Kevada (award winning Marathi short-film)
Фильм және анимация
Karavanda Nirmitee presents - Kevada or Essence of Pandanus
BEST FILM JURY Prabhat Chitrabharati 2015
OFFICIAL SELECTION Dadasaheb Phalke Film Fest 2015
OFFICIAL SELECTION Smita Patil Short Film Festival 2015
OFFICIAL SELECTION Ahmednagar Int'l Short Film Festival 2015
OFFICIAL SELECTION Ankur Short Film Festival 2015
A young man is on a regular monthly visit to his grandmother. Things take an unexpected turn as she starts reminiscing.
Based on a story by Saee Lalit
Directed by Ameya Beknalkar
Screenplay Saee Lalit, Shubhendu Lalit
Produced and edited by Shubhendu Lalit
Executive Producer Vijay Sawant
Cinematography Sameer Koke
Lighting Shashank Tarphe
Music Ashutosh Sohoni
Sync sound Shoaib Maneri, Raj Jadhav
Sound design and mixing Piyush Shah
Assistant director Amey Kanade
Cast: Jyoti Subhash, Aroh Welankar
Special thanks: Satish Lalit, Indumati Majgaonkar ,Mahendra Natekar, Sandhya Gosavi, Dilip Gosavi, Akshay Gosavi, Ashwini Paranjape, LMB Productions
Пікірлер: 916
करवंद निर्मितीची नवी मराठी वेब-सिरीज 'हाय टाईम' (HIGH TIME) चा पहिला एपिसोड 'डोहाळे जेवण' इथे बघा: kzread.info/dash/bejne/d6xnrsGPqMXHoqQ.html
@rameshmasuleofficial
5 жыл бұрын
ज्योती सुभाष.....एक महान अभिनेत्री..मराठी चित्रपट सृष्टीला भेटलेली एक महानकन्या.... दोनच पात्रां मध्ये पूर्णत्वास केलीली शॉर्ट फिल्म..खूप सुंदर टायमिंग स्कोर.. आपलं प्रोड्यक्षण आम्हाला २०-२२ मिनिटांची शॉर्ट फिल्म निर्माण करण्यात मदत करेल का...आम्ही जे खर्च येहीन ते खर्च करू..व आपल्याला योग्य फीज देऊ..काही प्रतिक्रिया नक्की कळवा....
@sushantmahabale9545
4 жыл бұрын
Very nice. .radvlach yaar
@nitronarayan4502
3 жыл бұрын
खुप छान भावा.. Please आम्ही बनवलेली मराठी शॉर्ट फिल्म जरूर बघा , गणपती बाप्पा वर बनवली आहे. kzread.info/dash/bejne/ea15mpmCfKu_ibA.html
@prajaktapathare6390
3 жыл бұрын
@@rameshmasuleofficial hi I’m I yu ioiiijjiiiiijiiijii jhjjijjiiiiiiiijijijiijiiiijjijiiiiiîjuuu u yu yhi u it yol and all of them in a row that is is available iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiokk ok
@pushpaphatak2068
Жыл бұрын
अटं
अरे बघ तरी, काय चालेल😢😢😢😢, त्या शब्दातली वेदना आर्तता स्पर्शून गेली, खरच आपण काय मिळवलं इंटरनेट computer मोबाईल चा शोध लावून, जग जवळ आलं पण माणसं आणि माणूसपण दूरावलं, एक प्रकारचा शुष्क कोरडेपणा आलाय, आज जी शॉर्ट फिल्म म्हणून बघतोय ते एकेकाळी माणूस लाँग टर्म म्हणून जगत होता, तेव्हा माणूस खरोखरच जगत होता , आता आपण सगळे फक्त जिवंत आहोत,
मागच्याच महिन्यात गावी आजीला भेटून आलो.मोबाईल होता पण तो कुठेतरी ठेवून दिलेला,लॅपटॉपही नेला नव्हता.किचन मध्ये आजीसोबत गप्पा मारत बसायचो. सुरुकुतलेले तिचे हात,तिच्या चेहर्यावरचं हास्यं पाहून अगदी श्रिमंत होऊन गेल्यासारखं वाटलं. सुंदर फ़िल्म आहे खरच छान मनाला भिडणारी.
