Laxmikant Berde | Chanderi Soneri | Part 01 | लक्ष्मीकांत बेर्डे | चंदेरी सोनेरी

Ойын-сауық

(Part 02) - • Laxmikant Berde | Chan...
सहभागी - लक्ष्मीकांत बेर्डे
प्रस्तुती दूरदर्शन केंद्र मुंबई
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Chanderi Soneri '_' चंदेरी सोनेरी '
Artist : लक्ष्मीकांत बेर्डे
Anchor : शर्मिला कुलकर्णी
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : चंद्रकांत बर्वे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZread@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 555

  • @ajaykumar3455
    @ajaykumar34552 жыл бұрын

    खूपच छान दिवस होते ते.... फक्त रविवार ची आम्ही लहान लहान मुले रविवारची वाट पहायचो .. सकाळ पासून ते रात्री पर्यंत टिव्ही च्या बसायचो... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ....

  • @surajmasane3117

    @surajmasane3117

    2 жыл бұрын

    सुंदर आठवणी घेऊनच माणूस जगतो

  • @akashbharti4050

    @akashbharti4050

    2 жыл бұрын

    True..... Friends?

  • @shaikhjaved7958

    @shaikhjaved7958

    2 жыл бұрын

    खर आहे मित्रा होते ते दिवस राहिल्या फक्त आठवणी😊

  • @sanjeevitkar9451

    @sanjeevitkar9451

    2 жыл бұрын

    Hoy tr

  • @worldtraveler1765

    @worldtraveler1765

    2 жыл бұрын

    🥰🥰🥰🥰

  • @sujitmane3990
    @sujitmane39902 жыл бұрын

    ज्यांनी 2000 च्या आधी जन्म घेतला.... ज्यांनी 90s चं शतक अनुभवलं.....ज्यांनी Black & White TV वर दूरदर्शन बघितलं.... ज्यांनी त्या दूरदर्शन वर सह्याद्री वर तेव्हाचे मराठी चित्रपट पाहिले.... ज्यांनी रविवारच्या 4 वाजण्याची वाट पाहिली.... ज्यांनी लाईट गेल्यावर मनातून पाणावलेल्या डोळ्यांनी 4 शिव्या घातल्या... ज्यांनी तेव्हाचं जीवन आणि काळ अनुभवला.... त्यांनी खरंच पृथ्वीवरचं स्वर्ग जगलं..... तेव्हा पैसा नव्हता पण सुखं होतं.... आज सर्वकाही आहे पण सुख आणि आनंद नाही.... खरंच आजच्या काळात काही राम नाही.... 😔😔😔😔😥😥😥

  • @user-oq3gs3gc2t

    @user-oq3gs3gc2t

    Жыл бұрын

    एकदम बरोबर सुजित

  • @vikasjatale3922

    @vikasjatale3922

    Жыл бұрын

    खर आहे bhau

  • @sagrsdhumal

    @sagrsdhumal

    Жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @ST-nt8eg

    @ST-nt8eg

    Жыл бұрын

    सूजित राव जून्या आठवणी ताज्या केल्या राव तुम्ही तुमचे चार शब्द डोळ्यात साठवून ठेवलेल बालपण कळतनकळत बाहेर घेवून आलं😥 रम्य ते बालपण.........

  • @machchhindrakunde4870

    @machchhindrakunde4870

    11 ай бұрын

    😢😢😢😢

  • @IndianBoy77
    @IndianBoy772 жыл бұрын

    सगळा पैसे परत घे मला माझे लहानपणीचे दिवस दे रे देवा,खुश होतो तेव्हा 🙏

  • @amitb2332

    @amitb2332

    Жыл бұрын

    लाखाची गोष्ट बोललात आपण... आपली कंमेंट वाचून आणि जुन्या आठवणी मनात येऊनच उर भरून येतोय

  • @ranaji7298

    @ranaji7298

    Жыл бұрын

    Nako paisa prasidhhi tech divas khup chan hote 😂

  • @omkarkute9876

    @omkarkute9876

    Жыл бұрын

    Lahanpani Pappan Kade paisa Hota mhsnunach divas Majet gele aata paisa deun takshil tr Maja nahi Kam karava lagel te chalel tula

  • @dipaksawant1173

    @dipaksawant1173

    5 ай бұрын

    @@omkarkute9876 bhavna samjun ghe na bhau........

