किल्लारी भूकंपामधील अवशेष; काय आहे आज ' त्या ' गावांमधे ?

#किल्लारीचा_भूकंप
मराठवाड्यात फिरताना किल्लारी भूकंप, जो १९९३ मध्ये झालेला एक महाभयंकर भूकंप, ज्यात ५० हुन अधिक गावं उध्वस्त झाली होती आणि जवळपास दहा हजार लोक मृत्यूमुखी पडले होते. त्या परिसरात फिरताना आजही त्या भूकंपाची दाहकता अनुभवता येते. काही मिनिटांच्या या व्हिडिओमधून त्या भूकंपाच्या काही आठवणी आपल्यासमोर घेऊन येत आहे. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीने त्याकाळी इकडे धाव घेऊन जे सामाजिक कार्य सुरू केले ते आजही सुरू असून त्याचाही एक व्हिडिओ या आधी मी शेअर केला आहे, तोही आवर्जून बघा आणि प्रतिक्रिया कळवा.
फूड ब्लॉग : 👉 / @padurangpatil2805
#TravellerSardar #SardarJadhav #Dnyanprabodhini #Harali #Marathwada #Killari #KillariEarthquake #laturEarthquake #bhatakanti #भटकंती #Latur #Usmanabad #Dharashiv #makani #lohara #umarga
Music: She's The Moon
Musician: Carl Storm ‪@SharadPawarImages‬ ‪@TravelThirstyBlog‬ ‪@NCPspeaks‬ ‪@RiPTrippers1‬ ‪@MaharashtraTourismOfficial‬ @Tourism

Пікірлер: 133

  • @Shantanu_217
    @Shantanu_2172 ай бұрын

    पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्या वेळी खूप मदत केली साहेबांनी...🙏🏻🙏🏻

  • @chayakhandagale2521
    @chayakhandagale25215 ай бұрын

    पंढरपूर येथून सर्व मदत घेऊन एका जीपने मी स्वतः किल्लारी ला गेले होते एक दिवस राहून आले आहे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खूप खूप सहकार्य केले आहे

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    आपल्यासारख्या लोकांच्या मदतीमुळे संवेदनशीलता आणि सामजिक एकता दिसून आली त्यावेळी,

  • @anjupawar5341
    @anjupawar53415 ай бұрын

    हो आम्ही इयत्ता तिसरीत होतो या ठिकाणी शिकत होतो छाया त्रिमुखे नावाची मुलगी होती तिची आई या भूकंपामध्ये वारली होती मला आजही तिचा चेहरा आठवतो माझ्या मैत्रिणीचा कितीने निरागस चेहरा होता तिचा आजही माझ्या डोळ्यासमोर येतो खूपच वाईट आठवणी आहेत 1993 च्या या भूकंपाच्या घटनेच्या

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    खूप कुटुंबांना जीवनभराच्या वेदना मिळाल्या या घटनेतून, पण अनेकांना चांगले आधार मिळाल्याने त्या दुःखातून सावरू शकलेत...

  • @hanmantpatil9419
    @hanmantpatil94192 ай бұрын

    मी हिप्परगा गावाचा रहिवाशी आहे भूकंप झाला त्यावेळेस माझे आजोबा श्री कृष्णा पाटील गावचे पंच होते आणि त्यांनी गावाची खूप मदत केली. आज हि शरद पवार साहेब त्यांना ओळखतात पण दुर्दैव आज आजोबा (दादा) नाहीत. त्यांचा नातू मी श्री हणमंतराव पाटील एक मराठा आहे पण देव श्री सय्यद बाशा सर्व समाजाचा व ग्रामदैवत आहे येथे गुढी पाडवा दिवशी यात्रा भरते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar77522 ай бұрын

    मी BEd करत होतो, पहाटे रेल्वे सारखा आवाज आला,खूप दुर्देवी वेळ, खलिकमिय्यान काझी,आमदार होते या धक्क्याने मुंबई हून येताना वारले

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises11125 ай бұрын

    स्तुत्य उपक्रम..!! 👌🏻👌🏻

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    🙏

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske89105 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद.

