कधी चिरेबंदी वाड्यात दिसती लिंबाच्या खोड्यात Anna nanaware officel video song
कधी चिरेबंदी वाड्यात दिसती लिंबाच्या खोड्यात Anna nanaware officel video song
स्नेह नमस्कार 🙏🏼 आपल्या सेवेत पुन्हा एकदा आई लखाईचं गीत घेऊन आलो आहोत 🙏🏼 विशेष म्हणजे या गाण्यात कोकण. कराड.कोल्हापूर.दहिवडी चिवरी पिलीव आणि वरखेड. या आदिशक्तींचा महिमा थोडक्यात मांडण्याचा गाण्याचा प्रयत्न केला आहे 🙏🏼
गीत/गायक/पोतराज 👉 लक्ष्मण आण्णा ननवरे
सहसाथिदार👉 पोतराज बंटी कांबळे सचिन गायकवाड
सहकलाकार,, 👉अंजनाबाई गायकवाड
संगीत 👉उमेश गेजगे
ढोल 🥁 गणेश नरसिंगे
संबळ👉 काली वायकर किसन वायकर
ढोलकी 👉 अंकुश वसव
कोरस 👉 बापु कांबळे युवराज गायकवाड
रेकाॅर्ड स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
#annananaware #पोतराजाचीगाणी
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
potraj song lakhabai song
swargachi sundari janu malsabai pari
आण्णा ननवरे
वरखेड
अण्णा ननवरे
ambabai chi gani
Пікірлер: 112
सुप्पर
Khup khup chain lakhan guruji
क्या बात है आण्णां
1 no.. Sahebb
😮एक नंबर 1भाऊ 😮🎉
ह्या गाण्यात विशेष म्हणजे सगळ्या महालक्ष्मीचे दर्शन झाले..सुरवातर जोरदार.. आणि शेवट तर....कडक..👌👌 तसं तसं मन माझं नाचु लागतंय...व्वा सरकार.. ❤️❤️
@sunitasawant9046
Жыл бұрын
आम्ही दहीवडीकर खुप छान आवडलं आई मरीआई लकाबाईच नावानं चांगभलं आई लक्ष्मी माता तुमच्या परिवाराला व तुम्हाला आशिर्वाद घेऊन येईल चांगभलं
मस्त बंटी भाऊ सचिन भाऊ
🙏🙏🙏👌👌👌
एकच नंबर अण्णा
जबरदस्त विषय
❤❤❤❤खूप छान आहे की दादा
एकच नंबर आण्णा साहेब
Kadkaaa...... Cha ajoba 👌🙏🌹🙏🙏
षीयय कडक अण्णा चीवरी च नावं घेतलं मन भरून आलं
❤❤❤❤❤ खूप छान गाणं
खुप भारी आहे 🙏👍
एकच नंबर गुरुदेव
जबरदस्त
अतिशय सुंदर
ऐकच नंबर
@sumit-bd4uk
Жыл бұрын
Hi super
👌👌👌👌🙏🙏🙏🙏 खूपच छान.
वा आण्णा माझा गुरु लाखात एक
खूप खूप सुंदर 🌺🙏🌺
Mast khuap chan dada
1.Na.Anna
एक च नंबर 💐💐💐👌👌👌
विषय हार्ड पप्पा 💐💐💐💐👌🏻👌🏻
Kdk anna khup chan
एकच नंबर 🙏🙏🙏
खुपच छान झालं आहे गाणं आण्णा 🙏🙏💐💐👌
खुप खुप छान आहे आना तुमची गाणे 🌹🌹🌹🌹💐💐💐👌👌👌👌
क्या बात है आण्णा साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
अतिश सुंदर गाण
एकच नंबर👌🏻💐
मस्त एक नंबर🌹🌹🌹🔥🔥🔥
Khupch mast gane aastat dada tumchi aai lkhabai chagbhl 🌹💐
Lakhabaichya navan chag bhal.. aprateem sundar... annasaheb 😊 👆🏻👍
आणाचा विषय च वेगळा आहे.... ❤️❤️❤️
एकच नंबर 🤩😍😍😍😍
nice.Aana
Suopper👏👏👏👏👏
खरं मनाला लय भाललयं...वेड जीवाला लावलं आण्णा ✌️✌️💯💯💯💥💥
खूप छान 🙏🙏🙏🙏
एकच नंबर अण्णा मला माझ्या काळजाला लागला मी तुमचा शिष्य बोलतो पंढरपूर वरून गणेश मिटकरी यांच्याकडून पाया पडणे येतंय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
👌👌👌 अभिनंदन अण्णा
मस्त आण्णा
क्या बात है आण्णा 👌🙏💐
मला एकच नंबर आवडलं गाणं
Nice 👌
अतिशय सुंदर अण्णा 👌👌👌
अप्रतिम ✨️👌👌
👌👌👌👌👌💐💐💐💐💐
😘🙏🏼🚩🔱Boltya🦁 karadkolhapurchya lakhabaicha changbhale.🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍏🍐🍑🍒🍓🥭🍍🍋🍊🍉🍈🍈🍇🥑🥥
खूप, छा न,
बोल त्या चिवरीच्या लकाबाई च चांगभल♥️🤗♥️🤗♥️🤗♥️🤗♥️🤗♥️
खूप खूप छान
दहिवडी लक्ष्मी माझे कुलदैवत आहे
आण्णा,अतिशय सुंदर शब्द रचना.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगीत अप्रतिम दिल आहे,चालं तर आपोआपचं डोलायला लावनारी दिली आहे.त्याचबरोबर हे गाणं खासकरुन तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने लिहिलं असल्यामुळे या गाण्याला तोडचं नाहि.आण्णा पुढे चालुन अशाचं पद्धतीचं आगळवेगळं संगीत देऊन आणि अशाचं पद्धतीचं शास्तोक्त पद्धतीची गाणी ऐकायला खुप आवडतील.आणि अशा गाण्यांना ईतर गाण्यांपेक्षा प्रतिसाद ही चांगला मिळेल. महालक्ष्मीच्या नावानं चांगभल
