Rupali's Food Culture

Rupali's Food Culture

नमस्कार, 🙏
Rupalis food culture या चैनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. या चैनलवर आपल्याला शुद्ध्ध शाकाहारी अशा पारंपारिक व नव-नवीन रेसिपीज बघायला मिळणार आहे.सोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या मूल्यवर्धनसाठी फळे,भाजीपाला, कडधान्य्य, तृणधान्य, यापासून बनवलेले अनेक नाविन्यपूर्ण व टिकाऊ,साठवणीचे पदार्थ, गावरान रेसिपीज आपण बघणार आहात. या चैनल मध्ये प्रत्येकांच्या आवडी नुसार केक, आईस्क्रीम ,नाष्टा, उपवास ,लहान बाळाचे पदार्थ, सुप, वेटलॉस रेसिपी स्वीट डिशेस, बेकरी पदार्थ ,चॉकलेट्स ,जाम ,जेली ,सॉस, चटण्या,मसाले असं बरंच काही या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे. माझ्या या चैनलचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी साध्या ,सोप्या व टेस्टी रेसिपीज कमीत कमी साहित्यात व सहज उपलब्ध होईल अशा साहित्यात आपल्या घरातील जेवणाचा स्वाद वाढवणे आहे.
माझी आपणा सर्वांना विनंती आहे व्हिडिओ खालील लाल रंगाचे Subscribe चे बटन दाबून यl चॅनलचे नियमित सदस्य व्हा. आपणा सर्वांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला आपल्या सेवेची संधी द्या.धन्यवाद🙏

For Business inquiries: [email protected]

Пікірлер

  • @sujatakulkarni1387
    @sujatakulkarni138715 сағат бұрын

    उन्हाळ्यात या वितळू शकतात का ?

  • @RupalisFoodCulture
    @RupalisFoodCulture6 сағат бұрын

    पूर्णपणे वितळत नाहीत पण आपण फ्रिजमध्ये एका कोपऱ्याला ठेवू शकता यामुळे फुल वातीला खवट वास सुद्धा लागत नाही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशीच उपयुक्त व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला स्नेहा सदैव असू द्या🙏

  • @ratanamalaaher9339
    @ratanamalaaher9339Күн бұрын

    ॰॰॰ फुल वातीचे ट्रे कुठे भेटतील

  • @RupalisFoodCulture
    @RupalisFoodCulture6 сағат бұрын

    फुलवत बनवण्यासाठी मी चॉकलेट मोल्ड वापरले आहेत कुठल्याही केक शॉप च्या दुकानात चॉकलेट मोड मिळतात सिलिकॉनचे चॉकलेट मोड सुद्धा वापरू शकता वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशीच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून असाच स्नेह सदैव असू द्या

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571Күн бұрын

    अतिउत्तम पद्धत , अभिनंदन, रूपाली मॅम

  • @madhurisanglikar8447
    @madhurisanglikar8447Күн бұрын

    Khup chan

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478Күн бұрын

    Khup chan mi naki try karnar

  • @varshakharat2221
    @varshakharat2221Күн бұрын

    खुप छान ताई

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar81332 күн бұрын

    Super healthy, Super tasty full of calcium and proteins. Gluten free useful for diabetic patients and improve health of hairs and bones.That is total food. Very nice 👍💪👍🙏

  • @pralhadkamlik4107
    @pralhadkamlik41072 күн бұрын

    उत्तम सादरीकरण अभिनंदन

  • @laukikjawanjal9727
    @laukikjawanjal97272 күн бұрын

    मस्त👌

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar35782 күн бұрын

    नाचणीची इडली प्रतेक घराघरात जाऊन अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते आणि महिलांना आवडता छंद असुन मुलांना शाळेत टिफिन साठी अतिशय कमी वेळात जास्त मुलांच्या बाबतीत खूप छान अतिशय पौष्टिक आहार आहे सर्वीनी या रेसिपीचा आस्वाद घेता येईल खूप छान अभिनंदन ❤🎉🎉❤

  • @brilliantabacusacademychik9280
    @brilliantabacusacademychik92802 күн бұрын

    खूपच सुंदर आणि हेल्दी आहे धन्यवाद मॅडम

  • @PinkyK007
    @PinkyK0072 күн бұрын

    Khup chhaan 😊

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare71812 күн бұрын

    अतिशय सुंदर अप्रतिम वाती

  • @patil3242
    @patil32423 күн бұрын

    खूप छान

  • @premlatakavathekar7926
    @premlatakavathekar79263 күн бұрын

    फुलवाती विरगळत नाई का

  • @jyotisonar301
    @jyotisonar3013 күн бұрын

    खुप खुप खुप छान

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande6873 күн бұрын

    हे किसलेले खोबरे किती दिवस टिकते !

  • @saisusmita677
    @saisusmita6773 күн бұрын

    Thank you so much for your kind information ❤❤ hope it’ll work well👍💐

  • @suhaschavan9976
    @suhaschavan99764 күн бұрын

    गाईच्या तुपाच्या फुल वाती तुमच्या जवळ मिळतील का.

