Sparsh | A Short Film by Sumitra Bhave | Ft. Alok Rajwade and Devika Daftardar |
Ойын-сауық
Presented by K.E.M. Hospital Research Centre, Pune, watch as this short film sheds light on the topic of Child Abuse.
A touch can mean so many things, good and bad! We as humans need to use our capacity to think and then act accordingly. The concept of Child Abuse is extremely grave and it's crucial to tackle it in an appropriate manner.
For more such content, subscribe to #VishayKhol
Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipavishaykhol
/ bhadipa
/ bhadipavishaykhol
Bharatiya Digital Party [Comedy]
/ bharatiyadigitalparty
Bharatiya Touring Party [Travel]
/ @bha2pa
Credits -
Cast -
Alok Rajwade
Devika Daftardar
Ruturaj Shinde
Savitri Soman
Dr. Shekhar Kulkarni
Dr. Ojas Deshpande Wadhwa
Shubhangi Damle
Presented by - K.E.M. Hospital Research Center and Bayer India
Written and Directed by - Sumitra Bhave
Cinematography - Dhananjay Kulkarni
Sound - Ganesh Phuke, Piyush Shah
Sound Design - Manas Mali
Music - Saket Kanetkar
Editing - Aashay Gatade
Production - Pranav Joshi
Makeup - Aashish Deshpande
Special Thanks - Dr. Mohan Agashe
Пікірлер: 518
मराठीमध्ये असा content तुम्ही ऊपलब्ध करून दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार . तुम्ही सातत्याने अश्या विषयांवर आपल्या समाजाला वाट दाखवत रहावे . पुन्हा एकदा आपले आभार .
@mahendrainamdar8761
3 жыл бұрын
हा अव्यक्त विषय छान प्रकारे व्यक्त केलात .
In most cases close relatives are only real culprits. They take undue advantage .
मस्तच.. फक्त एकच बाजू समजून न घेता दोन्ही बाजूंचा विचार केला गेलेला आहे ...सौम्य आणि प्रगल्भ पद्धतीने एवढा गंभीर विषय हाताळलात...खूपच छान👌👍👍
खूपच छान..... जास्तीत जास्त share करू आम्ही. देविका ताईंची acting बघितल्यावर स्मिता पाटील यांची आठवण होते.
@VishayKhol
3 жыл бұрын
धन्यवाद! नक्की share करा ❤️
@nutanjoshi440
3 жыл бұрын
Agreed👍
@sonaljoshi1427
3 жыл бұрын
@@nutanjoshi440 szcfv cf( m
@ganeshkumbhar6873
3 жыл бұрын
Agdi khrr
@supriyaj7032
3 жыл бұрын
खरं आहे
अतिशय गंभीर विषय. ज्या पद्धतीने तुम्ही मांडलात खरंच खुप छान धन्यवाद.🙏
डॉ. म्हणून गेले काही वर्ष आम्ही ह्या विषयावरचं काम करतोय . खूप सुंदर मांडलात हा विषय. आम्ही मतिमंद मुलांच्या लैंगिकतेच्या प्रश्नांवर काम करतोय .. खूपच गंभीर विषय आहे . ह्यावर जर शॉर्ट फिल्म झाली तर ?
@9sevenfilms489
2 жыл бұрын
गुरुजी आपले Contact number पाठवा... nsheikh871@gmail.com माझे काम सुरू आहे लघुपटावर छान conten सुचवले आपण🙏
@amit.k4012
2 жыл бұрын
Kaccha limbu navacha sonali kulkarni cha cinema yeun gelay tumhi vicharta tya vishayavar
@shitaltakke3511
2 жыл бұрын
Óóóó
@shitaltakke3511
2 жыл бұрын
0
@sunitakirkire9155
Жыл бұрын
अप्रतिम, छान विषय मांडला आहे.
