खास दिवाळीसाठी बनवा पाण्यावर चालणारे दिवे 😱 / water candle making ideas / diwali decoration ideas 😍

खास दिवाळीसाठी बनवा पाण्यावर चालणारे दिवे 😱 / water candle making ideas / diwali decoration ideas 😍
amzn.to/3EDDGag (paid link)
butterfly hanging Diya holder / अडकवता येणारे दिवे
amzn.to/3CmgAT2 ( paid link )
पाण्यावर चालणारे दिवे दिवाळी डेकोरेशन 😍
amzn.to/3UQJe7h (paid link)
दिवाळी डेकोरेशन लाईट
Spin Mop bucket gala 👇
amzn.to/3SePJ1x (paid link)
Toidek microfiber feather duster
amzn.to/3BVtatw (paid link
माझं दुसरा चैनल 😍 :- MissCrafty
/ misscrafty20
• या स्मार्ट पद्धतीने खि...
या स्मार्ट पद्धतीने खिडकीची सफाई कमी वेळेत व कमी मेहनतीत
होईल
• 😱 हा उपाय केल्यानंतर क...
हा उपाय केल्यानंतर कपाटाची गरजच पडणार नाही
स्मार्ट पद्धतीने कोणतीही कसरत न करता पंखा साफ करा मिनिटांत
• स्मार्ट पद्धतीने कोणती...
• जुन्या फाटलेल्या बेडशी...
जुन्या कपड्यांपासून बनवा फ्रिज साठी कव्हर
• किचन मध्ये हा उपाय करा...
किचन मध्ये हा उपाय करा आणि घरातील झुरळ कायमचे घालवा
• गॅसची शेगडी कशी साफ कर...
गॅसची शेगडी कशी साफ करावी
• घरातील फक्त 2 वस्तू वा...
gas burner cleaning / gas burner ko saf kare
• चिकट तेलकट किचन टाइल्स...
किचनच्या चिकट तेलकट टाइल्स करा साफ
• घरातील फक्त 1 वस्तू वा...
प्लास्टिक ची बकेट साफ करण्याची सोपी पद्धत
• chandiche dev kashe sa...
चांदीच्या मूर्ती साफ करण्याची सोपी पद्धत
• गॅस स्टोव वरचे डाग साफ...
गॅस स्टोव वरचे डाग साफ करण्यासाठी घरगुती उपाय / Useful Kitchen Cleaning Tips /Gas Stove / in Marathi
• तेलकट जुने चिकट झालेले...
तेलकट जुने चिकट झालेले देवाचे दिवे कसे साफ करावे
• Mixer saf karne ka sah...
Mixer saf karne ka sahi tarika
• काय आहे खरं ?? kadai k...
काय आहे खरं ?? kadai ko saf karne ka sahi tarika
Kitchen cleaning tricks: • Kitchen cleaning tricks
************************************************************************
❤️My social Media platforms:
instagram : - / misscrafty9
Facebook:-
/ misscrafty20
#puneritadka #diwalidecorationideas #पाण्यावरचालणारीदिवे #inmarathi #marathikitchen #lampmakingideas #paperlamp #handmadediya #divekshebanvave #watercandelmakingideas #diyamakingideas #दिवाळीसजावट #आकाशकंदील #panyvarchalnaredive #paniwalediye

Пікірлер: 1 100

  • @nivaskamble4278
    @nivaskamble4278 Жыл бұрын

    छान छान माहिती मिळाली धन्यवाद💐💐

  • @ushabhosale1504

    @ushabhosale1504

    Жыл бұрын

    खूप छान आहे

  • @varshapapal9556

    @varshapapal9556

    Жыл бұрын

    @@ushabhosale1504 छानछानमाहितमिळालीधनयवाद

  • @snehamohite663

    @snehamohite663

    Жыл бұрын

    मस्त!