  • @jbhingare1754
    @jbhingare17544 күн бұрын

    👍🏻🙏🏻😇

  • @manishawagh4749
    @manishawagh47494 күн бұрын

    ❤❤मस्त..

  • @rajgaming2727
    @rajgaming27274 күн бұрын

    खूप छान

  • @Chaitu_8392
    @Chaitu_83924 күн бұрын

    Fridge shivye store karu shkato ka

  • @ashwinikhedekar8121
    @ashwinikhedekar81214 күн бұрын

    ओल्या ऐवजी सुके खोबरे वापरले तर

  • @Divinewanderlife
    @Divinewanderlife5 күн бұрын

    तुम्ही छान दाखवल्या वाती वनस्पती तूप ऐवजी आपण wax वापरले तर होतात का वाती

  • @Divinewanderlife
    @Divinewanderlife5 күн бұрын

    देवासाठी फुलवात बनवताना नेहमी फक्त तुपात च्या च वाती बनवायच्या वनस्पती तूप अजीबात वापरू नये वनस्पती तूप देवाला चालत नाही

  • @harshakhairnar4002
    @harshakhairnar40025 күн бұрын

    Khup chan suchavle tai ase mi pn krun pahil ❤❤😊😊

  • @shubhadanakhare2538
    @shubhadanakhare25385 күн бұрын

    Waa chan

  • @ushamulye867
    @ushamulye8676 күн бұрын

    देवाच्या वाती साठी वनस्पती तूप किंवा मेण वापरात नाहीत

  • @pratimadeosthale8573
    @pratimadeosthale85736 күн бұрын

    तुमचा contact no. मिळेल का

  • @mohinikulkarni500
    @mohinikulkarni5006 күн бұрын

    Kapus kuthe milie kiva thumi banavat aasal tar ghari milatil ka?

  • @ashapatel6155
    @ashapatel61556 күн бұрын

    मस्त

  • @vandanashelake334
    @vandanashelake3346 күн бұрын

    खूप छान फुलवात केली 👌👌

  • @sangitalande2544
    @sangitalande25446 күн бұрын

    खुपच छान

  • @mayawanjare412
    @mayawanjare4126 күн бұрын

    खूप छान सुंदर बघताना मजा येत होती रूपाली फूड प्रॉडक्ट्स अभिनंदन

  • @pratimadeosthale8573
    @pratimadeosthale85737 күн бұрын

    तुम्ही विकत देता का? किंमत किती आहे?

  • @user-vt4rp3dp9n
    @user-vt4rp3dp9n7 күн бұрын

    Khup chan information dili 👌👌👌😋😋😋🥰🥰🥰💞❤💖🌹🌷✨🥀🌺

  • @anuradhapalsuledesai8881
    @anuradhapalsuledesai88817 күн бұрын

    बोडाचा कापूस कुठे मिलेल.

  • @musicdeepak007
    @musicdeepak0077 күн бұрын

    खूप छान, आजच बनवली, उडीद डाळ नाही टाकली, पाहिले मुग मदुर एकत्र शिजवून घेतले मग चीलरेला केना टाकून त्यावर लसणाची झणझणीत फोडणी दिली , शिजवून घेतली , लवकर शिजते. , खूप खूप धनयवाद

  • @anuradhapalsuledesai8881
    @anuradhapalsuledesai88817 күн бұрын

    बोडाचा कापूस कुठे मिळतो.

  • @chayagaikwad6184
    @chayagaikwad61848 күн бұрын

    खूपच छान दिवे आहेत धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili5718 күн бұрын

    मौसम नुसार खूप छान आहे, उच्च विचार, रूपाली मॅम

  • @vishnugodse2118
    @vishnugodse21188 күн бұрын

    खूप छान माहिती दिली तर खूप छान माहिती दिली

  • @user-em5io5xm9q
    @user-em5io5xm9q9 күн бұрын

    छान माहिती.मी करून बघेन.

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar81339 күн бұрын

    खूप छान आरोग्यवर्धक, विशेषतः शुद्ध शाकाहार सेवन करणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायक. 👍🎊😋💪🦵

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar35789 күн бұрын

    वोटस मखना ड्रायफुट अगदी या मौसम मध्ये लाडु खाने खूप चांगले आहे खुप छान अभिनंदन ❤🎉🎉

  • @user-zp5uz4ov1k
    @user-zp5uz4ov1k9 күн бұрын

    Khupch.chhan.thanks.

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya81449 күн бұрын

    Ghari bnwa tr gaichya tupatach bnwa.dewasathi bnwa.etka kharch hoto aapla.dewasathi thod.

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande31869 күн бұрын

    Very nice information THANKS. A LOT 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan48019 күн бұрын

    फुलवात करायची पद्धत सोपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद.

  • @prabhavatichavan6237
    @prabhavatichavan62379 күн бұрын

    खूपच छान माझी आजी करायची कारळाची पूड पण घालायची मला तर खूप आवडतात रान भाज्या.छान मॅडम 🎉