru believed in his potential to be a more than comedy super star..

  • @prasadpanage7505
    @prasadpanage75054 ай бұрын

    आपल्याकडे कर्तृत्ववान माणसाकडे दोनच बाजूने पाहिले जाते. एकतर तो अगदी देव मानायचा किंवा त्याला अगदी हीन दृष्टीने बघायचे. तो माणूस आहे. त्याच्या ब्यक्तिमत्वात कांही ऊनीस बीस असू शकते. हे मानायला आपण तयारच होत नाही. मानसशास्त्राच्या कसोटीवर त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण लक्ष्मीकांत बेर्डे खूप उत्तम अभिनेते होते. माझे आवडते कलाकार होते. miss you लक्ष्या

  • @justanagha3040

    @justanagha3040

    4 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात. आप एकदम दैवत करून टाकतो आणि त्याच्याविरुद्ध कोणी काही बोलायचं नाही.

  • @deem953
    @deem9534 ай бұрын

    Sunkar bahoot dukh hua itne zabardast kalakar achanak chale gaye😢

  • @pawmah602
    @pawmah6024 ай бұрын

    शेवटच्या काही वर्षात लक्ष्मीकांत बेर्डे एकटे राहिला लागले होते.काम देखील खूप कमी केले होते.त्यात व्यसन खूप वाढले होते..शरीरावर अनेक परिणाम झाले होते.

  • @pawargayatri545

    @pawargayatri545

    4 ай бұрын

    Daru khup pit asel, eikat nasel Kona che.....

  • @jyotichaulkar1908

    @jyotichaulkar1908

    4 ай бұрын

    कुठे राहत होता ? कायझाले होते शेवटी??

  • @pawmah602

    @pawmah602

    3 ай бұрын

    @@jyotichaulkar1908 व्यसनामुळे किडन्या खराब झाल्या होत्या.. आणि आजारामुळे ते एकटे राहिला लागले होते..

  • @blinkarmy9276
    @blinkarmy92764 ай бұрын

    I love laxmikant berde ❤

  • @KingMakers333
    @KingMakers3334 ай бұрын

    👍👍💯🙏

  • @mayurpalsokar9392
    @mayurpalsokar93924 ай бұрын

    Great

  • @aap_ka_abhay
    @aap_ka_abhay4 ай бұрын

    🕉️🚩 #राम_राम 💐🙏🥥 #we_miss_you_मनोहर_भैया 💗 मैंने प्यार किया 💗🕊️🕊️

  • @sayalipatil5477
    @sayalipatil547712 күн бұрын

    आध्यात्मिक तेच तुम्ही बोललात ते बरोबर आहे . सर्व क्षेत्रात याची गरज आहे. लक्ष्याचा त्याच्या अहंकाराने घात केला. आध्यात्मिक ता आपल आयुष्य ब्यालेंस करते.

  • @jkgaikawad7748official
    @jkgaikawad7748official4 ай бұрын

    खरंच लक्ष्याने हिंदी सिनेमात जावून मराठी चित्रपटांतून स्वतःला संपवलं.

  • @ashwinibajpai8278

    @ashwinibajpai8278

    4 ай бұрын

    Hindi ko dosh kyo????

  • @jkgaikawad7748official

    @jkgaikawad7748official

    4 ай бұрын

    मैं हिंदी को दोष नाही दे रहा हू.

  • @shaileshahire4103
    @shaileshahire410324 күн бұрын

    किडन्या फेल झाल्यावर सुद्धा हॉस्पिटल मधे असताना एका हातात सलाईन एका हातात लटकावून फिरायचा वॉर्ड मधे तरी दारू लागायची त्याला प्यायला..

  • @ggvlogs.63
    @ggvlogs.634 ай бұрын

    2:40 इथून ऐका

  • @jagdishkhatke2125
    @jagdishkhatke21254 ай бұрын

    काशीनाथ घाणेकर...लक्ष्मीकांत बेर्डे.....

  • @BhushanMusicPlatform8482
    @BhushanMusicPlatform84824 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nishadsawant4402
    @nishadsawant44024 ай бұрын

    nahi !!!laxmikant berde was a heavy alcoholic !!! that lead to downfall of his career, there were many actors like him in bollywood or marathi film industry who suffered same fate due to their alcohol addiction for eg :- kashinath ghanekar, sanjeev kumar , guru dutt, meena kumari .... etc that doesn't mean they were bad people, instead they were great artist.

