कुंकू|हळदी पासून शुद्ध, सात्विक ,केमिकल विरहित ,नैसर्गिक सुंदर कुंकू आता घरीच बनवा फक्त 10 मिनिटात.

Фильм және анимация

कुंकू धार्मिक कार्यातला शुभ कार्यातला आणि सौभाग्याचा एक अविभाज्य घटक आहे.परंतु हल्ली बाजारात केमिकल मिश्रित कुंकू मिळतात की यामुळे स्किनला ऍलर्जी होते आणि याचे डाग २-३ दिवस सुद्धा निघत नाहीत तर असे हे हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानलेले कुंकू केमिकल असलेले अशुद्ध का वापरावे ? आता दिवाळी नवरात्र मध्ये देवीला कुमकुमआर्चन करण्याची प्रथा असते त्यामुळे कुंकू हे मोठ्या प्रमाणात लागते मग आपण घरच्या घरीच हळदीपासून अतिशय शुद्ध सात्विक आणि नैसर्गिक असे कुंकू फक्त दहाच मिनिटात आपल्या घरीच आणि घरातील साहित्यात तयार करू शकतो .मग आता बाजारातून कुंकू विकत आणण्याची आवश्यकता नाही तर आपण या पद्धतीने घरच्या घरी सात्विक आणि नैसर्गिक अशी कुंकू तयार करा तर असे कुंकू आपण रोज कपाळाला अतिशय सुरक्षितपणे लावू शकतो .व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा ,कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा धन्यवाद 🙏
साहित्य:-
हळद -एक कप किंवा एक वाटी
चुना -एक टी स्पून किंवा पोहे खाण्याचा एक चमचा
पाणी -चार ते पाच टेबलस्पून
लिंबूचा रस -तीन टेबलस्पून

Пікірлер: 207

  • @arunaraut5815
    @arunaraut5815 Жыл бұрын

    खूप छान 🎉मी सुध्दा असे व

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    Thank you very much for watching the recipe and keep up the good feedback and support🙏

  • @DhanashriLandge-ki9rk
    @DhanashriLandge-ki9rk Жыл бұрын

    Thank u Tai khup chhan mahiti dilit tumhi🙏

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्याला आवडतील अशा प्रकारे आणि उपयुक्त ठरेल असे व्हिडिओ माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करीत असते आपला प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या

  • @kansaraproduction383
    @kansaraproduction383 Жыл бұрын

    खुपच छान पद्दत आहे

  • @sharadapatil6796
    @sharadapatil6796 Жыл бұрын

    खुप छान मस्त 👌 नक्की करून बघणार

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    घरच्या घरी कुंकू तयार करणे अतिशय सोपा आहे केमिकल फ्री आणि नैसर्गिक आणि तसेच सुरक्षित असे कुंकू आपण नक्की बनवून पहा व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद आणि अशाच प्रतिक्रिया देत रहा

  • @pandurangtari9683
    @pandurangtari9683 Жыл бұрын

    कुंकू बनवण्याचि पद्धत सांगितली आपणास धन्यवाद 🙏

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद असेच उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करायला खूप आनंद होतो आपला स्नेह व प्रतिसाद यामुळे निश्चितच प्रेरणा मिळते असा स्नेह सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @abhaykhare5930

    @abhaykhare5930

    2 ай бұрын

    चुना हा केमिकलच आहेय. लिंबू हे सायट्रीक अँसिड आहेय. प्रमाण कमी जास्त झालं की डाग पाडणारं केमिकल युक्त कुंकू बनतं.

