l पारंपरिक शिलकार व सुर l दोन सख्ख्या बहिणी शालन खिलारे व शांताबाई खिलारे l

Ойын-сауық

दोन सख्ख्या बहिणीचा आवाज नक्की पाहा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.व या कलाकारांना खूप प्रोत्साहन व प्रेम दया हीच विनंती.
आमचा कार्यक्रम हवा असेल तर संपर्क करा 8879902887

Пікірлер: 404

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Жыл бұрын

    तमाशा क्षेत्रातला हरवलेला स्वर नव्हे कर्णमधुर झिल व झिलकरीण बहिणींचा काळी चार वरचा स्वर दुरावलेला तमाशा आज पाहिल्यासारखे च झाले दोघींचे व सर्व खिलारे परीवाराचे मनस्वी अभिनंदन

  • @sunilpawade9587
    @sunilpawade95872 жыл бұрын

    सुंदर गायन,,,,,ही कला,,,लोप पावत चालली,,,, परंतु ही कला अशीच जपली तर सोन्याचे दिवस येणार,,,,,हे नक्की

  • @abasoshelake1005

    @abasoshelake1005

    5 ай бұрын

    Very good

  • @baliraj.s.chikhale.3714
    @baliraj.s.chikhale.37142 жыл бұрын

    खिलारे बंधू-भगिनींना मानाचा मुजरा अतिशय सुंदर असा आवाज ढोलकी ची उत्तम अशी साथ परमेश्वर अशा कलाकारांना उदंड आयुष्य लाभू दे समाजाच्या अशी सेवा त्यांच्या हातून घडो हीच परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    2 жыл бұрын

    आपण जर यांना आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 नंबर वर संपर्क करा

  • @anilnikam3839

    @anilnikam3839

    4 ай бұрын

    Apratim

  • @arunbele9908
    @arunbele99082 жыл бұрын

    अरे व्वा! क्या बात है! माझ्या लहानपणी च्या त्या यात्रेतील पाहिलेले अनेक तमाशाच्या आठवणी जाग्या झाल्या, अक्षरशः भारावून गेलो.खरे हाडाचे कलाकार आहेत.माझी त्यांची आजपर्यंत ओळख कशी झाली नाही? यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकार कडे जरूर जिद्दीने प्रयत्न करीन. या जेष्ठ कलाकारांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचा पत्ता व फोन नंबर मला कळवावा. .. अरूण बेळे . मुंबई

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Жыл бұрын

    आपली ही लोककला तळागाळापर्यंत पोहोचावी तसेच आपल्या वरती कौतुकाचा वर्षाव व्हावा सर्व समाजातील आपला जन आवाज न्यूज चैनल तर्फे सर्व प्रेक्षकांना विनंती

  • @rekhagaikwad4091
    @rekhagaikwad40914 ай бұрын

    वगनाट्य चालू होण्यापूर्वी हे म्हणून सुरू वात करायचे अप्रतिम खुप धन्यवाद ताई

  • @subhashkothare140
    @subhashkothare1402 жыл бұрын

    १९८७/८८सालात घेऊन गेलात अप्रतिम गायन आणि वादन मनापासून मनापर्यंत हार्दिक धन्यवाद 👌🙏

  • @sandipkadu5471
    @sandipkadu54712 жыл бұрын

    मा.प्रभाकर व भास्कर खिलारे अतिशय चौरंगी चिरे आहेत.पेटी व ढोलकी वाजवून गायन करतात.आपल्या कलेला सलाम.माझी दोघांना विनंती आहे की,आपल्यापैकी एकाने- तळपे शिवबाची तलवार एकदा गायन करावे.माझे आजोबा १९५० ते १९७६ पर्यंत गात होते.आता ९५ वर्ष वय असल्यामुळे आवाज चढत नाही.त्यांची इच्छा आहे.आपले सर्व व्हीडीओ मी त्यांना दाखवतो.

  • @sandipkadu5471

    @sandipkadu5471

    2 жыл бұрын

    चमके शिवबाची तलवार

  • @vanitakengale-ut8tx
    @vanitakengale-ut8tx4 ай бұрын

    1.नंबर.जसकाळुबाळुचाआवाज.सलाम.जय‌आदिवाशी. सुरेशकेंगले.