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    🙏

  • @mahadevgavare4426
    @mahadevgavare44265 ай бұрын

    Khup chhan

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    🙏

  • @user-ey5cy9fv8r
    @user-ey5cy9fv8r2 ай бұрын

    Ram Krishna Hari ❤❤❤

  • @VinakShinde-ip6dz
    @VinakShinde-ip6dz5 ай бұрын

    Mast Navin vidiochi vat baghtoy

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    हो नक्कीच

  • @dilipbade6145
    @dilipbade6145Ай бұрын

    प्राचीन बांधकाम शैली खुपच प्रगत होती, भुंकपाचे धक्के बसले, पण पडझड नाममात्र आहे. त्यावेळचे लिखान नसल्यामुळे आज तसं बांधकाम ईरता येत नसावं.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni79605 ай бұрын

    अतिशय दुःख:द घटना होती ती.

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    खूप कुटुंबांना जीवनभराच्या वेदना मिळाल्या या घटनेतून, पण अनेकांना चांगले आधार मिळाल्याने त्या दुःखातून सावरू शकलेत...

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe8885 ай бұрын

    Khup chan

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    🙏

  • @swapnalidandgule1406
    @swapnalidandgule14066 ай бұрын

    खूप छान माहिती सांगितली दादा धन्यवाद.👌👌

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    6 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @padurangpatil2805

    @padurangpatil2805

    5 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/aZ-T08yBdNPed9Y.htmlsi=vqQEAds7e1T25sQh

  • @meghana9950
    @meghana99506 ай бұрын

    Thnx for this information 🙌, khup Sundar oghavat nivedan

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    6 ай бұрын

    Thanks 🎉

  • @padurangpatil2805

    @padurangpatil2805

    5 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/aZ-T08yBdNPed9Y.htmlsi=vqQEAds7e1T25sQh

  • @chayakhandagale2521
    @chayakhandagale25215 ай бұрын

    सास्तुर किल्लारी या ठिकाणी फार मोठा भूकंप झाला मी स्वतः पंढरपूर राहून

  • @chayakhandagale2521

    @chayakhandagale2521

    5 ай бұрын

    पंढरपूर येथून कपडे धान्य एका जीप मध्ये घेऊन गेले होते

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    लोकांची संवेदनशीलता आणि सामजिक एकता दिसून आली त्यावेळी, आपल्यासारख्या लोकांच्या मदतीमुळे

  • @padurangpatil2805
    @padurangpatil28056 ай бұрын

    Nice 👌👌

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    6 ай бұрын

    Thank you 🎉

  • @MASS_9880
    @MASS_98805 ай бұрын

    किल्लारी चा भूकंप म्हणजे मन सुन्न करणारी घटना... सर मी परळी चा आहे. भूकंप झाला त्यावेळी मी अडीच वर्षांचा होतो. घरातील रॅक वरील भांडे जमीन हादरून खाली पडले आणि मला कडेवर उचलून आई आणि वडील घराबाहेर पळत आले. परळी पर्यंत एवढा जोरात हादरा जाणवला असेल तर त्या गावातील लोकांची काय अवस्था झाली असेल..... 😢

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    हो, प्रलय होता तो एकप्रकारचा

  • @nileshdarunkar1712

    @nileshdarunkar1712

    4 ай бұрын

    ,तु, आता, किती,वर्षाचा, आहे😊

  • @meenadede2862
    @meenadede28624 ай бұрын

    छान माहिती दिली दादा 👌👌

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    धन्यवाद ताई🙏

  • @kakde.D.l8446
    @kakde.D.l84463 ай бұрын

    मंदिर चांगल्या स्थितीत आहे

  • @elahimujawar1724
    @elahimujawar17245 ай бұрын

    ती काळरात्र होती पत्रकार साहेब 😭😭

  • @amardiggikar999
    @amardiggikar9995 ай бұрын

    माझ्या सास्तुर गावाचा पण यात समावेश होता. येते पण भुकंपातील महादेवाचे मंदिर आहे

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml4 ай бұрын

    गंगाखेड मधुन पाहतोय हे एतिहासिक घटना विश्लेषण

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    खूप कुटुंबांना जीवनभराच्या वेदना मिळाल्या या घटनेतून, पण अनेकांना चांगले आधार मिळाल्याने त्या दुःखातून सावरू शकलेत...