  • @madhavipanchal7926

    @madhavipanchal7926

    Жыл бұрын

    Nice am

  • @chaitalijawade4968

    @chaitalijawade4968

    Жыл бұрын

    Khup chan

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 Жыл бұрын

    खुपचं उपयुक्त माहिती.....सांगण्याची‌ पध्दत अशी कि ऐकणारास कोणतीही शंका प्रश्न रहातच नाही.धन्यवाद

  • @vilaswani9042

    @vilaswani9042

    Жыл бұрын

    गौरी चे गाणी

  • @sonalipawar8383
    @sonalipawar8383 Жыл бұрын

    मस्त, खुपच छान माहीती दिलीत.आणि सोप्या पद्धतीने दाखवली आहे. धन्यवाद

  • @dipaliware8427

    @dipaliware8427

    Жыл бұрын

    pn plastic jlel na

  • @sushilahirgal6603
    @sushilahirgal66039 ай бұрын

    मी हा दिवा बरीच वर्षे हा दिवा लावते मी काढेपेटीतील चार काड्या वापरून त्याचा चौकोन तयार करून त्यात फुलवात लावते पण याचा balanc करायला वेळ जातो तुमची कल्पना छान आहे आवडली. मी प्रयत्न करेल very nice विडिओ

  • @snehakhandagale1065
    @snehakhandagale10659 ай бұрын

    लय भारी दिवा लावण्याची पद्धत गरीबाच्या घरात प्रकाश पडला असे तुम्ही काला दाखवल्याबद्दल मनापासून आभार संतोष खंडागळे

  • @satvashilamali4323
    @satvashilamali4323 Жыл бұрын

    पूर्वी भेंडावर अडकवलेल्या वाती मीळत घरात लाईट नसायची तेव्हा चाळीतील लोक दाराच्या चौकटीवर काचेच्या ग्लासात रंगीत पाणी..थोडस तेल घालून लावत ,त्यासाठी अडकण्याही मिळत..आकाशकंदीलातही अशी सोय असायची..फार अप्रूप असायच..आताच्या पिढीला नाही ते वैभव..🙏

  • @vasantichikane3006

    @vasantichikane3006

    10 ай бұрын

    होय तुम्ही बोलता ते अगदी खर आहे, ते दिवस आता नुसते आठवायचे.

  • @ankitakhatate5520

    @ankitakhatate5520

    9 ай бұрын

    Diwalit mazya balpani ase glasat dive lavaychi aaji n te darachya chowkativar far sunder disayche

  • @pushpakale1233

    @pushpakale1233

    8 ай бұрын

    खुप छान दिसत आहेत हे दीवे मी बघणार आहे प्रयत्न करुन

  • @dndhuri210

    @dndhuri210

    8 ай бұрын

    ❤khoop chhan सूंदर 👍👍

  • @A1User_1009

    @A1User_1009

    8 ай бұрын

    नमस्कार दादा मी पण या पिढीत वाढली आहे फोटो असले तर शेअर करा

  • @kavitadulam2491
    @kavitadulam2491 Жыл бұрын

    खूपच छान.आमच्या लहानपणी असेच ग्लासात दिवे लावायचे.धन्यवाद.

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद सद्गुरू सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो आणि राष्ट्राची सर्वोत्तम नागरीक होवो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @vijaysonawane4999
    @vijaysonawane49999 ай бұрын

    फार छान मनापासून धन्यवाद दिवे बनवण्याची स्ट्रीप तुम्ही दाखवली

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 Жыл бұрын

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत . त्याबद्दल धन्यवाद.😊

  • @manojkarva1953

    @manojkarva1953

    Жыл бұрын

    Lagech banvle ratri 11:40 la video pahila aani lagech banvle atishay apratim Padvyache decoration thanks 🙏

  • @AnujaDesai-eu1wd

    @AnujaDesai-eu1wd

    9 ай бұрын

    प्लास्टिक च्या वरची वात जळली आणि दिवा शांत झाला... कशामुळे झाले असे?? कृपया सांगा.