  • @radhika7387

    @radhika7387

    4 ай бұрын

    Sanjeev Kumar ?? He had heart related issues..

  • @shummiraj
    @shummiraj4 ай бұрын

    He was and will be the best forever. Ajaramar🙏

  • @wvishal8510
    @wvishal85104 ай бұрын

    Alcoholic Lakshmikant claimed life of Actor Lakshmikant. The percentage of alcoholic stars and actors is significant.

  • @princepawan8597
    @princepawan85974 ай бұрын

    ब आणि भ या म्हणजेच या खूप खतरनाक आहेत (बाई ,बाटली आणि भाई ) या आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे.......

  • @archanajoshi8284

    @archanajoshi8284

    3 ай бұрын

    पुरुषांना कधीच बोलू नका बाई वरच खापर फोडायच फक्त बाई मुळे माणूस फुकट जातो का

  • @user-ln9pq1ij3e
    @user-ln9pq1ij3e4 ай бұрын

    शरीर हे नश्वर आहे हे जरी खर असल तरी जास्तीत जास्त चंगल कसं राहील याकडे नीचीताच लक्ष द्या

  • @chalke007
    @chalke0074 ай бұрын

    i read one article that he was not a drinker but his brother told him to drink for the first time and from that movement he was hooked

  • @udaygujar5060
    @udaygujar506015 күн бұрын

    अप्रतिम mulakhat

  • @aajay4713
    @aajay47134 ай бұрын

    Laxmikant sir khare hero superstar hota pan zara pan ghmand navta mala atvat ajun lele veerudh lele natak hot punyat mi tycha autograph magya gelo tyni prtykala autograph dila ekdam hasun dusri kad pradeep patawardhn hota pan tho manus saral pud nigun gela yachavarun kalat ki lakshya evda mota superstar asun zaminvar hota tycha sarkh superstar ani ek Changl manus hon shkya nhi

  • @geetawagh5539
    @geetawagh55394 ай бұрын

    Aamachi Khare ⭐ Nana Patekar makrand farmer help karyalay madad Karta tha

  • @starnestindia2208
    @starnestindia22084 ай бұрын

    We miss him ❤

  • @RaviT-if6df
    @RaviT-if6df4 ай бұрын

    लक्ष्या - रुही बेर्डे अशोक मामा - रंजना

  • @milindayachit6648
    @milindayachit66484 ай бұрын

    Mast

  • @user-ni6ov3ry4l
    @user-ni6ov3ry4l4 ай бұрын

    सिगारेट आणि मद्यपान ही सवय होती अस म्हणतात पण याशिवाय काय होत माहीत nhi

  • @user-yp5yb9ku9o
    @user-yp5yb9ku9o2 ай бұрын

    He is very right

  • @sagartarke4831
    @sagartarke48312 ай бұрын

    Kahihi aso, miss u lakshya

  • @CinemaGully

    @CinemaGully

    Ай бұрын

    kzread.info/dash/bejne/e2uWtJN8hJS1fMY.html

  • @MahendraPatil-fr4sp
    @MahendraPatil-fr4sp4 ай бұрын

    Lakshya gela toh divas khupch dhakka denara aani dukhdayi hota pratek sunday la sahyadri var movie yayachi marathi tyat jar ka ti lakshya chi asali ki amhi ek min pan sodat navhate, khar ahe jo gela toh gela aata kadhich nahi yenar toh chehara toch gun janmala.

  • @user-nv9qu8ft5x
    @user-nv9qu8ft5x4 ай бұрын

    2:40 3:40

  • @colourful12300
    @colourful123004 ай бұрын

    पुरुषोत्तम बेर्डे तुमही डि एस के धायरी मध्ये चंद्रमा बिल्डिंग मध्ये यायचे

  • @p.kirdat9842
    @p.kirdat98424 ай бұрын

    Sahi

  • @Ujwadaava-marathibana
    @Ujwadaava-marathibana3 ай бұрын

    नेहमीच लक्षात राहनारा लक्ष्या......महाराष्ट्राचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे सर......💫

  • @rashmiadhikari3630
    @rashmiadhikari36304 ай бұрын

    Barobar bolale ek guru havay joh chan nit sangtoy and apan aiktoy tyache bcz aple bhale vhave so