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Жыл бұрын

    धन्यवाद नक्कीच करून बघणार 👍

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    नक्कीच करून बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ पहिल्या बद्ल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद देत रहा🙏

  • @shalinikamlik6465
    @shalinikamlik6465 Жыл бұрын

    उत्तम पध्दत ,अभिनंदन

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादाबद्दल मी खूप खूप आभारी आहे🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Жыл бұрын

    एकदम उत्तम पद्धती कुंकू तयार करण्याची

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या प्रतिक्रिया मला सदैव प्रोत्साहन देतात असेच उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ मी सदैव पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल व आपले असेच प्रेम कायम असू द्या

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Жыл бұрын

    खुप खुप छान आवडले ठाणे

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @seemajadhav8616
    @seemajadhav8616 Жыл бұрын

    खुप सुंदर आहे.👌💯

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @laukikjawanjal9727
    @laukikjawanjal9727 Жыл бұрын

    Unique 👌

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    Thanks beta💐

  • @pujakale2473
    @pujakale2473 Жыл бұрын

    खुपच छान ताई

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

  • @surekhadatir2343
    @surekhadatir2343 Жыл бұрын

    Khup chan kunku👍👌

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @jaishrijadhav290
    @jaishrijadhav290 Жыл бұрын

    Khoop Sundar tai....किती सोपी पध्दत सांगितलत

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏

  • @dilippatil9840
    @dilippatil9840 Жыл бұрын

    Ati sundar tai.

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपली आभारी आहे असेच प्रेम व स्नेह कायम असू द्या🙏

  • @nidhitisulkar1720
    @nidhitisulkar1720 Жыл бұрын

    मी बनवल पण छान झाले कुंकू, तुमचे खुप आभार

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल् व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे मी आपल्यासाठी अशाच नियमित आपल्याला आवडतील असेच व्हिडिओ शेअर करेन असाच स्नेह कायम असू द्या धन्यवाद

  • @meenapandey3746
    @meenapandey3746 Жыл бұрын

    धन्यवाद मानावे तेवढे थोडेच 🙏

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 Жыл бұрын

    खूपच छान

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    Thanks for watching🙏

  • @malinisaboo6414
    @malinisaboo6414 Жыл бұрын

    Khoob khoop chhan aahe

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏

  • @pratimap2859
    @pratimap2859 Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई 🙏

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे मला निश्चितच आपल्याला आवडेल आणि उपयुक्त असे व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असावा🙏

  • @savitasurse6672
    @savitasurse6672 Жыл бұрын

    खूप छान 🌺🌺💐

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @sunitatayade2678
    @sunitatayade2678 Жыл бұрын

    खूप छान प्रमाण सांगितले तर बर होईल धन्यवाद

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🌹😊

  • @abhaykhare5930

    @abhaykhare5930

    2 ай бұрын

    चुना हा केमिकलच आहेय. लिंबू हे सायट्रीक अँसिड आहेय. प्रमाण कमी जास्त झालं की डाग पाडणारं केमिकल युक्त कुंकू बनतं.

  • @asawarigeete516
    @asawarigeete516 Жыл бұрын

    खुप छान 👌👍

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @savita58
    @savita58 Жыл бұрын

    Chan aahe.thank you.

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏

  • @marutikaragonawar482
    @marutikaragonawar482 Жыл бұрын

    मस्त👍👍🙏

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @DArchanasKitchen
    @DArchanasKitchen Жыл бұрын

    Khup chhan ..New friends 💖

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    👍🙏

  • @nandinikibile3744
    @nandinikibile3744 Жыл бұрын

    खूप छान आहे,

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या प्रतिक्रिया मला सदैव प्रोत्साहन देतात असेच उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ मी सदैव पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल व आपले असेच प्रेम कायम असू द्या

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 Жыл бұрын

    खुप छान 👌👌👍👍

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    रेसिपी पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहेत असाच स्नेह सदैव असू द्या🙏

  • @RekhaPatel-vg6qe
    @RekhaPatel-vg6qe Жыл бұрын

    Very good,👍👍👌

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @vimalawari5866
    @vimalawari5866 Жыл бұрын

    Khup chhan

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे त्यामुळे मला निश्चितच प्रोत्साहन मिळते असाच स्नेह सदैव असू द्या 🙏रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 Жыл бұрын

    खूप चांगली आणि सोपी पद्रत

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्याला आवडतील अशा प्रकारे आणि उपयुक्त ठरेल असे व्हिडिओ माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करीत असते आपला प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या

  • @abhaykhare5930

    @abhaykhare5930

    2 ай бұрын

    चुना हा केमिकलच आहेय. लिंबू हे सायट्रीक अँसिड आहेय. प्रमाण कमी जास्त झालं की डाग पाडणारं केमिकल युक्त कुंकू बनतं.