  • @shailajapatil7582
    @shailajapatil7582 Жыл бұрын

    खुप छान आहे 👌👌👌

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Жыл бұрын

    छान वाटले हे दिवे नक्कीच करून बघणार, धन्यवाद ताई 👌👌🙏🌹

  • @goshtimahatvachya234
    @goshtimahatvachya234 Жыл бұрын

    छान कल्पना,नवीन्यपूर्ण,अप्रतिम

  • @sanjaypatil2976
    @sanjaypatil2976 Жыл бұрын

    खुपच छान कल्पना आहे दिदी धन्यवाद

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @archanagulbile1310
    @archanagulbile1310 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @trishapandit9886
    @trishapandit9886 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @dineshgaikwad7634
    @dineshgaikwad7634 Жыл бұрын

    फार सुंदर माहिती, आणि उत्तम प्रकारे दिली आहे, धन्यवाद🙏🙏

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 Жыл бұрын

    खूप सुंदर, मस्त धन्यवाद ताई 🙏🙏

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @bhartiwaghmode5846
    @bhartiwaghmode5846 Жыл бұрын

    मी आजच सब केले आहे 👍 विडीओ खूप छान आहे सादरीकरण छान आहे 👌

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @mugdhapanditrao7444
    @mugdhapanditrao7444 Жыл бұрын

    खूपच सुंदर दिसत आहेत.साधे पण कौशल्य पूर्ण.

  • @nagnathkoli9245
    @nagnathkoli9245 Жыл бұрын

    खूप छान उपयुक्त माहिती धन्यवाद🙏

  • @ashalatakhedkar5588
    @ashalatakhedkar5588 Жыл бұрын

    खुप छान कल्पना,खुपच आवडली,

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @milindshetye5456
    @milindshetye5456 Жыл бұрын

    खुपच सुंदर कल्पना आहे ताई.👌👌👌 फार महत्वाची माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏👍

  • @ankushwaikar8466

    @ankushwaikar8466

    9 ай бұрын

    खुप छान माहिती आपण दिलीत याबद्दल आपले धन्यवाद, ताई,

  • @deepashrichougule6913
    @deepashrichougule6913 Жыл бұрын

    खूप सुंदर आगळीवेगळी माहिती सांगितली आहे 👍🙏

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Жыл бұрын

    छानच माहिती मिळाली धन्यवाद तेलाची बचत आणि पाण्यावर चालणारे खूपच सुंदर आहेत

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Жыл бұрын

    !🌟❤! अभिनंदन!❤❤!खुपच सुंदर दिवे !❤! !🌟❤! धन्यवाद !❤❤!HAPPY DIWALI ! !🌟❤!❤❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟! !🌟❤!🌟🌟🌟🌟🌟🌟!❤❤❤❤❤❤!

  • @vaishaligotmare7622
    @vaishaligotmare76229 ай бұрын

    Beautiful😍

  • @pratimajoshi333
    @pratimajoshi333 Жыл бұрын

    फारच छान दिवे.तुम्ही अगदी सविस्तरपणे सांगितले.नक्की करुन बघणार.धन्यवाद ताई.

  • @santoshpalsamkar4425
    @santoshpalsamkar4425 Жыл бұрын

    धन्यवाद! खुपच छान माहिती दिलीत.

  • @akshadamurkute6728
    @akshadamurkute6728 Жыл бұрын

    Very nice 🥰🥰

  • @sayliPatkulkarartist
    @sayliPatkulkarartist Жыл бұрын

    एकदम मस्त

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @prabhabaikar4187
    @prabhabaikar4187 Жыл бұрын

    छान माहिती मिळाली.करून पहाणार आहे.धन्यवाद.

  • @pramiladhabale2919
    @pramiladhabale291910 ай бұрын

    खूप छान उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई 👌👌👍👍🙏🙏

  • @kanchancakesandrecipe
    @kanchancakesandrecipe Жыл бұрын

    Very nice 👌👍😍

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @omvivekmahajan
    @omvivekmahajan Жыл бұрын

    Great idea.. looks beautiful.!!!!