  • @Kawalku893
    @Kawalku8934 ай бұрын

    Dupari 1 vajta daru chi batli..... LXmikant... Fariyaz hotel lonavala

  • @rt87817

    @rt87817

    4 ай бұрын

    ही गोष्ट खरी आहे त्यांच्या सोसायटी मधे एक मित्र राहायचे त्यांना माहीत होतं की बेर्डे दारू पितात रोज

  • @ruchiragaikwad162
    @ruchiragaikwad1624 ай бұрын

    Dada kondke, Ashok saraf, Laxmikant berde, sachin Pilgaonkar ani mahesh kothare hich tevdhi marathi industry 😮😮

  • @bharatpyara24

    @bharatpyara24

    3 ай бұрын

    असं नाही मला वाटत बाकीची खूप गुणवंत कलाकार आहेत ना मॅडम

  • @mi2066

    @mi2066

    13 күн бұрын

    Nilu Phule,Dr Shreeram lagoo, Ganpat Patil,Nana patekar, Sadashiv Amrapurkar Yana kasa visarlat tumhi😮

  • @pksh1917
    @pksh19174 ай бұрын

    Daru, daru Ani fakt daru...

  • @vishtrinity
    @vishtrinity4 ай бұрын

    jyacha jitka asta titka tyala milta ..ani jyala jevha jaycha asta tevha javach lagta..tyat asa kela asta ani tasa kela asta asla kahi nasta..te tasach honar hota te zala.

  • @GAGANSANCHAR

    @GAGANSANCHAR

    4 ай бұрын

    जबरदस्त भाऊ

  • @mass2473
    @mass24734 ай бұрын

    Laxmikant sir warle tewa me hotelat chaha pit hoto 3diwas me tablig jamat madhe gelo 3diwas sunn zalo hoto as zal hot k aapla gharcha manus gela

  • @ramank1851
    @ramank18514 ай бұрын

    लक्ष्मी कांत बेर्डे यांची पहिली पत्नी असतानाच दुसरे लग्न केल होत का? तिच्या बद्दल सांगा

  • @nayansaravde9278

    @nayansaravde9278

    4 ай бұрын

    पहिली पत्नी आजारपणात वारली

  • @remabarve
    @remabarve4 ай бұрын

    माणूस गेला की त्याच्याबद्दल बोलायला लोक पुढे येतात.

  • @ggvlogs.63

    @ggvlogs.63

    4 ай бұрын

    मिस् यु लक्ष्या😢😢😢😢

  • @jaychaudhari9329
    @jaychaudhari9329Ай бұрын

    swatah itki warsha eka adhyatmik mandirache trusty aslyane ani itki warsha tithe jaat aslyane apan mhanjech adhyatmik guru asa kahi bhaktaganancha swatabaddal prachanda gairsamaj zalela distoy. he yawarun changlac samajla, aso.

  • @vijayamirajakar6454
    @vijayamirajakar64544 ай бұрын

    Ruhi tyanchi sport systems hoti नकळत tyana te visru shkale nahit1le prem he विसरून jata yet nahi

  • @Theabc123def4561

    @Theabc123def4561

    4 ай бұрын

    😂 sport cha arth Khel hoto marathi madhe Support this is right spelling . Else all what you said is❤

  • @rt87817
    @rt878174 ай бұрын

    दारु दारु

  • @mangeshbhosale4993
    @mangeshbhosale49934 ай бұрын

    हो दारू मुळे लक्ष्याच जीवन लवकर संपलं.....

  • @DarshanPradnya

    @DarshanPradnya

    4 ай бұрын

    Ho pan he ya video madhe bolnyat laaz watat hoti watata kadachit

  • @mangeshbhosale4993

    @mangeshbhosale4993

    4 ай бұрын

    @@DarshanPradnya तो दिग्गज कलाकार होता कदाचित त्याच्या इमेज खराब दिसू नये म्हणून स्पष्ट शब्दात सांगितले नसेल

  • @DarshanPradnya

    @DarshanPradnya

    4 ай бұрын

    Kitihi diggaj aso satya aahe te aahe. Aapli marathi indus ya karanan mulech mage rahili aahe. Aaple 90% kalakar hindi kalakaracnchi copy karnyat lagle aahet aani kahi swatahala mothe celebrity samjat aahet.