  • @sandhyanikalje1969
    @sandhyanikalje1969 Жыл бұрын

    Thank you Tai

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @jitendramore7363
    @jitendramore7363 Жыл бұрын

    Khup chan

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @shailasawant6421
    @shailasawant6421 Жыл бұрын

    ,,, खुप छान

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 Жыл бұрын

    Thanks

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे त्यामुळे असे च उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास मला प्रेरणा मिळते असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव असू द्या🙏

  • @sushilabharad8256
    @sushilabharad8256 Жыл бұрын

    खूप छान लवकर करते पण प्रमाण सांगितले तर लगेच करून बघता येईल.

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    व्हिडिओमध्ये प्रमाण सांगितले आहे त्याप्रमाणे करून बघा..आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏

  • @vijayabhoge2094
    @vijayabhoge2094 Жыл бұрын

    खूप धन्यवाज मी तयार करीन

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    नक्कीच करून बघा करायला खूप सोपआहे आणि सर्वात महत्त्वाचे केमिकल फ्री आणि नैसर्गिक आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 Жыл бұрын

    🙏🙏

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    Thanks for watching🙏

  • @djoshi5557
    @djoshi555711 ай бұрын

    I saw your vidio for kumkum from haldi thorowly I also use homemade haldi whole year I have ka chi haldi dhirendrabala joshi vadodara

  • @anaghakamtekar8973
    @anaghakamtekar8973 Жыл бұрын

    झकास

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    Thanks

  • @vishakhaVERULKAR9423
    @vishakhaVERULKAR9423 Жыл бұрын

    Chan 👍👌

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे त्यामुळे मला निश्चितच प्रोत्साहन मिळते असाच स्नेह सदैव असू द्या 🙏रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Жыл бұрын

    खूप सुंदरआहे

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद

  • @aparnagham1894
    @aparnagham1894 Жыл бұрын

    So nice na!!!

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल् व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे मी आपल्यासाठी अशाच नियमित आपल्याला आवडतील असेच व्हिडिओ शेअर करेन असाच स्नेह कायम असू द्या धन्यवाद🙏

  • @suvarnatribhuvan24
    @suvarnatribhuvan24 Жыл бұрын

    Very nice video 🙏

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 Жыл бұрын

    खूप छान....👌👌

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपला अमूल्य वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏

  • @sunitabahekar3893
    @sunitabahekar3893 Жыл бұрын

    मस्त आहे केमिकल विरहित

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    कुठल्याही धार्मिक कार्यासाठी पूजा विधीसाठी असेच घरच्या घरी तयार केलेले कुंकू उत्तम आणि सुरक्षित आहे आपण दिलेल्या प्रतिक्रिया व प्रतिसादाबद्दल धन्यवाद🙏

  • @govindkoli5851

    @govindkoli5851

    Жыл бұрын

    @@RupalisFoodCulture very naice

  • @surekhaakotkar2191

    @surekhaakotkar2191

    Жыл бұрын

    @@RupalisFoodCulture in

  • @riyakshirsagar5764
    @riyakshirsagar5764 Жыл бұрын

    Very nice tai

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे त्यामुळे असे च उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास मला प्रेरणा मिळते असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव असू द्या🙏

  • @nagnathkoli9245
    @nagnathkoli9245 Жыл бұрын

    Very good 👍

  • @samarthashashikant8611

    @samarthashashikant8611

    Жыл бұрын

    Jyoti, very good, kumkum

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपली आभारी आहे असेच प्रेम व स्नेह कायम असू द्या

  • @relaxingmusicvideo1186
    @relaxingmusicvideo1186 Жыл бұрын

    So good 👍👌👌🙂

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रेम कायम असू द्या🙏

  • @relaxingmusicvideo1186

    @relaxingmusicvideo1186

    Жыл бұрын

    @@RupalisFoodCulture Your welcome 🙂

  • @shailajadhule2
    @shailajadhule2 Жыл бұрын

    So cute !!!