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
Dhanyawaad! Comment khup aavadli, sundarach :)
@abhitappawar7335
6 жыл бұрын
Good film
@archanapandav8019
5 жыл бұрын
@@KarvandaNirmitee 7 FYI
@supriyapowar5721
4 жыл бұрын
Khup chan
@shripadsutar3950
Жыл бұрын
म्हणजे तुमची आजी पण तुमच्या आई वडीलांन पासून वेगळ ठेवले आहे वाटत ?
आपल्यालाही म्हातारपण येणार, हे आपण का विसरतो, सहज विसरतो पण काळ मात्र हिशोबाचा पक्का आहे प्रेमाला प्रेम आणि दुराव्याला दुरावा.. हा मिळणारच. आजीचं विरंगुळ्यात जगणं मान्य परंतू आजीने मार्ग ठरवला हे विशेष कु. VGNS✍️🌷👏
Jyoti Subhash's acting is awesome as usual.. She doesn't just act but lives the character that she is playing.. Great actress.. Really respect her..
@bharatihazare9053
7 ай бұрын
खरच आणि गाणे ही कित्ती सुन्दर म्हणतात,
Watching this reminds me my childhood memories with my grandmaa...she was the most beautiful and elegant woman I had ever seen...I miss you granny ❤...its been 10 years but you will always be alive in my heart...I wish you could be here to watch me becoming a doctor ❤
आजी हात फिरवत रहा मांजर झाल्या सारखं वाटत....... miss u आजी
@sandipyelave8459
3 жыл бұрын
Mazi aaji mazi
वा अत्तराच्या बाटली च वाक्य काय सुंदर आहे ....अत्तर उडून गेलाय पण वास अजून येतोय बघ ...
@keshavkher2057
4 жыл бұрын
पाहणाऱ्यांना त्या अत्तराचा सुवास येण्या जोगी ओळ आहे ती...
Beautiful message. All she needs is a human being around her even if it is someone like him who is physically present and mentally absent. It just makes her happy to have him around. So little to ask for yet she has to wait so long to get it.
@andrewhancock2451
8 ай бұрын
He was mentally present for some of it. He's young and doesn't have the empathetic awareness of someone more mature.
पाहिलं आणि मन हळवं होऊन गेलं प्रत्येक माणसाच्या मनात एक हळवी जागा असते अन ती जागा फक्त आणि फक्त आजी ने व्यापलेली असते आठवण आली की ती अजूनही आजूबाजूला असण्याचा एहसास देते
रडविले तुम्ही... अप्रतिम.... एकटेपणाचे दु:ख,दोन पिढीतील अंतर...वयाने आलेला समजूतदारपणा.. आणि तरीही नव्या पिढीशी समरस होऊन जगण्याची प्रचंड ईच्छा शक्ति..... विलक्षण हरवून टाकणारं..I love you Jyoti tai❤️❤️❤️
खूप सुंदर,एका नाण्यांच्या दोन बाजू प्रत्येकाचं आपलं आपलं जग,सगळेच आप आपल्या विश्वात मग्न.
स्त्रिजन्म किती कठीण असतो न! भावना, दुःख, सुख अशी विण... अनुभवत आहे
The saddest part of today’s time is that everyone is engaged with phone, laptops, and what not! People have forgotten to spend time in person
@Msshrutinayak
3 жыл бұрын
True
@madhurigawande9470
3 жыл бұрын
Yes that is the truth😥
@rajashreenarvankar3213
3 ай бұрын
Very true
Every time I watch this short film, it brings tears to my eyes. It is beautiful and pure ... thanks to the direction, team and awesome cast!