  • @lahanughuge1623
    @lahanughuge16234 ай бұрын

    आमच्या लहानपणी पाहिलेला तमाशा आठवला अप्रतिम, 👍 👌 🙏

  • @sharadsomwanshi931
    @sharadsomwanshi9312 жыл бұрын

    🙏एक से बढकर एक वाह भाई, खुपच छान तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत, अप्रतिम 🙏🙏🙏

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake32634 ай бұрын

    गरीब कुटुंबांमध्ये जन्म लेले हिरे आहेत!!! अप्रतिम !!!

  • @shripadkulkarni1950
    @shripadkulkarni19502 жыл бұрын

    अतिशय छान. आवाज अतिशय खडा व सादरीकरणात साधेपणा व शालीनता यामुळे पारंपारिक तमाशा कलेची इज्जत व मोठेपणा राखून आहात सलाम तुमच्या कलेला व आपण सर्व कलाकारांना.

  • @bhimajigorde3469

    @bhimajigorde3469

    2 жыл бұрын

    खुपच छान.अती सुंदर

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Жыл бұрын

    ह्या वयातही आपण इतके सुंदर गाता नक्कीच आपणावरती सरस्वतीची कृपा आहे हे तितके सत्य समजावे आपल्या या आवाजाचे व गायनाचे आपला जन आवाज न्यूज चैनल मध्ये स्वागत अभिनंदन

  • @subhashthorat7160
    @subhashthorat71602 жыл бұрын

    शीघ्र कवी अर्जुनबुवा वाघोलिकर यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏

  • @vitthaldhoble739
    @vitthaldhoble7395 ай бұрын

    सलाम तुमच्या कलेला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @realisticcoments283
    @realisticcoments2834 ай бұрын

    अनेकानेक वर्षांनी इतिहास आठवला.....!

  • @arunghegadmal6770
    @arunghegadmal6770 Жыл бұрын

    खुपच छान! खुप वर्षांनंतर असा आवाज ऐकायला मिळाला. तमाशातील शिल्कार हा माझा आवडती बाब. लय आणि उत्तम टिपेचा आवाज आणि समग्रता ने माझ्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळाच मिळाला. कर्णतृप्ती झाली. आजमितीस असे आवाज/ शिल्कार खचितच ऐकायला मिळतात. बिनतोड!!! धन्यवाद !

  • @The_PS_Vlogger
    @The_PS_Vlogger Жыл бұрын

    खतरनाक🔥🔥 अश्या कलावंतांची गरज आहे महाराष्ट्राल ✨🚩❤️

  • @nanasahebkharade3696
    @nanasahebkharade3696 Жыл бұрын

    एकच नंबर कला जोपासली , भारतीय संस्कृती जिवंत ठेवत आहात खूप छान

  • @shankargurav5228

    @shankargurav5228

    Жыл бұрын

    खुप चागली

  • @bhausahebzarad962
    @bhausahebzarad962 Жыл бұрын

    सर्व खिलारे परिवारांना भाऊ बहिणींना माझा शष्टांग नमस्कार दादा अशी कला ऐकायला दुर्मिळ आहे आणि परमेश्वराला मी एकच विनंती करीत आहे देवा यांना उदंड आयुष्य लाभू दे धन्य हरिभक्त जन्मले जया वंश सकाळ-कुळाची तारीयेले राम कृष्ण हरी जय शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी हिंगणी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या वतीने खिलारे परिवाराला व त्यांच्या बहिणींना माझा नमस्कार

  • @socialhuman7556
    @socialhuman75562 жыл бұрын

    राज्यातील सर्व श्रीमंत, दिलदार लोकांना विनंती आहे.या सर्व कलाकारांना भरीव मदत करा,दारू जुगरित पैसे घातले असतील पण या कुटुंबाचे आपल्या वर व सर्व महाराष्ट्रावर खूप उपकार आहे. यांचे वय झाले आहे तरी सेवा करतात आपले काम आहे की त्यांस मदतच केली पाहिजे