  • @Pravdp-sk5ml

    @Pravdp-sk5ml

    3 ай бұрын

    @@Thetravellersardar दुर्दैवी घटना आसतात आशा नैसर्गिक पण मला वाटत आशा घटना टाऴल्या जावु शकतात किंबहुना तशी परिस्तिथि निर्माण करुन योग्य प्रकारे👍

  • @dilipkankal1311
    @dilipkankal13113 ай бұрын

    मी सुद्धा किल्लारी भूकंपात 40 दिवस कॉलेज ला असताना शेतकऱ्याचे शेतावर द्राक्ष बाग छाटणी,रबी बियाणे वाटप केले किल्लारी सास्तुर नदी हिप्पर्गा ,मंगरूळ ई.गावात काम केले

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    Great, आपल्याकडेही याच्या काही आठवणी असतील मग!??

  • @dilipkankal1311

    @dilipkankal1311

    3 ай бұрын

    होय

  • @dilipkankal1311

    @dilipkankal1311

    3 ай бұрын

    त्यावेळी द्राक्ष बागायतदार आम्हाला मजूर समजत होते परंतु आम्ही कृषी महाविद्यालय लातूर येथील विद्यार्थी होतो मदत कार्यात सहभागी होतो

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    कित्तेक कुटुंबांना अतिशय वेदनादायी अशी ती घटना होती, अशा काळात आपण मदत केलीत हे खरंच मोठ काम आहे. आपल्यासारख्या हातांमुळेच तर हा भाग पुन्हा उभा राहू शकला. आपलेही खूप खूप धन्यवाद🙏

  • @sushmarasal7079
    @sushmarasal70796 ай бұрын

    Wa dada wa❤❤

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    6 ай бұрын

    धन्यवाद ताई

  • @padurangpatil2805

    @padurangpatil2805

    5 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/aZ-T08yBdNPed9Y.htmlsi=vqQEAds7e1T25sQh

  • @geetv7011
    @geetv70115 ай бұрын

    👍...

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    🙏

  • @lalitakothari5278
    @lalitakothari52784 ай бұрын

    अनंत चतुर्दशी होती🎉🎉🎉🎉सोमवार,,,,,,

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    धन्यवाद🙏

  • @amoghphadke7848

    @amoghphadke7848

    2 ай бұрын

    Ho अगदी बरोबर, मी तेव्हा इयत्ता 3 री ला होतो

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    2 ай бұрын

    मी इयत्ता सातवीत होते. आमच्याकडे ही धक्के जाणवले होते. टीव्ही वरील बातम्या पाहून खूप वाईट वाटायचे. गणपती विसर्जनाच्या तो दिवस. कॉट, भिंती हलायला लागले. त्यामूळे कपाटातील भांडीही खाली पडली. आवाजाने सगळे खडबडून जागे झाले आणि बाहेर पळाले.

  • @vidyakaldate7359

    @vidyakaldate7359

    2 ай бұрын

    अहिल्यानगर कर्जत.❤❤

  • @rajeshreedhobale4013
    @rajeshreedhobale40134 ай бұрын

    Same aasech hemadpanthi bandhkam aasnare mandir Kankeshwar mahadev mandir Kangara ta Dharashiv dist. Dharashiv yethe changlya sthithit aahe JaiBholenath💐💐🙏🏻🙏🏻

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    शंभो🙏

  • @vijaymore8685

    @vijaymore8685

    3 ай бұрын

    Devidas waghe maza dost aahe

  • @rawalesupriya
    @rawalesupriya4 ай бұрын

    दादा महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास कमी पडलाय.. किल्लारी लातूर जिल्ह्यात आहे

  • @user-gs2iq5hw5o

    @user-gs2iq5hw5o

    4 ай бұрын

    Hmm 😊

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    बरोबर आहे, पण किल्लारी परिसर असा उल्लेख असून धाराशिव जिल्ह्यातील भूकंप ग्रस्त भागात असाही उल्लेख आहे सर.