@KarvandaNirmitee
7 жыл бұрын
+Monika Meshram Thank you Monika! :)
@saurabh22chavan
4 жыл бұрын
Shashank ketkar & Tejas Barve Classic Shortfilm kzread.info/dash/bejne/dZWMxNZxmZjAodo.html kzread.info/dash/bejne/dWeHyqOBoKnZprw.html
खुप सुंदर गोष्ट आहे अगदि मनाला स्पर्श करुण जाते बगता बगता डोळ्यात पाणी येत आजीला बगुन खुप आठवणी जाग्या जाल्या
"सुरलोक नको मज इहलोक हवा " अशी बाकीबाब यांची भावना होती।मृत्यूलोक त्यांना आपला हवाहवासा वाटत होता! 3 ऱ्या पिढीच्या डोळ्यांतून आपल्या स्वप्नांची जमलीच तर पूर्ती करीत आणि तिच्याशी जुळवून घेत स्मरणरंजनांत रमणारी कृतक समाधान ते ही औट घटकेचे विरंगुळा मानत आजी जणू दिवस ढकलते आहे! संयत,सहज सुंदर अभिनय ! 2 ध्रुव पण त्यांना जोडणारा ज्याने माणसं यांत्रिक केली त्यानेच सुवर्णमध्य साधला ते म्हणजे मोबाईल ज्याने आज्जीच्या स्मृती कॅमेरात बद्ध करून टाकल्या !!! एरवी ती पेटी भंगारांत गेली असती! नातू ही अगदीच कोरडा नाही . त्याच्या हृदयात ओल आहे,समजूतदारपणा आहे! ज्येष्ठपिढी तरुण पिढीशी जुळवून घेते आणि नवी पिढी समजून घेते. पण मधली पिढी मात्र ' मी-माझं जग ' यांत मश्गुल! केवडा हे यातील 3 रे पात्र. मंद सुगंधाचा दरवळ सुकला तरी काही काळ येत राहतो. अमिताभच्या जाहिरातीची वास्तू आणि त्यांतील वस्तू या पूर्वजांच्या आठवणींची साठवण असते याची जाणीव करून देणारी! जगण्याची असोशी आणि जीवनाची सं संध्याकाळ नजीक आली आहे याची कातर स्वरांत जाणीव झालेली आजी डोळे ओले करते! आणखी एक आपल्याकडे नातवाचे नातीचे नाव आजी आजोबांवरून ठेवण्याची आणि त्यायोगे पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करण्याची हिंदू संस्कृतीतली रूढी किती समर्पक आहे याचा उमज पडतो. माणसं च नसतील तर भौतिक संपन्नता कुचकामी आहे. घर असावे घरासारखे ! दिग्दर्शन नेटके आणि महत्वाची संहिता ! शब्दबम्बाळ नाही,तारस्वरात आरडाओरडा नाही ,पण हृदयीची तार छेडणारा अनुभव.
@varshajoshi651
2 ай бұрын
खूप छान शब्दांकन ❤❤
The elderly experience loneliness in old age, either as a result of living alone or due to lack of close family ties. One of the most meaningful things we can do for them is share some quality time together. Excellent portrayal of the grandmother-grandson relationship. Thanks.
@KarvandaNirmitee
7 жыл бұрын
+Aditi Elise Razdan You are welcome. Thank you for taking time to share your thoughts with us :)
@KarvandaNirmitee
7 жыл бұрын
+Aditi Elise Razdan You are welcome. Thank you for taking time to share your thoughts with us :)
@aditieliser.889
7 жыл бұрын
Awesome directorial achievement, Phantom Puppeteer. You deserve it!
@mandiramalakar1972
7 жыл бұрын
Aditi Elise R.
@azrasayeed2828
6 жыл бұрын
Aditi Elise R. again 😁😁😁😁🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
*तुम्ही अशे चांगले video बनवत रहा, असा videos नी आम्हाला समज मिळते.* असा माझा छोटा भाऊ 'स्वराज' म्हणत आहे. त्याच्याकडून ही comment. तो फक्त 4थ्या वर्गात आहे. 🥰🤗👏👍
शॉर्ट फिल्म च्या जगातील...बाप फिल्म... भावनांना हात घालणारी सहजसोपी, नितांतसुंदर अभिनयाने सजलेली कविता जशी... फिल्म ची लांबी जास्त आहे तरीही ज्योती मॅडम च्या अभिनयाची जादू प्रेक्षकाला पकडून ठेवते...
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
+milind sorkhade dhanywaad :)
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
+milind sorkhade dhanywaad :)
@Vard630
4 жыл бұрын
Koa
How busy The younger generation is!! Thank God our grand kids sit and talk...exchange our thought....Indian value vs American ways we discuss every week end...Thanks to their upbringing. And thank God.Such short film make me aware how lucky we are
Hey first of all thanks for the subtitles. I couldnt hold back my tears when i was watching granny humming that song & even my granny lost her elder child when she was young. I could relate each & every thing happened in my life. i would have missed alot had i not watched this movie. Sad part is now we lost our granny too. right now i feel a bit low but you really touched the soul bro.