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    2 жыл бұрын

    तमाम तमाशा प्रेमी साठी एक विनंती आहे,खरतर हे कलाकार एका गरीब कुटुंबातून आहेत.यांची परिस्तिथी सध्या बिकट आहे.आपण दाद देतात त्या बद्दल धन्यवाद.परंतु जर आपल्यातील च दानशूर व्यक्तींनी जर थोडा पुढाकार घेतला तर आणि यांना थोडी मदत म्हणून जर आपण थोड आर्थिक सहाय्य केलं तर फार मोठं योगदान राहील आपले.सर्वांना विनंती आहे.जे इच्छुक असतील त्यांनी कृपया या सर्व कलाकारांना सढळ हाताने मदत करा🙏🙏 जे इच्छुक आहेत त्यांनी कृपया कॉमेंट मद्ये आपले उत्तर द्यावे🙏🙏 तुमची एक मदत या कलाकारांना खूप मोठा आधार देऊ शकतात 🙏🙏

  • @sudambediskar8329

    @sudambediskar8329

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @ravibabar4410

    @ravibabar4410

    Жыл бұрын

    कोबंडा कुकीतो पैसा मागतो हे शब्द आठवायचे पण हे कुटले हे आज कळाले लहाण असताना या साऱ्याची फार मज्जा यायची आज किती वर्षा ने तुमच्या मुळे . . . देव तुम्हाला उंदड आयुष्य देव धण धाण्या ने तुमचे घर भरो

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Жыл бұрын

    खूप सुंदर वर्णन सर्व कलाकारांना खूप खूप आशीर्वाद व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🌱🙏🇮🇳

  • @baliramdhas146
    @baliramdhas146 Жыл бұрын

    एकदम छान भाऊ . दोघी बहिणी खुप छान गातात . जुनी लोककला जिंवत ठेवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद . दोलकी वादन हार्मोनियम एकदम मस्त .

  • @SatishFadatare

    @SatishFadatare

    9 ай бұрын

    Viswasam tumse milkar

  • @SatishFadatare

    @SatishFadatare

    9 ай бұрын

    20 varsha nathr tumcha aavaj yekla br vatl Sathish fadtare. nej

  • @dhananjayjadhav3396
    @dhananjayjadhav3396 Жыл бұрын

    अतिसुंदर! मनसोक्त पारावरला तमाशा बघीतल्याचा आनंद मिळाला.धन्यवाद!!

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Жыл бұрын

    अतिशय छान . खऱ्या अर्थानी शासनाने ह्या दोन्ही ही ताईना . प्रतिमहिना मानधन देयाला पाहीजे . अतिशय लोप पावत चाललेली कला हया दोन्ही बहिनी व त्यांना साथ करणारे संगीतकार . ह्यांनी जिंवत ठेवली आहे. धन्यवाद तुम्हाला . व सरकारने नक्कीच हया कलेचा गौरव केलाच पाहीजे🌹🌹🌹🌹

  • @bhaskarpandit9672
    @bhaskarpandit96724 ай бұрын

    फारच उत्कृष्ट सर्वच कलाकार.... तोड नाही

  • @user-hn3dl8nr9h
    @user-hn3dl8nr9h5 ай бұрын

    अति.अति.उत्तम..खरच.अनमोल.रत्न.कान.त्रृप्त.झाले.आवाजाला.व.स्वराला्सलाम........

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar45314 ай бұрын

    अति सुंदर .खूपच वेगळा बाज . खिलारे बंधू भगिनींना मनाचा व मानाचा मुजरा❤❤

  • @SantuMohite-te4zq
    @SantuMohite-te4zq13 күн бұрын

    , खिलारी यांचा कार्यक्रम मला आवडला जुन्या पारंपारिक

  • @ketankambleofficial
    @ketankambleofficial2 жыл бұрын

    जुनं ते सोनं अप्रतिम गायन सुंदर डोलकी वादन सलाम तुम्हा सर्व कलाकारांना..

  • @sudambediskar8329
    @sudambediskar83292 жыл бұрын

    🙏 संपूर्ण खीलारे परीवाराचे.अभिनंदन 🙏 साक्षात परमेश्वर तुमच्या मध्ये दिसला 🙏 जय सदगुरू 🙏 शुभ रात्री 🙏मु.पो.पारोळा.जि.जळगांव 🙏🙏

  • @sumedhraja1474
    @sumedhraja14742 жыл бұрын

    एक नंबर सादरीकरण.... आवाज दोघीही बहिणींचा अप्रतिम

  • @rohitmane832
    @rohitmane832 Жыл бұрын

    खुप गोड आवाजात शिलकरी बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली... धंन्यवाद चित्रकार प्रेम राधाबाईबाबु माने श्री क्षेत्र देहू