  • @praseemawaghmare-rs6uh
    @praseemawaghmare-rs6uh5 ай бұрын

    फार भयंकर होते ते वर्ष बाबरी मशीद पण पडली होती भूकंप

  • @aamerkhan597

    @aamerkhan597

    4 ай бұрын

    Tyamulech bhukamp aal hota

  • @gavatimama2056
    @gavatimama20564 ай бұрын

    किल्लारी गावा मध्ये निळकंठेस्वर महादेव मंदिर आहे दर्गा नाही मी तिथे शिकायला होतो

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @balambagwan4672

    @balambagwan4672

    3 ай бұрын

    हां आता यात सुदा ?🤭🌝

  • @rupskaleofficial

    @rupskaleofficial

    2 ай бұрын

    Agdi brobr karn me killarichi ahe

  • @macchindravarpevlogs
    @macchindravarpevlogs4 ай бұрын

    Mi sangamner Ahamadnagar varu n pahatoy

  • @PrathmeshKulkarni-zp8vt
    @PrathmeshKulkarni-zp8vt2 ай бұрын

    पुरातन मंदिराची स्थिती सुधारली पाहिजे होती काळाने बिघाड केली म्हणून तशिच ठेवायला नव्हतं पाहिजे 😢

  • @Mahichicomedy
    @Mahichicomedy2 ай бұрын

    माझी आजी नर्स होती होती तिथे गावकऱ्यांना तिने उपचार केले. आज ही

  • @somanaththorat
    @somanaththorat5 ай бұрын

    शरद पवार त्या वेळी मुख्यमंत्री होते खूप केल साहेबांनी म्हणून तर साहेबांचा सत्कार केला मी गेलोय माकणी किल्लारी ला

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    हो, ऐकलं मी लोकांकडून. सरकारने चांगली मदत केली लोकांना

  • @amolpatil8167
    @amolpatil81674 ай бұрын

    व्हिडिओ अजून मोठा बनवता आला तर प्रयत्न करा

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    हो नक्कीच, धन्यवाद आपल्या सुचनेबद्दल🙏

  • @indumatihowale4936
    @indumatihowale49364 ай бұрын

    खूप दुःखद घटना😢

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    खूप कुटुंबांना जीवनभराच्या वेदना मिळाल्या या घटनेतून, पण अनेकांना चांगले आधार मिळाल्याने त्या दुःखातून सावरू शकलेत...

  • @sunilmeshram6301
    @sunilmeshram63015 ай бұрын

    Jevha.bhukamp aala tevha aamhi ya thikani.bandobast.karita lokanchyaa.madad.karita.hajar.joto.asi.sunil.meshram.nagpur city police jay.hind.jay.bharat.🎉

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    आपल्या सारख्या संवेदनशील लोकांमुळे विस्कळीत झालेल्या जनतेला त्यावेळी मोठा आधार मिळाला. आभार मानावे तितके कमीच. जय हिंद सर

  • @user-gg9pl2vg8c
    @user-gg9pl2vg8c5 ай бұрын

    Dada makni hun 7 km vr sastur he gav.te pn dakhwa..... mahiti Chan 👍👍

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    हो, करूया, आपले मार्गदर्शन मिळत राहो🙏

  • @user-gg9pl2vg8c

    @user-gg9pl2vg8c

    5 ай бұрын

    @@Thetravellersardar 😊🙏

  • @Pm00061
    @Pm00061Ай бұрын

    मी चौथी लां होतो

  • @ashwinisontakke6217
    @ashwinisontakke62172 ай бұрын

    मी इयत्ता ७ वीत होते माझ्या घरी माझी आजी होती मला आजही आठवते अनंत चतुर्दशी चा दिवस होता

  • @prakashchougule3499
    @prakashchougule34995 ай бұрын

    आम्ही सुध्दा मदत घेऊन गेले लो होतो

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    अशाच मदतीच्या हातांमुळे त्या लोकांना आधार मिळाला आणि त्या जखमा भरून येण्यास मदत झाली.