विषय खुप गंभीर असुन खुप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे कधी कधी पालकच मुलावर विश्वास ठेवत नाही कारण अस करणारी व्याक्ति खुप जवळची असते
इतक्या नाजुक विषयावर इतकी अप्रतिम शॉर्ट फिल्म बनवायला सुमित्रा ताईच हव्यात! ही फिल्म सर्व शाळांच्या सिलॅबसचा भाग हवी! सर्व शिक्षक, पालकांना दाखवायलाच हवी!👍
@enjoywithnama77k
3 жыл бұрын
👍👍👍
@amitasahasrabudhe6413
2 жыл бұрын
होय आणि पालकांनी देखील पाहायला हवी
@bharatibarhate7292
Жыл бұрын
अगदी खरंय! 👍
Kudos to the Production Team for handling this extremely serious and "touchy" subject (no pun intended) with extreme sensitivity. Two studies done about 15 years ago, had demonstrated that 60% of girls and 40% of boys in the Indian society are sexually abused before they reach puberty. In majority of cases, it is a family member, friend or a neighbor. Exploitation of girls continues well into their adulthood. Again, the culprit is someone known to them and often in a position of authority, hence has power to control. We need to sensitize our children from an early age about signs of inappropriate conduct and unacceptable touching.
When man & woman physical attraction turn into mutual respect & affection called love 😍
खूप गंभीर विषय खूप संवेदनशीलतेने हाताळला आहे सगळ्या पालकांनी समजून घेऊन मुलांशी या विषयावर चर्चा केली पाहिजे धन्यवाद सुमित्रताई
विषय खरंच खोल आहे, गंभीर आहे. फक्त gender neutral मांडायला हवा होता. स्त्रीपुरूष एतर स्पर्शही 'अस्वच्छ' असू शकतात. 🙏
The first time I saw where boys gets educated on this topic instead of just controlling girl..............great message
@neetugupta9226
3 жыл бұрын
A good film worth to watch mainly for growing boys
this short film should win oscar
अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने मांडणी झाली आहे. लैंगीक भावना हाताळणे हे वयानुरूप मुलांना माहिती असणे गरजेचे आहे.
अशा विषयावर चर्चा झालीच पाहिजे. चर्चा झाली तरच समस्यांचे निराकरण करता येईल. ही short film पाहुण बर वाटल कारण आपण स्वता या समस्यांचे निराकरण करू शकतो आणि समस्यांचे निराकरण करण्याचे बळ मिळाले.🙏🏼🙏🏻
Such a relevant topic! The short film comes out in the times when the Bombay high court has just given a controversial judgement. Thank you very much for handling the subject so nicely!
Another delicate topic handled by Sumitra Bhave and talented artists.
Alok rajwade as usual sundar kaam👌👌
खरच हे खुप प्रेरणादायी ठरेले आम्हाला धन्यवाद.❤️👍
RIP Sumitra Bhave, this video will serve as a torchbearer to the society.
Itka Najuk Ani mahatvacha vishesh sahaj Ani sopya paddhtine hatalalay. Khupach Sundar. Nishabdh. Alok ahe mhnje vishay khol asnarch.❤️
This video must be viewed by every teenager....GREAT WORK!
इतका नाजूक विषय किती सहजतेने हाताळलात. प्रत्यक पत्राला न्याय मिळाला आहे. खूपचं छान.!
अतिशय संवेदनशील विषय खूप छान पद्धतीने हाताळलाय .फक्त मुलीच नाही तर छोटे ,निरागस मुलगे सुद्धा या विकृती ला बळी पडतात .आई वडिलांनी जवळच्या नातलगावर सुद्धा विश्वास न ठेवता मुलांना समज येईपर्यंत स्वतः जवळ ठेवावे .करिअर च्या नादात मुलांचे आयुष्य बळी देऊ नये .
@joyofcreationcrochet7456
3 жыл бұрын
अगदी बरोबर
अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा .. अप्रतिम , खूप छान पद्धतीने समजावून सांगितलंय या विडिओ मध्ये. खूप छान .👌
@madhurakulkarni6201
3 жыл бұрын
खूप वेगळा विषय इतक्या संयतपणे पण प्रभावी रीत्या मांडलाय, सगळ्यांची काम सुरेख कुठेही अभिनिवेश नाही।धन्यवाद
व्वा! गंभीर विषयाला खंबीरपणे मांडण्यातली सहजता खूप सुंदर आहे. दोन टोकांचा समतोल साधून आयुष्याकडे परतण्याचा दृष्टीकोण समर्पकतेने सादर केला आहे. 🙏🙏🙏 धन्यवाद
अत्यंत नाजूक विषय हाताळल्या बद्दल अभिनंदन 🙏. प्रचंड जागृती आवश्यक आहे... तरच लहान मुलींचे जगणे सुसहा होईल 🌹
One of the best short film I ever watched! The way they handled both sides is really needed for today's generation!