  • @KashinathGholap-fw1hr

    @KashinathGholap-fw1hr

    6 ай бұрын

    ल भ

  • @vinayakkalamkar5083
    @vinayakkalamkar50832 жыл бұрын

    अतिशय सुंदर मनभारावून गेल काय संगीत आणि गायन शयली नादखुळा लयभारी. सलाम तुम्हच्या कार्याला.🙏🙏👌👌

  • @chandarsalunke4688

    @chandarsalunke4688

    Жыл бұрын

    धन्यवाद जुन्या तमाशा ची आठवण होते तुमचे गीत ऐकल्यानंतर खूप आभारी आहोत

  • @dipakrakhmajibochare2045
    @dipakrakhmajibochare20452 жыл бұрын

    अतिशय सुंदर!जुना पारंपरिक तमाशा जतन करून ठेवले आहे आपल्या कार्याची ओळख व्हावी हिच सदिच्छा खुप खुप अभिनंदन.

  • @TheSharadShow
    @TheSharadShow Жыл бұрын

    खिलारे भावंडाना मानाचा मुजरा.... आपण खऱ्या अर्थाने लोककलेचे पाईक आहात...

  • @mahadevkandake4918
    @mahadevkandake4918 Жыл бұрын

    जुनं ते सोनं. आपल्या कलागुणांना धन्यवाद.

  • @Hamid_Sayyad
    @Hamid_Sayyad Жыл бұрын

    ...अस्सल लोककलेचा नजराणा..👌मन प्रसन्न झाले

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Жыл бұрын

    आपलं कर्तृत्व खूप उच्च दर्जाचे आहे.आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खूप आनंद देऊन जाते आपलं गायन.👍🙏

  • @dinkarmore7766
    @dinkarmore7766 Жыл бұрын

    अतिशय सुंदर, आमच्या लहानपणी ची आठवण झाली, त्यावेळी करमणूक च एकमेव साधन म्हणजे गावोगावी असणारे तमाशा, चे कार्यक्रम, यात्रेला तर आवर्जून पाहत असे, अस्सल कलावंत आणि कला सध्या दुर्मिळ झालीय, या सर्वांना मनापासून शुभेच्छा, खूपच छान 😊💐

  • @manajinikam7943
    @manajinikam7943 Жыл бұрын

    आपली परंपरा जपणारा स्वर सूर आणि संगीत खूप छान बहुत अच्छे

  • @manohargole6276
    @manohargole627625 күн бұрын

    पुन्हा पुन्हा ऐकावंयास वाटत. माझ्याकडे शब्दचं नाहीत 👌🏽👌🏽🙏🏽🙏🏽

  • @dayanandzende6360
    @dayanandzende6360 Жыл бұрын

    खूपच छान असं वाटतंय की जुन्या काळात तमाशा पाहिल्यासारखं फील होतंय, एक 1

  • @chandrakantchavan5544
    @chandrakantchavan5544 Жыл бұрын

    एक नंबर कला हेच जीवन पेटी मास्तर माणिक चव्हाण मसूर

  • @shivajighadage1261
    @shivajighadage12615 ай бұрын

    तमाशा ही जातीवंत कला होती अलीकडे तो धांगडधिंगा झाला आहे पूर्वी गणगवळण बतावणी झाल्या वर सामाजिक आशयाच्या वगासाठी कनात खुली केली जायची कलावंताचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar89012 жыл бұрын

    खुप खुप खुप........... छान, येड लावलं तुमच्या आवाजाने

  • @ramdasdivate2284

    @ramdasdivate2284

    Жыл бұрын

    खूपच छान अप्रतिम

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar16134 күн бұрын

    १९७० ला शेकू शिवा घाटनांद्रे यांच्या तमाशात ही शिलकार ऐकली होती ! जून्या आठवणी ताज्या केल्या ! अतिसुंदर गायन व ढोलकी सम्राट भास्कर खिलारे, खिलारे बंधू भगिनीचे हार्दिक अभिनंदन !🎊💐💐👌👌👌

  • @MahadevKandake
    @MahadevKandake6 ай бұрын

    झकास सादरीकरण जुनं ते सोन ह्याची प्रचिती आली. गायनाला वादकांची उत्तम साथ आणि जबरदस्त अनुभवी कलावंतामुळे आम्हाला अशा कलेचा आस्वाद घेता आनंद वाटतो. धन्यवाद.