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
Thanks for the kind words man, we're really glad you liked the experience :)
@UjwalRam
7 жыл бұрын
@Ranadhir kumar 1 year later, I can almosy repeat your words for what I felt when I saw grany re-living her memories from box. My grandma even had such trunk for a very long time.
@venkateshsthanusubramanian5576
5 жыл бұрын
I'm sorry about your gran... But I totally get your feeling
Very touching 👍 This generation has enough care towards elders in their own way & this is comforting !1
जशी केवडा आहे तशीच हिमाचल प्रदेशची एक *सांज* म्हणून चित्रपट आहे. एकदा नक्की बघावा, समजतो.👏👏👏🌷
आज माझ्या आजीला जाऊन १ वर्ष झाल तुझी खूप आठवण झाली आजी PLEASE वापस ये ना ... MISS you आजी 😢😢😢
I'm glad that I meet my aaji on every weekend. I bring sweets for her and keep talking till my mother calls me for dinner. Visiting hometown from workplace feels so good.
आज्जींनी अगदी सहजसुंदर अभिनय केला आहे!!!!
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
तंतोतंत!
@parth0p
5 жыл бұрын
ज्योती सुभाष... अप्रतिम असलाच पाहिजे
@rameshmasuleofficial
5 жыл бұрын
@@parth0p ज्योती सुभाष.....एक महान अभिनेत्री..मराठी चित्रपट सृष्टीला भेटलेली एक महानकन्या.... दोनच पात्रां मध्ये पूर्णत्वास केलीली शॉर्ट फिल्म..खूप सुंदर टायमिंग स्कोर.. आपलं प्रोड्यक्षण आम्हाला २०-२२ मिनिटांची शॉर्ट फिल्म निर्माण करण्यात मदत करेल का...आम्ही जे खर्च येहीन ते खर्च करू..व आपल्याला योग्य फीज देऊ..काही प्रतिक्रिया नक्की कळवा....
किती छान आणि मनाला जुन्या काळात अलगद आजीच्या कुशीत नेऊन ठेवणारी छोटीशी गोष्ट आहे ही,,,खूप च आवडली
I miss my granny after watching this 😭 She too has a trunk with all old memories 😑 at the same time I wonder who goes to college with laptop and iPad and 10 different chargers and all 😃 maybe things have changed now.
20:48 when aaji says 'Are bagh tari , kay chalel ? ' was the most touching part. made me cry. Beautiful film :)
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
+Tanvi Chitnis Thank you Tanvi, share it with your friends and family :) www.bit.ly/kevada
अप्रतिम...नितांत सुंदर मूव्ही... या आजीच्या जागी क्षणभर मला माझीच आजी दिसली. ती ही अशीच पेटी उघडून बसायची. "लवकर ये रे माणसा." हे ऐकून डोळे पाणावले. great movie 👌👌👌👌👌
@manoharbhagat5079
2 жыл бұрын
मराठी शाॅर्टफिल्म ला मराठीत कमेंट.... छानच.
आजच्या काळातलं आजी नातवाच नातं तंतोतंत उभं केलंय. ज्योती सुभाष यांचा अभिनय किती सहज सुंदर नैसर्गिक अगदी मनाला भिडून गेला. नातवाची साथही छान मिळालीये!
घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणाऱ्या आणि भावना बोथट होत चाललेल्या आपल्या 'पुढारलेल्या ' जगात हि आज्जी आणि अशी अनेक नाती आणि त्यातलं प्रेम हरवून चाललंय ! सुंदर दिग्दर्शन आणि सहजसुंदर अभिनय आहे. शोर्ट फिल्म असली तरी लॉंग टाईम मनात रेंगाळणार आहे. धन्यवाद !
@saeebai
8 жыл бұрын
Thanks😃
@priyajain4510
7 жыл бұрын
Saee Lali
जबरदस्त अॅक्टींग. टचिंग स्टोरी. सुमित्रा भावे सुनिल sukhthankar my most favorite film makers. Ata सुनील sukhthankar ni त्यांचा वारसा पुढे चालवावा हे नम्र विनंती
So gorgeous. Beautiful short. We did the same thing to my grand-ma. Painted her beautiful nails. She was so happy to see them colored but then suddenly embarrassed. So many memories brought to life by this short.
Very well written and directed short film. We genuinely believe in the power of cinema to spread awareness, moral values, and relationships. Excellent work! Must watch! I wish all the very best to the team!