  • @gadgetworld987

    @gadgetworld987

    3 ай бұрын

    खरच छान होते

  • @PK-8
    @PK-82 жыл бұрын

    आज जर लक्ष्मीकांत सर असते तर, आपला मराठी सिनेमा खूप पुढे गेला असता, Miss u Sir.

  • @rohinikulkarni5571

    @rohinikulkarni5571

    Жыл бұрын

    💯

  • @nitinpradhan91

    @nitinpradhan91

    Жыл бұрын

    येडा का रे तु

  • @krushnakanthendre821

    @krushnakanthendre821

    11 ай бұрын

    अगदी बरोबर आहे सर ,लक्ष्या मामा माझे गुरु होते आहेत ,

  • @vipulmahadik1964
    @vipulmahadik19642 жыл бұрын

    """"दूरदर्शन""" म्हणजे 90's च पहिल प्रेम.... अन् ते विसरण अशक्य आहे..... 💞😀🎉👌

  • @indianpolitybyprof.v.k.shi7541

    @indianpolitybyprof.v.k.shi7541

    2 жыл бұрын

    हो खरेच होतं ते

  • @samydicosta
    @samydicosta2 жыл бұрын

    महाराष्ट्राचा लाडका अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे ❤️ तुमच्या आत्म्यास शांती लाभो.🙏

  • @sushantchavan3475
    @sushantchavan347511 ай бұрын

    लक्ष्मीकांत बेर्डे... तुम्ही नेहमी स्मरणात रहाल... आजन्म ऋणी आहोत तुमचे... आमचं बालपण सोनेरी केल्याबद्दल 🙏

  • @sahilkhaanofficial8401
    @sahilkhaanofficial84012 жыл бұрын

    ते सुरवातीचा सह्याद्रि च्या BGM ऐकायची मजाच वेगळी आहे🥰🥰😍🤩

  • @dhruvrajpatne5135

    @dhruvrajpatne5135

    Жыл бұрын

    हो खूपच भारी वाटतं ,दादा

  • @akshaysalunke7223

    @akshaysalunke7223

    Жыл бұрын

    Ho na

  • @gajananbande578
    @gajananbande5782 жыл бұрын

    लक्ष्या मामा आणि अशोक मामा या दोघांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.. मामा तू फार लवकर गेलास रे । ग्रेट मामा

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav292 жыл бұрын

    90 च्या दशकात उतरती कळा लागलेल्या मराठी चित्रपट सृष्टी खऱ्या अर्थाने तारले , मोठे केले ते लक्ष्या , अशोक सराफ या दोघांनी । अर्थात बाकी उत्तम कलाकार होतेच पण ह्या दोघांचं योगदान अमूल्य आहे

  • @ajinkyaingale1490

    @ajinkyaingale1490

    2 жыл бұрын

    Mg attachya actors na kay zalay ????? Why marathi industry is declining ????

  • @prashantsalekar3445

    @prashantsalekar3445

    2 жыл бұрын

    Bollywood promotion....

  • @ajinkyaingale1490

    @ajinkyaingale1490

    2 жыл бұрын

    @@prashantsalekar3445 desribe properly

  • @ajinkyaingale1490

    @ajinkyaingale1490

    2 жыл бұрын

    @Ishan tell me something i don't know buddy , man liya mumbai me bollywood ka raj hai.. lekin tollywood wale mumbai aa kr khudko famous kr sakte hai To why not marathi films.. it's just because they don't have right scripts to shoot for , take example of recent film PANDU such a bad movie it was double meaning jokes ka Sahara leke scripting kiya hai.. ! Isse giri huyi cheez kya ho sakti hai what marathi directors are thinking I don't know .. I do watch theater and they are still going housefull all they need is ti multiply their content.

  • @ajinkyaingale1490

    @ajinkyaingale1490

    2 жыл бұрын

    @Ishan still I believe marathi actors has potential to do a good film like in 90s . they should make use of ott platforms

  • @shaikhjaved7958
    @shaikhjaved79582 жыл бұрын

    काय दिवस होते यार ते😘😘😘रविवारी ४:००सह्याद्री टीव्ही वर गावात ७/८ टिव्या असायच्या आणि अंगण भरून आम्ही मित्रमंडळी बसून चित्रपटाचा आस्वाद घ्यायचो😊 अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे,महेश कोठारे हे आमचे favourite Hero होते 😊आज हि आहेत👍🌹

  • @gamer-ig4gl
    @gamer-ig4gl2 жыл бұрын

    आता मोठे झालो सेटल झालो पण ते दिवस नाही वीसरलो तो रविवार आजून हि आठवणी मध्ये आहे

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z2 жыл бұрын

    द ग्रेट लक्ष्या........ मी बारावीला असताना पहाटे अभ्यासाला उठायचो.वडील सकाळी रेडीयो लावायचे.तर अशाच एका सकाळी रेडीयोवर हिंदी बातम्या चालू असताना बातमी आली की....... *मराठी फिल्म इंडस्ट्री के जानेमाने कलाकार श्री लक्ष्मीकांत बेर्डे इनका निधन हुआ है* फार दुखद बातमी होती.