  • @shrikarjoshi5573
    @shrikarjoshi5573 Жыл бұрын

    या शिलकारास कै भिमराव खिलारे यांची सुरत्याची साथ चांगली होती असा सुरत्या कदापीहोणे नाही त्याच्या कार्याला विनम्र अभिवादन करीत आहे जोशी नागजकर यांचे आशीर्वाद आपल्या पाठशी सदैव राहील

  • @raghunandanshinde1221

    @raghunandanshinde1221

    4 ай бұрын

    Harty Congratulations KHILARI family .!!

  • @kavisonawane271
    @kavisonawane2712 жыл бұрын

    माझ्या लहानपणी बाजाराच्या दिवशी चोरुन तमाशाला जायचो.तेव्हा ऐकलेला हा जुना बाज. आज आयुष्याच्या सायंकाळी ऐकण्यास मिळतो आहे. अप्रतीम.

  • @sudhakarnikam8748

    @sudhakarnikam8748

    Жыл бұрын

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @ashokmore1090
    @ashokmore1090 Жыл бұрын

    लहानपणी पाहिलेल्या तमाशाची आठवण झाली खूप सुंदर आवाज आहे अशी स्वीकार नेहमी ऐकायला मिळाली व आपल्या लावणीच्या अर्थ सांगावा अशोक मोरे दोंडाईचा

  • @hasrajkale3110
    @hasrajkale31102 ай бұрын

    आपली जुनी गाणी खुप आवडली जूण ते सोन आसत वा झकास. माझी जुनी गवळण देरे कानहा चोळी लुगडी व दिवस ऊगवुनी वर किती बाजार सारा पुढे झरझर गेला ❤🎉

  • @harunmogal8263
    @harunmogal8263 Жыл бұрын

    खिल्लारे कुटुंबीय म्हणजे बहुगुणी कलाकारांचे कुटुंब या कुटुंबांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar13992 жыл бұрын

    सुंदर अप्रतिम आपल्या या गायन वादन कलेच्या तपस्ये ला मानाचा मुजरा आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आपण हा जुना अनमोल खजिना जपून ठेवलात धन्यवाद!!! धन्यवाद!!! धन्यवाद शाहीर सुभाष नगरकर भवानी नडगाव ता. महाड जिल्हा रायगड

  • @subhashyadav2316
    @subhashyadav23166 ай бұрын

    खूपच छान....महाराष्ट्राची लोककला. ....

  • @laxmikale8958
    @laxmikale89582 жыл бұрын

    खुप सुंदर 👍🏻🙏🏼

  • @balkrishnashinde8667
    @balkrishnashinde86674 ай бұрын

    खूपच छान मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन जुन्या आठवणीना उजाळा मिळाला

  • @rajushinde4212
    @rajushinde4212 Жыл бұрын

    तुमच्या घराला सलाम आहे.ही कला जोपासना करतात.जनतेने यांना भरभरून दाद दिली पाहिजे. जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @gurunathsutar8389
    @gurunathsutar838920 күн бұрын

    सर्व कलाकार बंधु-भगिनींना मानाचा मुजरा ❤❤❤

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande23186 ай бұрын

    छान गायन वादन नृत्य सादर केले कलावंत उंच आवाज खूप शुभेच्छा

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction465911 ай бұрын

    खूपच गोड आवाज जुन्या तमाशाची आठवणी झाली पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आपणास एकदा भेटण्याची इच्छा आहे लवकरच येतो

  • @ramkamble7272
    @ramkamble7272 Жыл бұрын

    छान कार्यक्रम गायन वादन उत्कृष्ठ तुणतुणं का नाही अजून छान वादन झालं असत अभिनंदन

  • @chaturzamar5095
    @chaturzamar509525 күн бұрын

    खिलारे बंधू भगिनींना मानाचा मुजरा 🎉🎉

  • @premmaske4346
    @premmaske43465 ай бұрын

    Khilare pariwar 👍👍👍 Salute No.1

  • @user-on2rl1qo3e
    @user-on2rl1qo3e5 ай бұрын

    खिलारे बंधू आणि भगिनींनो तुमच्या कलेला मानाचा मुजरा करतो❤

  • @sds1999
    @sds1999 Жыл бұрын

    वा वा दोघी बहीणींच खुप मनापासून कौतुक एक पारंपारिक गीत खुप छान गायिले आवाज खुप च कडक मस्त च

  • @jaysingkamble5767
    @jaysingkamble57678 ай бұрын

    हाडाचे कलाकार नादखुळा सादरीकरण ‌धन्यवाद.