  • @user-io7wg7ts2f
    @user-io7wg7ts2f3 ай бұрын

    दादा मि स्वताह किल्लारी गावचा आहे

  • @jijabraopatil8561
    @jijabraopatil85612 ай бұрын

    र्दगा चकाचक आणि मंदिर भकास हेच महाराष्टाच दुदैव

  • @rkbeliveinself.....0777
    @rkbeliveinself.....07775 ай бұрын

    इथे एक मोठं डॅम आहे

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    तेर नदीवरचे तेरणा धरण का!??

  • @BG-mi6gq

    @BG-mi6gq

    3 ай бұрын

    ​@@Thetravellersardar तेरणा नदीवर निम्न तेरणा माकणी येथे

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r3 ай бұрын

    काही लोकांनी याच्यामध्ये हात पण धुवून घेतले

  • @rajkumarhosmani357
    @rajkumarhosmani3574 ай бұрын

    Sagle kolhapurat aahet..

  • @rohanwaghmare9972
    @rohanwaghmare99724 ай бұрын

    प्राचीन काळातील मंदिर किती मजबूत आहे

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    प्राचीन काळचे हेच तर एक वैशिष्ट आहे, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल🙏

  • @psm4727
    @psm47273 ай бұрын

    हे हेमांड पंती शंकर नकाराचे मंदिर महाराष्ट्रातअनेक आहेत

  • @user-yy8vv2fx6x
    @user-yy8vv2fx6x5 ай бұрын

    आमचे गाव पण आहे भूकंप ग्रस्त हसलगण

  • @padurangpatil2805

    @padurangpatil2805

    5 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/aZ-T08yBdNPed9Y.htmlsi=vqQEAds7e1T25sQh

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    खूप भयानक भूकंप होता, लोकांच्या मनात अजूनही त्याच्या आठवणी आहेत.

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade42535 ай бұрын

    कॉलर माईक लावा न

  • @reshmakamble-3228
    @reshmakamble-32283 ай бұрын

    He sagale kolhapurat ahet

  • @kamalshatri4077
    @kamalshatri40775 ай бұрын

    Janata Janardan ke sath sath mandir ka bhi bahut nuksan Hua Hai lekin Mandir ke andar ki moortiyan dusri jagah sthantar Nahin Karna chahie tha Usi prachin puratan Mandir ko UN patron per number dalkar FIR se Usi ko banana tha aur Har Sal Usi Sthan per Mela aur Utsav manana chahie tha Aakhir vahi Hua Jo Humne Apne purv Jo ki Prachin puratan Hemant panthi sampatti ka nuksan Kiya aur Jis videshi Daku Lutere Aakraman aur atikraman Kiya Hindu Devta ke mandir Tode hinduon ko Katla Kiya Aaj Ham uska Urs Mana rahe hain kya Hamari Buddhi hai Kaise Ham Shri Chhatrapati Shivaji Maharaj ke Shiv Sainik hai vichar karo Har Har Mahadev

  • @ahmedshikalgar6028
    @ahmedshikalgar60282 ай бұрын

    58 gavasampali

  • @MahadevShejaval-ey6kb
    @MahadevShejaval-ey6kb4 ай бұрын

    1993...... माज गाव सुधा हद्दर होते

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    त्या प्रलयाचे अनुभव तेथील काही लोकांकडून ऐकायला मिळाले, खूप कुटुंब उद्ध्वस्त झाली होती त्यावेळी.

  • @vasudhathorat3798
    @vasudhathorat37984 ай бұрын

    माझी मैत्रीण कालिंदी मोरे सास्तूर च माहेर तिच सासरच आलूरकर आडनाव होत आता ती कुठे आहे काहीच संपर्क नाही तिच पूर्ण कुटुंब गेल भुकंपात

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    खूप कुटुंबांना जीवनभराच्या वेदना मिळाल्या या घटनेतून, पण अनेकांना चांगले आधार मिळाल्याने त्या दुःखातून सावरू शकलेत...