Nice
👌👌👌
खूप छान 👌👌👍🙏🏻
@user-mj1dj9dd6r
Жыл бұрын
नवरात्री त पोतराज घरी येईल का दादा उरुळी कांचन, पुणे
शब्द रचना गायन संगीत वाद्य नाद खुळा आण्णासाहेब 👌🙏
👌🙏🌹💐🌷🌻
जबरदस्त लय भारी
आण्णा आम्ही तुमची सर्वच गाणी पहात असतो खरंच खुपच अप्रतिम गायण❤❤❤
वाह उस्ताद फारच सुंदर आईच्या सर्व रुपे गाऊन आमच्या ज्ञानात भर पडते अशी उंच भरारी घेत जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.किसन कजबे अहमदनगर
आम्ही पिलीवकर 👌🌹💐💐
श्री महालक्ष्मी प्रसंना लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं गाडीवानाच चांगभलं
👌👌👌👌
अण्णा खूप छान गीत गायला आहे जबरदस्त
अण्णा पाया पडणे ते गणेश कोंडे तुम्हाला पंढरपूरचा गणेश 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
🙏🙏
🙏🙏❤️❤️🔥👌👌🌹🌹
अन्ना आवाज थोड़ा कड़क काढ़ा लय भारी वाटत 👍👍🙏
आण्णा मी तुमच्या गाण्यांची फँन आहे आईचं वर्णन तुम्ही खुप छान करतात आणि मला ते खूप आवडते आई महालक्ष्मी ची पण अवतार माहीत मिळते मी पण गाणे लिहिते व गाते पण आण्णा तुम्ही खुप छान गाणी करतात
@swapnilrode2347
Жыл бұрын
Nice
@sunitasawant9046
Жыл бұрын
खुप छान आवडलं आई मरीआई लकाबाईच चांगभलं धन्यवाद पोतराज दादा थेयाकू
छान
दादा आमच्या हीत पण आहे, मरी माता, महणतो आमही, यादैवी ला, ❤❤❤❤अळसुंदेगाव आहे माझे, मरी आईची जत्तश्रा
🙏🌺🌺🙏
🙏🏼😘🚩🔱Boltaya mahamaricha changbhale.🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍎🍏🍐🍑🍒🍓🥭🍍🍋🍊🍇
💐🙏👌
@sumit-bd4uk
Жыл бұрын
खुप सुंदर
❤
🙏🙏🙏🙏🙏
💐🙏💗💗
कोणाला पण नाही जमणार
🙏💐👌👌🔥🔥🔥🔥❤❤
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aamhi Chivari kar
🌷🌹🔥🔥⭐⭐
@user-yh8zr6eu4o
2 ай бұрын
आंनासाहेब
Hii🙏🙏🙏🙏💐💐💐🕉
मी तूमचा फँन आहे मला तूमच्या कार्येक्रम ला यायच आहे
❤ 2:12
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺👌👌👌👌👌👌👌👌👌
हे गाणं असं झालं आहे खरं तर शब्द कमी पडतात पण भाग्यवान आहोत आम्ही कि आमच्या पिढीत तुमच्या सारख्या कलावंतांचा सहवास लाभला पोतराज क्षेत्रातून पोतराज पंथ आई महालक्ष्मी कळते तरी.. माहिती नाही भविष्यात ह्या गोष्टी किती पर्यंत राहतील... तुम्हाला याचं जुणू अमृत आई लखाबाईनं पाजूनचं जन्माला घातलं असावं...एवढा मोठा नाही..पण हे गाणं ऐकून..मन आवरेना.. धन्यवाद आण्णा आणि सलाम तुमच्या कार्याला अशीच लखाबाई भक्तांना तुमच्या गाण्याच्या माध्यमातून कळुद्या 👌👌😘😘
@abhishekparhar
11 ай бұрын
😮
❤❤🎉🎉😂
आवळाई पिलीव आई मरीआई लकाबाईच चांगभलं गाडीवानाच चांगभलं आई लक्ष्मी माता
अतिशय उत्कृष्ट शब्दरचना..काळजाला भिडणारा भावार्थ आणि भक्तिभावाने भक्तिरसात आतोनात भरलेलं आपलं कष्ट आई महालक्ष्मी चा आशीर्वाद या सर्व गोष्टी ह्या गाण्यामध्ये दिसतात..... जसं सोनाराला चोख सोन्याची पारख आसते तशी पारख आपण नवनवीन गाण्यानंना देत आहात आणि आगळं वेगळं गाणं रशिक माय बापानं समोर मांडत आहात..... अप्रतिम सुंदर झकास....
@user-rg3yb4kt7c
6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ĺ❤p❤p❤❤ll❤❤❤❤❤❤❤❤p❤❤
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
“इतकं मनमोकळ हसलात क्षणभर श्वास घेणंच विसरलो… रम्य निसर्ग होता सभोवती तुमच्या पण मी तिकडे बघणंच विसरलो… खरोखरंच आण्णा तुमच्या मध्ये आई लखाबाई साक्षात वास करते..आई लखाबाईला लेक.. आणि तुम्हाला महालक्ष्मी आई मिळाली ..🙏🏼 आम्हाला तुम्ही देव मिळाला..🙏🏼 शब्द कमी पडतात पण लय भारी गाणं👌🏼👌🏼👌🏼
नाही मीळत नंबर दादा
@annananaware
Жыл бұрын
9657393330
👌👌👌👌