  • @sanjaydabholkar2708
    @sanjaydabholkar2708 Жыл бұрын

    खूप सुंदर पद्धतीने विवेचन केले आहे 🌹🌹

  • @mangalkhollam6028
    @mangalkhollam60289 ай бұрын

    खूप छान दिवे बनवण्याची पद्धत 👌👌👌👌👌👌👌

  • @ushabondre8533
    @ushabondre8533 Жыл бұрын

    Mast😘

  • @kusumtaksale5170
    @kusumtaksale5170 Жыл бұрын

    Wav very nice 👍

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @ranibhosale6919

    @ranibhosale6919

    Жыл бұрын

    @@Puneritadka मँडम 1 मिनिट दिवा पेटला , अस का

  • @sameerpansare3963
    @sameerpansare39639 ай бұрын

    खूप छान दिवे बनवण्याची पद्धत 👌👌👌👌👌👌

  • @pradeeppatil961
    @pradeeppatil9618 ай бұрын

    तुमचा हा व्हिडिओ आज बघितला आणि खूपच वाईट वाटले कारण काय तर दिवाळीच्या अगोदर का नाही बघण्यात आला. आणि मी अमेझॉन वर वातींची ऑर्डर देणार होतो की ह्या तर नाही पण पुढील वर्षी तरी कामा येतील म्हणून पण आता ती ऑर्डर रद्द केली. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाती तयार करणार व त्या काचेच्या लहान वाट्या घेऊन पाण्यात दिवे लावणार. अजूनही दोन दिवस दिवाळी आहे तर नक्कीच अगदी हीच पद्धत वापरणार. शिवाय बायको ओरडणार नाही, कारण तेल खूपच कमी लागणार. खूप खूप धन्यवाद 🎉 नाशिक.

  • @surekhchavan1019
    @surekhchavan1019 Жыл бұрын

    छान आहे ताई

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 Жыл бұрын

    खुप 👍👍👌👌

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @umeshrajwade2688
    @umeshrajwade2688 Жыл бұрын

    ही दिव्यांची कल्पना अतिशय भन्नाट आणि सोपी आहे एकच नंबर मी हे करुन बघतोय

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @ritakaralay2899
    @ritakaralay28998 ай бұрын

    Khup chan idea mala khup awadli mi nakki karte ty for sharing.

  • @meghabansode8484
    @meghabansode8484 Жыл бұрын

    My god ....interesting vdo very nice ...plastic melt honar nahi ka tai ?? Mi nakki karun baghen. ..masta idea ahe tumchyakade ...Thanku so much ❤️❤️👍👍👌👌👌🥰🥰🍫🍫

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @meghabansode8484

    @meghabansode8484

    Жыл бұрын

    Tai mi ha diva banavala khupach sundar disto. .thanks 🙏🙏❤️🍫

  • @sunitakadam116
    @sunitakadam116 Жыл бұрын

    Very,nice

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 Жыл бұрын

    नक्की करून बघीन मी, खूप छान दिवे बनवले/शिकवले, धन्यवाद👌👌👌👍💐💐💐💐💐

  • @shantilalmistari9541
    @shantilalmistari9541 Жыл бұрын

    छान आणि सुंदर माहिती दिली🙏.

  • @Vinantinaik23
    @Vinantinaik23 Жыл бұрын

    Amazing 👌🏻🥰

  • @shailapimple647
    @shailapimple647 Жыл бұрын

    Nice

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @avinashpatil3805
    @avinashpatil3805 Жыл бұрын

    खूपच छान कल्पना आहे. धन्यवाद

  • @shridevishetty4260
    @shridevishetty426010 ай бұрын

    अतिशय सुंदर कल्पना, छान छान

  • @yogitashinde6330
    @yogitashinde6330 Жыл бұрын

    Tai te bottal che cut ghetles na tr vaat jalel tashe te bottal che cut baghlun janar nahi na