  • @guruboss2690

    @guruboss2690

    2 жыл бұрын

    💐😪🙏

  • @onkarpatil5490

    @onkarpatil5490

    2 жыл бұрын

    1985 born ?

  • @abhijitpawar6692

    @abhijitpawar6692

    Жыл бұрын

    same

  • @user-qr4tu3bo9z

    @user-qr4tu3bo9z

    Жыл бұрын

    @@onkarpatil5490 84

  • @VKRoyal-ci8no

    @VKRoyal-ci8no

    Жыл бұрын

    😔

  • @editorboy4566
    @editorboy45662 жыл бұрын

    फार लवकर गेलास यार प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कायम राहिला असा हा आपला लक्षा मामा तुमची आज गरज आहे मराठी चित्रपट सृष्टीला 🙏🙏

  • @VpE123
    @VpE1232 жыл бұрын

    लक्ष्मीमिकांत सर लवकर गेलेत सोडून आपण, आमचे बालपण खूप छान रंगवले, खूप खूप हसलो आत्ता आम्ही पण म्हातारे होत आलोय! कलाकार म्हणून तुम्ही सदैव जिवंत राहल आमच्यात 💐🙏🏻

  • @niwantkhot1366
    @niwantkhot13662 жыл бұрын

    Lakshya is the love for most of Marathi audiance..we always miss you❤️❤️

  • @deepakchavan8526

    @deepakchavan8526

    Жыл бұрын

    ❤❤❤❤❤❤❤👌👍🙏🙏

  • @viijayrajcreations7847

    @viijayrajcreations7847

    Жыл бұрын

    👍👍👍👍

  • @jagdishdeshmukh1885
    @jagdishdeshmukh18852 жыл бұрын

    असा अभिनेता होने परत नाही.ग्रेट लक्ष्मीकांत बेर्डे सर.मीस यु सर.

  • @satishsuryvanshi7013
    @satishsuryvanshi70132 жыл бұрын

    असा कलाकार पुन्हा होणे नाही 😍😞

  • @nitinpradhan91

    @nitinpradhan91

    Жыл бұрын

    काहीहीही अडलय का रे,रुही बेर्डेला सोडताना शरम नाही वाटली याला,,,,,कर्माने मेला

  • @harshadasathe2687
    @harshadasathe26878 ай бұрын

    किती सुंदर निवेदन आहे . हल्ली नुसते ओरडत असतात .

  • @kunalkadave5563
    @kunalkadave55632 жыл бұрын

    Miss you Laxmikant berde sir.. 🙏

  • @savitazanjad1411
    @savitazanjad14114 ай бұрын

    कोन म्हणत लक्षा नाही लक्षा पुर्ण जनतेच्या मनात जिवंत आहे लक्षाला कोनीही विसरू शकत नाही

  • @positivevibes-iv4gg
    @positivevibes-iv4gg2 жыл бұрын

    Actually laxmikant Berde made our childhood awesome fantastic beautiful, still we remember those days, missing missing a lot

  • @positivevibes-iv4gg
    @positivevibes-iv4gg2 жыл бұрын

    Laxmikant berde had took comedy on next level through his career in films,he was versatile actor, seriously we miss u Laxmikant berde jii

  • @shindedc
    @shindedc2 жыл бұрын

    Laxmikant berde all time favorite in whole universe.