One of the truest short film I ever saw. May be all grandmas are the same. Mine was just like her. Thank you for making it.
Subtle. Poignant. Gave me goosebumps. Portrays so many things: value of human, unrelinquished memories, generation gap and so many tiny things which touch your heart. The beauty lies in simplicity. More power to The Phantom Puppeteer!
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
Thanks Abhijeet! We have more content coming very soon!
things like these can never really die out. i am not a Maharashtrian but i could really connect to the film because of the content. thank you so much for making this film. we need more films like these. It was magical :)
Really v good short movie Aaji acting sooooooooper n grandson 's too one one time son n his wife avoide old parents but grand son or grand daughter's love on Aaji and grandparents forever so I really like this serial too much n I watched this serial again n again minimum 15 to 20 times but I dint get bored love u Aaji Old trunk n in that old items give me happiness n i remember my Aaji also open her trunk like this Aaji n mother they are not having degrees n all but they are vv intelligent they guide us how we lead our lifes So try to keep with them yourself only, separate they will get bore n lonely v v nice serial director v nice serial tq v much bcs I watched many more times but i dint get bore 🙂🙂🙏🏽👌👌
Surekh kathanak. Kevada naav agdi samarpak. Aathwanincha sugandh agdi kevadya sarkha darvalat rahto aayushya bhar ....
While watching this film I couldn't stop my tears .so heart touching and emotional .love u aaji
remembered my granny, she use to bake cakes and cookies beforwe go in vacations and always take us to boating and to see "mumbai" ! god bless her, she isnt with us now
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
Glad you liked it Rohan! :)
Really very touchy ...hats off to the makers...I too remembered my Granny & Grandpa ..they too were always saying to us ...plz do come soon whenever we used to visit them.Lavkar ye maansaaa...tears rolled down
Language is no barrier when actions express the feeling. Great film.
Such a beautiful story. I lost my grandma early on and this made me tear up so bad. But so beautiful, so beautiful .....
Such a lovely short film. Remembering my Aajji 👵🏼😘 she had lovely silver hair. Sigh. I only had the pleasure of having them around for 7 years. Grandparents add such value to our childhood, and if lucky, maybe even until you get married.
आजी नातवाचे नाते म्हणजे दुधावरची साय...शब्दच नाहीत फक्त 😢
maazi aaji pn hoti ,god . miss you maay 😣😣😫 1year pass .... aaj pn kaljaat ek khadd .. ti asli tr mi mobile,t.v saglyacha naad sodaycho .
Awesome depiction of different generations. Every person has a story and this film very intelligently and subtly takes us through a very empathetic relation between grand mother and Keshav. No words to express.....
This is 35th time I am watching this film. Because there are no other films that are as simple as this , as warm as this! All my friends know of this film because of me! I make them all watch this!
@KarvandaNirmitee
6 жыл бұрын
Thank you Rajeev! Nice to hear such kind words. :)
शेवटचे आजीचे शब्द व्वा आणि आजी खुपच छान
सुकलेला केवडा दरवळला .... 👌
this movie will remain in my memory forever. never cried so much for a movie :)
I've never had the experience of meeting either of grand parents. What a lovely experience to have. Cheers!
खूप सुंदर फिल्म . आजी नातवाचे नातच असे असते. दोघांचे काम अप्रतिम. माझ्या आजी च्या आठवणीने डोळे नकळत पाणावले. खूप आठवणी दाटून आल्या.
आपणच मुलांना त्यांच्या आजी आजोबा सोबत वेळ घालवायला शिकवलं पाहिजे कारण मुलांना त्यांच्या कडून खुप काही शिकायला मिळतं संस्कार मिळतात त्यांच्या कडून
Cried like a baby watching this. Will call my Aaji first thing in the morning :)
excellent acting by Jyoti subhash we can easily see expressions on her face, aroh I hAv seen in REGE both r excellent I m from Delhi but lov to watch Marathi films. future of Marathi films is very bright and marathi literature is full of such short stories so take a leaf from that kudos to you
@suchetagidh2998
5 жыл бұрын
Very nice film.👌👌
@supriyabhagade3286
5 жыл бұрын
अप्रतिम अभिनय शेवटी तर डोळे पाणावले
आजीचं कितिही कौतुक केलं तरी कमीच आहे.कारण माझ्या आवडीच्या कलाकार आहेत त्या.आणि नातू मात्र फारच आवडला.कथा खुपच सुंदर आणि त्यातून घेण्यासारख्ं ही खुप आहे.वृध्दाना प्रेम,सहानूभूती आपले पणा द्या.