  • @rajaramsatpute9306
    @rajaramsatpute93062 жыл бұрын

    खुप सुंदर सादरीकरण 🙏🌹

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke89805 ай бұрын

    खरंच अप्रतिम कला मानाचा सलाम

  • @sanjaydhumal5728
    @sanjaydhumal5728 Жыл бұрын

    खूप सुंदर आवाज ऐकून मन तृप झाले 👌👌👌🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 Жыл бұрын

    ढोलकी व हार्मोनियम व झेलकरी साथ अप्रतिम आहे

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Жыл бұрын

    या गरीब कलाकारांना या वयामध्ये फक्त आपुलकीची जशी गरज असते तशीच या वयामध्ये आर्थिक मदतीची गरज असू शकते तरी अशा कलाकारांना पण फुल ना फुलाची पाकळी ही मदत आपण रक्कम देऊन करून या वयामध्ये हातभार लावावा शासनाचे मानधन अपुरे असते या वयामध्ये हॉस्पिटलचा खर्च हा अशा कलाकारांना येत असतो ही सर्वसामान्यांना आपला जन आवाज न्यूज चैनल च्या वतीने विनंती

  • @murlidharsuryawanshi3788
    @murlidharsuryawanshi37882 жыл бұрын

    🙏🙏💥💥🌹जुन ते सोन 👌 एकच नंबर दादा

  • @-shabdankur92
    @-shabdankur922 жыл бұрын

    पारंपारिक पद्धतीने शिलकार (नांदी) सादर केली मन प्रसन्न झालं धन्यवाद आपणास सर्वांना

  • @dhondibhaurakshe9572
    @dhondibhaurakshe95725 ай бұрын

    खिलारी परिवार मानाचा मुजरा

  • @pandharinathkale4245
    @pandharinathkale42452 жыл бұрын

    1979 ते 1984 या कालावधीत तमाशा वर पीएच् डी साठी संशोधन केले तेव्हाच्या काळातील अप्रतिम सादरीकरण. धन्यवाद ताई. डॉ काळे. पुणे.

  • @sahebraonavale7543
    @sahebraonavale7543 Жыл бұрын

    याला म्हणतात खरा तमाशा.

  • @dpawar3047
    @dpawar30472 жыл бұрын

    खुप ,खुपच छान सलाम तुम्हाला , 🙏 नाहितर आता तमाशा म्हंटलकी नुसता धाबड धिंगाणा असतो , छान खुप छान 🌹🌹🌹🌹

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Жыл бұрын

    ग्रामीण भागातील जिवंत कला अगदी ओरिजनल ह्या कला जिवंत राहिल्या पाहिजेत

  • @kashinathfulsundar1359
    @kashinathfulsundar13592 жыл бұрын

    खूप छान तमाशा बाज लय भारी शिँलकार सुंदर जुना तमाशा धन्यवाद खिलारे परिवार काशिनाथ फुलसुंदर पिंपळवंडी जुननर पुणे

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar89012 жыл бұрын

    याला म्हणतात पेशकरी, १च नंबर, तोडच नाही तुम्हाला, तुम्हाला कीती धन्यवाद देऊ, मला तुमच्या पार्टीत घ्या, Plz,