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असाच प्रतिसाद अप्रतिक्रिया देत राहा

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Жыл бұрын

    खुप छान 👌

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद मी आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेतच असते🙏

  • @manasikadwe8829
    @manasikadwe8829 Жыл бұрын

    🙏🌹👌⚘️❤️

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद देत रहा धन्यवाद🙏

  • @nishan7818
    @nishan7818 Жыл бұрын

    मस्त

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद असाच देत रहा🙏 माझ्या या गोड परिवारात आपलं मनापासून स्वागत

  • @seemanilakanth8894
    @seemanilakanth8894 Жыл бұрын

    छा न

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏

  • @swati6278
    @swati6278 Жыл бұрын

    Mi banavale pn colour lal nahi tar kalpat zala aahe .tar to ka zala asava

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    ताई हे कुंकू अगदी नैसर्गिक असते त्यामुळे याचा रंग खूप लाल भडक येत नाही त्या कुंकामध्ये थोडसं खोबरेल तेल किंवा तूप घालून चोळून घ्या म्हणजे थोडासा रंग लालसर दिसतो किंवा या कुंकामध्ये मार्केट मधील लाल रंगाचे कुंकू मिक्स करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया देत रहा

  • @42ixcsanskrutighawali32
    @42ixcsanskrutighawali32 Жыл бұрын

    Sundar

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपली आभारी आहे असेच प्रेम व स्नेह कायम असू द्या

  • @k.t.1337
    @k.t.1337 Жыл бұрын

    काळपट रंगाचे होते लाल रंग येण्यासाठी काय करावे जास्वंदी ची फुले वापरू शकतो का

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    कुंकवाला लाल रंग येण्यासाठी खोबरेल तेल किंवा साजूक तूप हळदीला चोळून लावा .वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @janardhankalure460
    @janardhankalure460 Жыл бұрын

    Haldi ,*fikatlal llal gulabi filter gulabi bills kasa banvila jato ?

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे त्यामुळे मला निश्चितच प्रोत्साहन मिळते असाच स्नेह सदैव असू द्या 🙏रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @chiragoswal5763
    @chiragoswal5763 Жыл бұрын

    प्रमाण सांगा ना प्लीज

  • @maheshgharpure9209
    @maheshgharpure9209 Жыл бұрын

    ह्यात वापरलेल्या चुन्या मुळे कपाळाला डाग येणार नाही का?

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल् व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे मी आपल्यासाठी अशाच नियमित आपल्याला आवडतील असेच व्हिडिओ शेअर करेन यामध्ये वापरलेल्या चुना किंवा लिंबूचा रस यांनी कुठलीही हानी किंवा नुकसान त्वचेचे होणार नाही असाच स्नेह कायम असू द्या धन्यवाद

  • @nitadhavale4505

    @nitadhavale4505

    11 ай бұрын

    ​@@RupalisFoodCultureम

  • @pune24
    @pune24 Жыл бұрын

    Using lime can cause allergy too Colour also changes after somedays

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    While making kunku from turmeric there is no chance of allergy as it hasvery less amount of lime. About colour change, while makeing kunku make only the quntity of kunku you need. Thanks for watching videos .

  • @pune24

    @pune24

    Жыл бұрын

    @@RupalisFoodCulture Adding lime has cause allergy to many People with sensitive skin should first test and use This is not the traditional way of making kumkum. Traditional kumkum making is a long process getting Supreme quality and power Thank you

  • @Nkii-y1u
    @Nkii-y1u Жыл бұрын

    mazya ithe pn asa kunku cha karanda ahe

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    हो का छानच मन हा कुंकवाचा करंडा खूप आवडतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रतिक्रिया नेहमी देत रहा🙏

  • @subramanianmalaviya8567
    @subramanianmalaviya8567 Жыл бұрын

    Can you please let me know the 2nd indridienrs English name?