@musarratmomin
Жыл бұрын
Yes so true. Very nice short film.
Dislikers have some messed up things going on.
नात न तोडता किती सुंदर शब्दात समजावून सांगितले, धाक व प्रेम दोन्हीचा सुंदर संगम
खुपच चांगला विषय मांडला आहे. प्रत्येक मुलीला त्या त्या वयात अश्या प्रसंगातून जावंच लागतं. तिच्या आजूबाजूला अशा व्यक्ती अगदी टपून बसलेल्या असतात. त्या वेळी त्या मुलीच्या मनात कसे विचार असतात म्हणजे आजचीच पिढी नाही तर आमच्या ही लहानपणी अशी माणसं होती. हिम्मत नसायची आई ला सांगायची त्याचाच फायदा घ्यायचे ते ..पण ह्यात अगदी प्रत्येक मुलीच्या मनात येणारे विचार त्या situation ला ते अगदी तंतोतंत दाखवले आहेत. आणी हे होतं.. आईशी कसं बोलायचं हे मुलींना वाटतंच.. असो पण खुपच छान आहे ... विषय खोल ला लगेच subscribe केलं मी .. 🙂
@VishayKhol
3 жыл бұрын
खूप आभार! ❤️
खुप वास्तव आहे . पालक आणि लहान मुले यांना समजते पण शब्द सुचत नव्हते. तुम्ही खरच एक उकृष्ड फिल्म केली. माझ्या कडून सलाम आणि मुजरा ! हे एका स्रीचे मनोगत समजा. धन्यवाद!
@VishayKhol
3 жыл бұрын
❤️❤️🙏
अत्यंत नाजूक विषय आहे आणि तितक्याच नाजूक पद्धतीने हा मांडला आहे. फारच अप्रतिम.... 🙏
काय अप्रतिम काम करतात हे लोक, म्हणजे जे पोहोचवायचंय ते अगदी सहज सादर केलंय. अनि तू बाप कलाकार आहेस 🙏🏻👌🏼
खूप योग्य विषय निवडलात.... सर्वांचे मनापासून आभार.. आणि विषय खोल ला खूप खूप शुभेच्छा😍😍😍
@VishayKhol
3 жыл бұрын
धन्यवाद! आणि खूप खूप आभार सुमित्रा भावे and KEM Hospital Research Centre Pune यांचे ही short film बनवल्या बद्दल ❤️
Khup sunder concept mandlit tumhi....👍 Agdi vishay khol ! :)This should know to everyone....
फार उत्तम पद्धतीने हा विषय हाताळला आहे ! असे अनेक प्रसंग विविध ठिकाणी घडत असताना पण दुर्दैवाने ह्या गोष्टीला तोंड फुटत नाही. समाजामध्ये TABOO समजल्यामुळे हा विषय चर्चिला जात नाही ! अश्या विषयांवर येत्या काळात तुमच्याकडून SHORT FILMS येतील अशी अपेक्षा ! सगळ्या कलाकारांचे मनःपूर्वक आभार 🙏
खूपच छान concept आहे .. खरंतर आजही लहान मुलांच्या निरागसपणाचा नको तेवढा वापर केला जातो मग तो।कळत असूदे किंव्हा नकळत .. त्यामुळे मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांसोबत मैत्रीच नातं ठेवून योग्य त्या शब्दात good touch ani bad touch हे सांगणं खूप गरजेचं आहे .. आणि ज्यांच्या सोबत लहानपणी अशी काही घटना घडली असेल तर ते नक्कीच समजू शकतात की त्या वेळी त्या चिमुकल्या मुलाला काय वाटत असेल फरक एवढाच की ते बोलू शकत नाही किंव्हा बोलायला घाबरतात.. Excellent Short film ...❤️👍
Omg Acting Screenplay Dialogue Everything so on point❤️
सुमित्रा भावे, ह्या मराठीतील दर्जेदार आणि संवेदनशील चित्रपट लेखिका, दिग्दर्शक होत्या. 'स्पर्श' ह्या लघुपटातुन एक संवेदनशील विषय अतिशय नाजूक प्रकारे हाताळला आहे. दोन्ही बाजूंनी विचार करून विषय योग्य आणि न्यायपुर्णरित्या मांडला आहे. सुमित्रा भावे आणि सर्व संचाला प्रणाम.🙏🏻🙏🏻🙏🏻
