लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे अजरामर गीत | ShindeShahi | Pralhad Shinde। Jay Bhim Song

#shindesongs #bhimgeet #jaybhim #jaybhimsong #shindeshahi #song #pralhadshinde #maxmaharashtra
लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे अजरामर गीत...
☛ Subscribe now our KZread Channel for Latest News & Update: / @maxmaharashtra
☛ Subscribe now! Enjoy and stay connected with us!!
☛ Visit our Official website: maxmaharashtra.com/
☛ Follow MaxMaharashtra News: / maxmaharashtra
☛ Like us: / maxmaharashtra
☛ Send your suggestions/Feedback: maximummaharashtra@gmail.com

Пікірлер: 267

  • @marutiganga
    @marutiganga6 жыл бұрын

    माझी एक आठवण आहे दादासोबतची ..मी ठाण्याला मिटींगला आलो होतो .. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या जवळ राम मारुती रोड वर भेट झाली होती..दादांना मी माझी ओळख सांगितली..की यशपाल सरवदे यांचा पाहुणा आहे म्हणून ... त्यांनी माझा हात खूप प्रेमाने त्यांच्या हातात धरला व मला जेवायला बिर्याणी खायला घेऊन गेले ..नंतर लगेच मला हाताला धरून त्यांनी मला तिथं जवळच असलेल्या रेकाॅरडींग स्टुडीओत घेऊन गेले आणि माझी तिथं ओळख करून दिली की हे आमचे डाॅक्टर आहेत इथं ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी करतात ..मला अजून आठवतं ते गाणं जे त्या स्टुडीओत रेकाॅर्ड केलं होतं..सोबत ..उत्तरा केळकर होत्या आणि गाण्याचे बोल होते..मलमल गुलाबी काया तुझी सोनेरी ग बाल ..मैनेवानी हसनं तुझं ..ओठ लाल लाल ..तुझी राजहंसी चाल .. माझ्या जीवाचं ग हाल ... माझं भाग्य थोर ..मला दादांचा घटकाभर का होईना जवळून सहवास घडला ... दादांच्या स्म्रुतीस विनम्र अभिवादन

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Жыл бұрын

    महान गायक प्रल्हाद जी शिंदे दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली . सर्व प्रकारची गाणी त्यांनी गाईली आहे त . कायक कव्वा ल सच्चा दिलाचे गायक समतावादी असे प्रल्हाद दादा शिंदे यांना पद्म भूषण वा पद्म विभूषण हि पदवी देवून त्यांची आठवण अजरामर करावी हेच सरकारला भूषणावह आहे .

  • @sunilchavan6922
    @sunilchavan6922 Жыл бұрын

    माहाराष्ट्र शासनाने प्रलाद दादा शिंदे यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा जय भिम जय बुद्ध जय संविधान

  • @harishchandradete5698
    @harishchandradete56985 жыл бұрын

    प्रहलाद शिंदे महान गायक होते.मराठी गायनाचे सम्राट होते.लोकगायक आपली आठवन मराठी मानसास कायम राहणार.

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370

    आनंद. शिंदे शाब्बास. आपण. फार मोठे. गायक. आहात. असणार आणि रहाणार च

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 Жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे यांच्यासारखा पहाडी आवाज आता होने नाही

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 Жыл бұрын

    प्रल्हाद दादांना "भावपूर्ण श्रद्धांजली " दादांचे कार्यक्रम मी वर्ष 73-74चे दरम्यान ऐकलेले आहे, खुप निर्भीड, सर्वांसाठी सर्व प्रकारची, पहाडी भारदस्त अवाज, हे दादांचे व्यक्ती मत्वाचे पैलू होत. मला त्यांचा खुप आदर अभिमान वाटतो.

  • @rahulmujmule7156
    @rahulmujmule71565 жыл бұрын

    आवाजांचा बादशाहा दादा यांना भाव पुर्ण आदरांजली 🎶🎶🎵🎼🎤

  • @vishnuchavhal6763
    @vishnuchavhal6763

    दिनकर जी शींदे यांना नमस्कार

  • @dnyaneshwerzalke9203
    @dnyaneshwerzalke92035 жыл бұрын

    गायक शिंदे घराणे खरचं खूप महान आहेत.

  • @manikjoshi7653
    @manikjoshi7653 Жыл бұрын

    देव भक्ति चे गाण्यात रुतला त्याची काय किमया गावी.

  • @rameshpuradkar139
    @rameshpuradkar1393 жыл бұрын

    प्रल्हाद शिंदे हे महान गायक आहेत, मला त्यांची सर्वच गाणी अतिशय आवडतात, मी त्यांचे रोजच स्मरण करतो, हे परमेश्वरा त्यांच्या आत्म्याला सुख,, शांती,, समाधान,,आणि सदगती लाभो हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना करतो,,,,,

  • @prashantannadate8197
    @prashantannadate8197 Жыл бұрын

    प्रल्हाद दादा शिंदे यांचा दर्जेदार पहाडी आवाजमहाराष्ट्र कितीतरी वर्षापासून ऐकत आहे असा आवाज पुन्हा होणे नाही अशा महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करतो

  • @appajisul1577
    @appajisul15775 жыл бұрын

    शिंदे परिवार महान लोक

  • @sureshsalunkhe466
    @sureshsalunkhe466 Жыл бұрын

    अश्या गायकांचा ( प्रल्हाद शिंदे ) यांचा स्मारक व्हावे तरच त्यांना खरी खुरी श्रद्धांजली वाहिली असे मला तरी वाटत माझी आवडते गायक

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve51192 жыл бұрын

    प्रल्हाद दादा अजरामर राहणार हे.निर्विवाद सत्य आहे

  • @mahendrabhoir216
    @mahendrabhoir21614 күн бұрын

    प्रल्हाद शिंदे हे प्रत्यक्ष ईश्वरीय आवाज

  • @govindghayal5513
    @govindghayal5513

    शिंदे घराणे महाराष्ट्राची शान आहे

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Жыл бұрын

    शिंदे घराणे ही महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य देण आहे. त्यांना मनाचा मुजरा व श्रद्धांजली 🌹🌹

  • @user-db4hz1yu2e
    @user-db4hz1yu2e2 жыл бұрын

    गायक दिनकर जी शिंदे यांचा आवाज सेम प्रल्हाद दादा सारखाच आहे....🎤🎧🎶👌👌🙏🙏🌹 जयभिम ..नमोबुध्दाय

Келесі