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    Turmeric -1cup (Chuna) Calcium carbonate-1Tsp Water-4-5Tbsp Lemon juice-3Tbsp Thanks for watching🙏

  • @xxyoutubegirlxx9759
    @xxyoutubegirlxx9759 Жыл бұрын

    Zakhas

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @kaustubhvirkar4622
    @kaustubhvirkar4622 Жыл бұрын

    हळद किती घेतली ते सांगा म्हणजे नक्की माप कळेल बाकी सर्व छान

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला आहे आपल्याला जेवढ कुंकू करायचं आहे तेवढीच हळद घ्यावी आणि त्याला रंग येईपर्यंत लिंबाचा रस चुना आणि सर्वात शेवटी पाणी मिक्स करून घ्यावे आणि प्रमाणाच पाहिजे असेल तर साधारणपणे एक कप हळद एक लिंबूचा रस आणि एक पोहे खाण्याचा चमचा चुना, व चार-पाच चमचे पाणी वापरलआहे.

  • @rajshreechavan6579
    @rajshreechavan6579 Жыл бұрын

    अंबज्ञ नाथसविंध

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    Thanks for watching🙏

  • @krantirokade8367
    @krantirokade8367 Жыл бұрын

    Hi

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    धन्यवाद🙏

  • @pramila3959
    @pramila3959 Жыл бұрын

    Bayakani he kunku kapalawar lawalys khaj yenar nahi ka

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    अजिबात खाज येणार नाही हे कुंकू अतिशय नैसर्गिक रित्या तयार केलेली आहे यामध्ये कुठलेही केमिकल वापरलेले नाही फक्त याचा रंग थोडासा चॉकलेटी येतो

  • @umeshm6477
    @umeshm6477 Жыл бұрын

    Mi kel pn jamat nahi ghari

  • @gajananchatare6136
    @gajananchatare6136 Жыл бұрын

    अष्टांग घरी कसे करावे यासाठी माहीत पाठवा

  • @gajananchatare6136

    @gajananchatare6136

    Жыл бұрын

    अष्टगंधवाचावे

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    लवकरच व्हिडिओ शेअर करेल वेळात वेळ काढून रेसिपी पहिल्या बद्दल धन्यवाद

  • @aambaikalubaichaladakanana2116
    @aambaikalubaichaladakanana2116 Жыл бұрын

    दुकना मध्ये भेटते तसा कलर नाही येत काय कराव मग असं केलं लय थोडा काळ पट लाल रंग येतो

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    दुकान मधल्या कुंकवामध्ये केमिकल युक्त लाल रंग मिसळलेला असतो त्यामुळे ते लाल भडक दिसते यामध्ये आपण रंग मिसळला नसल्याने त्याला थोडंसं काळपट रंग येतो पण त्यामध्ये खोबरेल तेल थोडसं चोळून मिक्स केलं तर लालसर रंग दिसतो रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏

  • @yogeshphadnis8862
    @yogeshphadnis8862 Жыл бұрын

    मी चूना घालून करून बघितले पण जमलं नाही. लिंबू रस वापरला नव्हता.

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    लिंबू रस आणि चुना दोन्हीही मिक्स करावं लागतं तेव्हाच हळदीला लाल रंग येतो परंतु मार्केट सारखा लाल भडक रंग येत नाही त्यासाठी थोडंसं खोबरेल तेल कुंकवाला चोळून मिक्स करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव असू द्या🙏

  • @amazingbrain0221
    @amazingbrain0221 Жыл бұрын

    Category ky Chanel chi

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    Thanks for watching 🙏

  • @anaghakamtekar8973
    @anaghakamtekar8973 Жыл бұрын

    काय काय घातले ते बाजूला लिहीत जा.