एव्हढा नाजूक विषय किती सुंदर व जबाबदारीने हाताळलाय. सर्वांनीच आपापल्या भूमिका व विशेषतः त्या लहान मुलींने देखील उत्तम निभावल्या आहेत. सर्वच कलाकार व दिग्दर्शक यांचे मनापासून आभार.👌👌
@medhasardesai4203
3 жыл бұрын
नाजूक विषय खूप छान मांडला आहे. खूप भान ठेवून सगळ्या बाजू व सगळे पैलू खूप छान प्रस्तुत केले आहेत. हवचं होतं काहीतरी प्रबोधन समाजाला व विशेषत तरूण पिढी ला. धन्यवाद
आलोक...आणि देविका ताई कमाल ❤️🙏
तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर अशा Short Films पाहायला आवडतील?
@sairajnarale1020
3 жыл бұрын
आम्हाला ना नवीन म्हणजे जे विद्यार्थी आता वयात येतायेत ना त्या वर आधारित शोर्ट फिल्म हव्यात.
@devenpawar698
3 жыл бұрын
Bhau Ani bahin tasech family members hyanchyat periods ha vishay kasa mandta yeil Ani adhi pasun palat alele rituals baher basne vagaire tya vr short film baghayla avdel mhnje ti short film gharchyana dakhvta yeil v swatacha stand gheta yeil
@ruchitajadhav9678
3 жыл бұрын
Domestic violence and its irreversible effect on children.
@abhijityeola
3 жыл бұрын
Body shaming
@user-cx2qc4jb5c
3 жыл бұрын
Porn addiction कसे कमी करायचे.. यावर एखादा विडिओ बनवा
"Team vishay khol", kharach tumcha vishay khol ahe. Apratim video...
@VishayKhol
3 жыл бұрын
खूप खूप आभार! ही short film बनवल्या बद्दल सुमित्रा भावे आणि K.E.M Hospital Research Centre Pune, यांना धन्यवाद ❤️
फार सुंदर ☺️👌🏻वेळीच योग्य मार्गदर्शन, मोकळा संवाद घडला तर पुढे होणारे खूप मोठे अनर्थ वेळीच टळू शकतात..नाजूक विषय फार छान हाताळला गेलाय. गरज आहे आजच्या समाजाला अश्या प्रबोधनाची💐🙏🏻
We really need such films with such concepts!Good one!
@VishayKhol
3 жыл бұрын
Thank you so much! Keep supporting ❤️
@varadgawde2145
3 жыл бұрын
@@VishayKhol It's the best story and film which says Every thing ❤️ Keep it up
Well-made film. The message conveyed across is a solution that many people have ignored due to lack of awareness or education. True - nobody is born a criminal. It's the society, upbringing and nurture that takes away his conscience and morality. Nature+nurture is a very strong factor. Nature is inherent in us and cannot be taken away , but if nurture can be controlled, it also helps us in restraining our nature.
सुमित्रा ताई, असे कठीण विषय आपणच चांगल्या रीतीने हाताळू शकता.
@sumitrabhave3600
3 жыл бұрын
Thank you so much.😊
निव्वळ अप्रतिम !!! किती संयमित दिग्दर्शन आहे !!! अत्यंत कौतुकास्पद !! 🙏🏻 सुमित्रा भावेंना नमन
किती सुंदर पद्धतीने मंडलात हा गंभीर विषय.... खरचं खूप छान
सुंदर short film आहे ही. तुरुण मुलांच्या (teenagers) पालकांनी त्यांच्या बरोबर बसून ही फिल्म पहावी. इतका संवेदनशील विषय खूप नाजूकपणे हाताळलेला हे. ही फिल्म बनवल्याबद्दल संपूर्ण team चे खूप खूप आभार. 😊 🙏 सुंदर ..... दुसरा शब्द सुचत नाही.