  • @chhotabheem9103

    @chhotabheem9103

    Жыл бұрын

    Nahi jaat

  • @ashwiniraut6908

    @ashwiniraut6908

    Жыл бұрын

    तेल संपलं कि चरचर असा आवाज येतो मग दिवा बंद करायचा किंवा तेल टाकायचं..मी बनवलेले

  • @ashwiniraut6908

    @ashwiniraut6908

    Жыл бұрын

    बोटल ऐवजी जाड प्लॅस्टिक कागद पण वापरता येतो

  • @yogitashinde6330

    @yogitashinde6330

    Жыл бұрын

    @@ashwiniraut6908 thanks tai 😊

  • @pushapagholap1435

    @pushapagholap1435

    Жыл бұрын

    Paghltat

  • @rekhalakhamade9400
    @rekhalakhamade9400 Жыл бұрын

    खूपच सुंदर कल्पना आहे मी करून पहाणार आहे मला खूप खूप आवडले.धन्यवाद

  • @aashuswami9178
    @aashuswami917810 ай бұрын

    Kharch Khoob Sundar aahet Divya beautiful❤😊💯😍👌👌

  • @girijkulkarni6204
    @girijkulkarni6204 Жыл бұрын

    Khupch sunder v upyukkat mahiti dili video far aprtim asatat

  • @niranaik4590
    @niranaik4590 Жыл бұрын

    खूपच सुंदर आणि बनवायला ही सोपे👍

  • @alamgirmulla99
    @alamgirmulla998 ай бұрын

    खूप सुंदर संकल्पना आणि माहिती मिळाली आहे धन्यवाद 💐💐👌👌👍

  • @amritawagh6441
    @amritawagh64418 ай бұрын

    खूप सुंदर दिसत आहेत हे दिवे आणि बनवायला पण सोपे आहेत.धन्यवाद

  • @vijayshinde369
    @vijayshinde369 Жыл бұрын

    फार छान माहिती मिळाली धन्यवाद आम्ही खरंच करून पाहानार आहोत खुप छान ताई

  • @pushpabhadrige5294
    @pushpabhadrige5294 Жыл бұрын

    अतिशय सुंदर कल्पना आहे खूपच छान

  • @aksharayadav9395
    @aksharayadav9395 Жыл бұрын

    Didi apne bhot hi achi jankari di hai very useful to me thanks u

  • @satishthumbare3243
    @satishthumbare3243 Жыл бұрын

    नमस्कार, खुपच छान माहिती मिळाली

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid175110 ай бұрын

    खूप छान माहीती सांगितलीत. ह्या दिवाळीला नक्की करणार.

  • @shrirampatil8949
    @shrirampatil89498 ай бұрын

    खूप सुंदर छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @reshmapatil4301
    @reshmapatil4301 Жыл бұрын

    खूप छान आहेत दिवे मी नक्कीच बनवून बघेन ताई Thank you so much 👌👌👌👍👍👍

  • @meghavaidya5249
    @meghavaidya5249 Жыл бұрын

    खूपच सुंदर , नक्कीच करून.बघणार

  • @snehalatagadre6900
    @snehalatagadre6900 Жыл бұрын

    खूप छान thank you for sharing

  • @sanjivanimulay9113
    @sanjivanimulay9113 Жыл бұрын

    Very nice and beautiful information 👍👌🥰

  • @kalpanapatil3932
    @kalpanapatil3932 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली कारण तेलाच्या चिकटपणा पासून सुटका धन्यवाद ताई

  • @Puneritadka

    @Puneritadka

    Жыл бұрын

    ❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️

  • @sunitaraybagkar273
    @sunitaraybagkar273 Жыл бұрын

    छान छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @dipamahajan8676
    @dipamahajan8676 Жыл бұрын