The movie is so pure. Relationship of dadi-pota is unique. There will always be a generation gap yet they will understand each other. Thanks for depicting this so beautifully. Takes you back in memory lanes.
cried a lot after seeing this.. heartwarming. beautiful acting, subtle n poignant..fondly remembered my aaji ...continues to shower me with her blessings from heaven..
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
Thank you for the kind words Mandar :)
@aarya...8734
6 жыл бұрын
Mandar Kelkar hii
Shes such an amazing actress :)
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
True that :)
खुपच् मनाला स्पर्श करुण गेली.. आजी आजोबा असतात् ते घर स्वर्ग च असते
खूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी सादरीकरण . दोघांचे अभिनय उत्कृष्ट. शेवट पाहून डोळे पाणावले.
It's one of the best short films I have ever seen! 😀
My Marathi is not good But it touched my heart and brought tears to my eyes.
तो वेलणकर एकदम ठोंब्या ,मख्ख आहे....आज्जी सुंदर सहज अभिनय...
That's why it's award winning less dialogs but what an emotions acting
MANY HEARTIEST CONGRATULATIONS TO THE WHOLE TEAM OF Kevada cheers stay blessed !!!! Keep making such incredible humane realities of our times to remind us that what we're missing from our today's reality at large ...Kevada is a beautiful reminder :)
i hv never cried this much as i was while watching this movie.....such an emotional movie though i don't understand marathi but the emotions was beautiful and i still have tears in my eyes !!!! such a touching and beautiful movie hats off !!!
@KarvandaNirmitee
7 жыл бұрын
+neha gupta Thank you Neha for sharing your experience with us :)
@VinodTare-mc8cc
7 жыл бұрын
The Phantom Puppeteer rffffrtttt
एखाद्या नात्याला नाव दिलं की आपण ती पण एक व्यक्ती आहे, मनुष्य आहे हेच विसरतो जणू. आई बाप आजी आजोबा...हे पण माणूसच की, त्यांना पण स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, दुःख, सुख असणारच की. फक्त आपण विसरू नये एवढंच!!
अप्रतिम....❤❤
Awesome film!Cried like a baby. Remembered my grand mother.
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
Thanks Ameya!
पूर्ण फिल्म मध्ये कुठेही न हृदयाला छेडणारी तार शेवटी मात्र आपोआप हृदयाला छेडून जाते, अंगावर शहारा येतो आणि नकळत डोळे पाणावतात यार उगाच पाहिली मी फिल्म आठवण येऊ लागली माझा आजीची (¯―¯٥)
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
Dhanyawaad Ashutosh! Comment bhaari!
@Moviepopcorn123
7 жыл бұрын
Ashutosh Kapale khup sundar commet ahe
@mrunalgunjal5855
7 жыл бұрын
malapan mazya aajichi khup athwan ali...
@janakiyadav3636
6 жыл бұрын
Kharach
@saimore1222
6 жыл бұрын
Ajji chi athavn ali..hyat ch sagal aal...🤗
आज पुन्हा तुमची खुप आठवण आली.... मोठी आई, जोगेश्वरी ची आजी आणि गावची काकी आजी... माझ बालपण खरच खुप सुंदर गेल... खूप मिस करतो तुम्हाला....
i could simply imagine my grandmother here with my brothers... miss you granny
Such a beautiful portrayal of emotions.. this movie reminded me of my grandma.she also used to ask me to stay with her a little longer, whenever I went home during Holidays..she left this world a few years back..but whever I see an old person I still miss her.a big thank you for the team of this movie for showing us such a beautiful concept 😊
Brought tears in my eyes. What a film!
काय लिहावं ते सुचत नाही आहे पण तुझी खूप आठवण येत आहे आजी.. आज तुला जाऊन ३ महीने होत आहे, तुझी दररोज खुप आठवण येते. I miss you ajji
फारच छान. डोळे पाणावले .आजी चा अभिनय मनाला भिडनारा.
cute aaji.... cute story....😊❤
Dolyat pani aale. Majhi aaji ashich good hoti pan tevha me lahan hoto. Aata aai chi aai ahe tila javal thevla ahe❤️. Maan sa chi kimmat kalte ya new generation la, mhnun me MS karala US nhi gelo....