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    🙏धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @AjayGosavi-dk9ze
    @AjayGosavi-dk9ze Жыл бұрын

    लक्ष्मीकांत बेर्डे सारखं कलाकार पुन्हा होणे नाही...♥️😊

  • @user-zu2ri9ny3f
    @user-zu2ri9ny3f20 күн бұрын

    सर तुमी आज ही.तुमचे चित्रपट बगताना आसा वट्टा तुमी आज ही आहत.लव्ह यू लक्ष्मीकांत सर

  • @user-pj9op1dv3v
    @user-pj9op1dv3v2 ай бұрын

    खूप च छान दिवस होते ते. ते दिवस आठवले की आज ही डोळ्यात अश्रू उभे राहतात. घरात TV नव्हता पण आम्ही सिनेमा पाहायला मित्राच्या घरी जायचो. त्या दिवसाची मजा आत्ता च्या पिढीला कळणार नाही. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

  • @devilharsh8237
    @devilharsh8237 Жыл бұрын

    खुप खुप छान उत्तर.. स्पर्धा नसावी, मिळुन मिसळून काम करावं.. खरंच. आज हे वाक्य आपणा प्रत्येक मराठी माणसाने आत्मसात करून, राजकारण्यांना बळी नं पडता एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. खरंच खुप छान उत्तर

  • @somasul1543
    @somasul15432 жыл бұрын

    11.43......baramati ❤️❤️

  • @bhushankorde7901
    @bhushankorde79012 жыл бұрын

    💐 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Жыл бұрын

    सुपर्ब.....हा काळ म्हणजे खरचं सुवर्ण काळ होता..तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे..अशोक सराफ. सचिन महेश कोठारे यांनी खरचं मराठी चित्रपट सृष्टी सजवली अणि गाजवली..! ....यान्ना सलाम..!🙏🙏🙏🙏

  • @nitinpradhan91

    @nitinpradhan91

    Жыл бұрын

    दोघेही महामुर्ख

  • @dakshkamble7086
    @dakshkamble70864 ай бұрын

    लक्षा तू ग्रेट होतास आणि शेवट पर्यंत असशील.. तू नेहमी आठवणीत असणार.. Love u Lakshya ❤

  • @shubhamdendge1720
    @shubhamdendge17202 жыл бұрын

    Always miss laksha mama.. 😭

  • @NareshGharat
    @NareshGharat2 жыл бұрын

    miss u sir a lot in todays era🙏🙏

  • @aksaks2171
    @aksaks2171 Жыл бұрын

    As a maharashtrian the reason behind watching marathi movies during 90's is one n only 'Laxmikant Sir'...n after tht 'Ashok Sir'.

  • @maheshswami7037
    @maheshswami70372 жыл бұрын

    हा व्हिडीओ पाहून खूप छान वाटलं लक्ष्याची आठवण झाली.... धन्यवाद दूरदर्शन 🙏🙏👍👍

  • @SCK-
    @SCK- Жыл бұрын

    One of the best actor of Indian cinema- A legend ♥️🙏🏻

  • @kisankadale4104
    @kisankadale41042 жыл бұрын

    आजही मुलाखत बघून असं वाटतंय आजही लक्ष्मीकांत बेर्डे आहेत असा नट होणे नाही

  • @vikasbhau-jkl
    @vikasbhau-jkl10 ай бұрын

    आज तुम्ही असायला पाहिजे होता लक्ष्मीकांत सर....... 🙏🙏

  • @vishal_7158
    @vishal_7158 Жыл бұрын

    काय दिवस होते ते राव... लक्ष्या चे पिक्चर म्हणजे मनाला खळखळून टाकणारे 😊❤

  • @manojshinde3161
    @manojshinde3161 Жыл бұрын

    लक्ष्मीकांत बेर्डे दादा कोंडके अशोक सराफ ह्यांचे सिनेमे पहाण्यात खूप मजा येते..

  • @thedarkknight9959
    @thedarkknight99592 жыл бұрын

    Biggest star that made our childhood best.❤️❤️

  • @yashsawant2250
    @yashsawant22502 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली लक्ष्मीकांत बेर्डे सर🚩🚩🚩🚩

  • @sagarvarkad354
    @sagarvarkad3542 жыл бұрын

    दुरदर्शन आणि जुन्या आठवणी आयुष्यात एक नंबर मनोरंजन होते

  • @spidy591
    @spidy5912 жыл бұрын

    ❤Legends never die❤

  • @jayramwagh

    @jayramwagh

    2 жыл бұрын

    Ho kaa

  • @sachinpawar8629
    @sachinpawar86292 жыл бұрын

    What a humble & polite women she is! I really impressed by her nature & speaking.

  • @Hiteshmj05

    @Hiteshmj05

    Жыл бұрын

    You are talking about who ?

  • @economicsadda7376
    @economicsadda73762 жыл бұрын

    He was a brilliant actor. Inki Kami koi Puri nahi kar sakta film mein great actor

  • @mukeshraut2051
    @mukeshraut20512 жыл бұрын

    छान ॲक्टर होते अभिनय फारच उत्तम

  • @funfun2245
    @funfun22452 жыл бұрын

    thank you Doordarshan Sahyadri for sharing this rare interview of the legend Lakshya!!!