    खुप छान माहिती थँक्यू मॅम 👌👌👌🙏🙏🤗

  • @smitashah5530
    @smitashah5530 Жыл бұрын

    Khoopach sunder tq for sharing

  • @user-cg1vq8oi1z
    @user-cg1vq8oi1z Жыл бұрын

    खुपच मस्त ..... उपयुक्त आहे माहिती ..... 🙏🏻 ताई

  • @dhanashrehanchnale4474
    @dhanashrehanchnale44748 ай бұрын

    खूप छान दिसत आहेत...i will try 😊

  • @samtagaikwad2585
    @samtagaikwad2585 Жыл бұрын

    खूप छान आहे दिवे धन्यवाद

  • @mangalsisodia5810
    @mangalsisodia5810 Жыл бұрын

    Nice information, thank you so much for sharing

  • @vaibhavsatrange4983
    @vaibhavsatrange49839 ай бұрын

    Khup changli mahiti dilit.... Dhanyvaad🙏

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 Жыл бұрын

    एकदम मस्त, नक्की करून पाहीन.

  • @swatiprabhune4744
    @swatiprabhune4744 Жыл бұрын

    खुप छान कल्पना आहे.दिवे पण सुंदर दिसतायत

  • @user-eq2td7vs6c
    @user-eq2td7vs6c Жыл бұрын

    खरच खूप छान कल्पना आहे आम्ही नक्की करून बघू😍😍👌👌

  • @tejasvinishastre1183
    @tejasvinishastre1183 Жыл бұрын

    Khup Sundar Bnavalet Dive.. I will definitely make it.

  • @mamatapadval8484
    @mamatapadval8484 Жыл бұрын

    Khup khup chhan mi karun pahile tayee,, apratim, thank 🙏💕

  • @nandkishorvalivadekar9927
    @nandkishorvalivadekar992710 ай бұрын

    🎉खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @umeshpatil4237
    @umeshpatil4237 Жыл бұрын

    खूपच छान माहिती मॅडम 👍👍

  • @sharannyagovalkar1336
    @sharannyagovalkar1336 Жыл бұрын

    kupach chan mi nakki banvnar thanku so much tai

  • @vilaskbhoir5097
    @vilaskbhoir5097 Жыл бұрын

    Very nice art 😊👌👌👌 dhanyavad

  • @kalyanisahasrabudhe1824
    @kalyanisahasrabudhe18249 ай бұрын

    खूप सुंदर आणि छान माहिती

  • @shubhangimoharil1135
    @shubhangimoharil1135 Жыл бұрын

    Khupch sunder mast 👌🏻👌🏻👌🏻

  • @pradnyajogale8102
    @pradnyajogale8102 Жыл бұрын

    Khup chhan 👌🏻👌🏻👌🏻👍🏻 jarur karnar ase dive....Mast idea 🙏🙏👍🏻👍🏻

  • @prajaktakadam4467
    @prajaktakadam4467 Жыл бұрын

    खुप खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @pitre6986

    @pitre6986

    Жыл бұрын

    👍

  • @shantapawar90
    @shantapawar908 ай бұрын

    खूप छान माहिती दिली या दिवाळी मध्ये याचच वापर करू धन्यवाद

  • @shubhu...3592
    @shubhu...3592 Жыл бұрын

    मी नक्की अस करून बघेन .छान आहे

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 Жыл бұрын

    Uttam Idea Panyavrache Dive OK 👌👍 . Nashik Dhanyavad

  • @vinitadeshpande0208
    @vinitadeshpande0208 Жыл бұрын

    खूप छान कल्पना आहे.नक्की बनवून पाहू.

  • @chitrasonar7451
    @chitrasonar7451 Жыл бұрын

    CHHAN CHHAN MAHITI DILIT IDEAS KHOOPCH CHHAN. 👌👌👍👍🙏🌹

  • @minakshipote1186
    @minakshipote1186 Жыл бұрын

    Thanks for the great information

  • @sampadachitnis61
    @sampadachitnis61 Жыл бұрын

    खुप खुप छान, धन्यवाद.🙏🏻❣️🤔

  • @mohandasbhoye1941
    @mohandasbhoye1941 Жыл бұрын

    छान, उपयुक्त आहे

Келесі