@orderofphoenix8667
3 жыл бұрын
Excellent remarks for whole team
Khupach sopya bhashet ani sundar ritya vishay hatalala. Perfect short film.
खूप कमी वेळेत खूप खोलातील विषयावर स्पष्टपणे फिल्म केल्याबद्दल धन्यवाद🙏
Conversation between dr and alok is too good...on the whole beautifully executed film👍🙌
I am proud of your whole team. खूप छान. इतक्या महत्त्वाच्या आणि नाजूक विषय नेहमी आमच्या पर्यंत एका सोडवल्या पद्धतीनं घेऊन आल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏
One of the very best short films on such a delicate but very serious subject.
Khuup best 👍💯👏 Jastit jast lokan parynat ha video pohchla pahije!!
अप्रतिम...काळाची गरज आहे🙏🙏🙏👍
समर्पक.... हा विषय इतक्या सहजतेने हाताळल्या बद्दल धन्यवाद..... लाखो.. करोडो लोकांनी ही कलाकृती पहायला हवी😊
सगळ्यात आधी विषयखोल चे आभार नाजूक विषयावर चर्चा सुरू कारण्याबाबत! Bhadipa, bha2pa, vishay khol चे videos, shortfilms बघताना कधीच कंटाळा नाही येत..सुंदर shortfilm! यामुळे कित्येक लोकांचा (माझाही) दृष्टिकोन नक्की बदलेल! देविका ताईंची acting खूपच आवडली!❣️
पुन्हा एकदा हळुवार विषयाला हात घातला सुमित्रा भावे आपण! संवेदनशील हाताळणी . संयत अभिनय ,अतिशय सुंदर संवाद एकूणच थेट विषयाला न भिडता संकेतातून आवाहन . आता बालकांचे रक्षणाचेआणि त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची ओळख करून देणारे शाळेचे अभिरूप पडद्यावर पहायला आवडेल. आपले हार्दिक अभिनंदन💐 आणि पुढील प्रकल्पसाठो शुभ कामना
Superb! अवघड विषय कुठेही बटबटीत न होता हळुवार पध्दतीने मांडला आहे! Hats off! 👍🏻👍🏻👍🏻
आपण खूप गंभीर विषय निवडला त्या बद्दल आपले सर्व टीमचे खूप खूप आभार. आणि हा विषय कळून न कळल्या सारखा आहे. म्हणजे आपण लहान मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. खूप छान पद्धतीने आपण समाजापुढे मांडला
Atyanta najuk vishayavar atishay sundar short film kadhlye. Sagle actors kamal aahet. 🙏🙏🙏
विषय तेवढाच गंभीर आणि नाजूक आहे. त्याला खुप चांगल्या पद्धतीने हाताळले गेले आहे. आभारी आहोत
Ya vishaya vr bolna hey khup garjeche hote anhi ha video phaun yogya message sarvana pohchla aahe asa vatte. Khup Abhaar. ❤️🙏🏻
Kiti sunder pdhhtine niragas bhawana mandli tumhi...chan vichr niragasta prem sgl khi khup chan mandlat....agdi manala bhidli hi kalpna..
Such a sensitive subject nicely handled by SUMITRA JI !!
अप्रतिम फारच सुरेख!इतका नाजुक विषय .किती छान पद्धतीने मांडलाय फारच छान.आलोक,देविका फारच अप्रतिम काम!
I have two beautiful angles... sometimes I feel afraid of this society...but this film shows, right education at right time is the key to keep your senses rational. I feel sorry for those who suffer this situation...
Khupach chan aani masta pane present kela ❤️ Aani saheb Engineering karat aahet watate drafter hota jawad
अतिशय संवेदनशील विषय अत्यंत उत्तम पध्दतीने सादर केलात. यातून पालकांनी हा विषय कसा हाताळायचा याची मांडणी देखील सुयोग्य रित्या केलीत. विषय खोलच्या संपूर्ण टिमला धन्यवाद आणि शुभेच्छा.