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    फक्त मोजकेच पदार्थ वापरून आपण कुंकू तयार केला आहे त्यामध्ये वापरलेल्या घटकाची लिस्ट दिली नाही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव देत राहा

  • @mrspooja1737
    @mrspooja1737 Жыл бұрын

    Kunku changle aahe pn red nahi,maroon colour diste

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    हे कुंकू हळदी पासून तयार केलेले आहे आणि शिवाय यामध्ये कुठलाही केमिकल रंग मिसळला नाही त्यामुळे याचा रंग बाजारातली कृत्रिम रंग मिसळलेल्या कुंकासारखा येणार नाही किंवा दिसत नाही आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏

  • @mangala06febb24
    @mangala06febb24 Жыл бұрын

    प्रमाण सांगाल का? चुन्यामुळे कपाळाची आग होईल का?

  • @madhurisarnaik2805

    @madhurisarnaik2805

    Жыл бұрын

    हो चुण्यामुळे आग होते तेव्हा कपाळाला लावलं तर चालेल का

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    हळदीमध्ये चुना आणि लिंबूचा रस फक्त रंग येईपर्यंतच मिसळायच आहे त्यामुळे प्रमाण कमी अधिक झाल्यास काही फरक पडत नाही आणि हे कुंकू बनवण्यासाठी लिंबू आणि चुना हे नैसर्गिकच घटक आपण वापरले आहेत त्यामुळे याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही कुंकवाला गडद रंग येण्यासाठी त्यामध्ये एक चमचाभर तूप चोळून मिसळा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sunandakelji2838

    @sunandakelji2838

    Жыл бұрын

    4

  • @ashwinipatil4413

    @ashwinipatil4413

    Жыл бұрын

    कुणी ha कुंकू कपाळावर लावून पाहिले असेल तर नक्की comment kara

  • @abhaykhare5930

    @abhaykhare5930

    2 ай бұрын

    चुना हा केमिकलच आहेय. लिंबू हे सायट्रीक अँसिड आहेय. प्रमाण कमी जास्त झालं की डाग पाडणारं केमिकल युक्त कुंकू बनतं.

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 Жыл бұрын

    गुलाब पाकळ्या दाखवल्या पण उपयोग केलाच नाही

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    गुलाब पाकळ्या ताट शोभून दिसण्यासाठी ठेवल्या होत्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Жыл бұрын

    हा रंग चॉक लेटी झाले आहे लाल कसे होईल

  • @user-sj9yd6jt2o

    @user-sj9yd6jt2o

    11 ай бұрын

    Ha.

  • @user-sj9yd6jt2o

    @user-sj9yd6jt2o

    11 ай бұрын

    Ha.rañ.g.chakleti.hot.aahe.laal.karnya.saathi.kay.karicha.

  • @jayshrikadam988
    @jayshrikadam988 Жыл бұрын

    पण चुन्याचा वापर केल्यास आग होत नाही ना कपाळावर

  • @bhagyashrinartam

    @bhagyashrinartam

    Жыл бұрын

    Are Tai khaycha chuna ni nhi hot

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    मुळीच आग होत नाही चुना आणि लिंबू नैसर्गिक रित्याचा पण वापरले आहे

  • @madhurisarnaik2805

    @madhurisarnaik2805

    Жыл бұрын

    हे देवाला लावायला चालेल का

  • @umeshm6477
    @umeshm6477 Жыл бұрын

    Lal ka nahi disat te

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    हे हळदी पासून बनवलेलं नैसर्गिक कुंकू असल्यामुळे त्याला बाजारातील कुंकवासारखा गडद लाल रंग येत नाही कारण बाजारातील कुंकवामध्ये केमिकल युक्त लाल रंग मिसळलेला असतो त्यामुळे आपल्या त्वचेला एलर्जी होऊ शकते हळदी पासून बनवलेल्या कुंकाला थोडसं खोबरेल तेल चोळून लावलं तर हलकासा लाल रंग येतो परंतु पूजेसाठी सात्विक ठरते तसेच आपल्या त्वचेसाठी सुरक्षित .वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏

  • @umeshm6477

    @umeshm6477

    Жыл бұрын

    @@RupalisFoodCulture ok

  • @ranjanadeshmukh6857
    @ranjanadeshmukh6857 Жыл бұрын

    प्रमाण सांगा मी बनविलेले कुंकू चाॅकलेटी रंगाची झाले

  • @minakshimadkaikar8081

    @minakshimadkaikar8081

    Жыл бұрын

    आवाज खुपच लहान आहे ऐकायला येत नाही

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    ताई आपण तयार केलेले कुंकू हे नैसर्गिक रित्या तयार केले आहे त्यामुळे बाजारातल्या कुंकासारखा त्याला अगदी गडद लाल रंग येणार नाही थोडसं चॉकलेटी रंगाचा हे कुंकू तयार होतं आपण तयार केलेल्या कुंका ला चमचाभर तूप चोळून लावा व चांगले कडकडीत वाळवून घ्या त्यांनी सुद्धा थोडासा लालसर रंग येतो

  • @ranjanadeshmukh6857

    @ranjanadeshmukh6857

    Жыл бұрын

    धन्य वाद

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 Жыл бұрын

    प्रमाण परत एकदा सांगा ना

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @nirmalcration.8610
    @nirmalcration.8610 Жыл бұрын

    लाल रंग येत नाही

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    बाजारातल्या कुंकासारखा लाल भडक रंग येत नाही कारण त्यामध्ये केमिकल युक्त लाल रंग मिसळलेला असतो याला हलकासा चॉकलेटी रंग येतो परंतु या कुंकवाला खोबरेल तेल हाताने चोळून मिक्स केलं तर थोडासा लालसर रंग येतो रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @badrinarayanchaturvedi4196
    @badrinarayanchaturvedi4196 Жыл бұрын

    Hindi mein bolo Marathi sabko samajh mein nahin aati hai channel Marathi mein banaya hai to Marathi log dekhenge FIR usko kyon Hindi mein dala

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    मै जल्दी ही अपना हिंदी चॅनल शुरू करने का प्रयास करूंगी आपका साथ और प्रेम सदा बने रहे समय निकाल कर व्हिडिओ देखने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद🙏

  • @abhaykhare5930
    @abhaykhare59302 ай бұрын

    चुना हा केमिकलच आहेय. लिंबू हे सायट्रीक अँसिड आहेय. प्रमाण कमी जास्त झालं की डाग पाडणारं केमिकल युक्त कुंकू बनतं.

  • @mangalamoghe1559
    @mangalamoghe1559 Жыл бұрын

    Chinna chemical ahe

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    चुना केमिकल आहे परंतु हानिकारक अजिबात नाही म्हणूनच चुना पानाला लावून खाल्ला जातो रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

  • @user-wj1ky5re8g
    @user-wj1ky5re8g Жыл бұрын

    Bm. Mo

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपली प्रतिक्रिया समजली नाही आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @umeshm6477
    @umeshm6477 Жыл бұрын

    Lal tr disat nahi he

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    हळदी पासून तयार केलेले कुंकू हे नैसर्गिक असते त्यामुळे याला बाजारातल्या कुंकवासारखा लाल भडक रंग येत नाही थोडासा चॉकलेटी लालसर असा रंग येतो आणि करायला तर खूपच सोपे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा नक्की करून बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

  • @umeshm6477

    @umeshm6477

    Жыл бұрын

    @@RupalisFoodCulture आपण कुठे असता मॅडम

  • @sanjunarote4852
    @sanjunarote4852 Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @sunandapawar1933
    @sunandapawar1933 Жыл бұрын

    Khup chan

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @Kalpana869
    @Kalpana869 Жыл бұрын

    खुप छान

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    आपण आपला अमूल्य वेळ काढून नेहमीच देत असलेल् प्रतिसाद मला एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देतो आणि आपण अतिशय आवडीने त्याची दखल घेतात आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करता त्याबद्दल मी आपली सदैव आभारी राहील धन्यवाद ताई🙏

  • @dwarkashinde1438
    @dwarkashinde1438 Жыл бұрын

    खुप छान

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @swayambhukitchenvlog139
    @swayambhukitchenvlog139 Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @RupalisFoodCulture

    @RupalisFoodCulture

    Жыл бұрын

    Thanks for watching🙏

Келесі