  • @vilasshinde7348
    @vilasshinde734811 ай бұрын

    वारे कलाकार तुम्ही तुमच्या केलेला सलाम

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 Жыл бұрын

    आतिशय सुदंर शिलकार मला लहानपणाची आठवण झाली सलाम तुमच्या अभिनयाला

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    Жыл бұрын

    यांना आर्थिक मदत करा

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    Жыл бұрын

    8879902887 संपर्क करा व मदत करा

  • @vitthalgaikwad8461
    @vitthalgaikwad84612 ай бұрын

    कुठल्या शब्दात अभिनंदन करू ऊर भरून येत आहे धन्यवाद ताई तुम्हा दोघेच नमस्कार

  • @rajubhandare6625
    @rajubhandare66252 ай бұрын

    आम्ही लहान असताना पाहेलेला तमाशा ऐक नंबर धन्यवाद

  • @machindrabhujbal3154
    @machindrabhujbal31547 ай бұрын

    ढोलकी फारच बोलकी केली छान❤❤❤❤❤🎉🎉

  • @sampatvarpe3922
    @sampatvarpe39225 ай бұрын

    खूप सुंदर जय हरी माऊली

  • @agatrojadhav8623
    @agatrojadhav86232 жыл бұрын

    शालन ताई शांताताई शारदाताई दत्तोबा भास्कर एवढेच काय शंकररावजी तिसंगिकर सर्वांना आम्ही 1975 पासून बघत आलो आमच्या कुंभारी च्या यात्रेतील हक्काचा तमाशा. ताई इतक्या वर्षानंतर सुद्धा तुमचा आवाज तोच आहे खूप खूप अभिनंदन. पूर्वी तुमची पिंजरा चित्रपटातली आम्ही एक गवळण ऐकायचो दे रे कान्हा चोळी आणि लुगडी. खूप सुंदर आवाज त्यावेळी पण होता आणि आताही. तुम्ही धन्य आहात

  • @abasoparase9515

    @abasoparase9515

    Жыл бұрын

    Kumbhari yatra ani Tisangikar tamasha he ek samikaran hot

  • @gopaldeshmukh2676
    @gopaldeshmukh26768 ай бұрын

    सर्वगुणसंपन्न असा मंडळ सर्वांचे मनापासून आभार आभार

  • @janardankal3990
    @janardankal39902 жыл бұрын

    जबरदस्त गायन संगीत

  • @anirudhkoli6011
    @anirudhkoli60112 жыл бұрын

    हे आज काल कमी पहायला मिळतंय सलाम तुमच्या कार्याला आणि कलेला

  • @maheshkadam6610
    @maheshkadam66102 жыл бұрын

    तुणतुणे पाहीजे, हाेते

  • @subhashmalve5641

    @subhashmalve5641

    Жыл бұрын

    माफ करा पण या कलावंतांनी जी कला सादर केली त्याचे कौतुक करा,उगीच काहीतरी उणिवा काढत बसु नका, धन्यवाद.

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 Жыл бұрын

    खूप छान. ऐकुन एकदम मस्त वाटले चाळीस वर्षांपूर्वी अशी कला होती. ती कला तुम्ही तशीच जपून ठेवली आहे.

  • @dr.sanjaylokhande2965
    @dr.sanjaylokhande29652 жыл бұрын

    अतिशय सुंदर आवाज आणि जुन्या तमाशा ची आठवण झाली आणि पुन्हा एकदा स्वच्छ झऱ्याच पाणी पिऊन तहान भागावी तस वाटलं खूप आवडलं धन्यवाद ..आभारी आहे.ही परंपरा टिकवून ठेवा पुढच्या पिढीला कळू द्या तमाशा म्हणजे काय असतो ते

  • @Sagarreshma6767

    @Sagarreshma6767

    2 жыл бұрын

    जर आपण आर्थिक सहाय्य करू इच्छित असाल तर या कलाकारासाठी तर 8879902887 हा ऑनलाईन नंबर आहे

  • @gopaldeshmukh2676
    @gopaldeshmukh26768 ай бұрын

    दोघींचे आणि सर्वांचे खूप खूप कौतुक करावेसे वाटते

  • @balvantbombe9581
    @balvantbombe958110 ай бұрын

    अतिशय सुंदर झिलकारी।।

  • @shyamsunderdevrukhkar884
    @shyamsunderdevrukhkar884 Жыл бұрын

    आपण जपलेल्या या लोककलेला माझे मनापासुन धन्यवाद.कोरस एकदम अफलातून. जबरदस्त सादरीकरण.🙏🙏🚩🚩

  • @vithobashinde4647
    @vithobashinde46472 жыл бұрын

    Khup chan talmel o avaj yala mano tamasha no One

  • @chandramanimane5184
    @chandramanimane518411 ай бұрын

    सुंदर शिलकरी वगा च्या आगोदरची.

Келесі