खास नवरात्री स्पेशल..आई लखाबाई गीत माझ्या कंपाळाच कुंकू हा दागिना नवा kampalach khunku Dagina nava
खास नवरात्री स्पेशल..आई लखाबाई गीत माझ्या कंपाळाच कुंकू हा दागिना नवा
kampalach khunku Dagina nava
कला हेच जीवन ..🙏🏼आई महालक्ष्मी च्या आशीर्वादाने आम्ही खास नवरात्रीच्या निमित्ताने खूप छान आणि गीत घेऊन आलो आहोत या गाण्यांमध्ये पती पत्नी यांच्या संसारातील आनंद आई महालक्ष्मी मुळे कसा असतो तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
तरी हे गाणं आपणास आवडलं तर नक्की लाईक कमेंट्स द्वारे आशीर्वाद द्या🙏🏼
गीत गायक पोतराज.🎤
लक्ष्मण(आण्णा) ननवरे
गायिका 🎤 स्वाती शिंदे
सहकलाकार.मेघना झोंबडे
संगीत.🎹उमेश गेजगे
ढोलकी. रोहन कांबळे
पॅड वादक.गणेश नरसिंगे
संभळ.किसन वायकर
कोरस. पारवे ताई. सुमित चोळसे
संयोजन.. लता खरात आशा सरदार संतोष सरदार
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
Fecbook / anna.nanawareinstag
instaram
/ anna_nanaware
#annananaware #पोतराजाचीगाणी
#नवरात्रीचीगाणी
पोतराज क्षेत्रात वेगळेपण आणून महाराष्ट्रातील लोककला लोकपावू नये यासाठी आम्ही पुर्णतः प्रयत्नशिल अहोत.. कला हेच जीवन म्हणूनच आम्ही आमची वेडी वाकडी कला सादर करत असतो..या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसतो.. आपलं प्रेम कायम आम्हा पोतराज लोककलावंतावरती राहुद्यात.. धन्यवाद आपला लक्ष्मण आण्णा ननवरे
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
पोतराज गीत
laxmi aaichi gani
Пікірлер: 194
नाद खुळा
खुप छान
Mast ❤😊
1ch no. ❤️👍👌
⚘ आई ⚘
Very nice song mast
खूप छान💐💐
1nabar anna🎉
छानच
Good song
खूप छान आणा
He gaan jyani lihl tyna kharch manapasun salam ek no shbdrachna aahe
👌
मस्त गाण आहे
Nice bro
Niec
Kadddk Dady 👍👍👍👌👌👌👌
🔥 नादखुळा 🔥
Wow nice anna very very fantastik
Mast 👌👌👌👌👌👌
Khup masst song...
👌👌
👌👌👌👌
*सुपरहीट गाण्यात गाणं* *कुंकवाच गाणं !* *जसा काळजात* *घुसलाय बाण !* *आण्णा तुमच्या हृदयात* *लखाईच स्थान!* 🙏🙏💐💐🌷🌷🌹🌹
1नंबर
लय भारी साहेब
👍👍🙏
Nicke
❤❤❤❤❤❤
&uper
🙏🙏🙏🏾👌👌👌👌
👍💯👍👍💯💯💐
👌👌👍👍👍
Jodi n१
Good evining
खुप छान गायन केल माऊली
खुप खुप खुप खुप खुप सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर आण्णा एकच नंबर
खूप छान दादा 🙏🌹😍
❤️🙏❤️
अति सुंदर गाणंआहे गुरुदेव
1 नंबर आण्णा 💐💐🙏🙏
खूप मस्त जोशना दिदि👌👌👌👌👌
Very nice song 👍
Kadkkkkk ❤❤❤
आयकून खूप छान वाढल गुरुजी सोंग अप्रतिम सोंग झालं आहे
No.1
🙏🙏🙏धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
Kadakk
अप्रतिम अण्णाजी शब्दच नाहीयेत बोलायला खूप सुंदर 👌👌👌👌👌
जबरदस्त नंबर एक अतिसुंदर अण्णासाहेब
खतरनाक दादा
सुंदर गाणं आहे
VA.. Va... Lay bhari
खूप खूप छान 😘😘😘😘😘😘😘😘❤🌹
लाखात एकच नंबर 🥰👌✌️🤟🤘
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🤩🤩🤩🤩🤩
Nice song dada
💐🌹💐🌹💐🌹🤞✌️✌️
ऐकदम जबरदस्त गाणे आहे
Khup chan 💐💐💐
😊😊खुप खुप छान🙏🙏
एक नंबर
Kadkkkkk song
व्वा काय मस्त आहे गान 🔥🔥❤️❤️Kadakkk नादच खुळा
खडक अण्णा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर अण्णासाहेब
एक नंबर अण्णा साहेब
Waaah sir.....lajavab swati shinde😊😊😊👏👏👏👍👍👌👌👌
आती सुंदर अण्णा खडक
एकच नंबर
1no song
मला तर खुप खुप खुप खुप आवडलं ....ताईचा आवाज मस्त आहे
Khup mast
Super
काय मस्त गाणं आहे राव
🙏सुदर गान आहे 🙏
Very nice
आण्णा साहेब जबरदस्त लय भारी
👌👌👌👌👌👌
Nice 👍👌👌👌👌☺️☺️☺️💗☺️😘😘😘
सुंदर संगित आहे उमेश दाजी❤️
😘🙏👍👍Kharrch khup chaan Dada gaana.💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂❤️
Khup chhan
👍👍👍
खुपचं सुंदर 👌👌
@divyagude1389
2 жыл бұрын
एकच नंबर💐💐💐🔥🔥🔥
खूप छान 👌👌👌👌👌👌
@annananaware
2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏼🌹
🎉
Lay Bhari Aana
खुप छान आहे
🙏🙏🙏
अण्णा खूपच छान मला खूप आवडले
खूप छान अण्णा असेच गाणे बनवत रहा 🙏👍 🙏🙏🙏🙏🙏😀
सुपर 👌👌👌
लईच गोड आवाज
Nice guru
अण्णा खुप छान
गणेश भाऊ खूप छान वाटले तुमचे विचार
Kadakkkk