  • @nehasahane5151

    @nehasahane5151

    3 ай бұрын

    Khup vait zal Teva😢 mjha janm zala navta pn amhala marathichya pustkat dhadha hota shivshankar cha Teva aai sngte bhukampache dhakke murud gavat hi ale hote

  • @SarikaNagrale-sy3dw

    @SarikaNagrale-sy3dw

    3 ай бұрын

    Don't varry teni तुमचं कमेंट बघुन संपर्क कर्तील

  • @psm4727
    @psm47275 ай бұрын

    2000 हजार वर्ष पुराणे मंदिर

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    ऐतिहासिक ठेवा

  • @reshmakamble-3228
    @reshmakamble-32283 ай бұрын

    Mi Teva pahilila hote

  • @gavadeb4153
    @gavadeb41534 ай бұрын

    एवढे अप्रतिम सुंदर मंदिर आहे पण गावाला कोणी वाली नाही मंदिरातून उत्पन्न असेल तरच देखभाल केली जाते नाहीतर ....काय स्थिती आहे मंदिराची पाहा आणि शेजारील दर्गा बघा काय स्थीती आहे

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    3 ай бұрын

    धन्यवाद 🙏, खूप कुटुंबांना जीवनभराच्या वेदना मिळाल्या या घटनेतून, पण अनेकांना चांगले आधार मिळाल्याने त्या दुःखातून सावरू शकलेत...

  • @sharadkumardhakade5561
    @sharadkumardhakade55612 ай бұрын

    भाऊ, तुम्ही भूकंपात उध्वस्त झालेले प्राचीन मंदिर दाखवलं पण हिंदू-मुस्लिम एकतेचा प्रतीक तो दर्गा आत जाऊन नाही दाखवला. असे का ?

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    2 ай бұрын

    प्रथमतः आपले आभार, आपण छान निरीक्षण नोंदवलं. त्या दर्ग्याच्या आतील फुटेज घेतलं पण त्याचा इतिहास VO मध्ये घेण्यासाठी तिथं कोणी सांगणारं भेटलं नाही. त्यामुळे ते V लॉग मध्ये घेतलं नाही. आपल्या अशाच सूचना मिळत राहाव्यात. धन्यवाद🙏

  • @subhashbendre7778
    @subhashbendre77785 ай бұрын

    Kamavanare shatayushi hou dya .

  • @Thetravellersardar

    @Thetravellersardar

    5 ай бұрын

    🙏

  • @user-vw2el2og5q
    @user-vw2el2og5qАй бұрын

    मी किल्लारी चl आहे

  • @rupskaleofficial
    @rupskaleofficial2 ай бұрын

    यात किल्लारीचे काहीच दृश्य दाखवले नाहीत

  • @user-tr4rq2ox1x
    @user-tr4rq2ox1x5 ай бұрын

    Abe 🤫 Latur jila aahe

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453Ай бұрын

    Chukichy goshti sangat hote

  • @user-nc4rw3yz4b
    @user-nc4rw3yz4b4 ай бұрын

    शरद पवारांने आपल्या खिशातले पैसे दिले आहेत का समाजाचे लोबडलेले पैसे दिले आहेत

  • @BG-mi6gq

    @BG-mi6gq

    3 ай бұрын

    मंद बुध्दी चांगल्या कामाला चांगलं म्हणायला शिक आधी.. पवार मुळे 52 गाव परत उभी राहिली 8-10 वर्षात तेही देशाची अर्थिक स्थिती चांगली नसताना..

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820Ай бұрын

    शरद पवार ने किल्लारीला जागतिक निधी आला होता पण शरद्याने 90% लुटली हे विसरून चालनार नाही जय श्री राम जय भवानी जय शिवराय %

  • @jagdishtakwale4438
    @jagdishtakwale44383 ай бұрын

    येथुनच शरद पवार साहेबाचे भाग्य ऊघडले होते मलामाल झाले होते हे कसे विसणार

Келесі