༺♥༻ खास नवरात्रीसाठी मला परडी अंबाबाईची तुम्हा झोळी लखाबाईची 𝐌𝐚𝐥𝐚 𝐏𝐚𝐫𝐝𝐢 𝐀𝐦𝐛𝐚𝐛𝐚𝐢𝐜𝐡𝐢 𝐓𝐮𝐦𝐡𝐚 🔥ঔৣ꧂
खास नवरात्रीसाठी
मला परडी अंबाबाई ची तुम्हा झोळी लखाबाईची Mala Pardi Ambabaichi Tumha Zholi Lakhabaichi
नमस्कार 🙏🏼 खास आणि नवरात्री स्पेशल
नवरात्री निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीला एक आगळं वेगळं गीत घेऊन आलो आहोत या गाण्यामध्ये अंबाबाई आणि लखाबाई या दोन्ही आदिशक्तींना एकत्र गाण्याचा प्रयत्न केला आहे 🙏🏼💐
गीत गायक पोतराज 🎤लक्ष्मण आण्णा ननवरे
गायिका 🎤सविता (ताई) थोरात
संगीत 🎹 उमेश गेजगे
हलगी 🥁बंटी कांबळे आणि गणेश नरसिंगे अंकुश वसव
सहकारी पोतराज युवराज गायकवाड सागर अवघडे बाळ पोतराज गणेश पवार
पोतराज विठ्ठल पारेकर भरत महारनवर भिमा मोरे सतिश अरगडे बापु कांबळे
लता ताई खरात सुवर्णा ताई शिंदे
मनिषा ताई नेहतराव
📷 कॅमेरा अनिकेत माने बापु राऊत
रेकॉर्डिंग स्टुडिओ.🎧
राजलक्ष्मी म्युझिक झगडेवाडी
आपण माझ्या सर्व गीतांना भरभरून प्रेम दिले आहे या ही गाण्याला द्याल अशी आशा आहे🙏🏼
आवडलं तर नक्कीच
like comments share subscribe
करा हि विनंती 🙏🏼
धन्यवाद 🙏🏼आपला
लक्ष्मण (आण्णा) ननवरे
#annananaware #पोतराजाचीगाणी #नवरात्रि
मला आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून
Follow करू शकता🙏🏼
My new You tube channel / @lakhanannananaware
मला परडी
नवरात्री स्पेशल
नवरात्री चं गाणं
आंबाईची गाणी
आण्णा ननवरे
अण्णा ननवरे
लखाबाईची गाणी
पोतराजाची गाणी
lakhabai chi gani
anna nanaware
laxmi aaichi gani
anna nanaware potraj song
Ambabai chi gani
anna nanaware new song
Пікірлер: 197
एक नंबर. लखाबाई च्या नावाने चांगभलं
@shivrajjadhav6338
Жыл бұрын
ई 😭 में 😭 में उ 😭😭 में 😭😭 रे उ 😭😭 रे उ 😭😭 रे 😭😭 रे ई
एक. नंबर
क्या बात है आण्णां येकच नंबर
अति सुंदर
विषय खतरनाक
Lay bhari ana sahe. Man aandi jhale payapadan yet lakhabache
छान झालेला आहे अण्णा गाणं आहे
लई भारीच
एक नंबर अण्णा👌👌👌👌
लय भारी
महाराष्ट्र मधी धुमाकूळ करणार हे गाण तोडच नाही या गाण्याल वा क्या बात हैं लाखाबाई च्या नवान चागभल
खरच खूप छान गीत आहे
आई तुळजाभवानी मातेचा विजय आसो ❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉
खुप सुंदर आण्णा क्या बात है एक नंबर
@rameshshinde9346
Жыл бұрын
खुप सुंदर
अप्रतिम लेखणी त्याच बरोबर संगीत खतरनाक
Khupacha chan
नवरात्रीत फक्त हेच गाणं वाजणार जे चाहत्यांना पाहिजे तेच देणार आण्णा म्हणजे शब्दांचा जादुगार 🎧🎧🎤🎤👌👌👌❤️❤️❤️👆👆🥁🥁🥁
खुप छान आहे गीत दोघी बहिणी बहिणीचे
जय लखाबाई जय आंबा बाई
एकच नंबर आण्णा 👌🙏💐
एक नंबर 👌
Khup chan ek no.