अतिशय संयमित पद्धतीने मांडणी आहे.मुख्य म्हणजे ज्या व्यक्तीकडून असे वर्तन झालेय त्याची बाजू खलनायक म्हणून न दाखवता, विकारशिल माणूस म्हणून मांडली आहे हे विशेष.l
भाडिपा.......खरंच खूप संवेदनशील विषय उत्तमरित्या मांडलात......
Itka najuk vishay kiti sundar hatalay... I am speechless ❤️
अतिशय उत्तम रितीने हा विषय आपण मांडला.. आपण समाज जागृतीचे कार्य करत आहात. 🙌🙌👍
It's amazing 👏👏👏 Literally no words to thank you how good you have explained it to the current generation which is utmost necessary. Great job Vishay Khol 👍👏👏👏
छान आहे शोर्ट फिल्म..पण तांत्रिक दृष्ट्या अजून चांगली हवी होती... संकलन थोड गोंधळ्या सारखं वाटतं...पण तरी पण सगळ्या टीमेचे अभिनंदन ❤️❤️
Vishay khol cha kharcha vishay khol ahe, excellent team doing excellent work.
Ashya sensitive topics var bolna kharach garajecha ahe and te Bhadipa atishay changlya prakare karat ahe.Really hats off to guys.
Teenagers na ha short film baghnyachi garaj ahe kharach chhan vishay mandlat 👍
Mazya sobat hi asa zala hota jeva mi 6th la hote. Teva konala sangu shakle nahi . Ani aaj sangav mhntla tar kaka n chya 2 muli mothya zalya ahet , tyana aaplya vadila n badal kai vatel hya chi ch bheeti vate . Mazi saglya palka na ek vinati ahe , jar tumche mula tumchya ekhndya natevaika n sobat rahanyas nahi mahnat astil tr tya mag ch karan janun ghya . Please!🙏
एक अवघड विषय अतिशय संयमाने मांडला आहे. खूप छान लघुपट!
फार उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद.आताच्या काळात या प्रबोधनाची फारच गरज आहे.
Never expected such great content in Marathi. Amazing!
@mangeshghadge4014
3 жыл бұрын
From where did u expect bhojpuri 😊😊
खूपच छान संदेश दिला. अशा प्रकारे समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व कलाकारांनी आपली भूमिका खूपच चोख निभावली आहे 👍👍👍👍👍
Very deep learning we should learn from it and many more subject should come like this. Vishay Khol... True channel. Sumitra Bhave- Kasav pan karaki release madam Mi khup shodtoy.
Khuuuupch chan......aajchya tarun pidhila ashya education chi garaj aahech.....aani lahan mulina aware karan hi..... Really Nice Shortfilm!
खूप नाजुक पण अतिशय महत्वाचा विषय खूप सुंदर सादर केला आहे. अप्रतिम short film .
सुमित्राभावेनी केल्यामुळे अगदी समग्र झाली आहे. त्यांना प्रणाम!!
खूपच सुंदर... प्रकारे... गंभीर विषयची हाताळणी🙏
मन स्वच्छ असेल की किती हलकं वाटत..👍👌👌
Khupach sunder film. No words mhanje child abuse baddal film aahe pan film madhe to shabd ekdahi n uchharata itak sundar sadarikaran kelay. Really hats off.
@VishayKhol
Жыл бұрын
Thank you so much, Musarrat!
Wow!! Somebody makes a movie on this subject and gives such a beautiful solution. More teens should watch it
अतिशय नाजूक विषय सुंदर पद्धतीने हाताळलात देवीका दफ्तरदार नेहमीप्रमाणे सहज सुंदर अभिनय अर्ध्या भावना तर डोळ्यातूनच व्यक्त होतात.आलोक छान साथ दिली 👍 धाडसी प्रयत्नासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
kata ala angavar.........khuppp mast content khup mast acting khup mast script thank u for choosing this topic hats off to whole team
खूप छान विषय मांडला.. स्पर्श ज्ञानानाच शिक्षण देणं खूप आवश्यक आहे.. या वयातील मुलांना...
So inspirational and informative dear whole teams!Thank you so much dears!
वाह छान, सोप्या शब्दात संपूर्ण गोष्ट...सुमित्राताईंची खासीयत...👍