  • @shankarsawant1776
    @shankarsawant1776 Жыл бұрын

    सरांना आम्ही सर्व जण भरपूर miss करतो...लहान असताना रविवार ची वाट बघायचो चित्रपट बघण्यासाठी.

  • @devendrakoli1495
    @devendrakoli14952 жыл бұрын

    खुप मीस करतो लक्ष्मीकांत बेर्ड सराःना असा अभिनेता होणे नाही

  • @manishajondhale6219
    @manishajondhale62198 күн бұрын

    Always my fev. Actor 🥺🥺 love u a lot lakshya sir 🥺 miss u

  • @theknjha
    @theknjha Жыл бұрын

    Whenever I see him a movie, he steals heart..he is immortal and without any double and scar: one of finest actor. He has huge fan base in Hindi film industry. You will be missed my one of favourite actor..keep twinkling from sky 🇮🇳🥰

  • @rajhansyewale409
    @rajhansyewale4092 жыл бұрын

    He is such a legend......

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Жыл бұрын

    Sahayadri channel etke avdate hi maze all time fav channel ahe . Geleli manasehi jivant distat ni etke chan lakshmikant sirana pahile bolne aikale jenva hi original mulkhat hoti tenva tar mi khup lahan hote ni tv pan navta . Ni etke varshani lakshmikant sirana aikun etke sunder vatate anand ❤️ni dukh donhi hotey😢miss u a lot lakshmikant sir

  • @dknetwork8966
    @dknetwork89662 жыл бұрын

    Sahyardri वाहिनी खूप छान आहे आता लोगो पण छान आहे चॅनेल च आणि हे कार्यक्रम मी सगळे बघायचो आणि आता पण बघतो

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Жыл бұрын

    माझे सर्वात आवडते आणी हक्काचे आवडते खरे .. कलाकार...🙏🙏

  • @sumitwadkar1021
    @sumitwadkar10212 жыл бұрын

    All time fev lakshya sir......❤️🙏

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @JabraShorts
    @JabraShorts2 жыл бұрын

    All Time Favourite ❤️...

  • @prasadwadekar8906
    @prasadwadekar89062 жыл бұрын

    Brightest Star of Marathi Cinemas❤

  • @samip3124
    @samip31249 ай бұрын

    जेव्हा पण पहिले तर डोळ्यात पाणी येते 😢

  • @Dr.Spandan_1001
    @Dr.Spandan_100110 ай бұрын

    It good to me to Working with DD SAHYADRI As An Assistant Managing Operator...🌺🙏🌺

  • @multiknowledgewithshubham1276
    @multiknowledgewithshubham12762 жыл бұрын

    Laxmikant berde vinodi hajirjavab aani manuski chya duniyetla raja manus

  • @shaileshburse4008
    @shaileshburse40082 жыл бұрын

    अतरंगी नट.. मराठी चित्रपट क्षेत्रातील चांगला अभिनेता....... लवकर एक्झिट घेतली....🙏👍

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    2 жыл бұрын

    🙏😢 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @cj7557
    @cj75572 жыл бұрын

    Khupch apratim sanwad . Lakshmikant ji nch

  • @ishwariyadivine
    @ishwariyadivine2 жыл бұрын

    Laksha.......forever ...immortal......the great 👌

  • @saiprasadkajale9581
    @saiprasadkajale95812 жыл бұрын

    Special thanks for sahyadri channel... The great laksha mama..

  • @bhajanchannel8682
    @bhajanchannel8682 Жыл бұрын

    बहुत ही सुंदर 🙏🙏जय श्री राम💐💐🙏

  • @sagaroak1852
    @sagaroak1852 Жыл бұрын

    लक्ष्या तुमची खुप आठवण येते 🙏🙏i miss u

  • @kaustubhkulkarni1232
    @kaustubhkulkarni12324 ай бұрын

    Samsung 21 इंची गावात दुसरा कलर टिव्ही माझ्या घरी होता त्या काळी 21000 रुपये miss those days 😢 लक्ष्या मामा अशोक मामा सचिन सर दीपक शिर्के महेश कोठारे 🎉

  • @mangeshnaik2396
    @mangeshnaik2396Ай бұрын

    Best actor....hota ha

  • @boomman5152
    @boomman51522 жыл бұрын

    उत्तम दर्ज्याच नट आणि व्यक्तिमत्व.🙏🙌

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Жыл бұрын

    विनम्र अभिवादन लक्ष्मीकांत सर

  • @DoordarshanSahyadri

    @DoordarshanSahyadri

    Жыл бұрын

    आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZread @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale216511 ай бұрын

    धन्यवाद सर तूम्ही बालपणीच्या आठवणी पून्हा ताज्या केल्या आहेत.