❤❤❤❤बोलते द लखाबाई च्या नावानं चांगभलं❤❤❤
खुपचं छान 👌👍
गाणं तरं झक्कास...पण या गाण्यात जो भक्ती संदेश दिला आहे तो नक्कीच सर्वांना प्रेरीत करणारा आहे.. आपलं लिखाण..गायकी.. संगीत.. वारंवार रशिकांच्या भेटीला येत.. आणि कसल्याही दुःखात आनंद देऊन जातं ❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐
एकच नंबर अण्णा
खूप छान
Lakhabai&ambabai very nice Guru👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Sweet voice 🎉🎉🎉
एकदम झकास हो आण्णासाहेब
Khup bhari song
खूप छान गीत आहे आई लक्ष्मीचं 🙏👍
Kdkkkkkkkk
1 number
Khup khup chan 👌👌
गाण एकच नंबर झाले विषय हार्ड 💐💐💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Super 🎉
एच नंबर गाण्याचा विषय साहेब लय भारी
लय भारी ,,
लय भारी 🙏🏻
एकच नंबर 👌👌
लयभारी👌👌🙏🙏😍😍
लय भारी आण्णा
खुपच छान अप्रतीन
खूप छान 🙏🙏
लय भारी गाण 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान👏✊👍
Mst
खूप छान आहे
💥💥💥💥💥नाद नाही करायचा
एक नंबर छान👌👌👌👌
वा क्या बात है आण्णा एक नंबर गीत आहे
लय भारी आण्णा 🙏🙏💐💐
जबरदस्त
🙏🙏🙏🙏🙏👌👌
नवरात्रीच्या निमित्ताने एवढं सुंदर गाणं घेऊन आलात...कि शब्द... निशब्द झाल्यात.. लखन लेखणी लखाईची देणगी ❤️❤️❤️ सरकार 🙏🏼🙏🏼
वा क्या बात है❤❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹😍😍😍😍😍😍
Khup chaan dada.🙏🏻🤗👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💝🌹🌹🌹🌹🌹🌹
Mst aahe song
Khup chan song🥰
Kay baat hai anna no 1 song ♥️🌹💯🥀🔥♥️
Apratim
Mast
Super hit
Nice song aanna
खुप छान असा.आवाज.सुंदर.गायले
Mast 👌👌
🙏🙏👌🏻👌🏻
👌👌👌mast
❤❤❤❤❤😊
👌👌
सुपर गीत
एक नंबर 💐🙏🏻🙏🏻
Mast anna khup chan ahe song
1no..ch anna saheb..
Aai.lkhabai aambai chanavan chagbhl udo udo
खुपच छान गाणे आहे
ताई च आवाज खूपच साजला आहे दादा 1 च नंबर
अन्ना कोटि कोटि प्रणाम 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤👌
मस्त 👌🏻👌🏻👌🏻
9👍👰💃💐
🙏🏻🤗🚩🔱Aairaaja udhe udhe sadanandicha udhe udhe bol bhavaanimaata ki jai. Boltaya yermaalayachya yedusaricha udhe udhe .🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍇🍈🍉🍊🍋🍍🥭🍓🍒🍑
वा अण्णा 1नंबर
🙏🏻🤗🚩🔱 Boltaya karadkolhapurchya🦁 mahalaximiaaicha changbhale. 🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍇🍑🍈🥭🍋
एकदम चांगला गाण आहे
खुप छान गीत
चिवरी लखाबाईच चांगभल चिवरी आई च चांगभले
Kadak song
जबरदस्त सॉंग... ❤️❤️❤️
खूप छान👌👌👍
एकच नंबर 💥💥💥💥
kambale baan mast khelale ahet
खुप खुप छान गायले गाण भारी आहे
नमस्कार अण्णा खुप छान
🙏🙏
खुपच छान रचना विचार मी दररोज तीन ते चार वेळा ऐकतो.रामकृष्णहरी
एकदम छान कडक🎤💫💫💯🌹🌹🤝🤝
कडक गाण आहे गुरुदेव