@varshajoshi651
2 ай бұрын
Good decision 🎉🎉
Ae manus ...lavkar ye.......heart touching✨
एवढी नाती व मुलं, नातवंड, असूनही जर ती एकटीच राहीली तर या यंत्रात हरवलेल्यांचं शेवटी काय होईल लक्षात घ्या. मी हे ओळखूनच आयुष्य २३ व्या वर्षीच एकटं करून घेतलंय, तेवढीच सवय होईल........... पुढच्या एकटेपणाची. जो मला लहानपणापासूनचा मित्र आहे, एकटेपणा..... आणि तो फक्त माझाच असावा जगात कुणीच एकटं राहू नए.........
Simply Amazing.. Excellent acting.. Great heartfelt story
Thanks for all the lovely comments! Khup dhanyawaad! By popular demand, Kevada's original soundtrack is now online for you to listen :) Watch it right now at kzread.info/dash/bejne/ZYCOuLSfldGyoZs.html
@ameyajadhav5687
7 жыл бұрын
B.
@rrrrr2827
7 жыл бұрын
The Phantom Puppeteer
@guptagoesgreek
6 жыл бұрын
How to find the 2 songs that the granny sings?
एक छोटीशी भेट कधीतरी खूप काही देऊन जाते...❤🥺
आठवणींचा केवडा मनात गँधाळून गेला।काही आठवणी,मनात उजळुन गेल्या।सुंदर
@user-pk2jl8lz1r
4 жыл бұрын
वर्चुअल जगापेक्षा जिवंत माणसाचा एक स्पर्श नवजीवन देऊन जातो हेच खरं
Great film... Real depiction of past and new generation... Perfect acting as well...
Lovely short film.... And I just loved ajji.... She has acted so beautifully....
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
Thank you Jyoti :)
आज्जी , खरंच हे नातं खूप जवळीकच आहे सगळ्यांसाठी । मी माझ्या आज्जीला आक्का म्हणते तसं। आणि हि मूवी बघून मला या गोष्टीची खंत वाटते की मी 2 वर्ष झाले शिक्षणासाठी मुंबई ला आले आणि मला प्रत्येक वेळी जिला फोन वर बोलते तिच्या सोबतचे। सगळे क्षण आठवतात। खूप छान मूवी आहे खरंच।
आज्जींनी खुपच सुंदर अभिनय केला आहे....
simple and beutiful....nice sound.. perfectly synch.. ..well done ameya and team...and always great jyoti subhas.. love u!!
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
+Abhishek Vatharkar Thank you Abhishek! Share it with your friends and family :)
हे अस काही पाहिलं कि वाटत ... सगळ असूनहि काही तरी राहील..माझ्या आज्जीचा मला सहवास फार कमी मिळाला पण ... लोक सांगतात कि जेवा होती आज्जी त्या वेळी तिला सगळ्यात जास्त त्रास मीच द्याचो ..कुठेही जायचं झाल तरी तिला घेतल्या शिवाय जायचो नाही ..आई पण सांगायची कि आज्जीच सगळ्यात लाडक नातवंड होत मी .आणि तरी मी तरद द्याचो तिला ..तिच्याच मागे लागायचो ...आज माफी मागावी वाटतंय..आज्जी तू जास्त परम माझ्यावर करायची ,म्हणून मी मी तुला जास्त त्रास द्यायचो .. माफ कर आज्जी ..!!! आज आठवण यायला लागलीये आणि रडायला पण .... :-(
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
+Dnyanesh Bhos :)
@user-le4wm2xd1q
5 жыл бұрын
Mla pn aaji chi athwn ali ani radayla alay miss u aaji...😔
I live in Ireland and my granny lives in a small village in Maharashtra, just a few days back was her birthday. And I couldn't wish her due some stupid reason.. she never missed my birthday and always wished well in advance.. after watching this beautiful video, I miss my granny more than anything in the world and just want rest my head on her lap, that's all I want right now
Aaji to gully boy me bhi hai Very good acting 😍😍
Splendid 😍 I miss you aaji 😭❣️
SUPERB !!! BEST EVER MARATHI SHORT FILM !!
@KarvandaNirmitee
8 жыл бұрын
Thanks Prashant, we're flattered!
माझी आजी असच सांगत राहायची, सगळ्या गोष्टी।