  • @bigb3267
    @bigb32672 жыл бұрын

    मला आज पण मराठीतील फक्त एकच actor आवडतो तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे बाकी कोणी नाही.

  • @ambekarswapnil
    @ambekarswapnil2 жыл бұрын

    Khup chan vatle Laxmikant Berde na pahun ani ha video pahun 👍👍👌

  • @kailaskokate2499
    @kailaskokate24994 ай бұрын

    लक्ष्या मामा मी आज 2024 मध्ये पण तुम्हाला खूप मिस करतोय

  • @shubhamchafe5567
    @shubhamchafe55672 жыл бұрын

    All times fav 😊

  • @amystudy2009
    @amystudy2009 Жыл бұрын

    Positive man of Industry and Mega Superstar...👍👍

  • @gadgetworld987
    @gadgetworld9873 ай бұрын

    Miss you sir ..... Legend never die..... Aani ha anchor are ture ka kartoy sir anchi कारकीर्द किती मोठी आहे ...

  • @hariwanave5531
    @hariwanave5531 Жыл бұрын

    खुप सुंदर कार्यक्रम आहे हा....

  • @pavandongare577
    @pavandongare5772 жыл бұрын

    What an Interview....amazing 👏👏

  • @arunadsule9427
    @arunadsule9427 Жыл бұрын

    घ्या चावी तोडून टाका गाडी, तुमचीच हाय,,,, काय मोठं मन,,,, miss you,

  • @jugalkishoretiwari1309
    @jugalkishoretiwari13092 жыл бұрын

    Lakshya sir jaisa koi nahi ho sakta unke liye shabd kam hai

  • @nitinkumbhar007
    @nitinkumbhar0072 жыл бұрын

    Khup khup dhanyawad lakshmikant Berde yancha interview post kelya baddal....

  • @nitishpatil107
    @nitishpatil10710 ай бұрын

    Wah ... Lakshya parat hone nahi .....

  • @ARS261
    @ARS2612 жыл бұрын

    Ek Hota Vidhushak is one of the best movies of Lakshmikant Berde

  • @yashwant460
    @yashwant460 Жыл бұрын

    खूप छान interview dela we miss you lakshya mama 😘

  • @paragchavan10
    @paragchavan102 жыл бұрын

    Kay Nostalgic feeling ahe yar

  • @user-xp5xu5eg8n
    @user-xp5xu5eg8n2 жыл бұрын

    miss you lakshmikant ji🙏🏻

  • @ravirane572
    @ravirane5722 жыл бұрын

    Thank you so much for uploading such a nice interview

  • @sameerg1582
    @sameerg15822 жыл бұрын

    All the time forever you are great sir for us thank so much you have made entertainment for us thank you Sahyadri Channel 🙏🏻🤟🏻👌

  • @sachinmahadar8916
    @sachinmahadar8916 Жыл бұрын

    लक्ष्मण कांत बेर्डे मनापासून सलाम तुम्हाला..🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @chetanshah6354
    @chetanshah63542 жыл бұрын

    One of the rare gem who was taken away too soon

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 Жыл бұрын

    Laxmikant बेर्डे माझ्या आवडीचा सर्वात मोठा सुपर स्टार ❤❤

  • @AIRobotica
    @AIRobotica2 жыл бұрын

    The legend Lakshyamama...🙏

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale21652 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @vishalotari9310
    @vishalotari93102 жыл бұрын

    दूरदर्शन❤️ लक्ष्मीकांत बेर्डे❤️❤️❤️❤️😇😇😇😇😇

  • @avadhutdhuke6131
    @avadhutdhuke61312 жыл бұрын

    Legend laxmikant berde ❤️

  • @amitb2332
    @amitb2332 Жыл бұрын

    सोनेरी दिवस... जे परत कधी येणार नाहीत ...अन अशी सोनेरीमाणसं जी परत कधी होणार नाहीत .... आमचं लहानपण सोन्यासारखं करण्यासाठी या महान कलावंतांना मानाचा मुजरा ..

Келесі