  • @user-zq2ff4te5h

    @user-zq2ff4te5h

    4 ай бұрын

    Ho

  • @dhananjaybhamare4676
    @dhananjaybhamare46764 ай бұрын

    Darudya ... Pan hyanni kahi sangitala nahi shewat paryanta ki to darudya zala hota

  • @neothe11
    @neothe113 ай бұрын

    Kharch changla video, ajun Laxshya var kahi video banva

  • @arvind.earthy
    @arvind.earthy4 ай бұрын

    आता लक्ष्मीकांत गेले. आता उहापोह करून काय फायदा.?? लगेच कॉमेंट द्यायला सर्वात केली दारू पीत होता. झाले गेले. फालतू बकबक करून काय करणार आहात? जितेंद्र गिरगाव चा माझ्या वयाचा आम्ही बरोबर खेळायचो. स्टुडिओत जायचो. मला आवड नव्हती .मी अभ्यासात हुशार. त्याला फिल्म लाईन मध्ये चान्स मिळत गेला त्याचे सोने केले. मी पण अभ्यास टिकवून ठेवला माझे सोने केले. दुसऱ्या क्षेत्रात.

  • @smitasathe3293

    @smitasathe3293

    4 ай бұрын

    Bhai kehna kya chahte ho

  • @PCkachannel

    @PCkachannel

    4 ай бұрын

    Fayda ha ahe ki dusra koni hatti manus yatun shikel..

  • @kunalbhanushali3944
    @kunalbhanushali39444 ай бұрын

    Khup slow chalu aahe savvad

  • @AdL87
    @AdL8728 күн бұрын

    Laxmikant gele tevha mi 11 vya iyattet hoto. Paper madhye 'ladkya lakshache nidhan' ashi batami zalakali. Feel very bad

  • @Aatif_Allahbadi88

    @Aatif_Allahbadi88

    24 күн бұрын

    Mi 8vit hoto Amchya marathi tcher ni amhala sangitli hoti hya incident baddal

  • @vijay1444P
    @vijay1444P4 ай бұрын

    अशोक सराफ च फिल्म इंडस्ट्रीचा असली हीरो आहे

  • @odj6665
    @odj66654 ай бұрын

    ही मुलाखत केव्हा ची आहे.

  • @vikasjatale3922
    @vikasjatale39224 ай бұрын

    Miss u lakshmikant sir ❤❤❤

  • @Sandippatil-9999
    @Sandippatil-99992 ай бұрын

    Kami jagun khup mothi unchi gathli laxani

  • @user-dl5ke3zo5t
    @user-dl5ke3zo5t4 ай бұрын

    Poor sound qality

  • @asmeesvlogs2894
    @asmeesvlogs28944 ай бұрын

    Mitr mnun sangayla have hote ki d@ru pasun dur Raha tr aaj to asta jagat 😢

  • @_surajNangare
    @_surajNangare4 ай бұрын

    अशोक सराफ ग्रेट कलाकार ❤

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar24914 ай бұрын

    पुरुषोत्तम बेर्डे यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांचेबद्दल नेमके काय म्हणायचे आहे ? ते समजलं नाही. लक्ष्मीकांत बेर्डे व्यसनाच्या आहारी गेलेले होते काय?

  • @ajinkyarahalkar7092

    @ajinkyarahalkar7092

    4 ай бұрын

    होय, दारू

  • @user-hx3dc5vp1q

    @user-hx3dc5vp1q

    4 ай бұрын

    Hoo

  • @chintamanipalekar2491

    @chintamanipalekar2491

    4 ай бұрын

    @@user-hx3dc5vp1q ज्याप्रमाणे माणसाला दुःख पचवावं लागते. तसेच सुख पण पचवता आलं पाहीजे.

  • @panditmaheshnabira6764

    @panditmaheshnabira6764

    4 ай бұрын

    खूप पित होते.

  • @chintamanipalekar2491

    @chintamanipalekar2491

    4 ай бұрын

    देवाने आपल्याला हात दिलेत. पण आपल्या हातात काहीच नाही. हेच खरं.

  • @HighLights00270
    @HighLights002704 ай бұрын

    Purushotam lihaYla laaj vatli ka......

Келесі